ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 304



                                               

वीरभद्र सिंह

वीरभद्र सिंह हे काँग्रेस पक्षाचे नेते व भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याचे २५ डिसेंबर २०१२पासूनचे मुख्यमंत्री आहेत. इ.स.मे २००९ ते जानेवारी २०११ यादरम्यान केंद्रातील मनमोहन सिंह सरकारमध्ये ते पोलादमंत्री होते. तसेच ते एप्रिल इ.स. १९८३ ते मार्च इ.स. ...

                                               

सुभाष घिशिंग

सुभाष घिशिंग हे गुरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे संस्थापक होते. घिशिंग यांनी १९८० मध्ये जीएनएलएफची स्थापना केली. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र गुरखा राज्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. या आंदोलनाला १९८६ ते ८८ दरम्यान हिंसक वळण लागले. केंद्र व पश्चिम बंगाल ...

                                               

सूरज भान

सूरज भान हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९६७, इ.स. १९७७, इ.स. १९८० आणि इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत हरियाणा राज्यातील अंबाला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या सरकारमध्ये क ...

                                               

सर्बानंद सोनोवाल

सर्बानंद सोनोवाल हे एक भारतीय राजकारणी व आसाम राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत. २०१६ सालच्या आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपच्या विधीमंडळाचे नेते असलेल्या सोनोवालांनी २४ मे २०१६ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ ...

                                               

आर.के. षण्मुखम चेट्टी

सर रामास्वामी चेट्टी कंदस्वामी षण्मुखम चेट्टी एक भारतीय वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. १९४७ ते १९४९ पर्यंत ते स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री होते. १९३३ पासून ते १९३५ पर्यंत ते भारताच्या केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष होते आणि १९३५ ते १९ ...

                                               

भारताचे उपराष्ट्रपती

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद ...

                                               

देवेंद्रनाथ टागोर

देवेंद्रनाथ टागोर हे भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ होते. ते ब्रह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते.

                                               

अंशू गुप्ता

अंशू गुप्ता यांचे वडील उत्तर प्रदेशातील बनबसा येथे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या कार्यालयात नोकरी करत होते.काम करत होते. अंशू गुप्ता त्याच गावातल्या शारदा इंटर कॉलेजातून १९८५ साली पहिल्या वर्गात दहावी पास झाले. वडिलांची बदली झाल्याने त्यांनी प ...

                                               

राजेंद्रसिंह राणा

भारताचे जलपुरुष य्या नावाने ओळखले जाणारे डॉ.राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांति घडवून आनली आहे.राजस्थान मधे हजारो जोहडनंद्यावरिल मातीचे बंधारेनिर्माण करण्यात माध्यमात राजेंद्र सिंह प्रसिद्धिस आले आहे.सिंह यांनी राजस्थानच्या वाळव ...

                                               

अरुणा रॉय

अरुणा रॉय ह्या भारतातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.अरुणा रॉय,शंकर सिंग,निखिल डे आणि इतर अनेकांसह मजदूर किसान शक्ती संघटनेनी "मजदूर किसान शक्ती संघ" याची स्थापना केली.त्या त्यांच्या समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या कामाबद्दल हि ओळखले जात असे.तसेच ...

                                               

अवाबाई वाडिया

अवाबाई यांचा जन्म एका पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील बोटीच्या एका व्यापारी मंडळात कंपनीत होते, त्यामुळे त्यांना समुद्राविषयी प्रथमपासूनच ओढ होती. त्यांची आई कणखर वृत्तीची आणि शिकण्याची दृढ इच्छा असलेली स्त्री होती. त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटीची को ...

                                               

आदर्श शास्त्री

आदर्श शास्त्री हे दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संसदीय सचिव आहेत. ते आम आदमी पार्टीचे आमदार असुन दिल्लीच्या द्वारका विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते शैक्षणिक व सामाजिक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ...

                                               

अंजली बन्सल

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. अंजली बन्सल पूर्वी टीपीजी प्रायव्हेट इक्विटी आणि न्यूयॉर्क आणि मुंबईमधील मॅकिन्झी ॲंड कंपनीसह एक सल्लागार होत्या. स्पेन्सर स्टुअर्ट इंडिया या कंपनीच्या व्यवस्थापकीय ...

                                               

अरुणा जयंती

अरुणा जयंती ह्या जानेवारी २०११ पासुन Capgemini india च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.‘भारतातल्या सर्वाधिक सामर्थ्यशाली उद्योजिकांपैकी एक, ही अरुणा जयंती यांची ओळख गेले दीड दशक कायम राहिली आहे. कॅपजेमिनी उद्योगसमूहाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या ...

                                               

अर्चना हिंगोरानी

डॉ. अर्चना निरंजन हिंगोरानी, पीएच्.डी. यांनी १९ जानेवारी, २००९ ते ३० एप्रिल २०१७ पर्यंत आयएल व एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले. डॉ हिंगोरानी १९९४ पासून आयएल ॲंड एफएस समुहाबरोबर २ ...

                                               

अनू आगा

अर्नवाझ अनू आगा या भारतीय उद्योगपती आणि समाजसेविका आहेत. या थरमॅक्स लिमिटेड कंपनीच्या चेअरमन होत्या. २००७मध्ये या भारतातील सर्वात धनाढ्य आठ महिलांपैकी एक आणि ४० धनाढ्य भारतीयांपैकी एक होत्या.

                                               

किरण मझुमदार-शॉ

किरण मझुमदार-शॉ एक भारतीय उद्योजिका आहे. बंगलोरमध्ये असलेली बायोटेक्नॉलॉजी कंपनी, बायोकॉन लिमिटेड चा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत, आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर, चा अध्यक्ष ही आहेत. २०१४ मध्ये, विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या उत् ...

                                               

रूपा कुडवा

रूपा कुडवा या ओमिडयार नेटवर्क इंडिया ॲडव्हायझर्स आणि ओमिडयार नेटवर्क पार्टनर्सच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओमिडयार नेटवर्क ही अमेरिकेतील परोपकारार्थी गुंतवणुक करणारी संस्था आहे. २००७ मध्ये क्रिसिलच्या प्रमुख कार्यकारी अधिकारिपदी विराजमान झाल्या ...

                                               

चंदा कोचर

कोचर यांचा जन्म जोधपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट ॲंजेला सोफिया स्कूल, जयपूर येथे झाले. नंतर त्या मुंबईला आल्या व मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयातून कला शाखेतून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी आय.सी.डब्ल्यू.ए.आय.चा कोर्स पूर्ण केला. कॉस्ट अक ...

                                               

झरिना स्क्रूवाला

झरिना स्क्रूवाला ह्या एक भारतीय उद्योजिका व स्वदेश फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. स्वदेश फाउंडेशन हे भारतातील ग्रामीण भाग सक्षमीकरण करण्याचे काम करते. झरिना स्क्रूवाला ह्या पूर्वी यूटीव्ही सॉफ्टवेअर कम्युनिकेशनचा मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर ...

                                               

तान्या दुबाश

तान्या अरविंद दुबाश ह्या गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रॅंड अधिकारी आहेत. सध्या त्या गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळात काम करतात. तान्या ह्या भारतीय महिला बॅंकच्या संचालक मंडळाचा सदस्य आहेत, तसेच त्या ब्राऊन विद्यापीठाचा ...

                                               

अवनी दवडा

अवनी दवडा या टाटा ग्रुपमधील सर्वात तरुण. मुख्याधिकारी आहेत. टाटा नोबल बेव्हरेजेस लिमिटेड आणि स्टारबक्स कॉफी कंपनी यांचा एकत्रित प्रकल्प असलेल्या टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेडने दवडा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांत भारतभरात ७० दुकाने उ ...

                                               

लावण्या नाल्ली

लावण्या नल्ली या एक भारतीय उद्योजिका आहेत. द नल्ली ग्रुप ऑफ कंपनीझ या आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाच्या त्या उपाध्यक्षा आहेत. या कंपन्या साड्या बनवितात., हे त्यांच्या कंपनीच नाव आहे.

                                               

कविता नेहेमाइया

कविता नहेम्या या एक भारतीय सामाजिक उद्योजक आणि फिनटॅक फर्म आरटूच्या सह-संस्थापिका आणि मुख्याधिकारी आहेत. नेहेमाइया यांनी मे २०१० मध्ये बेंगळुरूमध्ये समीर सेगल यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली. आर्थिक धोरणांद्वारे आणि बाजारावर आधारित दृष्टिको ...

                                               

संगीता पेंडुरकर

संगीता पेंडुरकर केलॉग इंडियाच्या व्यवस्थापक संचालिका आहेत. पॅक्ड गुड्स, फार्मास्युटिकल्स आणि वित्तसेवा या तीन क्षेत्रातल्या मार्केटिंग, सेल्स आणि जनरल मॅनेजमेंटचा २६ वर्षाचा अनुभव त्यांना आहे. फॉर्च्युनच्या मोस्ट पॉवरफुल विमेइन बिझनेस च्या यादीत ...

                                               

रश्मी बन्सल

रश्मी बन्सल या लेखिका, उद्योजिका व युवा विशेष तज्ज्ञ आहेत. जॅम जस्ट अनदर मॅगझिन या भारतातील आचाडीच्या युवा मासिकाच्या त्या सहसंस्थापक व संपादक आहेत. युवकांसाठीची करिअर्स व उद्योजकता हे त्यांच्या लिखाणाचे विषय आहेत. युथकरी हा लोकप्रिय ब्लॉग त्या च ...

                                               

अर्चना भार्गव

अर्चना भार्गव या युनायटेड बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा होत्या.त्यांनी २३ एप्रिल २०१३ साली अध्यक्ष पदी कार्यरत झाल्या.तथापि २० फेब्रुवारी २०१२ ला त्यांनी राजीनामा दिला.

                                               

रोशनी नादर मल्होत्रा

रोशनी नाडर मल्होत्रा ह्या एचसीएल एंटरप्राइजेसच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांच्या त्या कन्या आहेत. त्या एक प्रशिक्षित शास्त्रीय संगीतकार आहेत आणि फोर्ब्सच्या जगातील १०० सर्वांत प्रभावी महिलांच ...

                                               

लीला पूनावाला

लीला फिरोज पूनावाला हया एक भारतीय उद्योगपती, परोपकारी, मानवतावादी आणि लीला पूनावाला फाउंडेशनचे संस्थापक आहेत.त्यांची एक खाजगी संस्था आहे ज्याद्वारे शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन प्रदान करण्याच्या उद्देशाने भारतातील इच्छुक मुलींमध्ये व्यावसायिक शिक्ष ...

                                               

शांती एकांबरम

शांती एकांबरम कोटक महिंद्रा बँकेत ग्राहक बँकिंगच्या अध्यक्षा आहेत. त्या बारा हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत आहेत. बिझनेस टुडेच्या मोस्ट पॉवरफुल विमेइन इंडिया या यादीत त्यांचे नाव अनेक वेळा आलेले आहे. त्यांचा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ...

                                               

शिखा शर्मा

शिखा शर्मा ह्या ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. शर्मा ह्या २००९ मध्ये ॲक्सिस बँकेत नोकरीला लागल्या. व्यवस्थापनातील एक नेत्या म्हणून त्यांनी बँकेत बदल घडवून आण ...

                                               

अपूर्वा सोनी

अपूर्वाने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली जेथे तिला नायका, मॅक, शुगर सौंदर्यप्रसाधने, महिंद्रा एसयूव्ही, मिंत्रा या दूरदर्शनच्या जाहिरातींमध्ये पाहिले गेले. २०१४ मध्ये तिने फेमिना स्टाईल दिवामध्ये भाग घेतला जिथे तिने दहावा क्रमांक मि ...

                                               

दीनदयाळ उपाध्याय

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

                                               

बागमाने टेक पार्क बंगळूर

बागमाने टेक पार्क बंगळूर राजा बागमाने ह्यांच्या बागमाने डेव्हलपर्स कंपनीचे बंगळूरमधील एक टेक्नॉलॉजी पार्क. Bagmane Tech Park is a Software technology Park in India. The park is situated at Sir C V Raman Nagar in बंगळुरू. This park is built and ma ...

                                               

रेल चाक कारखाना

रेल चाक कारखाना हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. बंगळूरच्या येळहंका भागात स्थित असलेल्या ह्या कारखान्यामध्ये रेल्वेच्या इंजिन, प्रवासी तसेच मालवाहतूक डबे इत्यादींमध्ये वापरात येणारी सर्व प्रकारची चाके, आस व निगडीत भाग बनवण्यात येतात. १९७०च्या द ...

                                               

सुरतकल

सुरतकल हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक नगर व मंगळूर शहराचे उपनगर आहे. सुरतकल अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मंगळूरच्या उत्तरेस स्थित असून ते मंगळूर महापालिकेच्या अखत्यारीत येते. भारतामधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या रा ...

                                               

गोल घुमट

गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या विजापूर शहरातील वास्तू आहे. याचे स्थापत्य अशा कौशल्याने केले गेलेले आहे की येथील कक्षिकेतील ध्वनी सात वेळा प्रतिध्वनित होतो. याचे बांधकाम १६२६ ते १६५६ असे तीस वर्षे चाललेले होते. याच्या आत महम्मद आदिलशाहचे थडगे ...

                                               

अण्णा विद्यापीठ

अण्णा विद्यापीठ तमिळ: அண்ணா ப‌ல்கலைக்கழகம் हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक प्रमुख विद्यापीठ आहे. चेन्नईच्या गिंडी भागात प्रमुख कॅम्पस असलेले अण्णा विद्यापीठ १९७८ साली मद्रास विद्यापीठामधील ४ कॉलेजांचे एकत्रीकरण करून निर्माण करण्यात आले. ह्या ...

                                               

चेन्नई मध्य (लोकसभा मतदारसंघ)

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६४०९६९ पुरुष मतदार, ६३९०५५ स्त्री मतदार व २२७ अन्य मतदार असे मिळून एकूण १२८०२५१ मतदार आहेत.

                                               

चेन्नईमधील वाहतूक

मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ही संस्था चेन्नई महानगरामध्ये सार्वजनिक परिवहन सेवा चालवते. एम.टी.सी.चे सुमारे ७७० मार्ग असून दररोज अंदाजे ४९ लाख प्रवासी ही सेवा वापरतात.

                                               

दक्षिणी विभागीय परिषद

दक्षिणी विभागीय परिषद ही भारतातील एक विभागीय परिषद आहे ज्यात आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांचा आणि केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे, ज्याचे मुख्यालय चेन्नई शहरात आहे. अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप हे कोण ...

                                               

सरवणा स्टोअर्स

सरवणा स्टोअर्स तमिळःசரவணா ஸ்டோர்ஸहे चेन्नै स्थीत डायव्हर्सीफाईड रिटेलकिरकोळ विक्री करणारे मोठे दुकान आहेमॉल. ह्या मेगास्टोर्स मध्ये किराणा,भुसार मालासोबतच,दागिने,सौंदर्यप्रसाधने,कपडे,प्लास्टिक प्रॉडक्ट्स,स्टीलची भांडी,गृहपयोगी सामान इ.वस्तु उपलब् ...

                                               

सरस्वती महाल ग्रंथालय

सरस्वती महाल ग्रंथालयाची स्थापना शिवाजी महाराजांचे वंशज सरफोजी महाराज दुसरे यांनी तंजावर येथे केली. हे ग्रंथालय संपूर्ण जगातले मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते.या ग्रंथालयात ४९,००० ग्रंथ आहेत आणि सुमारे ४६,००० हस्तलिखिते संग् ...

                                               

द एलगीन हॉटेल

भारत देश्याचे दार्जिलिंग येथे एच. डी. लामा रोड 734 वर द एलगीन हॉटेल आहे. हे पूर्वी द न्यू एलगीन हॉटेल म्हणून ओळखले जाई. हे साधारण सन 1887 मध्ये बांधले आणि ते मूलतः कूच बिहारचे महाराजांचे उन्हाळी मोसमातील निवासस्थान होते.हे दार्जिलिंग मधील वंशपरंप ...

                                               

उस्मानाबाद

उस्मानाबाद शहर हे उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.शहराचे जुने नाव उस्मानाबाद ची ग्रामदैवत असलेल्या धारासुर मर्दिनी या देवीच्या नावावरून धाराशिव असल्याचे खुप पुरावे सापडतात पण निजामशाही मधील राजा उस्मान अली खान याच्या नावावरून धाराशिव ...

                                               

जालना

मराठवाड्यातील जालना शहर हे जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जालना शहराचे पूर्वीचे नाव जानकीपुर होते. जालना शहरातील किल्ला काही काळ महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अधिपत्याखाली होता तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जालना शहरातील पलंग ब ...

                                               

परभणी

परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. काचीगुडा रेल्वे स्टेशन हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे. परभणी शहरातून २२२ क्रमांक ...

                                               

येणेगूर

येणेगूर हे महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक प्रमुख गाव आहे. येणेगूर हे मराठवाडा प्रशासकीय विभागात येते. येणेगूरचे अक्षवृत्त व रेखावृत्त अनुक्रमे १७°५११२.०" उत्तर आणि ७६°२६२२.२" पूर्व असे आहेत. येणेगूर हे उस्मानाबाद ...

                                               

हिंगोली

हिंगोली शहर हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचे आणि हिंगोली तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हिंगोली शहराच्या ईशान्येस, तालुक्यात सिरसम बुद्रुक येथे मोठी बाजारपेठ आहे.

                                               

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अकोला शहरात आहे व नागपूर येथे दुसरा कॅम्पस आहे. इतिहास: डॉ ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →