ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 313                                               

जांभळा सूर्य पक्षी

आकाराने चिमणीपेक्षा लहान. विणीच्या हंगामात नरचा वर्ण काळा. त्यावर हिरव्या आणि जांभळ्या झाक. काखेच्या भागात असणरी पिसे गर्द शेंदरी – तांबडया वर्णाची, इतर हंगामात नर मादीसारखा. मादीचा रंग वरून तपकिरी, खालून फिकट पिवळा, पंख काळे,छातीवर रुंद काळा उभा ...

                                               

जांभळी पाणकोंबडी

जांभळी पाणकोंबडी हा पक्षी पाणकोंबडी प्रकारातील आहे. भारतात विपूल प्रमाणात आढळतो. नदीकाठ, दलदली, तळी ही या पक्ष्याची आवडती वसतीस्थाने आहेत. याच्या जांभळ्या रंगामुळे हा पक्षी चटकन दूरुनही ओळखू येउ शकतो. हा पक्षी आकाराने कोंबडीएवढा असतो.जांभळट निळ्य ...

                                               

टकाचोर

ह्या पक्ष्याचे आकारमान ५० सेंमी एवढे असते. कावळ्याच्या कुटुंबातील हा सुंदर पक्षी पानझडीच्या जंगलात तसेच विरळ झाडोरा असलेल्या प्रदेशात आढळतो. कावळ्याप्रमाणेच फळ,किडे,सरडे,पाली,बेडूक सगळेच खातो.टकाचोर चार पाच जणांच्या थव्याने राहतात आणि खाद्य शोधता ...

                                               

टिकेलची कस्तुरिका

टिकेलची कस्तुरिका हि मध्यम आकाराच्या मैनेयेवढी असते. नर हा राखी रंगाचा आसतो व छाती पिवळट रंगाची असते.पोट पांढरे असते व मादीचा वरील भागाचा वर्ण तपकिरी रंगाचा असतो चोच व भुवई व डोळ्याभोवतालचे कडे पिवळट असतात व कंठ पांढरा असतो. दोन्ही बाजूंना तपकिरी ...

                                               

टिटवी

टिटवी किंवा लाल गाठीची टिटवी, ताम्रमुखी टिटवी, राम टेहकरी किंवा हटाटी हा एक पक्षी आहे. याला संस्कृतमध्ये टिट्टिभ, टिट्टिभक किंवा कोयष्टिक म्हणतात. इंग्लिशमध्ये यास लॅपविंग असा शब्द आहे. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही. ती ...

                                               

टिबुकली

टिबुकली हा पाठीचा भाग भुऱ्या रंगाचा, पोटाकडे रेशमी पांढऱ्या रंगाचा, शेपटी नसलेला, गुबगुबीत असा साधारण कबुतराएवढा पाणपक्षी आहे. या पक्षाचे नर-मादी एरवी दिसायला सारखेच असतात. मात्र विणेच्या काळात नराच्या डोक्याचा आणि मानेचा रंग गडद तपकिरी होतो. टिब ...

                                               

ठिपक्यांची मनोली (पक्षी)

ठिपक्यांची मनोली किंवा बहाडी मनोली हा एक पक्षी आहे. या पक्ष्याचा आकार लाल मनोलिएवढी असतो.त्याची शेपटी टोकदार असून त्याचा रंग तपकिरी असतो.नर आणि मादी विणीचा हंगाम सोडून इतर वेळी दिसायला सारखेच.

                                               

डोंबारी (पक्षी)

डोंबारी, भुरुळका चिमणी तथा वडीचिमणी हा महाराष्ट्रात आढळणारा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये ॲश्बी क्राउन्ड स्पॅरो लार्क किंवा ब्लॅकबेलीड फिच लार्क अशी नावे आहेत.

                                               

डोमकावळा

डोमकावळा तथा रानकावळा आशियाई वनांमध्ये आढळणारा सामान्य कावळ्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला पक्षी. याला जंगली कौआ या नावानेही ओळखतात. हा संपूर्णपणे काळ्या रंगाचा असतो.

                                               

ढोक (पक्षी)

                                               

ढोकरी

ढोकरी या पक्षास इंग्रजी भाषे मध्ये Indian Pond Heron आणि Paddybird असे म्हणतात.ढोकरी या पक्ष्याचे नर व मादी म्हणजेच स्त्री व पुरुष असे दोन भाग पडतात त्या पैकी स्त्री लिंगास मराठी मध्ये कबोडी,कुबढी ढोकरी,खैरी ढोकरी,ढोकरी,भंडारा भागात देवढोकरी म्हण ...

                                               

तणमोर

तणमोर पक्षी साधारण ४५ सें.मी. आकाराचा, कोंबडीएवढा आहे. वीण काळात नराच्या डोक्यामागील खालच्या बाजुने एक तुरा येतो तसेच त्याच्या पाठीकडून पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखात पांढरा रंग असा बदल होतो. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात मातकट रं ...

                                               

तपकिरी खाटिक

तपकिरी खाटिक हा एक पक्षी आहे. मध्यम अकराच्या बुलबुलावढा.शेपटीच्या भागासहित वरील तांबूस-पिंगट.कपाळ आणि डोळयांनजीकचा भाग पांढरा.शेपटीचा रंग तांबूस-पिंगट. तपकिरी काळ्या रंगाचे पंख. हनुवटी, गाल आणि कंठ पांढऱ्या रंगाचे. इतर भाग पिवळसर तांबूस. नर-मादी ...

                                               

तपकिरी फटाकडी

हा पक्षी आकाराने गावा तीत्तीरापेक्षा लहान असतो. त्याची चोच हिरवट असते, वरील भागाचा रंग तपकिरी, पांढरखा गळा, छाती, डोक्याची बाजू आणि मान उदी. पोटाखालून शेपटीपर्यंतचा रंग तपकिरी. डोके तांबडे, पायाचा रंग तपकिरी, जांभळा किंवा तांबडा.

                                               

तांबट (पक्षी)

तांबट हा महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. याला इंग्रजीत कॉपरस्मिथ किंवा क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट तर हिंदीत छोटा बसंत असे म्हणतात. हा तांबूस रंगाचा असून साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. अतिशय दाट झाडीत याचे वास्तव्य अ ...

                                               

तारवाली

पाठीकडून चमकदार आणि पोटाकडून निळा पांढरा रंग असणारी हि पाकोळी चटकन ओळखण्याची खून म्हणजे निमुळती होत गेलेली, पण दुभंगलेली शेपटी. या पक्ष्याच्या शेपटीतून दोन तंतुसारखी पिसं बाहेर आलेली असतात म्हणून त्याला तारवाली असंही म्हणतात. मादीमध्ये या शेपटीतल ...

                                               

तिबेट खाटिक

तिबेट खाटिक हा एक पक्षी आहे. तिबेट खाटिक हा आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. वरील भागात अरुंद कपाळ. डोळा व कानाला जोडणारी रुंद काळी पट्टी, डोके, गळा आणि मनोखालचा भाग तांबूस, तपकिरी रंगाची शेपटी, पंख काळे. खालील भाग तांबूस, पोट पिवळसर. नर- मादी बदिसायल ...

                                               

तिबोटी खंड्या

तिबोटी खंड्या हा पावसाच्या सुरूवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत आढळणारा पक्षी आहे. भूतान, श्रीलंका इ. देशातून दोन ते तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होवून येथे येतो. पावसाच्या सुरूवातीला आलेले हे पक्षी ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला नि ...

                                               

तुतवार

तुतवार, टीलवा,लहान टिलवा, टिंबूल, टीवला किंवा टिंबा हा एक पक्षी आहे. आकाराने अंदाजे लाव्याएवडा. वरून राखट तपकिरी. खालून पांढरा व छातीवर धूसर पिंकट. मानेच्या पुढच्या बाजूला विरळ गडद काड्या. उडताना पंखावर पांढरी पट्टी. शेपटीच्या दोन्ही काठाची पिसे ...

                                               

तुरंगी (पक्षी)

तुरंगी हा एक पक्षी आहे. हा पक्षी धाविकासारखा दिसतो. याच्या वरील बाजूचा रंग गुलाबी, रेतीसारखा तपकिरी असतो माथा आणि मानेखालचा रंग गर्द तपकिरी असतो. गाल पांढुरके, हनुवटी आणि कंठ पांढरा असतो. कंठाखालचा भाग आरक्त असतो. तपकिरी छातीची किनार पांढऱ्या पट् ...

                                               

तुरेवाला भारीट

तुरेवाला भारीट किंवा शेंडीवाली रेडवा, लहान काकड कुंभार, बोचुरडी, डोंगरफेंसा, दाबुडका, फेंस किंवा शेंडूरला फेंसा हा एक पक्षी आहे. हा काळी व तांबूस रंगाची शेंडी असलेला चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. याच्या अंगावरील रंग भारद्वाज पक्ष्याप्रमाणे तांबूस ...

                                               

तुर्रा बेसरा

हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा मोठा असतो. वाजी कुळातील तुरा असलेला एकुलता एक पक्षी आहे. उडताना हा तुरा दिसत नाही. झाडावर बसल्यावर स्पष्ट दिसतो. या पक्ष्याला भुवई नसते. आकाराच्या मानाने पंख लहान असत. पंख मिटले कि,त्यांची टोके शेपटीच्या मुळांपर्यंत ...

                                               

थापट्या बदक

थापट्या किंवा परी बदक हिवाळ्यात भारतात स्थलांतर करणारे बदक असून मुख्यत्वे सायबेरियातून येतात. या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये Northern Shoveller असे म्हणतात. तर मराठीत परी, सरग्या व हिंदी मध्ये खातिया हंस, खोखार, घिराह, तीदारी, तोकरवाला, पुनन, सानख ...

                                               

कृष्ण थिरथिरा

कृष्ण थिरथिरा साधारणपणे १५ सें. मी. आकाराचा पक्षी असून नराचे डोके, पाठ, पंख व छातीचा भाग काळा, पोटाचा भाग नारिंगी, सतत हलणारी शेपटी नारिंगी-तपकिरी रंगाची असते तर मादी फिकट तपकिरी रंगाची असते. कृष्ण थिरथिरा हा शेपटी नाचवत किडे शोधत फिरत राहणारा पक ...

                                               

थोरला धोबी

हा पक्षी ओढ्यानाल्याच्या काठाने, तलाव, डबकी अशा पाणथळ ठिकाणी दिसतो. याला कारण म्हणजे त्याचा आहार. किडे, चतुर, टोळ, नाकतोडे टिपताना त्याची शेपटी सारखी खालीवर होत राहते. बहुदा एक एकटे किंवा जोडीने दिवसभर फिरणारे धोबी रात्री एकत्र येवून वस्ती करतात. ...

                                               

दक्षिण भारतीय कोतवाल

दक्षिण भारतीय कोतवाल किंवा गोचा, गोच्या, काळी बानोली, कोतवाल, किरकावळी, न्हावी, म्हारीण, कालेटं, काळपोट्या, काळ्या पोट्या, घोशा, बरका बाणवा, बांडोळा हा एक पक्षी आहे.

                                               

दक्षिण शिलींध्री

दक्षिण शिलींध्री किंवा खाटिक हा एक आकाराने चिमणीपेक्षा लहान पक्षी आहे. नराचा वरील भागाचा रंग तांबूस, गळ व कंठ पांढुरका असतो. तसेच मादीच्या खालील भागाचा वर्ण तांबूस असतो.

                                               

दयाळ (पक्षी)

दयाळ हा भारतीय उपखंडात व अशियाच्या बहुतांशी भागात आढळणारा पक्षी आहे. शास्त्रीय नाव: Copsychus saularis. ह्या पक्ष्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा सुरेख आवाज. पावसाळ्याच्या महिन्यात झाडीतून सुरेख आवाजात हा पक्षी गात असतो. एखादी सुरेख शीळ वाजवल्याप ...

                                               

दरडी पंकोळी (पक्षी)

दरडी पंकोळी हा एक पक्षी आहे. हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो. खालील भागाचा रंग पांढरा असतो आणि छातीवर पिंगट पट्टा असून वरील भाग पिंगट रंगाचा असतो.

                                               

देव कोह्काळ

देव कोह्काळ देव कोह्काळ या पक्षाला इंग्रजी मध्ये european grey heron असे म्हणतात. मराठी मध्ये या पक्षाला बगळा पुअकोला कोहोकाड आणि ढोक,देव कोहकाळ असे म्हणतात.

                                               

देवससाणा

देवससाणा हा एक पक्षी आहे. हा पक्षी आकाराने अंदाजे कबुतरासारखा परंतु बारक्या चणीचा असतो. वरून विटकरी तांबड्या रंगाचा असतो. खालच्या भागाचा रंग बदामी असतो. त्यावर भल्याचा पत्त्याच्या आकाराचे खुणा असतात. टोकदार पंख असतात. तोल काळे व शेपटी करडी असते. ...

                                               

धनेश

धनेश हे आफ्रिका, आशिया व मेलानेशियातील विषुववृत्तीय व उष्णकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये आढळणारे पक्ष्यांचे कुळ आहे. किंचितशी खाली वळलेली बाकदार, लांब व मोठी चोच हे धनेश कुळातील पक्ष्यांचे ठळक लक्षण आहे.

                                               

धनचिडी

जवळजवळ संपूर्ण भारतभर आढळणारा धनचिडी,धनेश किंवा राखी शिंगचोचा हा २४ इंच आकारमानाचा पक्षी आहे. म्हणजे याचा आकार साधारणपणे घरीएवढा असतो. याचा मुख्य रंग राखाडी असून चोच काळ्या-पांढऱ्या रंगाची बाकदार असते. नराची शेपटी मादीच्या शेपटीपेक्षा जास्त लांब ...

                                               

धान तिरचिमणी

धान तिरचिमणी हा एक पक्षी आहे. माध्यम आकाराच्या चिमणीएवढी असते. वरील भागाचा वर्ण गर्द तपकिरी व त्यावर तांबूस चिन्हे. गर्द तपकिरी शेपटीची किनार पांढरीअसते. टी उडताना ठळकपणे दिसून येते. खालील भागाचा रंग पिवळट व छाती तपाकीरी. नर-मादी दिसायला सारखे अस ...

                                               

धाविक (पक्षी)

धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला धाविक हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात. हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिर ...

                                               

धुतर ससाणा

धुतर ससाणा हा एक शिकारी पक्षी आहे. याला मराठीमध्ये धूती शिक्रा, अंधारी बाज, धूती शिखरा असेही म्हणतात. इंग्रजीत याला Eurasian Hobby म्हणतात. हिंदी त्याला कश्मिरी मोरास्सानी, धूती, धूतारा, मोरास्सानी असे म्हणतात. गुजरातमध्ये धोती, धुतार असे म्हणून ...

                                               

धूसर खंड्या पंकोळी (पक्षी)

धूसर खंड्या पंकोळी हा एक पक्षी आहे. हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो. त्याची शेपटी आखूड व चौरस असते. त्याचे पंख व उडण्याची पद्धत कन्हईसारखी असते. शेपटीची मधली व शेवटची पिसे सोडली तर बाकीच्या पिसांवर गोल पांढरे ठिपके दिसतात. नर-मादी दिसायला ...

                                               

नदी सुरय

नदी सुरय हा हे नदी व खाडीच्या परिसरात आढळणारे सुरयाद्य कुळातील पक्षी आहेत. हे पक्षी इराणपासून भारतीय उपखंड, म्यानमार, थायलंडापर्यंतच्या भूप्रदेशांत आढळतात. श्रीलंकेत मात्र यांचा आढळ दिसत नाही.

                                               

नदीसुरय

सुरय या शब्दाचा अर्थ डौलात उडणारा. रय म्हणजे वेग. जो पक्षी उडण्यात पटाईत आहे तो सुरय. लांबसडक, अरुंद, टोकदार पंखांची लयबद्ध हालचाल करत अत्यंत सहजपणे उडणारा सुरय हवेत मधूनच थांबतो, गिरकी घेतो आणि दगड पडावा तसा पाण्यात बुचकुळी मारतो. पाण्यातून बाहे ...

                                               

नवरंग (पक्षी)

नवरंग म्हणजे भारतीय पिटा. या पक्षाची अन्य मराठी नावे बहिरा पाखरू, बहिरा, बंदी, खाटिक, गोळफा, पाऊसपेव, पाचापिल अशी आहेत. गुजराथी नावे: नवरंग, हरियो कन्नड नावे:पित्त, नेल्गुप्प म्हणतात. हिंदी नावे: चरचरी, नवरंग, नोरंग, रुगेल संस्कृत नावे: पद्मापुष् ...

                                               

नाकेर

नकेर, नकटा, नंदिमुख हा एक पाणपक्षी आहे. नाकेर आकाराने बदकापेक्षा मोठा असतो.त्याचा वरून रंग काळा असतो. त्यावर हिरवी व निळी झाक असते.खालील भागाचा रंग पांढरा असतो.डोक्यावर व मानेवर काळे ठिपके असतात.उडताना पंखावर ठळक पांढरा डाग दिसतो.नराच्या चोचीवर न ...

                                               

नाचण

चिमणीहून मोठ्या आकाराचा नाचरा बागा, उद्यान आणि पानझडीच्या जंगलात दिसतो. शहरात सुद्धा घरांभोवतीच्या झाडांमध्ये या गडद तपकिरी पक्षाला जागा सापडते. माणसांची सवय झाली कि तो अगदी निर्धास्तपणे वावरतो. परसबागेत घारटही करतो.केव्हाही अन कुठेही पाहिलं, तरी ...

                                               

निलीमा (पक्षी)

साधारणपणे चिमणीपेक्षा थोडा लहान आकाराचा हा पक्षी आहे. यातील नर पाठीकडून निळा, पोटाकडे पांढरा, गळा व छातीचा भाग तांबूस, खांद्यावरचा काही भाग आणि भुवया आकाशी रंगाच्या असतात तर मादी नरापेक्षा फिकट रंगाची असते. सतत जागोजागी फिरत राहण्याच्या सवईमुळे य ...

                                               

निळ्या टोपीचा कस्तूर

निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी साधारण १७ सें. मी. आकाराचा आहे. यातील नर पाठीकडून गडद निळा आणि काळा, डोके व कंठ निळा, पोटाकडून तांबूस-पिंगट असा आहे. नर उडतांना त्याच्या पंखावर पांढरा पट्टा दिसतो. मादी पाठीकडून फिकट तपकिरी, पोटाकडून पांढुरकी आणि गर् ...

                                               

नीलपरी (पक्षी)

नीलपरी हिमालयाच्या पायथ्याकडील भागापासून दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा मध्यम आकारमानाचा पक्षी आहे. हा पक्षी साधारण २७ सें. मी. आकारमानाचा असून नर गडद निळ्या आणि काळ्या रंगाचा तर मादी फिकट निळ्या-हिरव्या रंगाची असते.

                                               

पट्टकादंब

इंग्रजी नाव: Bar-headed goose शास्त्रीय नाव: Anser indicus लांबी – ७१ ते ७६ से.मी. स्थलांतरित पाणबदक. पांढ-या डोक्यावर काळे दोन पट्टे असलेले बदक,शरिर करड्यारंगाचे. माने वर बाजुला पांढरे पट्टे.पाय पिवळे. विण – में ते जुन.

                                               

पट्टे कादंब

पट्टे कादंब किंवा पट्ट कादंब हा बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. हे पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात भारतात येतात. याच्या डोक्यावर असलेल्या काळ्या रंगाच्या दोन पट्ट्यांमुळे याला हे नाव पडले आहे. याचे शास्त्रीय नाव आन्सर इंडिकस आहे.

                                               

पट्टेरी बटलावा

पट्टेरी बटलावा, गुंडूर लावा, तिरंगाळ्या, गांजी किंवा डरु हा एक पक्षी आहे. पट्टेरी बटलावा आकाराने जंगल लाव्यापेक्षा लहान असतो. तो बारक्या चणीचा लावा असतो. तो वरून तांबूस पिंगट व खालून तांबडा व बदामी असतो. त्याच्या हनुवटीवर, गळा, छातीवर काळे पट्टे ...

                                               

परीट (पक्षी)

परीट अथवा धोबी पक्षी हा स्थलांतरित पक्षी आहे. हिवाळ्यात पाणथळी जागांजवळ हा पक्षी दिसतो. सारख्या आपटणाऱ्या शेपटीमुळे याचे नावे परीट असे पडले आहे.इंग्रजी नावावरुन सतत शेपटी हालविणारा असा अर्थ ध्वनित होतो.

                                               

पहाडी कोतवाल

पहाडी कोतवाल, लहान गोचा, धवळी बाणोली,काळपोट्या, घोश्या, धवलपोटी घोश्या, बांडोळा, बांडोळी, बारका बाणवा हा एक पक्षी आहे

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →