ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 33                                               

लास्को

लॅस्को हे फ्रान्समधील प्रागैतिहासिक गुहाचित्रे असलेले स्थळ आहे. दोर्गोन्य विभागातील माँतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात ते वसलेले आहे. इ.स. १९७९ साली युनेस्कोने या स्थळाचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.

                                               

व्हर्सायचा राजवाडा

व्हर्सायचा राजवाडा हा फ्रान्स देशाच्या व्हर्साय शहरामधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे. फ्रान्सचा राजा तेराव्या लुईच्या कार्यकाळात अंदाचे इ.स. १६२४ मध्ये ह्या प्रासादाच्या बांधकामास सुरुवात झाली. ह्या काळात व्हर्साय हे पॅरिसजवळ असलेले एक छोटे गाव होते. ...

                                               

सिडनी ऑपेरा हाउस

सिडनी ऑपेरा हाउस हे ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामधील एक बंदिस्त नाट्यगृह आहे. योर्न उट्झन ह्या डॅनिश स्थापत्यकाराने कल्पलेले व बांधलेले हे नाट्यगृह इ.स. १९७३ साली खुले करण्यात आले. सिडनी ऑपेरा हाउसमध्ये नृत्य, नाटके, ऑपेरा, संगीत अशा अनेक प्रक ...

                                               

सेंट बेसिल कॅथेड्रल

सेंट बेसिल कॅथेड्रल हे रशिया देशाच्या मॉस्को शहरातील लाल चौकामध्ये स्थित असलेले एक ऐतिहासिक चर्च आहे. १६५५ साली तत्कालीन झार इव्हान द टेरिबलने कझान व आस्त्राखानवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी हे चर्च बांदण्याचा आदेश दिला. १२ जुलै १५६१ रोजी बांध ...

                                               

अध्यात्म

काळ आणि जडविश्व यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाचा अभ्यास करणारे शास्त्र. या विश्वात. हे दृष्य विश्व पंचमहाभूतांचे आहे. १)पृथ्वी, २) आप,३)तेज ४)वायू, ५) आकाश, या पंचभौतिक प्रकृतीत तीन गुण १) सत्व,२) रज, ३) तम यांची मिळून अष्टधाप्रकृती निर्माण ...

                                               

अनुभववाद

इंद्रियसंवेदना किंवा इंद्रियानुभव आणि बुद्धी ही माणसाची दोन प्रमुख ज्ञानाची साधने आहेत किंवा मार्ग आहेत, असा सिद्धांत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मानला जातो. ज्ञान केवळ इंद्रियांनी होते, इंद्रियांना प्राप्त होणारा अनुभव म्हणजेच इंद्रियानुभव हाच ज् ...

                                               

अष्टांगिक मार्ग

अष्टांगिक मार्ग हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष, इ. दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. यासं मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. बौद्ध धर्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अ ...

                                               

आंबेडकरवाद

आंबेडकरवाद हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर किंवा सिद्धातांवर आधारित एक भारतीय तत्त्वज्ञान किंवा विचारप्रणाली आहे. आंबेडकरवाद हे एक राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच राष्ट्रवादी तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरवादाचे सर्वात प्रमुख तत्त्व "समानता" आ ...

                                               

आत्मा

आत्मा हे एक विश्वव्यापी अविनाशी तत्त्व आहे. पंचमहाभूतांच्या शरीरात या तत्त्वामुळेच चैतन्य निर्माण होते.कठोपनिषदात म्हटले आहे-आपले शरीर म्हणजे रथ आहे. त्याचे घोडे म्हणजे आपली इंद्रिये. याचा लगाम म्हणजे आपले संयमी मन.आणि सारथी आहे बुध्दी. या रथाचा ...

                                               

उपनिषद

वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उपनिषद साहित्यात प्राचीन भारतीय तत्त्वविचार आले आहेत. उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे. १. ...

                                               

उपनिषद सूची

१ ईशावास्य, २ केन, ३ कठ, ४ प्रश्न, ५ मुण्ड, ६ माण्डुक्य, ७ तैत्तिरीय, ८ ऐतरेय, ९ छांदोग्य, १० बृहदारण्य, ११ ब्रम्ह, १२ कैवल्य, १३ जाबाल, १४ श्वेताश्वेतर, १५ हंस, १६ आरुणि, १७ गर्म, १८ नारायण, १९ परम, २० बिंदु, २१ नाद, २२ शिरस्. २३ शिखा, २४ मैत्रा ...

                                               

उपयुक्ततावाद

भांडवलवादाच्या नंतरच्या अवस्थेत – ज्या अवस्थेत तो सर्वाधिक शोषक बनला त्या अवस्थेत – उपयुक्ततावाद प्रकटला. जेरेमी बेंथमने उपयुक्ततावादाची व्यवस्थीशीर मांडणी केल्याने त्याला ‘उपयुक्ततावादाचा जनक’ असे संबोधले जाते. बेंथमपूर्व काळातील हॉब्ज, लॉक, डेव ...

                                               

चार्वाक

चार्वाक हे एक प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन होते. चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक हे नाव चारु गोड आणि वाक् वाणी या शब्दांच्या संधीपासून तयार झाले आहे असे मानले जाते. चार्व ...

                                               

जागतिक तत्त्वज्ञान दिन

ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी सॉक्रेटीस याच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. तथापि संयुक्त राष्ट्रसंघाने १९ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून जाहीर केला आहे.

                                               

जीवात्मवाद

जीवात्मवाद हि संकल्पना लातिन शब्द अनिमा म्हणजे श्वास, आत्मा,जीव, म्हणजेच निर्जीव गोष्टीत असलेल्या जीवाबद्दल वर्णन केलेले आहे. जीवात्मवाद अनुसार प्राणी,झाडे आणि निर्जीव गोष्टीत हि आत्मा असतो. जीवात्मवाद ह्या संकल्पना चा वापर जेव्हा मानवशास्त्र शाख ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा व कार्याचा केंद्रबिंदू होता. भारतीय समाजजीवनात अल्पसंख्याक लोकांवर होणारे अन्याय लक्षात घेऊन डॉ. आंबेडकरांनी सुरूवातीपासून अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण झाले पाहिजे असा व ...

                                               

तत्त्वज्ञान मंदिर (मराठी त्रैमासिक)

तत्त्वज्ञान मंदिर हे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र या तत्त्वज्ञान विषयाला वाहिलेल्या अभ्यासकेंद्राचे प्रकाशन आहे. या त्रैमासिकाचा पहिला अंक जुलै-सप्टेंबर १९१९ या काळाचा आहे. "तत्त्वज्ञान मंदिर" या त्रैमासिकासोबत "फिलॉसॉफीकल क्वार्टरली" हे इंग्लिश त्र ...

                                               

तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल

तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल हा "प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान" या ग्रंथातील रेगे यांचा लेख असून त्यातून रेगे यांची वैचारिक जडणघडण कशी झाली, त्याचे दर्शन घडते. हे त्यांचे आत्मनिवेदन आहे. १९४६ ते १९८४ या काळात रेगे यांनी तत्त्वज्ञानात काय क ...

                                               

त्रिगुण

सत्त्व, रज व तम हे तीन गुण. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता, गीताई इ. ग्रंथांमध्ये यांबद्दल विस ...

                                               

दयामरण

दयामरण ही संज्ञा एखाद्या रुग्णाला असाध्य आजारातून उद्भवणाऱ्या शारीरिक वेदना टाळण्याच्या दयाळू हेतूने दिलेल्या मृत्यूसाठी वापरली जाते. कायद्याच्या दृष्टीने जर अशा आजारी व्यक्तीची देखभाल होत नसेल तरच दयामरण दिले जाऊ शकते. जगात सर्वप्रथम नेदरलॅंड या ...

                                               

नियम

नियम हे अष्टांगयोगातील दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी. यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे. ईश्वर प्रणिधान ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे तपस विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दु:ख इ. संतोष सहज ...

                                               

निष्कर्ष

विवेचनाच्या शेवटी उधृत अथवा गृहीत विचार, निश्चिती, तात्पर्य, अथवा सार म्हणजे निष्कर्ष. मराठी विश्वकोशातील लेखक मे. पुं.रेगे ह्यांच्या मतानुसार आपण युक्तिवाद करतो ते एखादे विशिष्ट विधान सत्य आहे असे दाखवून देण्यासाठी किंवा ते सत्य आहे हे इतरांना प ...

                                               

पंचशील

पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्याप ...

                                               

परामर्श (मराठी नियतकालिक)

परामर्श हे एक मराठी त्रैमासिक आहे. याची स्थापना डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे यांनी इ.स. १९७७मध्ये केली. या त्रैमासिकाचे आधीचे नाव तत्त्वज्ञान मंदिर असे होते. नाव बदलण्यापूरवी ते पुणे विद्यापीठा चा तत्त्वज्ञान विभाग व अमळनेरचे प्रताप तत्त्वज्ञान क ...

                                               

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा इंग्रजी ग्रंथ आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानं ...

                                               

बुद्धिवाद

बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे बुद्धिवाद होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी मानले जातात. बुद्धीला प्रज्ञा असा अधिक प्रौढ शब्द वापरला जातो, त्यानु ...

                                               

बौद्ध धर्म

बौद्ध धर्म हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला एक धम्म आणि तत्त्वज्ञान आहे. बौद्ध धर्म हा एक प्राचीन भारतीय धर्म असून त्यास बौद्ध धम्म, बुद्ध धर्म, बुद्ध धम्म असेही म्हणतात. तथागत बुद्ध यांनी इ.स.पू. ६ व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना केल ...

                                               

मराठी तत्त्वज्ञान महाकोश

मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा तत्त्वज्ञान या विषयाचा कोश आहे. तो तीन खंडात विभागला आहे. मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३० तर्फे १९७४ साली प्रथम प्रकाशित झाला. हा मोठा प्रकल्प होता. प्रमुख संपादकपद प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर यांनी भूषविले ...

                                               

महर्षी अरविंद

महर्षी अरविंद यांना सारे जग एक श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे ‘सावित्री’. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू ...

                                               

मार्क्सवाद

कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांवरील लेखनातून मार्क्सवाद हा विचार पंथ निर्माण झाला. मार्क्सवाद म्हणजे रशियन लेखक कार्ल मार्क्स यांचे तत्त्वज्ञान होय. मार्क्सवादास साम्यवाद असेही म्हटले जाते. मार्क्सव ...

                                               

रजोगुण

प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक गुण. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते. स्वामित्त्व, अहंता, भोग, आसक्ती, धनाची ...

                                               

शबद

शबद ही संज्ञा शीख संप्रदायातील पवित्र ग्रंथ समजल्या जाणाऱ्या गुरू ग्रंथसाहिबातील व धार्मिक ग्रंथांमधील गीतरचनांना उद्देशून वापरली जाते. ह्या रचना शीख परंपरेतील गुरूंनी प्रामुख्याने रचल्या असून त्यात गुरू नानक, गुरू रामदास, गुरू अर्जुनदेव या गुरूं ...

                                               

षड्रिपू

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू असे म्हणतात. या भावनांमुळे मन अशांत होते. मन एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात. १. काम म्हणजे अति व अनैतिक लैंगिक भावना.इत्यादि कामना २. क्रोध म्हणजे राग.गुस्सा,चड़चिढाहट ३. लोभ म्हणजे ए ...

                                               

सत्त्वगुण

सत्त्वगुण किंवा अनेकदा ह्या नावांनी उल्लेख होणारा गुणधर्म किंवा सृष्टीचा गुण आहे.सांख्य शास्त्रात उल्लेखीत केल्याप्रमाने,सत्व म्हणजे शुद्ध किंवा "प्रकाशमान" तर रज म्हणजे "मंद" आणि तम म्हणजे "गडद"/काळोख/अंधारासम तत्व.ह्या गुणात कोणतीही क्रमवारी कि ...

                                               

सहजानंद सरस्वती

स्वामी सहजानंद सरस्वती हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकरी नेते होते. हे दशनामी आखाड्याचे संन्यासी असून संस्कृत पंडित आणि लेखक होते. त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केले. हे भाष्य मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. त्यांनी गीता आणि मार्क्सवाद यांचा तुलनात्मक अभ् ...

                                               

सांख्य दर्शन

सांख्य दर्शन हे भारतीय षट्‌ दर्शनांमधील एक दर्शन आहे. अथर्ववेदाच्या काळातच सांख्य दर्शन आकारास आले. कठ,श्वेताश्वतर, प्रश्न व मैत्रायणी या प्राचीन उपनिषदांवर सांख्य दर्शनाचा मोठा प्रभाव आहे. उपनिषद काळानंतर भारतीयांच्या विचारसरणीत सांख्य दर्शनाला ...

                                               

स्थितप्रज्ञ

ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर झाली आहे अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. अशा माणसाला कोणतीही आशा, अभिलाषा नसते. तो सदा तृप्त असून सुख व दु:ख यांमुळे त्याला आनंद किंवा उद्वेग होत नाही. कासव ज्याप्रमाणे आपले अवयव स्वतःच्या इच्छेनुसार आवरून घेते कि ...

                                               

हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय

हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय ही जगातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तत्त्ववेत्त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे जीवन स्पष्ट करणारी ग्रंथमाला असून विसाव्या शतकातील तत्त्वज्ञानातील ते महत्त्वाचे योगदान मानले जाते. त्यामुळे तत्त्वज्ञान निर्मितीत मोठ ...

                                               

हिपोक्रेटसची शपथ

हिप्पोक्रेटसची शपथ ही हिप्पोक्रेटस - अंदाजे इ.स.पू. ४६० ते ३७०) या प्राचीन ग्रीक वैद्याने दिलेली शपथ आहे. ती त्याच्या नावाने ओळखली जाते. त्याचे कार्य इतके मुलभूत आणि महान आहे की हिप्पोक्रेटसला पाश्चात्य वैद्यकाचा जनक मानले जाते. ही शपथ बव्हंश वैद ...

                                               

काशीचे घाट

वाराणसी उत्तरी भारतात उत्तरप्रदेश राज्यात गंगा नदीच्या किनारी काशी नावाचे हिंदूंसाठी पवित्र समजले जाणारे ठिकाण आहे. या काशी शहराला वाराणसी, बनारस वगैरे अनेक नावे आहेत. काशीमध्ये गंगेच्या काठी महत्त्वाचे समजले जाणारे पाच घाट आहेत, त्यांची नावे: १. ...

                                               

जिल्हा परिषद प्राथमीक शाळा, लमाण तांडा, बेळंब

शाळेत मुखत्वे कन्नड मिश्रीत लमाणी बोलीभाषीक विद्यार्थी येतात. २००८ नंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मातृषाषेचा सराव करून विद्यार्थ्यांशी मराठी सोबतच त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, शाळेत शिकविले गेलेले घटक, विद्यार्थी ...

                                               

पंचतीर्थ

पंचतीर्थ ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्य ...

                                               

शांतादुर्गा

विष्णू व शिव यांचे एकदा युद्ध झाले.ते थांबत नव्हते म्हणून ब्रम्हदेवाने दुर्गेला बोलावून त्यांना शांत करण्याची विनंती केली.दुर्गा देवीने त्यांना शांत केले म्हणून देवीचे शांतादुर्गा हे नाव पडले.

                                               

जैन धर्म

जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरूप व वैदिक परंपरेसारखा प्रा ...

                                               

शीख धर्म

गुरुनानक यांनी शीख हा धर्म स्थापन केला. ग्रंथसाहेब नावाचा ग्रंथ हा त्या धर्मातला शेवटचा गुरू समजला जातो.

                                               

वैष्णव पंथ

वैष्णव पंथ इंग्रजी:Vaishnavism हा शैव, स्मार्त. शाक्त पंथ यांच्यासह एक हिंदू धर्मातील प्रमुख पंथातील एक आहेत. विष्णु हा या पंथाचा आराध्यदेव आहे. विष्णूचे अवतार मुख्यतः राम आणि कृष्ण अवतार यांची आराधना करणारा पंथ आहे, विष्णू अनेक भिन्न अवतारांपैकी ...

                                               

अकाली

‘अकाल’ म्हणजे काल रहित वा ज्याच्यावर कालाची सत्ता चालत नाही, जो भूत, भविष्य, वर्तमान यापलीकडे असतो, तो, म्हणजे परमेश्वर. ह्या अकालपुरुष परमेश्वरात रममाण होणारे, त्याची उपासना करणारे, त्यांना ‘अकाली’ म्हटले गेले.शिख धर्मात हा शब्द विशेष महत्त्वाचा ...

                                               

इस्लाम धर्म

इस्लाम हा एक अब्राहमिक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इ.स. ६१० मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हटले जाते. त्यांची जगभराती ...

                                               

ईश्वर

ईश्वर ह्या संज्ञेने एकेश्वरवादात एका देवतेचा उल्लेख केला जातो, किंवा अनेकेश्वरवादात एकतत्त्वीय देवतेचा निर्देश केला जातो. पण दुनियेची निर्मीतीनंतर मानवाच्या अस्तीत्वापासून जगभरातील प्रत्येक मानवाचा धर्म हा एकच होता व आहे या धर्मात ब्रम्हा विष्णू ...

                                               

ख्रिश्चन

ख्रिश्चन किंवा ख्रिस्ती हे ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत, जो येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आणि शिकवणींवर आधारित एकेश्वरवादी अब्राहम धर्म आहे. ख्रिस्त आणि ख्रिश्चन हे शब्द Koine Greek शीर्षक ख्रिस्तोस Christós या शब्दापासून बनविलेले आहेत, हिब्रू बायबल ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →