ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 29                                               

रामशास्त्री प्रभुणे

राम विश्वनाथ प्रभुणे तथा रामशास्त्री प्रभुणे हे १८व्या शतकातील मराठा साम्राज्याचे सरन्यायाधीश होते. रामशास्त्रींनी रघुनाथराव पेशवे तसेच इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता नारायणराव पेशव्याच्या खुनाबद्दल रघुनाथराव पेशव्यास जबाबदार ठरवले होते आणि त् ...

                                               

राणी लक्ष्मीबाई

लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर् ...

                                               

विठोजीराजे भोसले

१. सजनसिंघ २. दिलीपसिंघ ३. सिंघजी ४. भोसाजी ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रुपसिंघ ९. भूमींद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजी १५. बाबाजी १६. मालोजी १७. शहाजी १८. छत्रपती शिवाजी महाराज १९. छत्रपती संभाजी महाराज व राज ...

                                               

शहाजीराजे भोसले

शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.

                                               

शाहिस्तेखान

शाइस्ताखानाचे मूळ नाव अबू तालिब. तो इराणी होता. मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब हे त्याचे पदव्यांसकट नाव होते. तो मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता. शाइस्तेखान दख्खनचा सुभेदार असताना स्वराज्यावर स्वारी करून पुण्यात आला होता ...

                                               

बायजाबाई शिंदे

बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेर संस्थानाच्या राणी होत्या. त्यांनी अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार सांभाळला. बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचे वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केले आहे. शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आण ...

                                               

शिवा काशीद

शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले ...

                                               

स्तानिस्लॉस पहिला, पोलंड

स्तानिस्लॉस पहिला हा सप्टेंबर २४, इ.स. १७०५ ते इ.स. १७०९ व सप्टेंबर इ.स. १७३३ ते जानेवारी २६, इ.स. १७३६ या कालात पोलंडचा राजा होता. रफाल लेझिझिन्स्कि व ऍन कॅथरिन याब्लोनोव्स्काच्या या मुलाला राजा होण्यासाठी राजकीय आधार नव्हता परंतु एक छोटे सैन्य ...

                                               

सर हॅरी स्मिथ

वयाच्या १८व्या वर्षी हॅरी स्मिथने लष्करात नोकरी पत्करली. त्याला लगेच दक्षिण अमेरिकेला पाठवण्यात आले. त्यानंतर त्याने इ.स. १८०८ ते इ.स. १८१४च्या तुलुच्या लढाई पर्यंत अनेक लढायांत भाग घेतला. यानंतर स्मिथ अमेरिकेत गेला व ब्लाडेन्सबर्गच्या लढाईत लढला ...

                                               

हिरोजी इंदुलकर

हिरोजी इंदलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगड चे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले. आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. हिरोजी इंदलकर या ...

                                               

होनाजी बाळा

होनाजी बाळा होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजींचे घराणेच शाहिरांचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व ना ...

                                               

मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हार ...

                                               

शिवाजी महाराजांचा जीवनक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे- ६ जून १६७४ - शिवरायांचा राज्याभिषेक ६ मार्च १६७३ - कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा फत्ते केला. २४ ऑक्टोबर १६५७ - दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी. अपार द्रव्यसाठा सापडला.पुरंदरचे किल्लेदार नेत ...

                                               

ऊदा देवी

ऊदा देवी १८५७ च्या स्वातंत्रयुद्धातील एक लढवय्यी होती, जिने जुलमी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढा दिला. १८५७ च्या उठावातील ऊदा देवी आणि आणि इतर दलित स्त्री योद्ध्याचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान महत्वपूर्ण असल्याने वीरांगना म्हणून त्यांचे स् ...

                                               

काळाराम मंदिर

काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियम ...

                                               

कोरेगावची लढाई

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. कोरेगावची लढाई अन्य नावे: कोरेगाव भिमाची लढाई, भिमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक ...

                                               

गोलमेज परिषद

गोलमेज परिषद ही अनेक पक्षांमध्ये चर्चा करण्यासाठीचा मंच होय. पूर्वी गोल आकाराच्या मेजाभोवती बसून पक्षकार वाटाघाटी करीत असल्यामुळे यास असे नाव आहे. यात कोणालाही मेजाच्या मध्यात किंवा कोपऱ्यात बसल्याने आपले महत्त्व कमीअधिक आहे असे वाटू नये यासाठी ग ...

                                               

जातिव्यवस्थेचे निर्मूलन

जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे बहुचर्चित पुस्तक आहे, याचे प्रकाशन इ.स. १९३६ मध्ये झाले. जात-पात तोडक मंडळाद्वारे आयोजित त्याच्या वार्षिक अधिवेशनासाठी लाहोर येथे मार्च १९३६मध्ये डॉ. आंबेडकरांना अध्यक्षीय भाषण देण् ...

                                               

झलकारीबाई

झलकारीबाई ही एक स्त्री लढवय्यी होती, जिने १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म कोळी समाजात झाला. पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली. ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गोलमेज परिषदांमधील सहभाग

लंडन येथे १९३०, १९३१ व १९३२ मध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय अशा तीन गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या. या परिषदांमध्ये बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधित्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना किमान २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षापासून भारतातील विविध राज्यांत होत असते. देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे प्रचंड संख्येने उभारलेले आहेत, त्यामुळे आंबेडकर-विरोधक त्यांच्या काही पुतळ्या ...

                                               

द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स

द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स हे ऑक्टोबर इ.स. १९४८मध्ये प्रकाशित झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक आहे. यात अस्पृश्यता उत्पत्तीच्या सिद्धांताबद्दल विवेचन आहे. डॉ. आंबेडकरांनी या पुस्तकात संदर्भांसहित हे सिद्ध केले कि, अ ...

                                               

दलित हिस्ट्री मंथ

दलित हिस्ट्री मंथ दलित किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महत्त्वाचे लोक आणि घटना लक्षात घेऊन साजरा केला जाणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी हे एप्रिलमध्ये जगभर साजरे केले. या महिन्यात चर्चा, कथाकथन, इतिहास ...

                                               

नामांतर आंदोलन

नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही सरकारी मागणी या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या ...

                                               

पुणे करार

पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होत ...

                                               

जोतीराव गोविंदराव फुले

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले, इतर नावे: महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विच ...

                                               

द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट

द बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २९ जुलै १९४४ रोजी मुंबई येथे स्थापन केलेली एक सामाजिक संस्था होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या अनेक संस्थांपैकी द बॉं ...

                                               

महाड सत्याग्रह

महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केल ...

                                               

रिडल्स आंदोलन

रिडल्स आंदोलन किंवा रिडल्स इन हिंदुइझम आंदोलन हे १९८७-८८ च्या दरम्यान महाराष्ट्रात झालेले एक बौद्ध व दलित आंदोलन होते. रिडल्स इन हिंदुइझम या आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथ पहिल्यांदा इ.स. १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर: ल ...

                                               

रिडल्स इन हिंदुइझम

रिडल्स इन हिंदुइझम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक इंग्लिश ग्रंथ आहे. इ.स. १९५६ च्या सप्टेंबर महिन्यात आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. त्यांना त्या ग्रंथात काही फेरफार करायचे होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. पहिल् ...

                                               

व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स

व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे इ.स. १९४५ मध्ये प्रकाशन झाले आहे. यामध्ये कांग्रेस आणि मोहनदास गांधी द्वारा अस्पृश्यांसाठी केलेल्या कार्यांचा आढावा प्रस्तुत केला ...

                                               

समता सैनिक दल

समता सैनिक दल ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. १९ मार्च इ.स. १९२७ साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरविली होती. महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची ही परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२७ चा काळ पाहता चवदा ...

                                               

हिंदू धर्माचा इतिहास

हिंदू धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे. तो ऋषि-मुनी यांच्या विचारातून आकाराला आहे. हिंदू ही एक जीवनदृष्टी सुद्धा आहे. संस्कृती प्रामुख्याने आधुनिक पाकिस्तानमध्ये, सिंधू नदी पात्रात आणि दुसरे म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि वायव्य भारतातील घागर-हाक् ...

                                               

डान्झिगचे स्वतंत्र शहर

डान्झिगचे स्वतंत्र शहर, आजचे गदान्स्क, हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना जानेवारी १०, इ.स. १९२० रोजी व्हर्सायच्या तहातील भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते. या शहरवजा राष्ट्रात पूर्वी जर्मन साम्र ...

                                               

पोलंडवरील आक्रमण (इ.स. १९३९)

नाझी जर्मनीने सप्टेंबर १, इ.स. १९३९ रोजी पोलंडवर आक्रमण करून दुसर्‍या महायुद्धाला तोंड फोडले. यानंतर सोवियेत संघानेही पूर्वेकडून पोलंडवर आक्रमण केले. सोवियेत संघ आणि जर्मनीने या आक्रणाच्या आठवडाभर आधी मोलोटोव्ह-रिबेनट्रोप करार केला होता व त्यानुस ...

                                               

२०१० पोलंड टीयू-१५४ दुर्घटना

एप्रिल १०, इ.स. २०१० रोजी पोलिश वायुसेनेच्या ३६व्या विशेष विमानवाहतूक रेजिमेंटचे तुपोलेवने बनवलेले तू-१५४ विमान रशियातील स्मोलेन्स्क ओब्लास्टच्या स्मोलेन्स्क शहराजवळील उत्तर स्मोलेन्स्क विमानतळाजवळ कोसळले. या दुर्घटनेतील ९७ मृतांत पोलंडचे राष्ट्र ...

                                               

गांधार

एक प्राचीन राज्य आणि सध्याच्या अफगाणिस्तानातील कंदहार प्रांत. पश्चिम पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, काश्मीरचा दक्षिण व पश्चिम भाग आणि अफगाणिस्तान या सगळ्यांचा मिळून होणारा प्रदेश पूर्वी गांधार नावाने ज्ञात होता. तक्षशिला, पेशावर ही ठिकाणे या प्रदेश ...

                                               

कोसांबी

कोसांबी किंवा कौशांबी ही एक प्राचीन नगरी आहे. ही नगरी प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेले वत्स या राज्याची राजधानी होती. सध्या भारताच्या उत्तरप्रदेश राज्याच्या एका जिल्ह्याचे नाव आहे. हे शहर कौशंबी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. वैदिक ...

                                               

स्टॅगिरा

स्टॅगिरा किंवा स्टॅगिरस हे प्राचीन ग्रीसमधील शहर असून ते प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता आणि राजकारण धुरंधर ॲरिस्टॉटलचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते. या शहराची स्थापना आयोनियन वसाहतवाद्यांनी इसवी सन पूर्व ६५५ साली केली असावी, असे इंग्रजी विकिपीडियात म्हं ...

                                               

कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता. त्यानुसार या मंदिराचे बांधकाम कर ...

                                               

चौसष्ट योगिनी मंदिर

भारतामध्ये अनेक ठिकाणी चौसष्ट योगिनी मंदिरे आहेत. त्यांपैकी ही काही मंदिरे: चौसष्ट योगिनी मंदिर, जबलपूर: जबलपूर येथील प्रसिद्ध भेडाघाटजवळ हे मंदिर आहे. येथेच नर्मदा नदी संगमरवराचे डोंगर फोडून मधून वाहते. या मंदिराचे बांधकाम इसवी सन १०००च्या आसपास ...

                                               

राखीगढी

राखीगढी हे भारतातल्या हरयाणा राज्याच्या हिस्सार जिल्ह्यात, जिल्हा मुख्यालयापासून साधारणपणे ४० कि.मी. अंतरावर असणारे एक ५००० लोकवस्तीचे गाव आहे.तेथे, या गावाशेजारी असलेल्या सुमारे ३५० हेक्टरच्या परीसरात, पुण्याचे डेक्कन कॉलेज व हरियाणा सरकारच्या प ...

                                               

अंगुलिमाल

अंगुलिमाल बुद्ध काळातील एक डाकू होता जो नंतर गौतम बुद्धांपासून प्रभावित होऊन बौद्ध भिक्खू बनला. अंगुलिमाल हा राजा प्रसेनजितच्या राज्यातील श्रावस्तीच्या जंगलातल्या प्रवाशांना मारून टाकत असे आणि त्यांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालत असे. यामुळे त ...

                                               

बौद्ध धर्माचा कालानुक्रम

इ.स.पू. ५२८: बोधगयामध्ये एका पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला ज्ञानाची बुद्धत्व/संबोधी प्राप्ती; ‘बुद्ध’ म्हणून ओळखले जाऊ लागले. वाराणसीजवळील सारनाथ येथे प्रथम उपदेश इ.स.पू. २५०: तृतीय बौद्ध संगीती पाटलीपुत्र येथे सम्राट अशोक द्वारा आयोजित ...

                                               

कुषाण साम्राज्य

सुरूवातीला चीनच्या वायव्य सरहद्दीवर यांचे वास्तव्य होते. इ.स. पूर्व १६५ च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना तेथून हाकलून लावले व तो प्रदेश काबीज केला. तेव्हा कुषाणांच्या या टोळ्या पश्चिमेकडे सरकल्या व त्यांचे दोन विभाग पडले. त्या ...

                                               

पाल घराणे

इ.स. ६१९ मध्ये गौड राज्याचा राजा शशांकपाल मरण पावल्यानंतर सुमारे एक शतकापर्यंत बंगालमध्ये अराजक माजले होते. कनौजचा यशोवर्मन आणि काश्मीरचा ललितादित्य यांनी बंगालवर वेळोवेळी स्वारी केली होती. त्यामुळे बंगाल प्रांताचे अनेक छोट्या संस्थानात आणि सरंजा ...

                                               

बराबर लेणी

बराबर लेणी भारतातल्या बिहार राज्यातील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदूमपूर जवळ असलेल्या लेणी आहेत. डोंगर खडकामधील ह्या लेणी भारतातील अजूनही टिकून असलेल्या सर्वात प्राचीन लेणींपैकी एक आहेत. ह्या लेणी मौर्य काळापासून अस्तित्वात आहेत. गयेच्या उत्तरेकडे १८ ...

                                               

अक्षौहिणी

प्राचीन भारतातील युद्धशास्त्रात, सैन्य रचनेच्या महत्तम एककास अक्षौहिणी म्हटले जात असे. हे एक सैन्यदल मोजण्याचे एक एकक होते. एका अक्षौहिणी सैन्यात साधारणपणे खाली नमूद केल्याप्रमाणे सैन्यक्षमता होती. १ पत्ति = १ गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदातिपायी सैनिक ...

                                               

अल्बुकर्क

अल्बुकर्क हा पोर्तुगीज आरमाराचा उपनौदलप्रमुख म्हणून इ.स. १५०६ साली भारतात आला. आल्यानंतर त्याने पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींचा पहिला व्हाइसराॅय अल्मेडा याच्याबरोबर अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. अल्मेडानंतर पोर्तुगीजांच्या भारतातील भूप्रदेशाचा ...

                                               

अश्वमेध यज्ञ

अश्वमेध यज्ञ हा प्राचीन भारतातील एक राजकीय वजा धार्मिक यज्ञ होता. प्राचीन भारतीय राजांनी त्यांचा साम्राज्य सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी याचा उपयोग केला: राजाच्या सैन्यासह एक घोडा एका वर्षासाठी भटकण्यासाठी सोडण्यात येत असे. घोड्याने संचार केलेल्या ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →