ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 28                                               

अनंत सदाशिव अळतेकर

अनंत सदाशिव अळतेकर हे प्राचीन भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, नाणी यांचे अभ्यासक व इतिहासकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला.

                                               

दत्तात्रेय विष्णु आपटे

दत्तात्रेय विष्णु आपटे हे सक्रिय राजकारणी, पत्रकार, ज्योतिर्गणिती, चतुरस्र कार्यकर्ते, विविध भाषांचे जाणकार व इतिहाससंशोधक होते. द.वि. आपटे यांचे शालेय शिक्षण हनगंडी, तेरदाळ व जमखिंडी येथे, उच्च शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात व पुण्यातील फर ...

                                               

जेम्स ग्रँट डफ

जेम्स ग्रॅंट डफ हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात.

                                               

पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी

राव बहाद्दुर पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी हे मुंबई इलाख्याची दर्शनिका तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासाचे अभ्यासक व कवी होते. पु.बा. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे जिल्ह्यातील केळवे येथे आणि हायस्कूलचे शिक्षण मुंबईत झाले. इ.स. १८७ ...

                                               

नारायण भवानराव पावगी

नारायण भवानराव पावगी हे ११ खंडांत भारतीय साम्राज्य हा इतिहासग्रंथ लिहिणारे इतिहासकार होते. भाषाशास्त्र आणि भारतीय नाटकशास्त्र हे अन्य ग्रंथही त्यांनी लिहिले.

                                               

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर

प्राचीन मराठी वाङ्‌मयाचे इतिहासकार व संताचरित्रकार ल.रा. पांगारकर यांचा जन्म १८७२ साली महाराष्ट्रातील चिपळूण गावी झाला. शालेय शिक्षणाकरता ते चिपळुणाहून पुण्यास न्यू इंग्लिश स्कूल शाळेत दाखल झाले. लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांना ...

                                               

बळवंत मोरेश्वर पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे - हयात) हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत.

                                               

मा.म. देशमुख

प्रा. मा.म. देशमुख हे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासातील व चळवळीत गाजलेले नाव आहे. ते नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमधून इतिहास विषयाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले.

                                               

कॉलिन मॅकेन्झी

कॉलिन मॅकेन्झी हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत लश्कर अधिकारी होते जे नंतर भारताचे प्रथम सर्व्हेयर जनरल बनले. ते पुरातन वास्तुंचे संग्रहक आणि एक ओरिएंटलिस्ट होते. त्यांनी स्थानिक दुभाषे व विद्वानांचा मदतीने दक्षिण भारतातील धर्म, मौखिक इतिहास, शिलाले ...

                                               

लेओपोल्ड फॉन रांक

याचे शिक्षण हाले व बर्लिन येथे झाले. इ.स. १८१८ साली त्याने फ्रांकफुर्ट येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर इ.स. १८२५ साली रांक प्रशियन शासनाच्या सेवेत दाखल झाला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झा ...

                                               

लिव्ही टायटस

इटलीतील पेटेव्हिअम सध्याचे पॅड्युआ या गावी इ.स.पू. ५९ साली झाला होता. त्याचे सर्व आयुष्य रोममध्येच गेले. त्याने रोमन संस्कृतीची तीन महत्वाची स्थित्यंतरे रोमन साम्राज्याचा र्हास, रोमन साम्राज्याची स्थापना व ऑगस्टसची वैभवशाली कारकिर्द अनुभवली. त्या ...

                                               

वासुदेव सीताराम बेंद्रे

इतिहासाचे भीष्माचार्य कै. वा. सी. बेंद्रे इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रा मध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे होय.वेगवेगळ्या विषयांची हाताळणी स ...

                                               

भास्कर रामचंद्र भालेराव

भास्कर रामचंद्र भालेराव भास्कर रामचंद्र भालेराव हे ग्वाल्हेर संस्थानात नायब सुभेदार होते. इतिहास विषयक काही ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. महादजी शिंदे यांचे सेनापती व काही काळ दिल्लीचे किल्लेदार असलेले खंडेराव हरी यांच्या घराण्यात भास्कर भालेराव ह् ...

                                               

त्र्यंबक शंकर शेजवलकर

त्र्यंबक शंकर शेजवलकर हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक व संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत: १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाज ...

                                               

विनायक दामोदर सावरकर

विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.

                                               

हिरोडोटस

इ.स. पूर्व 484 मध्ये हेलीकारनेसस सध्याचे बॉडरम, तुर्की या ठिकाणी हिरोडोटसचा जन्म झाला. तो अथेन्स शहरात राहत होता. हिरोडोटसने इजिप्त, थ्रेस, सिथीया, बॉबी, व लोनिया या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील राजकीय व सामाजिक बदल पाहिले व हिस्ट्री हा ग्र ...

                                               

काराकोरम महामार्ग

काराकोरम महामार्ग हा जगातील सर्वाधिक उंचीवर बांधला गेलेला रस्ता आहे. काराकोरम पर्वतरांगेतील अत्यंत दुर्गम भागातून वाट काढत हा रस्ता चीनच्या शिंच्यांग प्रांताला पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान ह्या स्वायत्त भागाशी जोडतो. याचे अधिकृत नाव पाकिस्तान ...

                                               

रेशीम मार्ग

रेशीम मार्ग हे दक्षिण युरोपाला अरबी द्वीपकल्प, पूर्व आफ्रिका तसेच मध्य, दक्षिण आणि पूर्व आशियासोबत जोडणारे जमिनीवरील व सागरी ऐतिहासिक व्यापार मार्गांचे एक विस्तीर्ण जाळे आहे. ऐतिहासिक काळात चीनमधे मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या रेशमाच्या व्यापारा ...

                                               

अथर्व

अथर्व – काळ - वैदिकपूर्व काळ. स्थान – वैदिकपूर्व आर्यांचा निवासभाग मध्य आशिया किंवा वायव्य भारत. अग्नीचा शोध हा मानवी इतिहासातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. शस्त्रांपासून लिपीपर्यंत अनेक शोधांचे जनक आपल्याला ठाऊक नसले तरी अग्नीसारख्या आद्य शोध ...

                                               

अफझलखान

अफजल खान मृत्यू १० नोव्हेंबर १६५९ हा आजच्या विजापूरवरती राज्य करणाऱ्या आदिलशाही सल्तनतमधील १७व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता. त्याने विरुद्ध लढा दिला. शिवाजी महाराजांसोबत त्याच्या झालेल्या भेटीदरम्यान शिवाजी महाराजांनी त्याचा व ...

                                               

सम्राट अशोक

चक्रवर्ती सम्राट अशोक जन्म: इ.स.पू. ३०४ - मृत्यू इ.स.पू. २३२ हे मौर्य घराण्यातील सम्राट होते. मन सम्राट होतेहा न त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. हा भारतीय समाजातील सर्वात महत्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा ...

                                               

सम्राट कनिष्क

सम्राट कनिष्क हा मध्य आशिया आणि उत्तर भारताचा कुषाणवंशीय सम्राट होता. हा अंदाजे इ.स. १२७ ते इ.स. १५१ दरम्यान सत्तेवर होता. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सत्तेमध्ये येत राहिल्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुषण नावाने ओळखल्या ...

                                               

केळदी चेन्नम्मा

केळदी चेन्नम्मा ही कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यातील केळदी या संस्थानाची राणी होती. चेन्नम्मा यांचा जन्म १६७१ साली झाला तर मृत्यू १६९६ साली झाला. केवळ २६ वर्षांच्या आयुष्यात या राणीने अतुलनीय असे शौर्य गाजविले. केळदी हे राज्य आजच्या शिमोगा जि ...

                                               

कॉन्स्टान्स

रोमन सम्राट फ्लाव्हियस ज्युलियस कॉन्स्टान्स याने रोमन साम्राज्यावर इ.स. ३३७ ते इ.स. ३५० पर्यंत राज्य केले. त्याने दोन वडील भावांबरोबर एकत्र राज्य केले. कॉन्स्टान्स हा कॉन्स्टन्टाईन पहिला व त्याची दुसरी राणी फौस्टाचा मुलगा होता. इ.स. ३४० मध्ये कॉन ...

                                               

कोंडाजी फर्जंद

कोंडाजी फर्जंदने तो संभाजीशी फितूर झाल्याचे नाटक केले. तो जंजिऱ्याचा त्यावेळचा किल्लेदार सिद्दी याला जाऊन भेटला. पण तो हे कारस्थान करताना त्याच्या १२ मावळ्यांसह तो पकडला गेला. त्याचा गळा चिरून त्याला मारले गेले. मुरुड जंजिरा वरील आक्रमण ज्याप्रमा ...

                                               

महात्मा गांधी

मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ...

                                               

गायत्री देवी (महाराणी)

महाराणी गायत्री देवी, ह्या राजस्थान, भारत येथील जयपूर संस्थान च्या महाराणी होत्या. त्यांचा जन्म मराठा घराण्यातील बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांची मुलगी महाराणी इंदिरा राजे आणि महाराजा जितेंद्र नारायण भूप बहादूर यांच्या पोटी झाला. मह ...

                                               

चाणक्य

चाणक्य इतर नावे: विष्णुगुप्त, कौटिल्य कालमान: अंदाजे इ.स.पू. ३५०च्या सुमारास हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होता. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचाच मुख्य सहभाग होता असे मानले जा ...

                                               

जयबाजीराव मुकणे

महाराज जयबाजीराव मुकणे हे जव्हार संस्थान चे संस्थापक आणि प्रथम राजे होते. त्यांचे मूळ नाव जयदेवराव नायक होते. जयबाजीराव हे क्षत्रिय महादेव कोळी घराण्यातील वारस तथा प्रमुख राजे होते. इ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धु ...

                                               

जिजाबाई शहाजी भोसले

जिजाबाई ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलत ...

                                               

जिवा महाला

जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक मौका/खारे हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.

                                               

तानाजी मालुसरे

तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजीचे बालपणीचे सवंगडी होते. तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.

                                               

देवकाते घराणे

देवकाते घराण्याने महाराष्ट्रामध्ये मोठा पराक्रम गाजवलेला दिसून येतो. त्यामध्ये आतापर्यंत धायगुडे, पांढरे, बंडगर, शेळके, रूपनवर, खताळ आणि देवकाते इत्यादी सरदारांचे उल्लेख मिळाले आहेत. सरदार जिवाजीराजे देवकाते सुभेदार बळवंतराव- बळवंतराव हे विजापूर ...

                                               

नेताजी पालकर

नेताजी पालकर हे दीर्घ काळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना प्रतिशिवाजी म्हणजेच दुसरा शिवाजी असेही म्हटले जायचे. नेताजी मुळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली. अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजल ...

                                               

जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू ...

                                               

पंतसचिव चिमणाजी रघुनाथ

पंतसचिव चिमणाजी रघुनाथ हे भोर संस्थानाचे इ.स. १८३७ ते १८७१ ह्या कालावधीत राज्यकर्ते होते. हे रघुनाथ चिमणाजी यांचे दत्तक पुत्र होते. साताऱ्याचे मांडलिक असलेल्या भोर संस्थानाने चिमणाजींच्या राज्याभिषेकानंतर वार्षिक ९,००० रुपयांची खंडणी सुरू ठेवली. ...

                                               

परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी

परशुरामपंत वयाच्या १४ व्या वर्षी रामचंद्रपंत अमात्यांच्या कार्यालयात विशाळगडास रुजू झाले. दप्तरीच्या आणि लष्करच्या कारभारात चोख असणाऱ्या पंतांची प्रगती झपाट्याने झाली आणि अल्पावधीतच त्यांची अमात्यांचे साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. छत्रपती शिवाजीरा ...

                                               

परशुरामराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी

परशुराम श्रीनिवास पंतप्रतिनिधी हे औंध संस्थानाचे लोकप्रिय राजे होते. दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सरदार बापू गोखले ह्यांच्याशी मसुरेजवळ लढाई झाली, परशुराम पंतप्रतिनिधी यांना त्यांचा हात गमवावा लागला. म्हणून त्यांना लोक थोटेपंत ह्या नावाने देखील ओळ ...

                                               

बहिर्जी नाईक

बहुरूपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख ...

                                               

बाजी पासलकर

वीर बाजी पासलकर हे बारा मावळांपैकी एक असलेल्यामोसे खोऱ्यातील ८४ खेड्यांचे राजे होते, पासलकर ह्यांनी शिवाजीराजेंच्या सैन्यात हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले, बाजी पासलकर हे स्वतःच्या बलिदानाद्वारे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त् ...

                                               

सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिंद चा नारा हा आज भा ...

                                               

भारतीय सेनानी

या लेखात प्राचीन कालापासून ते आजवरचे भारतीय सेनानींची यादी दिली आहे. ज्यांनी भारतीय इतिहासात आपल्या सैन्य नेतृत्व गुणांनी, लढलेल्या लढायांनी कायमचा बरा वाईट ठसा उमटवला व इतिहासाला निर्णायक असे वळण दिले व आजचा भारत साकार होण्यात त्यांचा सिंहाचा वा ...

                                               

शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजीराजे भोसले १९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८० हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतं ...

                                               

मालोजी भोसले

मालोजी यांचे लग्न फलटणचे देशमुख वणंगपाळ निंबाळकर यांची कन्या ऊमाबाई हिच्याशी झाले होते. त्यांना लवकर संतान होईना म्हणून मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते. त्यांनी नगरचा पीरशहा शरीफ़ यांस नवस केला. त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला ...

                                               

मिर्झाराजा जयसिंह

औरंगजेबाचा सेनापती. ==दख्खनवर चाल==ई. स.१६६५ मध्ये औरंगजेबाने जयपूरच्या त्या वेळचे आमेर मिर्झा राजा जयसिंग यांना दख्खन वर जाण्यासाठी तयार केले व त्याच्या मदतीला १४००० सैन्यासह दिलेर खान सारखा विश्वासू सरदार दिला. ==पुरंदरला वेढा==दख्खन ला पोहोचल् ...

                                               

मिलिंद (मिनँडर पहिला)

मिलिंद हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता. हा पंजाबवर साधारपणे इ.स.पू. १६० ते इ.स.पू. १४० पर्यंत राज्य करणाऱ्या यवन राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. याला मिलिंद च्या व्यतिरिक्त इतर अनेक नावांनी जसे-, मीनॅंडर, मीनॅंडर पहिला किंवा मीनांडर इत्याद ...

                                               

मीर उस्मान अली खान

मीन उस्मान अली खान सिद्दिकी, असफ जाह सातवा हा हैदराबाद आणि बरारचा शेवटचा निजाम होता. सन १९११ आणि १९४८च्या दरम्यान त्याने हैदराबाद संस्थानावर राज्य केले। त्याने रझाकारांची सेना बनवून हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. Hahaha lol २६ जानेवारी १९५० ...

                                               

राजाराम भोसले

पहिले राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात ...

                                               

राणी चेन्नम्मा

कित्तूर चेन्नम्मा म्हणजेच राणी चेन्नमा या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर या संस्थानाच्या राणी होत्या. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध राणीने दिलेला लढा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण आहे. या राणीने ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधात सन ...

                                               

राणी दुर्गावती

राणी दुर्गावती यांचा जन्म प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट किरत राय यांचे कुटुंबात झाला. कालंजर किल्ला हे त्यांचे जन्मस्थान होय. महंमद गझनी याला पळता भुई थोडी करणाऱ्या राणा विद्याधर यांचा बचाव करण्यामुळे चंदेल राजघराणे इतिहासात प्रसिद्ध झाले. रा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →