ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 32                                               

माघ

माघ हा एक भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षातील अकरावा महिना आहे. हा महिना ३० दिवसांचा असतो. तो २१ जानेवारीला सुरू होतो आणि फेब्रुवारी १९ रोजी संपतो. माघ महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत येतो. माघ हा हिंदू पंचागा ...

                                               

मार्गशीर्ष

मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे. यालाच अग्रहायण किंवा अगहन असेही म्हटले जाते. हा ३० दिवसांचा असतो. हा हिंदू पंचांगाप्रमाणेही ९वा महिना आहे. हा महिना सर्वोत्तम आहे असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत सांगितले आहे. मासानां मार्गश ...

                                               

मुहूर्त

दिनमानाचा पंधराव्या भागास मुहूर्त म्हणतात. रात्रिमानाचेही तेवढेच मुहूर्त असतात. त्यानंतरचे ३ मुहूर्त - सायंकाळ -हा कोणत्याही कर्मास प्रशस्त मानला जात नाही. सूर्योदयापासून ३ मुहूर्त - प्रातःकाळ त्यानंतरचे ३ मुहूर्त - संगवकाळ गायीच्या बछड्यांना गाई ...

                                               

मेष रास

मेष ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी पहिली रास आहे. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्त्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत.

                                               

युग

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ वेळ, समय हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिले सत्ययुग, दुसरे त्रेता, तिसरे द्वापर व चौथे कलियुग. सध्या कलियुग चालू असून ते इ. पू. ३१०२ ला महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर चालू झाले. युगांची लक्षणे: स ...

                                               

रविवार

रविवार हा आठवड्यातील एक वार आहे. सोमवारपासून मोजला तर हा आठवड्यातील शेवटचा, म्हणजे सातवा दिवस येतो. भारतामध्ये हा ’रवि’चा म्हणजे सूर्याचा दिवस समजला जातो. त्यामुळे याला आदित्यवार किंवा बोली भाषेत आइतवार म्हटले जाते; आणि इंग्रजीत सन्‌डे. ज्या ज्या ...

                                               

वार (काल)

हिंदू पंचांगानुसार सूर्य पूर्वेस उगवल्यावर पश्चिमेस मावळून परत दुसऱ्या दिवशी उगवण्यापर्यंतच्या कालास वार असे म्हणतात. मुसलमान सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतात तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ह ...

                                               

विक्रम संवत्सर

विक्रम संवत ही सम्राट विक्रमादित्याने निर्माण केलेली दिनदर्शिका आहे. यामध्ये चांद्र व सौर या दोन्ही वर्षगणनांचा उपयोग करण्यात आलेला आहे. नेपाळमध्ये ही दिनदर्शिका अधिकृतरीत्या वापरली जाते. विक्रमादित्याने शकांवरील विजयानंतर ही दिनदर्शिका सुरू केली ...

                                               

वैवस्वत मन्वंतर

ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये ४३२ कोटी सौरवर्षे होतात. त्या दिवसामध्ये चौदा मन्वंतरे होतात. एका मन्वंतरामध्ये ७१ महायुगे होतात. प्रत्येक मन्वंतर संपल्यानंतर दुसरे सुरू होण्यापूर्वी मध्ये एका कृतयुगाएवढा संधिकाल असतो. असे तेरा संधिकाल असून, नवीन क ...

                                               

वैशाख

वैशाख हा एक हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनांकानुसार दुसरा महिना आहे. सूर्य जेव्हा वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा भारतीय सौर वैशाख महिन्याची सुरुवात होते.

                                               

श्रावण

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जु ...

                                               

श्रावण पौर्णिमा

श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कारविधी सांगितलेला आहे. आजही वैदिक धर्म पाळणाऱ्या बऱ्याच घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी पुरु़ाषांसाठी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून ...

                                               

संवत्सर

संवत्सर हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास चांद्र वर्ष असेही म्हणतात. गुढी पाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते. संवत्सर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र असेही एक कालमा ...

                                               

संवत्सरांची नावे

शालिवाहन शकाच्या संवत्सरांची नावे - ही नावे काही विशिष्ट घटनांची त्या त्या वर्षातील नोंद घेऊन केली असावीत. हा काल दोन ते अडीच हजार वर्षांचा असावा. खाली देण्यात आलेली नावे चांद्र संवत्सरांची आहेत. ही एकूण ६० संवत्सरे आहेत. ही साठ वर्षे संपली की पु ...

                                               

सत्य युग

वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत च ...

                                               

सप्तमी

सप्तमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावस्येनंतर ही साधारणपणे ७व्या दिवशी आली तर शुक्ल सप्तमी आणि पौर्णिमेनंतर सातव्या दिवशी आली तर कृष्ण सप्तमी असते.

                                               

सूर्यसिद्धान्त

सूर्यसिद्धान्त हा खगोलशास्त्रावरील संस्कृत भाषेतला प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वतः सूर्याने मयासुराला कृतयुगाच्या शेवटी कथन केला, अशी एक पौराणिक समजूत आहे. याचा अर्थ असा की सूर्यसिद्धान्त नेमका कुणी लिहिला ते माहीत नाही. या ग्रंथाचा काळ इ.स पूर ...

                                               

हिंदू कालमापन

हिंदू कालमापनात कालगणना करण्याची नऊ माने सांगितली गेली आहेत. सावन - एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एक दिवस मोजून त्याप्रमाणे पित्र्य - सौर - सूर्याच्या परिभ्रमणकालावरून चांद्र - चंद्रभ्रमण, तिथी इत्यादींवरून आर्क्ष - नक्षत्रे, तारका इ ...

                                               

होरा (ज्योतिष)

होरा म्हणजे फलज्योतिष. ही भारतीय ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे. होरा म्हणजे एका आकाशस्थ राशीचा अर्धा भाग. त्यामुळे बारा राशींचे २४ होरे असतात. संस्कृत भाषेत होरा म्हणजे एक तास म्हणजेच अडीच घटका. दिवसाचे २४ होरा असतात. आठवड्यातील प्रत्येक दिवसाची ...

                                               

लोकदैवत

समाजजीवनामधे लोकांच्या मनातील श्रद्धेतून विविध देवतांचा विकास झाला आहे. या देवतांना लोकदैवते असे म्हटले जाते. स्थानिक पातळीवर या देवतांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान असते. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात वेदपूर्व काळापासून लोकदैवत ही संकल्पना मान्यता पावले ...

                                               

कोको

कोको वनस्पतीच्या फळांमधील बियांपासून तयार केलेल्या पदार्थाला कोको असे म्हणतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव थिओब्रोमा काकाओ असे आहे. ही वनस्पती मूळची मध्य व दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल या देशातले आहे. कोकोच्या बियांमध्ये ५० ते ५५ टक्के स्निग्ध पदार्थ ...

                                               

जय भीम

जय भीम हे नवयानी बौद्ध आणि आंबेडकरवादी जनतेद्वारे वापरले जाणारे एक अभिवादन शब्द वा वाक्य आहे. ‘जय भीम’ चा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा होय. ‘जय’ म्हणजे ‘विजय’ आणि ‘भीम’ हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे. जय भीम हे अभिवादन हे ...

                                               

चक्रवाक

चक्रवाक हा साधारण ६६ सें. मी. आकारमानाचा पक्षी आहे. चक्रवाक नर केशरी-बदामी रंगाचा असून त्याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट असतो. त्याच्या मानेभोवताली काळे वर्तुळ, पंखांत काळेपांढरे आणि हिरवे पट्टे असून शेपूट काळी असते. मादी नरास ...

                                               

चातक

चातक हा एक छोटा पक्षी आहे. साधारण ३३ सेमी आकारमानाचा हा पक्षी पावसाळ्यात भारतात स्थलांतरित होतो. मुख्यत्वे झाडांवर राहणे पसंत असले तरी कधीकधी कीटकांच्या शोधार्थ चातक जमिनीवरही उतरतो. याच्या विणीचा हंगाम जून ते ऑगस्ट असून याचे स्वतःचे घरटे नसते. इ ...

                                               

जपमाळ

जपमाळ ही कोणत्याही देवाचे किंवा दैवताचे नाम जपण्यास वापरण्यात येणारी वस्तू आहे. जप करण्याने ईश्वरप्राप्ती होते असा सर्व धर्मीयांमध्ये प्रचलित समज आहे. जपमाळेत १०८ मणी असून त्यांतला एक मेरुमणी असतो. मेरूमण्याच्या नंतरच्या मण्यापासून जपाला सुरुवात ...

                                               

पंचायतन पूजा

पंचायतन पूजा म्हणजे पाच देवांचा, पाच गुरूंचा, पाच थोर व्यक्तींचा किंवा पाच वस्तूंचा समुदाय आणि त्यांची पूजा होय. विभिन्न उपास्य देवांना मानीत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेच ...

                                               

शाकंभरी पौर्णिमा

शाकंभरी देवीचे नवरात्र हे ग्रेगोरियन कालगणनेनुसार जानेवारी महिन्यात येते. पौष पौर्णिमेला नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो त्याआधी आठ दिवस म्हणजे पौष अष्टमीला शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते.

                                               

इकेबाना

इकेबाना हा आशिया खंडातल्या जपान देशातील पुष्परचनेचा कलाप्रकार आहे. याला कादो असेही म्हणतात. इकेबानाचा अर्थ फुलांच्या जीवनाची काळजी घेणे किंवा फुलांची मांडणी असा आहे.

                                               

ओरिगामी

ओरिगामी ही एक पारंपरिक कला आहे. ओरि म्हणजे घड्या घालणे आणि गामी म्हणजे कागद. ओरिगामी या कलेचा उगम चीन मध्ये झाला व या कलेचा विस्तार व कलेची जोपासना जपानमध्ये झाली.

                                               

क्रोशे

क्रोशे म्हणजे आकड्यासारख्या सुईचा वापर करून नक्षीदार कापड बनवण्याची कला. क्रोशे हा मुळचा फ्रेंच शब्द आहे. फ्रेंचमधे क्रोशे या शब्दाचा अर्थ शब्दश: हूक किंवा आकडा असा होतो. भारतामधे ही कला पूर्वी केवळ देवांचे आसन विणण्यापुरतीच मर्यादित होती म्हणून ...

                                               

जामदानी कलाकाम

एक प्राचीन कलात्मक प्रकार. हातमागावर विणलेल्या या अतितलम सुतीकापडामध्ये निरनिराळ्या आकारांचे नक्षीदार वेलबुट्टीचे, आकर्षक कशिदाकाम केलेले असे. डाक्का येथील तलम मलमलीच्या जोडीचेच, पण त्यापेक्षा भारी प्रतीचे हे उत्पादन असे. जामदानी कापड राजघराण्यात ...

                                               

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती

१.वेदकालाचा पूर्वार्ध- या कालखंडात वैदिक मंत्र,इतिहास,यज्ञकर्म,भूमिती व ज्योतिष या वैदिक पद्धती जपण्यासाठी आवश्यक विषयांचे अध्यापन प्रामुख्याने केले जाई. २. वेद्कालाचा उत्तरार्ध व ब्राह्मण काल- नाराशंसी गाथा, मंत्रार्थ समजून घेणे,इतिहास, छन्दशास् ...

                                               

भरतकाम

भरतकाम हे कापड किंवा इतर पृष्ठभागावर सुई दोऱ्याने नक्षीकाम करण्याची क्रिया होय. भरतकामात चमकी, आरसे, शोभेच्या नळ्या, मणी, चमकते खडे इ. चा सुद्धा वापर होतो. भरतकामाला कानडी भाषेमधे कसुती असे म्हणतात. हा कानडी शब्द, कई हात व सूत धागा या दोन शब्दांप ...

                                               

लेशान जायंट बुद्ध

लेशान जायंट बुद्ध किंवा लेशानचे भव्य बुद्ध हा ७१ मीटर उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा आहे. चीनच्या लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील ही भव्य बुद्धमूर्ती इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान तांग र ...

                                               

सुई कला

सुईचा वापर करून केलेली कलाकुसर ही सुई कला वर्गामधे मोडते. शिवणकाम, क्रोशे, दोन सुयांवरील विणकाम, भरतकाम, क्रॉस स्टिच, फेल्टिंग यासारख्या कलाकुसरींसाठी सुई वापरली जाते. सुईला असलेल्या भोकामधून दोरा किंवा लड ओवून अथवा सुईला आकड्याप्रमाणे वापरून अशी ...

                                               

स्प्रिंग टेंपल बुद्ध

स्प्रिंग टेंपल बुद्ध हा चीनच्या लुशान कौंटीमधील जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. डोंगरावर असलेला हा पुतळा इ.स. २००८ मध्ये पूर्ण झाला. इ.स. १९९६ मध्ये ही मुर्ती घडवण्यास सुरू झाली होती आणि इ.स. २००२ मध्ये स्प्रिंग टेंपल मुर्तीचे काम पूर्ण झाले. स ...

                                               

अल अहसा मरूद्यान

अल अहसा मरूद्यान हे जगातील सर्वात मोठे मरूद्यान आहे. हे सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील भागात, पर्शियन आखाताच्या किनाऱ्यापासून सुमारे ६० किमी ३७ मैल अंतरावर आहे. २०१८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये या मरूद्यानाचा समावेश केला.

                                               

आलांब्रा

आलांब्रा हा स्पेन देशाच्या आंदालुसिया संघातील ग्रानादा शहरामधील एक ऐतिहासिक किल्ला व राजवाडा आहे. इ.स. ८८९ साली बांधला गेलेल्या ह्या किल्ल्याचे रूपांतर ग्रानादाचा सुलतान युसुफ पहिला ह्याने १३३३ साली एका राजवाड्यामध्ये केले. स्पेनमधील मुस्लिम अधिप ...

                                               

इस्तंबूल

इस्तंबूल तुर्की: İstanbul हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. मार्माराचा समुद्र व काळा समुद्र ह्यांना जोडणाऱ्या बॉस्फरसाच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर आशिया तसेच युरोप ...

                                               

ओगासावरा उपोष्णकटिबंधीय ओलसर जंगले

या बेटांमध्ये स्थानिक माशांच्या ४० प्रजाती आहेत, ज्यात स्थानिक गॉबी, रिनोगोबियस ओगासावारेन्सिस अशा प्रजाती मोडतात. कॅडडिस्फ्लाईज ट्रायकोप्टेरा च्या दोन स्थानिक प्रजाती आहेत. गोयरा ओगासावारेन्सिस हे चिचिजिमावरील मुख्य पाण्याच्या प्रवाहात सापडतात आ ...

                                               

कोर्दोबा

कोर्दोबा हे स्पेन देशाच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील एक ऐतिहासिक शहर आहे. कोर्दोबा शहर स्पेनच्या दक्षिण भागात ग्वादालक्विव्हिर नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.२८ लाख होती. कोर्दोबा शहराला अनेक शतकांचा इतिहास लाभला आ ...

                                               

गालापागोस द्वीपसमूह

हा लेख गॅलापागोस द्वीपसमूहाबद्दल आहे. इतर अर्थांसाठी पहा गॅलापागोस-निःसंदिग्धिकरण. गालापागोस द्वीपसमूह स्पॅनिश: Archipiélago de Colón हा पॅसिफिक महासागरामधील विषुववृत्ताच्या आसपासच्या १३ मोठी द्वीपे, ६ छोटी द्वीपे व १०७ दगड व कातळांचा बनलेला एक द ...

                                               

जागतिक वारसा स्थान

जागतिक वारसा स्थान हे, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान असते. जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर आहे. एकदा जागतिक वारसा ...

                                               

पेट्रा

पेट्रा हे पश्चिम आशियाच्या जॉर्डन देशातील एक प्राचीन शहर आहे. हे शहर प्रामुख्याने डोंगर कोरून बनवण्यात आले असून त्याची निर्मिती इ.स. पूर्व ३१२ मध्ये करण्यात आली असावी असा अंदाज आहे. पेट्रा जॉर्डनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ, युनेस्कोचे जागतिक ...

                                               

बाकू

बाकू ही मध्य आशियातील अझरबैजान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बाकू हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील तसेच कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. अझरबैजानचे आर्थिक, सांस्कृतिक व व्यापारी केंद्र असलेल्या बाकूची लोकसंख्या सुमारे २१ लाख ...

                                               

बागेरहाटचे मशिदी शहर

बागेरहाट मशिदी शहर बांगलादेशच्या बागेरहाट जिल्ह्यात वसलेले जागतिक वारसा स्थान आहे. १५व्या शतकाच्या दरम्यान बंगाल सल्तनतच्या काळात येथे अनेक मशिदी बांधल्या गेल्या असून त्यापैकी साठ घुमट मशिद सर्वात मोठी आहे. इतर मशिदींमध्ये नऊ घुमट मशिद, चूना खोला ...

                                               

बामियानचे बुद्ध

बामियानचे बुद्ध हे चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या ज्या अफगाणिस्तान मधील बामियान शहरा जवळ स्थित होत्या. या काबुलच्या २३० किलोमीटर वायव्य दिशेवर आणि २५०० मीटर उंचीवर होत्या. यातील, लहान मूर्ती इ. स. ५०७ मध् ...

                                               

बुर्सा

बुर्सा हे तुर्कस्तान देशाच्या अनातोलिया भागातील एक प्रमुख शहर आहे. बुर्सा प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असलेले बुर्सा तुर्कस्तानमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. बुर्सा तुर्कस्तानच्या पश्चिम भागात इस्तंबूलच्या १५० किमी दक्षिणेस मार्माराच्या समुद ...

                                               

बोर्दू

बोर्दू हे फ्रान्स देशामधील एक प्रमुख शहर आहे. फ्रान्सच्या नैऋत्य भागात गारोन नदीच्या काठावर व अटलांटिक महासागराजवळ वसलेले बोर्दू अ‍ॅकितेन प्रदेशाच्या तसेच जिरोंद विभागाच्या राजधानीचे शहर आहे. २०१० साली सुमारे २.३९ लाख लोकसंख्या असलेले बोर्दू फ्रा ...

                                               

माउलब्रॉनचा मठ

माउलब्रॉनचा मठ हा जर्मनीतल्या माउलब्रॉन गावातील ख्रिश्चन साधूंचा मठ आहे. मध्ययुगीन उत्तर युरोपातील आज संंपूर्णावस्थेत अस्तित्वात असणारा एकमेव मठ अशी माउलब्रॉनच्या मठाची ख्याती आहे. या कारणाकरीता हा मठ युनेस्कोच्या जागतीक वारसा स्थानांच्या यादीत स ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →