ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 290                                               

माओ त्झ-तोंग

हे चिनी नाव असून, आडनाव माओ असे आहे. माओ त्झ-तोंग, माओ झेडॉंग, माओ झेतांग मराठी लिखाण: माओ त्से-तुंग; चिनी लिपीत: 毛泽东 ; फीनयीन: Mao Zedong / Mao Tse-tung) हा चिनी साम्यवादी क्रांतिकारक, राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ, चिनी राज्यक्रांतीचा प्रणेता, ...

                                               

हातोडा व कोयता

हातोडा व कोयता हे सम्यवादाच्या प्रतीकांपैकी एक चिन्ह आहे. ह्या चिन्हाचा वापर साम्यवाद, साम्यवादी राज्य किंवा साम्यवादी पक्षाशी संबंध दर्शवतो. ह्या चिन्हात एक हातोडा व एक कोयता एकमेकांवर ठेवल्याचे दिसते. ही दोन अवजारे क्रमशः शहरी औद्योगिक कामगारां ...

                                               

आय.एस.आय.एस.

इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक ॲन्ड लेव्हंट, किंवा इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक ॲन्ड सीरिया ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघट ...

                                               

तुकाराम ओंबाळे

तुकाराम ओंबाळे हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. २६ जानेवारी २००९ रोजी तुकाराम ओंबा ...

                                               

प्रयुत चान-ओ-चा

प्रयुत चान-ओ-चा हा एक निवृत्त थाई लष्करी अधिकारी व थायलंडचा विद्यमान पंतप्रधान आहे. १९७२ पासून थायलंड लष्करामध्ये कार्यरत असलेला चान-ओचा २०१० ते २०१४ दरम्यान लष्करप्रमुखाच्या पदावर होता. ७ मे २०१४ रोजी थायलंडची तत्कालीन पंतप्रधान यिंगलक शिनावत्रा ...

                                               

प्लेक बिपुलसोंग्राम

फील्डमार्शल प्लेक बिपुलसोंग्राम हा थायलंडाच्या पंतप्रधानपदी दोनदा अधिकारारूढ झालेला लष्करशहा होता. भिपुलसोंग्राम १६ डिसेंबर, इ.स. १९३८ ते १ ऑगस्ट, इ.स. १९४४ आणि ८ एप्रिल, इ.स. १९४८ ते १६ सप्टेंबर, इ.स. १९५७ या कालखंडांदरम्यान दोनदा पंतप्रधानपदावर ...

                                               

ओंकारेश्वर, पुणे

नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेले पेशवेकालीन ओेंकारेश्वर मंदिर सोमवारी २ जुलै २०१२ रोजी आपल्या स्थापनेची २७४ वर्षे प ...

                                               

श्रीरामवरदायिनी, चोरवणे

चोरवणे हे गाव रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यात येते. चोरवणे गावात खेड आणि चिपळूण, दोन्हीकडून जाता येते. चिपळूण पासून चोरवणे हे गाव, साधारणपणे ४०-४२ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगेतील श्रीनागेश्वर आणि शिवकालीन ’वासोटा’ किल्ल्याच्य ...

                                               

श्रीरामवरदायिनी, पारसोंड (पार), ता. महाबळेश्वर, जि. सातारा

श्री क्षेत्र पार्वतीपूर पार हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. गाव प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे. महाबळेश्वर - पार या रस्त्याने ते महबळेश्वरपासून २० मैलावर य ...

                                               

अनंत अंतरकर

अनंत बाळकृष्ण अंतरकर हे एक मराठी संपादक होते. ते हंस, मोहिनी, नवल या नियतकालिकांचे संस्थापक संपादक होते.

                                               

त्र्यंबक विष्णू पर्वते

त्र्यंबक विष्णू पर्वते हे पहिले संपादक होते. नव्या प्रवृत्तीचे व परिस्थितीचे प्रातिनिधिक पत्र म्हणून लोकसत्ता अल्पावधीत मान्यता पावले. रामनाथ गोएंका यांच्या एक्स्प्रेस ग्रुपचे हे मराठी दैनिक. त्यांचे थोरले इंग्रजी भावंडे म्हणजे ‘इंडियन एक्स्प्रेस ...

                                               

प्रभाकर रामचंद्र दामले

प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले मराठी संपादक होते. हे नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. ते महाविद्यालयाची पालक संस्था मॉडर्न सोसायटीचे आजीव सदस्य होते. ते स. प. महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञान विभा ...

                                               

पु.वि. बेहेरे

नियमित उत्पन्‍नाची सरकारी नोकरी सोडून त्यांनी जेव्हा मराठी नियतकालिक काढायचे ठरविले, तेव्हा. विलक्षण जिद्द आणि आपल्याला नेमके काय करावयाचे आहे याचे अचूक भान याच्याखेरीज त्यांच्याकडे काहीही नव्हते. मात्र मासिक काढायच्या कामात त्यांंना त्यांच्या पत ...

                                               

मुकुंदराव किर्लोस्कर

मुकुंद शंकर किर्लोस्कर हे व्यंगचित्रकार शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म ३ मार्च १९२१ रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेतून झाले. त्यानंतर मुकुंदरा ...

                                               

ह.रा. महाजनी

हणमंत रामचंद्र महाजनी (जन्म: १ जून १९०७; मृत्यू: १८ ऑगस्ट १९६९} हे एक समाजवादी विचारसरणीचे पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. महाजनी यांचे शिक्षण जुन्या पठडीतील शास्त्रांप्रमाणे झाले होते. त्यांचा संस्कृतचाही अभ्यास होता. त्यामुळे त्यांचे लेखन भारदस्त ...

                                               

महाराष्ट्रातील घाट रस्ते

महाराष्ट्रात सह्यादीच्या अनेक डोंगररांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसऱ्या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाट रस्त्यांनी फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही घाटांमधून गाडी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. ...

                                               

माणदेश

माणदेश हा महाराष्ट्राचा भाग आहे. या भागातून माण नदी वाहते, त्यामुळे याला माणदेश असे नाव पडले. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील स ...

                                               

अरवली पर्वतरांग

अरवली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही रांग मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरली आहे.

                                               

विंध्य

विंध्य मध्य भारतातील एक पर्वतरांग आहे. याला विंध्यगिरी किंवा विंध्याद्री असेही म्हटले जाते. या पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलिक विभाजन होते, असे मानले जाते. विंध्य पर्वतरांगांची सुरुवात पूर्व गुजरातमध्ये होते. ही रांग गुजरात, रा ...

                                               

सातपुडा

सातपुडा ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरी आहेत. या पर्वतरांगेला सात घड्या आहेत, म्हणून हिचे नाव सातपुडा पडले. ...

                                               

होक्काइडो टोकाई विद्यापीठ

होक्काइडो टोकाई विद्यापीठ जपानी: 北海道 東海 大学 हे जपानच्या होक्काइडो येथे दोन आवारे असलेले एक विद्यापीठ आहे. सप्पोरो आणि असाहिकावा ही दोन आवारे आहेत. यातील सप्पोरो परिसर मिनामी-कु भागात आहे. यात स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृति ...

                                               

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. ई. वायुनंदन हे सध्या २०१७ साली विद्यापीठाचे कुलगुरू आहेत व डॉ दिनेश भोंडे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत. हे विद्यापीठ १ जुलै १९८८ रोजी सुरू ...

                                               

ऑस्ट्रेलियाची सेना

ऑस्ट्रेलियाची सेना ही ऑस्ट्रेलियाची खुष्की सेना आहे. ती ऑस्ट्रेलियन डिफेन्स फोर्स एडीएफ रॉयल ऑस्ट्रेलियाई नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियाई फोर्सचा भाग आहे. संरक्षण दलाच्या मुख्य सीडीएफ एडीएफला आदेश देत असताना लष्कर प्रमुखाने सेना प्रमुख सीए यांच्याकडून ...

                                               

मुंबई अग्निशमन दल

मुंबई अग्निशमन दल हे महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिक्षेत्रात काम करणारे अग्निशामक दल आहे. याची स्थापना १ एप्रिल, इ.स. १८८७ रोजी झाली. हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. ...

                                               

एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली

एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली ही रशियानिर्मित क्षेपणास्त्र प्रणाली आहे.ही सद्यकाळातील एक आधूनिक व लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम अशी प्रणाली आहे. ही एक अत्याधूनिक जहाजभेदी, विमानभेदी व क्षेपणास्त्रभेदी प्रणाली आहे.या प्रणालीत एकाच ...

                                               

घुटमळणारे क्षेपणास्त्र

घुटमळणारे क्षेपणास्त्र हे क्षेपणास्त्र मानवरहित विमानाप्रमाणेच राहते.हे क्षेपणास्त्र आकाराने लहान असते.शत्रुच्या प्रदेशात जाउन, ते आपल्या लक्षावर सुमारे अर्धा तास घुटमळते,टेहळणी करून त्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षास पाठविते.नियंत्रण कक्ष क्षेप ...

                                               

मलिक-इ-मैदान तोफ

मलिक-इ-मैदान तोफ ही निजामशाही काळात अहमदनगर येथे इ.स. १५४९ मध्ये तयार केलेली तोफ आहे. हिला मलिक मैदान तोफ किंवा मुलुख मैदान तोफ या नावानेही ओळखले जाते. या तोफेचे वजन ५५ टन असून निजामशाहीतील राजा बुर्हाणशहा याच्याकडे काम करीत असलेला तुर्की सरदार र ...

                                               

कट्यार

कट्यार हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र होय. हिला एच या रोमन अक्षराच्या आकारातली मूठ असते; जेणेकरून शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पाते सरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे लक्ष्याला भोसकण्यासाठी हिचा ...

                                               

खंडा

खंडा, अर्थात खड्ग, हे भारतीय उपखंडातील हे दुधारी, सरळसोट पात्याचे शस्त्र आहे. ऐतिहासिक काळापासून प्रचलित असलेले हे शस्त्र अनेक ऐतिहासिक भारतीय राज्या-साम्राज्यांनी, तसेच आधुनिक इतिहासकाळातील राजपूत, मराठे, जाट, शीख इत्यादी लढाऊ जमातींनी सातत्याने ...

                                               

मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लर, १४ मे, १९९७ -) ही भारतीय मॉडेल असून २०१७ च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. या पूर्वी तिने फेमिना मिस इंडिया २०१७ हा किताब २५ जून २०१७ रोजी मिळवला होता. मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भा ...

                                               

रीता फारिया

रीता फारिया पॉवेल ब्रिटिश बॉम्बे मध्ये जन्म झाला.हि एक भारतीय मॉडेल आहे.त्याचबरोबर डॉक्टर आणि सौंदर्य धारक आहे.ज्यांनी १९६६ मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले.भारतात नव्हे तर पूर्ण आशियाई खंडातील ती एक महिला आहे त्यांनी ह्या स्पर्धेचे विजेतेपद पट ...

                                               

आगरी

आगरी समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा. पनवेल,उरण,ठाणे,आणि कल्याण तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत.या तीनही तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर भिवंडी,पेण तालुक्यातील ८०% पेक्षा आगरी लोकवस्ती आहे. समाजाची कुळ ...

                                               

कराडी समाज

कराडी समाज मुळातच लढवय्या समाज,यांचा वेष साधारण तहा मराठ्यांसारखा असतो,हे विषेशत:उरण,पनवेल आणि मुरुड तालुक्यात स्थानिक भुमिपुत्र आहेत. यांच्या विवाहाप्रसंगी आगरी कोळ्यांसारखी धवले गाण्याची पद्धत आहे व हळदी मध्ये गोड वड्या करण्याची पद्धत आहे ज्याच ...

                                               

गारुडी

सापगारुडी/मदारी ही एक भटकी जमात आहे. साप आणि नाग पकडणे हा त्यांचा व्यवसाय आहे. फिरत फिरत ते जेव्हा गावातील एखाद्या छोट्या मैदानवजा मोकळ्या जागेत येतात, तेव्हा ते ढोल पिटून गावातील मुलेबाळे जमा करतात. मुलांपाठोपाठ हळूहळू मोठेही येतात. पुरेशी माणसे ...

                                               

घडशी

ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. आळंदी, कोल्हापूर, जेजुरी, ज्योतिबाचा डोंगर, पंढरपूर, मुंबई, शिखर शिंगणापूर, शिर्डी, इत्यादी ठिकाणी घडशी समाजाची बरीच वस ...

                                               

टाकणकार (समाज)

टाकणकार ही आदिवासी समाजातील एक जमात आहे.ती भारताच्या महाराष्ट्रातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांत आढळते. हा समाज अंदाजे चारशे-पाचशे वर्षापासून राजस्थान-गुजरात मधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाला असावा. समाजातील लोकगीते, लोककथ ...

                                               

पारधी

क्रांतिवीर समरशिंग पारधी ही आदिवासी पारधी समाजाची पहिली क्रांतिवीर आहे. 1857 च्या स्वतंत्र स्वराज संघर्षाचा पाया ब्रिटिशांच्या विरोधात उभे करण्यासाठी समरशेरिंग पारधी. आपल्या जीवनातील, त्यांनी आदिवासी पारधी समाजाच्या संरक्षणासाठी 1857 च्या लढाईत इ ...

                                               

फासेपारधी

फासेपारधी हे एका भटक्या जमातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्यप्राण्यांची व पक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत. आजही भारताच्या काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करतांना दिसतात. इंग्रजांच्या राज्यात ...

                                               

भंडारी समाज

भंडारी समाज हा भारताच्या पश्चिम भागात राहणारा समाज आहे. विल्यम मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी असे मानले जाते. रा ...

                                               

मदारी

मदारी म्हणजे माकड व माकडीण यांना पकडून, त्यांना प्रशिक्षण देउन त्यांचेतर्फे करमणुकीचे खेळ करणारी व्यक्ति आहे.यास कोणी दरवेशी असेही संबोधतात.ही भारतातील एक भटकी जमात आहे.

                                               

मल्हार कोळी

मल्हार कोळी हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. ह्या समाजातील लोक मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. यांना पानभरी कोळी असेही म्हणतात. हे नाव त्यांच्या पाणी भरण्याच्या कामावरून पडले असावे. हे ठाणे,पालघर, मुंबई व देशावर आढळतात. यांच्यात भोईर ...

                                               

महाराष्ट्रातील मासेमार जनजाती

महाराष्ट्रात अनेक मासेमार जनजाती आहेत. या जनजाती पारंपारिकरीत्या गोदावरी, नर्मदा, कृष्णा इत्यादी मोठ्या नद्या आणि अरबी समुद्राच्या जवळ वस्ती करून आहेत.

                                               

माळी

माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता. माळी समाजात अनेक पोटजाती आहेत. माळी उत्तर भारतात, पूर्व भारतात तसेच नेपाळमध्ये, महाराष्ट्रात आणि तराई प्रदेशात आढळतात. महाराष्ट् ...

                                               

वाडवळ समाज

वाडवळ समाज महाराष्ट्रातील उत्तर कोकणातील समाज आहे. अशोक सावे यांच्या मते वाडवळ शब्दाची उपपत्ती वाडवडील या शब्दातून झाली. वाडवळ समाजाच्या कुलदेवता - एकविरा,वज्रेश्वरी, सितला देवी,महालक्ष्मी,मातृकी ऊर्फ महिकावती ह्या आहेत. वाडवळ समाजाचा कुलदेव - खं ...

                                               

वैदू

जिथे डॉक्टर, हकीम आणि वैद्य पोचत नाहीत तिथले डॉक्टर म्हणजे वैदू. ही एक भटकी जमात आहे. जंगलांतून आणि दऱ्याखोऱ्यांतून हिडून हे काष्ठौषधी आणि मुळ्या गोळा करतात आणि त्यांच्यापासून चूर्णादी औषधे तयार करून विकतात. गावच्या बाजारात आणि जत्रेत एकतरी वैदू ...

                                               

सूर्यवंशी क्षत्रिय

सूर्यवंशी हा भारतातील तीन क्षत्रिय वंशांपैकी एक आहे. सोमवंशी व अग्निवंशी हे इतर दोन क्षत्रिय वंश आहेत. सूर्यवंशी हे भारतातील राजे होते. पालघर तालुक्यातील कोरे व जवळपासच्या गावातील सूर्यवंशी समाजातील लोक ब्रिटिशसत्तेच्या काळात मुंबईत दादर, प्रभादे ...

                                               

सोनकोळी

सोनकोळी हा महाराष्ट्राच्या कोकण भागात राहणारा समाज आहे. या जातीचें मुख्य ठिकाण चंपावती हे होय. यांची वस्ती रत्‍नागिरी, कुलाबा, ठाणे व मुंबई बेट या चार भागांतील समुद्रकांठच्या सुमारे दीडशे गांवी आहे. यांचा मुख्य धंदा मासे धरण्याचा. मोटे मासे फक्त ...

                                               

वेस्ट बँक

वेस्ट बँक हा मध्यपूर्वेतील एक वादग्रस्त भूभाग आहे. वेस्ट बँक व गाझा पट्टी हे दोन पॅलेस्टाईनचे प्रांत मानले जातात. वेस्ट बँक प्रांत जॉर्डन नदीच्या पश्चिम काठावर वसला आहे. वेस्ट बँकच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला इस्रायल देश आहे व पूर्वेला जॉर्डन आह ...

                                               

अहमद शाह मसूद

अहमद शाह मसूद २ सप्टेंबर १९५३ - ९ सप्टेंबर, २००१) हा अफगाणिस्तानमधील एक लष्करी पुढारी होता. १९७९ - १९९२ दरम्यान झालेल्या अफगाण युद्धात त्याने सोव्हिएट सैन्याला पराभुत करण्यात मोठा वाटा उचलला. १९९२ मध्ये मसूदची अफगाणिस्तानचा संरक्षणमंत्री म्हणुन न ...

                                               

लेबुआ हॉटेल आणि रिसॉर्ट्स

लेबुआ हॉटेल आणि रिसॉर्ट्स ही थायलंडची राजधानी बँगकॉक स्थित एक आलिशान हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कंपनी आहे. या हॉटेलच्या शाखा थायलंड, न्यू झीलँड आणि भारतात आहेत. या हॉटेलची स्थापना २००३ मध्ये एका रेस्टॉरंट सोबत केली गेली होती. हळू हळू त्यांची प्रसिद्धी ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →