ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 329                                               

शांताराम दातार

शांताराम दातार हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहणारे एक वकील होते. न्यायव्यवहारासह अन्य सर्व व्यवहारांत मराठी भाषेचा वापर व्हावा ह्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ह्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.

                                               

कोटा हरिनारायण

कोटा यांनी बनारस विश्व हिंदू विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी आणि बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एरो इंजिनियरिंगमधील पदव्युत्तर पदवी मिळवली.

                                               

व्हिंट सर्फ

विन्डन ग्रे सर्फ हा एक अमेरिकन इंटरनेट पायोनियर आहे. TCP/IP ह्या इंटरनेट शिष्टाचाराचा उपसंशोधक म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याचा समावेश इंटरनेटच्या पित्यांमध्ये केला जातो. त्याच्या योगदानामुळे त्याला नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी, ट्युरिंग पुरस ...

                                               

व्हिन्ट सर्फ

विन्डन ग्रे सर्फ हा एक अमेरिकन इंटरनेट पायोनियर आहे. TCP/IP ह्या इंटरनेट शिष्टाचाराचा उपसंशोधक म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याचा समावेश इंटरनेटच्या पित्यांमध्ये केला जातो. त्याच्या योगदानामुळे त्याला नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी, ट्युरिंग पुरस ...

                                               

जितेंद्र उधमपुरी

डॉ. जितेंद्र उधमपुरी हे एक बहुमुखी प्रतिभेचे काश्मिरी लेखक व कवी आहेत. उधमपुरींचे शिक्षण लहान खेड्यात झाले. गांधी मेमोरियल कॉलेज येथून त्यांनी इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले व डोगरी भाषेवर डॉक्टरेट केली.

                                               

फ्रेडी हुआंग

फ्रेडी हुआंग हा इंडोनेशियन अभिनेता आहे जो अवे मरियम, कार्टिनी आणि सिक टोको सेबलाह सारख्या चित्रपटांमधील कामांसाठी प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये त्याला इंडोनेशियाच्या फिनोएशन अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

                                               

कीथ बॅरिश

कीथ बॅरीश ११ नोव्हेंबर, १९४४ - हा एक अमेरिकन चित्रपट निर्माता आहे. सोफी चॉईस, द रनिंग मॅन आणि द फ्युजीटिव अश्या चित्रपटांचे निर्माते म्हणून त्यांनी काम केले.

                                               

गोपालकृष्‍ण गांधी

गोपाळकृष्ण गांधी हे एक भारतीय सनदी अधिकारी व पश्चिम बंगाल राज्याचे २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपालकृष्ण गांधीं हे अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेतीत भारताचे राजदूत होते. याशिवाय त्यांनी ...

                                               

अलीम वकील

प्रा. अलीम वकील उर्फ अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील हे मराठीतून इस्लामी तत्त्वज्ञान आणि सूफी तत्त्वज्ञान आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत. डॉ. वकील हे सूफी पंथाचे विशेष अभ्यासक म्हणून महाराष्ट्रात ओळखल ...

                                               

शरदिनी डहाणूकर

डॉ. शरदिनी अरुण डहाणूकर भिकू पै धुंगट यांच्या त्या कन्या. या मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होत्या. त्यांचे बंधू डॉ. पी.बी. पै दुंगट म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलमधील स्त्रीरोग शल्यतज्‍ज्ञ होत.

                                               

स्टॅन विन्स्टन

स्टॅनली "स्टॅन" विन्स्टन हे एक अमेरिकन दूरदर्शन आणि चित्रपटांमध्ये मेक-अप द्वारे विशेष प्रभाव निर्माण करणारे कलाकार होते. टर्मिनेटर मालिका, पहिले तीन जुरासिक पार्क चित्रपट, एलियन्स, पहिले दोन प्रिडेटर चित्रपट, इंस्पेक्टर गॅझेट, आयरन मॅन सारख्यामध ...

                                               

के.व्ही. कामत

कुंडापूर वामन कामत हे ब्रिक्स बॅंकेचे पहिले अध्यक्ष आहेत. कर्नाटकातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून ते मेकॅनिकल इंजिनियर झाले, नंतर त्यांनी अहमदाबादच्या आयआयएममध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. के.व्ही. कामत यांची मातृभाषा कोकणी ...

                                               

दिल्मा रूसेफ

दिल्मा व्हाना रूसेफ ह्या ब्राझिल देशाच्या ३६व्या व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. गतराष्ट्राध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा ह्याच्या मंत्रीमंडळामध्ये प्रमुख सचिव राहिलेल्या रूसेफ ब्राझीलच्या पहिल्याच महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. ऑक्टोबर २०१० मध ...

                                               

हिमानी सावरकर

हिमानी अशोक सावरकर (इ.स. १९४७ - ११ ऑक्टोबर, इ.स. २०१५ या गोपाळ गोडसे यांच्या कन्या, नथुराम गोडसे यांची पुतणी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायण सावरकर यांच्या स्नुषा होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या हिंदूू महासभा आणि अ ...

                                               

आँग रिता शेरपा

आंगरिता शेर्पा Nepali ; 1948साचा:Spaced en dash21 सप्टेंबर 2020 एक नेपाळी गिर्यारोहक होता ज्याने 1983 ते 1996 दरम्यान पूरक ऑक्सिजनचा वापर न करता दहा वेळा एव्हरेस्ट शिखर सर केले. त्यांनी सहाव्यांदा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करीत विश्वविक्रम नोंदविला ...

                                               

उपेंद्र दाते

गाठ आहे माझ्याशी बुवासाहेब इथे ओशाळला मृत्यू जोगवा चित्रपट तायप्पा गोष्ट जन्मांतरीची दयानंद, झेंडे पाटील आकाशमिठी गुलमोहोर रवी सुलाखे चिरंजीव आईस महेंद्र यादव कौंतेय कर्ण गगनभेदी दयाळ ट्रॅप रवी अशी विनंती विशेष)पुरुष) तीन चोक तेरा वासुअण्णा त्या ...

                                               

सरोज खान

सरोज खान या हिंदी चित्रपटसृष्टीतली नृत्य दिग्दर्शिका होत्या. खान यांनी दिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्याकडून नृत्यदिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम केले ...

                                               

नायब सुभेदार बाना सिंग

नायब सुभेदार बाना सिंग (६ जानेवारी, १९४९:कड्याल, जम्मू आणि काश्मीर, भारत - हे भारतीय भूसेनेतील सैनिक आहेत. त्यांना परमवीरचक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान दिला गेला. त्यांचा जन्म शेतकरी शीख कुटुंबात पंजाबच्या कड्याल या खेड्यात झाला. पाच भाऊ आणि तीन ...

                                               

माणिक सरकार

माणिक सरकार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजकारणी व इ.स. १९९८ सालापासुन त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट बूरो सदस्य ही आहेत. इ.स. २०१३ झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीनंतर ते सहाव्यांदा आमदार व चौथ्यांद ...

                                               

ज्यूलिअस फ्यूशिक

ज्यूलिअस फ्यूशिक हे एक चेकोस्लोव्हाकियन पत्रकार होते. ते चेकोस्लोव्हाकियाच्या कम्युनिस्ट पार्टीचे सक्रिय सदस्य होते, व नाझी-विरोधी आघाडीचा भाग होते. नाझींनी त्यांना तुरुंगात डांबून त्यांचा छळ केला व मग त्यांची हत्या केली.

                                               

इसोरोकु यामामोतो

हे जपानी नाव असून, आडनाव यामामोतो असे आहे. इसोरोकु यामामोतो हा जपानचा दर्यासारंग होता. हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी आरमाराचा सरसेनापती तसेच नेव्हल मार्शल जनरल या पदांवर होता. यामामोतो जपानच्या शाही आरमारी अकादमी तसेच हार्वर्ड विद्यापीठाचा इ. ...

                                               

अरुण खेतरपाल

सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल हे भारतीय सैन्यातील अधिकारी होते. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमधील दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान मरणोत्तर दिला गेला.

                                               

गणेश देवी

डॉ. गणेश नारायणदास देवी हे एक भारतीय साहित्य समीक्षक आणि भाषाशास्त्रज्ञ आहेत. बडोद्याच्या भाषा संशोधन केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. डॉ. गणेश देवी हे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड़ विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक होते. डॉ. गणेश आणि त्यांची प ...

                                               

बिनायक सेन

बिनायक सेन हे पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीजचे उपाध्यक्ष आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. व्यवसायाने ते बालरोगतज्ज्ञ आहेत. बिनायक सेन यांना माओवाद्यांसोबत देशविरोधी कट रचल्याच्या आणि राजदोहाच्या आरोपाखाली अडिशनल डिस्ट्रिक्ट अण्ड सेशन्स कोर्टाने ...

                                               

हान्स-वर्नर गेसमान

हंस-वर्नर गेस्मन ते एक जर्मन मानसशास्त्रज्ञ आहेत. मानवतावादी मनोविकाराच्या सामूहिक चिकित्साचे संस्थापक आणि रशियामधील विद्यापीठ शिक्षक आहेत.

                                               

नसीमा हुरजूक

डॉ. नसीमा मोहम्मद अमीन हुरजूक यांचा जन्म २ सप्टेंबर १९५० रोजी सोलापूर महाराष्ट्र, भारत येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षी पक्षाघातामुळे त्यांच्या कंबरेखालील भागाच्या सर्व संवेदना नष्ट झाल्या आणि त्यांना अपंगत्व आले. अपंगत्व येऊनही त्या खचल्या नाहीत ...

                                               

मोहम्मद ताहीर उल कादरी

मोहम्मद ताहीर उल कादरी हे सुफी विचारवंत आहेत. पाकिस्तानातील तेहरीक मिनाज अल कुर्आन पार्टीचे नेते असलेल्या कादरी यांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतलेले आहे. पाकिस्तानमध्ये केंद्र आणि प्रांतिक सरकारे बरखास्त करून राजकीय सुधारणांची मागणी करण्यासाठी कादरी य ...

                                               

सालखन मुर्मू

सालखन मुर्मू हे सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आहेत ज्यात आदिवासी सक्षमीकरणासाठी 5 राज्यांत आहेत. ते झारखंड डिस्कॉम पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ओडिशाच्या मयूरभंज मतदारसंघातून 12 व 13 व्या लोकसभेवर त ...

                                               

अनिल फडके (प्रकाशक)

अनिल फडके हे मुंबईतील मनोरमा प्रकाशनचे मालक होते. अनिल फडके यांनी फडके यांनी ४० वर्षे आध्यात्मिक आणि संस्कारक्षम ग्रंथ, पुस्तके तसेच कथा, कादंबऱ्या, सामाजिक विषयाला वाहिलेली हजार बाराशेवर पुस्तके प्रकाशित केली. पुस्तकांच्या किंमती अत्यंत कमी ठेवू ...

                                               

अरविंद गुप्ता

अरविंद गुप्ता हे एक भारतीय संशोधक आहेत. टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी तयार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. गुप्ता मूळचे उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहेत.

                                               

जॉन ओस्वाल्ड

जॉन ओस्वाल्ड हा कॅनडातील संगीत रचनाकार, वायुवाद्यवादक, माध्यम कलाकार आणि नर्तक आहे. त्याच्या ध्वनिचौर्य या प्रकल्पामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. अस्तित्वात असलेल्या संगीत रचनांमधून नवे संगीत निर्माण करणे हे ध्वनिचौर्यसमजले जाते. त्याच्या तथाकथ ...

                                               

प्रदीप प्रभाकर गोखले

मॅट्रीक जुनी १९६८ - भावे स्कूल, पेरूगेट, पुणे एम.ए. तत्त्वज्ञान १९७६- पुणे विद्यापीठ, पुणे - बी.ए. संस्कृत, गणित, संख्याशास्त्र १९७२ - स.प. महाविद्यालय, पुणे पीएच.डी १९८० - पुणे विद्यापीठ -

                                               

तेरेसा (तैवानी गायिका)

तेरेसा ही एक तैवानी गायिका होती. ती आशियाई पॉप संगीत, चिनी संगीत, जपानी संगीत, इंडोनेशियन संगीत, कॅंटोनीज संगीत, तैवानी संगीत आणि इंग्लिश गीते गाई. १९६७मध्ये, तैवानमध्ये तिचा गाण्यांचा पहिला अल्बम प्रकाशित झाला. १९७०पासून तिला आग्नेय आशियात लोकप् ...

                                               

हंसराज गंगाराम अहिर

हंसराज गंगाराम अहिर हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेले आहेत. अहिर यांनी भाजपमध्ये सर्वसाधारण कार्यकर्ते म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. यांच्यावर १९८० साली भारतीय जन ...

                                               

दिगंबर कामत

दिगंबर कामत गोव्यातील राजकारणी व माजी मुख्यमंत्री आहेत. १९९४पर्यंत ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात गेले. २००५मध्ये सरकारात असलेल्या भाजपातून ते कॉंग्रेसमध्ये परतले. विधानसभेत त्यांनी मडगाव मतदारसंघाचे प्रतिन ...

                                               

मनोहरलाल खट्टर

मनोहरलाल खट्टर हे भारताच्या भारतीय जनता पक्षाचे नेते व हरियाणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत. ऑक्टोबर २०१४ मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पक्षाच्या विधिमंडळ बैठकीमध्ये खट्टर ह्यांची मुख्यमंत्रीपदासाठी ...

                                               

अशोक खळे

अशोक खळे हे सायकल चालवणारे तसेच घाटांचा राजा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक सायकलपटू होते. विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकात त्यांनी स्पर्धात्मक सायकलिंगला सुरुवात केली.

                                               

रावसाहेब दादाराव दानवे

रावसाहेब दादाराव दानवे इ.स. १९५५ - हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला. दानवे यांनी १९८० मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली व पुढे १९९० व १९९५ मध्ये ते विधान परिषदे ...

                                               

लाल बिहारी

लाल बिहारी उर्फ लाल बिहारी मृतक हे उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील अमिलो गावचे शेतकरी व सामजिक कार्यकर्ते आहेत. आधिक्रुत सरकार दरबारातील कागदोपत्री ते इ.स. १९७५ ते इ.स. १९९४ या काळात मृत होते. त्यांनी १९ वर्षे स्वत: जिवंत असल्याचे सिद्ध करण्या ...

                                               

गजेंद्र चौहान

गजेंद्रसिंह चौहान, ज्यांना व्यावसायिकपणे गजेंद्र चौहान म्हणून ओळखले जाते, ते भारतीय दूरदर्शनवरील कामांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते आहेत, विशेषत: महाभारत या ऐतिहासिक दूरचित्रवाणी मालिकेतील युधिष्ठिराचे व्यक्तिचित्रण. काही ब चित्रपटांमध्येही त्यांच ...

                                               

अरुंधती भट्टाचार्य

अरुंधती भट्टाचार्य ह्या भारतीय बॅंकर आणि भारतीय स्टेट बॅंकेच्या माजी अध्यक्ष आहेत. भारतीय स्टेट बॅंकेच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. २०१६ मध्ये, फोर्ब्सने त्यांची जगातील २५ वी शक्तिशाली महिला म्हणून नोंद केली होती.

                                               

श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी

श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी हेे एक मराठी खगोल भौतिकशास्त्रज्ञ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत काम करतात. कुलकर्णी यांचा जन्म दक्षिण महाराष्ट्रातल्या कुरुंदवाड या संस्थानी गावात झाला. त्यांचे शिक्षण कर्नाटकात हुबळी येथे झाले. त् ...

                                               

दत्ता देसाई

दत्ता देसाई हे पाणी, शिक्षण, जनविज्ञान, आदिवासी, स्त्री सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत काम करणारे करणारे एक मराठी सामाजिक कार्यकर्ते आहेत. देसाई यांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला काही काळ टेलिफोन खात्यात नोकरी केली. नंतर महाराष्ट् ...

                                               

ललित राय

ललित राय हे भारतीय सैन्यातील भूतपूर्व अधिकारी आहेत. शिक्षण पूर्ण केल्यावर ते ७/११ गुर्खा रायफल्स या तुकडीमध्ये दाखल झाली. त्यांचे वडील याच तुकडीमध्ये कार्यरत होते. परंतु ते कारगिल मध्ये ज्या तुकडीतून गेले ती १/११ तुकडी, विजय मोहीम होती. ते त्यांच ...

                                               

विजय रूपाणी

विजय रूपाणी हे भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधील वरिष्ठ राजकारणी, विधानसभा सदस्य व गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०१४ पासून मुख्यमंत्री राहिलेल्या आनंदीबेन पटेल ह्यांना राज्यातील काही महत्त्वाच्या घटना हाताळण्यात अपयश आले व ह्या कारणावरून पटेल ...

                                               

ब्रायन क्रॅन्स्टन

ब्रायन क्रॅन्स्टन हा एक अमेरिकन रंगमंच अभिनेता, पटकथाकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता आहे. ब्रेकिंग बॅड नावाच्या धारावाहिकामध्ये वॉल्टर व्हाईट ह्या प्रमुख पात्राच्या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. वॉल्टर व्हाईटच्या भूमिकेसाठी क्रॅन्स्टनला ४ ...

                                               

जेम्स (संगीतकार)

फारूक मेह्फुझ आनम तथा जेम्स किंवा गुरू, हा एक बांगलादेशी गायक, गिटार वादक व संगीतकार आहे. जेम्स हा सध्या नगर बओल याया गटाचा मुख्य गिटार वादक व गायक आहे. त्याने काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुद्धा गाणी गायली आहेत. जेम्स हा १९९०च्या दशकात फिलिंग्स स ...

                                               

नयना लाल किडवाई

नयना लाल किडवाई यांचा क्रमांक जगातील ५० सर्वोच्च व्यावसायिक स्त्रियांमध्ये ३४वा आहे. फॉर्च्यून मासिकाच्या यादीनुसार त्या आशियातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या हुशार व्यावसायिक महिला आहेत. एका प्रसिद्ध विमा कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या पित्या ...

                                               

प्रियदर्शन नायर

प्रियदर्शन एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. तीन दशकांपर्यंतच्या कारकीर्दीत त्यांनी तमिळमध्ये सहा आणि तेलुगूमध्ये दोन चित्रपट केले. त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये ९५ हून अधिक चित्रपट मुख्यत: मल्याळम आणि हिंदीमध्ये चित्रप ...

                                               

विकास महात्मे

डॉ. विकास हरिभाऊ महात्मे जन्म: अमरावती, ११ डिसेंबर १९५७ हे एक भारतीय नेत्र शल्यचिकित्सक आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. महात्मे यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वास्तव्य नागपूर येथे आहे. त्यांच्या धर्मादाय आणि सामाजिक कामासा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →