ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 328                                               

कुशाभाऊ ठाकरे

कुशाभाऊ ठाकरे हे राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष होते.यांचा जन्म मध्य प्रदेशातील धार या ठिकाणी झाला.

                                               

दामोदर दिनकर कुलकर्णी

दामोदर दिनकर मधुकाका कुलकर्णी हे मुंबई येथे ३ जून १९९० रोजी झालेल्या सहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते. मधुकाका नावाने परिचित असणारे श्री.दामोदर दिनकर कुलकर्णी हे एक धडाडीचे व आक्रमक प्रकाशक होते. १९४७ ते १९६२ या काळात कॉन्टिनेन्टल प्र ...

                                               

केशवराव कोठावळे

केशवराव कोठावळे यांनी मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी ग्रंथप्रकाशन संस्था काढली आणि नावारूपाला आणली. मॅट्रिक होण्यापूर्वीच शाळा सोडलेल्या केशवरावांनी फूटपाथवरच्या पुस्तकविक्रीपासून आपला व्यवसाय सुरू केला, सिनेमाची तिकिटे विकण्यासारखे फुटकळ प्रकार करून ...

                                               

अर्देशर बरझोरजी तारापोर

तारापोर यांच्या पूर्वजांना युद्धातील कामगीरीबद्दल शिवाजी महाराजांकडून गुजरातमधील तारापूर व आसपासची शंभर गावे मिळाल्याची आख्यायिका आहे. अर्देशर यांचे आजोबा हैदराबाद येथे स्थलांतरित झाले व तेथे त्यांनी निझामाच्या सैन्यात नोकरी पत्करली. अर्देशर तारा ...

                                               

सोमनाथ शर्मा

मेजर सोमनाथ शर्मा हे परमवीर चक्राचे पहिले मानकरी आहेत. सोमनाथ शर्माच्या काश्मीर मधील उत्तम कामगिरीमुळे त्यांना ह्या पदकाने गौरविण्यात आले. त्यांना पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना श्रीनगर विमानतळावर वीर मरण आले हि घटना १९४७-४८ मधील भारत पाक युद्धाच्य ...

                                               

शाहीर साबळे

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. ‘जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत ...

                                               

भैरोसिंग शेखावत

भैरोसिंग शेखावत हे भारताचे अकरावे उपराष्ट्रपती होते. त्यांनी ऑगस्ट १९, २००२ रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. उपराष्ट्रपती होण्याआधी ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते व दीर्घ काळ त्या पक्षाचे उपाध्यक्ष राहिले. शेखावत भारतीय जनता पक्षा ...

                                               

एरिक प्लेस्को

एरिक प्लेस्को हे ऑस्ट्रियामध्ये जन्मलेले अमेरिकन चित्रपट निर्माते होते. ते १९७३ ते १९७८ पर्यंत युनायटेड आर्टिस्ट्सचे अध्यक्ष होते. ट्रान्समेरिका कॉर्पोरेशनच्या निषेधानंतर, प्लेस्को यांनी ओरियन पिक्चर्सचे सहस्थापना केली आणि नंतर १९७८ मध्ये १९९१ पर ...

                                               

कोट्टा सच्चिदानंद मूर्ती

इवलेसे|200पक्ष|उजवे|कोट्टा सच्चिदानंद मूर्ती कोट्टा सच्चिदानंद मूर्ती हे भारतीय तत्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती, धर्म आणि विशेषतः वेदांतावरील त्यांचे लेखन हे रचनात्मक आणि अत्यंत लक्ष्यवेधी मानले जाते. ते ...

                                               

नारायणभाई देसाई

नारायणभाई देसाई ह्यांचे बालपण साबरमती आश्रम आणि वर्ध्यातील सेवाग्राममध्ये गेले. ते खरे तर शाळेत गेलेच नव्हते. त्या अर्थाने औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेच नाही. पण तरीही एका विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. गुजराती, हिंदी, इंग्लिश आणि बंगाली अशा चार भ ...

                                               

इब्राहिम अल्काझी

इब्राहिम अल्काझी हे एक भारतीय नाटय दिग्दर्शक आणि नाट्य शिक्षक होते. ते १९६२ ते १९७७ पर्यंत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. इब्राहिम अल्काझी ह्यांनी रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्‌स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली होती ...

                                               

जानकी आती नाहप्पन

पुआन श्री पद्मा श्री दातिन जानकी आती नाहप्पन तथा जानकी देवर या मलेशियाच्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. या मलेशियन इंडियन कॉंग्रेसच्या संस्थापक सदस्या होत्या. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सुभाष चंद्र बोस यांचे आवाहन ऐकून आपले सोन्याचे दागिने दान कर ...

                                               

माल्कम एक्स

माल्कम एक्स हा एक आफ्रिकी-अमेरिकी मुस्लिम मंत्री व मानवाधिकार कार्यकर्ता होता. त्याच्या चाहत्यांसाठी तो अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा धैर्यशील समर्थक होता. अधिकारांसाठी गोरे अमेरिकी काळ्यांच्या विरुद्ध कसे गुन्हे करतात हे सांगण्यात त्याची हयात गेली. ...

                                               

जॉन शेफर्ड-बॅरन

जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन हे ब्रिटिश अभियंता आणि शोधक होते. त्यांच्या नेतृत्त्वाखालील अभियंत्यांनी एटीएम मशीनचा शोध लावला.

                                               

फातिमा बीवी

फातिमा बीवी ह्या इ.स. १९८९ मध्ये भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. भारतातून एवढ्या मोठ्या पोस्टवर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. फातिमा बीवी यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९२७ रोजी केरळ मधल्या प ...

                                               

बानी देशपांडे

बानी देशपांडे हे एक भारतीय कम्युनिस्ट पुढारी होते. ते कमुनिस्ट पक्षाचे टोलेजंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणार्‍या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे जावई- त्यांच्या रोझा नावाच्या मुलीचे पती होते. बानी देशपांडे हे १९५० साली स्टुडन्ट फेडरेशनचे कार् ...

                                               

श्यामलाल यादव

श्यामलाल यादव एक भारतीय राजकारणी होते. ते राज्यसभेचे उपसभापती आणि ८व्या लोकसभेचे संसद सदस्य होते. यादव यांनी उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे सदस्य होते.

                                               

फिदाउल्ला सेहराई

फिदाउल्ला सेहराई हे एक पुरातत्त्व-अभ्यासक होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर फिदाउल्ला पेशावरच्या इस्लामिया कॉलेज आता इस्लामिया विद्यापीठ येथे, आणि तेथून संग्रहालयशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी ब्रिटनमधील लीस्टरच्या महाविद्यालयात गेले.

                                               

अरविंद कृष्ण जोशी

अरविंद कृष्ण जोशी हे युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या संगणक विभागातील हेन्री साल्व्हातोरी प्राध्यापक आहेत. जोशींनी पुणे विद्यापीठ आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स येथे आपला अभ्यास केला, जिथे त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि बीईएससी कम्युनि ...

                                               

निर्मला देशपांडे (गांधीवादी नेत्या)

निर्मला देशपांडे ह्या सामाजिक कार्यकर्त्या व गांधीवादी नेत्या होत्या. मराठीतील विचारवंत लेखक पु.य. देशपांडे हे निर्मला देशपांडे यांचे वडील आणि लेखिका विमलाबाई देशपांडे या आई होत. निर्मला देशपांडे या नागपूरच्या मॉरिस कॉलेजात पॉलिटिक्सच्या प्राध्या ...

                                               

मोहन वाघ

मोहन वाघांनी वीस वर्षे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम केले. २३ नोव्हेंबर, इ.स. १९६७ रोजी त्यांनी स्वतःची चंद्रलेखा ही नाट्यसंस्था काढली. तिच्यामार्फत त्यांनी जवळपास ८० नाटकांची निर्मिती करुन त्यांचे सोळा हजाराच्यावर प्रयोग केले. ३१ डिसेंबर १९७ ...

                                               

विठ्ठल राव

पंडित विठ्ठल राव हे भारतीय शास्त्रीय गायक आहेत. ते हैदराबादच्या शेवटच्या निजामाच्या दरबारातील गझलगायक होते. हैदराबादमधील हिंदी आणि उर्दू शायरांच्या अनेक गझलांचे गायन करून त्यांनी त्या लोकप्रिय केल्या. त्यांच्या प्रसिद्ध शिष्यांमध्ये किरण अहलुवालि ...

                                               

दादा सामंत

दादा सामंत इ.स. १९२९ - २२ मे, २०२०:बोरीवली, मुंबई, महाराष्ट्र) हे मुंबईतील कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक होते. डाॅ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होत. १९८१ साली मुंबईत झालेल्या गिरणी संपानंतर दादा सामंत यांनी ग्वाल्हेर येथील मिलमधील न ...

                                               

चिनुआ अखेबे

चिनुआ अखेबे यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३० रोजी झाला आणि मृत्यु २१ मार्च २०१३ रोजी झाला. त्यांचे जन्मनाव अल्बर्ट चिनलॅमागी अखेबे असे होते. ते नायजेरियन कादंबरीकार, कवी, प्राध्यापक आणि समीक्षक होते. त्यांची पहिली कादंबरी थिंगज् फॉल अपार्ट ही त्यांची ...

                                               

दिनकरराव गोविंदराव पवार

दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार हे एक शेतकरी होते. त्यांचा जन्म बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या छोट्याशा खेड्यात झाला. ते बी.एजी. होते. महाराष्ट्राचे राजकारणी नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होत. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते ...

                                               

इंदर मलहोत्रा

इंदर मलहोत्रा हे एक इंग्लिश पत्रकार होते. त्यांना नेहरू फेलो व व्रुडो विल्सन फेलो या विद्यावृत्ती मिळाल्या होत्या. मलहोत्रांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला यूपीआयचे वार्ताहर म्हणून काम केले. द स्टेट्समन, टाइम्स ऑफ इंडिया या वृत्त ...

                                               

सुलैमान लयेक

सुरुवातला लयेक हा वेदान्ताच्या विद्यालयाचा विद्यार्थी होता. तो १९५७ साली साहित्य विद्यालयातून पदवीधर झाला. लयेक हा पाष्तु व दरी ह्या भाषांमधला कवी व लेखक होता. १९५७ - ६८ च्या दरम्यान लयेकने राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये विविध पदांवर निवडून आला. ...

                                               

लीला अर्जुनवाडकर

डॉ. लीला कृष्ण अर्जुनवाडकर, पूर्वाश्रमीच्या कु. लीला देव या पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत, पाली आणि अर्धमागधी यांचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापिका आहेत. कै. कृ.श्री. अर्जुनवाडकर यांच्या या पत्नी. डॉ. मिहिर अर्जुनवाडकर हे त्यांचे सुपुत्र.

                                               

के. शंकरनारायणन

कतिकल शंकरनारायणन ऊर्फ के. शंकरनारायणन हे भारताच्या कॉंग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल आहेत. ह्या पदावर ते जानेवारी २०१० ते ऑगस्ट २०१४ दरम्यान होते. त्यापूर्वी ते नागालॅंड राज्याचे राज्यपाल व केरळ मंत्रिमंडळात मंत्री होते. ...

                                               

पन्नालाल सुराणा

पन्नालाल सुराणा हे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परांडा तालुक्यातील आसू या गावचे रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते व चळवळे आहेत. पन्नालाल सुराणा हे शाळेत असताना राष्ट्रसेवादलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा य ...

                                               

गोविंद पानसरे

गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. इ.स. १९५२ पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी तसेच घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते को ...

                                               

ह.अ. भावे

ह.अ. भावे ह.अ.भावे हे डोंबिवली येथे मार्च ३१ इ.स. १९९१ रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते. ते मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्यही होते. पुण्यातील वरदा प्रकाशन व सरिता प्रकाशन या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रका ...

                                               

द.ना. धनागरे

डॉ. दत्तात्रेय नारायण धनागरे हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. धनागरे यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. अमेरिकेतील एमआयटी या संस्थेतून त्यांनी समाजशास्त्रातील उच्च पदवी घेतली. त्यानंतर आग्रा विद्यापीठात ते प्राध्यापक म ...

                                               

फाजली हसन आबेद

फाजली हसन यांचे शिक्षण पौना जिल्हा शाळेत झाले. नंतर ढाका महाविद्यालयातून पदवी घेऊन ते ग्लासगो विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी जहाजबांधणी विषयाचे शिक्षण घेतले.

                                               

चिंतामणी केतकर

भाऊसाहेब केतकर: श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे श्रेष्ठ शिष्य. तात्यासाहेब केतकर यांचे वडील. प्रपंचात राहूनही गुरूची पूर्ण कृपा संपादन करणारा शिष्योत्तम. भाऊसाहेब केतकर यांना गोंदवलेकर महाराजांची प्रथम भेट वयाच्या पंचविसाव्या वर्षी गोंदवल ...

                                               

अरविंद इनामदार

अरविंद सिद्धेश्वर इनामदार जन्म: ११ नोव्हेंबर १९४०, मृत्यू: ८ नोव्हेंबर २०१९ हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते. ते प्रामाणिक, शिस्तप्रिय, स्पष्टवक्ते आणि पोलीस दलात सुधारणांचा आग्रह धरणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. तसेच ते लेखक आणि प ...

                                               

काबूस बिन सैद अल सैद

काबूस बिन सैद अल सैद हा मध्य पूर्वेतील ओमान देशाचा सुलतान आहे. तो अल सैद घराण्याचा १४व्या पिढीमधील वंशज आहे. ओमानमधील सलालाह येथे जन्मलेल्या काबूसने भारतातील पुणे येथे प्राथमिक शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी इंग्लंडच्या लष्करी महाविद्यालयात ...

                                               

बालाजी तांबे

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आहेत. बालाजी तांबे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, आणि वडील वासुदेव तांबे शास्त्री आहे. बालाजी तांबे यांना लहानपण ...

                                               

पद्मसिंह बाजीराव पाटील

ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातेवाईक आहेत. पद्मसिंह पाटील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. पवनराजे निंबाळकर खूनप्रकरणी सीबीआयने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने यांना पक्षातून ...

                                               

बाबा पार्सेकर

जे.जे. कला महाविद्यालयातून ॲप्लाईड आर्टची पदवी घेणाऱ्या बाबा पार्सेकरांना पहिलेच गुरू भेटले ते प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे. दामू जे.जे.मध्ये शिकवत. त्यांच्या बरोबर राहून बाबा भारतीय विद्या भवनच्या एकांकिकांना नेपथ्य करू लागले आणि तिथून ते ...

                                               

बिमान बोस

बिमान बोस हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते पूर्वीचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष चे पश्चिम बंगाल शाखेचे अध्यक्ष होते. नंतर त्यांची जागा त्याचा मदतनीस सूर्य कांत मिश्रा ह्याने घेतली, तरी बिमान हे पक्षाच्या कार्यकारी समितीमध्ये राहिले.

                                               

राजेंद्र के. पचौरी

राजेंद्रकुमार पचौरी हे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या जागी होसुंग ली होते. लैंगिक शोषणाचे अनेक आरोप झाल्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. आयपीसीसीला त्यांच्या कार्यकाळात शांततेचे नोबेल पारितो ...

                                               

शैला लोहिया

डॉ. शैला द्वारकादास लोहिया -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. या मूळच्या धुळ्याच्या. आईचे नाव शकुंतला शंकर परांजपे. शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. मूळ शेतकरी कामकरी पक्षात असलेले शंकरराव नंतर समाजवादी पक्षा ...

                                               

एकनाथ केशव ठाकूर

एकनाथ केशव ठाकूर हे सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष होते. एकनाथ ठाकूर एक वर्षाचे असताना त्यांची आईचे तर दोन वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या भावंडांना जास्त शिक्षण घेता आले नाही. सर्व भावंडांत लहान असलेले एकनाथ ...

                                               

सु.वा. जोशी

सुधाकर वामन जोशी हे औरंगाबाद येथे २३,२४ फेब्रुवारी २००२ रोजी झालेल्या दहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते. यांनी प्रकाशक होण्यापूर्वी जुनी पुस्तके विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर उत्कर्ष बुक सर्व्हिस, उत्कर्ष ग्रंथालय आणि उत्कर्ष प ...

                                               

तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो

तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो हा मध्य आफ्रिकेतील इक्वेटोरीयल गिनी देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा आहे. १९७९ साली ओबियांगने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को मासियास एन्गेमा ह्याला एका लष्करी बंडाद्वारे सत्तेवरून हाकलवून लावले. त ...

                                               

विजय केळकर

विजय केळकर हे अभियंता आणि अर्थतज्ज्ञ आहेत. भारतातील अनेक सरकारी संस्थांसह अनेक संस्थांवर त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले.

                                               

भगतसिंग कोश्यारी

भगतसिंग कोश्यारी हे एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते मे १९९७मध्ये ते उत्तर प्रदेश राज्याच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधी ...

                                               

प्रसाद तनपुरे

प्रसाद तनपुरे हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आहेत. तनपुरे १९८० मध्ये कॉंग्रेसतर्फे कोपरगाव मतदारसंघातून बाराव्या लोकसभेवर निवडून गेले. हे त्यानंतर १९९९ पर्यत राहुरी विधानसभा मतदारसंघ आमदार होते.

                                               

हुआंग बाओशेंग

हुआंग बाओशेंग हे चीन देशातील एक संस्कृत व पाली भाषेचे तज्ज्ञ आहेत. आपल्या पाच सहकार्‍यांसह १० वर्षे खपून महाभारताचे भाषांतर करण्याचे श्रेय हुआंग यांच्या नावावर आहे. तसेच उपनिषदे, बौद्ध ग्रंथ, भगवद्गीता, ललितविस्तारसूत्र व वज्रछेदिका आदी ग्रंथांचे ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →