ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 322                                               

जागतिक बँक

जागतिक बॅंक ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४५ मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश ...

                                               

झटकजमाव

जे लोक अचानक एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटतात, आणि थोड्या वेळात मुद्याला सोडून विचित्रशा गप्पा मारून निघून जातात, अशा लोकांच्या जमावाला झटकजमाव म्हणतात. झटकजमाव हे दूरध्वनी, सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक पत्रे द्वारा आमंत्रित केले जातात. कोणत्याह ...

                                               

ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था

ठाणे हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. ठाणे ↔ वाशी ही स्थानिक रेल्वेसेवा डिसेंबर २००६ पासून, तर ठाणे ↔तुर्भे ↔नेरूळ ↔पनवेल ही सेवा १०-१-२००९ पासून सुरू आहे.

                                               

थिबा राजवाडा

थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशाच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी सन १९१०मध्ये करण्यात आली. १९१६पर्यंत या राजवाड्यात ब्रम्हदेशाच्या राजाचे व राणीचे वास्तव्य होते. आता या राज ...

                                               

देऊर

देऊर हे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील १२५४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९१८ कुटुंबे व एकूण ४१२५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सातारा २५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २०८९ पुरुष आणि २०३६ स्त्रिय ...

                                               

नरहर व्यंकटेश पडसलगीकर

नरहर व्यंकटेश ऊर्फ भाऊसाहेब पडसलगीकर हे बुद्धिबळाचे ख्यातनाम मार्गदर्शक होते. भाऊसाहेबांना वयाच्या सहाव्या वर्षीच बुद्धिबळाची गोडी लागली. गल्लीतील मुले एकत्र यायची आणि त्यांचा बुद्धिबळाचा डाव रंगायचा. तमण्णाचार्य पडसलगीकर, बाळशास्त्री फाटक, आंतरर ...

                                               

नारायणगड (बीड जिल्हा)

नारायणगड हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ता. पाटोदा, पौंडुळ गावाजवळ असलेले विठ्ठलमंदिर आहे. याचे स्थापत्य नारायणबाबा यांनी केले आहे. भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. अवडंबरच्या घराण्यात नारायण नामक मुलाचा जन्म झाला. नारायणाने ग ...

                                               

नियोजित डहाणू-जव्हार-नाशिक रेल्वे मार्गाचा इतिहास

डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळा पासूनची आहे. जव्हार संस्थानचे राजे कै. यशवंतराव मुकणे यांचे वडील राजे मार्तंडराव मुकणे यांनी ही मागणी सर्वप्रथम इ.स. १९३२ मध्ये ब्रिटिश सरकारकडे केली होती. परंतु ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांनी ...

                                               

पालखी

पालखी म्हणजे एक जुने ऐतिहासिक वाहतुकीचे साधन आहे.ती म्हणजे लाकडापासून बनविलेला एक प्रकारचा आच्छादिलेला लहान कक्ष,ज्यात बसण्याची सोय असते. त्यास समोर व मागे जाड दांडा असतो.कक्षात माननीय वा आदरणीय व्यक्ती बसते. पालखी मग दोन वा जास्त व्यक्तिंद्वारे ...

                                               

पे पर क्लिक

वेबसाईटच्या माध्यमातून इंटरनेट जाहिरातीमध्ये पे पर क्लिक वापरला जातो. यामध्ये जाहिरातदार प्रकाशकाला किंवा वेबसाईटची मालकी असलेल्या संस्थेला जाहिरातील क्लिक मारल्यानंतर ठरावीक रक्कम अदा करतो. यालाच ‘जाहिरातीवर क्लिक मारून दिसण्यासाठी रक्कम खर्ची घ ...

                                               

एपितास्यो लिंदोल्फो दा सिल्वा पेसोआ

एपितास्यो लिंदोल्फो दा सिल्वा पेसोआ ब्राझिलियन पोर्तुगीज: Epitácio Lindolfo da Silva Pessoa ; हा ब्राझिलियन राजकारणी व कायदेतज्ज्ञ होता. इ.स. १९१८ साली ब्राझिलियन प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस अल्वेस या ...

                                               

भारतातील अभयारण्ये

कोकण तानसा अभयारण्य मालवण समुद्री अभयारण्य कर्नाळा अभयारण्य माहीम अभयारण्य फणसाड अभयारण्य बोरीवली राष्ट्रीय उद्यान चांदोली अभयारण्य पश्चिम महाराष्ट्र कोयना अभयारण्य नांदूर मधमेश्वर अभयारण्य नान्नज अभयारण्य सुपे अभयारण्य मुळा-मुठा अभयारण्य सागरेश् ...

                                               

भारतीय वाघ

बेंगाल टायगर अथवा भारतीय वाघ-Panthera tigris ब्रिटीश सर्वात प्रथम भारतात बंगालमध्येच स्थायिक झाल्याने त्यांनी भारतीय वाघाचे बंगाली वाघ असेच नामकरण केले. भारतीय उपजात ही भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व ब्रम्हदेशात आढळते. भारतातील विविध प्रकारच्या ...

                                               

मराठी कविता

मराठीतील सुरुवातीची काव्ये म्हणजे संतकाव्ये, भक्तिकाव्ये आणि लोककाव्ये होत. एकूण मराठी काव्यांत गाथा, लावणी, पोवाडे, ओव्या, आरत्या,भजने, गवळणी, भारूडे, भोंडल्याची गाणी इत्यादींचा समावेश होतो. मराठी भाषेत संतकाव्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. पंडि ...

                                               

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर १३, इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्यांच्यासाठीची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगाने ऑगस्ट ३१ रोजी काढली होती. महाराष्ट्राबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभांच्या निव ...

                                               

महाराष्ट्रातील दिनचर्या

महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची दिनचर्या अगदी रामप्रहरापासून सूर्योदया पूर्वी सुरू होत असे. झोपेतून ऊठताना करदर्शन प्रार्थना म्हणून शौच-मुखमार्जन, तेल लावून अभ्यंगस्नान, केशभूषा, सुंदर पेहराव, प्रसाधन करून, आणि आभूषणांनी नटूनथटून झाल्यावर दैनं ...

                                               

माळेगाव (नांदेड)

माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणार्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.

                                               

मितेश भांगडीया

कंत्राटदार मितेश भांगडीया यांनी स्वतःच्या नावे ३० कोटी ३१ लाख ४२ हजार २ रुपये जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता २७ कोटी ८४ लाख ५० हजार तसेच पत्नीच्या नावे जंगम मालमत्ता १ कोटी ९० लाख १४ हजार ७९ रुपये आणि स्थावर मालमत्ता ७५ लाख रुपये असे सुमारे ६० ...

                                               

मुक्त पत्रकार

मुक्त पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही संस्थेला बांधील नसतात. त्यांना त्यांच्या कामासाठी स्वतःच बाजारपेठ शोधावी लागते. आवश्यक कौशल्य, दृष्टिकोन: या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडे बहुश्रुतता, विविध विषयांवरील गुणवत्तापूर ...

                                               

राक्षसभुवन

राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या तीर्थक्षेत्री शनिदेवाचे प्रथम पीठ प्रसिद्ध आहेच,१७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा ...

                                               

अशोक रानडे

डॉ. अशोक दामोदर रानडे हे भारतीय शास्त्रीय संगीतविशारद, समीक्षक आणि लेखक होते. भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, भाष्यकार, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी ५०हून अधिक वर्षे संगीतासाठी काम केले. इंग्रजी व ...

                                               

लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय

लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय हे कोकणातील देवरूख येथील संग्रहालय आहे. याचे उद्घाटन ११ मे २०१४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अभिनेते अमोल पालेकर यांच्या उपस्थितीत झाले. कोकणातील हे पहिलेच दृश्यकला संग्रहालय आहे. बॉम्बे स्कूल शैलीतील रघुवीर ...

                                               

वाशिम

वाशिमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे.यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती. प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोयीसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागप ...

                                               

विनय सहस्रबुद्धे

विनय सहस्रबुद्धे हे संसद सदस्य असून राज्यसभेमध्ये ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशी जबाबदारी आहे. तसेच ते राजकीय विचारवंत व नैमित्तिक स्तंभलेखक म्हणून सुद्धा ओळखले जातात. ते रामभाऊ म्हाळ ...

                                               

विलासराव साळुंखे

विलासराव साळुंखे हे भूमिहीन मजुरालादेखील पाण्याचे समान वाटप व्हावे, या मागणीसाठी ३० वर्षे लढा देणारे तसेच पाणी पंचायत या संकल्पनेने सामूहिक व्यवस्थापनाद्वारे पाण्याची साठवण व वितरण करून शेतक:यांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणारे सामाजिक कार्य ...

                                               

वैजनाथ पुंडलिक

वैजनाथ मोहिनीराज पुंडलिक हे भारताचे एक मोठे वास्तुरचनाकार आणि वास्तुतज्ज्ञ होऊन गेले. इ. स. १९५२ साली भारतीय संसदेच्या नवीन इमारतीचीची वास्तुरचना बनवण्याचे काम त्यांनी केले होते. तीच इमारत आजही वापरली जाते.

                                               

शून्याधारित अर्थसंकल्प

१९६० च्या दशकात युएसमध्ये एका खासगी कंपनीने शून्याधारित संकल्पना शोधून काढली, यूएसएच्या अर्थव्यवस्थेत पीटर ए. पीहर यांनी शून्याधारित अर्थसंकल्पाची संकल्पना मांडली.१९७९ मध्ये जॉर्जियाचे गव्हर्नर असताना जिमी कार्टर यांनी सर्वप्रथम सार्वजनिक क्षेत्र ...

                                               

सुनील तटकरे

सुनील तटकरे हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आहेत. ते एके काळी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री, ऊर्जामंत्री, वा अर ...

                                               

म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय

डहाणूकर महाविद्यालय या नावाने साधारणपणे ओळखले जाणारे म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय हे मुंबई उपनगरातील वाणिज्य शाखेतील अभ्यासासाठीचे एक महाविद्यालय आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय पार्ले टिळक विद्यालय मंडळाने यांनी १९६० ला ...

                                               

फौजी अंबावडे (सैनिकी गाव)

१९७१ मध्ये भारत व चीन या दोन देशांमध्ये झालेल्या लढाईत महाराष्ट्रातील रायगड जिल्हा महाड तालुक्यातील अंबावडे गावातील सुमारे १०० हून अधिक सैनिक धारातीर्थी पडले होते. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. याची माहिती तत्कालीन पंतप्रधान दिवंग ...

                                               

उमर अब्दुर्रहमान

ओमर अब्द्रहमान अहमद अल रकी अल अमुदी अमोरी म्हणून ओळखला जाणारा, एमिराटी व्यावसायिक फुटबॉलपटू आहे जो अल जझीराकडून अ‍ॅक्टिव्ह मिडफिल्डर म्हणून आणि यूएईच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी खेळतो.ईएसपीएन एफसीने अब्दुलरहमानला २०१२ च्या पहिल्या दहा आशियाई खेळ ...

                                               

एडवर्ड हटन (ब्रिटीश आर्मी ऑफिसर)

लेफ्टनंट जनरल सर एडवर्ड थॉमस हेनरी हटन, केसीबी, केसीएमजी, एफआरजीएस हे एक ब्रिटिश सैन्याचे कमांडर होते. त्यांनी ब्रिटीश सैन्यात आरोहित पायदळाचा प्रथम उपयोग केला. नंतर कॅनेडियन मिलिशिया आणि ऑस्ट्रेलियन सैन्याचे नेत्रुत्व केले.

                                               

पीटर जेफरी (आरएएएफ अधिकारी)

पीटर जेफरी, डीएसओ, डीएफसी रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स मधील एक वरिष्ठ अधिकारी आणि लढाऊ हा एक खेळाडू होता. न्यू साउथ वेल्समधील टेंटरफील्ड येथे जन्म झाला होता. १९३४ मध्ये ते आरएएएफ सक्रिय रिझर्व्हमध्ये सामील झाले. दुस-या महायुद्धाच्या आधी स्थापन झाले ...

                                               

हिमांशु रॉय

हिमांशु रॉय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे उपमहासंचालक होते. हिमांशु राॅय यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या झेव्हियर्स महाविद्यालयातून घेतले होते.महाराष्ट्र केडरच्या १९८८च्या बॅचचे आय.पी.एस. अधिकारी होते. महाराष्ट्रातील आतंकवाद विरोधी पथकाचे त ...

                                               

आरती साहा

आरती साहा ह्या एक लांब अंतर पोहणाऱ्या प्रसिद्ध भारतीय महिला आहेत. आरती चार वर्षाची असताना तिने पोहायला सुरुवात केली. तिचे पोहणे सचिन नाग यांनी पाहिले आणि तिची शिफारस केली. इंग्लिश खाडी पार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यां ...

                                               

इनायत खान

उस्ताद इनायत खान हे २० व्या शतकाच्या पहिल्या दशकातील भारतातीय सितार आणि सूरबहार वादक होते. ते युद्धोत्तर काळातील सर्वोच्च सत्तरीयांपैकी एक असलेल्या विलायत खानचे वडील होते.

                                               

एके व्हर्सेस एके (चित्रपट)

एके व्हर्सेस एके हा विक्रमदित्य मोटवणे दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेचा विनोदी-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार अनिल कपूर आणि अनुराग कश्यप आहेत.योगिता बिहानी, सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर या चित्रपटात सहायक भूमिका साकारत आहेत. या चित ...

                                               

ओम बिर्ला

ओम बिर्ला भारतीय राजकारणी असून सध्या ते १७व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत. संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.

                                               

कापरेकर स्थिरांक

भारतीय गणितज्ञ श्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांच्या नावे ‘६१७४ ही संख्या कापरेकर स्थिरांक म्हणून ओळखली जाते. ही संख्या कापरेकर पद्धतीने मिळवता येते. या पद्धतीत खालील प्रमाणे पायऱ्या आहेत. येणाऱ्या उत्तरासाठी दुसऱ्या पायरी पासून पुन: गणन करा. म ...

                                               

कोटा फॅक्टरी (वेब सिरीज)

कोटा फॅक्टरी ही राघव सुब्बू दिग्दर्शित भारतीय वेब मालिका आहे. ही मालिका १६ एप्रिल,२०१९ रोजी टीव्हीएफप्ले आणि यूट्यूबवर प्रसारित करण्यात आली होती. ही मालिका भारतातील पहिली ब्लॅक अँड व्हाईट वेब सीरीज आहे. ही मालिका वैभव नावाच्या सोळा वर्षाच्या विद् ...

                                               

कोमेकॉन

द काउन्सील ऑफ म्युच्युअल ईकॉनॉमिक असिस्टंस हे १९४९ पासून १९९१ पर्यंत सोव्हिएटच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली आर्थिक संस्था होती. या संघामध्ये पूर्व ब्लॉकचे देश आणि जगातील अन्य कम्युनिस्ट राज्यांचा समावेश होता. याचा उपयोग कधीकधी सदस्यांमधील द्विप ...

                                               

गरज

समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. मानवी गरजा वाढण्याचे मुख्य दोन कारणे आहेत. लोकसंख्या मध्ये झालेली वाढ नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा.

                                               

गोवर लस

गोवर लस ही अशी लस आहे जी गोवर प्रतिबंधित करते. एका डोसनंतर प्रतिकारशक्ती विकसित होत नाही अशा जवळजवळ सर्वच जणांना दुसर्‍या डोस नंतर विकसित होते. जेव्हा लोकसंख्येमध्ये लसीकरणाचा दर 92% पेक्षा जास्त असतो तेव्हा गोवरचा उद्रेक दिसून येत नाही; तथापि, ल ...

                                               

चिखलगांव

चिखलगांव चिखलगांव तालुका- खेड जिल्हा- पुणे. खेडराजगुरूनगर तालुक्यातील पश्चिम पट्टयातील मोठया लोखसंख्येचे गाव म्हणजे चिखलगांव होय.या गावाचा इतिहास पाहता पूर्वी हे गाव नदीच्या काठी वसलेले होते व सर्व लोक हे एकत्रित रित्या घरे बांधून राहत होते. परंत ...

                                               

जीमेल

जीमेल एक विनामूल्य, गुगल द्वारे विकसित जाहिरात-समर्थित ईमेल सेवा आहे. वापरकर्ते वेबवर जीमेल आणि तिसरे-पक्षीय प्रोग्राम्स वापरून जे पीओपी किंवा IMAP प्रोटोकॉलद्वारे ईमेल सामग्री समक्रमित करू शकतात. जीमेल १ एप्रिल २००४ रोजी मर्यादित बीटा रिलिझच्या ...

                                               

संदेश झिंगन

संदेश झिंगन हा एक भारतीय व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे. २०१४ मध्ये झिंगानने एआयएफएफच्या उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकला आणि २०१५ मध्ये राष्ट्रीय संघासाठी पदार्पण केले. सध्या केरळ ब्लास्टर्सच्या सर्वाधिक सामने असण्याचा विक्रम त्याच्याकडे आहे.

                                               

प्रज्ञा सिंग ठाकूर

प्रज्ञा सिंग ठाकूर तथा साध्वी प्रज्ञा एक भारतीय राजकारणी व धर्मगुरू आहे. ठाकूर ही भारतीय जनता पक्षाची राजकारणी आहे. महाविद्यालयाच्या काळापासून ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सक्रिय सदस्या होती आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये सामील झाली ...

                                               

द फॅमिली मॅन (दूरचित्रवाणी मालिका)

द फॅमिली मॅन ही एक भारतीय दूरचित्रवाणीमालिका आहे. ही ऍमेझॉन प्राइम व्हिडियोवर उपलब्ध आहे. ही मालिका राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी तयार केली आहे. या मालिकेच्या कलाकारांमध्ये सुपरस्टार मनोज बाजपेयी आणि प्रियामणि यांचा समावेश आहे. या मालिकेची क ...

                                               

दबाव प्रणाली

हवामान शास्त्रात उल्लेखला जाणारा कमी दाबाचा प्रदेश म्हणजे दोन जवळपासच्या ठिकाणी मोजला गेलेल्या हवेच्या दाबांमधील तुलनात्मक कमी दाब असलेला प्रदेश. कोणत्याही ठिकाणचा हवेचा दाब बॅराॅमीटरवर आकड्यात मोजला गेल्यावर तो आकडा सुधारण्यात येतो. जर ते ठिकाण ...

                                               

अजय नागर

अजय नागर ह्यांना कॅरीमिनाटी म्हणून ओळखले जाते, ते भारतीय यूट्यूबर आणि भारतातील फरीदाबाद येथील एक स्ट्रीमर आहे. ते त्याच्या विनोदी स्किट्स आणि त्यांच्या कॅरीमिनाटी चॅनलवरील विविध ऑनलाइन विषयांवरील प्रतिक्रियांसाठी ओळखले जातात.अजय नगर हे भारतातील प ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →