ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 31                                               

हर्यक वंश

हर्यक राजवंशा ची स्थापना इ.स.पू. ५४४मध्ये राजा बिंबिसार याने केली. बिंबिसारने राजगीर शहराची निर्मिती करून ती आपली राजधानी बनवली. हा बिंबिसार, गौतम बौद्ध यांचा समकालीन होता. त्याच्या दरबारी असलेल्या वैद्य जीवकाला गौतम बुद्धाच्या सेवा शुश्रूषेसाठी ...

                                               

सातवाहन साम्राज्य

सातवाहन तेलुगू: శాతవాహన సామ్రాజ్యము ; रोमन लिपी: Sātavāhana ; हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र ...

                                               

प्रिन्सिपेट

सम्राट ऑगस्टस याच्या कारकिर्दीपासून सुरू होणाऱ्या रोमन साम्राज्याच्या पहिल्या राजकीय पर्वास प्रिन्सिपेट म्हणून ओळखले जाते. इ.स.पू. ३० मध्ये ऑगस्टसच्या राज्यारोहणानंतर सुरू झालेला हा कालखंड इ.स. २८४ मध्ये तिसऱ्या शतकातील संकटपर्वामुळे समाप्त झाला. ...

                                               

माधुरी कानिटकर

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील डॉक्टर असून २९ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत.त्यांनी नवी दिल्ली येथील एकात ...

                                               

अक्षीचा शिलालेख

अक्षीचा शिलालेख हा शा.श. ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ मधील मराठीतील पहिला शिलालेख आहे. हा शिलालेख रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील अलिबाग-चौल रस्त्यावरील अक्षी या गावात आढळलेला आहे. पुरातत्त्वज्ञ डॉ. शं.गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे तो मराठीतील पहिला ...

                                               

बहाळ शिलालेख

बहाळ शिलालेख हा जळगाव जिल्ह्यातील बहाळ येथील सारजादेवीच्या मंदीरात मिळाला. या लेखाची भाषा संस्कृत असून लिपी नागरी आहे. यात उल्लेखिलेली तिथी चैत्र आद्य प्रतिपदा चित्रभानु संवत्सर अशी आहे. हा लेख यादवराजा सिंघणदेव याच्या कारकिर्दीतील आहे. या लेखाचा ...

                                               

वाफळे शिलालेख

वाफळे शिलालेख हा सोलापूर जिल्ह्यातील वाफळे येथे असलेल्या एका जुन्या मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीजवळ आहे. याची भाषा संस्कृत असून इ.स.च्या बाराव्या शतकातील नागरी लिपी आहे. या शिलालेखाचा उद्देश यादव सिंघणाच्या नोकरीत असलेल्या नारण नामक व्यक्तीच्या न ...

                                               

होट्टलचे शिलालेख

स्वस्ती श्रीमत रेब्बेयनायकं अवरा.ममडळीकन इरेया.नम अवरा प्रधानरम श्रीमक चालुक्य विक्रमा वर्शदा २६ नेया विशा सामवत्सरदा कार्तिका सु ८ ब्रिहावारदा उत्तरायणा संक्रातीनिमित्तदल आग्रहा राव इरियेगा साळेया त्राईपुरुषदेवरीगम आलिया.बाळिया.सर्वनामस्या.कालगर ...

                                               

अस्तेक प्राचीन ग्रंथ

अझ्टेक ग्रंथ हे कोलंबसपूर्व आणि स्पॅनिश वसाहतयुगात अझ्टेकांकडून लिहिले गेले. अस्तेक संस्कृतीबद्दल महत्त्वाच्या माहितींसाठी प्राथमिक स्रोत म्हणून ह्या ग्रंथांकडे पाहिले जाते. प्री-कोलंबियन ग्रंथ युरोपियन ग्रंथापेक्षा वेगळे असून, त्यात काही वृत्तां ...

                                               

कोडेक्स बर्बोनिकस

कोडेक्स बर्बोनिकस हा एक अझ्टेक ग्रंथ असून तो अझ्टेक धर्मगुरूंकडून स्पॅनिशांनी मेक्सिको जिंकण्यापूर्वी किंवा नंतर लिहिलेला असावा. फ्रांसमधल्या पाले बुर्बोनच्या नावावरून ह्या ग्रंथाचे नामकरण करण्यात आले. २००४मध्ये मार्टिन यान्सन आणि गाबीना औरॉरा पे ...

                                               

अंगारकी चतुर्थी

गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे. या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी श्रीगणेशाची पूजाही करतात. भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळ ...

                                               

प्रदोष व्रत

प्रदोष व्रत म्हणजे प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला करावयाचे एक व्रत आहे. प्रदोष वेळेस हे व्रत आचरितात म्हणून यास प्रदोषव्रत असे म्हणतात. हे भगवान शंकराचे व्रत आहे. हे व्रत करणार्‍याने, त्या दिवशी सकाळपासून ...

                                               

मंगळ (ज्योतिष)

मंगळ हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. मंगळाला चवथी, सातवी आणि आठवी दृष्टी असते. मंगळ हा पापग्रह आहे. १, ४, ७, ८ अथवा १२ व्या स्थानी मंगळ स्वराशिवा अथवा उच्च राशिचा मंगळ असेल तर तो अपवादात्मक ठरतो. तसेच कर्क, सिंह राशीना मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो ...

                                               

महिना

फाल्गुन फेब्रुवारी-मार्च कार्तिक ऑक्टोबर-नोव्हेंबर आषाढ जून-जुलै श्रावण जुलै-ऑगस्ट मार्गशीर्ष नोव्हेंबर-डिसेंबर चैत्र मार्च-एप्रिल माघ जानेवारी-फेब्रुवारी आश्विन सप्टेंबर-ऑक्टोबर पौष डिसेंबर-जानेवारी भाद्रपद ऑगस्ट-सप्टेंबर ज्येष्ठ मे-जून वैशाख एप ...

                                               

वर्ष

वर्ष म्हणजे पृथ्वीचा सुर्याभोवती परिभ्रमण काळ होय. पृथ्वीवरील निरीक्षकाच्या दृष्टीने हा कालावधी क्रांतिवृत्तावरून फिरणाऱ्या सुर्याला एक राशीचक्र पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीएवढा असतो. एका वर्षात ३६५ अथवा ३६६ दिवस असतात. एक वर्ष किंवा वर्ष सूर् ...

                                               

संकष्ट चतुर्थी

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत ...

                                               

तमिळ दिनदर्शिका

तमिळ दिनदर्शिका The Tamil calendar is used in तमिळ नाडु and Puducherry in India, and by the Tamil population in Malaysia, Singapore and श्रीलंका. It is used today for cultural, religious and agricultural events, with the Gregorian calendar having ...

                                               

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारत सरकार पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामकाजात हिचा वापर केला जातो. भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू ...

                                               

जागतिक समन्वित वेळ

जागतिक समन्वित वेळ किंवा यूटीसी हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे सध्या जगातील सर्व स्थानांवरील प्रमाणवेळ ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ वापरली जाई. ग्रीनविच सरासरी वेळ ...

                                               

अमावास्या

अमावास्या ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील तिसावी तिथी आहे. ज्यादिवशी पृथ्वीवरून, चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो, ती तिथी अमावस्या असते. सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या असे गोभिल सांगतो. ज्या तिथीला चंद् ...

                                               

अष्टमी

अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते. सू ...

                                               

आश्विन

हिंदू पंचांगाप्रमाणे आश्विन महिना भाद्रपदानंतर आणि कार्तिक महिन्याआधी येतो. आश्विन महिन्यांत प्रजोत्पत्ती आश्विन, अंगिरस आश्विन आदी प्रकार असतात. युधिष्ठिराचा जन्म प्रजोत्पत्ती आश्विन महिन्यात शुक्ल पंचमीला, तर भीमाचा जन्म अंगिरस आश्विन महिन्यात ...

                                               

आषाढ

आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू असतो. भारतीय सरकारी पंचांगाप्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ म ...

                                               

एकादशी

एकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या ...

                                               

कन्यागत महापर्वकाल

महापर्वकाल म्हणजे महान पुण्य काळ. गुरू कन्या राशीत गेल्यावर कृष्णा नदीच्या तीरावर होणार्‍या उत्सवाला कन्यागत महापर्वकाल उत्सव असे म्हणतात. हे महापर्वकाल भारतभरात वेगवेगळ्या नदीकिनारी होत असतात. गुरू ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षणा करायला १२ वर्ष ...

                                               

कलि युग

नारद म्हणाले पृथ्वी सर्वोत्तम आहे, असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम सेतुबंध इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला. परंतु मला कोठेही मनःशांती प्राप्ती झाली नाही. सध्या अ ...

                                               

कार्तिक

कार्तिक हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. याच्या आधीचा महिना आश्विन आणि नंतरचा मार्गशीर्ष. कार्तिक हा शब्द हिंदी-नेपाळी-संस्कृतमध्ये कार्त्तिक असा लिहितात. या महिन्यामध्ये इतर महिन्यांप्रमाणेच शुक्ल आणि कृष्ण नावाचे दोन पक्ष असतात. भार ...

                                               

कार्तिक शुद्ध एकादशी

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी कल्पना यामागे आहे. कार्तिक शुद ...

                                               

कुंभमेळा

कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे. दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक त्र्यंबकेश्वर, हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुं ...

                                               

गुढीपाडवा

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस ...

                                               

गोत्र

गोत्र ही एखाद्या पूर्वज पुरुषापासून अखंड चालत आलेल्या कुळाला स्थूलमानाने उद्देशून वापरली जाणारी हिंदू धर्मातील संज्ञा आहे. हिंदू परंपरांनुसार गोत्रे बहुधा वैदिक ऋषींच्या नावांवरून ओळखली जातात; उदा.: कश्यप गोत्र, वसिष्ठ गोत्र. हिंदू समाजामध्ये विभ ...

                                               

चतुर्थी

चतुर्थी ही कालमापनातील अमावास्येनंतर आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणारी तिथी आहे. अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही कृष्ण पक्षात येत ...

                                               

चतुर्दशी

छिन्नमस्ता जयंती: वैशाख शुक्ल चतुर्दशी महाशिवरात्रि: माघ वद्य चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी: कार्तिक शुक्ल चतुर्दशी. या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रियांना कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यायला परवानगी असते. या दिवशी शंकराने विष्णूला सुदर्शन चक्र दिले. महाराष्ट् ...

                                               

चतुर्मास

चतुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ होय. मात्र, काहीजण याला चातुर्मास असेही म्हणतात. जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालत ...

                                               

चैत्र

चैत्र हा हिदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो. पौर्णिमान्त पंचांगात हा १५ दिवस आधीच सुरू होतो. भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २ ...

                                               

चैत्र पौर्णिमा

चैत्र पौर्णिमा ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे. चैत्र पौर्णिमा साधारणपणे एप्रिल महिन्यात येते. हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्मात या पौर्णिमेचे वेगवेगळे नि विशेष महत्त्व आहे.

                                               

ज्येष्ठ

ज्येष्ठ हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणनेनुसार तिसरा महिना आहे. जेव्हा सूर्य हा १५ जूनच्या सुमारास मिथुन राशीत प्रवेश करतो मिथुनसंक्रान्त होते, तेव्हा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिना सुरू असतो. भारतीय सरकारी ज्येष्ठ महिना दर वर्षी २२ मे ...

                                               

ज्योतिष

हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूचे प्राचीन काळापासून आस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र आहे. ज्योतिष ह्या शब्दाचा स्रोत हा मूळ संस्कृत शब्द ज्योति मध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशा ...

                                               

तृतीया

तृतीया ही हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर तिसऱ्या दिवशी किंवा पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी येणारी तिथी आहे. तृतीयेला हिंदीत तीज म्हणतात. तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी ह्या तिथिसमुच्चयाला जया म्हणतात. अमावास्येनंतर येणारी शुक्ल तृतीया असते, तर पौर्णिम ...

                                               

त्रयोदशी

त्रयोदशी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शुक्ल आणि दुसऱ्या पंधरवड्यात वद्य त्रयोदशी येते. प्रत्येक त्रयोदशीला शिवरात्री हे पर्व असते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्र म्हणतात. त्रयोदशीला केलेल्या उपासाला प्रदोष हे ...

                                               

द्वादशी

द्वादशी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावास्येनंतर बाराव्या दिवशी आली तर हिला शुक्ल द्वादशी आणि पौर्णिमेनंतर बाराव्या दिवशी आली तर हिला कृष्ण द्वादशी म्हणतात.

                                               

द्वापर युग

वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल ...

                                               

द्वितीया

द्वितीया ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावास्येनंतर दुसऱ्या दिवशी आली तर तिला शुक्ल द्वितीया आणि पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी आली तर वद्य द्वितीया म्हणतात. अमावास्येनंतर आलेल्या प्रतिपदेला जर चंद्रदर्शन झाले नाही, तर ते द्वितीयेला नक्की होते, ...

                                               

नक्षत्र

आकाशातले काही विशिष्ट तारकासमूह नक्षत्र ह्या नावाने ओळखले जातात. नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांत दिली आहे. चंद्र आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्त ...

                                               

नवमी

नवमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. हिंदू महिन्यात साधारणत: दोन नवमी येतात, शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक. शनिवारी नवमी आल्यास त्यादिवशी दग्धयोग असतो.

                                               

पंचमी

पंचमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. साधारणपणे, अमावस्येनंतरच्या पाचव्या दिवशी शुक्ल/शुद्ध पंचमी आणि पौर्णिमेनंतरच्या पाचव्या दिवशी कृष्ण/वद्य पंचमी येते. पंचमीला आणि दशमी/पौर्णिमा/अमावास्येला पूर्णा तिथी म्हणतात. हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमी ...

                                               

पौर्णिमा

चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृग्गोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या रेखावृत्तांमध्ये ...

                                               

पौष

पौष हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील दहावा महिना आहे. हा महिना ३० दिवसांचा असतो. प़ौष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत येतो. पौष महिन्यात येणारी मकर संक्रांत ही १४ जानेवारी या तारखेच्या आसापास असते.

                                               

प्रतिपदा

प्रतिपदा हा हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर किंवा पौर्णिमेनंतर येणारा लगेचचा दिवस आहे. अमावास्येनंतर येणार्‍ऱ्याप्रतिपदेला शुद्ध किंवा शुक्ल प्रतिपदा आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रतिपदेला वद्य किंवा कृष्ण प्रतिपदा म्हणातात. दक्षिणी भारतात शुक्ल प् ...

                                               

फाल्गुन

फाल्गुन हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील बारावा महिना आहे. फाल्गुन हा हिंदू पंचांगाप्रमाणेही बारावा महिना असतो. या महिन्यात होळी हुताशनी पौर्णिमा हा सण येतो. फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन व भाव फाल्गुन आदी प्रकार असतात. अर्जुनाचा जन्म श्रीमु ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →