ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 312                                               

कवडीपाट

कवडीपाट महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवरील बंधारा आहे. येथे पुणे-सोलापूर रस्त्यावर कवडी गावाजवळ पक्षी-आश्रयवन आहे. हे साधारण कच्छ्मधील छारी धांड सारखे आहे. महामार्गावरील पहिल्याच टोलनाक्यानंतर साधारणपणे एक किलोमीटरवर कवडी गावाकडे जाणार ...

                                               

कसाई बुलबुल

कसाई बुलबुल,अथवा खाजुरखाई हा एक पक्षी आहे. कसाई बुलबुल ह्या पक्षाचा नीळा राखी असा रंग आहे व त्या पक्ष्याकडे पाहिल्यावर खाटिक किंवा बुलबुल पक्षाची आठवण होते. त्याचे डोळे,कान आणि चोचीच्या वरच्या भागाला जोडणारा काळा पट्टा मानेवरून जातो व त्याच्या पं ...

                                               

काकाकुवा

काकाकुवा हा सिटॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा ८० वर्षे जगू शकतो. काळ्या पाम काकाकुवा हे एक दुर्मिळ आणि निर्विवाद बहुतेक सुंदर प्रजातींपैकी एक आहे. गॅला, कोरल आणि काही काळ्या काकाकुवा प्रामुख्याने जमिनीवर अन्न खातात; इतर मुख्यतः झाडावर ...

                                               

कागाई

कागाई हा एक पक्षी आहे. मध्यम आकाराच्या बद्काएवढी. डोके, मान, खालचा भाग आणि शेपूट शुभ्र. वरील रंग राखी. जवळजवळ काळपट.पाय पिवळे, नर-मादी दिसायला सारखेच असतात.

                                               

काडीवली देवकन्हई

शेपटीच्या टोकाची पिसे पाच इंचापेक्षा अधिक लांब दिसायला सामन्य देवकन्हईसारखी ; परंतु खालीलसर्व भागांचा रंग पांढरा. डोके तांबूस, शेपटी किंचित दुभंगलेली. शेपटीच्या टोकाची पिसे तारेसारखी. काळसर पंखांवरील पांढऱ्या रेषा उठून दिसतात.

                                               

काणूक बदक

आकाराने हा पक्षी तीतीराएवढा असतो. हा सर्वात लहान बदक असतो. त्याच्या पिसाऱ्यात ठळक पांढरा रंग असतो आणि चोच आखूड असते. दिसायला त्याची चोच हंसाच्या चोचीसारखी असते. नराचा वरचा रंग उदी आणि गळ्याला काळी कंठी असते पंखाची किनार पांढरी असते. मादी पिवळसर झ ...

                                               

कामऱ्या ढोक

कामऱ्या ढोक ला इंग्रजी मध्ये whitenecked stork असे म्हणतात. व मराठीमध्ये करढोक,कामऱ्याढोक,कामरा ढोक असे म्हणतात. तसेच हिंदी मध्ये मानिक -जोर महाबक असे म्हणतात.

                                               

काळा कस्तूर

काळा कस्तूर किंवा ज्याला कस्तुरी, गायकवाड, सालई, सफेद साळुंखी, सालभोरडा किंवा साळोखी अशा अनेक नावांनी ओळखतात, एक पक्षी आहे. हा पक्षी मध्यम आकाराच्या मैनेएवढा असतो. याची चोच पिवळी असून रंग संपूर्ण काळा असतो. मादीचा कंठ काळ्या रेषा असलेला पिवळट तपक ...

                                               

काळा गरुड

काळा गरुड हा एक शिकारी पक्षी आहे. हा पक्षी आकाराने घारीपेक्षा मोठा असून काळसर वर्णाचा असतो. याच्या लांब शेपटीवर पुसट असतात. पंख लांब गोलाकार, पायाचा रंग पिवळा आणि चोच गर्द वर्णाची असते. यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असले तरी यामध्ये मादी मोठी असत ...

                                               

काळा ढोक

हा पक्षी आकाराने मध्यम - बहाढा ढोकाएवढा छातीच्या खालचा भाग, पोट आणि शेपूटीच्या खालचा पांढरा भाग सोडला, तर उरलेल्या भागाचा रंग काळा असतो.त्याची चोच तांबडी, लाल अणकुचीदार असते व पाय तांबडे असतात.

                                               

कावळा

कावळा हा रंगाने काळा असतो. कावळा माणसाच्या वसाहतीजवळ राहणारा पण घरात न येणारा, परिचित पक्षी आहे. हा पक्षी चलाख, सावध, चपळ खाण्यासाठी विशिष्ट आवड नसलेला, मृतभक्षी आहे. गृह कावळा हा सुमारे १७ इं. ४२ सें. मी. आकाराचा,मानेजवळचा भाग राखाडी रंगाचा तर उ ...

                                               

काश्मिरी गोजा

काश्मिरी गोजा किंवा काश्मिरी गप्पीदास हा एक पक्षी आहे. याची भुवई व डोळ्यांचे कडे पिवळे असलेला राखी तपकिरी वर्णाचा असतो. शेपटीवरील भाग व पार्श्वाचा भाग पांढरा व शेष शेपटीचा रंग काळसर तपकिरी व डोके पिवळट असते. खालील भागाचा रंग सायीसारखा. छाती आणि द ...

                                               

केसराज कोतवाल

केसराज कोतवाल या पक्षाला मराठीमध्ये केसराज कोतवाल असे म्हणतात.इंग्रजीमध्ये Haircrested or Spangled Drongo असे म्हणतात.हिंदीमध्ये किशनराज,कृष्णराज,केसराज,केसिया असे म्हणतात.संस्कृतमध्ये केशराज अंगारक असे म्हणतात.तेलगुमध्ये येतिक पसल पोली गाडु असे ...

                                               

कैकर

कैकर हा एक शिकारी पक्षी आहे. या पक्षाला मराठीमध्ये मच्छीमार, मीनखाई घार, मोरघार ईजना, मासेमारी घार, कनेरी, काकणघार, कांतर, मांसी, लंगड्या असे म्हणतात. इंग्रजीमध्ये Western osprey म्हणतात. हिंदीमध्ये मछमंगा, मछरंग, मछरंगा, मछलीमार म्हणतात. संस्कृत ...

                                               

कोकिळ

कोकिळ हा एक पक्षी आहे. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हे पक्षी आपले एकुलते एक अंडे कावळे, डोमकावळे यांच्या घरट्यांत घालतात.

                                               

कोकीळ

उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कोकीळ पक्ष्याचा कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो. हा आवाज. हिवाळ्याची सुरुवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो.हा नरपक्ष्याचा आवाज असतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हा पक्षी आपले एकुलते एक अंड ...

                                               

कोतवाल (पक्षी)

कोतवाल पक्षी हा साधारण ३१ सें. मी. आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा, सडपातळ, चपळ पक्षी आहे. लांब, दुंभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य. कोतवाल नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी संरक्षणार्थ कावळे, ससाणे सारख्या मोठ्या, हिंस्र पक्ष्यांच्या मागे लाग ...

                                               

क्रौंच

पाणथळी पक्ष्यामध्ये कदाचित सर्वात रुबाबदार पक्षी कुठले तर क्रौंच पक्ष्यांकडे बोट दाखवावे लागेल. क्रौंच पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत अत्यंत लांबवर उड्डाणांसाठी प्रसिद्ध असलेले हे क्रौंच पक्षी इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा बरेच दुर्मिळ आहे. दुर्मिळ असण् ...

                                               

खंड्या

Bxbxjx खंड्या किंवा किलकिल्या शास्त्रीय नाव: Halcyon smyrnensis ; इंग्लिश: White Breasted Kingfisher, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. हे पक्षी युरेशियात पसरलेला आहे तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम ...

                                               

भुरा खाटीक

भुरा खाटिक हा साधारण २५ सें. मी. आकारमानाचा पक्षी आहे. याचा मुख्य रंग राखाडी पांढरा असून याच्या कपाळ, डोळे आणि चोचीजवळ काळी पट्टी असते तर काळ्या पंखावर पांढरा पट्टा लक्ष वेधून घेतो. चोच मोठी व बाकदार असते. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. सहसा ए ...

                                               

खैरा बाड्डा

खैरा बाड्डा हा एक पक्षी आहे. नर व मादी दिसायला सारखे असतात त्यांच्या दोघांचाही आकार बदकापेक्षा मोठा व राखी तपकिरी वर्णाचा असून त्यावर पिवळट,करडे आणि काळसर रंगाचे ठिपके आहेत डोळ्यांपासून मानेपर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा.खाली पांढुरक्या रंगावर तपकिरी ...

                                               

गजरा (पक्षी)

नेपाळी - हरियो टाउके फ्रेन्च - Canard colvert गुजराथी - नीलशिर संस्कृत - ढामरा, नीलग्रीव हंसक हिंदी - नीरागी, नीलसीर बत्तख, हिरागी शास्त्रीय नाव - Anas platyrhynchos

                                               

कबरा गप्पीदास

कबरा गप्पीदास किंवा कवड्या वटवट्या ही पश्चिम व मध्य आशियापासून दक्षिण व आग्नेय आशियापर्यंतच्या भूभागात आढळणारी जल्पकाद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे पक्षी साधारणपणे १३ सें. मी. आकारमानाचे, चिमणीपेक्षा लहान असतात. यांतील नर आणि मादी वेगवेगळ ...

                                               

गरुड

गरुड हा एक शिकारी पक्षी आहे. त्याला पक्ष्यांचा राजा समजले जाते. गरुड हा रॅप्टर्स या प्रकारात मोडतो. हे पक्षी शिकार करतात. गरुड या पक्ष्याच्या काही उपजाती आहेत. सर्व उपजातींचे गरुड साप, इतर छोटे पक्षी, मासे, छोटे-मोठे सस्तन प्राणी यांची शिकार करतात.

                                               

गाव कावळा

कावळा हा पक्षी माहित नाही असा माणूस तरी असेल कठीणच आहे.लहानपणापासूनच काऊच्या गोष्टी आपण ऐकलेल्याअसतात.शहर गाव या सारख्या मनुष्य वस्तीच्या जवळ हमखास आढळणारा हा पक्षी.याला कारण म्हणजे त्याचं भक्ष्य.कावळा खात नाही असं क्वचितच कोणत खाद्य असेल पाव,बिस ...

                                               

गिजरा

गिजरा हा एक पाणपक्षी आहे. हा आकाराने बदकापेक्षा लहान पक्षी आहे. नर पक्ष्याचे काळे डोके,मान आणि छाती,तसेच,खालचा भाग पांढरा, शेपटी काळी,डोक्यावर हिरव्या रंगाची झाक असते. मादी दिसायला काळ्या बरडयाच्या मादिप्रमाणे असते,परंतु तोंड व चोचीच्या मुळाशी पा ...

                                               

गिधाड

गिधाड मृतभक्षक वर्गातील पक्षी असून ते प्राण्यांच्या मृतदेहांवर जगतात. गिधाडे अंटार्क्टिका आणि ओशनिया खंड वगळता सर्वत्र आढळतात. पिसे नसलेले केसरहित डोके हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्ट्य आहे. रक्त वा इतर द्रवांनी ते अस्वच्छ होऊन, स्वच्छ करणे अवघड असल ...

                                               

घनवर (पक्षी)

घनवर, अहेरी किंवा राखी बदक हा एक पक्षी आहे. घनवर हा आकाराने बदकाएवढा असतो परंतु चणीने मोठा असतो. याच्या पिसांवर खवल्या-खवल्यांसारखी पिवळट व गडद उदी रंगाची चिन्हे असतात.पंखाची बाजू पांढऱ्या व तकाकीत हिरव्या रंगाच्या दुरंगी पत्त्याने उठून दिसते.त्य ...

                                               

घार

Ha m Ha m Ha me ghar chahiye घार ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचा रंग तपकीरी असून तिच्या अंगावर भरपुर पीसे असतात.तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. ती अकाशात उचांवरुन घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे, मटण कींवा कोण ...

                                               

गव्हाणी घुबड

गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हा जगातील सर्वात जास्त आढळप्रदेश असणारा पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. भारतात याच्या दो ...

                                               

घोंगल्या फोडा (पक्षी)

Anastomus oscitans Boddaert या पक्ष्याचे इंग्रजी नाव Openbil stork असे आहे.याला मराठीमध्ये अनेक नवे आहेत. गुजे,गोजे,घोंगल्या फोड,घोंगल्या खाई ढोकरू,बुज्या,भुज्या,लहान बुज्या, खुबाला,खुबल स्त्री,उघड्या चोचीचा करकोचा,उघड तोंड बलाक. हा आकाराने मोठ्य ...

                                               

घोरक टिलवा (पक्षी)

घोरक टिलवा, पाण टिटवा, ठाठा, लांब पायांची कुडावळ किंवा शेकाटी हा एक पक्षी आहे. आकाराने अंदाजे तित्तिराएवढी असते.काटकुळे उंच पाय असतात.सडपातळ,काळा,राखट,उदी व पांढरा जलचर पक्षी.सरळ,बारीक,काळी चोच असते.लांब पाय व पायांचा रंग तांबूस.ऋतुमानाप्रमाणे नर ...

                                               

चंडोल

या पक्ष्यांचा रंग पाठीवर मातकट तपकिरी आणि छाती-पोटावर काळा असा असतो. हे पक्षी ओसाड जमीन, शेती व कोरड्या माळरानावर आढळतात. त्यांचा रंग माळावरच्या दगड-मातीशी कमालीचा एकरूप झालेला असतो. माळावर हिंडत असताना चिमण्या चंडोलांच्या हालचालींना वेग आलेला अस ...

                                               

तुरेबाज चंडोल

तुरेबाज चंडोल साधारण १८ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. नर-मादी दिसायला सारखेच असतात, त्यांच्या पाठीकडून गडद बदामी-मातकट रंग त्यावर तुटक रेषा, पोटाकडून पांढरा रंग आणि पिवळसर रंगाचे पाय. इतर चंडोल प्रमाणेच नर तुरेबाज चंडोल उंच भरारी मारण्यासाठी आणि उड ...

                                               

चंद्नेश्वर (पक्षी)

चंद्नेश्वर, चंद्रया ढोक, पिशव्या ढोक,मोठा कामऱ्या, बुज्या, हवासन, काळा शराटी, भारवेल हा एक पक्षी आहे. मध्यम आकाराच्या कोंबडीएवढा हा दिसायला असतो.त्याची चोच काेरलच्या चोचीप्रमाणे बाकदार असते.खांद्यावर ठळक पांढरा डाग असतो.याचे पाय विटकरी रंगाचे असत ...

                                               

चन्ना ढोक (पक्षी)

चन्ना ढोक, कामऱ्या, पिशव्या ढोक किंवा पिशव्या ढोकारू हा क पक्षी आहे. हा चामढोकापेक्षा मोठा असतो.याची उंची अंदाजे चार फूट असते. त्याची चोच मोठी व कळ्या रंगाची असते.तसेच त्याची मान व डोके काळे असतात.त्याच्या पोटाचा भाग व पंख पांढरे असतात.नर व मादी ...

                                               

चन्ना पोपट

चन्ना पोपट हा एक पक्षी आहे. आकाराने मैनेपेक्षा मोठा. लांब टोकदार शेपटी. चणीने लहान, पण दिसायला करण पोपटासारखा. खांद्यावर किरमिजी रंगाचा डाग नसतो. नराला लालभडक गळपट्टा मात्र मादीला तो नसतो.

                                               

चमच्या (पक्षी)

चमच्या किंवा चमचा हा साधारणपणे ६० सें. मी. आकारमानाचा, बदकापेक्षा मोठा, लांब मानेचा, शुभ्र पांढरा पक्षी असून याचे पाय काळ्या रंगाचे असतात. याची चोच काळ्या रंगाची टोकाशी पिवळी आणि टोकाशी चमच्याचा आकार असतो. वीण काळात नराला शेंडी येते आणि गळ्याखाली ...

                                               

चष्मेवाला

चष्मेवाला हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला पक्षी आहे. चष्मेवाला हा साधारण १० सें.मी. आकारमान असलेला पक्षी आहे. हा लहान चौकोनी शेपटीचा हिरवट-पिवळा व गर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव च ...

                                               

चाचेकेगोरी

हा केगोसारखा दिसणारा तपकिरी रंगाचा समुद्रपक्षी आहे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे शेपटीच्या वर वितभर लांबीचे एक पीस बाहेर येते. हे पीस रुंद,टोकाला बोथट आणि पिळलेले असते.खालच्या शरीराचा रंग पांढरा,तर वरील भाग गर्द तपकिरी असतो. सौम्य रंगाच्या अवस्थेत ह्या ...

                                               

चाम ढोक

हा आकाराने गिधाडापेक्षा मोठा व मोठी लांब पिवळी चोच व टोकाला थोडासा बाक व मेणासारखा पिवळा रंग असलेल्या चेहऱ्यावर पिसे नसतात.साऱ्या अंगावर पांढरी पिसे असतात.त्यावर चमकदार हिरवट काळ्या रंगाच्या खुणा असतात तसेच छातीवर आडवा काळा पट्टा व पंख गुलाबी असत ...

                                               

चाष

साधारण ३१ सेमी आकाराचे हे पक्षी विजेच्या किंव्हा टेलिफोनच्या तारेवर बसलेले असतात. यांच्या पंखात फिक्क्या आणि गडद निळ्या रंगाचे पट्टे असतात. पानझाडीची जंगले आणि शेतजमिनींच्या आसपास एकटा किंवा जोडीने राहणारा चाष मोठे किडे, बेडूक आणि सरडेहि खातो. हा ...

                                               

चिखल्या बाड्डा

चिखल्या बाड्डा किंवा पूणाडू हा एक पक्षी आहे. या पक्ष्याचे नर आणि मादी हे दोघेही बदकापेक्षा लहान असतात. नराचे डोके गुलाबी उदी रंगाचे असते त्यावर पांढऱ्या रंगाच्या काड्या असतात त्याचा भुवया ठळक पांढऱ्या रंगाच्या असून त्याचे पंख आणि खांदे हे निळसर क ...

                                               

छोटा कंठेरी चिखल्या

छोटा कंठेरी चिखल्या किंवा कंठेरी चिलखा हा टिट्टिभाद्य कुळातील छोट्या आकारमानाचा एक पक्षी आहे. याला मराठीत टीटवा, चुरकी, टिंबूल किंवा लहान तवी या नावांनीही ओळखतात. साधारण १७ सें.मी. आकारमानाचा हा पक्षी पाठीकडून मातकट-तपकिरी, पोटाकडून पांढरा, पाय प ...

                                               

चित्रबलाक

सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता त्याची उंची ९५-१०० सें. मी. भरते तर उडतांना पंखांच्या बाजूने लांबी १५०-१६० सें. मी. भरते. चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसां ...

                                               

चित्रित चकोत्री (पक्षी)

चित्रित चकोत्री, भेरकी कोंबडी किंवा चित्राळ चकोत्री हा एक पक्षी आहे. हा पक्षी आकाराने गावतित्तिराएवढा असतो. नराच्या छातीचा रंग पिवळट. त्यावर काळे ठिपके. मादीचा वरील रंग गर्द तपकिरी आणि काळसर लाल. डोके काळे. पोटाखालचा रंग तपकिरी उदी. छाती पिवळट. प ...

                                               

चिमणी

भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी नर- चिमणा, मादी-चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असू ...

                                               

पीतकंठी चिमणी

मातकट तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या फक्त नराचा कंठ पिवळ्या रंगाचा असतो आणि पंखावर दोन पांढरे पट्टे येवढा फरक सोडला तर चिमणीसारखाच दिसणारा, साधारण १४ सें. मी. आकाराचा हा पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो ...

                                               

चिरक

चिरक हा जल्पकाद्य पक्षिकुळातील एक पक्षी आहे. याची लांबी साधारणपणे १७ सेंमी असते. याची मराठी भाषेतील इतर नावे चीरक, काळोखी, खोबड्या चोर, कोळशी, लहान सुई हे आहेत.

                                               

चोर कावळा

आकाराने मोठ्या घारीऐवडा.नर तुकतुकीत काळा.मध्य पक्षवरकावर median wing -coversतपकिरी रंगाचे पट्टे -मादी नरापेक्षा आकाराने मोठी.गळा छाती आणि पोटाचा भाग वगळता इतर भाग काळा करडा गळा.पांढरी छाती.पोटाच्या पांढऱ्या रंगावरून ओळखण होते.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →