ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 302                                               

राष्ट्रीय महामार्ग ५

राष्ट्रीय महामार्ग ५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५३३ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि चेन्नई ह्या महानगरांना जोडतो. कटक, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा व गुंटुर ही रा. म. ५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ५ हा भा ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ५ ए

राष्ट्रीय महामार्ग ५-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ७७ किमी धावणारा हा महामार्ग ओडिशा राज्यातील हरिदासपूर ह्या गावाला, त्याच राज्यातील पारादीप ह्या बंदर असलेल्या गावाशी जोडतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ५४८बी (भारत)

राष्ट्रीय महामार्ग ५४८बी हा भारतातील राष्ट्रीय महामार्ग ४८ चा सहाय्यक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग मंठा येथे सुरु होतो आणि संकेश्वर-गोतूर येथे संपतो. हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून जातो. हा राष्ट्रीय महामा ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ६

राष्ट्रीय महामार्ग ६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,९४९ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि सुरत ह्या शहरांना जोडतो. धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, राजनांदगाव, भिलाई, रायपूर, संबलपूर, खड़गपूर ही रा. म. ६ वर ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ६५ (भारत)

राष्ट्रीय महामार्ग ६५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पुणे आणि मच्छलीपट्टणम ह्या शहरांना जोडतो. हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून जातो. हा राष्ट्रीय महामार्ग ८५१.६६ किमी अंत ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ६६ (भारत)

राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पुर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला केरळमधील कोची ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुप ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ७

राष्ट्रीय महामार्ग ७ हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. २,३६९ किमी धावणारा हा महामार्ग वाराणसी व कन्याकुमारी ह्या धार्मिक स्थळांना जोडतो. वाराणसी, मिर्झापुर, मंगावान, रेवा, जबलपुर, लखनादोन, नागपूर, हैदराबाद, कुर्नूल, गूटी, बंगळूर, हो ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ७ ए

राष्ट्रीय महामार्ग ७-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ५१ किमी धावणारा हा महामार्ग तामिळनाडू राज्यातील तिरुनलवेली ह्या शहराला, त्याच राज्यातील तूतुकुडी ह्या बंदर असलेल्या शहराशी जोडतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ७९

राष्ट्रीय महामार्ग ७९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता राजस्थानच्या अजमेर शहरास चित्तोडगढ, रतलाम मार्गे मध्य प्रदेशमधील धारशहरास जोडतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ८

राष्ट्रीय महामार्ग ८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,४२८ किमी धावणारा हा महामार्ग भारताची राजधानी दिल्लीला भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडतो. गुरगांव, जयपुर, अजमेर, उदयपुर, अमदावाद, वडोदरा व भरुच ही रा. म. ८ वरील काही महत्त्वाच ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ८ ए

राष्ट्रीय महामार्ग ८-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. संपूर्णपणे गुजरातमध्ये असलेला हा रस्ता अमदावादला वांकानेर, मोरबी, कंडला मार्गे कच्छ जिल्ह्यातील मांडवी गावाशी जोडतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ९

राष्ट्रीय महामार्ग ९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ८४१ किमी धावणारा हा महामार्ग पुणे ह्या शहराला मच्छलीपट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील शहराशी जोडतो. इंदापूर, सोलापूर, उमरगा, झहीराबाद, हैदराबाद व विजयवाडा ही रा. म. ९ वर ...

                                               

गुमठी

भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या समतल पारणांवर गेटमनचे उन्हा-पावसापासून रक्षण करण्यास त्याजवळच बांधण्यात आलेल्या खोलीस गुमठी असे म्हणतात. गाडी येत असल्याची सूचना देणारी यंत्रणा यात बहुदा बसविण्यात आलेली असते.त्याद्वारे सूचना मिळाल्यावर, गेटमन या पा ...

                                               

सुरेखा यादव

सुरेखा यादव मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक आहेत. इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर तसेच ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम करणाऱ्या सुरेखा यादव यांची अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मोटरचालक म्हणून निव ...

                                               

कटघोरा–डोंगरगड रेल्वेमार्ग

कटघोरा डोंगरगड रेल्वे मार्ग हा भारतातील एक प्रस्तावित रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गाचे अंतर सुमारे २९५ किमी आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५९५०.५४ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.हा रेल्वेमार्ग ५३ महिन्यात उभारण् ...

                                               

कोकण रेल्वे

कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह् ...

                                               

जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग

साचा:जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग उर्दू:کشمیر ریلوے हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खो ...

                                               

दादर–सोलापूर पट्टा

दादर-सोलापूर पट्टा हा भारतीय रेल्वेतील मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गाचा एक प्रशासकीय भाग आहे. याची कक्षा मुंबईच्या दादर उपनगरापासून सोलापूर पर्यंत आहे. या पट्ट्यात कल्याण, पुणे, दौंड, कुर्डुवाडी ही मोठी रेल्वे जंक्शन व स्थानके आहेत.

                                               

दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग

दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्ली व मुंबई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,३८६ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. मथुरा ...

                                               

दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग

दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्ली व चेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा २,१८२ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यां ...

                                               

पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग

पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग पुणे येथे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गापासून वेगळा होतो व दक्षिणेकडे धावतो. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरांमधून जाणारा ४६८ किमी लांबीचा हा मार्ग कर्नाटकातील लोंढा ह्या लहा ...

                                               

मनमाड–इंदूर रेल्वेमार्ग

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मनमाड या रेल्वे स्थानकापासून इंदूर या शहरापर्यंत एक रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहे. ह्या रेल्वेमार्गाचे काम पुढील सहा महिन्यात सुरु होणार आहे. हा रेल्वेमार्ग मनमाड-धुळे-महू-इंदूर असा राहील. हा मार्ग पूर्ण झाल्यानंत ...

                                               

मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वेमार्ग हा भारतीय रेल्वेचा एक प्रस्तावित प्रकल्प आहे. या मार्गावरून बुलेट ट्रेन धावेल. महाराष्ट्रातील मुंबई महानगरास गुजरातमधील अहमदाबाद शहरास जोडणाऱ्या या मार्गाच्या ५०८ किलोमीटर प्रवासापैकी सव्वाशे किलोमीटरचा हिस्सा मह ...

                                               

मुंबई–चेन्नई लोहमार्ग

मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. मुंबई व चेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,२८१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. हा मार्ग मुंबई-सोलापूर-गु ...

                                               

हावडा–गया–दिल्ली रेल्वेमार्ग

दिल्ली–गया-हावडा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्ली व कोलकाता ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,४४९ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल ह्या राज्यांमधून धावतो. अलीगढ, कानपूर, अलाहाबा ...

                                               

हावडा–दिल्ली मुख्य रेल्वेमार्ग

दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्ली व कोलकाता ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,५३२ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल ह्या राज्यांमधून धावतो. अलीगढ, कानपूर, अलाहा ...

                                               

हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग

हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. कोलकाता व मुंबई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा २,१२७ किमी लांबीचा मार्ग पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. बर ...

                                               

हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग

हावडा-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. कोलकाता व चेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,६६१ किमी लांबीचा मार्ग पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. खरगपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, ...

                                               

हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग

हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. कोलकाता व मुंबई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,९६८ किमी लांबीचा मार्ग पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ व महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. खरगपूर, जमशेदपूर, रुर ...

                                               

अल्टामाउंट रोड

अल्टामॉंट मार्ग किंवा अल्टामाऊंट मार्ग हा दक्षिण मुंबईतील खंबाला हिलवरील उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला, पेडर रोडला जवळपास समांतर असलेला रस्ता आहे. हा रस्ता वळण घेऊन पेडर रोडला जिथे मिळतो तो नाका केम्प्स कॉर्नर म्हणून प्रसिद्ध आहे. सदर मार्गाचे ना ...

                                               

ओला कॅब

ओला कॅब्स ola cab 8240118931, एएनआय टेक्नोलॉजीज प्रा.लि. द्वारा विकसित केलेली भारतीय मूळ ऑनलाइन परिवहन नेटवर्क कंपनी आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत ओलाची किंमत सुमारे ४ बिलियन डॉलर्स इतकी होती. ३ डिसेंबर २०१० रोजी ओला कॅबची स्थापना मुंबईतील ऑनलाइन कॅब ...

                                               

गोल्डन टेम्पल मेल

१२९०३ /१२९०४ गोल्डन टेम्पल मेल ही भारतीय रेल्वेची एक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेगाडी आहे. ही गाडी रोज महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल आणि पंजाबमधील अमृतसर जंक्शन दरम्यान धावते. या गाडीला अमृतसर मधील सुवर्ण मंदिराचे नाव दिले गेले आहे. या गाडीला १९२८ त ...

                                               

नागपूर दुरंतो एक्सप्रेस

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर जंक्शन दुरांटो एक्स्प्रेस ही मुंबईहून महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानी नागपूर जंक्शन दरम्यान धावणारी दैनिक सेवा आहे. या मार्गावरहि गाडी सर्वाधिक लोकप्रिय आहे. नागपूर दुरंतो एक्सप्रेस नोव्हेंबर २००९ मध्य ...

                                               

बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम

बेस्ट ही) मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक पुरवठा कंपनी आहे. बेस्ट चा जन्म इ.स. १८७३ मध्ये ट्रामवे कंपनीच्या रूपात झाला. आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्ट ने वाडी बंदर येथे नोव्हेंबर १९०५ मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले त् ...

                                               

मार्गिका १ (मुंबई मेट्रो)

मार्गिका १ ही मुंबई मेट्रो ह्या मुंबई शहरातील जलद परिवहन प्रणालीची एक मार्गिका आहे. ११.४ किमी लांबीची ही मार्गिका संपूर्णपणे उन्नत स्वरूपाची असून त्यावर एकूण १२ स्थानके आहेत. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणारी मार्गिका १ मुंबईच्या पूर्व उपनगरांना ...

                                               

मुंबई मोनोरेल

मुंबई मोनोरेल ही मुंबई शहरामध्ये कार्यरत असलेली एक मोनोरेल प्रणाली आहे. ४ फेब्रुवारी २०१४ पासून सेवेमध्ये असलेली मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ह्या सरकारी संस्थेने हा प्रकल्प विकसित केला ...

                                               

हावडा मुंबई मेल

हावडा मुंबई मेल ही भारतीय रेल्वेची नागपूर मार्गे मुंबई ते कोलकाता दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. भारत देशाचे पश्चिम बंगालचीराजधानी कलकत्ता आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस) या दोन शहरादरम्यान धावणारी पूर्व-पच्छिम ...

                                               

धीरूभाई अंबाणी

धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबाणी हे गुजराती व भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन ...

                                               

मुकेश अंबाणी

मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी झाला आहे.भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक, फॉच्र्युन ग्लोबल ५०० कंपनी आणि त्याच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान ...

                                               

अजय पिरामल

अजय पिरामल हे भारतातील आघाडीचे उद्योगपती व पिरामल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. अजय पिरामल यांची कंपनी पिरामल एंटरप्राइजेज फार्मा, हेल्थकेयर, रिअल इस्टेट, इन्फॉर्मेशन सर्विसेस, ग्लास पॅकेजिंग आणि फायनान्स सर्व्हिसच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. पिरामल ग् ...

                                               

आदि गोदरेज

आदि गोदरेज हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपति आणि प्रसिद्ध औद्योगिक घराने गोदरेज समूह उद्योगाचे अध्यक्ष आहेत. आदि गोदरेज हे भारतातील अब्जाधीश उद्योगपतीपैकी एक आहे. आदि गोदरेज हे अनेक भारतीय उद्योग संघटनांचे अध्यक्षही होते. २०११ पासून ते इंडियन स्कूल ...

                                               

ख्वाजा अब्दुल हमीद

डॉ ख्वाजा अब्दुल हमीद, हे एक भारतीय उद्योगपती होते. त्यांनी सिपला कंपनीची स्थापना केली. १९३५ मध्ये स्थापन झालेली सिपला ही भारतातील सर्वात जुनी औषध कंपनी आहे. ५२ वर्षांपासून त्यांचा मुलगा युसुफ हमीद हा सध्या ही कंपनी चालवत आहे.

                                               

प्रतापराव गोविंदराव पवार

प्रतापराव गोविंदराव पवार हे एक भारतीय उद्योजक आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. भारत सरकारने व्यापार आणि उद्योगात केलेल्या योगदानाबद्दल २०१४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पवार हे महाराष्ट्र चेंबर ...

                                               

अझीम प्रेमजी

अझीम हशिम प्रेमजी जन्म २४ जुलै १९४५ अझीम प्रेमजी मुंबई मधील भारतीय मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झाला. त्यांचे वडील हे एक नावाजलेले उद्योगपती होते व राईस किंग ऑफ बर्मा म्हणून ओळखले जात. पाकिस्तानचे संस्थापक मुहंमद आली जिन्हा यांनी अझीम प्रेमजी यांचे ...

                                               

राहुल बजाज

राहुल बजाज राहुल बजाज यांचा जन्म, सावित्री आणि कमलनयन बजाज या मातापित्यांच्या पोटी, कलकत्ता येथे १० जून १९३८ रोजी मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती.ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअर ...

                                               

बद्रीनारायण बारवाले

डॉ.बद्रीनारायण बारवाले हे भारतीय संशोधक, उद्योजक होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी जालना येथे संशोधन केले.त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस ...

                                               

लक्ष्मीनिवास मित्तल

सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत. लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मि ...

                                               

ओमप्रकाश मुंजाल

ओमप्रकाश मुंजाल हे भारतीय उद्योगपती होते. मुंजाल भारतातील हीरो सायकल कंपनीचे संस्थापक होते. ओमप्रकाश मुंजाल यांचा जन्म एका छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांनी आणि त्यांचे भाऊ ब्रिजमोहन लाल, दयानंद आणि सत्यानंद यांनी १९४४ मध्ये सायकलीचे स ...

                                               

योगेश चंदर देवेश्वर

योगेश चंदर देवेश्वर हा एक भारतीय उद्योजक होता. ते आयटीसी लिमिटेड चे अध्यक्ष होते. त्यांचा सीईओ पदाचा कार्यकाळ हा भारतातील ईतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत सर्वात लांब कार्यकाळ होता. याच बरोबर ते रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक, राष्ट्री ...

                                               

रितेश अग्रवाल

रितेश अग्रवाल हे ओयो रूम्सचे मालक व संस्थापक आहेत. ओयो रूम्सचा मुख्य उद्देश कमी किमतीमध्ये देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध करून देणे हा आहे. २०१३ मध्ये वयाचा २० व्या वर्षी त्यांनी ओयो रूम्स ॲपची सुरुवात केली.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →