ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 315                                               

शंकू पाणलावा (पक्षी)

शंकू पाणलावा, टीबा किंवा टीबुड हा एक पक्षी आहे. आकाराने लाव्यापेक्षा मोठा.हा पक्षी पाणलावा या पक्ष्याबरोबर आढळतो.दोन्ही पाणलाव्यामधील फरक दाखविणारी रानओळख फारच अवघड आहे.शेपटीच्या टोकाला असलेल्या कडक,अरुंद,अणकुचीदार पिसांवरून त्याची ओळख हातात धरून ...

                                               

शंखिनी (पक्षी)

शंखिनी, घोंघल्या फोडी किंवा कालव फोड्या हा एक पाणपक्षी आहे हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा मोठा असतो. ठळक काळा-पांढरा रंग असलेला समुद्रकाठचा हा पक्षी असतो.मजबूत तांबडे पाय असतात.लांब,सरळ,चपटी,नारिंगी, लाल चोच.पाणलाव्याच्या चोचीसारखी टोकाला बोथट अ ...

                                               

शमा (पक्षी)

शमा पक्षी २५ सें. मी. आकाराचा असून दयाळ जातकुळीतला आहे. नराचे डोके, पाठ ते शेपटीपर्यंत वरचा भाग तसेच खालून छातीपर्यंतचा भाग काळा, पोट ते त्याखालील भाग गडद नारिंगी रंगाचा, शेपटीत पांढरी पिसे. मादी नरासारखीच फक्त रंग फिके. शमा पक्षी भारतभर सर्वत्र ...

                                               

शहामृग

जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी मानला जाणारा शहामृग हा आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो. त्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतींमधूनच त्यांना शरीरासाठी आवश्यक असलेले पाणी मिळते. शहामृगांना उडता येत नसले, तरी ते कमालीच्या वेगाने धावू शकतात. हा पक्षी त ...

                                               

शाही चक्रवाक

शाही चक्रवाक किंवा सफेद चक्रवाक हा एक पक्षी आहे हा पक्षी मध्यम आकाराच्या बदकाइतका असतो. तो दुरून काळ्या पांढऱ्या वर्णाचा दिसतो. याच्या शेपटीखालचा भाग तांबूस असून पाय गुलाबी असतात. हा पक्षी नद्या आणि सरोवरांमध्ये आढळतो.

                                               

शाही बुलबुल

मध्यमआकाराच्या बुलबुलाएवढा. चोच व डोळयाभोवतालचे कडे निळे नराचा रंग चंदेरी पांढरा. शेपटीची पिसे लांब फितीसारखी. मादी आणि नर वरून तांबूस रंगाचे. खालून राखट पांढऱ्या वर्णाचे. तरून नराच्या शेपटीत लांब तांबूस रंगांची पिसे असतात.मादीच्या शेपटीला लांबपि ...

                                               

शाही ससाणा

शाही ससाणा अतिशय दुर्मिळ पक्षी असून युरोप, आखात व अशियात आढळतो. याला इंग्रजीत शाहीन फाल्कन असे म्हणतात. कावळ्याच्या आकाराचा हा पक्षी भारतात अतिशय दुर्मिळ असून वावर मोठ्या भूभागावर आहे. टोकदार पंख शरीर अतिशय चपळ असते. जगातील सर्वात वेगवान पक्ष्यात ...

                                               

शिंजीर

                                               

शिंपी (पक्षी)

शिंपी हा छोटा पक्षी आहे. याला हिंदी मध्ये दर्जी तर इंग्लिशमध्ये कॉमन टेलरबर्ड अशी नावे आहेत. हा पक्षी साधारण १३ सें. मी. आकाराचा, उत्तम घरटे विणणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. वरून हिरवा, खालून फिकट पांढरा आणि डोके तांबुस, शेपटीतून दोन अणकुचीदार पि ...

                                               

शिकरा

शिक्रा हा मानवी वस्ती तसेच विरळ झाडे-झुडपे असलेल्या भूप्रदेशात आढळणारा शिकारी पक्षी आहे. याचे मुख्य खाद्य लहान पक्षी, सरडे, पाली तसेच इतर पक्ष्यांची अंडी हे आहे. हा पक्षी वरून गडद तपकिरी आणि फिकट करडा असतो. पोटाकडून पिवळट असून, त्यावर मधून-मधून क ...

                                               

मखमली शिलींध्री

मखमली शिलींध्री पक्षी हा आकाराने चिमणीपेक्षा लहान, पाठीकडून निळसर जांभळ्या रंगाचा तर पोटाकडून फिकट पांढर्‍या राखाडी रंगाचा असून याच्या कपाळावर आडवा, ठळक, मखमली काळा पट्टा आहे. नराच्या डोळ्याजवळ, भुवईजवळ छोटे काळे पट्टे असतात तर मादीला असे पट्टे न ...

                                               

शुभ्र पंखी कुररी

शुभ्र पंखी कुररी किंवा शुभ्रपंखी शिपाई हा एक पक्षी आहे. दलदलीवरील आखूड शेपटीचा हा पक्षी दिसायला नदी कुररीसारखा आहे.हिवाळ्यात डोक्याचा रंग काळा.डोके आणि मानेवर पांढरे ठिपके.गळ्याभोवती पांढरा पट्टा.

                                               

शेंडी बदक

शेंडी बदक किंवा काळा बरडा, गिजऱ्या, गोचा गिजरा, कारंज्या किंवा बाड्डा हा एक पक्षी आहे. हा पक्षी बदकापेक्षा लहान असतो. हा काळा-पांढरा असतो. बाजूने पाहिल्यावर त्याच्या डोक्यावरची शेंडी स्पष्ट दिसते. नराच्या पंखाकाठी पांढरी पट्टी असते. या पक्षाची मा ...

                                               

शेकाटया

मराठी नाव: शेकाटया, पाणटिलवा, टिलवा. इंग्रजी नाव: Blackwinged Stilt शास्रीय नाव: himantopus आकार: २५ सेंमी माहिती: उथळ पाण्यात वावरणारा हा एक काळा-पांढरा पक्षी असून त्याच्या लाल रंगाच्या आणि काड्यांसारख्या लांबलचक पायांवरून ओळखू येतो. नदीवर, तलाव ...

                                               

श्वेतबलाक

                                               

संघचारी टिटवी

संघचारी टिटवी किंवा सार्थवाहक टिटवी हा एक पक्षी आहे. हा पक्षी मध्यम आकाराच्या गाव-तितीराएवडा असतो. डोके तपकिरी कपाळ पिवळट पांढरे असते. डोळ्यामागून निघालेला पांढरा पट्टा खाली माने पर्यंत जातो. डोळा आणि कानाला जोडणारी तपकिरी पट्टी असते. शेपटी आणि प ...

                                               

समुद्र राघू

आकाराने गिधाडापेक्षा मोठा.उंची अंदाजे चार फुट.लांब पाय.कुसुंबी धुवट रंगाची लांब मान.दिसायला ढोकासारखा.अगडबंब लाल चोच मध्यावर मोडल्यागत वाकलेली.नर-मादी दिसायला सारखेच.काळा काठ असलेल्या व गडद कुसुंबी पंखांच्या या पक्षिगणाचा आकाशात उडताना वळण घेत अस ...

                                               

समुद्रपक्षी

समुद्रपक्षी हे इंग्रजीत सी-गल या नावाने ओळखले जातात. या पक्ष्यांचे जगातील सर्व खंडांमध्ये अस्तित्व आहे. पांढऱ्या शुभ्र अथवा राखाडी रंगाचे समुद्रपक्षी कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर त्यांच्या कर्कश आवाजाने लक्ष वेधून घेतात. त्यांचे आवडते खाद् ...

                                               

सरग बाड्डा

सरग बाड्डा या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये Pintail असे म्हणतात.मराठीमध्ये या पक्ष्यास सरग बाड्डा,सरगे बाड्डा,सरग्या तर हिंदीमध्ये डिगोंच,संद,सिंखपर,सिखपर आणि संस्कृत भाषेमध्ये त्यास दीर्घपुच्छ शंकुपत्र,शंकुहंस,शंकु हंसक शल्यहंस असे म्हणतात.तर गुजरा ...

                                               

ससाणा

हेसुद्धा पाहा: छोटा बहिरी ससाणा आणि बहिरी ससाणा ससाणा, पिन टूपली, बहिरी ससाणा याला इंग्रजीमध्ये Indian sparrow hawk असे म्हणतात. हिंदीमध्ये गौरेया, बाशा, चिडी बाज, वाशिन अशी नावे आहेत. हा एक शिकारी पक्षी आहे.

                                               

सातभाई

सातभाई हा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये लार्ज ग्रे बॅबलर असे नाव आहे. या पक्षाचे कपाळ राखाडी रंगाचे आणि संपूर्ण शरीर तपकिरी रंगाचे असते.हा पक्षी उडत असताना फुलवलेल्या शेपटीची बाहेरची पिसे पांढरट दिसतात,त्याची शेपूट लांब सडक असून शेपटीची मधली पि ...

                                               

साधी घार

                                               

सापमान्या

तिरंदाज / लांब मान्या पाणकावळा लांबी – ८५ -९७ से.मी. जलाशयांवर आढळतो. प्रमाण कमी स्थानिक पाण पक्षी याची चोच व मान लांब व चिंचोळी असते, याच्या मानेचा रंग पिंगा असून गळ्याकडे पांढरा असतो, इतर अंग काळ्या रंगाचा असून पाठीवर व पंखात पांढरे ठिपके व लां ...

                                               

सामान्य बटलावा

सामान्य बटलावा किंवा तिबेटी लावा हा एक पक्षी आहे. सामान्य बटलावा हा सर्वात छोटा लावा आहे. त्याची शेपटी टोकदार व चोच राखी असते. पाय पिवळसर उदी रंगाचे असतात.त्याच्या पंखांवर रेघोट्या असतात. छातीवर तांबूस पिवळट काळे आणि लाल ठिपके असतात. नर-मादी दिसा ...

                                               

सुंदर बटवा

सुंदर बटवा हा एक पक्षी आहे. सोनुली किंवा खैरा बड्डा या नावानेही हा पक्षी ओळखला जातो आणि हिंदीत या पक्ष्याला चैती, पतारी, लोहिया किर्रा, सौचुरूक ही नावे आहेत. सुंदर बटवा बदकापेक्षा लहान असतो व वनकीपेक्षा मोठा असतो. नराच्या अंगावर करड्या रंगाच्या द ...

                                               

सुगरण

मराठी नाव: सुगरण, बाया, विणकर, गवळण हिंदी नाव: बाया, सोनचिडी संस्कृत नाव: सुगृहकर्ता, सूचिमुख, पीतमुंड, कलविण इंग्रजी नाव: Weaver Bird शास्त्रीय नाव: Ploceus philippinus सुगरण हा चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे. पिवळ्या धम्मक रंगातील हा पक्षी त् ...

                                               

सुतार पक्षी

सुतार पक्षी हा एक झाडामधे चोचीने मोठे भोक पाडून घरटे बनवणारा पक्षी आहे. सुतार जसे लाकडाचे काम करतो तसा हा पक्षी झाडात घरटे कोरतो. म्हणून या पक्ष्याला सुतार पक्षी असे नाव पडले. सुतार पक्षी मुख्यतः झाडाच्या खोडांवर आणि फांद्यांवर कीटकांच भक्षण करता ...

                                               

सोनपाठी सुतार

मराठी नावे: सोनपाठी सुतार; वाढई हिंदी नाव: सुनहरा कठफोडा संस्कृत नाव: काष्ठकूट इंग्रजी नाव: Black-rumped Flameback, Lesser Golden-backed Woodpecker शास्त्रीय नाव: Dinopium benghalense सोनपाठी सुतार हा साधारण ३० सें. मी. आकारमानाचा पक्षी असून याच् ...

                                               

जांभळा सूर्यपक्षी

जांभळा सूर्यपक्षी हा अंदाजे १० सें.मी. मापाचा, चिमणीपेक्षा लहान पक्षी असून विणेच्या हंगामात नर चमकदार निळ्या-जांभळ्या रंगाचा असतो. याच्या पिसाच्या वरच्या भागात शेंदरी रंगाचा एक छोटा पट्टा असतो. इतर काळात नर-मादी दिसायला सारखेच असतात. वरून तपकिरी ...

                                               

पंचरंगी सूर्यपक्षी

पंचरंगी सूर्यपक्षी हा चिमणीपेक्षा लहान अंदाजे १० सें. मी. आकाराचा असतो. नराचे डोके, छातीचा भाग हिरवा, नारिंगी, जांभळ्या रंगाचे मिश्रण असते तर मागील भाग निळसर जांभळा, पोटाखालचा भाग पिवळा. तर मादीचा वरून तपकिरी रंग, खालून फिकट पिवळा, काळे पंख, साधा ...

                                               

सोन चिखल्या

सोन चिखल्या किंवा सोनटिटवी किंवा छोटा टिटवई हा एक पक्षी आहे. हा पक्षी आकाराने तित्तिराएवढा असून याचे डोके जाड, पाय काटकुळे, चोच कबुतरासारखी असते. रंग वरून उदी, त्यावर पांढऱ्या व सोनेरी टिकल्या, खालून पांढरा, छातीवर बदामी, करडा व त्यावर पिवळ्या रं ...

                                               

सोनकपाळी पर्णपक्षी

सोनकपाळी पर्णपक्षी, हरेवा किंवा हिरवा बुलबुल साधारण १९ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. नराचा मुख्य रंग गवतासारखा हिरवा असून माथा सोनेरी रंगाचा, हनुवटी आणि गळ्याचा भाग जांभळ्या आणि काळ्या अशा दोन उठावदार रंगाचे असतात. मादी नरासारखीच असते फक्त रंग फिकट ...

                                               

सोनुला (पक्षी)

बदकापेक्षा लहान.नर गडद उदी व करडा. पांढुरके पोट.शेपटाची टोक काळेभोर. पंखांच्या काठावर पांढरा डाग.पंखांची किनार काळ. उडताणा ती ठळकपणे दिसते. आकाशात स्थिर असतात पंखांवरील कळ्या पांढऱ्या पट्टीसमोर तांबूस डाग दिसतो. मादी गडद रंगाची त्यावर बदामी रंगाच ...

                                               

सोनुला पक्षी

सोनुला, गज, गजरो, भळीन बड्डा हा एक पक्षी आहे. सोनुला हा पक्षी बदकापेक्षा लहान असतो. त्याच्या पोटाचा रंग पांढरा असतो, शेपटी काळीभोर असते तर पंखावरती पांढरा डाग असतो. याच्या पंखाची काळी किनार उडताना ठळकपणे दिसते.

                                               

स्वर्गीय नर्तक

स्वर्गीय नर्तक हा भारतातील जंगलात आढळणारा पक्षी आहे. या पक्ष्याच्या नराला लांब शेपूट येते त्यामुळे तो अतिशय सुरेख दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर हा पांढऱ्या रंगाचा असतो. नवतरुण नर आणि मादी लाल रंगाची असते. विविध प्रकारचे किडे हे या पक्ष्याचे मुख्य खा ...

                                               

हरिद्र

हरिद्र, पिवळा पक्षी, किवकिवा हा एक आकाराने मैनेएवढा पक्षी आहे. पंख तसेच शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी आहे. डोळ्यांपासून गेलेली काळी रेषा ठळक दिसते आणि मादी मंद पोपटी रंगाची असते.

                                               

हळद्या

मराठीत हळद्या, पिलक अशी नावे असलेला हा पक्षी संपूर्ण भारत देशभर आढळतो. याचे इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल तर शास्त्रीय नाव oriolus असे आहे. नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची प ...

                                               

हिरवी मनोली (पक्षी)

हिरवी मनोली हा एक पक्षी आहे. हिरवी मनोली आकाराने चिमणीपेक्षा लहान असते.परंतु दिसायला लाल मनोलीसारखी असते.मात्र वरील भागाचा रंग हिरवा. व खालील भागाचा रंग पिवळा असतो.खुब्यावर हिरवट तपकिरी आणि पांढरे पट्टे असतातव शेपटी काळी असते.मादी दिसायला नरासारख ...

                                               

हिवाळी तुरुमती

हिवाळी तरुमती हा एक शिकारी पक्षी आहे. हा मूळचा उत्तर गोलार्धातील ससाणा कुळातील पक्षी आहे. त्याच्या अनेक उपप्रजाती उत्तर अमेरिका आणि युरेशियामध्ये पसरल्या आहेत. हा पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून भारतात येतो. म्हणून त्याला हिवाळी तुरुमती म्हणतात. त् ...

                                               

हुदहुद

पिवळसर तपकिरी रंगाच्या ह्या पक्ष्याच्या शेपटी, पाठ व पंखांवर काळ्या – पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात.त्याच्या सुईसारख्या लांब चोचीला जमिनीच्या दिशेने मंद बक असतो.याची पटकन लक्षात येणारी आणखी एक खूण म्हणजे डोक्यावरचा शेंडीसारखा तुरा.दचकला हा सर्रकन त ...

                                               

हॉजसनची वृक्ष तिरचिमणी

हॉजसनची वृक्ष तिरचिमणी हा एक पक्षी आहे. मध्यम आकाराच्या चिमणीएवढी. वरील भागाचा रंग हिरावत तपकिरी व त्यावर गर्द तपकिरी रेषा. भुवया, पंखावरील पट्टे आणि शेपटीच्या मध्यभागाचा रंग पंढूरका. छाती व दोन्ही अंगांचा रंगही पंढूरका आणि त्यावर ठळक गर्द तपकिरी ...

                                               

कात

                                               

फुरसे

फुरसे हा मध्य पूर्व आणि मध्य आशिया भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा विषारी साप आहे. महाराष्ट्रात कोकणात, विशेषतः रत्‍नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत. हा भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंशांना आणि मृत्यूंन ...

                                               

पांढर्‍या पुठ्ठ्याचे गिधाड

पांढर्‍या पुठ्ठ्याचे गिधाड किंवा बंगाली गिधाड हा दक्षिण आणि आग्नेय आशियातील एक मृतभक्षक शिकारी पक्षी आहे. इ.स. १९९०पासून यांची संख्या झपाट्याने कमी झाली, तकी की, १९९२ ते २००७ या काळात यांची संख्या ९९.९ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे या पक्षाला आय. ...

                                               

भारतीय गिधाड

भारतीय गिधाड किंवा लांब चोचीचे गिधाड भारत, पाकिस्तान आणि नेपाळमधील एक गिधाड आहे. त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने २००२ सालापासून त्यांना आय.यू.सी.एन. च्या लाल यादीमध्ये अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे. डायक्लोफिन ...

                                               

राज गिधाड

हे एक मध्यम आकाराचे गिधाड आहे. त्याची लांबी ७६ - ८६ सेंमी, पंखांची लांबी १.९९ - २.६ मी आणि वजन ३.५ - ६.३ किलोग्रॅम असते. या गिधाडांच्या डोक्यावर पिसे नसतात. प्रौढ गिधाडांचे डोके गर्द लाल ते नारंगी रंगाचे असते, तर अल्पवयीन गिधाडांचे डोके फिकट लाल ...

                                               

शाही गरुड

                                               

पांढरे गिधाड

पांढरे गिधाड किंवा इजिप्तशियन गिधाड हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते.

                                               

काळे गिधाड

काळे गिधाड एक मोठा शिकारी पक्षी आहे जो युरेशियातल्या बऱ्याचश्या भागात आढळतो. गडचिरोली मध्ये पण हा पक्षी आढळतो, हा जगातील दोन सर्वात मोठ्या गिधाडांच्या प्रजातींपैकी एक आहे. याची महत्तम लांबी १.२ मी, पंखांची लांबी ३.१ मी आणि वजन १४ किलोग्रॅम असते. ...

                                               

बिबट्या

बिबट्या, बिबळ्या किव्हा वाघरू हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे. बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्या स्वरूपामधे बरेच साधर्म्य असले, तरी बिबट्या हा जॅग्व ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →