ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 316                                               

निस्सीम काणेकर

निस्सीम काणेकर हे भारतीय खगोलभौतिकशात्रज्ञ आहेत. अणूमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या वस्तुमानाचे गुणोत्तर, दीर्घिकांची निर्मिती आणि विकास, दीर्घिकांच्या अंतर्गत दोन ताऱ्यांमधील अवकाशामध्ये असणारे वायू या विषयांत त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे. ...

                                               

युक्लीड

युक्लीड ऊर्फ युक्लिड ऑफ अलेक्झांड्रिया हे इ.स.पू. ३३० ते २७५ च्या काळातील ग्रीक गणितज्ञ होते. त्यांना भूमितीचा जनक असेही म्हटले जाते. अथेन्समध्ये जन्मलेला युक्लीड पुढे इजिप्तमध्ये शिकला आणि ॲलेक्झांड्रिया शहरात भूमिती या विषयाच्या संशोधनात रंगला. ...

                                               

विनायकदादा पाटील

विनायकदादा पाटील हे कॉंग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री होते. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक मानले जातात. पाटील यांनी वनविकासासाठी केलेले कार्य पाहून ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी त्यांना वनाधिपती ही पदवी दिली. ते साहित्यिक आणि ...

                                               

जिवा पांडु गावित

जिवा पांडु गावित हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सुरगाणा व कळवण येथून ७ वेळा आमदारपदावर निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष नेमण्यात आले. गावित हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत, व महाराष्ट्रा ...

                                               

विश्वनाथ महाडेश्वर

विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई, महाराष्ट्रतील एक शिवसेना राजकारणी आहे. ते महानगरपालिकेचे महापौर आहेत. त्यांनी नागरी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते आणि स्थायी समितीचे ते सदस्य होते.

                                               

कानबाई

श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तुझ्या नावाची म्हणजे ...

                                               

गौतम पोशा भोईर

स्व. गौतम पोशा भोईर यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात" ब्रिटीश चले जाव” चळवळीत आंदोलक म्हणुन अग्रेसर राहीले, 1957 पासून सुरू झालेल्या" संयुक्त महाराष्ट्र” च्या लढ्यात पाच वर्ष सहभाग घेतला व काही काळ कारावासही भोगला. स ...

                                               

चाणक्यनीति

कोण आहेत चाणक्य? असे मानले जाते की सर्वात आधी अखंड भारताची संकल्पना आचार्य चाणक्य यांनी मांडली होती. त्या काळात भारताला आर्यावर्त असे नाव होते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. आर्यावर्त म्हणजे सुसंस्कृत लोकांचा देश. ब्रिटीशांनी आर्य बाहेरून आले असा चुकीचा ...

                                               

चैती

ओळख संगीतशास्त्राची - डॉ.भाग्यश्री कुलकर्णी. पृष्ठ क्र.६१ वरून मजकूर जसाच्या तसा उतरवला आहे चैत्र महिन्यामध्ये रामजन्म उत्सव सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. उत्तर पूर्व हिंदुस्थानामध्ये विशेषतः रामजन्माचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त ...

                                               

जगन्नाथ वाणी

डॉ. जगन्नाथ वाणी हे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन SAA या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. जगन्नाथ वाणी यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई केवळ १४ वर्षांची होती. त्यांना स्वतःच्या वयाच्या दहाव्या वर्षी, आणखी तीन लहान भावंडे होती. प्राथमिक शाळेत, ...

                                               

त्रिपुर

त्रिपुरदहनाची कथा - युधिष्ठिरा, पूर्वी एकदा मोठ्या मायावी मयासुराने रुद्रदेवांच्या कीर्तीला कलंक लावला, तेव्हा याच भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा त्यांच्या यशाचे रक्षण आणि विस्तार केला होता. ४८-५१ राजाने विचारले – नारदमुने, मयदानवाने कोणत्या कार्यामध ...

                                               

त्रिवट

त्रिवट ला तिखट असेही म्हणतात. त्रिवट हा तराण्यापेक्षाही अवघड असा प्रकार आहे. पूर्वी ध्रुपद गायनानंतर त्रिवट गाण्याची पद्धत रूढ होती मात्र अतिशय अवघड असणारा हा गीतप्रकार अलीकडे फारच क्वचित गायला जातो. जवळ-जवळ या गीत प्रकाराचे अस्तित्व संपलेलेच आहे ...

                                               

बसव कल्याण

श्रीक्षेत्र बसवकल्याण हे स्थान: सोलापूर पासून ११० कि. मी. हैद्राबाद मार्गावर सस्तापूर फाट्याजवळ आहे. हे एक पुरातन असे श्रीदत्त क्षेत्र आहे. या मंदिराला भुयारी समाधी मंदिर असेच म्हणावे लागेल. या गावात दत्त संप्रदायाला आनंद संप्रदाय असे म्हणतात.

                                               

बांगडी

बांगडी हा मनगटात घालण्याचा अलंकार आहे. बांगडी सहसा काचेची असते आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारांमध्ये मिळतात.लग्ना वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात. त्यांना वज्रचुडा असे नाव आहे.हा सुद्धा लग्नामध्ये सोभाग्या अलंकार महणून वापरतात.तो ...

                                               

बाबा राम रहीम

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील साध्वी बलात्कारप्रकरणी ८०० गाड्यांच्या ताफ्यासह हजर झालेल्या राम रहीम पंचकूलाच्या सीबीआय विशे़ष न्यायालयावे २० वर्षांची शिक्षा ठोठावली. राम रहीमवर आरोप करणाऱ्या बलात्कार पीडितेने तत्कालीन पंत ...

                                               

भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय

या दालनांत प्रामुख्याने म्हैस आणि गवा यांच्या शिंगापासून बनविलेल्या वस्तू, नक्षीकाम केलेली माती आणि विविध धातूंची भांडी, हस्तिदंतावर केलेली कलाकुसर, लाकडावर प्राण्यांच्या हाडांवर, शंख शिंपल्यांवर केलेली कलाकुसर, विविध धातूंपासून मूर्ती, राधा-कृष् ...

                                               

भाषावार प्रांतरचना

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजून ...

                                               

भीमाबाई होळकर

भीमाबाईंचा जन्म १७ सप्टेंबर १७९५ साली पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर दुसरे यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल् ...

                                               

भोकराचे झाड

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळाचे लोणचे करतात. विकिपीडिया:वनस्पती/यादी शास्त्रीय नाव - कॉर्डिया डायचोटोमा Cordia dichotoma कुळ - बोऱ्याजिनेएसी Boraginaceae स्थानिक नावे - बारगुंड, गुंदन हिंदी नावे - लासोरा, लसोडा, लसो ...

                                               

महागोंड

महागोंड, हे आजरा तालुक्यातील गांव राजकीयदृष्या जागरुक असलेले गांव म्हणून ओळखले जाते. या गावाला महागोंड आणि महागोंडवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. प्रामुख्याने शेती हा या गावांतील लोकांचा व्यवसाय. आहे. महागोंड ...

                                               

मांडव्य ऋषी

मांडव्य ऋषी मोठे तपस्वी होते. रानातील आपल्या झोपडीबाहेरील झाडाखाली ते एकदा मौनव्रत धारण करून तप करीत बसले होते. शेजारच्या राजधानीत चोरी करून काही चोर पळून रानात आले. मागे राजाचे शिपाई पाठलाग करत होते. चोर झोपडीत लपून बसले. शिपाई मागून आले व मांडव ...

                                               

मिरॅकल इन रुवांडा

मिरॅकल इन र्‍वांडा ही र्‍वांडातील १९९४ च्‍या वंशसंहारावरची ही एकपात्री एकांकिका आहे. लेस्‍ली लेविस स्‍वोर्ड ही लेखिका आणि तीच अभिनेत्री. कथा वास्‍तवात घडलेली. इम्‍याक्‍युली या मुलीच्‍या आयुष्‍यावर बेतलेली. रवांडा हा आफ्रिका खंडातील एक छोटा देश. ल ...

                                               

मुकासा (मोकासा)

सरंजामी सरदारांच्या पदरी असलेल्या तैनात सैन्याच्या खर्चाचा मोबदला म्हणुन नगद अथवा रोखीने पैसे न देता तेवढ्या कर वसुली उत्पन्नाचा मुलुख तोडुन दिला जात असे.त्या प्रदेशाला मुकासा आणि ज्या सरदाराला तो मोकासा प्रदेश दिला जात असे,त्यास मुकासदार किंवा म ...

                                               

वात्रटिका

चारोळ्या,आठोळ्या हे दोन मुख्य प्रकार वापरले जातात. वात्रटिका हा काव्य प्रकार पश्चिमी ‘लिम्‌ रिक’ या पद्यप्रकाराचा समकक्ष आहे.वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकमेव आणि अंतिम कार्य नव्हे.साधारणत: ...

                                               

शाहूनगर

सातारा शाहूनगर सातारा शहराचे शाहूनगरचे संस्थापक छत्रपती थोरले शाहूमहाराज होत. औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहूमहाराजांनी सातारच्या किल्ल्यावर आपल्या राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्यावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सु ...

                                               

शिक्षण प्रणालीत तंत्रज्ञानाचा उपयोग

मागील लेखात आपण तंत्रज्ञानाचा शिक्षणप्रणालीत वापर कशाकरिता करायचा हे समजून घेतले. जगातील संशोधनाचे निष्कर्ष हे दर्शवितात की फक्त तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीतच, कमीतकमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता, एकाच वेळेस द ...

                                               

शिक्षण प्रणालीत तंत्रज्ञानाचा वापर

आजचे युग हे जागतिकीकरणाचे आहे. जागतिकीकरण ही ठळकपणे पुढे येणारी अपरिहार्य वस्तुस्थिती झाली आहे. कुठल्याही देशाची इच्छा काहीही असो, त्यांना जागतिकीकरणात सामील व्हावेच लागते आहे. जागतिकीकरणाचे दोन ठळक परिणाम आहेत. त्यामुळे जगातील सर्व देशांना एकमेक ...

                                               

शेतकरी जनता अपघात विमा योजना

शेतकरी जनता अपघात विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या अपघातात काही शेतक-यांचा मृत्यू होतो तर काहींना अपंगत्व येते. शेती व्यवसाय करतांना घरातील कर्त्या व्यक्तीवर ओढवलेल्या अशा संकटामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. अडचणीची परिस्थिती निर् ...

                                               

विकिपीडिया शहर, मॉन्मथ

मॉन्मथ हे युनायटेड किंग्डमच्या वेल्स प्रांतात वसलेले आणि लंडनच्या पश्चिमेला २०० कि.मी. अंतरावर असणारे ऐतिहासिक शहर तसेच एक पर्यटनस्थळ आहे. अलीकडेच या शहराला विकिपीडिया शहर बनवण्याच्या हालचाली चालू आहेत. आणि अशी अपेक्षा आहे की २६ मे, २०१२ या दिवशी ...

                                               

डिलीरियम ट्रेमन्स

डिलीरियम ट्रेमन्स एक मानसिक तसेच शारिरीक रोग आहे. रोज मद्य सेवणाऱ्या व्यक्तीला अकस्मात मद्य घेता आले नाही तर जी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, याला डिलीरियम ट्रेमन्स म्हणतात. डिलीरियम ट्रेमन्समुळे जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. रुग्ण कमालीचा अस ...

                                               

वारुळ (प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर साहित्य विशेषांक)

मराठी साहित्याचे समीक्षक आणि विशेषत: मराठी गझलेचे अभ्यासक म्हणून ओळख असणारे प्रा.डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी सामाजिक कवितेचा चिकित्सकपणे वेध घेतलेला आहे. मराठी कविता, मराठी गझल आणि मराठी दलित साहित्य याविषयीचे त्यांचे ग्रंथ उल्लेखनीय आहेत. त ...

                                               

अनुराधा चव्हाण

सौ. अनुराधा अतुल चव्हाण, या भाजपा महिला आघाडी संभाजीनगरच्या जिल्हा प्रभारी असून संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सिनेट सदस्या आहेत. अनुराधा चव्हाण यांचा जन्म १५ सप्टेंबर १९७२ रोजी शेलू येथील सेंदू ...

                                               

कांथी दत्त

साचा:Proposed deletion कांथी दत्त जन्म: २२ डिसेंबर १९९९, हैदराबाद हा एक भारतीय उद्योजक,सामाजिक कार्यकर्ता आणि "रीडिस्कव्हरिंग पाथ टू सकसेस पुस्तकाचा लेखक आहे. विझाग जिल्हा बिझिनेस फोरमने त्यांना "बेस्ट यंग एन्टरप्रेन्योर" म्हणून ओळखले आहे आणि त्य ...

                                               

कीर्तिकुमार शिंदे

हे एक सामाजिक-राजकीय कार्यकर्ता तसंच पत्रकार, प्रकाशक आणि कम्युनिकेशन एक्स्पर्ट आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला. ९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

                                               

द रेन (टीव्ही मालिका)

द रेन ही डॅनिश-पोस्ट-एपोकॉलिप्टिक वेब टेलिव्हिजन शृंखला आहे जॅनिक ताई मोशोल्ट, एस्बेन टॉफ्ट जेकबसेन आणि ख्रिश्चन पोटालिवो यांनी तयार केलेली ४ मे २०१८ रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर झाला.

                                               

द वायरल फीवर (यूट्यूब चॅनेल)

द वायरल फीवर एक भारतीय यूट्यूब चॅनेल आहे ज्याची सुरुवात टीव्हीएफ मीडिया लॅबने २०१० मध्ये केली होती. टीव्हीएफची मालकी सध्या कॉन्टॅगियस ऑनलाईन मीडिया नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. टीव्हीएफची स्थापना अरुणाभ कुमार यांनी सन २०१० मध्ये के ...

                                               

नंदिनी ओझा

नंदिनी ओझा यांची आई डॉ. अन्नपूर्णा ओझा या स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वडील दिवंगत श्री कन्हैयालाल के. ओझा हे स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रमधून जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. नंदिनी यांचे जीवनसाथी श्रीपाद धर्माधिकारी यांनी आयआयटी, मुंबई येथून ...

                                               

पार्थ भालेराव

पार्थ भालेराव याचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. पाचवीत असताना तो शाळेची सहलीला गेला होता. त्या सहलीत त्यान, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटातील पोवाडा सगळ्या मुलांसमोर आणि शिक्षकांसमोर सादर केला होता. तेव्हा श्री. रवींद्र स ...

                                               

पुष्करएवा पोलिना

पुष्करएवा पोलिना जन्म २२ नोव्हेंबर,१९९६:व्लादिमिर, रशिया एक रशियन ब्लॉगर आहे जी" मनगेऱ्यात” या कोर्सची लेखिका आहे.तिचा जन्म व्लादिमीरमध्ये झाला होता, त्यानंतर ती अमेरिकेत राहत होती आणि आता ती पॅरिसमध्ये स्थायिक झाली आहे.

                                               

मराठी पुस्तक

{{ मराठी पुस्तक ओळख पुस्तकाचे नाव - काजळमाया लेखक -जी. ए. कुलकर्णी खरे तर पुस्तके वाचून माणूस फक्त विचारानेच समृद्ध होत नाही तर तो माणसे वाचायला ही शिकतोचं पण आयष्याच्या शेवटपर्यंत जर आपल्याला आपलीच माणसे वाचता आली नाहीत तर काय? वेदनामय मन घेऊन आ ...

                                               

मराठी साहित्य वार्ता

मराठी साहित्याचे डिजिटलायझेशन व्हावे या हेतूने पत्रकारितेचे अभ्यासक अमरदीप शामराव वानखडे यांनी मराठी साहित्य वार्ता या नावाने सुरूवातीला फेसबुक पेज निर्मिती दि. 1 मे 2020 रोजी केली. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांशी लाईव्ह संवा ...

                                               

माझा महाराष्ट्र: वाघिणी व योगदान.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता! आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला उच्च स्थान दिलेले आहे. जसे की विद्येची देवता सरस्वती, धनाची देवता महालक्ष्मी, वगैरे. स्त्री हे अगाध शक्तीचे रूप आहे. स्त्रीला विविध उपाधी आहेत, उदा०: ती आई आहे, ती त ...

                                               

रघुनाथ जीवन सावे

रघुनाथ जीवन सावे ह्यांचा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात पालघर तालुक्यातील महिकावती ऊर्फ माहीम गावी दिनांक ६ फेब्रुवारी १९१५ रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. ते पालघर तालुक्यातील माहीम गावातील सध्याच्या माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्य ...

                                               

वनिता बोराडे

वनिता बोराडे ह्या भारतीय सर्पतज्ञ व सर्पमित्र आहेत. वने, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात वन्यजीव सापांच्या संरक्षण, संवर्धन व संशोधन करणाऱ्यांपैकी त्या एक आहेत.

                                               

वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) आळंदी देवाची

वारकरी शिक्षण संस्था म्हणजे समाजाकडून संचालित, सक्रीय अनौपचारिक संत साहित्य विद्यापीठ. संस्थेची स्थापना सद्गुरू जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.वै. मारुतीबुवा गुरव ह.भ.प.वै. मारुतीबुवा ठोंबरे यांच्या प्रयत्नाने झाली, परंतु संस्थेच्या स्था ...

                                               

शुभेच्छा

शुभेच्छा म्हणजे शुभ इच्छा. ज्याला शुभेच्छा देत आहोत त्याच्या हिताची कामना करणे. उदा. माझी शुभेच्छा आहे की तुम्ही सर्व सुखी रहा. तुमचा दिवस शुभ असावा. शुभेच्छा ह्या सणाच्या, वाढदिवसाच्या किव्हा विवाहाच्या देखील असू शकतात. सण आणि वाढदिवस हे वर्षातू ...

                                               

संपादन

बोईडाटा नाव: प्रा. जवाहर प्रेमराज मुथा जन्म तारीख: 12 मार्च 1941, पाथर्डी जि. अहमदनगर पत्ताः 3767, नवी पेठ, अहमदनगर- nagar१4००१. महा. दूरध्वनी: मोबाइल: 9422220280: एज्यू.: 1) एम. ए. मराठी पुणे विद्यापीठ 1968 2) एम. ए. हिंदी पुणे विद्यापीठ 1967 ) ...

                                               

आयुक्त

साचा:आयुक्त साचा:Commissioner भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना "आयुक्त" असे म्हणतात. ब्रिटिश भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांना आयुक्त पदाचा जनक असे म्हणतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी हे श्रेणी-१ व श्रेणी ...

                                               

कापड

कापड एक लवचिक साहित्य आहे ज्यामध्ये कृत्रिम फायबर धाग्याचा समावेश असतो. लांब धाग्यांचे उत्पादन करण्यासाठी लोकर, फ्लेक्स, सूती किंवा इतर कच्चे तंतु कपाट्याने तयार केले जाते. कापड विणकाम, क्रॉसिंग, गाठणे, विणणे, टॅटिंग, फेलिंग, ब्रेडिंग करून कापड त ...

                                               

तुरुंग

अपराधी माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने दिलेली बंदीवासाची शिक्षा भोगण्याच्या जागेला तुरुंग म्हणतात. तुरुंगाभोवती सहसा भेद न करता येणार्‍या एकामागे एक अशा दोन दगडी तटबंद्या असतात. आतील भागात कैद्यांना ठेवण्यासाठी कोठड्या असतात.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →