ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 297                                               

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. य ...

                                               

महाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्प

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वात आघाडीचे राज्य आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या १५ टक्के निर्मिती महाराष्ट्रात होते.परंतु तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने गेली काही वर्षे महाराष्ट्रातील जनतेला वीजटंचाईचा ...

                                               

लोणी काळभोर

हे गाव सिंहगड - भुलेश्वर पर्वतरांगाच्या पायथ्याशी उत्तरेकडील बाजूला वसलेले आहे, ही पर्वत रांग सह्याद्रीच्या पश्चिमेस ते पूर्वेकडे आहे. मुळा-मुठा नदी गावाच्या उत्तरेकडील बाजूला वाहते. प्रशासकीयदृष्ट्या हे गाव पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे. ...

                                               

निम्राना हॉटेल्स

निम्राना हॉटेल्स भारतातील पडीक ऐतिहासिक स्थळांचे पुनर्निर्माण करून त्यांना हॉटेल्स मध्ये रुपांतरित करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९९१ मध्ये अमन नाथ आणि फ्रान्सिस वाकझीयार्ग यांनी केली होती. अमन नाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून मध्ययुगीन भा ...

                                               

बनास नदी (राजस्थान)

राजस्थानमध्ये बनास नावाच्या दोन नद्या आहेत. दोन्ही अरवली पर्वतात उगम पावतात. एक दक्षिणेला जाऊन गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून जाऊन कच्छच्या रणात विलीन होते, तर दुसरी बनास नदी चंबळ नदीला मिळते. चंबळ पुढे यमुना नदीला मिळते. ही दुसरी बनास नदी राजस ...

                                               

सांभर तलाव

सांभर तलाव हा भारतातील जयपूरपासून ९६ किमी नैर्ऋत्येला आणि अजमेरपासून ६४ किमी पूर्वेला महामार्ग क्रमांक ८ वर आहे. हा भारतातील सर्वात मोठा खार्‍या पाण्याचा तलाव आहे. जवळच सांभार लेक टाऊन नावाचे गाव आहे. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण १२०० फूट उंचीवर आहे ...

                                               

राम कापसे

राम कापसे हे भारतीय संसदसदस्य होते. मूळचे शिक्षक असलेले कापसे हे १९५९ ते १९९३ या कालावधीत रूपारेल महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते जनसंघ, जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांचे ठाणे जिल्ह्यातील नेते होते.

                                               

आयुर्विमा

आयुर्विमा ही एखाद्या संस्था किंवा व्यक्तीने कोणा एका व्यक्तीच्या मृत्युपश्चात आर्थिक भरपाई देण्याचे वचन आहे. विमा काढलेल्‍या व्यक्तीच्या मृत्यूमधुन उद्भवणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी हे संरक्षण म्हणून वापरले जाते. याने विमा काढलेल्या व्यक्त ...

                                               

अमिताव घोष

अमिताव घोष हे भारतीय रिझर्व बॅंकेचे १६ वे गव्हर्नर होते. गव्हर्नर म्हणून त्यांचा कार्यकाळ अवघ्या २० दिवसांचा होता. सगळ्यात कमी कालावधीचे गव्हर्नर म्हणून अमिताव घोष ओळखले जातात. अमिताव घोष हे आधी रिझर्व बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. तर त्या आधी ...

                                               

जेम्स ब्रेड टेलर

जेम्स ब्रेड टेलर हे भारतीय रिझर्व बॅंकेचे दुसरे गव्हर्नर होते. जरी सर ओस्बॉर्न स्मिथ हे भारतीय रिझर्व बॅंकेचे पहिले गव्हर्नर होते तरी भारतीय नोटांवर स्वाक्षरी करण्याचा पहिला मान जेम्स ब्रेड टेलर यांना मिळाला. जेम्स ब्रेड टेलर हे सनदी अधिकारी होते ...

                                               

शक्तिकांत दास

शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत. ११ डिसेंबर, २०१८ रोजी त्यांची या पदावर नेमणूक झाली.

                                               

ओस्बॉर्न स्मिथ

ओस्बॉर्न स्मिथ हे भारतीय रिझर्व बॅंकेचे पहिले गव्हर्नर होते. सर ओस्बॉर्न स्मिथ यांनी भारतात येण्यापूर्वी बॅंक ऑफ न्यु साउथ वेल्स ऑस्ट्रेलिया मध्ये २० वर्षे आणि कॉमनवेल्थ बॅंक ऑफ ऑस्ट्रेलिया या बॅंकेत १० वर्षे काम केले होते. १९२६ साली स्मिथ भारतात ...

                                               

बी.एस.ई. सेन्सेक्स

बी.एस.ई. सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. आशियातील सर्वात प्राचीन अशा बी एस ची स्थापना १८७५ मध्ये बीएसई लिमिटेड या रूपात झाली होती `. भारतीय शेअर बाजाराच्या वाटचालीत या एक्सचेंजचे कार्य मोलाचे असे आहे आणि याचा निर्देशांक जगभर नावा ...

                                               

सुकुमार सेन

सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ ही त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द होती. सुकुमार सेन यांचे शिक्षण सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून आणि नंतर लंडन विद्यापीठात झाले. या वि ...

                                               

धोला सदिया पूल

धोला-सदिया पूल हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला पूल भारतातील सर्वात लांब पूल आहे. सुमारे सव्वानऊ किलोमीटर) लांबीच्या या पुलाची वजन पेलण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे हा पूल नागरिकांसोबत लष्करालाही वापरता येतो. हा पूल मुंबईतील बांद्रा-वरळी सीलिंक ...

                                               

सराईघाट पूल

सराईघाट पूल हा आसाम राज्याच्या गुवाहाटी शहरामधील ब्रह्मपुत्रा नदीवरील एक प्रसिद्ध पूल आहे. १९६२ साली बांधण्यात आलेला ह्या पूलाला येथील सराईघाट ह्या परिसराचे नाव देण्यात आले आहे. सराईघाट पूल ब्रह्मपुत्रेवरील पहिला पूल होता तसेच रस्ता व रेल्वेमार्ग ...

                                               

गुवाहाटी रेल्वे स्थानक

गुवाहाटी रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्यातील गुवाहाटी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारतामधील सर्वात वर्दळीचे असलेले गुवाहाटी स्थानक ह्या भागातील वाहतूकीचा महत्त्वाचा दुवा आहे. पश्चिम बंगालमधून ईशान्येच्या राज्यांकडे धावणाऱ्या स ...

                                               

तेझपूर विमानतळ

तेझपूर विमानतळ भारताच्या आसाम राज्यातील तेजपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथे वायुसेनेचा तळही आहे. त्याला सलोनीबारी विमानतळ असेही म्हणतात. तेझपूर वायुसेना तळ भारतीय हवाई दलाचा एक प्रमुख तळ आहे. हा सुखोई एसयू-३० या विमानांचे व मिग-२१ विमानांचे माहे ...

                                               

चेन्नई इग्मोर रेल्वे स्थानक

चेन्नई इग्मोर हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रलखालोखाल चेन्नई शहरामधील हे दुसरे प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून प्रामुख्याने तमिळनाडूच्या दक्षिणेकडील इतर शहरांसाठी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल्वेचे देखील चेन्न ...

                                               

चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक

चेन्नई सेंट्रल हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रल हे दक्षिण भारतातील सर्वात वर्दळीचे स्थानक असून येथे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे. येथून भारतातील सर्व मोठ्या शहरांकडे प्रवासी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल ...

                                               

ताज महाल हॉटेल, दिल्ली

ताज महाल हॉटेल भारताच्या दिल्ली शहरातील पंचतारांकित आरामदायी हॉटेल आहे. दिल्लीतील इंडिया गेटचे आग्नेय बाजूस लूयटेन्स भागात हे ११ मजल्यांचे हॉटेल आहे. याची वास्तू मोगल वास्तुशिल्पकलेचा एक नमूना आहे. धोलपूर येथील गुळगुळीत दगडापासून बांधलेली ही वास् ...

                                               

मेडेन्स हॉटेल, दिल्ली

मेडेन्स हॉटेल हे भारताच्या दिल्ली शहरातील एक हॉटेल आहे. याला ऑबेरॉय मेडेन्स हॉटेल असेही म्हणतात. हे मेडेन्स मेट्रोपोलिटन हॉटेल एक ऐतिहासिक हॉटेल आहे. दिल्ली मधील १९०३ मध्ये सर्वांत जुने पण अत्याधुनिक सोयींनी युक्त असे ते हॉटेल होते. ब्रिटिशांच्या ...

                                               

आनंद विहार टर्मिनल रेल्वे स्थानक

आनंद विहार टर्मिनस रेल्वे स्थानक हे भारताच्या दिल्ली शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्लीच्या पूर्व भागातील आनंद विहार उपनगरात स्थित असलेले हे स्थानक २००९ साली तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आले. नवी द ...

                                               

दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक

दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक हे भारताची राजधानी दिल्ली महानगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या सराई रोहिल्लामधून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान व गुजरातकडे जाणाऱ्या गाड ...

                                               

नवी दिल्ली रेल्वे स्थानक

नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे भारताच्या दिल्ली शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. १६ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज सुमारे ३०० गाड्या सुटतात ज्यांमधून अंदाजे ५ लाख प्रवासी प्रवास करतात. हे भारतामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. भारतीय र ...

                                               

हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक

हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक हे भारताच्या दिल्ली शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. ७ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. नवी दिल्ली ह्या प्रमुख स्थानकावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. हजरत निजामुद् ...

                                               

गुंटकल रेल्वे स्थानक

गुंटकल जंक्शन हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील गुंटकल शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले गुंटकल जंक्शन देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. मुंबई-चेन्न ...

                                               

तिरुपती रेल्वे स्थानक

तिरुपती रेल्वे स्थानक हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील रेल्वे स्थानक असून, तिरुपती आणि चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरू येथे उतरतात.

                                               

विजयवाडा रेल्वे स्थानक

विजयवाडा जंक्शन हे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील विजयवाडा विभागाचे मुख्यालय असलेले विजयवाडा देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. कोलकाता-चेन्नई व ...

                                               

विशाखापट्टणम रेल्वे स्थानक

विशाखापट्टणम जंक्शन हे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. विशाखापट्टणम भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्रामध्ये असून ते वॉल्टेअर रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. हावडा-चेन्नई हा भारताच्या पूर्व किनारपट्टी भागातून ध ...

                                               

आग्रा छावणी रेल्वे स्थानक

आग्रा छावणी हे उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्ली व उत्तरेकडून मध्य रेल्वेमार्गे मुंबई व पुण्याकडे धावणाऱ्या ग ...

                                               

गोरखपूर रेल्वे स्थानक

गोरखपूर जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. गोरखपूर भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता तसेच देशातील बह ...

                                               

मथुरा रेल्वे स्थानक

मथुरा हे उत्तर प्रदेशच्या मथुरा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-मुंबई व दिल्ली-चेन्नई हे दोन प्रमुख रेल्वेमार्ग येथून वेगळे होतात. ह्या कारणास्तव महाराष्ट्र, गुजरात तसेच दक्षिणेकडून दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व गाड्या मथुरेमार्गेच ज ...

                                               

माणक नगर रेल्वे स्थानक

माणक नगर रेल्वे स्थानक उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील एक लहान रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचा कोड MKG आहे. हे लखनौ शहराची सेवा करते. स्टेशनमध्ये तीन प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्मवर चांगले आश्रयस्थान नाहीत. माणक नगर हे लखनौ मधील स्थानिक स्थानांपै ...

                                               

लखनौ चारबाग रेल्वे स्थानक

लखनौ चारबाग हे उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वे क्षेत्राच्या लखनौ विभागाचे मुख्यालय असलेले लखनौ उत्तर प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. हे स्थानक लखनौच्या चारबाग ह्या भागात स्थित असून लखनौ जंक् ...

                                               

वाराणसी रेल्वे स्थानक

वाराणसी जंक्शन हे भारताच्या उत्तर प्रदेशच्या वाराणसी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-कोलकाता ह्या भारतामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्लीकडून बिहार, झारखं ...

                                               

डेहराडून रेल्वे स्थानक

डेहराडून रेल्वे स्थानक हे उत्तराखंडच्या डेहराडून शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हरिद्वारमार्गे दिल्ली व हावडाकडे जाणारा उत्तर रेल्वेचा मार्ग डेहराडून येथे संपतो.

                                               

भुवनेश्वर रेल्वे स्थानक

भुवनेश्वर रेल्वे स्थानक हे ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात.

                                               

बंगळूर सिटी रेल्वे स्थानक

बंगळूर सिटी रेल्वे स्थानक हे बंगळूर महानगरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या बंगळूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. बंगळूर सिटी भारतामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून दररोज १०० प ...

                                               

बेळगाव रेल्वे स्थानक

बेळगाव रेल्वे स्थानक हे बेळगाव शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावर असलेल्या बेळगाव स्थानकामध्ये रोज अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.

                                               

हुबळी रेल्वे स्थानक

हुबळी रेल्वे स्थानक हे हुबळी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे. बंगळूर सिटी भारतामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून दररोज अनेक रेल्वेगाड्या सुटतात.

                                               

कोचुवेली रेल्वे स्थानक

कोचुवेली हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील एक रेल्वे टर्मिनस आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी २००५ साली कोचुवेली स्थानक उघडण्यात आले. हे स्थानक शहराच्या उत्तर भागात स्थित असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील बाह्य ...

                                               

तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक

तिरुवनंतपुरम सेंट्रल हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. केरळमधील सर्वात वर्दळीचे असलेले तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाचे मुख्यालय येथेच स् ...

                                               

अहमदाबाद रेल्वे स्थानक

अहमदाबाद जंक्शन हे अहमदाबाद शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. गुजरातमधील सर्वात मोठे व वर्दळीचे असलेले अहमदाबाद स्थानक कच्छ, सौराष्ट्र इत्यादी भूभागांना भारताच्या इतर भागांसोबत जोडते ...

                                               

वडोदरा रेल्वे स्थानक

वडोदरा जंक्शन हे गुजरात राज्यामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मुंबई-दिल्ली ह्या प्रमुख मार्गावर असलेल्या वडोदरा स्थानकामध्ये दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात. वडोदरा स्थानकाची निर ...

                                               

सुरत रेल्वे स्थानक

सुरत हे गुजरात राज्याच्या सुरत शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून गुजरातकडे व उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा सुरतमध्ये थांबा आहे.

                                               

मडगांव रेल्वे स्थानक

मडगांव रेल्वे स्थानक हे गोव्याच्या मडगांव शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक गोव्यामधील सर्वात वर्दळीचे असून महाराष्ट्र व उत्तरेकडून कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. वास्को द ...

                                               

जम्मू तावी रेल्वे स्थानक

जम्मू तावी रेल्वे स्थानक हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू ह्या शहरामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाच्या अखत्यारीत येणारे जम्मू तावी हे राज्यामधील सर्वात मोठे स्थानक असून येथून दिल्ली व दिल्लीच्य ...

                                               

श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक

श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील कटरा येथील रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ह्या स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ४ जुलै २०१४ रोजी केले. जम ...

                                               

टाटानगर रेल्वे स्थानक

टाटानगर जंक्शन हे झारखंड राज्याच्या जमशेदपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. राज्यामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेले टाटानगर हावडाखालोखाल दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे स्थानक आहे. टाटानगर हे नाव प्रसिद्ध भारती ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →