ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 330                                               

पी. साईनाथ

पालगुमी साईनाथ हे भारतातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यांवर लेखन करणारे पत्रकार आहेत. द हिंदू या इंग्लिश वृत्तपत्राच्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे ते माजी संपादक आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. पी. साईनाथ ...

                                               

राहुल अकेरकर

राहुल अकेरकर हा एक भारतीय आचारी, उपहारगृहाचा व्यवस्थापक आणि इंडिगोचा संस्थापक आहे. मुंबई शहरात एक युरोपियन जेवणाची संकल्पना असणारे हे हॉटेल १९९९ मध्ये त्याने उघडले. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतीय रेस्टॉरंट उद्योगात, राहुल हे पहिल्या काही भ ...

                                               

गौतम बंबावाले

गौतम बंबावाले यांचे शिक्षण पुण्यातील बिशप हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज आणि गोखले इन्स्टिट्यूट येथे झाले. १९८४मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेसाठी आयएफएस त्यांची निवड झाली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या क्रिकेटच्या संघाचे ते कर्णधार होते. त्यांचे वडील हेमंत ...

                                               

कोएनराड एल्स्ट

कोएनराड एल्स्ट) बेल्जियमचे प्राच्य लेखक आणि वीसपेक्षा जास्त पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांनी हिंदू धर्म, धर्म, राजकारण आणि इतिहासावर पुस्तके लिहिली आहेत.

                                               

मार्था फॅरेल

मार्था फैरल ह्या सामाजिक कार्यकर्ता होत्या. त्या आपल्या कामासाठी भारतात आणि परदेशात प्रसिद्ध होत्या. त्यांनी महिलांचे हक्क, लैंगिक समानता आणि प्रौढ शिक्षणासाठी भरपूर काम केले आहे. १३ मे २०१५ रोजी अफगाणिस्तानमधील काबुल गेस्ट हाउसमध्ये दहशतवादी हल् ...

                                               

राम स्वरूप

राम स्वरूप हे एक भारतीय विद्वान, तत्ववेत्ता आणि लेखक आणि हिंदू पुनरुत्थानवादी चळवळीतील सर्वात महत्त्वाचे विचार नेते होते. भारतीय इतिहास, धर्म आणि राजकारण या त्यांच्या पुस्तकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. तो कम्युनिस्टविरोधी होता. ते धर्मावर टीका करणारे ...

                                               

कोतोकू सातो

लेफ्टनंट जनरल कोतोकू सातो हा जपानी सैन्याधिकारी होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सातो म्यानमारमधून भारतावर आक्रमण करणाऱ्या जपानी सैन्याचा सेनापती होता. कोहिमाच्या लढाईनंतर माघार घेतल्यावर हा बेत फसला. ही माघार त्याने सर्वोच्च सेनापतीकडून आदेश न येत ...

                                               

नटराजन चंद्रशेखरन

नटराजन चंद्रशेखरन हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते टीसीएसच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. ते टाटा समूहामधील सर्वात तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नटराजन यांचा जन ...

                                               

शंतनू नारायण

उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून बी.ई. केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.बी.ए आणि नंतर ओहायोच्या बोलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीमधून एम.एस‌‍सी केले.

                                               

सुरेंद्र पाटील

सुरेंद्र रावसाहेब पाटील हे मराठी कादंबरीकार आहेत. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी ए.टी.डी., जी.डी.आर्ट, ए.एम लातूर, मुंबई - सांगली येथे कलाशिक्षण घेतले आहे. १९९३च्या भूकंपाचा लामजना गावाला बसलेल्या मोठ्या फटक्याचे पडसाद पाटील यांच् ...

                                               

विजय सिंह

विजय सिंह यांचा जन्म २२फेब्रुवारी १९६३ रोजी झाला आहे. त्यांचे टोपणनाव "द बिग फिजियन" आहे. इंदि-फिजियन व्यावसायिक गोल्फर असून २००४ आणि २००५ मध्ये अधिकृत विश्व गोल्फ रँकिंगमध्ये क्रमांक 1 होता. विजय क्रमांक १रँकिंगवर पोहोचण्याचा १२ वा मानवाचा होता. ...

                                               

अॅनेट श्मिएडशेन

डॉ. ॲनेट श्मिएडशेन या एक जर्मन संस्कृतज्ञ आणि भारतविद्याविशारद आहेत. भारतातील जर्मनीचे कलकत्तास्थित महा वाणिज्य दूत रायनर श्मिएडशेन यांच्या त्या पत्‍नी आहेत. त्यामुळे त्यांचे सध्याचे वास्तव्य भारतातच आहे. यापूर्वीही म्हणजे इ.स. १९९२पासून त्या संस ...

                                               

सोनम वांगचुक

सोनम वांगचूक हे लडाखमधील मध्ये एक अभियंता आणि शिक्षण सुधारक आहेत. यांना लडाखच्या शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक समजले जाते. सौर उर्जेवर चालणाऱ्या एसईसीएमओएल कॅम्पसची रचना करण्यासाठी ते ओळखले जातात. ते स्वयंपाकासाठी, प्रकाशासाठी किंवा उष्म ...

                                               

श्रीमंत प्रतापशेठ

श्रीमंत प्रतापशेठ हे अमळनेर येथील दानशूर उद्योगपती होते. त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. प्रताप तत्त्वज्ञान केंद्र ही त्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाची संस्था आहे.

                                               

गुलाम मोहंमद

गुलाम महंमद हे एक हिंदी चित्रपट संगीतदिग्दर्शक होते. गुलाम महंमद यांचे घराणेच संगीतकारांचे होते. त्यांचे वडील नबी बक्ष हे हे एक तबला वादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी गुलाम महंमद पंजाबमधील न्यू आलबर्ट थिएट्रिकल कंपनीत दाखल झाले. कालांतराने ते कंपन ...

                                               

आबिद शेख

आबिद शेख जन्म 18जानेवारी 1970: जन्मस्थळ: फलटण जि. सातारा, महाराष्ट्र आबिद शेख हे मराठी पत्रकारीतेतील महत्त्वाचे नाव: पुण्यातील श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे वडिल बशीर अहमद मोहियुद्दिन शेख हे पुणे महापालिकेत नोकरीस ...

                                               

मॅट डेमन

मॅथ्यू पेज डेमन हा एक अमेरिकन सिने अभिनेता, निर्माता व कथाकार आहे. डेमनला आजवर एक ऑस्कर पुरस्कार व दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. डेमन हॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८८ सालापासून चित्रपटांमध्ये भूमिका करत असलेला ...

                                               

संजय थुम्मा

संजय थुम्मा हा एक भारतीय आचारी आहे. तो एक भारतीय आचारी आणि स्वयंपाकाच्या वेबसाइट, व्हेरहवाह डॉट कॉम या संकेतस्थळाचा संस्थापक आहे. तो युरोप, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेतील भारतीय लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याने २००७ मध्ये सुरु केलेल्या यूट ...

                                               

दिलीप खैरे

खैरे यांनी पुण्यातील नेस वाडिया कॉलेज बी.कॉमची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण करून ते बारामतीला आले आणि त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून आपल्या सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.

                                               

रोमी गिल

रॉमी गिल या भारतात जन्मलेल्या ब्रिटिश आचारी आणि स्वयंपाकशिक्षिका आहेत. त्या थॉर्नबरी, साउथ ग्लॉस्टरशायर येथे राहतात. त्यांनी थॉर्नबरी येथे रोमीज् किचन हे होटेल सप्टेंबर २०१३ मध्ये उघडले. त्या रेस्टॉरंटच्या मालक आणि मुख्य आचारी आहेत. यूके मधील रेस ...

                                               

हरिता कौर देओल

फ्लाइट लेफ्टनंट हरिता कौर देओल भारतीय वायु दलाच्या वैमानिक होत्या. एकट्याने लढाऊ विमान उडविणाऱ्या भारतीय हवाई सेनेतील त्या पहिल्या महिला वैमानिक होत्या. त्यांनी २ सप्टेंबर, १९९४ रोजी वयाच्या २२व्या वर्षी पहिल्यांदा एव्हरो एचएस-७४८ हे विमान उडवले.

                                               

तोमा पिकेती

तोमा पिकेती हे समाजातील आर्थिक उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचा अभ्यास करणारे एक फ्रेंच अर्थतज्ञ आहेत. ते पॅरिसमधल्या पॅरिस अर्थशास्त्र संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांचे २०१३ साली प्रकाशित झालेले पुस्तक," ल कापिताल ओ व्हुनेउनियेम सिए ...

                                               

पंकज भदौरिया

पंकज भदौरिया ह्या मास्टर शेफ इंडिया सीझन १ च्या विजेत्या आहेत. मास्टरशेफ इंडियाच्या पहिल्या सत्रात भाग घेण्यासाठी त्यांनी १६ वर्षांपासून करत असलेली नोकरी सोडली होती. त्यांनी शेफ पंकज का जायका, किफायती किचन, थ्री कोर्स विथ पंकज, रासोई से-पंकज भदौर ...

                                               

जेरेमी रेनर

जेरेमी ली रेनर हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. १९९५ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या रेनरने २०००च्या दशकात प्रामुख्याने अनेक लहान बॅनरच्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. २००८ सालच्या द हर्ट लॉकर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम ...

                                               

हेनरिक काप्रिलेस रान्दोस्की

हेनरिक काप्रिलेस रान्दोस्की हे व्हेनेझुएलाचे राजकारणी आणि वकिल आहेत. २००० ते २००८ च्या दरम्यान काप्रिलेस काराकासमधील बरूता महानगरपालिकेचे महापौर होते. २००८ मध्ये दिओसदादो कबेलो यांचा पराभव करून काप्रिलेस मिरांडा राज्याचे राज्यपाल म्हणून निवडून आल ...

                                               

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील वेटलिफ्टिंग - महिला ५३ कि.ग्रा.

The womens 53 kg weightlifting event was the second lightest womens event at the weightlifting competition, limiting competitors to a maximum of 53 kilograms of body mass. The whole competition took place on August 10 at 15:30. This event was the ...

                                               

अँड्रिया कॉर

अँड्रिया जेन कॉर ह्या एक आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या ‘द कॉर्स’ ह्या आयरिश बॅंडच्या सदस्या आहेत. त्यांनी १९९० साली, आपले बंधू आणि भगिनी, कॅरोलीन, शॅरोन आणि जिम कॉर ह्यांच्याबरोबर, द कॉर्स बॅंडच्या मुख्य गायिका म्हणून पद ...

                                               

संजीव चतुर्वेदी

संजीव चतुर्वेदी हे भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढली. त्याची शिक्षा म्हणून त्यांच्या सातत्याने बदल्या करण्यात आल्या. त्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावून त्यांना खोट्या आरोपांत गुंतवण्यात आले. दिल्ल ...

                                               

विक्रम बत्रा

कॅप्टन विक्रम बत्रा हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. ६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला ...

                                               

एमी ॲडम्स

एमी लू ॲडम्स ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री व गायिका आहे. हॉलिवूडमधील आघाडीच्या व सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या ॲडम्सला २०१४ सालच्या एका सर्वेक्षणामध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळाले होते. १९९९ पासून ह ...

                                               

शाकिब खान

शाकिब खान आरंभिकतेद्वारे ओळखले जाणारे एसके, हा बांगलादेशी चित्रपट अभिनेता, निर्माता, गायक, चित्रपट संयोजक आणि माध्यम व्यक्तिमत्व आहे. सुमारे दोन दशकांच्या कारकिर्दीत, खान हे समकालीन स्थानिक चित्रपट उद्योगाचे प्रोपेलर होते, मोठ्या प्रमाणावर ढॅलीवु ...

                                               

फिल हीथ

फिलिप जेरोड हेथ एक अमेरिकन आयएफबीबी व्यावसायिक बॉडीबिल्डर आहे. तो सात वेळा मिस्टर ओलंपियाचा विजेता आहे.

                                               

हरिभाऊ पाटसकर

विनायक हरी ऊर्फ हरिभाऊ पाटसकर हे मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.

                                               

सुकर्णो

अचमद सुकर्णो हे इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म ०६ जून १९०१ या दिवशी जावा बेटावरील सुरावाया येथे झाला. त्यांनी बांडुंगमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपली पदवी संपादन केल्यावर सुकर्णो राजकारणात सक्रीय झाले आणि इंडोनेशियाच्या ...

                                               

रॉय डिस्नी

रॉय ऑलिव्हर डिस्नी हा एक अमेरिकन उद्योजक होता. याने आपला भाऊ वॉल्ट डिस्नीसोबत वॉल्ट डिस्नी कंपनीची स्थापना केली.

                                               

चारू मुजुमदार

चारू मुजुमदार भारतात नक्षलवादाचा प्रसार करणारे चारू मुजुमदार यांचा जन्म पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. मार्क्स आणि माओ यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि समाजात होणाऱ्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी सशस्त ...

                                               

एडी रिकेनबाकर

एडवर्ड व्हरनॉन एडी रिकेनबाकर हा अमेरिकेचा लढाऊ वैमानिक होता. पहिल्या महायुद्धात याने विमानांतील द्वंद्व युद्धात एकदाही आपले विमान गमावता शत्रूची २६ विमाने पाडली होती. याला मेडल ऑफ ऑनर हा अमेरिकेचा सर्वोच्च सैनिकी सन्मान दिला गेला तसेच डिस्टिंग्वि ...

                                               

मोर्टिमर व्हीलर

मोर्टिमर व्हीलर ब्रिटिश सैन्यातील अधिकारी व पुरातत्त्व होते. त्यांनी वेल्स राष्ट्रीय संग्रहालय आणि लंडन संग्रहालयाचे संचालक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक आणि संस्थापक, आणि लंडन मध्ये पुरातत्त्व संस्थेचे मानद संचालक म्हणून काम के ...

                                               

अनिता देवी

अनिता देवी ही भारतीय नेमबाज आहे. तिचे मूळ गाव हरयाणातील पालवल आहे. २०११ ते २०१९ या दरम्यान तिने सलग राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकली आहेत. यात २०१३ मध्ये वार्षिक राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पटकावलेल्या एका सुवर्ण पदकाचाही समावेश आहे. अनिता देवीने २०१ ...

                                               

कमल किशोर मिश्रा

कमल किशोर मिश्रा हा एक भारतीय निर्माता आहे, ज्याला भूटियापा, खल्ली बल्ली आणि शर्माजी की लग गई सारख्या चित्रपटांकरिता ओळखले जाते.

                                               

आकांक्षा भार्गव

भार्गव यांचा जन्म कोलकाता येथे झाला आणि नंतर १९९२ मध्ये ते दिल्लीला गेला. त्यांनी दिल्लीतील वसंत विहारमधील टागोर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले व नंतर हिंदु कॉलेजमधील बी.कॉम ऑनर्सची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी सिंगा ...

                                               

कविता चहाल

कविता चहाल ह्या एक ५९ "लांबीचा हेवीवेट इंडियन बॉक्सर असून २०१२ ते २०१४ जगातील सर्वोच्च स्थानावर आहे.भिवानी जिल्हा,हरियाणा त्यांच्या उपलब्धतेच्या मान्यतेनुसार भारत सरकारने २०१३ मध्ये चहाल यांना अर्जुन पुरस्कार दिला.चहाल हरियाणातील अर्जुन पुरस्कारा ...

                                               

कविता चहल

कविता चहल ही एक भारतीय मुष्टियोद्धा आहे. ही लॉंग हेवीवेट वजनगटात भाग घेते. २०१२ ते २०१४ पर्यंतच्या जागतिक क्रमवारीतील सर्वोच्च क्रमांकाचे २ खेळाडू आहे. एआयबीए क्रमवारी - २०१६ मध्ये निम्री गावातील भिवानी जिल्हा, हरियाणा. तिला यश मिळण्यासाठी, भारत ...

                                               

आसा अकिरा

न्यूयॉर्क सिटीत जन्मलेली, अकिरा वयाच्या ६ ते १३ वर्षांत जपानमध्ये अमेरिकन शाळांमध्ये शिकत राहिली. २००६-०७ मध्ये ती बुब्बा द लव्ह स्पंज रेडियो शोमधे सहभागींपैकी एक असून "शो व्हॉअर" म्हणून ओळखली जायची.

                                               

लेडी गागा

मध्यमवर्गीय अमेरिकी कुटुंबात जन्मलेल्या स्टीफनीने १७ व्या वर्षीच पारंपरिक शिक्षणापासून फारकत घेतली. न्यू यॉर्कमध्ये कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन संगीत नाटकांमध्ये काही काळ घालविला. तेथेच एक रॉक बँड स्थापन करून जेमतेम १०-२० श्रोत्यांसमोर आपल्या ग ...

                                               

एम.ए.प्रजुषा

मालीयाखाल ॲंथनी प्रजुषा ह्या एक भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलिट आहेत.ज्यानी केरळमधील लांब उडी आणि ट्रिपल जंपमध्ये भाग घेतला.त्यांनी १३.७२ मी. च्या चिन्हाने तिहेरी जंपसाठी भारतीय राष्ट्रीय विक्रम केला.

                                               

ऑरोर पॅरिएन्टे

ऑरोर पॅरिएन्टे हि एक फ्रेंच अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी कॅप्रिस, एलॉफ्ट आणि द प्लेयर्स सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. २०२० मध्ये तिला ग्लोबल स्टार महिला पुरस्काराने गौरविण्यात आले.

                                               

कीर्ती जयकुमार

कीर्ती जयकुमार: ही एक भारतीय महिला हक्क कार्यकर्ती आहे. तसेच त्या सामाजिक उद्योजक, शांतता कार्यकर्त्या, वकील, कलाकार आणि लेखक आहेत.

                                               

रेचल गोएंका

रेचल गोएंका ह्या भारतीय रेस्टोरेंटर, शेफ, लेखक आणि मुंबई येथील द चॉकलेट स्पून कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या द सॅसी स्पून, एक युरोपियन रेस्टॉरंट, हाऊस ऑफ मॅंडेरिन, चायनीज रेस्टॉरंट, बार्झा बार आणि बाइट्स, बीच शॅक थीम अस ...

                                               

शिव ठाकरे

शिव ठाकरे एक भारतीय नृत्यदिग्दर्शक, एमटीव्ही रोडीज स्पर्धक आणि बिग बॉस मराठी दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे.रोडीज राइजिंग शोमध्ये तो सेमी फायनल पर्यंत पोहोचला. २०१९ मध्ये तो एमटीव्ही शो अँटी सोशल नेटवर्क वर दिसला होता.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →