ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 305                                               

आपटे वाचन मंदिर

आपटे वाचन मंदिर हे महाराष्ट्रातील इचलकरंजी शहरातल्या राजवाडा चौकात असलेले ग्रंथालय आहे. इचलकरंजीचे संस्थानिक गोविंदराव आबासाहेब घोरपडे सरकार यांच्या प्रेरणेने गावातील तत्कालीन प्रसिद्ध वकील रामभाऊ आपटे यांनी सन १८७०मध्ये नेटिव्ह जनरल लायब्ररी सुर ...

                                               

नारायणराव घोरपडे

बाबासाहेब घोरपडे ऊर्फ नारायणराव घोरपडे याचे पाळण्यातले नाव गोपाळ जोशी करकंबकर होत. इचलकरंजीचे तत्कालीन संस्थानिक गोविंदराव ऊर्फ आबासाहेब घोरपडे हे निपुत्रिक होते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी पद्मावती बाई यांनी संस्थानाच्या गादीला व ...

                                               

फाय फाउंडेशन

फाय FIE ग्रुपचे अध्यक्ष श्री. पंडीत काका कुलकर्णी यांनी विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतीय व्यक्तींचा गौरव करणे, या हेतूने फाय फाउंडेशनची स्थापना केली. हे पुरस्कार सर्वसाधारणपणे पुढील क्षेत्रातील व्यक्तींना दिले जातात: अभियांत्रिकी, विज्ञान आण ...

                                               

माधव विद्या मंदिर

माधव विद्या मंदिर ही सेवाभारती संचलित महाराष्ट्राच्या इचलकरंजी शहरातील शाळा आहे. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा प्रकल्प आहे. ही शाळा गणेशनगर भागात आहे. विद्यार्थ्यांना केवळ परिक्षार्थी न बनवता त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणारी म्हणून हिची ओ ...

                                               

देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

देवगिरी कॉलेज हे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे वसलेले एक पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. १९६० मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने याची स्थापना केली. हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे.

                                               

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद, एमएनएलयू औरंगाबाद, एमएनएलयूए हे औरंगाबाद येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट् ...

                                               

वसंतराव नाईक महाविद्यालय, औरंगाबाद

वसंतराव नाईक महाविद्यालय हे महाराष्ट्रातील औरंगाबाद, येथे वसलेले एक पदवीधर आणि पदव्युत्तर, सहकारी शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. त्याची स्थापना १९७२ साली झाली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे.

                                               

विवेकानंद कला, सरदार दलीपसिंह वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय

विवेकानंद आर्ट्स, सरदार दलीपसिंह कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, हे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. त्याची स्थापना १९७१ साली झाली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे.

                                               

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरु करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्याती ...

                                               

कर्‍हाड

कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर आहे. हे कराड तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. कराड तालुका भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक तालुका आहे. कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संग ...

                                               

कुरुंदवाड

कुरुंदवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील १७९७ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. वांगी, पेढे, खवा यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. कुरुंदवाड शहर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. येथील राजवाडा, घाट ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ...

                                               

मुरगूड

मुरगूड हे महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील एक शहर आहे. येथे नगरपरिषद आहे. तुम्हाला माहिती आहे का कि मुरगूड गावाचं नाव मुरगूड असं का ठेवलं गेलं? तर मुळात मुरगूड हा कन्नड शब्द आहे. मुर म्हणजे तीन आणि गुड म्हणजे डोंगर हे शहर गाव तीन पर्वतांनी वेढलेले ...

                                               

खडकदेवळा

खडकदेवळा हे १६३१.५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून, २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावाची लोकसंख्या ७००० असून एकूण कुटुंबे ४४१ कुटुंबे आहेत. यामध्ये १०५२ पुरुष आणि ९६१ स्त्रिया आहेत. खडकदेवळ्यांच्या सर्वात जवळचे शहर पाचोरा सहा किलोमीटर अंतरावर आहे. आहे.

                                               

रक्षा खडसे

रक्षा निखिल खडसे ह्या एक भारतीय राजकारणी व १७ व्या लोकसभेच्या सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असलेल्या खडसे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघामधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार मनीष जैन ह्यांचा तीन लाखांपेक्षा अधिक ...

                                               

दहिवद, अमळनेर

दहिवद हे जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील एक प्रसिद्ध आणि मोठे गाव आहे. अमळनेर या तालुक्याच्या ठिकाणा पासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे गाव खंडोबाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे.

                                               

मुक्ताईनगर तालुका

मुक्ताईनगर तालुका हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे.हा तालुका उत्तर महाराष्ट्र मध्ये आहे.मुक्ताईनगर शहर हे मुक्ताईनगर तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

                                               

जळगाव जंक्शन रेल्वे स्थानक

जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या जळगावमार्गे जातात.

                                               

श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय

श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय हे मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील एक महाविद्यालय आहे. यास जी.जी. खडसे महाविद्यालय या संक्षिप्त नावनेही ओळखले जाते. हे महाविद्यालय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न आहे.

                                               

ऐरोली

ऐरोली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबईचा निवासी व व्यावसायिक परिसर आहे. हा मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग असून नवी मुंबई महानगरपालिका प्रशासित आहे. मुलुंडला ते मुलुंड ऐरोली पूलमार्गे, ठाणे ते कळवा पूल व उर्वरित नवी मुंबईमार्गे ठाणे बेला ...

                                               

खारघर

खारघर हे महाराष्ट्र्मधे पनवेल मधील एक उपनगर आहे. हे शहर सिडकोने विकसित केले आहे. खारघर शीव-पनवेल महामार्गावर स्थित आहे. शहराची 1995 मध्ये विकासाला सुरुवात केली. खारघर वाशी आणि नेरूळ नंतर नवी मुंबईतील तिस-या क्रमांकाचे विकसित उपनगर असल्याचे म्हटले ...

                                               

पारसिकाचा डोंगर

पारसिकाचा डोंगर हा ठाणे जिल्ह्यातील डोंगर आहे. साळशेत बेटाच्या पूर्वेस भारताच्या मुख्य भूमीवर असलेल्या या डोंगराची उंची १९८५मध्ये २३५ मीटर होती. या डोंगराचा माथा म्हणजे ७ किमी उत्तर-दक्षिण धावणारी डोंगरकपार आहे. १९८५नंतर सुरू झालेल्या दगडखाणींमुळ ...

                                               

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ

महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. सिडकोची स्थापना १७ मार्च १९७० रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने मुंबईच्या जवळील नवीन शहरे निर्माण करण्यासाठी केली. नवी मुंबई ह्या शहराचे नियोजन व निर्मिती करण्याच ...

                                               

शीव पनवेल महामार्ग

शीव पनवेल महामार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक महत्त्वाचा रस्ता आहे. २५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग पूर्व-पश्चिम धावतो व मुंबई शहराला नवी मुंबई व पनवेल शहरांसोबत जोडतो. कळंबोली येथे हा महामार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत जोडला गेला असल्याम ...

                                               

नांदेड आकाशवाणी

नांदेड आकाशवाणी हे ऑल इंडिया रेडियोचे एफ्एम रेडियो स्टेशन आहे. या नभोवाणी केंद्राची स्थापना २९ मे १९९१ साली झाली. हे स्टेशन १०१.१ मेगाहर्ट्‌झवर प्रसारण करते. केंद्राचे प्रसारण नांदेड, परभणी, हिंगोली, निझामाबाद, उमरखेड, उदगीर, परळी व अहमदपूर या शह ...

                                               

अंबाझरी तलाव

अंबाझरी तलाव नागपूर शहरात असून तो शहराच्या पश्चिम भागात आहे. नागपूर शहरातल्या सुमारे ११ तलावांपैकी हा एक तलाव आहे. नागपुरातून वाहणारी नाग नदी या तलावातून उगम पावते. या तलावाचे पूर्वीचे नाव बिंबाझरी असे होते. नागपूरच्या गोंड राजाच्या शासनादरम्यान ...

                                               

इतवारी जंक्शन रेल्वे स्थानक

ईतवारी हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक व जंक्शन आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले ईतवारी रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानका ...

                                               

गोरेवाडा तलाव, नागपूर

गोरेवाडा हा तलाव नागपूरच्या गोंड राजाचे शासनकाळात,सीता नावाच्या गोंड समाजाच्या महिलेने बांधला. पूर्वी या तलावाचे नाव सीतागोंडीन तलाव असे होते. सध्या नागपूर शहराच्या सुमारे अर्ध्या भागात पाणीपुरवठा करणारा तलाव म्हणुन या तलावाची ख्याती आहे. सन १९८२ ...

                                               

गोवारी स्मारक, नागपूर

२३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असतांना, गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या श ...

                                               

नागपुरी संत्री

नागपुरी संत्री ही संत्र्याची एक जात आहे. ती मुख्यत: नागपूर जिल्हा व आसपासच्या भागात पिकविली जाते. याशिवाय मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातही पिकविली जाते. संत्री ही दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते. संत्रीचे दुसरे नाव म्हणजे नारंगी. संत्र्याचा र ...

                                               

नागपूर महानगर प्रदेश

१९९९ मध्ये, महाराष्ट्र राज्याने नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा, पार्शिवनी, मौडा, कम्प्ती तालुका आणि सावनेर, कळमेश्वर, उमरेड आणि कुही भागांचा समावेश असलेल्या नागपूर महानगर क्षेत्राची घोषणा केली. शहरातील महानगरपालिका हद्दीच्या महानगर क्षेत्राच् ...

                                               

नागपूर महानगरपालिका

नागपूर शहराचे काम नागपूर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय नागपूरच्या सिव्हील लाईन्स येथे आहे. ३१ मे १८६४ मध्ये नागपूरमध्ये नगरपालिका अस्तित्वात आली.त्यावेळेस सुमारे ६,००० चौरस मैल १६,००० चौ. किमी क्षेत्रफळ असलेल्या नागपूर शहराची लोकसंख्या ...

                                               

नागपूर सुधार प्रन्यास

नागपूर सुधार प्रन्यास ही नागपूर शहराचा विकास करण्यास प्रतिबद्ध असणारी नागपूर महानगरपालिकेव्यतिरिक्त दुसरी संस्था आहे.ती नागपूर शहराच्या नवनविन क्षेत्रातील विकासाकडे बघते व त्याचे नियोजन करते.ही महाराष्ट्र राज्य शासनाचे अखत्यारीत असलेली एक संस्था ...

                                               

फुटाळा तलाव, नागपूर

फुटाळा तलाव हा नागपूरच्या पश्चिम भागात असणारा एक तलाव आहे.यास तेलंगखेडी तलाव असेही म्हणतात.याची बांधणी भोसले राजवटीदरम्यानच झाली.या शेजारीच तेलंगखेडी बगिचा आहे.भोसले येथे या बगिच्यात उन्हाळ्यात येते असत अशी आख्यायिका आहे.याचे पाणी अडविण्यासाठी घा ...

                                               

महाराजबाग, नागपूर

सुमारे १५ एकर परीसरात पसरलेली नागपूरची महाराजबाग ही सुमारे १२० वर्ष जुनी आहे. बाग तसेच प्राणीसंग्रहालय असे तिचे स्वरुप आहे.इ.स. १८९५ साली पंजाबराव कृषी विद्यापिठाची स्थापना झाल्यावर त्या निमित्ताने येथे अनेक दुर्मिळ वनस्पती लावण्यात आल्या.मॅहोगनी ...

                                               

अजनी रेल्वे स्थानक

अजनी हे भारत देशाच्या नागपूर जवळील एक मुख्य रेल्वे स्थानक आहे.तसेच हे नागपूर रेल्वे स्थानकाचे एक उप-स्थानकही आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग या स्थानकावरून जातो. हे स्थानक नागपूर स्थानकापासून फक्त ३ किमी अ ...

                                               

कळमना रेल्वे स्थानक

कळमना हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले कळमना रेल्वे स्थानक नागपूर स्थानकाआधीचे एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासू ...

                                               

शुक्रवार तलाव, नागपूर

शुक्रवार तलाव हा नागपूर शहराच्या मध्यभागात असणारा एक तलाव आहे. यास "गांधीसागर" असेही म्हणतात. कोणी यास जुम्मा तलाव म्हणतात. नागपूरच्या अनेक तलावांसारखा हाही भोसले राजवटीदरम्यानच बांधला गेला. यास चहूबाजूंनी दगडी बांधकाम केले आहे. तलावाच्या उत्तरेल ...

                                               

श्रमिक विद्यापीठ (नागपूर)

दारिद्यरेषेखालील कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारे नागपूरमधील श्रमिक विद्यापीठ इ.स. १९६८ साली स्थापन झाले. त्याचे आधीचे नाव कामगार समाज शिक्षण संस्था. २००१ सालापर्यंत या संस्थेचे काम व्यवस्थित सुरू होते. त्यानंतर संस्था बिगरसरकारी स ...

                                               

सोनेगाव तलाव

सोनेगाव तलाव सुमारे २५० वर्षापूर्वी नागपूरच्या भोसले घराण्याच्या शासनकाळात भोसल्यांनी बांधला. सोनेगाव शिवारात असल्यामुळे याचे नाव सोनेगाव पडले. पूर्वी हा एक विस्तीर्ण तलाव होता. त्या तलावाच्या पश्चिमेस सध्या इमारती बांधण्यात आल्या आहेत, त्यामुळे ...

                                               

हिस्लॉप कॉलेज, नागपूर

ब्रिटिश काळात मध्य प्रांताची राजधानी असूनही नागपूरमध्ये इ.स. १८८२ पर्यंत महाविद्यालय नव्हते. इ.स. १८८३ या वर्षी महाल परिसरात हिस्लॉपची स्थापना झाली. १९०४ पर्यंत हे महाविद्यालय त्यावेळच्या कलकत्ता विद्यापीठाशी आणि नंतर अलाहाबाद विद्यापीठाशी संलग्न ...

                                               

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

इवलेसे|वनामकृवि लोगो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या परभणी शहरातील कृषी विद्यापीठ आहे. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त् ...

                                               

अडावी

अडावी हे भारतातील एक गाव आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे मावळ वसलेले आहे. हे क्षेत्र १५०.६२ हेक्टर व्यापते. हा राष्ट्रीय महामार्ग ४ जवळ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावात घरे होती. ४७० लोकसंख्या २२९ पुरुष आणि २४१ महिलांमध्ये विभागली गेली.

                                               

अप्पा बळवंत चौक

अप्पा बळवंत चौक हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक मध्यवर्ती भाग आहे. हा भाग एबीसी म्हणूनही ओळखला जातो. पुस्तकांची आणि इतर गोष्टींची दुकाने, ग्रामदेवता जोगेश्वरी मंदिर व दगडूशेठ गणपती मंदिर, हुजूरपागा व नू.म.वि. या शाळा, प्रभात-रतन-वसंत ही चित्रप ...

                                               

अष्टभुजा देवी (पुणे)

पुण्यात अष्टभुजा देवीची दोन मंदिरे आहेत. त्यातील एक नारायण पेठ पोलीस चौकीच्या मागे नदीतीरावर आहे आणि दुसरे मंदिर बुधवार पेठेमध्ये आहे. हे बुधवार पेठेतील मंदिर फरासखान्याकडून पासोड्या विठोबाकडे जाणार्‍या रस्त्यावर, पासोड्या विठोबाच्या मंदिराच्या ज ...

                                               

असदे

असदे हे पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील २४२.७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७८ कुटुंबे व एकूण ३६७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १७६ पुरुष आणि १९१ स्त्रिया आहेत. य ...

                                               

आंबवणे (वेल्हे)

आंबवणे हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील २३०.४१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २०९ कुटुंबे व एकूण ९५४ लोकसंख्या आहे. यामध्ये ४९३ पुरुष आणि ४६१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ६२ असून अनुसूचित जमातीचे ...

                                               

आंबील ओढा

आंबील ओढा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक ओढा आहे. आंबील ओढ्याची सुरुवात कात्रज तलावापासून होते पेशव्यांच्या कारकिर्दीत आंबील ओढा ही पुण्याची पश्चिमेकडील सीमा समजली जाई. या ओढ्याकाठी इतिहासकाळात एक जागृत जोगेश्वरी मंदिर होते. शहाजीराजांनी नेमण ...

                                               

आघारकर संशोधन संस्था

पुण्यातील आघारकर संशोधन संस्था ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानित स्वायत्त संस्था असून ती पुणे विद्यापीठ व,महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्युत्तर व पीएच. ...

                                               

आर्वी (हवेली)

आर्वी हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ११४३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २६० कुटुंबे व एकूण १२९२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune १८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ६७० पुरुष आणि ६२२ स्त्रिया आहेत. ...

                                               

आसनी दामगुडा

आसनी दामगुडा हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील २६७.०३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ११५ कुटुंबे असून लोकसंख्या ४७६ आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५१ किलोमीटर अंतरावर आहे. आसनी दामगुडामध्ये २३१ पुरुष आणि २ ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →