ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 301                                               

राहुल गांधी

राहुल गांधी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय यूथ कॉंग्रेस व नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आहेत. ते ऑल इंडिया कॉंग्रेस समिति चे महासचिव राहिले आणि केरळ वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व ...

                                               

वरुण गांधी

वरुण संजय गांधी हे काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी व त्यांच्या भाजपमधील पत्नी मेनका गांधी यांचे चिरंजीव आहेत. इ.स. २००९ च्या भारतीय लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलिभीत येथून भाजपतर्फे निवडणूक लढले आहेत. पिलिभीतमध्ये झालेल्या ...

                                               

संजय गांधी

संजय फिरोज गांधी हे फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांचे दुसरे चिरंजीव होते. इ.स. १९७७ मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाळून टाकणे यांसारखी कामे हाती घेतली होती. संततिनियमन न करणाऱ्या लोकांच्या ...

                                               

झारखंड विधानसभा निवडणूक, २०१४

झारखंड विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुक होती. २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०१४ दरम्यान ५ फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये झारखंड विधानसभेमधील सर्व ८१ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. २०१४ लोकसभा निवडण ...

                                               

कोडर्मा (लोकसभा मतदारसंघ)

कोडर्मा हा भारताच्या झारखंड राज्यातील १४ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघात कोडर्मासह कोडर्मा जिल्ह्यातील एक, हजारीबाग जिल्ह्यातील एक तर गिरिडीह जिल्ह्यातील ४ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

                                               

राजमहल (लोकसभा मतदारसंघ)

१९८०: सेथ हेंब्राम, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस १९६२: ईश्वर मरांडी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस १९६७: ईश्वर मरांडी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस १९९९: थॉमस हांसदा, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस २००४: हेमलाल मुर्मु, झारखंड मुक्ती मोर्चा १९९८: सोम मरांडी, भार ...

                                               

व्ही. अरुणाचलम

व्ही. अरुणाचलम उपाख्य अलादी अरुणा हे भारत देशातील राजकारणी होते. ते इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून तमिळनाडू विधानसभेवर निवडून गेले.पक्षाचे ज्येष्ठ नेते एम.जी. रामचंद्रन हे त ...

                                               

द्राविडी पक्ष

द्राविडी पक्ष तमिळ: திராவிடக்கட்சிகள்) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील अनेक राजकीय पक्ष आहेत ज्यांचे मूळ पेरियारच्या द्राविडी चळवळीमध्ये आहे. द्रविड भाषा वापरणाऱ्या दक्षिण भारतीय लोकांमध्ये उत्तर व मध्य भारतामध्ये वापरात असणाऱ्या हिंद-आर्य भाषासम ...

                                               

ओ. पन्नीरसेल्वम

तिरू ओ. पन्नीरसेल्वम हे भारताच्या तामिळ नाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. अण्णा द्रमुकच्या पक्षनेत्या जयललिता ह्यांच्या मृत्यूंतर त्यांनी ५ डिसेंबर २०१६ रोजी पदभार स्वीकारला. ह्यापूर्वी देखील ते दोन वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर होते. १४ ...

                                               

एम. भक्तवत्सलम

एम. भक्तवत्सलम हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी भक्तवत्सलम मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन इत्यादी चळवळींदरम्यान तुरुंगात गेले होते. १९६३ ते १९६७ दरम्यान तमिळनाडूच्या मुख्यमत्रीपदावर आले ...

                                               

तमिळनाडू विधानसभा निवडणूक, २०१६

तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०१६ ही भारताच्या तमिळनाडू राज्यातील विधानसभा निवडणुक होती. १६ मे २०१६ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये तमिळनाडू विधानसभेमधील सर्व २३४ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. जयललिताच्या नेतृत्वाखालील अण्णा द् ...

                                               

कनू कलसारिया

डॉ. कनू कलसारिया हे एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. १९९७ ते २०१२ पर्यंत ते १० व्या, ११ व्या आणि १२ व्या गुजरात विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. त्यांनी २०११ मध्ये महुवाजवळील निरमा सिमेंटच्या प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा आ ...

                                               

आतिशी मारलेना

आतिशी मारलेना ह्या आम आदमी पार्टीच्या नेत्या आहेत. त्या पक्षाच्या राजकीय कामकाज समितीच्या सदस्या आहेत. त्या सध्याच्या दिल्लीच्या उपमुख्यमंत्री, मनीष सिसोदियाच्या शिक्षण खात्याच्या त्या सल्लागारही आहेत. त्यांनी मुख्यतः वैकल्पिक शिक्षण आणि अभ्यासक् ...

                                               

गुलाब रघुनाथ पाटिल

गुलाब रघुनाथ पाटिल महाराष्ट्रातील पुढारी आहे.ते महाराष्ट्रचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आहेतते जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदार संघातून आमदार आहे.ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.

                                               

डिंपल यादव

डिंपल यादव या उत्तर प्रदेश राज्यामधील एक महिला राजकारणी आहेत. त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी तसेच समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या स्नुषा आहेत. मुलायम सिंग यादव यांच्या घराण्यातील सक्रिय राजकरणात कार्यरत अ ...

                                               

टमटम

टमटम हे महाराष्ट्रात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तसेच काही शहरी / निमशहरी भागात प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन आहे. हे वाहन ६ आसनी असून रिक्षा सारखे असते. या रिक्षा सहसा डीझेलवर चालतात. डीझेलवर चालणाऱ्या या वाहनांमुळे हवा-प्रदुषण मोठ्या प्र ...

                                               

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.

                                               

यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग

मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग हा भारत देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई व पुणे ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक ...

                                               

शिवशाही (बस सेवा)

शिवशाही ही महाराष्ट्रातील मुंबई आणि कोल्हापूर तसेच मुंबई आणि पुणे शहरांमधील विनाथांबा वातानुकुलित बस सेवा आहे. ही सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालवली जात असली तरी या मार्गावरील बस खाजगी कंत्राटदारांच्या असतात. महामंडळ कंत्राटद ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग हे भारतातील मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० कि.मी. पसरले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था आहे. ही राष्ट्रीय ...

                                               

पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर

पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेचा दुसरा टप्पा आहे. हा सध्या भारतातील सगळ्यात मोठा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पांतर्गत भारतातील श्रीनगर, कन्याक ...

                                               

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हा भारत सरकारने १९९५ साली सुरू केलेला एक उपक्रम आहे. भाराराप्रा भारतातील राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे.

                                               

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना ही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने १९९८ साली सुरु केलेली एक परियोजना आहे, ज्याअंतर्गत भारतातील ६६,५९० किमी पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विकसीत करण्याचे उद्दिष्ट आहे.

                                               

राष्ट्रीय महामार्ग १०८

राष्ट्रीय महामार्ग १०८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. उत्तराखंड राज्यातील १२७ किमी लांबीचा हा रस्ता धरसू आणि गंगोत्री धाम ही गावे जोडतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग १२७ अ

राष्ट्रीय महामार्ग १२७ अ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. अडतीस किमी लांबीचा हा रस्ता आसाममधील पाठशाला शहरापासून भूतानच्या सीमेपर्यंत जातो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग १५३

राष्ट्रीय महामार्ग १५३ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ६० किमी लांबीचा हा रस्ता अरुणाचल प्रदेशमधील लेडो गावापासून म्यानमारच्या सीमेपर्यंत जातो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग २१२

राष्ट्रीय महामार्ग २१२ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग कर्नाटकातील मैसूर शहरास केरळमधील कल्पेट्टामार्गे कोळिकोड शहरास जोडतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग २२६

राष्ट्रीय महामार्ग २२६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १४४ किमी लांबीचा हा रस्ता तामिळनाडूतील तंजावरजवळ रा.म. ६७पासून सुरू होतो व मनमदुरैजवळ रा.म. ४९ला मिळतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग २२७

राष्ट्रीय महामार्ग २२७ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. याची सुरुवात त्रिचीजवळ कोलेरून नदीवरील पुलापाशी होते व चिदंबरम येथे हा रस्ता संपतो. हे अंतर १३६ किमी आहे.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ३१ ए

राष्ट्रीय महामार्ग ३१-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता सिक्कीमची राजधानी गंगटोकला कालिम्पॉंग मार्गे राष्ट्रीय महामार्ग ३१शी जोडतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ३७

राष्ट्रीय महामार्ग ३७ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ७४० किमी लांबीचा हा रस्ता आसाममधील गोलपारा शहराजवळून सुरू होतो व अरुणाचल प्रदेशमधील रोरिंग शहराजवळ संपतो. याला ए.टी. रोड किंवा आसाम ट्रंक रोड या नावानेही ओळखले जाते.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ४ बी

राष्ट्रीय महामार्ग ४-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २७ किमी धावणारा हा महामार्ग महाराष्ट्र राज्यातील पनवेल ह्या शहराला, त्याच राज्यातील पळस्पे ह्या शहराशी जोडतो. कळंबोली व बारापाडा ही रा. म. ४-बी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ४५ बी

राष्ट्रीय महामार्ग ४५-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता तामिळनाडूतील त्रिची शहराजवळ रा.म. ४५पासून तूतुकुडीजवळ रा.म. ७अ पर्यंत धावतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ५०

राष्ट्रीय महामार्ग ५० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक व पुणे शहरांना जोडतो. हा भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. मार्गावरील इतर शहरे सि ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ५६ बी

राष्ट्रीय महामार्ग ५६-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग ५६ला राष्ट्रीय महामार्ग २५शी जोडणारा १९ किमी लांबीचा हा रस्ता उत्तर प्रदेशमध्ये आहे.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ५८

राष्ट्रीय महामार्ग ५८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रामुख्याने उत्तराखंड राज्यामधून धावणारा हा महामार्ग ह्या राज्यामधील अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. ५३८ किमी लांबीचा हा महामार्ग हिमालयातील भारत-ति ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ८ बी

राष्ट्रीय महामार्ग ८-बी हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. गुजरातमध्ये २०६ किमीची लांबी असलेला हा रस्ता बामणबोर जवळ रा.मा. ८अ पासून पोरबंदरपर्यंत आहे.

                                               

सुवर्ण चतुष्कोण

सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सुवर् ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग १

राष्ट्रीय महामार्ग १ हा उत्तर भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४५६ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील पंजाब राज्यातील, अत्तारी ह्या गावाशी जोडतो. अंबाला, जालंधर, लुधियाना व अमृतसर ही रा. म. १ वरील काही महत ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग १ ए

राष्ट्रीय महामार्ग १-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ६६३ किमी धावणारा हा महामार्ग जालंधरला उरी ह्या शहराशी जोडतो. माधोपूर, जम्मू, बनिहाल, श्रीनगर व बारामुल्ला ही रा. म. १-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

                                               

राष्ट्रीय महामार्ग १ डी

राष्ट्रीय महामार्ग १-डी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४२२ किमी धावणारा हा महामार्ग जम्मू आणि काश्मीर राज्यातील श्रीनगर ह्या शहराला, त्याच राज्यातील लेह ह्या शहराशी जोडतो. कारगिल व झोजिला हे रा. म. १-डी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

                                               

राष्ट्रीय महामार्ग १ बी

राष्ट्रीय महामार्ग १-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २७४ किमी धावणारा हा महामार्ग जम्मू आणि काश्मीर राज्यातील बातोत ह्या गावाला, त्याच राज्यातील खानाबल ह्या शहराशी जोडतो व हा संपूर्ण महामार्ग फक्त जम्मू आणि काश्मीर राज्यात धावतो. ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग १ सी

हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.

                                               

राष्ट्रीय महामार्ग २

राष्ट्रीय महामार्ग २ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १४६५ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला पश्चिम बंगालमधील महानगर कोलकाता ह्या शहराशी जोडतो. आग्रा, कानपुर, अलाहाबाद व वाराणसी ही रा. म. २ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग २ ए

राष्ट्रीय महामार्ग २-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २५ किमी धावणारा हा महामार्ग उत्तर प्रदेश राज्यातील सिकंद्रा ह्या गावाला, त्याच राज्यातील भोगनीपूर ह्या गावाशी जोडतो. सिकंद्रा व भोगनीपूर ही रा. म. २-ए वरील काही महत्त्वाची गावे ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग २०६

राष्ट्रीय महामार्ग २०६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. संपूर्णपणे कर्नाटकात असलेला हा रस्ता होन्नावर शहरास शिमोगा, अर्सीकेरे मार्गे तुमकुर शहरास जोडतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग २१ ए

राष्ट्रीय महामार्ग २१-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हरयाणामध्ये १६ किमी आणि हिमाचल प्रदेशमध्ये ४९ किमीची लांबी असलेला हा महामार्ग पिंजोरला स्वरघाटशी जोडतो.

                                               

राष्ट्रीय महामार्ग ३

राष्ट्रीय महामार्ग ३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ११६१ किमी धावणारा हा महामार्ग भारताची आर्थिक राजधानी मुंबईला आग्रा ह्या शहराशी जोडतो. ग्वाल्हेर, इंदूर, धुळे, नाशिक व ठाणे ही रा. म. ३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ३ वरी ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ४

राष्ट्रीय महामार्ग ४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १२३५ किमी धावणारा हा महामार्ग मुंबई व चेन्नई ह्या दोन महानगरांना जोडतो. पुणे, सातारा, कोल्हापुर, बेळगाव, हुबळी, चित्रदुर्ग व बंगळूर ही रा. म. ४ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. ...

                                               

राष्ट्रीय महामार्ग ४ ए

राष्ट्रीय महामार्ग ४-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १५३ किमी धावणारा हा महामार्ग कर्नाटक राज्यातील बेळगांव ह्या शहराला, गोवा राज्यातील पणजी ह्या शहराशी जोडतो. बेळगांव, अनमोड, फोंडा व पणजी ही रा. म. ४-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →