ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 299                                               

फकीर मोहम्मद इब्राहिम कलीफुल्ला

फकीर मोहम्मद इब्राहिम कलीफुल्ला हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहे. त्यांचा जन्म भारताच्या तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात कारैकुडी येथे झाला.

                                               

ॲना सारा कुगलर

डॉ. ॲना सारा कुगलर ह्या अमेरिकेन वैद्यकीय मिशनरी होत्या. त्यांनी भारतामध्यल्या गुंटूरमध्ये हॉस्पिटलची स्थापना करुन ४७ वर्षे रुग्णसेवा केली. या हॉस्पिटलला नंतर त्यांचे नाव देण्यात आले.

                                               

पद्मविभूषण पुरस्कार

पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. याचे स्वरूप एक पदक आणि प्रशस्तीपत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि ...

                                               

भारतरत्‍न

भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन ...

                                               

बिधन चंद्र रॉय

डॉ. बी.सी. रॉय म्हणून ओळखले जाणारे बिधन चंद्र रॉय हे एक निष्णात डॉक्टर होते. ते भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. बी.सी. रॉय एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्य ...

                                               

एम.एस. सुब्बुलक्ष्मी

मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी ऊर्फ एम.एस. सुब्बुलक्ष्मी या मॅगसेसे पुरस्कार व भारतरत्‍न पुरस्कार विजेत्या कर्नाटक शैलीतील गायिका होत्या. कुंजम्मा हे त्याचे बालपणीचे लाडाचे नाव, त्यांच्या आई अक्कमलाई यासुद्धा नावाजलेल्या व्हायोलिन वादक होत्या, स ...

                                               

झाकिर हुसेन

डॉ. झाकिर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, इ.स. १९६७ ते मे ३, इ.स. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६२ या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केले आणि १९६२ ते १९६७ पर्यंत भ ...

                                               

माधव विश्वनाथ धुरंधर

रावबहादुर माधव विश्वनाथ धुरंधर हे नावाजलेले चित्रकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला होता. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने धुरंधरांना रावबहादूर हा किताब दिला.

                                               

नरहर बाळकृष्ण देशमुख

अप्पासाहेब देशमुखां ना दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. त्यांचे आजोबा नागेश कृष्ण देशमुख हे ग्वाल्हेरच्या महाराणी बायजाबाई शिंद्यांचे सचिव होते, तर वडील सांगली संस्थानात दरबारी वकील होते. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे अप्पासाहेबांचा सांभाळ त्यां ...

                                               

नामदेवराव एकनाथ नवले

रावबहादुर नामदेव एकनाथ नवले हे ब्रिटिश भारतातील वकील आणि राजकारणी होते. ते बडोदा कॉलेजमधून बी.ए.आणि मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयातून एल्‌एल.बी झाले. शिक्षणासाठी त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप आणि दिवाण बहादुर धमासकर स्कॉलरशिप ही ...

                                               

रावबहादुर

हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर, रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा ह ...

                                               

राजा राममोहन रॉय

राजा राममोहन रॉय हे एक भारतीय समाजसुधारक होते. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आ ...

                                               

शंकर पांडुरंग पंडित

रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित हे वेदाभ्यासक, उत्तम प्रशासक व महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा या शाळेचे संस्थापक होते. त्यांनी वेदार्थरत्न हे मासिकही चालविले, तसेच तुकाराम गाथेची संशोधित प्रत इंदुप्रकाश गाथा तयार केली. त्यांचा जन्म ...

                                               

शिवलिंगराव जगदेवराव देशमुख

रावबहादुर शिवलिंगराव जगदेवराव देशमुख हे विजापूर जिल्ह्यातीतल्या सिंगडी तालुक्यातील अलमेल परगण्याचे इनामदार होते. त्याशिवाय ते जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष आणि विजापूरमधील ऑनररी मॅजिस्ट्रेट्स बेंचचे चेअरमन होते. १९११ साली ते रावसाहेब झाले आणि १९३५ ...

                                               

साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आ ...

                                               

उल्का महाजन

वडील सरकारी नोकरीत असल्याकारणे उल्का महाजन यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झाले. काॅलेजचे शिक्षण मुंबईत. त्या एमएसडब्ल्यू मास्टर्स डिग्री इन सोशल वेलफेअर पदवीधर आहेत.

                                               

उमा शंकर दीक्षित

उमा शंकर दीक्षित एक भारतीय राजकारणी, कॅबिनेट मंत्री आणि पश्चिम बंगाल आणि कर्नाटकचे राज्यपाल होते. १२ जानेवारी १९०१ रोजी उन्नाव जिल्ह्यातील उगू गावात त्यांनी जन्म घेतला. त्यांचे शिक्षण कानपूर येथून झाले. आपल्या विद्यार्थीजीवनानंतर ते स्वातंत्र्य च ...

                                               

अर्जुन सिंग

अर्जुन सिंग नोव्हेंबर ५,इ.स. १९३० - मार्च ४, इ.स. २०११ हे भारतीय राजकारणी होते. ते इ.स. १९५७ ते इ.स. १९८५ या काळात मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. ते इ.स. १९८० ते इ.स. १९८५ या काळात मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री तर मार्चइ.स. १९८५ ते नोव्हें ...

                                               

हेमवतीनंदन बहुगुणा

बहुगुणांनी आपले शालेय शिक्षण पौडी येथून पूर्ण केले आणि कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी अलाहाबाद येथील कॉलेजात प्रवेश घेतला.इ.स. १९३९-इ.स. १९४० दरम्यान त्यांनी महात्मा गांधींच्या प्रेरणेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळ ...

                                               

एच.एम. पटेल

हरीभाई मुलजीभाई पटेल हे इंडियन सिव्हील सर्व्हीस मधून नियुक्त झालेले वरीष्ठ सनदी अधिकारी होते. वल्लभभाई पटेल गृहमंत्री असताना एच.एम.पटेल हे भारत सरकारच्या केंद्रिय गृहमंत्रालयाचे सचिव होते.सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणा ...

                                               

मुफ्ती महंमद सईद

मुफ्ती महंमद सईद हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. ते २००२-०५ व २०१५-१६ ह्या काळात जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर होते. मुफ्ती महंमद ...

                                               

राजनाथ सिंग

राजनाथ सिंग हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या संरक्षणमंत्री विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंग भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैक ...

                                               

जयराम रमेश

जयराम रमेश हे भारतीय अर्थतज्ज्ञ आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. जून, इ.स. २००४ पासून ते राज्यसभेचे सदस्य असून आंध्र प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात भारताचे पर्यावरणमंत्री होते. जयराम रमेश ...

                                               

नितीश कुमार

नितीश कुमार हे भारत देशाच्या बिहार राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. जनता दल ह्या राजकीय पक्षाचे पक्षाध्यक्ष असलेले नितीशकुमार भारतामधील अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. जनता दलामधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या नितीशकुमारांनी विश्वनाथ ...

                                               

सुरेश प्रभू

सुरेश प्रभाकर प्रभू ११ जुलै, इ.स. १९५३ - हे भारतीय जनता पक्षामधील एक राजकारणी व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये इ.स. २०१४ ते इ.स.२०१९ पर्यंत रेल्वेमंत्री होते. १९९६ ते २०१४ या कालावधीत शिवसेना पक्षाचे सदस्य राहिलेले प्रभू पूर्वीच्या राजापूर ल ...

                                               

ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगाल राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषविलेले आहे. मे २०११ मधल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेसने पश्चिम बंगालमधील डाव्या विचारस ...

                                               

सय्यद शाहनवाझ हुसेन

सय्यद शहानवाझ हुसेन हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील किशनगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नागरी विमानवाह ...

                                               

लोकसभा मतदारसंघ

भारतीय संसदेची खालची सभा लोकसभा ही खासदारांची बनलेली असते| प्रत्येक खासदार हा एकाच भौगोलिक मतदार संघ प्रतिनिधित्व करतो| सध्या येथे ५४३ मतदारसंघ आहेत| भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या लोकसभेचे जास्तीत जास्त आकार ५५० सदस्य आहेत जे ५३० सदस्य आहेत जे ...

                                               

किरण बेदी

किरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या. किरण बेदी यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि ...

                                               

टी.व्ही. अनुपमा

टी.व्ही. अनुपमा या केरळ राज्याच्या खाद्य सुरक्षा अधिकारी आहेत. या २०१४ पासून या पदावर आहेत. तेव्हापासून कीटनाशके आणि कीटनाशकयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गटांविरुद्ध त्यांनी मोहीम उघडून १५ महिन्यांत केरळमधला ७० टक्के भाजीपाला कीटनाश ...

                                               

दुर्गाशक्ती नागपाल

दुर्गाशक्ती नागपाल या भारतीय प्रशासकीय सेवेतील उत्तर प्रदेश केडरच्या अधिकारी आहेत. त्या आपल्या इमानदारीसाठी ओळखल्या जातात. भारत सरकारच्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दुर्गाशक्ती नागपाल यांची म्हणून ओएसडी-आॅफिसर आॅन स्पेशल ड्यूटी व ...

                                               

स.गो. बर्वे

सदाशिव गोविंद बर्वे हे एक मराठी सनदी अधिकारी होते. बर्वे यांचे वडील आधी उपजिल्हाधिकारी आणि नंतर सांगली संस्थानाचे दिवाण होते. बर्वे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. उच्च ...

                                               

कोगनोळी

उत्तरेला दूधंगगा नदीचा हिरवागार विस्तीर्ण काठ, दक्षिणेला भव्य असा श्री मल्लिकार्जुन डोंगर, पूर्वी याच डोंगरावर बऱ्याच औषधी वनस्पती मिळायच्या. म्हणून याला संजीवनी डोंगरही म्हणतात. पश्चिमेला पुणा ते बेंगलोर रोड आणि महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसलेल ...

                                               

बेडकिहाळ गाव

बेडकिहाळ हे भारताच्या दक्षिणेकडील कर्नाटक राज्यातील एक गाव आहे. हे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात आहे. बेडकिहाळ हे दरवर्षी दसऱ्यात साजरा होणाऱ्या "श्री सिद्धेश्वर महोत्सवासाठी" प्रसिद्ध आहे. दसरा उत्सवात मुख्य आकर्षण म्हणजे श्री ...

                                               

मुठा खोरे

मुठा खोरे हे मुठा नदीच्या उगमापासून पुढील काही भागात वसलेले आहे. मुठा खोरे हे शिवकाळातील बारा मावळातील एक मावळ आहे. शिवकालीन पत्रात मुठा खोऱ्याचा बऱ्याच वेळा उल्लेख आलेला आहे. पुण्याच्या नैऋत्य दिशेने वाहत येणारी ही पुण्याची जीवनगंगा मुळशी तालुक् ...

                                               

अकोला (लोकसभा मतदारसंघ)

अकोला हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अकोला जिल्ह्यामधील ५ व वाशिम जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

                                               

अमरावती (लोकसभा मतदारसंघ)

अमरावती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

                                               

अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)

अहमदनगर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अहमदनगर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

                                               

इचलकरंजी (लोकसभा मतदारसंघ)

इचलकरंजी हा महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ होता. रत्नाप्पा कुंभार हे या मतदारसंघातील पहिले खासदार होते. नंतर फेररचनेमुळे ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ठ झाले.

                                               

ईशान्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ विक्रोळी विधानसभा मतदारसंघ मुलुंड विधानसभा मतदारसंघ घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

                                               

उत्तर मध्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)

कुर्ला विधानसभा मतदारसंघ वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ चांदिवली विधानसभा मतदारसंघ कलिना विधानसभा मतदारसंघ विले पार्ले विधानसभा मतदारसंघ वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ

                                               

उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)

बोरीवली विधानसभा मतदारसंघ दहिसर विधानसभा मतदारसंघ कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ चारकोप विधानसभा मतदारसंघ मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ मागाठणे विधानसभा मतदारसंघ

                                               

उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ)

उस्मानाबाद हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील ४ व लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

                                               

औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)

औरंगाबाद हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

                                               

कोल्हापूर (लोकसभा मतदारसंघ)

कोल्हापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

                                               

चंद्रपूर (लोकसभा मतदारसंघ)

चंद्रपूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधील ४ व यवतमाळ जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

                                               

जळगाव (लोकसभा मतदारसंघ)

जळगाव हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

                                               

जालना (लोकसभा मतदारसंघ)

जालना हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यामधील ५ व औरंगाबाद जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

                                               

ठाणे (लोकसभा मतदारसंघ)

बेलापूर विधानसभा मतदारसंघ ठाणे विधानसभा मतदारसंघ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ ऐरोली विधानसभा मतदारसंघ ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघ

                                               

धुळे (लोकसभा मतदारसंघ)

धुळे हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या धुळे जिल्ह्यामधील ३ व नाशिक जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →