ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 320                                               

चिखळे (डहाणू)

डहाणू बस स्थानकापासून डहाणू-बोर्डी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे ओम साई प्रोव्हिजन स्टोअरनंतर चिखळे रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ९.६ किमी अंतरावर आहे.

                                               

चौगाव

चौगाव हे महाराष्ट्र राज्य महामार्ग १०वर 20.87°N 74.58°E  / 20.87; 74.58 या अक्षांश रेखांशावर आहे. धुळे शहरापासून चौगाव येथे पोहचण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग ६ ने १८.७ किमी ११.६ मैल पश्चिमेकडे असलेल्या कुसुंबा गांवाला जावे लागते. गांवात शिरल्यावर ...

                                               

जरुळ

जरुळ महाराष्ट्र राज्यातील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात एक छोटेसे खेडेगांव आहे. ते वैजापुरपासून साधारणतः ९ कि. मी. अंतरावर सारंगी नदीकिनारी वसलेले आहे.

                                               

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व का ...

                                               

जाफ्राबाद

जाफ्राबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. जाफ्राबाद तालुक्यात जाफ्राबाद शहरासह १०० गावे आहेत. जाफ्राबाद शहराजवळून धामणा व पूर्णा या नद्या वाहतात. धरणा नदीवर खडकपूर्णा धरण उभारण्यात आले आहे. तालुक्यामध्ये मिरचीचे ...

                                               

जालना जिल्हा

जालना जिल्‍हा हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्‍ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्‍थान म्‍हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश. जालना जिल्‍हा हा पूर् ...

                                               

जुन्नर

कल्याणवरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने बनकरफाटा येथे उतरून तेथून जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच पुणे-नाशिक या राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने नारायणगाव येथे आल्यावर, बस बदलून नारायणगाव-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. कल्याणवरून राज्य मह ...

                                               

जैतापूर

जैतापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये वसलेले एक गाव आहे. जैतापूर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे जैतापुरच्या खाडीला काजवी नदीचा संगम होतो.

                                               

टाटा मेमोरियल सेंटर

टाटा मेमोरियल हॉस्पिटल भारतातील मुंबईच्या परळ येथे आहे. हे कर्करोगाचा एक उपचार आणि संशोधन केंद्र आहे, जे कर्करोगाच्या उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्राशी संबंधित आहे. हे केंद्र कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी, उपचार, शिक्षण आणि संशोधनासाठीचे राष् ...

                                               

ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज

ट्रिनिटी कॉलेज हे इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठाचा भाग असलेले महाविद्यालय आहे. याची स्थापना हेन्री आठव्याच्या राज्यकालात १५४६मध्ये झाली होती. ट्रिनिटी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये युनायटेड किंग्डमच्या सहा तसेच सिंगापूर, थायलंड, फ्रांस आणि ...

                                               

डोंबिवली

डोंबिवली हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. विस्तारित मुंबई महानगर क्षेत्रामधील प्रमुख ठिकाण असलेल्या डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. डोंबिवली ...

                                               

दक्षिण गोवा जिल्हा

दक्षिण गोवा हा भारताच्या गोवा राज्याच्या दोन जिल्ह्यांपैकी एक आहे. दक्षिण गोव्याच्या उत्तरेस उत्तर गोवा जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्याचा उत्तर कन्नड जिल्हा तर पश्चिमेस अरबी समुद्र आहेत. मडगांव हे दक्षिण गोव्याचे मुख्यालय व सर्वात मोठे ...

                                               

दादर

दादर या शब्दाचा अर्थ जिना किंवा शिडी असा आहे. पूर्वी परळ आणि माहीम यांच्यामधे चालायचे रस्ते फार थोडे होते. इतरत्र माळरान, खाड्या आणि डबकी होती. या भागातील लोकांनी ही जागा दगड-मातीने भरली. अशाप्रमाणे दादरने सखल परळला थोड्या उंचावरच्या माहिमला जोडल ...

                                               

दिघोरी, भंडारा

दिघोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील एक मोठे गाव आहे. हे गाव लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून ह्या गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत. गावाबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे! सरपंच- श्री. शंकररावजी खराब ...

                                               

देवरुख

देवरुख हे कोकणातल्या, रत्‍नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. देवी सोळजाई ही देवरुख या गावाचे ग्रामदैवत आहे. देवरुख गावात मोठ्या प्रमाणावर वड व पिंपळ यांची झाडे आहेत. म्हणून या गावाला देववृक्ष असे म्हणत असत. त्याचा अपभ्रंश होऊन ...

                                               

धुळे जिल्हा

धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्लीमधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्राती ...

                                               

नंदुरबार जिल्हा

हा लेख नंदुरबार जिल्ह्याविषयी आहे. नंदुरबार शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या नंदुरबार हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी tribal जिल्हा आहे, १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती ...

                                               

नांदेड जिल्हा

नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा ...

                                               

नागझरी (डहाणू)

डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे आंबेसरी गेटीपाडा ग्रामपंचायत कार्यालयानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे.

                                               

नागपूर जिल्हा

नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. हा नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून, भारताचा शून्य मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. देशच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात ...

                                               

निफाड

निफाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे शहर आहे. निफाड शहर हे तालुक्याच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड अर्थात एक ही पहाड नसलेले. येथे Niphad सहकारी साखर कारखाना आहे तो सध्या तरी बंद आहे, तसेच हे एक मध्य रेल्वेचे ...

                                               

नेवासा

या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज ...

                                               

पळशी झाशी

पळशी झाशी हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेलं गाव आहे.येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो.शेती हा या गावातील प्रमुख व्यवसाय आहे.जवळजवळ ८०-९० टक्के लोक शेतीवरच जीवन जगतात. वरवट आणि खामगाव हे ठिकाण येथील शेतकऱ्यां ...

                                               

पांढरतारागाव

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.

                                               

पाबळ

पाबळ हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ३९७८.८१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८६० कुटुंबे व एकूण ३८५७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर शिरुर ३५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १९५९ पुरुष आणि १८९८ स्त्रिया ...

                                               

पारसिकचा बोगदा

पारसिकचा बोगदा महाराष्ट्राच्या ठाणे शहराजवळील पारसिकाच्या डोंगरात केलेला बोगदा आहे. मुंबई कल्याण रेल्वेमार्गाच्या दोन मुख्य मार्गिका यातून जातात. हा बोगदा १.३१७ किमी लांबीचा असून भारतीय रेल्वेवरील एक किमीपेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा होता व ...

                                               

पालघर

पालघर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचे मुख्य शहर आहे. ते ठाणे शहरापासून ५२.३ किमी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ७४ किमी अंतरावर आहे,तसेच मुबई-अहमदाबाद महामागांवरील मनोर शहरापासून २० कि.मी अंतरावर आहे. सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल ...

                                               

पालघर जिल्हा

पालघर जिल्हा हा कोकण विभागात महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्क ...

                                               

पाली, रायगड जिल्हा

पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. सरसगडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजीअप्पांनी अर्पण क ...

                                               

पुणतांबा

पुणतांबा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले गाव आहे. संत चांगदेव यांची समाधी या गावात आहे. येथे अनेक पुरातन मंदिरे आहेत.

                                               

पोलादपूर

पोलादपूर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक क्षेत्रपालआमलेवाडी गाव आहे. पोलादपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.

                                               

पौड

तालुक्याला नाव मुळशी असले तरी पूर्वीपासून तालु्नयाचा कारभार पौड येथून चालत आहे. पौडच गावठाणामध्ये दर मंगळवारी बाजार भरत असे. कोढावळे, शेरेे, माले, जामगाव, मुळशी धरण भाग, कोळवण येथे खोरे ते पिरंगुटपर्यंतचे ग्रामस्थ खरेदीसाठी येत असत. कपडे, किराणा, ...

                                               

फुलंब्री

रेलगांव म्हसला कान्होरी लहान्याचीवाडी पाल पाथ्री डोंगरगांवकवाड दरेगांवदरी पानवाडी चिंचोली बु. सांजुळ बिल्डा मुर्शिदाबादवाडी गणोरी किनगांव वारेगांव वानेगांव

                                               

बारामती

बारामती हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. इतिहासात हे नगर "भीमथडी" या नावाने प्रसिद्ध होते.साचा:संदर्भ हवा कृषी हा बारामतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय असून ऊस, द्राक्षे व गहू ही येथील व्यापारी महत्त्वाची पिके आहेत. येथ ...

                                               

बालापूर, विक्रमगड

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                               

बी.जे. मेडिकल कॉलेज

बैरामजी जीजीभॉय ऊर्फ बी.जे मेडिकल कॉलेज हे पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय १८७८मध्ये बी.जे. वैद्यकीय शाळा नावाने सुरू झाले व १९४६मध्ये त्याला महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. सध्या महाराष्ट्र सरकार हे चालवते. ससून रुग्णालयाशी ...

                                               

बीड जिल्हा

हा लेख बीड जिल्ह्याविषयी आहे. बीड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात ...

                                               

बेरुथ

बेरुथ हे एक जर्मनीच्या उत्तर बावरियामधील मध्यम आकाराचे शहर आहे. हे शहर रेड मेन नदीच्या काठावर वसलेले आहे. फ्रॅन्कोनिअन जुरा आणि फिचतेल्बीबर्गे पर्वत यांच्या दरीत आहे. या शहराचा उल्लेख इ.स. ११९४ पासून सापडतो. २१ व्या शतकाच्या सुरूवातीस, हे शहर अप् ...

                                               

बेळगांव जिल्हा

बेळगांव हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र- ...

                                               

भंडारा

भंडारा शहर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर उत्तर अक्षांश २१.१७ आणि पूर्व रेखांश ७९.६५ येथे आहे. या शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असेही म्हणतात.

                                               

भंडारा जिल्हा

भंडारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. भंडार्‍याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किलोमीटर आहे. हा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदुळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. याल ...

                                               

भूड

भूड हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातल्या खानापूर विटा तालुक्यातील एक गाव आहे. ते प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेले गाव आहे. श्री भूड सिद्धनाथ हे गावाचे आराध्य दैवत आहे. तेथे दरवर्षी चैत्र अष्टमीला देवाची यात्रा भरते. श्री भूड सिद्धनाथ भूड ता. ...

                                               

मरीना बीच चेन्नई

मरीना बीच समुद्रकिनारा हा बंगालच्या उपसागरासह, भारत देशातील तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहरांमधील एक नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. हा समुद्र उत्तरेकडील फोर्ट सेंट जॉर्ज जवळून दक्षिण- पूर्व इस्टेटपर्यन्त ६.० किलोमीटर ॳतरावर आहे, आणि देशातील सर्वात लांब ...

                                               

मसुरे

मसुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ११४.२९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २०२ कुटुंबे व एकूण ७०५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मालवण १८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३४० पुरुष आणि ३६५ स्त्रि ...

                                               

मोहोळ

मोहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर मोहोळ तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.पुणे व सोलापुर या दोन शहरांना जोडणारा महामार्ग 65 मोहोळमधून जाते कृषी विभाग १)राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ. महात् ...

                                               

म्हसवड

म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे. दहिवडी शहर माण तालुक्यातील मुख्य ठिकाण शहर आहे.दहिवडी म्हणजेच माण.दहिवडी प्रमाणेच म्हसवड शहर ही प्राचीन शहर आहे.म्हसवड हे मध्ये महाराष्ट्भर प्रसिद्ध असणारे सिद्धनाथ मंदिर आहे ...

                                               

यवतमाळ जिल्हा

जिल्ह्याच्या पश्चिम दिशा - हिंगोली जिल्हा व वाशीम जिल्हा आहे. पूर्व दिशा - चंद्रपूर जिल्हा, उत्तर दिशा - वर्धा जिल्हा व अमरावती जिल्हा, दक्षिण दिशा - तेलंगणा राज्य व नांदेड जिल्हा

                                               

यशवंतनगर (विक्रमगड)

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                               

रत्‍नागिरी जिल्हा

रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा जुने नाव कुलाबा ...

                                               

रायगड जिल्हा

रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवू ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →