ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 327                                               

नारो आप्पाजी खिरे

कै. श्रीमंत नारो आप्पाजी खिरे नाव नारायण होते. मौजीबंधनापर्यंत त्यांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील मौजे पाडळी येथेच होते. समर्थ रामदास स्वामींनी ज्या डोंगरावरील मारुतीची एकनिष्ठ सेवा केली त्या जरांड्याच्या पवित्र भूमीत नारो आप्पाजींचा जन्म झाला. ...

                                               

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते पेशव्यांच्या पुणे येथील दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते व नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारती ...

                                               

आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल

आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल, ब्रॉईयाचा ३ रा ड्यूक, अर्थात विक्तोर द ब्रॉईय हा फ्रेंच राजकारणी व मुत्सद्दी होता. फ्रान्साच्या जुलै राजतंत्राच्या काळात परिषदेचा अध्यक्ष, या पंतप्रधानपदाच्या तोलाच्या पदावर तो दोनदा अधिकारारूढ झाला. परिषदेचा ९वा अध्यक ...

                                               

आंतोनियो मेउच्ची

आंतोनियो सांती ज्युझेप्पे मेउच्ची हा एक इटालियन शास्त्रज्ञ व संशोधक होता. इ.स. १८०८ साली इटलीच्या फ्लोरेन्स शहरात जन्मलेला मेउच्ची १८५० सालापासून मृत्यूपर्यंत न्यू यॉर्क शहराच्या स्टेटन आयलंड येथे वास्तव्यास होता. संशोधन व नवी उपकरणे शोधण्याची आव ...

                                               

कृष्णशास्त्री चिपळूणकर

कृष्णशास्त्री विष्णुशास्त्री चिपळूणकर हे मराठी लेखक आणि समाजसेवक होते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर मराठीला दर्जेदार छंदबद्ध रचनांनी अलंकृत करण्याचे कार्य ज्यांनी केले त्यांत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे नाव आदराने घेतले जाते. पुण्याच्या संस्कृत ...

                                               

अँड्रू मेलन

ॲंड्रू विल्यम मेलन हा अमेरिकेचा उद्योगपती आणि दानशूर होता. हा अमेरिकेचा युनायटेड किंग्डममधील राजदूत तसेच अमेरिकेचा अर्थसचिवही होता. मेलनचे कुटुंब धनाढ्य होते. १८७२मध्ये ॲंड्रूचे वडील थॉमस मेलन यांनी ॲंड्रूला लाकूड आणि कोळशाचा व्यवसाय उघडून दिला. ...

                                               

श्यामजी कृष्णवर्मा

श्यामजी कृष्णवर्मा भन्साळी हे भारतातील एक संस्कृत पंडित आणि सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म गरीब कुटुंबात गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी येथे झाला. यांचे वडील कृष्णवर्मा भन्साली आणि श्यामजींची आई दोघे श्यामजींच्या लहानपणी १८६७ ...

                                               

श्रीब्रह्मानंद

श्रीब्रह्मानंद मूळ नाव: अनंत बाळंभट्ट गाडगुळी जन्म: २७ फेब्रुवारी १८५९ - निर्वाण: सन १९१८ हे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या गुरुनिष्ठेमुळे ते श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे कल्याणस्वामी म्हणून ओळखले जात. कर्नाटकात रामनाम ...

                                               

वाल्देमार हाफकीन

डॉ. वाल्देमार मॉर्डेकाई वूल्फ हाफकीन हे एक रशियन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ होते. हाफकीन हे यहूदी धर्मीय होते. पॅरिसमधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलराविरोधी लस विकसित करून तिचे भारतात यशस्वीरीत्या परीक्षण केले. ते पटकी आणि ब्युबॉनिक ...

                                               

पट्टाभि रामाराव

पट्टाभि रामाराव १९६२ मध्ये कडप्पा जिल्ह्यातील सिद्धवटम्‌मध्ये एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मले. ह्यांचे पिताश्री रामानुजराव पंत तेंव्हा कडप्पा जिल्ह्यामध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत होते. कडप्पातील पाठशाळेमध्ये विद्याभ्यासपूर्ति करून पट्टाभ ...

                                               

मोरो केशव दामले

मोरो केशव दामले हे मराठीतील व्याकरणकार व निबंधकार होते. त्याचा जन्म रत्नागिरीनजीकच्या मालगुंड या गावी झाला. त्यांचे वडील केसो विठ्ठल हे प्राथमिक शिक्षक व पुढे रावसाहेब मंडलिक यांच्या वेळणे या गावच्या शेतीचे कारभारी होते. प्रसिद्ध कवी केशवसुत व पत ...

                                               

जॉझिया जॉन गुडविन

जॉझिया जॉन गुडविन हे एक लघुलेखक आणि संपादक होते. हे स्वामी विवेकानंदांचे लिपिक आणि शिष्य होते, विवेकानंदांचेचे विश्वप्रसिद्ध भाषण उतरवून काढण्याचे श्रेय गुडविन यांना जाते. गुडविन यांनी आपल्या अनेक भाषांमध्ये लिहिलेल्या पत्रासह, स्वामीजींचे भाषण द ...

                                               

जॉन मार्शल

सर जॉन मार्शल हे एक ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ असून इ.स. १९०१ ते इ.स. १९३१ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा महानिदेशक होता. याने अनेक प्राचीन अवशेषांची नोंद केली. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे पुरातत्त्वीय उत्खनने करुन सिंधु संस्कृती प्रकाशझोत ...

                                               

थॉमस कॅंडी

मेजर थॉमस कॅंडी हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील अधिकारी, शिक्षक आणि कोषकार होते. यांनी मराठी भाषेच्या पुनर्नवीकरणात अतिमहत्त्वाचे योगदान दिले. कॅंडी व त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माग्डालेन कॉलेजमध्ये भारतीय भाष ...

                                               

बसंती देवी

बसंती देवी भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी होत्या. १९२१ साली दासाना अटक केल्यानंतर व १९२५ साली त्यांच्या मृत्यूनंतर, बसंती देवींनी विविध हालचालीं मधे सक्रिय भाग घेतला तसेच स ...

                                               

एम.ओ.पी. अय्यंगार

प्रा. मंड्यम ओसूरी पार्थसारथी तथा एम.ओ.पी. अय्यंगार हे एक भारतीय शैवाल-वैज्ञानिक होते. एम.ओ.पी. अय्यंगार यांनी वनस्पतिशास्त्रात शैवाल हा प्रमुख विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली आणि लगेच सरकारी संग्रहालयात वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पत ...

                                               

जमशेदजी नसरवानजी रुस्तुम

जमशेदजी नसरवानजी रुस्तुम हे पाकिस्तानच्या कराची शहराचे महापौर आणि समाजसेवक होते. रुस्तुम कराची शहराचे बादशहा म्हणून ओळखले जात. पहिल्या महायुद्धानंतर जगभरात जशी इन्फ्लुएंझाची साथ आली, तशी ती कराचीतही आली. कराचीत रोगी जास्त आणि डाॅक्टर कमी होते. लो ...

                                               

गोविंद वल्लभ पंत

गोविंद वल्लभ पंत हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते होते. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोड़ा जिल्ह्यात श्यामली या पर्वतीय क्षेत्रातील खूंट या गावामध्ये मूळच्या महाराष्ट्रीय कऱ्हाड़े ब्राह्मण कुटुंबात झाला.त्यांचे मुळ घराणे कोकणातिल रत ...

                                               

जनार्दन विनायक ओक

जनार्दन विनायक ओक यांचा जन्म व शिक्षण पुणे शहरातच झाले. मॅट्रिक परीक्षेस बसण्यापूर्वीच आधी दोन वर्षे जनार्दन विनायक ओक यांना पहिली संस्कृत स्कॉलरशिप मिळाली. १८९६ साली ते डेक्कन कॉलेजात दाखल झाले आणि १८९९ साली बी.ए.ची व १९०१ साली एम.ए.ची परीक्षा त ...

                                               

शामळदास गांधी

शामळदास गांधी हे एक गुजराती पत्रकार होते. गुजराती भाषेतील दैनिक ’मुंबई समाचार’ या वृत्तपत्रातून त्यांची पत्रकारिता सुरू झाली. पुढे ते ’जन्मभूमि’ या वर्तमानपत्राचे संपादक झाले. शामळदास गांधींनी ’वंदे मातरम्‌’ नावाचे स्वतःचे वर्तमानपत्र सुरू केले ह ...

                                               

टी.टी. कृष्णमचारी

तिरुवेल्लोर थत्तई कृष्णमचारी हे भारतामधील काँग्रेस पक्षाचे एक नेते व जवाहरलाल नेहरूंच्या प्रशासनामध्ये १९५६-१९५८ आणि १९६४ - १९६६ दरम्यान भारताचे अर्थमंत्री होते. एका तमिळ अय्यंगार कुटुंबात जन्मलेल्या कृष्णमचारी यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथून प ...

                                               

विठ्ठल नागेश शिरोडकर,

विठ्ठल नागेश शिरोडकर हे जागतिक कीर्तीचे भारतीय स्त्रीरोगतज्ज्ञ व शल्यक्रियाविशारद होते. त्यांचा जन्म गोव्यातील शिरोडे गावी झाला. त्यांचे सुरुवातीचॆ शिक्षण हुबळी व पुणे येथे झाल्यावर ते पुढे मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम्.बी.बी.एस्. आणि स्त् ...

                                               

श्रीपाद अमृत डांगे

श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन मुंबई प्रांतातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६७ च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले. कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळी ...

                                               

गंगुताई पटवर्धन

गंगुताई पटवर्धन या मराठी शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.पटवर्धनांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न ठरत असताना त्यांनी त्यास नकार दिला आणि स्वतःला पुण्यातील हुजुरपागा शा ...

                                               

अल्वा मीर्दाल

अल्वा मीर्दाल ह्यास्वीडनमधील प्रसिद्ध समाजसेविका व जागतिक निःशस्त्रीकरणाची खंबीर पुरस्कर्ती होत्या. एका शेतकरी कुटुंबात अप्साला गावी त्यांचा जन्म झाला. स्टॉकहोम व अप्साला या विद्यापीठांतून शिक्षण घेऊन त्यांनी ए. बी. व ए.एम्‌. या पदव्या मिळविल्या. ...

                                               

देविदास दत्तात्रेय वाडेकर

प्रा. दे.द. तथा देविदास दत्तात्रेय वाडेकर हे तत्त्वज्ञानाचे विख्यात प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. हे डी.डी. वाडेकर या नावाने प्रसिद्ध असून पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि फर्गसन महाविद्यालयात प्राध्यापक होते.

                                               

बार्बरा मॅकक्लिंटॉक

बार्बरा मॅकक्लिंटॉक या एक अमेरिकन वैज्ञानिक आणि सायटोजेनेटिस्ट शास्त्रज्ञ होत्या. त्यांना १९८३चे वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले. मॅकक्लिनटॉक यांनी १९२७ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रातून पीएचडी प्राप्त केली. त ...

                                               

चौधरी चरण सिंग

चौधरी चरण सिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो.

                                               

तंग श्यावफिंग

हे चिनी नाव असून, आडनाव तंग असे आहे. तंग श्यावफिंग हा चिनी राजकारणी, साम्यवादी राजकीय तत्त्वज्ञ व मुत्सद्दी होता. चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वोच्च नेता असताना, त्याने चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा कल बाजारकेंद्रित अर्थव्यवस्थेकडे वळवण्यात महत्त्वाच ...

                                               

क्लिफर्ड ड्युपाँट

क्लिफर्ड वॉल्टर ड्युपॉंट हा जन्माने ब्रिटिश असलेला र्‍होडेशियातील राजकारणी होता. ११ नोव्हेंबर, इ.स. १९६५ रोजी र्‍होडेशियाने युनायटेड किंग्डमपासून स्वतंत्र झाल्याची एकतर्फी घोषणा केल्यानंतरच्या राजकीय पेचप्रसंगाच्या काळात आंतरराष्ट्रीय मान्यता नसल ...

                                               

डब्ल्यू एच. ऑडेन

व्हेस्टॅन ह्यू ऑडेन हा इंग्रज-अमेरिकन कवी होता. याचा जन्म २१ फेब्रुवारी १९०७ रोजी झाला. याचा मृत्यु १ सप्टेंबर १९७३ रोजी झाला. ऑडेनच्या कवितेची शैली कलात्मक आणि वेगळ्या तंत्रासाठी प्रख्यात होती. त्याची कविता राजकारण, नैतिकता, प्रेम आणि धर्म यांच् ...

                                               

हिंमतलाल मगनलाल शाह

हिंमतलाल मगनलाल शाह हे संगमनेर येथील वकील, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. ते शिक्षण प्रसारक संस्थेचे एक प्रवर्तक आणि कार्याध्यक्ष होते. हे संगमनेरचे नगराध्यक्ष होते तसेच तेथील श्वेतांबर जैन मंदिराचे ते विश्वस्त होते. संगमनेर महाविद्यालय नावारू ...

                                               

हसमुख धीरजलाल सांकलिया

एच.डी. सांकलिया यांचा जन्म मुंबई येथे एका गुजराती कुटुंबात झाला. सुरुवातीला सांकलिया संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांनी नालंदा विद्यापीठ या विषयात एम.ए. केले होते. नंतर त्यांनी "गुजराथचा पुरातत्त्वीय अभ्यास" या विषयावर लंडन विद्यापीठाची आचार्य पीएच. ...

                                               

अँथोनी लान्सेलॉट ड्यास

सरकारी नोकरीत राहूनही मनापासून देशसेवा आणि लोकसेवा करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंन्थनी लेन्सेलट डायस हे सनदी अधिकारी होय. डायस यांचा जन्म 13 मार्च 1910 रोजी गोवा प्रांतात झाला. त्या वेळी गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. डायस यांच्याकडे ...

                                               

दौलतराव श्रीपतराव देसाई

दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण व कृषी ही मंत्रिपदे केव्हा ना केव्हा सांभाळली होती. प्र.के.अत्रेंनी त्यांचा गौरव लोकनेते असा केला होता.

                                               

करम सिंह

सुबेदार मेजर व मानद कॅप्टन करम सिंह हे ब्रिटिश भारतीय लष्कर व भारतीय सेनेतील सैनिक होते. यांना १९४७च्या भारत-पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दल परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैनिकी पुरस्कार देण्यात आला होता. हे जिवंतपणी परमवीरचक्र म ...

                                               

पुपुल जयकर

पुपुल जयकर या इंग्लिश लेखिका होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या पुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हा त्यांचे नेहरू घ ...

                                               

दाजीकाका गाडगीळ

दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ हे पुण्यातील प्रसिद्ध सराफी पेढी पी.एन.गाडगीळ ॲन्ड सन्सचे मालक होते. मूळचे कोकणातले असणारे हे गाडगीळ कुटुंब २०० वर्षांपूर्वी सांगलीमध्ये स्थिरावले आणि सराफी, सावकारी असा जोडव्यवसाय करत राहिले. २९ नोव्हेंबर १९ ...

                                               

वसंतराव पाडगावकर

वसंतराव पाडगावकर हे बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी महाव्यवस्थापक होते. बी.एस्‌‍सी. ही पदवी घेऊन पाडगावकर बँकेत नोकरीला लागले. नंतर ते पुण्यात आले आणि १९५३च्या सुमारास महाराष्ट्र बँकेत रुजू झाले. त्यांना मुळातच मैदानी खेळांची आवड होती. बँक ऑफ महाराष्ट्र ...

                                               

पैदिमरी व्यंकट सुब्बाराव

पैदिमरी व्यंकट सुब्बाराव हे एक तेलुगू साहित्यिक होते. भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा त्यांनी लिहिली आहे.

                                               

मीनाक्षी शिरोडकर

मीनाक्षी शिरोडकर उर्फ रतन पेडणेकर या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रख्यात अभिनेत्री होत. त्यांनी प्रामुख्याने मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी आणि दूरदर्शनमध्ये काम केले. इ. स. १९३८ मधे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. मास्टर विनायक समवेत ब्रह्म ...

                                               

मेहबूब हुसेन पटेल

अमर शेख मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल महाराष्ट्रातील एक नामवंत शाहीर होते. त्यांच्या आईचे नाव मुनेरबी होते. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आई ...

                                               

विनायक विश्वनाथ पेंडसे

डॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पा पेंडसे) हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांति ...

                                               

दि.य. देशपांडे

प्रा. दि.य. देशपांडे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवाद नावाची विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्‍न केला. त्यासाठी त्यांनी एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक हे मासिक सुरू केले. आपल्या पत्‍नी विदुषी मनू गंगाधर नातू यांच्या प्रथ ...

                                               

बी.जे. खताळ पाटील

बी. जे. खताळ - पाटील उर्फ भिकाजीराव जिजाबा खताळ पाटील धांदरफळ खु., संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र) संपुर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्यातुन प्रचित असलेले व प्रत्येकाला आपुलकीने माणुसकीने ओळख देण्याच्या सवयीने त्याच्या संपर्कात असलेला प्रत्येक व्यक्ती ...

                                               

देवदत्त अच्युत दाभोळकर

देवदत्त अच्युत दाभोळकर हे शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी विचारवंत, वाईच्या प्राज्ञपाठशाळा मंडळाचे सदस्य, पुणे विद्यापीठाचे दहावे कुलगुरु आणि संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते. देवदत्त दाभोळकर हे दहा भावंडांमध्ये सर्वात वडील होते. इ.स. १९३६मध्ये ते मुंबई ...

                                               

भाऊसाहेब निंबाळकर

भाऊसाहेब निंबाळकर हे महाराष्ट्र संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले खेळाडू होते. महाराष्ट्रातर्फे रणजी स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९४८-४९ च्या हंगामात पुणे येथे काठियावाड संघाविरुद्ध नाबाद ४४३ धावांच ...

                                               

शमशाद बेगम

शमशाद बेगम या भारतीय गायिका होत्या. त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक होत्या.त्यांनी ५७७पेक्षा जास्त चित्रपटांत गाणी गायली आहेत. शमशाद बेगम यांचा जन्म अमृतसर, पंजाब येथे झाला. २००९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात ...

                                               

चंडिकाप्रसाद श्रीवास्तव

सर चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव उर्फ सी.पी. हे ब्रिटीशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चाधिकारी, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक आणि राजदूत होते. ते लंडन येथे युनायटेड नेशन्स मॅरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव होते. स्वातंत्र्यानंतर ते पंतप्रधान लालबहादूर शास् ...

                                               

चंद्रकांत काकोडकर

चंद्रकांत कल्याणदास काकोडकर हे मराठी कादंबरीकार होते. शरदचंद्र चटर्जींच्या साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने काकोडकरांच्या कादंबऱ्यांवर बंगाली जीवनाचा ठसा उमटलेला दिसतो. त्यांच्या पहिल्या तीन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या, आणि त्यांना कादंबरीकार ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →