ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 292                                               

आयफोन ४

आयफोन ४ हा एक स्मार्टफोन आहे जो ॲपल इंक द्वारे डिझाइन आणि मार्केटींग केला गेला आहे. हे चौथी पिढीचा आयफोन आहे. बर्‍याच उल्लेखनीय गळतीनंतर आयफोन चे सॅन फ्रान्सिस्को येथील ॲपलच्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषदेत ७ जून, २०१० रोजी प्रथम अनावरण करण्यात आ ...

                                               

आयफोन ६एस

आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लस हे ॲपल इंक द्वारा डिझाइन, विकसित आणि विकले गेलेले स्मार्टफोन आहेत. आयफोनची नववी पिढी आहे. ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील बिल ग्राहम नागरी सभागृहात ९ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांची घोषणा ...

                                               

आयफोन ७

आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस हे ॲपल इंक द्वारे डिझाइन केलेले, विकसित केलेले आणि विकलेले स्मार्टफोन आहेत. ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील बिल ग्राहम नागरी सभागृहात ७ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांची घोषणा केली होती. ॲपलने सप ...

                                               

आयट्यून्स

आयट्यून्स ही ॲपल या कंपनीने बनवलेली प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे आयपॉड वा आयफोन यांच्या फोटो, चलचित्रे व संगीत या सगळ्यांचे योजन केले जाते. तसेच या द्वारे आपण एकदा ॲपल विक्री विभागाशी क्रेडिटकार्डाची माहिती देऊन करार केला की आयपॉड टच व आयफोन साठ ...

                                               

विंडोज ९८

विंडोज ९८ ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीची चित्रमय संगणक संचालन प्रणाली आहे. ती विंडोज ९क्ष मालिकेतील दुसरी महत्त्वाची प्रकाशित संचालन प्रणाली आहे. मे १५, १९९८ रोजी ती उत्पादनासाठी प्रकाशित झाली तर रिटेलसाठी जून २५, १९९८ रोजी प्रकाशित झाली. विंडोज ९८ ह ...

                                               

एक्सप्रेसजेट

एक्सप्रेसजेट अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील कॉलेज पार्क शहरात स्थित प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी पूर्णपणे स्कायवेस्ट इंकॉर्पोरेटेडच्या मालकीची आहे. स्कायवेस्ट इंकॉर्पोरेटेड स्कायवेस्ट एरलाइन्सची मालक कंपनी आहे. स्कायवेस्टने विकत घेण् ...

                                               

एन्डेव्हर एअर

एन्डेव्हर एअर अमेरिकेतील प्रादेशिक विमानकंपनी आहे. ही कंपनी डेल्टा एअर लाइन्सची उपकंपनी असून ती डेल्टा कनेक्शन या नावाने सेवा देते. १९८५मध्ये एक्सप्रेस एअरलाइन्स वन या नावाने सुरू झालेल्या या कंपनीने २००२मध्ये पिनॅकल एअरलाइन्स असे नाव घेतले. २०१२ ...

                                               

चेस्टर ए. आर्थर

चेस्टर अ‍ॅलन आर्थर, हा अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष होता. आर्थराच्या आधीचा अध्यक्ष जेम्स गारफील्ड याची हत्या झाल्यानंतर १९ सप्टेंबर, इ.स. १८८१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेला आर्थर ४ मार्च, इ.स. १८८५पर्यंत अध्यक्षपदावर होता. त्याच्या अध्यक ...

                                               

अॅल गोर

आल्बर्ट आरनॉल्ड गोर, ज्युनियर, वॉशिंग्टन, डी.सी) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ४५वा उपराष्ट्राध्यक्ष आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेला गोर १९९३ ते २००१ दरम्यान राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. ...

                                               

लिंडन बी. जॉन्सन

लिंडन बेन्स जॉन्सन, लघुनाम एलबीजे हा अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते २० जानेवारी, इ.स. १९६९ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. जॉन एफ. केनेडी याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत हा अमेरिकेचा ३७वा उप ...

                                               

हॅरी ट्रुमन

हॅरी एस. ट्रुमन हे अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रुमन हे इ.स. १९४५ ते इ.स. १९५३ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होते.

                                               

रिचर्ड निक्सन

रिचर्ड निक्सन हा अमेरिकेचा ३७वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९६९ ते ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा इ.स. १९५३ ते इ.स. १९६१ या कालखंडात ड्वाइट डी. आयझेनहॉवर याच् ...

                                               

मिलार्ड फिलमोर

मिलार्ड फिलमोर हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा तेरावा अध्यक्ष होता. व्हिग पक्षाचा सदस्य असलेला तो अखेरचा राष्ट्राध्यक्ष होता. बारावा राष्ट्राध्यक्ष झकॅरी टेलर याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत उपराष्ट्राध्यक्ष असलेला फिलमोर टेलराच्या मृत्यूनंतर अध्य ...

                                               

जेराल्ड फोर्ड

जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, कनिष्ठ हा अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष होता. ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ ते २० जानेवारी, इ.स. १९७७ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी इ.स. १९७३-७४दरम्यान रिचर्ड निक्सन याच्या अध्यक्षपदाच्या दुसर्‍या मुद ...

                                               

जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश

जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हा अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८९ ते २० जानेवारी, इ.स. १९९३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा रॉनल्ड रेगन याच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १९८१ ते इ.स ...

                                               

जॉन एफ. केनेडी

जॉन फिट्झजेराल्ड केनेडी, टोपणनाव जॅक केनेडी, हा अमेरिकेचे ३५वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९६१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या केनेडीची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पदावर असतानाच हत्या झाली. केनेडी दुसर्‍या महायुद्धात दक्षिण प ...

                                               

फ्रँकलिन पियर्स

फ्रॅंकलिन पियर्स हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा चौदावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५२ ते ४ मार्च, इ.स. १८५७ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. त्याआधी त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात न्यू हॅंपशायर स ...

                                               

जेम्स ब्यूकॅनन

जेम्स ब्यूकॅनन, कनिष्ठ हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पंधरावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५७ ते ४ मार्च, इ.स. १८६१ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर त्याने अमेरिकेच्या संय ...

                                               

जेम्स गारफील्ड

जेम्स एब्राम गारफील्ड हा अमेरिकेचा २०वा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८८१ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून १९ सप्टेंबर, इ.स. १८८१ रोजी शार्ल गीतो नावाच्या हल्लेखोराने याची हत्या करेपर्यंत अवघ्या २०० दिवसांएवढा अल्पकाळ हा राष्ट्राध्यक्षपदा ...

                                               

जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स

जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स हा अमेरिकेचा सहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८२५ ते ४ मार्च, इ.स. १८२९ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तो संघवादी, डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन, राष्ट्रीय रिपब्लिकन, प्रतिमॅसोनिक व व्हिग या पक्षांचा सद ...

                                               

ड्वाइट डी. आयझेनहॉवर

ड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर हे अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष होते. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. ते दुसर्‍या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचे सरसेनापती होते. द ...

                                               

युलिसिस एस. ग्रँट

युलिसिस एस. ग्रॅंट हा अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकन यादवी युद्धाच्या, तसेच यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या कालखंडातलअ सेनानी होता. ४ मार्च, इ.स. १८६९ ते ४ मार्च, इ.स. १८७७ या कालखंडात सलग दोन कार्यकाळांसाठी हा राष्ट्राध्यक्ष होता. त्या ...

                                               

झकॅरी टेलर

झकॅरी टेलर हा अमेरिकेचा बारावा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकी सेनाधिकारी होता. सुरुवातीस राजकारणात रस नसलेला टेलर इ.स. १८४८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींत व्हिग पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला व लुईस कास याला हरवत अध्यक्षपदी निवडला गेला. ४ मार्च, इ.स. १८४९ ...

                                               

डॉनल्ड ट्रम्प

डोनल्ड जॉन ट्रम्प, सीनियर हे अमेरिका देशाचे ४५वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेल्या ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या २०१६ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिं ...

                                               

प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम

प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांतर्फे देण्यात येणारा नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या राष्ट्रीय हित, सुरक्षा, जागतिक शांतता, सांस्कृतिक किंवा इतर क्षेत्रांमध्ये मोठी सार्वजनिक अथवा खाजगी ...

                                               

जेम्स मनरो

जेम्स मनरो हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पाचवा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८१७ ते ४ मार्च, इ.स. १८२५ या काळादरम्यान सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेला मनरो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संस्थापकांपैकी शेवटचा, तस ...

                                               

रॉनल्ड रेगन

रॉनल्ड विल्सन रेगन हा अमेरिकेचा ४०वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८१ ते २० जानेवारी, इ.स. १९८९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर हा कॅलिफोर्नियाचा ३३वा गव्हर्नर होता. राजकारणात प्रवेशण्याआधी रेगन रे ...

                                               

अब्राहम लिंकन

अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते तर रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. ते अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होते. लिंकन यांचा गुलामगिरीची पद्धत प्रदेशांमध्ये नेण्यास विरोध ...

                                               

वॉरेन हार्डिंग

वॉरेन जी. हार्डिंग हा अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२१ ते २ ऑगस्ट, इ.स. १९२३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर हा इ.स. १९०३ ते इ.स. १९०५ या कालखंडात ओहायोचा २८वा लेफ्टनंट गव्हर्नर होता, तर ...

                                               

हर्बर्ट हूवर

हर्बर्ट क्लार्क हूवर हा अमेरिकेचा ३१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२९ ते ४ मार्च, इ.स. १९३३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. हूवर पेशाने खाण-अभियंता व लेखक होता. इ.स. १९२०च्या दशकामधल्या वॉरेन हार्डिंग व कॅल्विन कूलि ...

                                               

बेंजामिन हॅरिसन

बेंजामिन हॅरिसन हा अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १८८९ ते ४ मार्च, इ.स. १८९३ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा वाहिली. अमेरिकेचा ९वा अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन याचा हा नातू होता. अमेरिकन यादवी युद्धात लढणार्‍या युनियन सैन्या ...

                                               

विल्यम हेन्री हॅरिसन

विल्यम हेन्री हॅरिसन हा अमेरिकेचा नववा राष्ट्राध्यक्ष, राजकारणी व सैनिकी अधिकारी होता. तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेला अंतिम, तर अध्यक्षपदावर असताना मरण पावलेला पहिला राष्ट्राध्यक्ष ठरला. ४ मार्च, इ.स. १८४१ साल ...

                                               

२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक

२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक ही अमेरिकेच्या डेमॉक्रॅटिक पक्षांतर्गत निवडणूक होती. ह्या निवडणुकीद्वारे अमेरिकेतील ५० राज्ये व वॉशिंग्टन डी.सी. मधील या निवडणूकांतून २०१६च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीतील डेमॉक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरविण्य ...

                                               

२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक

२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक ही अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणूक होती. अमेरिकेतील ५० राज्ये व वॉशिंग्टन डी.सी. मधील या निवडणूकांतून २०१६च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीतील रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार ठरविण्यात आला. उद्योगपती डॉनल्ड ट ...

                                               

२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष अधिवेशन

२०१६ डेमोक्रॅटिक पक्ष राष्ट्रीय अधिवेशन हे अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे एक प्रमुख अधिवेशन २५ ते २८ जुलै २०१६ दरम्यान पेन्सिल्व्हेनियाच्या फिलाडेल्फिया शहरात भरवले गेले. ह्या अधिवेशनामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींनी २०१६ अमेरिकन ...

                                               

२०१६ रिपब्लिकन पक्ष अधिवेशन

२०१६ रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अधिवेशन हे अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे एक प्रमुख अधिवेशन १८ ते २१ जुलै २०१६ दरम्यान ओहायोच्या क्लीव्हलंड शहरात भरवले गेले. ह्या अधिवेशनामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींनी २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवड ...

                                               

एडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन

एडविन रॉबर्ट ॲंडरसन सेलीग्मन हे एक अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होते. ज्यांनी त्यांची संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दी कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येथे खर्च केली. सेलीग्मन हे सार्वजनिक कर आणि सार्वजनिक वित्तप्रणाली यावरील सर्वोत्तम कार्याबद्दल ओळखले जातात.

                                               

एस्थर डुफ्लो

एस्थर डुफ्लो ह्या एक फ्रेंच-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील गरीबी निर्मूलन आणि विकास अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. २००३ मध्ये स्थापन झालेल्या अब्दुल लतीफ जमील लॅबच्या त्या सह-संस्थापक आणि सह-द ...

                                               

वॉरन बफे

वॉरन बफे हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते. बफे हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. २००८ साली बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर २०११ सा ...

                                               

जेफ बेझोस

जेफ्री प्रेस्टन जेफ बेझोस एक अमेरिकन इंटरनेट आणि एरोस्पेस उद्योजक, मीडिया प्रोप्रायटर आणि गुंतवणूकदार आहे. संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अ‍ॅमेझॉन डॉट कॉम, इन्क. चे अध्यक्ष म्हणून ते परिचित आहेत. फोर्ब्स संपत्ती निर्देशांकावरील पहिले सेंटि ...

                                               

ली आयकोका

ली आयकोका हे अमेरीकेतील उद्योगपती होते. ते फोर्ड मोटर कंपनी व क्रायस्लर या दोन वाहन कंपन्यांचे अध्यक्ष होते. अभियांत्रीकी पदवी घेतल्यानंतर १९४६ साली ते फोर्ड मोटर कंपनीत विक्री विभागात रुजु झाले. त्या नंतर १९७० सली स्वतःच्या कर्तुत्वावर त्यांनी क ...

                                               

हेलन केलर

डॉ. हेलन ॲडम्स केलर या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीदार होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या.

                                               

आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२०-२१

आयर्लंड क्रिकेट संघाने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जानेवारी २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. संयुक्त अरब अमिरातीसोबत एकदिवसीय मालिका खेळून झाल्यावर आयर्लंड ने अफगाणिस्तानविरुद्ध तीन वनडे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्येच ...

                                               

मोनालिसा

मोनालिसा हे १६व्या शतकात लिओनार्दो दा विंची ह्या इटालियन चित्रकाराने काढलेले एक प्रसिद्ध तेलचित्र आहे. पॅरिसमधील लूव्र ह्या संग्रहालयामध्ये हे चित्र सध्या प्रदर्शनासाठी ठेवले आहे. मोनालिसा हे एक जगप्रसिद्ध चित्र. इटालियन प्रबोधनकालीन श्रेष्ठ चित् ...

                                               

मॉहने धरण

मॉहने धरण जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील मॉहने आणि हेवे नद्यांवरील मोठे धरण आहे. डॉर्टमुंडपासून ४५ किमी पूर्वेस असलेल्या या धरणाची क्षमता १३,५०,००,००० मी ३ आहे. याची बांधणी १९०८ ते १९१३ दरम्यान झाली होती. त्यावेळी हे युरोपमधील सगळ्यात ...

                                               

सोर्पे धरण

सोर्पे धरण जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील सोर्पे नदीवरील धरण आहे. या धरणाची क्षमता ३,३८,००,००० मी ३ आहे. याची बांधणी १९२६ ते १९३५ दरम्यान झाली होती. या धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच औद्यौगिक वापरासाठी होतो. याशिवाय हे धरण जलवि ...

                                               

नॉयश्वानस्टाइन

न्वाईश्वानस्टाइन हे जर्मनीतील बायर्न राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे स्थळ जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या सीमेलगत असून आल्प्स पर्वताच्या पायथ्याच्या डोंगररांगामध्ये स्थित आहे. ही जागा केवळ एकच कारणा साठि प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील राजवाडा. १ ...

                                               

ख्वाजा नझीमुद्दीन

हाजी सर ख्वाजा नझीमुद्दीन हा बंगाली राजकारणी व पाकिस्तानाचा दुसरा गव्हर्नर-जनरल, तसेच दुसरा पंतप्रधान होता. पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर-जनरल मुहम्मद अली जीना यांच्या मॄत्यूनंतर तो सप्टेंबर १४, इ.स. १९४८ ते ऑक्टोबर १७, इ.स. १९५१ या कालखंडात दुसरा ...

                                               

शौकत अझीझ

शौकत अझीझ हा पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी आहे. याने जनरल परवेझ मुशर्रफ याच्या नेतृत्वाखालील संयुक्त लष्करी राजवटीत २० मे, इ.स. २००४ ते १५ नोव्हेंबर, इ.स. २००७ या कालखंडात पाकिस्तानाचा १५वा पंतप्रधान म्हणून सूत्रे सांभाळली. याने आपल्या पंत ...

                                               

चौधरी मुहम्मद अली

चौधरी मुहम्मद अली पंजाबी, उर्दू: چوہدری محمد علی ; रोमन लिपी: Chaudhry Muhammad Ali ; हा पाकिस्तानी राजकारणी होता व इ.स. १९५५ ते इ.स. १९५६ सालांदरम्यान पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान होता. त्याच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पाकिस्तानाची राज्यघटना ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →