ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 334                                               

कादिरी

कादिरी हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७६,२६१ इतकी तर २०१५च्या अंदाजानुसार १,२५,००० होती. हे गाव राष्ट्रीय महामार्ग २०५वर आहे तसेच गुंटकल-तिरुपती या रेल्वेमार्गावरील ...

                                               

चेवेल्ला (लोकसभा मतदारसंघ)

                                               

मदनपल्ली

मदनपल्ली हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. हे गाव शमशाबाद मंडलमध्ये मोडते. हे गाव राष्ट्रीय महामार्ग २०५वर आहे.

                                               

मलकजगिरी (लोकसभा मतदारसंघ)

मलकजगिरी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हैदराबाद महानगर क्षेत्रामधील हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. २९,५३,९१५ मतदार असलेला मलकजगिरी हा भारतामधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे.

                                               

महबूबाबाद (लोकसभा मतदारसंघ)

                                               

वारंगळ (लोकसभा मतदारसंघ)

                                               

हनामकोंडा (लोकसभा मतदारसंघ)

हनमकोंडा हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. भारताचे दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव येथून दोन वेळा तर काँग्रेस नेते कमालुद्दिन अहमद येथून तीनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.

                                               

देवी पॉइंट, चिखलदरा

देवी पॉइंट चिखलदरा गावापासून एक किलोमीटरवर आहे. शेवटी काही पायऱ्या उतरुन इथे जाता येते. डोंगरातील एका भुयारात ही देवी वसलेली आहे. तिच्या डाव्या बाजूस चंद्रभागा नदीचा उगम आहे. नदीचे पाणी देवासमोरील छोट्या कुंडात जमा होऊन सरळ दरीत कोसळते. देवी पॉइं ...

                                               

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ

अमरावतीत वीर वामनराव जोशी याच्या प्रेरणेने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा ची स्थापना झाली. या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला ...

                                               

अकोले

अकोले हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक शहर आहे. अकोले शहर चोहीबाजूने डोंगरांनी वेढलेले आहे. सभोवताली सातारा, गर्दनी, ढग्या असे डोंगर आहेत. शहराच्या एका बाजूला साखरकारखाना आहे. शहराच्या शेजारी नवलेवाडी, ध ...

                                               

अळकुटी

अळकुटी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अळकुटी हे गाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यात अळकुटी गावी सरदार कदमबांडे पाटील यांचा ऐतिहासिक भुईकोट गढीचा वाडा उभा आहे. सरदार कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे हे शह ...

                                               

अहमदनगर जिल्हा परिषद

जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत. राज्याचे_नाव = महाराष्ट्र लोकसंख्या_एकूण = ४०,८८,००० जिल्हा परिषद अध्यक्ष = सौ. राजश्री घुले विभागाचे_नाव = नाशिक विभाग जनगणना_वर्ष = २००१ साक्षरता_दर = ७५.८२% क्षेत्रफळ_वर् ...

                                               

कोतुळ

कोतुळ हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर होते, जी चंद्रहास राजाची राजधानी होती.येथे कोतुळेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे. कोतुळ जवळ फोकसंडी हे गाव आहे. हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वे ...

                                               

खर्डा (किल्ला)

खर्डा किल्ला हा बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेला आहे. खर्डा हे अहमदनगरच्या दक्षिणेला १०० किमी. वर जामखेड तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि व्यापारी ठाणे आहे.

                                               

गणोरे

गणोरे हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आढळा नदीकाठी वसलेले गाव आहे. गणोरेला जाण्यासाठी संगमनेर आणि अकोले या शहरांमधून एस.टी. ची सोय आहे. खाजगी वाहनेही मिळतात. गावात मुख्य बाजारपेठ दर्शनीच आहे. आजूबाजूची अनेक गांवे गानोर् ...

                                               

घोडेश्वरीदेवी, घोडेगाव

घोडेगाव अहमदनगर जिल्ह्यातील नगर-औरंगाबाद रस्त्यावर एक छोटेसे गाव आहे. साधारणतः १००० वर्षांपूर्वी याचे नाव निपाणी वडगाव होते. उन्हाळ्याच्या दिवसात या गावातील लोकांना पाणी टंचाईमुळे पिण्यासाठी पाणी मिळत नसे. त्या काळात गावात पाण्याची खूप बिकट परिस् ...

                                               

चौथा रेजीमेंट अहमदनगर 1841

मुघल काळानंतर मराठा साम्राज्याचा अर्धा शतक 1803 मध्ये वेलिंग्लीच्या ड्यूक ऑर्थर वेलेस्ली यांनी अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला, परंतु ते पेशवेला दिले. 1817 साली ब्रिटिश लष्करींनी अहमदनगर ताब्यात घेतला आणि त्यानंतर ते राहिले. 1830 साली, ब्रिटीश सैन् ...

                                               

जोर्वे

जोर्वे संगमनेर तालुक्यातील, गाव आहे जोर्वे येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडले. हे अवशेष इसवी सनपूर्व १५० चे आहेत. उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला नाव जोर्वे संस्कृती म्हणतात. या अवशेषांमध्ये मुख्यतः रंगवलेली मातीची भां ...

                                               

टाकळीभान

टाकळीभान हे नेवासा आणि श्रीरामपूर यांच्यामध्ये वसलेले एक गाव आहे. श्रीरामपूर तालुक्यातील राज्य क्र.४४ नेवासा श्रीरामपूर रोडवर श्रीरामपूरपासुन १५ किलोमीटर व नेवाशापासुन १८ किलोमीटरवर असलेले प्रती पंढरपूर म्हणून नावलौकिक असलेले टाकळीभान विठ्ठल मंदी ...

                                               

नवलेवाडी

नवलेवाडी हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात येथील लोकांचे योगदान महत्त्वाचे होते. आहे. या गावाला इ.स. १८७५ पासूनचा इतिहास आहे. १९१८ साली मामलेदाराच्या खूनाच्य ...

                                               

बहिरवाडी

बहिरवाडी हे अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं, सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी वेढलेले अकोले तालुकातील एक लहानसा आदिवासी खेडे आहे. अवघ्या हजारभर लोकवस्तीचे हे गाव. १९४८ साली प्राथमिक शाळेच्या रूपाने गावात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ...

                                               

मोहटादेवी

मोहटादेवी चे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे. हे मंदिर हे महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे ९ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या मोठ्या मंदिराशिवाय मोहटा ...

                                               

राजापूरचा गोळीबार

राजापूर,म्हाळुंगी नदीच्या पश्चिमेस वसलेले गाव.संगमनेरपासून अंतर ४ कि.मी.गावावर डाव्या विचाराचा प्रभाव पहिल्यापासूनच मोठा आहे.इथला विडी कामगार राजकीयदृष्ट्या जागरुक आणि चळवळीत नेहमीच आघाडीवर.कुणीही हादरुन जावं अशी एक घटना १९५० मध्ये या गावात घडली. ...

                                               

राळेगण सिद्धी

राळेगण सिद्धी हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तलुक्यातील गाव आहे. ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडला आहे. स्वच्छता, पाणी व्यस्थापन व सामाजिक सलोखा यावर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठसमाजसेवक, अण्णा हजारे यांनी भर द ...

                                               

लिंगदेव

लिंगदेव हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. येथे लिंगेश्वर नावाचे महादेवाचे सुप्रसिध्द धार्मिक मंदिर आहे. या मंदिरा समोर प्रत्येक वर्षी मराठी वर्षाच्या स्वागताला पहिल्याच दिवशी यात्रेचे आयोजन केले जाते. दिवसाची सुरूवात लिंगे ...

                                               

विसापूर तलाव

हा तलाव हंगा नदीवर ब्रिटिशांनी १८९६ साली बांधकाम सुरु करण्यात आले व १९२७ या वर्षा पूर्ण झाला. त्याला ४०,४४,३३२ रुपये खर्च झाला. तो सर्वप्रथम १९२८ साली पाण्याने भरला. तलावाची उंची ८४ फुट असून त्याची क्षमता ११३.६ कोटी घनफूट आहे. कालव्याची लांबी १६ ...

                                               

श्रीगोंदा

श्रीगोंदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील एक शहर आहे. श्रीगोंदा शहर सरस्वती नदीच्या काठी वसले आहे. इतिहास श्रीगोंदा हे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एक ऐतिहासिक व पौराणिक सुवर्णसंपन्न वारसा लाभलेले नगर ...

                                               

श्रीरामपूर

श्रीरामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगरच्या खालोखाल आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचे पण लहान शहर आहे.

                                               

हराळी

हराळी हे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील ६४६.८५ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर उमरगा १८ किलोमीटर अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार हराळी गावात ३४८ कुटुंबे असून गावाची एकूण लोकसंख्या १२५२ आहे. त्यामध्ये ६५४ पुरुष ...

                                               

मुंबई उपनगर जिल्हा

मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत ...

                                               

मुंबई जिल्हा

मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून क्षेत्रफळ ६७.७९ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या ३३,३८,०३१ इतकी आहे. जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे. मुंबई जिल्हा म्हणजेच मुंबई शहर. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या जिल्ह् ...

                                               

घोडाझरी प्रकल्प

घोडाझरी हा प्रकल्प जवळ पासचे सात तलाव एकत्रीत करून तयार झालेला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर फारचं रम्य आहे. नागभीडच्या शिवटेकळीच्या पाठीमागील परीसर अत्यंत रम्य आहेे. ऑंगस्ट ते ऑंटोंबर या महिण्याच्या दरम्यान तलावाला भर असतो त्यावेळेस स ...

                                               

चपराळा

चपराळा मंदिर व अभयारण्य जिल्हा मुख्यालयापासून 70 ते 75 कि.मी. अंतरावर चामोर्शी तालुक्यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रध्देचे स्थान आहे. येथे कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आहे. त्याला लागून साईबाबा, शंकर, मारोती इत्यादीचे मंदिर व शिवलिंग आहे. य ...

                                               

मार्कंडा

मार्कंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूरपासून २१६ कि.मी. दूर असलेले एक गाव आहे. ते वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावाजवळ दक्षिणवाहिनी वैनगंगा वळसा घेउन उत्तरवाहिनी होते. या गावातील मंदिरांना विदर्भातील खजुराहो मानतात. ती मंदिरे च ...

                                               

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरो ...

                                               

पाचगाव (चंद्रपूर)

चन्द्रपूर जिल्ह्यातील कोठारी तालुक्यातील पाचगाव सध्या बरेच न्यूज मध्ये आहे. वनहक्क प्राप्त गावातील या ग्रामसभेने एक पूर्णतः वेगळा मार्ग चोखाळून सर्वाना विचार करावयास भाग पाडले. तेंदू पानाच्या या हंगामात या भागातील बहुदा सर्व गावातील ग्रामस्थ तेंद ...

                                               

अकलोली

अकलोली हे भिवंडी तालुक्यातील छोटे शहरवजा गांव आहे. मुंबई पासून ८० कि.मी. अंतरावर आहे. हे गांव तानसा नदी च्या काठावर वसलेले असून वाडा तालुका व भिवंडी तालुका यांच्या हद्दीवर आहे. वज्रेश्वरी व गणेशपूरी, निंबवली ही प्रसिद्ध स्थळे येथून २-३ कि.मी.अंतर ...

                                               

अहुपे घाट

अहुपे घाट हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमधील एक घाटरस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अहुपे गावाला ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील गावाशी जोडतो. हा पक्का बांधलेला रस्ता नसून पायरस्ता आहे.खोपिवली गावत तुम्हाला टू ...

                                               

बदलापूर

बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गसौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी किनारी वसलेल्या या शहराला कुळगाव-बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्य उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असून, दक्षिणेस वांगणी ...

                                               

भातसई

भातसई हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई नदीशेजारी वसलेले एक छोटसे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम १५००च्या आसपास आहे. गावातील एखाद्या कुटुंबाचा अपवाद वगळता येथे फक्त आगरी समाजाचे लोक राहतात.गावापासून फक्त २.५ किमीच्य ...

                                               

ठाणे मतदाता जागरण अभियान

ठाणे मतदाता जागरण अभियान महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील लोकशिक्षण अभियान आहे. अभ्यासू व प्रामाणिक नागरिक आणि नागरी समस्यांशी निगडीत विषयांवरील तज्ञ ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून यावेत या हेतूने वेगवेगळ्या संस्था, संघटना व समतावादी राजकीय ...

                                               

मासुंदा तलाव

इ.स. १५३८ मध्ये ठाणे परिसरात ६० मंदिरे व ६० तलाव होते, अशी नोंद इतिहासात सापडते. इ.स. १५०२ लुडविगो व्हर्देमा, इ.स. १६७३ फ्रायर इंग्रज, इ.स. १६९५ गॅमेल्ली करेरी इटालियन, निकिटिन रशियन, अन्कव्हेटिल ड्यू पेरॉ फ्रान्स, फोर्बेस व फ्रेयर इत्यादी परदेशी ...

                                               

धुळे

धुळे हे धुळे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील खानदेश एक महत्त्वाचे शहर आहे. २०१७ जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या ६,२४,३५८ आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. धुळे या शहरातून महत्त्वाचे ३ राष्ट्रीय महामार् ...

                                               

परमेश्वर मंदिर (वाढोणा)

सामाजिक - धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाढोण्याचे इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिर शंकररुपी अवतारातील परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकच. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरवाढोणा नगरीतील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर सातशे वर्षाहुन अधिक ...

                                               

कालीदास स्मारक

कालिदास हे दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राजदरबारात इ.स. ४०० चे सुमारास असलेले राजकवी होते. अलकेचा अधिपती कुबेर याने त्याच्या एक यक्ष सेवकास हद्दपार केल्यामुळे तो रामगिरी पर्वतावर येऊन राहू लागला अशी आख्यायिका आहे. या मधवर्ती कल्पनेस धरून ...

                                               

येवला

येवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचे छोटे शहर आहे. येथे हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येव ...

                                               

करंजी (जिंतूर)

गावात गावांचा उत्तर दिशेला नदीच्या कडेला ग्राम दैवत हनुमंताचे मंदिर असून त्याचा जीर्णोद्धाराचे काम सर्व गांवकरी बांधव यांच्या आर्थिक आणि श्रम सहकार्याने २०१३ ला पार पडले.

                                               

पुर्णा

पुर्णा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्याच्या पुर्णा तालुक्याचे ठिकाण व एक छोटे शहर आहे. पुर्णा महाराष्ट्राच्या मराठवाडा भागात परभणीच्या ३५ किमी पूर्वेस तर नांदेडच्या ३९ किमी पश्चिमेस वसले आहे. २०११ साली पुर्णाची लोकसंख्या ३६ हजार ह ...

                                               

डहाणू औष्णिक विद्युत केंद्र

डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधील एक कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम बीएसईएस लिमिटेड यांनी केले आणि नंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने बीएसईएसच्या स्वाधीन केले. ...

                                               

तारापूर अणुऊर्जा केंद्र

तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणूऊर्जा प्रकल्प आहे. १६० मेगावॅट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९६९ साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →