ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 3                                               

घुमर नृत्य

घुमर हे राजस्थानातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. घुमणे या शब्दाचा अर्थ चकरा मारणे, गिरक्या घेणे असा होतो. यावरून अनेक गिरक्या घेत सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकाराला घुमर असे नाव पडले आहे. भिल्ल या जमातीमध्ये सरस्वतीच्या उपासनेसाठी हे नृत्य करण् ...

                                               

कथक

कथक किंवा कथ्थक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. कथ्थक हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, ...

                                               

स्पर्धात्मक नृत्य

स्पर्धात्मक नृत्य हा एक लोकप्रिय आणि व्यापक खेळ आहे. ज्यामध्ये प्रतिस्पर्धी अनेक स्वीकृत नृत्य शैली जसे- ॲक्रो, बॅलेट, समकालीन, जाझ, हिप-हॉप, गायन, आधुनिक, वाद्य नाटक, आणि टॅप-सम न्यायाधीश हे इतर क्रियाकलापांच्या विरूद्ध आहे. प्रतिस्पर्धी नृत्य, ...

                                               

छाऊ नृत्य

छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रती ...

                                               

संगीत

नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याच ...

                                               

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ही भारतीय शास्त्रीय संगीताची प्रामुख्याने उत्तर भारतात आढळणारी शैली आहे. अर्वाचीन काळात मात्र पूर्ण भारतभरात आणि परदेशांतही या संगीत प्रकाराचे गायक-वादक आणि श्रोते आढळतात. या शैलीचे मूळ वेदकालीन कर्मकांडातील मंत्रोच्चा ...

                                               

संगीत नाटक

संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत ह्या कलाप्रकाराच्या आणि नाटक ह्या साहित्यप्रकाराच्या संकरातून निर्माण झाला आहे. संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे.

                                               

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. सन २००३पासून, या पुरस्काराचे स्वरूप ५०,००० ...

                                               

कर्नाटक संगीत

भारतीय अभिजात संगीताचा एक प्रकार भारताच्या दक्षिण भागात अर्थात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यात प्रचलित असलेले अभिजात शास्त्रीय संगीत कर्नाटक संगीत म्हणून ओळखले जाते. कर्नाटक प्रांताच्या नावावरून भारतीय शास्त्रीय संगीताचा हा प्रक ...

                                               

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात ...

                                               

व्यंगचित्रकार

व्यंगचित्रे काढणाऱ्या चित्रकारास व्यंगचित्रकार म्हणतात. व्यागचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.

                                               

चेहरा

प्राण्यांच्या डोक्याच्या पोटाकडील पृष्ठभागावरील संवेदक इंद्रियांच्या समुदायाला चेहरा असे म्हणतात. मानवांच्या संदर्भात चेहऱ्यात केस, कपाळ, भुवया, पापण्या, डोळे, नाक, गाल, कान, तोंड, ओठ, दात, हनुवटी या सर्वांची गणना होते. चेहऱ्याचा उपयोग हावभाव व्य ...

                                               

सुधीर तेलंग

सुधीर तेलंग हे एक मराठी व्यंगचित्रकार होते. त्यांची व्यंगचित्रे विविध वर्तमानपत्रांतून ३५ वर्षे प्रसिद्ध झाली. लहानपणापासून तेलंग यांना टिनटिन, फँटम, ब्लाँडी या व्यक्तिरेखांचे आकर्षण होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले व्यंगचित्र इंदिरा गां ...

                                               

मार्मिक (साप्ताहिक)

१९५० ते १९६० पर्यंतचा संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा हा मराठी माणसाचा एकजुटीचा पहिला लढा. मोर्चा, आंदोलने, निषेध सभा, निवडणुका यांनी भरगच्च भरून गेलेला हा इतिहास. या इतिहासातूनच मराठी माणसाचे असे मत झाले की लढल्याशिवाय मराठी माणसाला काही मिळतच ना ...

                                               

मराठी मन

मराठी मन डॉट इन हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २०१० पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे. मन हिरवे मन ओले, मन अंबर नदी काठी! मन नितळ मन माती, मन मराठी मन मराठी. हे या संकेतस्थळाचे ब्रिदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस ...

                                               

केकी मूस

कैकुश्रू माणेकजी उर्फ केकी मूस मुंबईत जन्मलेले व पुर्व खान्देशातील चाळीसगांव येथे राहिलेले जागतिक कीर्तीचे चित्रकार व छायाचित्रकार होते. त्यांची "टेबल टॉप फोटोग्राफी" जगप्रसिद्ध आहे. स्थिरचित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक्ड फोटोग्र ...

                                               

हरिश्चंद्र लचके

हरिश्चंद्र लचके हे मराठी नियतकालिकांमधून व्यंगचित्रे रेखाटणारे चित्रकार होते. लचके यांचा जन्म भूम-कुर्डुवाडी झाला. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती. रद्दीच्या दुकानातील पुस्तकांमधील चित्रांवरून ते स्वतः चित्रे काढून बघत. पुढे स्वतःच्या कल ...

                                               

आर.के. लक्ष्मण

लेखक आर.के. नारायण यांचे लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ या दिवशी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी निय ...

                                               

मंगेश तेंडुलकर

मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरत. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्‌घाटने होत. ...

                                               

सामना (वृत्तपत्र)

सामना हे शिवसेना या राजकीय पक्षाचे मुखपत्र असून ते मुंबई शहरतून प्रसिद्ध होते. या वृत्तपत्राची सुरुवात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. सुरुवातीच्या काळात सामना मधुन बाळासाहेबांची फक्त व्यंगचित्रे प्रकाशित होत असत. पण शिवसेने ...

                                               

बाळ ठाकरे

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.

                                               

कविता

कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, ॲभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारता ...

                                               

रुक्मिणी

रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदेव असे होते. देवी रुक्मिणी मातेची ननंद हि देवी लक्ष्मी व देवी सटवाई देवता असुन हे दोन्ह ...

                                               

मधुकर धोंड

मधुकर वासुदेव धोंड हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

                                               

विश्वनाथ खैरे

विश्वनाथ खैरे हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आहेत. त्यांनी काव्य, गद्य, नाट्यविषयक, भाषाविषयक, समीक्षणात्मक व विविध माहितीपर साहित्य लिहिले आहे.

                                               

दिव्य प्रबंधम

नालायिर दिव्य प्रबंधम इंग्रजी:Nalayir Divya Prabandham तमिळः நாலாயிர் திவ்ய பிர்பந்த்ம் दिव्य प्रबंधम किंवा नालायिर चार सहस्त्रदिव्य प्रबंधम्‌ ह्या भगवान विष्णूंच्यास्तुतीवर आधारलेल्या ओव्यांचा तमिळ भाषेतील काव्यसंग्रह आहे. हा मुळात, तत्कालीन वैष ...

                                               

कृष्णाजी केशव दामले

कृष्णाजी केशव दामले हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.

                                               

आनंद यादव

आनंद यादव हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

                                               

बाळ सीताराम मर्ढेकर

बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्‍या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीव ...

                                               

पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी

पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी उर्फ भावगुप्तपद्म, २४ नोव्हेंबर १८४४; मृत्यू: पुणे, २९मार्च १९११)हे मराठीतील निबंधकार व कवी होते. पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी ह्यांनी पुण्यातील पंडित बाळशास्त्री देव ह्यांच्या संस्कृत पाठशाळेत व्याकरण, व्युत्पत्ती, ...

                                               

शिल्पकला

शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस शिल्प असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच र ...

                                               

मदुराई

मदुराई मराठीत मदुरा Madura, किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल कूडलनगर ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ...

                                               

भारतीय शिल्पकला

यक्ष-भारतीय शिल्पे यांचा विचार करताना त्यामध्ये बौद्धांचे स्तूप,शैलग्रुहे, पुराणातील हिंदू देवतांची मंदिरे, जैनांची मंदिरे, मूर्ती या सर्वांचा समावेश होतो. भारतीय शिल्पकलेची माहिती घेताना सिंधू संस्कृतीचा आढावा प्रारंभी घ्यावा लागेल.सिंधू संस्कृत ...

                                               

मूर्तिशास्त्र

शिल्प, वास्तू व चित्र या तीनही कलांच्या अभ्यासाला मूर्तिशास्त्र म्हंटले जाऊ शकते. शिल्पकला हा मूर्तिशास्त्राचा भाग आहे. तसेच शिल्पकला व मंदिर स्थापत्य यांचा जवळचा संबंध आहे.

                                               

बाबूराव पेंटर

बाबुराव पेंटर यांचा जन्म ३ जून १८९० या दिवशी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्य ...

                                               

पितळखोरे लेणी

पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही ...

                                               

नांदगिरी लेणी

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात कल्याणगड ऊर्फ नांदगिरीचा किल्ला आहे. किल्ल्यावरच्या लोखंडी दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत उतरते. याच गुहेत ही लेणी आढळतात. यांत काही लेण्यांचे खोदकाम आहे. परंतु पाण ...

                                               

अंबा-अंबिका लेणी

अंबा-अंबिका लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे यासारखी ३३ खोदकामे दिसून येतात.

                                               

चोळ राजांची मंदिरे

चोळ राजांच्या साम्राज्याततमिळ राष्ट्राने कला साहित्य आणि धर्म ह्या क्षेत्रात प्रगतीचे उच्च शिखर गाठले. पल्लवांच्या राज्यात आरंभ झालेल्या सांस्कृतीक आंदोलनाचे आपले शिखर चोळांच्या शासनात गाठले.भारतात ह्या पूर्वी कधीही न झालेल्या शिल्पकला,वास्तूकला ...

                                               

कार्मेल बर्कसन

कार्मेल बर्कसन या अमेरिकन शिल्पकार आहेत. यांनी भारतीय शिल्पकला आणि स्थापत्यकलेवर संशोधन करुन अनेक पुस्तके लिहिली आहेत. बर्कसन यांनी ड्यूक युनिव्हर्सिटीतून इतिहास विषयात पदवी मिळवली व नंतर त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मिल्टन हेबाल्ड यांच्या मा ...

                                               

नाटक

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त ...

                                               

नटसम्राट (नाटक)

नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला.

                                               

महाराष्ट्र नाटक मंडळी (नाट्यसंस्था)

महाराष्ट्र नाटक मंडळी ही मराठी नाटकांची निर्मिती करणारी नाट्यसंस्था होती. १० सप्टेंबर, इ.स. १९०४ रोजी हिची स्थापना झाली. या मंडळीने कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित कीचकवध, भाऊबंदकी इत्यादी नाटके रंगभूमीवर आणली व ती नाटके विशेष गाजली. त्र्यंबक सीता ...

                                               

पौराणिक नाटक

पौराणिक नाटक हे हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेले नाटक होय. यात रामायण, महाभारतातील यांतील कथांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यगंधा, द्रौपदी, कच देवयानी ही या प्रकारच्या नाटकांची काही उदाहरणे आहेत. हिंद ...

                                               

सेलिब्रेशन (नाटक)

सेलिब्रेशन हे प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग नोव्हेंबर १९, २००३ रोजी जिगीषा क्रिएशन्स प्रा. लि., मुंबई या नाट्यसंस्थेतर्फे शिवाजी मंदिर, दादर येथे झाला.

                                               

तो मी नव्हेच (मराठी नाटक)

तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी "लखोबा लोखंडे" ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित होती, व खटला हा बार्शीच्या कोर्टात चालू होता.

                                               

इतिहास

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद ...

                                               

भारतीय सैन्याचा इतिहास

भारतीय सेनेचा इतिहास उपलब्ध काही संदर्भांनुसार, लाखो वर्षांचा आहे. तो वेदकालिन व रामायण तसेच महाभारत यांच्याइतका जूना आहे. पुरातन कालापासून ते १९व्या शतकापर्यंत अनेकानेक राजांनी व सम्राटांनी आपले परंपरागत सैन्य तयार केले होते.भारताचे इतिहासात सत् ...

                                               

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळाची विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात असलेल्या सरदार मेहेंदळे यांच्या वाड्यात केली. पुढे ही संस्था पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरातील स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित झाल ...

                                               

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्रा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →