ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 291                                               

अबोलहसन बनीसद्र

अबोलहसन बनीसद्र हा आशियामधील इराण देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९७९ सालच्या इराणी क्रांतीनंतर शहाचे राजतंत्र बरखास्त करून इराणमध्ये इस्लामिक प्रजासत्ताक प्रकारचे सरकार स्थापन करण्यात आले. १९८० सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बनीसद्र ७९ टक्क ...

                                               

हसन रूहानी

हसन रूहानी हे इराणचे ७वे व विद्यमान राष्ट्राध्यक्ष, तसेच वकील, विद्वान व माजी मुत्सद्दी आहेत. जून, इ.स. २०१३ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये तेहरानाचे महापौर मोहम्मद बाकर गालिबाफ यांना व अन्य चार प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत राष्ट्राध्यक्ष ...

                                               

शिराझ

शिराझ ही इराण देशाच्या फार्स प्रांताची राजधानी व इराणमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिराझ शहर इराणच्या नैऋत्य भागात झाग्रोस पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते प्राचीन पर्शियामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. शिराझमध्ये इ.स. पू ...

                                               

किम जाँग-इल

किम जॉंग-इल हा उत्तर कोरिया देशाचा सर्वोच्च नेता, कामगार पक्षाचा सरचिटणीस, राष्ट्रीय संरक्षण खात्याचा प्रमुख व उत्तर कोरियन लष्कराचा प्रमुख होता. १९९४ साली वडील किम इल-सुंग ह्यांच्या मृत्यूनंतर किम जॉंग-इलच्या हाती उत्तर कोरियाची सत्ता आली. १७ डि ...

                                               

काजुयोशी मिउरा

काजुयोशी मिउरा, बहुतेकदा फक्त काझू म्हणून ओळख, हे एक जपानी फुटबॉलपटू असून तो जे १ लीगमध्ये योकोहामा एफसीसाठी फॉरवर्ड म्हणून खेळत आहेत. सन १९९० ते २००० दरम्यान ते जपानी राष्ट्रीय संघाकडून खेळले आणि शियन फुटबॉल संघाने दत्तक घेण्यापूर्वी ते सन १९९३ ...

                                               

बशर अल-अस्साद

डॉ. बशर अल-अस्साद हे सीरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. तसेच ते सीरियाच्या सैन्य दलाचे प्रमुख व सीरियाच्या सत्तारूढ बाथ पार्टीचे जनरल सेक्रेटरी आहेत. बशर यांचे वडील हाफिज अल-अस्साद हे १९७१ ते २००० पर्यंत सलग ३० वर्ष सीरियाचे राष्ट्राध्यक्ष होते. ...

                                               

इडो किल्ला

इडो किल्ला, तथा चियोदा किल्ला हा जपानमधील एक भुईकोट किल्ला आहे. याची रचना १४५७ मध्ये एता दाकानने केली होती. हा किल्ला आता तोक्यो शाही महालाचा एक भाग आहे. सध्याच्या मुयोशी प्रांताच्या तोशिमा जिल्हा, चियोदा गावाजवळ अशलेल्या या किल्ल्याला आधी इदो म् ...

                                               

नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ

नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जपानमधील तोक्यो महानगराला आंतरराष्टीय विमानसेवा पुरवणारा एक विमानतळ आहे. हा विमानतळ तोक्यो स्टेशनच्या ५७ किमी पूर्वेला चिबा प्रांतामधील नारिता ह्या शहरात स्थित आहे. जपानमधील बव्हंशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक ह्या ...

                                               

टोकियो स्टेशन

टोकियो स्टेशन हे जपानमधील चियोदा, टोकियोमधील एक रेल्वे स्टेशन आहे. मूळ स्टेशन इम्पिरियल पॅलेस मैदानाजवळ चियोडाच्या मारूनोउची जिल्ह्यात आहे. नवीन रेल्वे स्टेशन गिनझाच्या पूर्व विस्तार क्षेत्रापासून फार दूर नाही. या स्थानकाद्वारे फार मोठे क्षेत्र व ...

                                               

हानेडा विमानतळ

टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ हा जपान देशाच्या टोकियो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. हा विमानतळ टोकियो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यं ...

                                               

आयफेल टॉवर

आयफेल टॉवर ही १८८९ साली बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. आयफेल टॉवर ही फ्रान्सची सर्वाधिक ओळखली जाणारी खूण मानली जाते. आयफेल टॉवर ३२४ मीटर १,०६३ फूट उंच आहे व त्याला तीन मजले आहेत. गुस्ताव्ह आयफेल ह्या फ्रेंच वास्तूशास्त्रकाराला ...

                                               

लूव्र संग्रहालय

लूव्र हे पॅरिस शहरातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध संग्रहालय आहे. याचे अधिकृत नाव भव्य लूव्र असे आहे. लूव्र जगातील सर्वात मोठ्या व सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या संग्रहालयांपैकी एक मानले जाते. १० ऑगस्ट १७९३ साली सुरु झालेल्या ह्या लूव्रला दरवर्षी सुमा ...

                                               

नाना वाडा

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांच्या इ.स.१७८० साली स्वतःकरता बांधलेल्या शनिवार वाड्याच्या मागील बाजूस बांधलेल्या वाड्यास नाना वाडा असे म्हणतात. पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन बांधकामांचा संगम या वास्तूमध्ये आहे.

                                               

लाल महाल

लाल महाल ही छोटीशी वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे. लाल महालच्या समोरच पुण्यातील अतिशय गजबजलेला असा शिवाजी रोड आहे. शिवाजी महाराजांचे ब ...

                                               

महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके

महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके म्हटले जाते. या ठिकाण ...

                                               

पाताळेश्वर, पुणे

पाताळेश्वर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे. राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पूनकविषय ...

                                               

महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके

भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना राष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हटले जाते. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम भारत सरकारचे पु ...

                                               

हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड येथे असलेले मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वा ...

                                               

एशियाटिक सोसायटी मुंबई टाऊन हॉल

एशियाटिक सोसायटी मुंबई टाऊन हॉल किंवा टाऊन हॉल मुंबई ही दक्षिण मुंबईच्या फोर्ट ठिकाणी निओक्लासिकल इमारत आहे. त्यात मुंबईची एशियाटिक सोसायटी, राज्य केंद्रीय ग्रंथालय आणि एक संग्रहालय आहे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे मुख्य कार्यालय, महार ...

                                               

गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झ ...

                                               

एच.के. एक्सप्रेस

हॉंग कॉंग एक्सप्रेस एरवेझ तथा एचके एक्सप्रेस ही चीनमधील हॉंग कॉंग स्थित विमानकंपनी आहे. स्वस्त दरात प्रवासी वाहतूक उपलब्ध करणारी ही कंपनी आशियामधील चीन, मलेशिया, कोरिया, तैवान आणि थायलंडसह नऊ देशांमध्ये विमानसेवा पुरवते. हॉंग कॉंग आंतरराष्ट्रीय व ...

                                               

कॅथे ड्रॅगन

हॉंगकॉंग ड्रॅगनएअर एअरलाईन्स लिमिटेड ही हॉंग कॉंगस्थित आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी कॅथे ड्रॅगन नावाने धंदा करते. या कंपनीचे पूर्वीचे नाव ड्रॅगनएर होते संपूर्णपणे कॅथे पॅसिफिकच्या मालकी असलेल्या कॅथे ड्रॅगनचे कॉर्पोरेट मुख्यालय क ...

                                               

एअरब्ल्यू

एअरब्लू लिमिटेड ही पाकिस्तानमधील खाजगी विमान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय इस्लामाबाद स्टॉक एक्स्चेंज टॉवर्समध्ये १२ व्या मजल्यावर आहे. इस्लामाबाद, लाहोर, कराची आणि पेशावर या स्थानकांपासून दैनंदिन ३० विमानांची सेवा दुबई, अबूधाबी, शारजॉं, आणि मस् ...

                                               

एअर इंडिया एक्सप्रेस

एअर इंडिया एक्सप्रेस भारतातील केरळमधून स्वस्त दराने विमानसेवा देणारी एअर इंडियाला सहाय्यकारी अशी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी पहिली एअरलाईन्स आहे. तिचे मुख्यालय कोची येथे आहे. या एअरलाईन्सकडून मध्य पूर्व आणि द‍‍क्षिण पूर्व आशियामध्ये सेवा द ...

                                               

जेट एअरवेज

IATA:9W, ICAO:JAI, कॉलसाइन:JETAIRWAYS जेट एअरवेज इंग्लिश: Jet Airways ही भारतातील दुसरी सर्वात मोठी प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी आहे. जेट एअरवेजचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतातील व जगभरातील एकूण ६८ शहरांमध्ये जेट एअरवेजची विमानसेवा आहे. कं ...

                                               

२००४ भारतीय लोकसभा निवडणुक

२० एप्रिल ते १० मे २००४ च्या दरम्यान चार टप्प्यांत सार्वत्रिक लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. १४ व्या लोकसभेचे ५४३ सदस्य निवडून देण्यासाठी ६७ करोडहूनही अधिक लोक मतदान करण्यास पात्र होते. लोकसभा किंवा" लोकांचे सभागृह” ही भारतीय संसदेची लोकांनी थेट ...

                                               

२००९ लोकसभा निवडणुका

भारताच्या १५ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुका एप्रिल १६, एप्रिल २२, एप्रिल २३, एप्रिल ३०, मे ७ आणि मे १३ अशा ५ टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी मे १६ इ.स. २००९ रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकांत अंदाजे ७१ कोटी ४ लाख मतदार आपला कौल देतील. मागील निवडणुक ...

                                               

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका आहेत. ७ एप्रिल ते १२ मे, २०१४ दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून सोळाव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. १६ मे २०१४ रोजी मतमोजणी करण्यात आली. ...

                                               

२०१९ लोकसभा निवडणुका

२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका होत्या. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत या निवडणुकांमधून सतराव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. त्यापैकी ७८ खासदार महिला आहेत इतिहासा ...

                                               

हमीद करझाई

हमीद करझाई हे अफगाणिस्तान देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष होते. भारताच्या हिमाचल प्रदेशामध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर करझाईंनी अफगाणिस्तानमधील सोव्हियेत युद्धात मुजाहिदीन बनून अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीला मदत केली. करझाई व त्यांचे कुट ...

                                               

अश्रफ घनी

अश्रफ घनी अहमदझाई हे अफगाणिस्तान देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये अपक्ष घनी विजय मिळवून राष्ट्राध्यक्षपदावर आले. ह्यापूर्वी २००२ ते २००४ दरम्यान घनी अफगाणिस्तानचे अर्थमंत्री होते. बै ...

                                               

बुरहानुद्दीन रब्बानी

बुरहानुद्दीन रब्बानी हे अफगाणिस्तान देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. रब्बानींनी २८ जून १९९२ ते २७ सप्तेंबर १९९६ दरम्यान देशाचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. १९९६ मधील तालिबानच्या अफगाणिस्तान अतिक्रमणानंतर रब्बानी पुढील ५ वर्षे ते अफगाणिस्तानच्या बंड ...

                                               

जाक शिराक

जाक शिराक हा इ.स. १९९५ ते २००७ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. त्यापूर्वी तो इ.स. १९७४-७६ व १९८६-८८ दरम्यान दोन वेळा फ्रान्सचा पंतप्रधान तर इ.स. १९७७ ते १९९५ दरम्यान पॅरिस शहराचा महापौर होता. ह्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी फ्र ...

                                               

इंदूर मेट्रो

इंदूर मेट्रो ही भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या इंदूर शहरासाठी निर्माणाधीन जलद परिवहन प्रणाली आहे. हा प्रकल्प १२४ किलोमीटर लांबीची आहे. हा प्रकल्प अंदाजे १२,००० करोड खर्च येईल या प्रकल्पचा प्रति किमी खर्च १८२ कोटी असेल आणि एकूण खर्च १५,००० कोटी अ ...

                                               

ठाणे मेट्रो

ठाणे मेट्रो हा भारताच्या महाराष्ट्र, ठाणे शहरासाठी एक सामूहिक संक्रमण प्रकल्प आहे. यात २९ किलोमीटर 22 स्टेशनची वैशिष्ट्ये आहेत मार्ग आणि ओळी शी कनेक्ट केले जाईल 4 आणि 5 च्या मुंबई मेट्रो. हा प्रकल्प ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर ...

                                               

दिल्ली मेट्रो

दिल्ली मेट्रो ही भारताची राजधानी दिल्ली येथील उपनगरी भुयारी रेल्वे सेवा आहे. दिल्ली मेट्रो दिल्लीसह गुरगांव नोइडा ह्या भागांमध्ये वाहतूक सेवा पुरवते. डिसेंबर २४, २००२ रोजी दिल्ली मेट्रोची रेड लाईन सुरू झाली.

                                               

नम्मा मेट्रो

नम्मा मेट्रो अथवा बंगळूरू मेट्रो ही भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूरू येथे असणारी एक जलद परिवहन सेवा आहे. याचे निर्माण कार्य त्यासाठी निर्धारित संस्था बेंगलुरु मेट्रो रेल कार्पोरेशन ने केले.या मेट्रोचे उद्घाटन २० ऑक्टोबर २०११ ला झाले.याच ...

                                               

नवी मुंबई मेट्रो

नवी मुंबई मेट्रो ही भारताच्या नवी मुंबई शहरामध्ये बांधली जात असलेली एक रेल्वे जलद वाहतूक आहे. हा प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतला असून ह्या प्रकल्पात एकूण ११७.३ किमी लांबीच्या ६ मार्गांची ...

                                               

नागपूर मेट्रो

नागपूर मेट्रो ही नागपूर शहरात उभारण्यात येत असणारी मेट्रो प्रणाली आहे. याच्या नागपूर मेट्रो टप्पा २ या मूळ नागपूर मेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पालाही मंजूरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने हिच्या बांधणीसाठी २९ जानेवारी २०१४ रोजी मंजुरी दिली.म ...

                                               

नाशिक मेट्रो

नाशिक मेट्रो किंवा नाशिक मेट्रोनिओ ही नाशिक महानगर क्षेत्रात प्रस्तावित जलद संक्रमण प्रणाली आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्याबरोबरच नाशिक शहराला त्याच्या उपनगरापासून थेट जोडण्यासाठी ही यंत्रणा प्रस्तावित आहे. बृहत्तर नाशिक मेट्रो देवळाली, नाशिक रोड ...

                                               

मार्गिका ५ (मुंबई मेट्रो)

मार्गिका ५ किंवा ठाणे-भिवंडी-कल्याण लाइन ही भारताच्या मुंबई शहरातील मेट्रो प्रणालीचा भाग आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत आहे. २४.९ किमी लांबीच्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ मार्गिकेवर १७ स्थानके असणार आहेत आणि त्यासाठी रू. ८,४१६ कोटी रुपयांचा खर ...

                                               

मुंबई मेट्रो

मुंबई मेट्रो ही भारताच्या मुंबई शहरामधील जलद परिवहन रेल्वे प्रणाली आहे. मुंबई महानगरामधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसेच सद्य मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याचे मुंबई मेट्रोचे ध्येय आहे. जून २००६ मध्ये भारताचे पंतप्रधान, श्री. मनमोहन सिं ...

                                               

आयएनएसव्ही तारिणी

आयएनएसव्ही तारिणी ही भारतीय नौदलाची एक शिडाची नौका आहे. तारिणी या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ तारून दुसऱ्या तीरावर पोहोचवणारी असा होतो. या नौकेत इंजिन नसून ती फक्त शिडावर चालते तरीही समुद्रात दूरवर जाऊ शकते. या नौकेचे बांधकाम गोव्याच्या ॲक्वेरियस श ...

                                               

विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका

विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका भारतीय आरमाराच्या लढाऊ नौका होत्या. या प्रकारच्या नौका सोव्हियेत युनियनच्या ओसा १ प्रकारच्या नौकांची सुधारित आवृत्ती होती. भारताकडे अशा एकूण आठ नौका होत्या. जानेवारी १९७१ ते एप्रिल १९७१ दरम्यान या नौका सेवेत दाखल ...

                                               

मुअम्मर अल-गद्दाफी

मुअम्मर अबू मियां अल-गद्दाफी हा लिबिया देशाचा लष्करी अधिकारी, हुकुमशहा व सर्वोच्च नेता होता. १ सप्टेंबर १९६९ रोजी घडलेल्या लष्करी बंडानंतर त्याने लिबियाची सत्ता हाती घेतली. ४२ वर्षे सलग सत्ता उपभोगणार्‍या गद्दाफीचा ह्या बाबतीत अरब जगतात अव्वल क्र ...

                                               

कुस्को

कुस्को हे पेरू देशातील एक शहर आहे. हे शहर पेरूच्या दक्षिण भागात आन्देस पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर वसले असून ह्याच नावाच्या प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. १८व्या शतकाच्या अखेरीस दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचे शह ...

                                               

ब्लॅक फॉरेस्ट वणवा

ब्लॅक फॉरेस्ट वणवा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात लागलेला वणवा होता. ही आग जून ११, इ.स. २०१३ रोजी लागली होती. नंतर पडलेल्या पावसाच्या मदतीने अग्निशामकांनी जून १९च्या सुमारास ही आग आटोक्यात आणली ही आग कॉलोराडो स्प्रिंग्जच्या ईशान्येस १० किमी अंतरावर ...

                                               

वाल्डो कॅन्यन वणवा

वाल्डो कॅन्यन वणवा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात लागलेला वणवा होता. जून २३, इ.स. २०१२ रोजी लागलेली ही आग १० जुलै रोजी आटोक्यात आली. ही आग कॉलोराडो स्प्रिंग्जच्या वायव्येस १६ किमी अंतरावर पाइक राष्ट्रीय अरण्यात सुरू झाली आणि १८,०७३ एकर भागात पसरली. ...

                                               

स्टँडर्ड ऑइल

स्टँडर्ड ऑइल ही अमेरिकेतील खनिज तेलाचे उत्पादन, वहन, शुद्धीकरण आणि विक्री करणारी मोठी कंपनी होती. हीची स्थापना १८७०मध्ये जॉन डी. रॉकफेलरने ओहायोमध्ये केली. ही कंपनी जगातील सगळ्यात मोठी खनिज तेल शुद्धीकरण कंपनी होती आणि जगातील सगळ्यात मोठ्या कंपन् ...

                                               

आयफोन ११

आयफोन ११ हा ॲपल इंक द्वारे डिझाइन, विकसित आणि विक्री केलेला स्मार्टफोन आहे. आयफोन एक्सआर नंतरची तेरावी पिढी कमी किंमतीची आयफोन आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी कप्पेरटिनो ॲपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये उच्च-अंत असलेल्या आयफोन ११ प्रो प्रमुखा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →