ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 30                                               

कोहिमाची लढाई

कोहिमाची लढाई दुसर्‍या महायुद्धादरम्यान जपानी सैन्य, आझाद हिंद फौज व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये लढली गेली होती. ४ एप्रिल ते २२ जून,१९४४ दरम्यान आधुनिक भारताच्या नागालॅंड राज्यातील कोहिमा शहराच्या सीमेवर लढली गेलेली ही लढाई जपानच्या उ गो मोह ...

                                               

खिलाफत आंदोलन

खिलाफत चळवळ ही ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध भारतीय मुसलमानांची चळवळ होती. तुर्कस्तान हा जगातील सर्व मुसलमानाचा धर्मप्रमुख खलिफा असल्याचे मानले जाते. पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानचा पराभव होऊन त्याचे अनेक तुकडे पडण्याची भीती निर्माण झाली होती. तुर्कस ...

                                               

गझनीचा महमूद

गझनीचा महमूद हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. असे मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करून तो परते. भारतात हा कॄरकर्मा समजला जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता ...

                                               

गांधी टोपी

गांधी टोपी ही पांढऱ्या रंगाच्या कापडाची असते. इ.स.१९१८ पासून गांधीजीनी गांधी टोपी घालायला सुरवात केली. ती खादीच्या कापडापासून तयार केली जाते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान प्रथमच भारतीय नेते महात्मा गांधी यांनी ही टोपी वापरायला सुरू केल्यामुळे ...

                                               

गोवा मुक्तिसंग्राम

गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात. १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज ...

                                               

ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे

ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे तथा जी.आय.पी. ही मध्य आणि पश्चिम भारतातील रेल्वे कंपनी होती. मुंबईतील बोरीबंदर येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना १ ऑगस्ट, १८४९ रोजी झाली.

                                               

जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वे ...

                                               

जुनागड संस्थान

जुनागड संस्थान हिंदुस्थानातील पश्चिमेला सौराष्ट्राचा समुद्र किनारा व इतर बाजूंना भारतीय भू असलेले, पाकिस्तानशी भौगोलिक सलगता नसणारे संस्थान होते. या संस्थानाच्या नबाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची तयारी केली होती.

                                               

डच ईस्ट इंडिया कंपनी

वेरीनिग्ड ऊस्टइंडिश कोंपान्ये ऊर्फ डच ईस्ट इंडिया कंपनी ही इ.स. १६०२ साली स्थापन झालेली नेदरलँड्सस्थित व्यापारी कंपनी होती. इ.स. १६०२ साली नेदरलँड्सने या कंपनीला आशियामध्ये वसाहती निर्माण करण्याचा २१ वर्षांचा मक्ता दिला. ही जगातील सर्वप्रथम बहुरा ...

                                               

डेक्कन स्टेट्स रीजनल काउन्सिल

डेक्कन स्टेट्स रीजनल काउन्सिल अथवा डेक्कन स्टेट्स एजन्सी हे ब्रिटिश भारतातील एक प्रशासकीय एकक होते. इ.स. १९३०च्या दशकात स्थापलेल्या या एजन्सीत पश्चिम भारतातील, प्रामुख्याने विद्यमान महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील राज्ये व संस्थाने समाविष्ट होती. ...

                                               

तक्षशिला

तक्षशिला हे प्राचीन भारतातील एक प्रमुख शहर आणि विद्यापीठ होते. आत्ताच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात रावळपिंडी शहरापासून ३५ किमी वायव्येस असलेल्या या शहराचे अवशेष सुमारे ३,००० वर्ष जुने आहेत. प्राचीन भारतामध्ये शिक्षणाची अनेक नावाजलेली केंद्र उद ...

                                               

तालिकोटची लढाई

तालिकोटची लढाई किंवा राक्कस-तंगडीची लढाई ही विजयनगरचा सम्राट अलिया रामराया आणि दख्खनमधील पाच मुस्लिम सल्तनतींमध्ये लढली गेलेली लढाई होती. २३ जानेवारी, १५६५ रोजी झालेल्या या लढाईत विजयनगरचा पराभव झाला व दक्षिण भारतात अनर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवा ...

                                               

दिल्ली दरबार

दिल्ली दरबार: इंग्लंडच्यामधील राजाच्या किंवा राणीच्या राज्यारोहणाच्या निमित्ताने ब्रिटिशकालीन भारतात दिल्लीत समारंभपूर्वक झालेल्या भव्य सामाजिक एकत्रीकरणांचे नाव दिल्ली दरबार आहे. यालाच इंपीरियल दरबार या नावानेही ओळखले जाते. भारतात ब्रिटिश साम्रा ...

                                               

दुराणी साम्राज्य

दुराणी साम्राज्य हे इ.स. १७४७ ते इ.स. १८४२ या कालखंडात अफगाणिस्तानात अस्तित्वात होते. इ.स. १७४७ साली अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली याने कंदाहारात त्याची स्थापना केली. इ.स. १७७३ साली अहमदशाहाचा मॄत्यूनंतर त्याच्या वंशजांकडे साम्राज्याचे अमीरपद चालू ...

                                               

अहमदशाह अब्दाली

अहमदशाह दुराणी ऊर्फ अहमदशाह अब्दाली,जन्मनावाने अहमदखान अब्दाली, हा दुर्राणी साम्राज्याचा अफगाण संस्थापक होता. आधुनिक काळातील अफगाणिस्तान देशाच्या गाभ्याची बांधणी त्याने स्थापलेल्या साम्राज्यातून झाल्यामुळे तो अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो. अहमदखा ...

                                               

दुसरी गोलमेज परिषद

दुसरी गोलमेज परिषद दिनांक ७ सप्टेंबर १९३१ रोजी सुरु झाली व ती १ डिसेंबर १९३१ ला संपली. पहिल्या परिषदेला हजर असलेली सर्व मान्यवर मंडळी या परिषदेसाठी उपस्थित होती. तरीही काही नवीन मंडळीचा एक नवा गट उपस्थित झाला होता. या नव्या मंडळीमध्ये गांधीजीचा स ...

                                               

धौली प्रस्तरलेख

धौली प्रस्तरलेख हा सम्राट अशोकाने निर्मिलेला एक शिलालेख किंवा प्रस्तरलेख आहे. हा प्रस्तरलेख सम्राट अशोकाने कलिंगचे युद्धानंतर त्याबद्दलचे याचे प्रस्तरलेख लोकवस्तीपासून जवळ, व्यापारी मार्ग आणि तीर्थस्थाने यांच्या नजीक कोरवले. त्यांपैकीच हा एक होय.

                                               

निजामशाही

तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर अहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल ...

                                               

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया

थॉट्स ऑन पाकिस्तान हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बहुचर्चित ग्रंथ आहे. हा राजकीय ग्रंथ इ.स. १९४० च्या डिसेंबरमध्ये प्रकाशित झाला. या वेळी भारताच्या फाळणीवरुन संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या ग्रंथाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या द ...

                                               

पानिपतची तिसरी लढाई

पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि मह ...

                                               

पानिपतची पहिली लढाई

पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत गावाजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामधे झालेली लढाई होती. याने मुघल साम्राज्याचा भारतात पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला. सुहास देविदासराव वागमारे. पानिपत् चे प ...

                                               

पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा

इ.स. १४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघा ...

                                               

पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती

पोर्तुगीज भारत या पोर्तुगालाच्या भारतातील वसाहती होत्या. वास्को दा गामा याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइ ...

                                               

प्रतिसरकारांची स्थापना

इ.स. १९४२ च्या चळवळीच्या प्रारभानंतर देशात ठीकठिकाणी शासकीय यंत्रणा मोडून पडल्यावर स्थानिक लोकांनी प्रतीसरकारे स्थापन करून प्रशासनाचे कार्य आपल्या हाती घेतले. इंग्रज सरकारच्या नियंञणाखाली असलेल्या विशिष्ट प्रदेशात भारतीयांनी स्वतःची शासनयंत्रणा न ...

                                               

प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती

प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ऐतिहासिक पुस्तक आहे. पुस्तकाचे संपूर्ण लिखाण करण्यापूर्वीच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे हे पुस्तक अपूर्ण राहिलेले आहे. या पुस्तकाचा डॉ. आंबेडकरांनी आराखड ...

                                               

प्लासीची लढाई

प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रि ...

                                               

बंगालची कायमधारा पद्धती

ब्रिटीशपूर्व काळातील बहुतेक वंशपरंपरागत जमीनदार राजकीय क्षेत्रातून बाहेर फेकले गेले होते. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने या जमीनदारांकडून पोलिसी अधिकार काढून घेतले व त्यांच्या सेवेत असलेल्या शिपायांना रजा दिली त्यामुळे जमीनदारांचे राजकीय अवमूल्यन होऊन समा ...

                                               

बख्त बुलंद शाह

बख्त बुलंद शहा राजगोंड घराण्याचे सर्वांत महान शासक होते. चांदा आणि मंडला हे शेजारील राज्ये त्यांनी आपल्या राज्यात समाविष्ट केले आणि नागपूर, बालाघाट, शिवनी आणि भंडारा या भागांमध्ये त्याने आपल्या राज्याचे विस्तार केले. खेरलाचे राजपूत राज्य सुद्धा त ...

                                               

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी

द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीझ प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता ...

                                               

ब्रिटिश भारत

ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत, पाकिस्तान व बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश रा ...

                                               

भारताची फाळणी

फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ स ...

                                               

भारताची संविधान सभा

भारताची संविधान सभा ही भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. इ.स.१९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले.

                                               

भारताचे अंतरिम सरकार

२ सप्टेंबर १९४६ मध्ये स्थापन केलेले हंगामी सरकार म्हणून ओळखले जाणारे अंतरिम भारत सरकार नवनिर्वाचित भारतीय संविधान सभा मधील, चे काम ब्रिटीश भारत च्या स्वातंत्र्यासाठी सहकार्य करण्याचे काम होते. ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत भारत च्या स्वातंत्र्य आणि पाक ...

                                               

भारतातील साम्राज्यवाद

अल्ट=वास्को-द-गामा|इवलेसे|118x118अंश| वास्को-द-गामा युरोपियन राष्ट्रांनी भारतात साम्राज्यवाद लादला होता. याशिवाय युरोपियन राष्ट्रांनी आशिया खंडातील भारत, चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया, मलाया, फिलिपाईन्स, थायलंड या देशांवर विविध प्रकारे आपला साम ...

                                               

भारतीय आगमन दिन

भारतीय आगमन दिन हा कॅरिबियन बेटांमध्ये तसेच मॉरिशसमधील सुट्टीचा दिवस आहे. भारतातून वेठबिगारी मजूर या प्रदेशांत आल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.

                                               

भारतीय राज्यकर्त्यांची यादी

मनू- प्रथम मानव विकुक्षी - इक्ष्वाकु - मनुपुत्र अनारण्य कुकुशी - इक्ष्वाकुपुत्र विवस्वान - सूर्याचा पुत्र सूर्यवंशाचा संस्थापक बाण त्रिशंकु - धुंधुमार युवानश्वा -पुराणकालीन अतिशय प्रभावी राज्यकर्ता. याची स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा होती. पृथु ...

                                               

मराठी संस्थाने

भारतात इंग्रजी राजवट स्थापन होण्यापूर्वी तेथे अनेक स्वतंत्र राज्ये होती. त्यांतल्या प्रत्येक राज्याला संस्थान, आणि त्याच्या प्रमुखाला राजा, राणा, संस्थानिक किंवा नवाब म्हणत. सौराष्ट्रात अशी शंभर संस्थाने होती. राजस्थानात आणि उर्वरित गुजराथमध्येही ...

                                               

महाराणा प्रताप

महाराणा प्रताप गुर्जर आवाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या सध्याच्या राजस्थान राज्यातील उत्तर-पश्चिम भारतातील मेवाडचा तेरावा राजा होता. त्यांचे नाव "मेवाडी राणा" असे होते आणि मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरूद्धच्या लष्करी प्रतिकारासाठी ते उल्लेखनीय होते.

                                               

मुकणे राजघराणे

जव्हार संस्थान ची स्थापना करणारे जयदेवराव हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. इ.स. १४व्या शतकात जयबाजीराजे मुकणे यांनी प्रथम या संस्थानाची स्थापना केली. आणि जवळपास ६०० वर्षे मुकणे राजघराण्याची या संस्थानावर सत्ता होती. त्यानंतर १९४७ मध्ये ...

                                               

मुडीमन समिती

कायदे मंडळात स्वराज्य पक्षाने घटनात्मक बदलासंबंधी केलेल्या ठरावानुसार ब्रिटिश सरकारने १९१९ च्या कायद्याच्या यशापशाचे परीक्षण करण्यासाठी सर अलेक्झांडर मुडीमनच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. यामध्ये सरकारी सभासदांचाच जास्त भरणा होता. द्विदल राज्यप ...

                                               

यदु वंश

यदुवंश हा यदु नामक राजापासून सुरू झालेला प्राचीन भारतातील राजवंश होता. यदूचेही बुध--> पुरुरवा--> आयु--> नहुष--> ययाती--> यदु असे पूर्वज होते. श्रीकृष्ण हा या यदूचा थेट वंशज होता. म्हणून त्याला यादव म्हणतात. क्रोष्टा हा यदूचा मुलगा ...

                                               

यादव

यदु राजाचे वंशज. यादव / राजे जाधवराव या मराठा क्षत्रिय घराण्याचा वंशविस्तार!! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. 1" श्रीमन्नारायण ते भगवान श्रीक्रुष्ण पर्यॅंत 2" भगवान श्रीक्रुष्णापासुन देवगीरीचे यादव 3" देवगिरीचे यादव ते स ...

                                               

युआन श्वांग

ह्युएन-त्सांग हा एक चिनी विद्वान होता. ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात तो भारतात आला. त्याचा जन्म चीनमधील हुनान या प्रांतात झाला. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. यानंतर ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात त्याने चीन ...

                                               

राजपुताना एजन्सी

राजपुताना एजन्सीच्या उत्तरेला पंजाब प्रांत, वायव्येला बहावलपूर संस्थान, ईशान्य दिशेला संयुक्त प्रांत, आग्नेयेला मध्य भारत स्टेट एजन्सी आणि दक्षिणेला मुंबई इलाखा आणि नैऋत्येला सिंध प्रांत यांच्या सीमा होत्या.

                                               

वंगभंग चळवळ

वंगभंग चळवळ ही १६ ऑक्टोबर १९०५ रोजी लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरू केलेली चळवळ होती. १९०५ साली लॉर्ड कर्जन यांनी मुस्लिम बहुल वाली प्रांताची स्थापना केली होती, तर ती भारताच्या बंगालला दोन भागात विभागली. इतिहास मध्ये हे वं ...

                                               

शक

शक हे पूर्व इराण आणि युरेशियाच्या स्टेप्स भागात राहणाऱ्या भटक्या जमाती होत्या. रेने ग्रुसेच्या संशोधनानुसार चिनी लोक ताशकेंत, फर्गाना आणि काश्गरच्या आसपास राहणाऱ्या लोकांना स्से नावाने ओळखत, इराणी व भारतीय लोक त्यांना शक म्हणत तर ग्रीक त्यांना सक ...

                                               

शाक्य

शाक्य लोह युगातल्या भारतातील एक कुळ होते. शाक्य कुळाचे जीवनक्षेत्र मगधमध्ये, हिमालयाजवळ होते. शाक्यांनी स्वतंत्र ओलिगार्सिक प्रजासत्ताक राज्य स्थापन केले. त्याला शाक्य गणराज्य म्हणून ओळखले जाई. त्याची राजधानी कपिलवस्तू होती. ती एकतर नेपाळच्या तिल ...

                                               

शाह मीर घराणे

शाह मीर घराणे हे भारतातील काश्मीरवर राज्य करणारा मुस्लिम वंश होता. इ.स. १३३९ ते १५६१ या राजवटीच्या कारकिर्दीत काश्मीरमध्ये इस्लाम धर्माची ठामपणे स्थापना झाली.

                                               

एमिली शेंकल

एमिली शेंकल ही सुभाषचंद्र बोस यांची सचिव भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेली व जन्माने ऑस्ट्रियन स्त्री होती. काही विद्वानांच्या मते, सुभाषचंद्र बोस यांनी २६ डिसेंबर इ.स. १९३७ रोजी ऑस्ट्रियातील बागास्ताइन येथे एमिली शेंकल या युवतीशी गुप्तपणे व ...

                                               

सांग्शाकची लढाई

सांग्शाकची लढाई तथा शांग्शाकची लढाई ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सेना आणि ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये उ-गो मोहिमेअंतर्गत झालेली लढाई होती. या युद्धात भारतीय भूमीवर लढली गेलेली ही पहिलीच लढाई असून जपान्यांनी ब्रिटिशांना शांग्शाकच्या आसपासच्या ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →