ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 281                                               

गिरनोळी

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर चहाडे गावानंतर डावीकडे कोकणेर गावानंतर शिवमंदिरानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे.

                                               

गिराळे

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                               

गुंदाळी

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर पुढे नांदगाव रस्त्याने टेंभी, आलेगाव गावानंतर हे गाव लागते. बोईसरपासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे.बोईसर पासून मऔवसाहत मार्गाने गेल्यास कुंभवली गावानंतर हे गाव लागते व ते अंतर १० किमी आहे.

                                               

गृहविज्ञान

आर्थिक कुवत, कुटुंबाचा आकार आणि राहती जागा यांच्यामध्ये योग्य तो समन्वय साधून, नीटनेटकेपणे प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे जीवन काटकसर करून सर्व दृष्टींनी सुखकर व समृद्ध बनविणे ही जशी कला ...

                                               

गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक

गोंदिया हे भारत देशाच्या गोंदिया शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले गोंदिया रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.

                                               

गोदावरी गौरव पुरस्कार

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एका वर्षाआड गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येतात. आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती: गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१६ संगीत नृत्य डॉ. कनक रेळे लोकसेवा चेतना सिन्हा क्रीडा / साहस डॉ. हिते ...

                                               

ग्लिसरीन

एक द्रवरूप कार्बनी संयुग. याच्या शुद्ध रूपाला ग्लिसरॉल म्हणतात. रेणुसूत्र रेणूमध्ये असलेल्या मूलद्रव्यांचे प्रकार आणि संख्या दाखविणारे सूत्र C 3 H 8 O 3. संरचना सूत्र रेणूतील अणूंची मांडणी दाखविणारे सूत्र 1 CH 2 OH - 2 CHOH - 3 CH 2 OH. याच्या रे ...

                                               

घिवली

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर कुरगाव गावानंतर पांचमार्गावर डावीकडे गेल्यानंतर हे गाव लागते.बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.

                                               

चारी खुर्द

हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १३७ कुटुंबे राहतात. एकूण ८१६ लोकसंख्येपैकी ३८४ पुरुष तर ४३२ महिला आहेत. गावाची साक्षरता ५१.२१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६३.१९ आहे तर स्त्री साक्षरता ४०.८५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ...

                                               

चिंचरे

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मासवण फाट्यावर डावीकडे वळून किराट गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २८ किमी अंतरावर आहे.

                                               

चीन शत्रु विनाशिनी स्तोत्र

चीन शत्रु विनाशिनी हे स्तोत्र १९६२ भारत-चीन युद्धाच्यावेळी लिहिले गेले असून यामध्ये चीनला हरवण्यासाठी साक्षात् चंडिकेकडे प्रार्थना केलेली आहे. या स्तोत्राचे अनावरण सिंधी साहित्य सभेद्वारा जयहिंद कॉलेजचे प्रा.राम पंजवाणी यांनी सिंधी भाषेच्या वीर-र ...

                                               

जळगाव जामोद

ईतिहास. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. एकेकाळी शिवाजी महाराजांचे ...

                                               

जहाल मतवादी चळवळ

पट्टाभि सीतारामय्या यांनी आपल्या" दि हिस्ट्री ऑफ दि इंडियन कॉंग्रेस ” या ग्रंथात मवाळपंथीय व जहालपंथीय यांच्यातील फरक दाखवताना दोघांच्या मतवादांचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते," गोखल्यांना आहे त्या शासनसंस्थेत सुधारणा पाहि ...

                                               

जायशेत

सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर वरईफाट्यावर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून गांजे गावानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव २८ किमी अंतरावर आहे.

                                               

अँड्र्यू जॅक्सन

ॲंड्र्यू जॅक्सन हा अमेरिकेचा सातवा अध्यक्ष होता. तो ४ मार्च, इ.स. १८२९ ते ४ मार्च, इ.स. १८३७ या कालखंडात अध्यक्षपदावर होता. इ.स. १८१५ साली ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या न्यू ऑर्लिन्सच्या लढाईत व त्याआधी इ.स. १८१४ साली रेड स्टिक मुस्कोगी टोळ्यांविरुद् ...

                                               

जैमिनी सुत्रम

जैमिनी सुत्रम जैमिनी सूत्रानुसार उपपदाच्या साहाय्याने भावंडाविषयी माहिती मिळते. लग्नापासून बाराव्या स्थानाच्या म्हणजे व्यय स्थानाच्या आरूढाला उपपद असे म्हणतात. हे लग्नापासून राशिचक्राच्या दिशेने मोजतात. उपपदाला गौण पद असेही म्हणतात. उपपद काढण्यास ...

                                               

अँजेलिना जोली

ॲंजेलिना जोली इंग्लिश: Angelina Jolie ही एक अमेरिकन अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. तिला गर्ल इंट्रप्टेड ह्या १९९९ सालच्या चित्रपटामधील भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सह-अभिनेतीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. अनेक स्रोतांनुसार जोली ही जगातील सर्वात सुंदर स्त्री मा ...

                                               

झब्बू

५२ पाने शक्यतेनुसार समान वाटायची. इस्पीक एक्कावाला ते खेळून सुरु करेल. नेहमी खेळतो तसे हात होऊ द्यायचे असतात, कुण‍ाचे हात किती त्याला महत्त्व नाही. पण खेळल्या जाणार्‍या डावातलं पान चौकट/इस्पीक/बदाम/किलवर पैकी आपल्याकडे नसलं म्हणजेच आपण कट किंवा क ...

                                               

झांझरोळी

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस नवली- कमारेमार्गे गेल्यावर बांदते गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.केळवे रोड रेल्वे स्थानकापासून पूर्वेला हे गाव २.३ किमी अंतरावर आहे.

                                               

डब्ल्यू आय जी डब्ल्यू

डब्ल्यू आय जी डब्ल्यू WIGW हे संक्षिप्त रूप बेल्जियममध्ये वापरले जाते. ते विशेष अधिकार असलेले जनतेमधले चार वर्ग दर्शवते. ह्या वर्गातील प्रजेला काही अटींवर सामाजिक सुरक्षेत सूट मिळते. जी - गेपेन्शनीयरडेन - निवृत्त डब्ल्यू - वेझेन - ज्याचे आई-वडील ...

                                               

डेव्हिड शूलमन

डेव्हिड डीन शूलमन हे अमेरिकी भारतीय प्राच्यविद्या संशोधक आहेत. राष्ट्रीय विद्यावृत्तीवर वॉटर्लू माध्यमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर ते इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले. यहूदी वंशीय शूलमन हे युरोपीय अभिजात तत्त्वज्ञानाच्या परंपरेतील भारतीय प्राच्यविद्ये ...

                                               

डोंगरे

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७५ कुटुंबे राहतात. एकूण ७८७ लोकसंख्येपैकी ४१० पुरुष तर ३७७ महिला आहेत. गावाची साक्षरता ८३.२२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९१.६० आहे तर स्त्री साक्षरता ७४.१५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सह ...

                                               

तेलुगू सिनेमा

तेलुगू सिनेमा किंवा टॉलीवुड ही भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक चित्रपट सृष्टी आहे. टॉलीवूड हे नाव तेलुगू भाषिक चित्रपटांसाठी संबोधन्यात येते. तेलुगू चित्रपट उद्योग हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने ते चित्रपट निर्मितीचे एक ...

                                               

दशमान पद्धत

अतिप्राचीन भारतामधे गणित शास्त्रावर बरेच संशोधन झाले आहे. त्यावेळापासून भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक असे म्हटले जाते. हेच अंक १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ० सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. यातील दहाव्या चिन्हाच्याअंक-० शोधामुळे ...

                                               

दहिसर तर्फे माहीम

पालघर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला माहीम मार्गाने गेल्यावर केळवे गावातून दांडाखाडी पूल ओलांडल्यावर भवानगड गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे.सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव रामबाग चटाळे मार्गाने ११ किमी अंतरावर आहे.

                                               

दांंडी (उच्छेळी)

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर कुरगाव गावानंतर पाचमार्गावर डावीकडे जाणाऱ्या फाट्याने गेल्यानंतर उच्छेळी गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.

                                               

दारशेत

सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर पारगाव पूल ओलांडल्यानंतर उजवीकडे जाणाऱ्या फाट्याने सोनावे गावानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे.

                                               

दीपा क्षीरसागर

डाॅ दीपा भारतभूषण क्षीरसागर या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी विषयातल्या एम.ए. पीएच.डी असून बीडमधील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर काॅलेजच्या प्राचार्य आहेत.

                                               

देवगड तालुुका

देवगड हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्यात ९८ गावे आहेत. तालुक्याचे मुख्यालय देवगड हे गाव अरबी समुद्रातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईच्या दक्षिणेस वसले आहे. देवगडला समुद्रकिनारा, एक छ ...

                                               

धन विधेयक

संसदेत मांडली जाणारी विधेयके ही साधारण विधेयके,घटना दुरुस्ती विधेयके किंवा धनविधेयके असू शकतात. विधेयक हे धनविधेयक असल्यास त्याची संसदीय कार्यपद्धती बदलते.धनविधयेक म्हणजे - धन किंवा अर्थ म्हणजे पैसा, साध्या भाषेत पैशांशी संबंधीत विधीयके म्हणजे धन ...

                                               

धनसार

पालघर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला माहीम मार्गाने गेल्यावर सातपाटी जुन्या वळणावर उजवीकडे काही अंतरावर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव ४.९ किमी अंतरावर आहे.

                                               

धोबी

परीट किंवा धोबी हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. एकूण बलुतेदारांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाच्या बलुतेदारांत गणला जातो. ह्यांचा धर्म हिंदू असून ह्या समाजात खंडोबा, मरीआई, येडाबाई, भवानी देवी, भैरोबा, म्हसोबा या दैवतांची पूजा मोठ्या प्रमाणात होते. परीट ...

                                               

नगावे तर्फे मनोर

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                               

नाटकाचे घटक

रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकाचे महत्त्वाचे घटक: १. लिखित स्वरूपातील नाटक म्हणजेच नाट्यसंहिता २. अभिनेत्यांचा संच ३. दिग्दर्शक ४. नेपथ्य ५. रंगभूषा ६.वेशभूषा ७. प्रकाश योजना ८. संगीत योजना ९. प्रेक्षक व प्रेक्षागृह १. नाट्यसंहिता: नाटककाराने एखाद् ...

                                               

नितीन देशमुख

नितीन देशमुख हे चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी व मराठी गझलकार आहेत. त्यांच्या गझला ते रंगमंचावर स्वतःच सादर करतात. त्यांच्या अवीट गोडीच्या काव्यप्रसृतीने ते काव्यरसिकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. बिकाॅज वसंत इज कमिंग सून हा त्यां ...

                                               

नितीश भारद्वाज

नितीश भारद्वाज हे दूरचित्रवाणीवरील बी.आर. चोपरांच्या महभारत या मालिकेतल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे रातोरात विख्यात झाले. मुंबईच्या व्हेटरनरी काॅलेजातील शिक्षण पूर्ण करून नितीश मराठी नाटकांत अभिनय करू लागले. होते. बीआर चोपरांची महाभारत ही मालिका ...

                                               

निवडुंग (चित्रपट)

या चित्रपटाचे कथानक नाटकाशी संबंधित आहे. कमलाकर सारंग हा कोकणातील एक नाटकवेडा माणूस. आयुष्यभर झगडा करून अखेर अयशस्वी, अतृप्त राहिलेला. त्याचा मुलगा दामू रविंद्र मंकणी. त्याला कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करायचे असते. चित्रा अर्चना जोगळेकर तिच्या म ...

                                               

निसर्ग

निसर्ग देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे.निसर्गामध्ये हवा,पाणी, वृक्ष यांचा समावेश होतो.नैसर्गिक, भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. "निसर्ग" भौतिक जगाची घटना आणि सामान्यतः जीवनाशी संबंधित आहे. नैसर्गिक अभ्यासाचा एक मोठा भाग ...

                                               

नीलफलक

नीलफलक ही एक मूळची इंग्रजी असलेली संकल्पना आहे. शहरातील अथवा देशातील प्रसिद्ध व नामवंत व्यक्ती, मग ती कोणत्याही क्षेत्रांतील असली तरी ती तिच्या हयातीत राहत असलेल्या निवासस्थानांवर निळ्या रंगाचे गोल फलक लावतात. या फलकावर अमुक क्षेत्रातली ही व्यक्त ...

                                               

परजीवीपणा

परजीवीपणा हा जीवशास्त्राच्या अंतर्गत असणाऱ्या जैवसंपदेतील त्या प्राण्यांचा गुणधर्म आहे जे इतर पेशीच्या प्राण्यांना, आपल्या उपजीविकेसाठी लक्ष्य करतात किंवा त्यांचेवर अशा परजीवींचे जीवनयापन होते.त्यांना परजीवी असेही म्हणतात.यात, त्यांचे यजमान प्राण ...

                                               

पवनी (शहर)

पवनी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. Pauni राजा "Pavan" पासून साधित वैंगंगा नदीच्या तटावर दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. हे आसपासच्या छोट्या गावांसाठी बाजारपेठेचे केंद्र आहे आणि लहान गावांमध्ये नागपूर, चंद्रप ...

                                               

गो.मा. पवार

गो. मा. पवार हे एक मराठी साहित्य समीक्षक व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार आहेत. साहित्यमूल्य आणि अभिरुची, विनोद: तत्त्व आणि स्वरूप, ही त्यांची मुख्य पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या महर्षी विट्ठल रामजी शिंदे: जीवन व कार्य या चरित्रग्रं ...

                                               

पुणे नगर वाचन मंदिर

पुणे नगर वाचन मंदिर हे पुणे शहरातले ग्रंथालय आणि वाचनालय आहे. ह्याची स्थापना ७ फेब्रुवारी, इ.स. १८४८ रोजी झाली. पेशव्यांच्या बुधवार वाड्यात जज्ज हेन्री ब्राऊन यांनी स्थापन केलेल्या या ग्रंथालयाचे आधीचे नाव दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी असे होते. ...

                                               

पेंढारी

भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना ही एक प्रकारे धार्मिक हिंसाचारी गुप्त संघटना होती. मोगल साम ...

                                               

पेट्रोनास

पेट्रोनास तथा पेट्रोलियम नासियोनाल बेरहाड ही मलेशियातील सरकारी खनिज तेल व वायू कंपनी आहे. पेट्रोयम नॅशनल बेरहाड नॅशनल पेट्रोलियम लिमिटेड साठी पेट्रोनास, 17 ऑगस्ट 1 9 74 रोजी स्थापन झालेल्या मलेशियन तेल आणि गॅस कंपनीची मालकी आहे. मलेशियाच्या मालकी ...

                                               

प्रवचन

लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मतानुसार प्रवचन हा शब्द प्रथम तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीत आला आहे. मराठी शब्दबांधातील व्याख्येनुसार प्रवचन म्हणजे "धार्मिक ग्रंथातील सिद्धान्तांची फोड करून त्याचा अर्थ श्रोत्यांस समजावून सांगण्याची क्रिया", तर ...

                                               

प्रेरणा

प्रेरणा म्हणजे. प्रेरणा कुठुन. प्रेरणा कशी.प्रेरणा जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो.यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते. जन्मतः मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते.किंबहुना प्रत्येक व्यक्तीला ...

                                               

फया तानी

फया तानी ही दक्षिण थायलंडमधील पट्टाणी प्रांतातील १७ व्या शतकातील घेराबंदी तोफा आहे. ही थायलंडमधील आता पर्यंतची सर्वात मोठी तोफ आहे जी २.७ मीटर लांब आणि पितळेने बनलेली आहे. ही बॅंकॉकच्या ग्रॅंड पॅलेसच्या समोर, संरक्षण मंत्रालयाजवळ दर्शनी भागात ठेव ...

                                               

फर्ग्युसन महाविद्यालय

फर्गसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ व बॅचलरची ...

                                               

बटरफ्लाय वर्ल्ड

बटरफ्लायवर्ल्ड हे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पास संलग्न असलेले एक फुलपाखरांचे उद्यान आहे.ते या व्याघ्र प्रकल्पाच्या आगरझरी क्षेत्रात उभारण्यात आले आहे.हे उद्यान प्रमुखतः लहान मुलांसाठी आहे. या फुलपाखरू उद्यान ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →