ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 326                                               

कन्हान जंक्शन रेल्वे स्थानक

कन्हान हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गाावर कामठी रेल्वे स्थानकानंतर ४ किमी अंतरावर आहे. हे नागपूर स्थानकापासून सुमारे १८.५ किमी अंतरावर हावड ...

                                               

कन्हैया कुमार

कन्हैया कुमार हा जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आहे. तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष ह्याच्या अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशन चा एक नेता आहे. फेब्रुवारी २०१६ रोजी, भारताच्या विरुद्ध नारेबाजी केल्याच्या आरोपात त्याच्यवर राजद् ...

                                               

कांकेर जिल्हा

हा लेख कांकेर जिल्ह्याविषयी आहे. कांकेर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कांकेर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कांकेर येथे आहे. हा जिल्हा सन १९९८ पासून अस्तित्वात आला.या जिल्ह्यात महानदी, दूध नदी, हतुल नदी, ...

                                               

कामठी रेल्वे स्थानक

कामठी हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गाावर कळमना रेल्वे स्थानकानंतर ८ किमी अंतरावर आहे.तर, कन्हान रेल्वे स्थानकापूर्वी ४ किमी अंतरावर आहे. हे ...

                                               

क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जॉर्डन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी अम्मानच्या ३० किमी दक्षिणेस स्थित तो १९८३ पासून कार्यरत आहे. जॉर्डनचा राजा हुसेन ह्याची तिसरी पत्नी आलिया हिचे नाव ह्या विमानतळाला दिले गेले. रॉयल जॉ ...

                                               

खजूर

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे खाण्यासाठी वापरतात.पिवळट तपकिरी रंगाचे हे बोरासारखे दिसणारे व थोडेसे लांबट फळ असते. एका फळात एकच बी असून तिच्या भोवतीच्या गरात ६० ते ७० टक्के साखर असते.खजूर लवकर आंबू लागतो,म्हणून ...

                                               

गोवर्धन मठ

गोवर्धन मठ हा आद्य शंकराचार्य यांनी श्री जगन्नाथपुरी येथे स्थापलेला एक मठ आहे. या मठामध्ये प्रमुख वेद हा ऋग्वेद आहे. या मठाचे महावाक्य प्रज्ञानं ब्रम्हअसे आहे.येथे दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्याश्याच्या नावाअखेरीस आरण्यअसे लावण्याची पद्धत आहे. या ...

                                               

चांपा, छत्तीसगढ

हे छत्तीसगढ राज्यातील एक गाव आहे. हे जांजगिर या गावापासून सुमारे ८-१० किलोमीटर अंतरावर आहे.जांजगिर-चांपा जिल्हा हे संयुक्त नाव असलेल्या जिल्ह्यामधील एक गाव आहे.या गावास कांचन,कोसा व कास्यनगरी म्हणूनही ओळखल्या जाते.प्रशासकीय सोयीचे दृष्टीने जिल्हा ...

                                               

जांजगिर-चांपा जिल्हा

जांजगिर-चांपा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जांजगिर येथे आहे.या जिल्ह्याचे हे जुळे नाव असले तरी ही गावे एकमेकांपासून सुमारे ८ ते १० किमी अंतरावर वसलेली आहेत.

                                               

तितली चक्रीवादळ

तितली चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले एक चक्रीवादळ आहे.ते ओडिशा व आंध्र प्रदेश या भारताच्या किनारपट्टीवर दि. ११-१०-२०१८ रोजी धडकेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.ते सन २०१८च्या आजवरच्या इतिहासातील सर्वात तीव्र चक्रीवदळ आहे.या वादळा ...

                                               

दिगंत आमटे

मा.बाबा आमटे त्यांना डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी सुरु केलेल्या सेवाकार्याचा वसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील डॉ.दिगंत आमटे, अनिकेत आमटे व त्यांच्या सहचारिणी पुढे चालवीत आहेत. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी, गडचिरोली जिल्ह्यात ...

                                               

धमतरी जिल्हा

हा लेख धमतरी जिल्ह्याविषयी आहे. धमतरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. धमतरी हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र धमतरी येथे आहे.हा एक सुपिक व संपन्न असा जिल्हा आहे.येथे अनेक मुख्य नद्या वाहतात व त्यावर धरणेही आहे ...

                                               

नागपूर मेट्रो टप्पा २

नागपूर मेट्रो टप्पा २ हा प्रकल्प नागपूर मेट्रोचा विस्तार करण्याचा प्रकल्प आहे. नागपूर मेट्रोच्या बांधण्यात येणाऱ्या सध्याच्या मार्गिकांची लांबी याद्वारे वाढविण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच याचे काम सु ...

                                               

नारद मुनी

हिंदू धर्मातील कल्पनेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात. ...

                                               

नोटा (मतदान)

नोटा म्हणजे NONE OF THE ABOVE या इंग्रजी शब्द समूहाचे संक्षिप्त रूप होय. एखाद्या विशिष्ट निवडणुकीत पात्र मतदारातर्फे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरून मतदान करतांना हा पर्याय वापरण्याची भारतात मुभा आहे. यंत्राचे वर डकविलेल्या यादीतील उमेदवारांपैकी ...

                                               

अदिती पंत

अदिती पंत एक भारतीय समुद्रशास्त्रज्ञ आहेत. १९८३ मध्ये भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भूवैज्ञानिक सुदीप्त सेनगुप्ता यांच्यासमवेत अंटार्क्टिकाला भेट देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. यावेळी महिलांना सन्मान्य शिक्षण घेण्याची ...

                                               

पतित पावन मंदिर

पतित पावन मंदिर हे रत्नागिरी, महाराष्ट्र येथे उभारलेले असून ते अस्पृश्यांना प्रवेश देणारे भारतातले पहिले मंदिर आहे. पतित पावन या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे समाजाकडून अव्हेरल्या गेलेल्या समाजाला स्वीकारून शुद्ध करून घेणे होय. हे मंदिर १९३१ मध्ये भ ...

                                               

जादव पायेंग

जादव मुलाई पायेंग हे पद्मश्री पुरस्कार विजेते पर्यावरण कार्यकर्ते आहेत. ते आपले कार्य जोरहाट येथे ब्रम्हपुत्रा नदीच्या अरुणा सापोर या वालुकादांडावर करतात.१९७९ मध्ये ब्रम्हपुत्रेला आलेल्या पुरामुळे मृत सापांना बघुन त्यांनी तेथे झाडे लावण्याचा निर् ...

                                               

पुनीत बालन

पुनीत बालन हे भारतीय उद्योजक, चित्रपट निर्माते, क्रिकेटर व सामाजिक कार्यकर्ते आहेत. ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे ते सुपुत्र आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे ते उ ...

                                               

फास्टॅग

फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली आहे. हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते. याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणूसन २०१४ मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महा ...

                                               

फॅब लॅब

फॅब लॅब ही एक लहान प्रमाणात वर्कशॉप ऑफर डिजिटल फॅब्रिकेशन आहे. फॅब लॅब सामान्यत: लवचिक संगणक-नियंत्रित साधनांच्या अ‍ॅरेसह सुसज्ज असते. ज्यामध्ये "जवळजवळ काहीही" बनविण्याच्या उद्देशाने अनेक वेगवेगळ्या लांबीचे माप आणि विविध सामग्रीचा समावेश असतो. य ...

                                               

बस्तर

बस्तर हे गाव भारताच्या छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्यात रायपूर-जगदलपूर या रस्त्यावर असलेले एक गाव आहे. या गावाचे नावावरुन या जिल्ह्यास बस्तर हे नाव पडले.येथे आदिवासीबहुल संस्कृती आहे.

                                               

बस्तर जिल्हा

बस्तर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जगदलपुर येथे आहे. हा जिल्हा छत्तीसगढचा दक्षिण भाग आहे. यास दक्षिण छत्तीसगढ असेही म्हणतात.या जिल्ह्यातील बस्तरचा दसरा अतिशय प्रसिद्ध आहे.येथील वस्ती आदिवासीबहुल आहे. ते पारंपा ...

                                               

बहुमजली पीक पद्धत

बहुमजली पीक पद्धत अथवा अनेक मजली पीक पद्धत ही पिके घेण्याची एक पद्धत आहे. यामध्ये पीकांची उंचीनुसार लागवड केली जाते. सर्वप्रथम जास्त उंचीची, नंतर मध्यम उंचीची, व त्याखालोखाल कमी उंचीची अशी पिकांची लागव ड केली जाते.अशी पिके एकाच जमिनीवर घेतली जातात.

                                               

बालचित्रवाणी

बालचित्रवाणी ही शासकीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था होती. हिला भारत सरकारकडून एप्रिल २००३पर्यंत अनुदान मिळत होते. जून १९८४मध्ये मुंबईत स्थापन झालेली ही संस्था १४-११-१९८६ रोजी पुण्यात आली. ही संस्था पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. ही संस्था शालेय विद् ...

                                               

मतदार नोंदणी

मतदार नोंदणी ही बहुतांश प्रगत देशात आपोआप होते, ज्यापैकी अनेक देश हे लोकशाही पद्धतीचे आहेत. मतदार नोंदणी ही काही देशांमध्ये त्या मतदाराने मतदान करण्यापूर्वीची एक आवश्यकताही आहे. मतदार यादीत नांव नोंदविण्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी/देशात असलेल्या य ...

                                               

मीडियाशिल्प

मीडिया शिल्प हा मराठी माध्यमातील एक आगळा उपक्रम आहे. डिजिटल युगात समांतर माध्यम प्रचलित होत आहे. त्याचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली. तुमची आणि तुमच्या व्यवसायाची प्रतिमा समाजात चांगली असेल, तर व्यवसाय वृद्धी नक्कीच होत ...

                                               

रतनपूर

रतनपूर हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक गाव आहे. बिलासपूर या गावापासून पूर्वेस सुमारे २५ किमी अंतरावर रतनपूर नावाचे संस्थान पूर्वी होते. या संस्थानाची निर्मिती रतनराज यांनी साधारणतः इ.सच्या दहाव्या शतकात केली असा कयास आहे. इ.स. १४०७मध्ये या संस ...

                                               

रोहिणी खडसे-खेवलकर

रोहिणी खेवलकर या मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या पुढारी आहेत. त्या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. त्या २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ्मु्क्ताईनगर विधानसभा मतदारसंघांत भाजप तर्फे निवडणूक लढल्या होत्या

                                               

विचारशलाका

विचारशलाका हे लातूर लातुरहुन प्रकाशित होणारे त्रैमासिक आहे. याचे संस्थापक, संपादक डॉ. नागोराव कुंभार हे आहेत. या नियतकालिकाची सुरुवात इ.स. जुलै १९८७ ला झाली. सामाजिक शास्त्र संशोधन व समाज विकास प्रतिष्ठान, लातूरचे मुखपत्र म्हणुन ‘विचारशलाका’ प्रक ...

                                               

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये विस्डेन ट्रॉफीसाठी तीन-कसोटी आणि त्याशिवाय एक ट्वेंटी१० आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिकेआधी, वेस्ट इंडीजचे डर्बीशायर, एसेक्स आणि केंट विरुद्ध प्रथम ...

                                               

शीला डावरे

शीला डावरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ऑटोरिक्षाचालक आहेत. त्यांनी सुमारे १३ वर्षे ऑटोरिक्षा चालविली व नंतर महिला ऑटोरिक्षा चालकांसाठी एक अकादमी सुरू केली. त्या परभणी जिल्ह्यात राहतात. त्यांना भारताचा फर्स्ट लेडी पुरस्कार मिळाला आहे. १९८८ मध् ...

                                               

हनुवन्तिया

हनुवन्तिया हे भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या खंडवा जिल्ह्यात असणारे एक गाव आहे. रस्त्याने नागपूर-बैतुल-खांडवा मार्गे येथे पोचता येते. हे नागपूरपासून सुमारे ३५० किमी अंतरावर आहे. हे गाव नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या इंदिरा सागर बांध या सरोवराच् ...

                                               

आजानुबाहू

आजानुबाहू शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. ज्याचे बाहू हात, भुजा त्याच्या गुडघ्यापर्यंत अ-जानु पोहोचतात त्याला आजानुबाहू म्हणतात. भारताच्या इतिहासात राम पहा - ध्यायेत् आजानुबाहू धृतशरधनुषम्.बुधकौशिकऋषिलिखित रामरक्षा. जैन तीर्थंकरांच्या मूर्तीही आजा ...

                                               

करुणात्रिपदी

।।करुणात्रिपदी।। श्रीमद्वासुदेवानन्‍दसरस्वतीस्वामीविरचित १ शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आता।।ध्रु।। तू केवळ माता जनिता। सर्वथा तू हितकर्ता।। सरळ अर्थ असा आहे कीं हे श्रीगुरुदत्ता आपण शांत व्हा. माझ्या चित्ताला शांत करा. आपणच माझे हितकर्त ...

                                               

नाट्यदर्पण (ग्रंथप्रकाशक)

नाट्यदर्पण नावाची एक प्रकाशन संस्था आहे. ही संस्था फारशी प्रसिद्ध नसली तरी तिने संत तुकारामांनी लिहिलेल्या भगवद्‌गीतेवरील टीकाग्रंथ प्रकाशित केला आहे. संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली होती असे या प्रकाशकांचे म्हणण ...

                                               

ग्रे ग्लोबल ग्रुप

ग्रे ग्लोबल ग्रुप हा एक जागतिक जाहिरात आणि विपणन एजन्सी आहे जिचे न्यूयॉर्क शहरात मुख्यालय आहे. यांचे ४३२ कार्यालये १५४ शहरांमध्ये कार्यरत आहेत. ती कार्यालये ९६ देशांत विखुरलेली आहेत. चार भौगोलिक विभागांमध्ये संघटित केले: उत्तर अमेरिका; युरोप, मध् ...

                                               

सोनी

सोनी कार्पोरेशन ही एक मूळ जपानी परंतु आता बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीने सत्तरच्या दशकात अतिशय छोट्या आकारातील कॅसेट प्लेयर्स अमेरिकेते विकून नाव कमावले होते. आज या कंपनीने पीएस २ सारखी खेळांची उपकरणे बाजारात आणून आपले अस्तित्त्व राखले आहे.

                                               

पूजा धांडा

पूजा धांडा ही हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बुदाना गावातील एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहे. पूजाने बुडापेस्ट येथे झालेल्या २०१८च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये ५७ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले होते. तिने २०१०च्या उन्हाळी युवा ऑलिम्पिकमध्ये आणि २०१८मधील ग ...

                                               

सोनम मलिक

सोनम मलिक ही हरयाणाच्या सोनीपतमधील भारतीय महिला कुस्तीपटू आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याबरोबरच तिने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत. भारतासाठी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी साक्षी मलि ...

                                               

नीलम (चक्रीवादळ)

नीलम चक्रीवादळ हे हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरात इ.स. २०१२ साली तयार झालेले एक चक्रीवादळ आहे. हे वादळ कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरुपात २८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी चेन्नईपासून ५५० कि.मी. नैऋत्येला तयार होऊन ते भारतीय किनारपट्टीकडे सरकत आहे. ...

                                               

चक्रीवादळ हैयान

चक्रीवादळ हैयान हे प्रशांत महासागरातील इ.स. २०१३ साली तयार झालेले एक चक्रीवादळ आहे. हे २०१३ मोसमातील १३वे नामांकित चक्रीवादळ असून आत्तापर्यंत झालेल्या सगळ्यां प्रचंड चक्रीवादळांतील एक आहे. हे वादळ कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरुपात नोव्हेंबर २, इ. ...

                                               

वीर सोमेश्वर

तमिळ देशाच्या प्रकरणांमध्ये विरा नरसिंधा दुसरा यांचे पुनरुत्थान यामुळे उत्तर प्रदेशांची उपेक्षा झाली होती. त्यांना तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस असलेल्या स्यूना आक्रमणांचा सामना करावा लागत असे. कालावधी १२२५-१२५० च्या दरम्यान, चोल आणि पंड्या यांच्याव ...

                                               

मार्को पोलो

मार्को पोलो हा व्हेनिस प्रजासत्ताकमधील एक हौशी साहसी भ्रमंती करणारा होता. मंगोल साम्राज्याच्या का़ळात याने चीनला भेट दिली व परतीच्या वाटेवर भारत व इतर अशियाई देश व अरबस्तानात अनुभव घेउन पुन्हा व्हेनिसला आला. व आल्यानंतर त्याने आपल्या साहसी सहलींच ...

                                               

शेख नूर-उद्-दीन नूरानी

शेख नूर-उद्-दीन नूरानी तथा नुंदर्योश हे काश्मीरी संतकवी होते. त्यांचे आईवडील श्रद्धाळू, धार्मिक होते. शेख ह्यांची ईश्वरभक्ती आणि साधुत्व बालपणापासूनच त्यांच्या वर्तनातून दिसून येऊ लागले. त्यांनी विवाह केला; पण काही काळ संसारात घालवल्यावर सांसारिक ...

                                               

महमूद पहिला, गुजरात

अबुल फतेह नसिरुद्दीन महमूद शाह पहिला तथा महमुद शाह पहिला किंवा महमूद बेगडा हा पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील गुजरातचा सुलतान होता. हा मुझफ्फरी वंशाचा स्थापक अहमद शाह पहिल्याचा नातू असून मुझफ्फरी सुलतानांमधील सर्वाधिक काळ राज्य करणारा होता. जुनागढ ...

                                               

विल्यम बॅफिन

हा इंग्रज दर्यावर्दी रेखांशांची गणना करणारा पहिलाच दर्यावर्दी होय. इ.स. १६१५ मध्ये चंद्राच्या निरीक्षणावरून त्याने रेखांश पूर्व-पश्चिम स्थिती मोजण्याची पद्धत शोधली. मात्र ही पद्धत खूपच गुंतागुंतीची असल्याने ती फारशी प्रचलित झाली नाही. युरोप मधून ...

                                               

मादाम द सेव्हीन्ये

मादाम द सेव्हिन्ये तथा मार्क्विस दे मारी द राब्यूतॅं-शांताल या फ्रेंच लेखिका होत्या. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये एका बर्गंडीच्या सरदार घराण्यात. वयाच्या सहाव्या वर्षी त्या अनाथ झाली. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या काकाने केला. चांगल्या शिक्षकांकडू ...

                                               

चार्ल्स पेरॉट

चार्ल्स पेरॉट हा फ्रेंच लेखक आणि विचारवंत अनेक परीकथांचा जनक होता. पेरॉटचा जन्म पॅरिसमध्ये एका श्रीमंत घरात झाला. उत्तम शाळेत शिक्षण झाल्यानंतर त्याने कायद्याची पदवी घेतली. सरकारी नोकरी करीत अस्ताना त्याने विज्ञान अकादमीच्या स्थापनेसाठी व चित्रकल ...

                                               

अँटनी व्हान लीवेनहोक

ॲंटनी व्हान लीवेनहोएक डच व्यापारी आणि वैज्ञानिक होता. त्याला सामान्यतः "सूक्ष्मजीवशास्त्राचा पिता" म्हणून ओळखले जाते. व्हान लीवेंहोक मायक्रोस्कोपीच्या क्षेत्रातील आणि वैज्ञानिक शास्त्राच्या रूपात सूक्ष्मजीवशास्त्राची स्थापना करण्याच्या दिशेने केल ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →