ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 314                                               

फिंच

फिंच पक्षी हे मध्ये मध्यम आकाराचे काहीसे पारदर्शक पिसे असणारे असतात आणि फ्रिंजिलिडी कुलात मोडतात. या पक्षांची चोच छोटी, मजबूत व शंकूसारखी टोकदार असते. ही चोच वेगवेगळ्या फळांच्या बिया खाण्यासाठी उपयोगी ठरते. ते विविध अधिवासांचे क्षेत्र व्यापतात आण ...

                                               

फुलटोचा

हा फुलटोचा आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो. त्याचा वरील भागाचा रंग राखाडी पार्श्व हिरवट शेपटीवर पांढरा पट्टा असतो. खालील भागाचा वर्ण पांढरा. छातीवरफिकट रंगाच्या तपकिरी रेषा असतात. नर व मादी दिसायला सारखे असतात.

                                               

बंड्या (पक्षी)

                                               

बगळा

बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. त्याची सर्वात वैश्यिठ्यपुर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग. बगळा साधारणपणे पाणथळी जागेत आढळून येतो. त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे, किडे, बेडूक आळ्या, काही प्रकारचे शेवाळी असे आहे.याला इंग्रजीत इग्रेट Egret ...

                                               

राखी बल्गुली

राखी बल्गुली हा पक्षी आकाराने चिमणी एवढा, पाठीकडून राखाडी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, गाल, कंठ आणि छाती पांढर्‍या रंगाचे, तर पंखावर तुटक पांढर्‍या-काळ्या रेषा असलेला पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून अनेक उपजाती आहेत. राखी बल्गुली नराचा ...

                                               

बहाडा ढोक

बुज्या, भुज्या, मोठा धोकरू, पांढरा करढोक, करढोक, पांढरा बलाक,पांढरा बुजा, श्वेतबलाक अशी अनेक नावे असलेला पक्षी म्हणजे बहाडा ढोक होय. इंग्रजी मध्ये याला white stork असे म्हणतात.

                                               

बहिरी ससाणा

हेसुद्धा पाहा: छोटा बहिरी ससाणा आणि ससाणा बहिरी ससाणा शास्त्रीय नावः Falco peregrinus हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे. गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख, चपळ शरीर, व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिका ...

                                               

बुगुन लिओचिकला

बुगुन लिओचिकला हा सातभाई पक्ष्याच्या कुळातील एक छोटा पक्षी आहे. त्याला सर्वात पहिल्यांदा १९९५ मध्ये ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये पाहण्यात आले होते आणि २००६ मध्ये नवीन त्याला पक्ष्यांची नवीन प्रजात घोषित करण्यात आले. या पक्ष्यांची संख्या अतिशय कमी असल् ...

                                               

बुलबुल

बुलबुल मध्यम आकारमानाचे, थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे पक्षी आहेत. यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बाकदार असते. यांचे पाय लहान आणि तुलनेने अशक्त असतात, पंख लहान आणि गोल असतात आणि त् ...

                                               

पांढऱ्या भुवईचा बुलबुल

हा डोक्यावर तुरा नसलेला, फिकट हिरव्या रंगाचा पक्षी आहे. याचे कपाळ आणि भुवया पांढऱ्या असतात. भुवईच्या पांढऱ्या रंगावरून हे बुलबुल ओळखता येतात. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

                                               

ब्रम्हदेशी कबरा झुडपी गोजा

आकाराने चिमनिपेक्षा लहान. पार्श्व अणि पोटावर पांढरे पट्टे असलेला काळाभोर गोजा. पिवळट तांबुस पार्श्व असलेली काळाभोर गोजा. पिवळट तांबुस पार्श्व असलेली मादी पिवळट तांबुस पार्श्व असलेली मादी पिवळट तपकिरी वर्णाचा.

                                               

भट चंडोल (पक्षी)

. भट चंडोल, गायक चंडोल, भात चंडोल शास्त्रीय नाव:Mirafra Javanica CantillansBlyth; इंग्लिश:Singing Bush Lark; हिंदी:अगन, अगिन, चरचरा; संस्कृत:अग्निकंठ, क्रकराट, मधुर क्षुपकृकराट; गुजराती:अगन; कन्नड: हाडुव भारद्वाज) हा एक पक्षी आहे. हा पक्षी मध्यम ...

                                               

भारतीय नीलपंख

भारतीय नीलपंख हा रोलर कुळातला पक्षी आहे. याला चास किंवा नीलकंठ असेही म्हणतात. भारतीय नीलपंख साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडताना पंख व शेपटी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा र ...

                                               

भारतीय रातवा

तपकिरी-करडा-बदामी रंगाचा त्यावर तुटक रेषा आणि ठिपके असलेला भारतीय रातवा साधारण २४ सें. मी. आकाराचा निशाचर पक्षी आहे. हा उडतांना याच्या पंखावरील पांढरा पट्टा दिसतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात. निशाचर असल्याने ...

                                               

भारद्वाज (पक्षी)

मराठीत भारद्वाज, कुंभार कावळा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी डोमकावळ्याच्या आकाराचा आहे.तसेच याला पान कावळा, लाल कावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्क्कुटकुंबा, कुक्कुडकोंबा या नावानेही ओळखतात. याला इंग्रजीत Greater Coucal or Crow Pheasant असे म्ह ...

                                               

भेंडलावा (पक्षी)

भेंडलावा, इस्नाप, इस्नाफ, खेंकस, टिलवा, तिबड, टिंबा, टिंबली, तामण किंवा तई हा एक पक्षी आहे. आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सरळ बारीक पाणलाव्यासारखी चोच.टोकाला बाक.वरून हिरवाकंच.त्यावर बदामी,काळपट काड्या व रेघोट्या.खालून तपकिरी पांढरा.डोळ्यांभोवती पांढ ...

                                               

भेरा

मराठी नाव: भेरा, टक्काचोर हिंदी नाव: टका चोर संस्कृत नाव: करायिका, भष इंग्रजी नाव: Rufous Tree Pie शास्त्रीय नाव: Dendrocitta vagabunda साधारण २३ सें. मी. ९ इं आकाराचा भेरा पक्षी लांब शेपटीसह सुमारे ५० सें. मी. आकाराचा भरतो. याचे डोके, कंठ, छाती ...

                                               

भोवत्या

भोवत्या याचे इंग्रजी नाव pale harrier असे नाव आहे.मराठीत मजला शिखरा,शिकरा,जळाट,आडेर,कहार,पिलानी घार,भोत्या,भोवत्या,सताना,हारिण,सरडामारी चचाण असे म्हणतात.हिंदीत गिरगीटमार,दस्तमल,मटीया गिरगीटमार असे म्हणतात.

                                               

भोवत्या (पक्षी)

भोवत्या, मजला शिखरा,मशिक्र, जळाट किंवा कहर हा एक पक्षी आहे. भोवत्या आकाराने घारीपेक्षा लहान असतो. त्याचा बाज पिवळट राखी करडा असतो. त्याचे पंख अरुंद असतात. पंखांची टोके काळी असतात व उडताना पंख ठळकपणे दिसतात.लांबट शेपटी असून त्यावर तीवर करड्या रंगा ...

                                               

मणिकंठ

मणिकंठ हा मुसिकॅपिडे कुळातील एक पक्षी आहे. हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो सायबेरियामध्ये जंगलांतील झाडाझुडूपांमध्ये प्रजनन करतो आणि हिवाळ्यात दक्षिणेकडे थायलंड, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश या ठिकाणी स्थलांतर करतो. मणिकंठ हा मध्यम आकाराच्या चिमण ...

                                               

मध्यम बगळा

दिसायला मोठ्या बगळ्यासारखा काळ्या पंजामुळे त्याची लहान बगळ्यापासून वेगळी ओळखण करता येते.मान इंग्रजी s च्या आकाराची असते.गायबगळ्यापेक्षा मोठा आणि दिसायला सुंदर असतो.

                                               

मनोली (पक्षी)

मनोली हा एक पक्षी आहे. मनोली आकाराने चिमणीएवढी लहान असते.नर:लहान आकाराचा असतो.त्याचा रंग गुलाबी असून त्यावर पांढरे ठिपके असते.त्याच्या पोटाचा रंग काळसर किवा नारंगी पिवळा असतो.वरील भागाचा रंग तपकिरी असतो.चोच,डोळे,आणि शेपटीवरील भागच रंग तांबडा असतो ...

                                               

मराठा सुतार

मराठा सुतार, कवड्या सुतार, कातफोडया तथा वाढई हा एक छोटा पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये यलोफ्रंटेड पाइड किंवा मऱ्हाटा वूडपेकर असे नाव आहे.

                                               

महाधनेश

महाधनेश हा भारतीय उपखंड, मुख्यभू आग्नेय आशिया, व द्वीपीय आग्नेय आशियातले सुमात्रा बेट या भूप्रदेशांत आढळणारा धनेश पक्षिकुळातील एक पक्षी आहे. याला मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांनी हा पक् ...

                                               

मातकट पायाची फटाकडी

हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा लहान असतो व पंखाखाली पांढरे पट्टे असतात. पंख मिटले कि हे पट्टे दिसत नाही. त्याचे पाय हिरवे-उदी, उदी किंवा काळे असतात. माथा आणि मानेमागचा रंग काळा-तांबूस असतो आणि पोटाखाली काळे आणि पांढरे पट्टे असतात.

                                               

माळटिटवी

माळटिटवी किंवा पिवळ्या गाठीची टिटवी, पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी हा एक पक्षी आहे.

                                               

माळढोक

माळढोक हा भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या सरंक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. याला इंग्रजीत ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात. विदर्भात या पक्ष् ...

                                               

मुग्धबलाक

आशियाई मुग्धबलाक, घोंगल्या फोडा किंवा उघड्या चोचीचा करकोचा हा करकोचा जातीचा पक्षी असून नावाप्रमाणेच याची चोच उघडी असते. चोच बंद केल्यावर याच्या चोचीतील फट स्पष्टपणे दिसते.

                                               

ठिपकेदार मुनिया

ठिपकेदार मिनिया हा साधारण १० सें. मी. आकारमानाचा, चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. ठिपकेदार मुनियाची मादी आणि वीणीच्या हंगामात नसणारा नर दिसायला सारखे मुख्यत्वे फिकट तपकिरी रंगाचे असतात, वीण काळात वयस्क नर गडद तपकिरी रंगाचा होतो. यावर असलेले काळे-पा ...

                                               

लाल मुनिया

म: लाल मुनिया किंवा लाल मनोली, हिं: लाल मुनिया, सं: लटवाका, इं: Red Munia, Avadavat, Strawberry Finch, शास्त्रीय नाव: amandava साधारण १० सें. मी. आकाराचा चिमणीपेक्षा लहान असलेल्या नर लाल मुनियाचा मुख्य रंग लाल-गुलाबी व त्यावर पांढरे ठिपके असतात आ ...

                                               

मैना

मैना, साळुंकी तथा शाळू हा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये कॉमन मैना असे नाव आहे।हे निसर्गातील किडे खाते । हे आपल्याला भारतात सुद्धा दिसतें ।

                                               

डोंगरी मैना

साधारणपणे २५ ते २७ सें. मी. आकाराचा डोंगरी मैना हा पक्षी मुख्यत्वे काळ्या रंगाचा असून याची चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात तसेच डोक्याच्या मागे डोळ्यापासून मानेवर एक पिवळा पट्टा असतो व हीच याची विशेष खूण आहे. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. डोंग ...

                                               

पळस मैना

पळस मैना, मधुसारिका) हा मैनेसारखा हा मुख्यत्वे गुलाबी रंगाचा पक्षी असून याचे डोके, गळा, छाती, पंख, शेपटी काळ्या रंगाची असते. याच्या डोक्याच्या मागील भागावर मानेकडे येणारी शेंडी असते. कोणी या पक्षास गुलाबी मैना असेही म्हणतात. पळस मैना हा, पूर्व यु ...

                                               

मोठा चिखल्या

मोठा चिखल्या किंवा मोठा वाळू टीटवा हा एक पक्षी आहे. हा पक्षी आकाराने गाव-तित्तिरा पेक्षा लहान असतो. डोके आणि डोळा यामधील भाग पिवळसर पांढरा, डोळा आणि कानाला जोडणाऱ्या पट्टीचा रंग तपकिरी असतो. इतर भागाचा रंग राखट पिंगट असतो. खालील अंगाचा रंग पांढरा ...

                                               

मोठा टिलवा (पक्षी)

मोठा टिलवा, कुडावळ किंवा उचाट हा एक पक्षी आहे. आकाराने तित्तिरापेक्षा मोठा असतो.पांढऱ्या व काळ्या रंगांचा सुबक,सुंदर जलचर पक्षी.पिसे नसलेले लांब निळे पाय.लांब,बारीक चोचीचा पुढील टोकाचा बाक वरच्या बाजूला.मधुर व सुस्पष्ट आवाज.

                                               

मोठा धनचुवा (पक्षी)

मोठा धनचुवा हा एक पक्षी आहे. धनचुव्यापेक्षा आकाराने मोठा.चोच लांब आणि मोठी.चेहऱ्यावर काळे-पांढरे पट्टे.वरील भागाचा रंग पिवळसर राखट,तपकिरी.खालील भाग पांढुरका.गळा आणि छातीचा रंग पिवळसर करडा.

                                               

मोठा पाणकावळा

मोठा पाणकावळा हा पाणथळीच्या जागी आढळणारा पक्षी आहे. वास्तवीक कावळ्यापेक्षा खूपच वेगळी जात असून याला इंग्रजीत ग्रेट कॉर्मोरंट असे म्हणतात. फक्त रंगाने काळा हे एकच कावळ्याशी साधर्म्य आहे. नदी तलाव यांच्या जवळील झाडीत यांचा विपूल वावर असतो. मोठ्या थ ...

                                               

मोठा बगळा

मोठा बगळा मोठ्या बगळ्याला इंग्रजी मध्ये eastern large egret असे म्हणतात. व मराठी मध्य मोठा बगळा असे म्हणतात. व हिंदी मध्ये लाल बगला,बडा बगला,मलंग बगला असे म्हणतात.

                                               

मोठा लावा

मोठा लावा, खडक्या बटेर, कटाणी लावा, बटेर घोटी लावा, डूरी, अरुण लावा हा एक पक्षी आहे. हा पक्षी आकाराने भुंड्या कावडी एवडा असतो. त्याच्या शरीराचा रंग बदामी उदी असतो. त्यावर फिक्कट काड्या तसेच काळ्या तांबूस चकत्या व पट्टे असतात नराच्या गळ्यावर नांगर ...

                                               

मोठी केगो

मोठी केगो हा एक पक्षी आहे. सर्वात मोठा केगो. इक्तं आढळून येतो. डोके आणि कंठ काळा. डोळ्यांभोवती शुभ्र चंद्रकोरी. वरचा रंग मोतिया करडा. त्यावर काळपट आभा. बाकी शरीराचा रंग पांढरा शूभ्र. पिवळी मोठी चोच. चोचीचे टोक तांबडे. नर-मादी दिसायला सारखे असतात.

                                               

मोठी लालसरी

मोठी लालसरी किंवा शेन्द्र्या बाड्डा या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये त्यास Redcrested Pochard असे म्हणतात.तर मात्राठी मध्ये चिकल्या,गोंदियामधील भंडारा जिल्ह्यात या पक्ष्यास शेन्द्र्या,शेंदूर बाड्डा,आणि ठाण्यामध्ये यास भवर असे म्हणतात तर हिंदी भाषेमध ...

                                               

मोठी सुगरण

मोठी सुगरण किंवा शेरू हा एक आकाराने चिमणीएवढा पक्षी आहे. नर: विणीच्या हंगामात या पक्ष्याचा माथा सोनेरी पिवळा असतो. त्याभोवती काड्यांचे कडे व शेष भाग पिवळट कडा असलेला गर्द तपकिरी असून खालील भाग पांढुरका असतो. छातीवर गर्द तपकिरी रंगाचा रुंद पट्टा अ ...

                                               

मोरघार

घारीपेक्षा मोठा,जंगलात राहणारा गरुड.त्यात विविध रंगपालट दिसून येतात.त्यामुळे ओळखायला कठीण.वरून उदी,खालून पांढरा.गळ्यावर लांबट काळ्या काड्या.छातीवर कथया रंगाच्या रेघोट्या.डोक्यावर लांब निमुळता तुरा.उडताना पंखाचे टोक गोलसर दिसते.लांबट शेपटी.पांढरे ...

                                               

रस्टी चीक्ड स्किमिटर बॅबलर

रस्टी चीक्ड स्किमिटर बॅबलर ही एक रानभाई पक्ष्याची प्रजात आहे. ही सर्वसाधारणपणे हिमालयाच्या पायथ्याशी आणि आग्नेय आशियात आढळतो.

                                               

राखी कोह्काळ

राखी कोह्काळ इंग्रजी मध्ये या पक्षाला eastern grey heron असे म्हणतात मराठी मध्ये या पक्षाला कोह्काळ,बग लोनचा,राखी कोह्काळ,राखी बगळा असे म्हणतात.

                                               

राखी चिखल्या

राखी चिखल्या किंवा काळ्या पोटाची टिटवी हा एक पक्षी आहे. हा पक्षी आकाराने गाव-तित्तिराएवढा असतो. ते हिवाळी पाहुणे असतात. त्यांची चोच मोठी असते. वरील भाग तपकिरी करडा, खालील भाग पंढुरका असतो. वसंत ऋतूत खालच्या भागावर काळ्या-पांढऱ्या रंगाची चिन्हे उम ...

                                               

राखी तित्तीर

साधारण ६० सेमी आकाराच्या या पक्ष्याचे अंग तपकिरी रंग असून अंगावर ठिपके, रेघा आणि पट्टे याचं मिश्रण असतं. त्याची शेपूट भुंडीआखूड असते. शेपटीचा रंग तांबूस तपकिरी असतो. नर आणि मादी सारखे दिसतात. नराच्या दोन्ही पायांवर आऱ्या छोट्या आकारची नख असलेली ब ...

                                               

राखी पाठीचा खाटिक

राखी पाठीचा खाटिक हा एक पक्षी आहे. आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. कपाळ आणि डोळ्यांजवळू जाणारी पट्टी काळी. डोके राखी. त्याचा पाठीमागचा भाग तांबूस आणि खालील बाजू तांबूस ससाण्याप्रमाणे बाकदार चोच.नर-मादी दिसायला सरखेच असतात.हि त्याची ओळख.

                                               

राखी रानकोंबडी

राखी रानकोंबडी, कोंबड, खैरी कोंबडी किंवा करडी जंगली कोंबडी हा एक कोंबडी कुळातील पक्षी आहे. हा पक्षी आकाराने गावठी कोंबडीएवढा असतो. नर कोंबड्याचा रंग राखी असतो. मानेवर काळे, पांढरे व पिवळे ठिपके असतात. छातीवर व पाठीवर काळ्या पांढऱ्या बारीक उभ्या र ...

                                               

राखी वटवट्या

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →