ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 331                                               

मामासाहेब जगदाळे

निवृत्ती गोविंदराव जगदाळे उर्फ कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक होते. कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात बहुजनांच्या शिक्षणासा ...

                                               

एकनाथ रानडे

एकनाथ रामकृष्ण रानडे, ज्यांना एकनाथजीही म्हणत असत, हे भारतातील सामाजिक व आध्यात्मिक चळवळीतील एक खंदे कार्यकर्ते होते. ते आपल्या संघटनात्मक कार्यासाठी नावाजलेले होते. त्यांनी कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारकाची आणि विवेकानंद केंद्र या सामाजि ...

                                               

व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह

व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह हा एक सोव्हियेत राजकारणी व जोसेफ स्टॅलिनचा निकटचा सहकारी होता. तो १९३० च्या शतकादरम्यान सोव्हियेत संघाचा प्रमुख तर १९३९ ते १९४९ दरम्यान परराष्ट्रमंत्री होता. १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीच्या काळात सोव्हियेत व न ...

                                               

एन. दत्ता

दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन. दत्ता हे हिंदी/मराठी चित्रपटांना संगीत देणारे एक मराठी संगीत दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी ते वयाचे एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आपल्या पित्याच्या मूळ गावी-गोव्यातल्या अरोबा येथे रहायला आले. त्यांच्य ...

                                               

रमेश औटी

रमेश यशवंत औटी एक भारतीय चित्रपट संपादक आहे. वर्ष २०१७ मध्ये एक रजाई तीन लुगाई या भोजपुरी सिनेमाचे संपादन करून त्यानें व्यवसायास सुरुवात केली. याशिवाय क्षितिज अ होरायझन या मराठी चित्रपटात त्याचे काम उल्लेखनीय होते. संत नरहरी सोनार यांच्या जीवनावर ...

                                               

नादिया मुराद

नादिया मुराद ह्या इराकमधील यझिदी समाजातील मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या २०१६ पासून मानवी तस्करीतील बचावलेल्यांच्या सन्मासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छादूत आहेत.

                                               

निक मॅककँडलेस

निक मॅककँडलेस एक फ्लोरिडीयन चित्रपट निर्माता आहे जो अ‍ॅपॅरिशन, द इनसल्ट, अटोमिका, केनू, द फॉरेस्ट आणि द व्हास्ट ऑफ नाईट सारख्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. २०१९ मध्ये त्याला आयआयटीएच्या सर्वाधिक पात्र चित्रपटाचा निर्माता म्हणून सन्मानि ...

                                               

सी.ए. भवानी देवी

चदलावदा आनंद सुंदररामन भवानी देवी ही एक तलवारबाज आहे. २०१८मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय होती. २०२१ च्या टोकियो ऑलिंपिकसाठी ती पात्र ठरली आहे. ऑलिंपिक स्पर्धेत तलवारबाजी खेळात सहभा ...

                                               

प्रवीण जाधव

प्रवीण रमेश जाधव हे रिकर्व्ह क्रीडा प्रकारात खेळणारे भारतीय तिरंदाज आहेत. २०१९ मध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेमध्ये सांघिक रजत पदक मिळवणाऱ्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता.

                                               

निखत झरीन

निखत झरीन जन्म:१४ जून १९९६,निजामाबाद ही भारतीय हौशी महिला मुष्टीयोद्धा आहे. २०११ मध्ये अंटाल्या येथे एआयबीए महिला युवा आणि कनिष्ठ जागतिक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. २०१९ मध्ये, बँकॉकमध्ये आयोजित झालेल्या थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर ...

                                               

अभिषेक अर्चना श्रीवास्तव

अभिषेक अर्चना श्रीवास्तव हा चित्रपट निर्माण केले आहे. झी म्यूझिक कंपनी अंतर्गत रिलीज झालेल्या तुम कहो तो गाणे हिट झाले.संगीत व्हिडिओ ४ दिवसांसाठी यू ट्यूब च्या शीर्ष ५० ट्रेंडिंग यादीवर होता आणि तो #८ पर्यंत गेला.

                                               

यशस्विनी सिंह देसवाल

यशस्विनी सिंह देसवाल ही एक भारतीय नेमबाज आहे. २०१९ साली रिओ दे जानेरो येथे आयोजित आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि २०२१ मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी स्थान पक्के केले.

                                               

लवलिना बोर्गोहेन

लवलिना बोर्गोहेन ही एक भारतीय हौशी मुष्टियोद्धा आहे. तिने २०१८ आणि २०१९ साली एआयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप|एआयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. तिने नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग ...

                                               

व्ही.के.विस्मया

व्ही. के. विस्मया ही एक भारतीय धावपटू आहे, ती ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रवीण आहे. २०१८च्या आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिलांच्या ४×४०० मीटर रिले संघाचा ती भाग होती. २०१९च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने ४×४०० म ...

                                               

अभिषेक अग्रवाल

अभिषेक अग्रवाल हा एक भारतीय अभिनेता आहे जो आयलँड सिटी, सिलेक्शन डे, ताजमहल १९९८, जीनियस आणि गुजरात ११ सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.

                                               

इलेव्हनिल वलारीवन

इलेव्हनिल वलारीवन ही भारतीय महिला नेमबाज आहे. २०२१ च्या आकडेवारीनुसार ती १० मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. अनेकवेळा जागतिक जेतेपद प्राप्त करणारी वलारीवन २०२१ मध्ये टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये भारता ...

                                               

एस. कलैवाणी

एस. कलैवाणी ही एक महिला भारतीय मुष्टियोद्धा आहे. ती ४८ किलो गटात खेळते. २०१९ मध्ये विजयनगर येथे झालेल्या भारतीय ज्येष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने १८ वर्षांची असताना रौप्यपदक पटकावले. २०१९च्या भारतीय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स ...

                                               

व्हॅलेरी अल्टामर

व्हॅलेरी अल्टामर ही एक कोलंबियाची अभिनेत्री आहे जी रेवंचा, एन अल्तामार, वांडेरिंग गर्ल सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.

                                               

अर्चना गिरीश कामत

अर्चना कामत एक भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे. २०१८मध्ये तिने वरिष्ठ महिलांची राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या भारताच्या टेबल टेनिस संघाचा ती भाग आहे. २०१९मध्ये कटक येथे झालेल्या कॉमनवेल्थ टेबल ...

                                               

सुमित्रा नायक

सुमित्रा नायक ही एक ओडिशाच्या जाजपूर येथील महिला रग्बी खेळाडू आहे. २०१९च्या आशियाई महिला चॅम्पियनशिपमध्ये तिने सिंगापूरविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात अचूक पेनल्टी किक मारत भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती.

                                               

प्रतीक निलंगे

प्रतीक निलंगे जन्म: १४ मार्च २००० हा एक भारतीय ग्राफिक डिझायनर, लेखक व ब्लॉगर आहे. गेली ५ वर्षे कार्यरत असलेला प्रतीक, सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय ब्लॉगरपैकी एक मानला जातो.

                                               

मेहुली घोष

मेहुली घोष ही एक भारतीय नेमबाज आहे. तिने २०१६च्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत वयाच्या १६व्या वर्षी नऊ पदके जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. २०१७ मध्ये जपान येथील आशियाई एअरगन स्पर्धेत तिने पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले. पश्चिम बंगालमध्ये जन्मले ...

                                               

हुमायून अब्दुलअली

हुमायून अब्दुलअली भारतीय निसर्गवादी, पक्षिविद्यातज्‍ज्ञ, वन्यजीव संवर्धनकर्ते आणि वर्गीकरणशास्त्रज्ञ होते. भारताचे "पक्षिपुरुष" म्हणून ओळखले जाणारे पक्षिविद्यातज्ज्ञ सलीम अली यांचे ते चुलत भाऊ होते. त्या काळच्या इतर निसर्गतज्ज्ञांप्रमाणे त्यांनाह ...

                                               

रामेश्वरनाथ काव

रामेश्वरनाथ काव हे भारताच्या ’रॉ’ या गुप्त हेर संस्थेचे प्रनुख होते. बांगलादेश मुक्त करण्यात भारताच्या रामेश्वरनाथ काव यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी मात्र याचे श्रेय स्वतःकडे कधीच घेतले नाही. सार्वजनिक मंचावर त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्‍न केल ...

                                               

के. करुणाकरन

thumb|right|200px|के. करुणाकरन के.करुणाकरन हे भारतातील केरळ राज्यातील राजकारणी होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील बहुतांश काळ ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात होते आणि सध्याही ते कॉंग्रेस पक्षातच आहेत. काही काळ ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात ...

                                               

चित्रा नाईक

चित्रा जयंत नाईक या भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका होत्या. १९५० मध्ये त्यांना ब्रिटनमधील मनोदुर्बल मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अभ्यासण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची शिष्यवृत्ती मिळाली. १९८४ मध्ये ‘तुलनात्मक शिक्षण’ या विषयावर पॅरिस ...

                                               

अंजली गुप्ता

फ्लाईंग ऑफिसर अंजलि गुप्ता ही भारतीय वायुसेनेतील एक अधिकारी होती. ही कोर्ट मार्शल झालेली भारतातील पहिली महिला अधिकारी होती. ती बेंगळुरूमध्ये एअरक्राफ्ट सिस्टम्स ॲन्ड टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट येथे काम करीत होती. तिचे वडील बॅंक अधिकारी होते आणि तिची ...

                                               

फसीउद्दिन कैसर काझी

इतिहासाच्या मध्ययुगीन काळातील नाण्यांचा संग्रह आणि अभ्यास करणारे फसीउद्दिन कैसर काझी यांचा जन्म सन १९६० मध्ये नागपूरजवळच्या दारवा या गावी झाला. तेथे त्यांच्या वाडवडिलांची शेती त्यांचे वडील पहात असत. बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन नंतर काझ ...

                                               

प्रकाश गोळे

प्रकाश गोळे यांचे घराणे हे पेशवेकालीन सरदार घराणे होते. पुण्याच्या शनिवार पेठेतील गोळे वाड्यात ते रहात. त्यांचेव महाविद्यालयीन शिक्षण स.प. महाविद्यालयातून झाले. मूळचे ते कला शाखेचे विद्यार्थी. अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास हे विषय घेऊन बी.ए ...

                                               

महासुंदरी देवी

right|200px|thumb|महासुंदरी देवी, मधुबनी चित्रकारी करतांना महासुंदरी देवी या भारतीय लोककलाकार होत्या. या मधुबनी शैलीमध्ये चित्रे काढायच्या. महासुंदरी देवींना शालेय शिक्षण मिळाले नव्हते. त्या लहानपणीच आपल्या मावशीकडून मधुबनी चित्रकला शिकल्या. वयाच ...

                                               

सुधाकर बोकडे

सुधाकर बोकडे हे एक भारतीय चित्रपट निर्माता होते आणि मुख्यतः बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. त्यांनी प्रहार, साजन, धनवान यासारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.

                                               

गोविंदराम निर्मलकर

गोविंदराम निर्मलकर हे एक मूळ मराठीभाषक नाट्य‌‌ अभिनेते आणि नृत्य-गायन-वादनप्रवीण लोककलाकार होते. त्यांचा जन्म राजनांदगाव जवळ असलेल्या मोहरा या गावात झाला होता. छत्तीसगडच्या नाचा नावाच्या लोकनाट्याचा अभ्यास करून त्या कलाप्रकाराच्या सादरीकरणामध्ये ...

                                               

मनोहर नरे

कामगार नेते मनोहर नरे हे एक मराठी नाट्यनिर्माते होते. ते मुंबईतील शिवाजी मंदिर न्यासाचे ६ वर्षे विश्वस्त होते. २३ जानेवारी १९८० रोजी नरे यांनी ओम्‌ नाट्यगंधा नावाची नाट्यसंस्था काढली. या संस्थेद्वारे त्यांनी ओम नाटय़गंधातर्फे त्यांनी ३०हून अधिक न ...

                                               

व्ही.आर. कृष्ण अय्यर

न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्ण अय्यर हे एक निष्णात कायदेपंडित होते. १५ नोव्हेंबर १९१४ रोजी वैद्यनाथपुरम येथे एका तमिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले वैद्यनाथपुरा रामा कृष्ण अय्यर यांना व्ही. आर. कृष्ण अय्यर म्हणून ओळखले जात होते. वकिली करतानाच ते राजकारण ...

                                               

गजानन पेंढरकर

गजानन केशव पेंढरकर हे एक मराठी उद्योजक होते. हे विको या कंपनीचे मालक होते. त्यांनी आपले आयुर्वेदाच्या ज्ञानाचा उपयोग करून आपले वडिल, केशव विष्णू पेंढरकर यांनी स्थापन केलेल्या या कंपनीची अनेक नवीन उत्पादने लोकप्रिय केली. अहमदाबादमध्ये फार्मसीची पद ...

                                               

इस्लाम करिमोव

इस्लाम करिमोव हा मध्य आशियामधील उझबेकिस्तान देशाचा पहिला व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २४ मार्च १९९० रोजी करिमोव सोव्हियेत संघामधील उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्याचा प्रमुख बनला. ३१ ऑगस्ट १९९१ रोजी उझबेकिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली. त्य ...

                                               

भवरलाल जैन

भवरलाल जैन हे एक भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक होते. राजस्थानातील जोधपूरजवळील आगोलाई या गावातून जैन कुटुंबीय वाकोद येथे स्थलांतरित झाले होते. भवरलाल जैन हे मुळात एक पारंपारिक शेतकरी होते. पण जळगावला आल्यावर शेती-उद्योग-शिक्षण-आर्थिक विकास आदींमधू ...

                                               

वि.ह. वझे

डॉ. वि.ह. वझे हे कोल्हापूरमधील आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत काम करणारे शल्यचिकित्सक होते. डॉ. वझे हे मूळचे औरंगाबादचे असून त्यांनी मुंबई वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिकूल परिस्थितीत सर्वाधिक गुण मिळवत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व आरोग्यसेवे ...

                                               

नेल्लो सांती

नेल्लो सांती एक इटालियन ऑपेरा कंडक्टर होता. तो सहा दशकांपासून ओपर्नहॉस झुरिचशी संबंधित होता. आणि न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन ऑपेरामध्ये तो नियमित ऑपेरा कंडक्टर होता. तोस्केनिनीच्या परंपरेनुसार एका शैलीत इटालियन भांडवलावर, विशेषत: वर्डी आणि पुक ...

                                               

अप्पा मते

अप्पा मधुकर मते हे भारतीय सेनेतील जनाव होते. लष्करी जवान आप्पा मधुकर मते हे जम्मू काश्मीरमध्ये निधन झालेले लष्करी जवान आप्पा मधुकर मते यांनआज नाशिकच्या आडगावमध्ये साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान् ...

                                               

व्होल्कर स्पेंगलर

व्होल्कर स्पेंगलर हा एक जर्मन रंगमंच आणि चित्रपट अभिनेता होता. दिग्दर्शक रेनर वॉर्नर फासबिंदरच्या अभिनयाचे सदस्य म्हणून स्पेंगलर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना परिचित होते, तसेच १९७८ मधील इन अ ईयर ऑफ १३ मूनस मधील ट्रान्ससेक्शुअल एर्विन / एल्विरा या भ ...

                                               

शीतल आमटे

शीतल आमटे, लग्नानंतरचे नाव शीतल करजगी, एक भारतीय सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, अपंगत्व विशेषज्ञ आणि सामाजिक उद्योजक होत्या. शीतल आमटे महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्य होत्या. या संस्थेत प्रामुख्याने कुष्ठरोगापासून वंचित असलेल्य ...

                                               

आशिकागा योशिमित्सु

आशिकागा योशिमित्सु सप्टेंबर २५, १३५८ - मे ३१, १४०८हा मुरोमाची कालखंडातील जपानमधून अश्किक्गा शोगुनेटचा तिसरा शोगुन होता, जो १३६८ ते १३९४ या दरम्यान सत्तेत होता.हा जपानी शोगन आहे. योशीमित्सुचा जन्म अशिक्गा योशीयाकिराचा तिसरा मुलगा म्हणून झाला आणि त ...

                                               

तक्सिन, थायलंड

तक्सिन हा सयामचा राजा होता. हा थाई-चीनी वंशाचा होता. तक्सिनने अठराव्या शतकात थायलंडला म्यानमारपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. अयुत्तयाच्या दुसऱ्या पाडावानंतर त्याने थायलंडमधील छोट्याछोट्या राज्यांना एकत्र आणून सयामचे राज्य स्थापन केले. त्याच्या रा ...

                                               

चार्ल्स स्टर्ट

चार्ल्स स्टर्ट हा ऑस्ट्रेलियाचे मूलभूत सर्वेक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागात शोधमोहिमा काढणारा संशोधक होता. याने ऑस्ट्रेलियातील डार्लिंग नदीचा शोध लावला.

                                               

एमिली डिकिंसन

एमिली एलिझाबेथ डिकिन्सन ही एक अमेरिकन कवयित्री होती. डिकिन्सनचा जन्म मॅसेच्युसेट्सच्या एमहर्स्ट येथे झाला. त्यांचे कुटुंब त्यांच्या समुदायामधील एक नामांकित कुटुंब होते. त्यांनी तारुण्यात सात वर्षे अ‍ॅम्हर्स्ट अ‍ॅकॅडमीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ...

                                               

इ.स. १९८४

फेब्रुवारी ३ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले. मे ८ - सोवियेत संघाने लॉस एंजेल्समधील तेविसावे ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला. जुलै २५ - सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिल ...

                                               

वेस्ट इंडीझ त्रिकोणी मालिका, २०१३

वेस्ट इंडीझ त्रिकोणी मालिका, २०१३ हि एकदिवसीय सामन्यांची मालिका वेस्ट इंडीज मध्ये जून-जुलै २०१३ मध्ये खेळविली गेली. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज हे देश सहभागी झाले. या मालिकेतील पहिली फेरी सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका या मैदानावर आ ...

                                               

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४

१६ संघाचा सहभाग असलेला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४ हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक मालिकेतील नववा विश्वचषक होता. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. १५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान खेळविल्या गेलेल्या या विश्वचषक स्पर्धे ...

                                               

२०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिप

२०१४-१६ आय.सी.सी. महिला चँपियनशीप ही आठ देशांदरम्यान सध्या चालु असलेली क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धेच्या शेवटी अव्वल चार संघ २०१७ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील. तळाचे चार संघ विश्वचषकाच्या इतर चार जागांसाठी २०१७ विश्वचषक पात्रता स्पर्धेत इतर सह ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →