ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 273                                               

हरिश्चंद्र (गणिती)

डॉ. हरिश्चंद्र हे भारतीय गणितज्ञ होते. हरिश्चंद्रांचा जन्म ११ ऑक्टोबर, इ.स. १९२३ रोजी कानपूर येथे झाला. इ.स. १९४३ मध्ये अलाहाबाद विश्वविद्यालयातून एम.एस्‌सी. झाल्यानंतर त्यांनी इ.स. १९४७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी मिळवली. केंब् ...

                                               

हरीश-चंद्र (गणितज्ञ)

हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा हे भारतीय गणितज्ञ होते. हरीश-चंद्र यांचा जन्म कानपूर येथे झाला. त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था घरी शिक्षक नेमून करण्यात आली होती. तसेच संगीतशिक्षक व नृत्यशिक्षकही त्यांना शिकवायला घरी येत. कानपूर येथील ख्राइ ...

                                               

अमोल कुलकर्णी

डॉ. अमोल अरविंद कुलकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक पदावर कार्यरत शास्त्रज्ञ आहेत.त्यांना २०२० साली शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला.

                                               

अरुण बापट

डॉ. अरुण बापट हे एक जगप्रसिद्ध भूकंपशास्त्रज्ञ आहेत. एकेकाळी ते पुण्याच्या वेधशाळेत त्यांच्या भूकंप विज्ञानाच्या उपशाखेत प्रमुख संशोधन अधिकारी होते. भारतातील अन्य संस्थांमध्येही अरुण बापट यांनी अधिकाराच्या जागांवर काम केले आहे. त्यांनी अडीचशेहून ...

                                               

ल.वि. आगाशे

डॉ. लक्ष्मण विनायक आगाशे हे भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ होते. भारतातील दख्खनच्या पठारावरच्या डेक्कन ट्रॅप या लाव्हा रसातून बनलेल्या विशाल क्षेत्रावर त्यांनी संशोधन केले. पुणे इंजिनिअरिंग कॉलेजात ते ११ वर्षे भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख होते. मुंबईला ...

                                               

भास्कर दत्तात्रय कुलकर्णी

भास्कर दत्तात्रय कुलकर्णी हे एक भारतीय रसायन अभियंता आणि शास्त्रज्ञ आहेत. ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि जे सी बोस फेलो आहेत. त्यांनी फ्लेडिझेड बेड रिऍक्टर आणि रासायनिक रिॲक्टर्सवरील संशोधनाकेले आहे. ते भारतीय विज्ञान अ ...

                                               

जेष्ठराज जोशी

जेष्ठराज भालचंद्र जोशी हे एक भारतीय रसायन अभियंता, परमाणु वैज्ञानिक, सल्लागार आणि शिक्षक आहेत. अणुभट्टींच्या रचनेमधे त्यांनी काही सुधारणा मांडलेल्या आहेत. ते होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबईचे डीएई-होमी भाभा चेर प्रोफेसर आहेत. त्यांच्या अभियांत् ...

                                               

शिवकर बापूजी तळपदे

शिवकर बापूजी तळपदे हे संशोधक व संस्कृत ग्रंथांचे गाढे अभ्यासक होते. यांनी सर्वप्रथम विमान उडवण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला.राईट बंधूच्या आधी ८ वर्ष म्हणजे १८९५ साली तळपदें यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर काही मिनिटे मनुष्यरहित विमान उडविले. त्या वि ...

                                               

रेने बोर्जेस

रेने मारिया बोर्जेस या एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. बंगलोरमधील भारतीय विज्ञान संस्थेतील पर्यावरण शास्त्राभ्यास अध्यासनाच्या त्या प्राध्यापक-अधीक्षक आहेत.

                                               

माधव चितळे

माधव चितळे यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण चाळीसगाव येथे झाले. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर माधव चितळे यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकास ...

                                               

मिनोती आपटे

डॉ. मिनोती विवेक आपटे या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या एक मराठी संशोधक आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव विजयकुमार रघुनाथ फडके. ते लष्करात लेफ्टनंट कर्नल होते, तर मिनोती आपटे यांची आई डॉ. सुनंदा फडके या पुण्याच्या वाडिया महाविद्यालयात रसायनशास्त्राच्य ...

                                               

रमण गंगाखेडकर

डॉ. रमण गंगाखेडकर हे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख होते. ३० जून २०२० रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना २०२० साली पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

                                               

शरद राजगुरू

डॉ. शरद नरहर राजगुरू हे एक जागतिक कीर्तीचे मराठी भूपुरातत्त्वज्ञ आहेत. त्यांचा जन्म पुण्यात शनिवार पेठेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९५५साली भूशास्त्र या विषयातली पदवी घेतली आणि १९५७साली आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन ...

                                               

वा.द. वर्तक

प्रा. डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक हे एक मराठी वनस्पती शास्त्रज्ञ होते. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्यावर प्रा. आपटे आणि प्रा. कोल्हटकर यांचा प्रभाव होता. पुण्याचा परिसर, गोव्यापर्यंतची सह्याद्री ...

                                               

विदिता वैद्य

डॉ. विदिता अजित वैद्य या एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. त्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्थेत मज्जातंतुविज्ञान आणि मोलेक्युलर सायकियाट्री या विषयांवर संशोधन करतात. या संसंथेत त्या मार्च २००० मध्ये लागल्या. विदिता वैद्य या इंड ...

                                               

श्रीकृष्ण नरसिंह गुत्तीकर

श्रीकृष्ण नरसिंह गुत्तीकर हे एक माजी विषाणुशास्त्रज्ञ होते. वडील स्टेशनमास्तर असल्यामुळे त्यांच्या बदलीच्या निमित्ताने गुत्तीकरांचे भारतातील विविध भागांत भ्रमण झाले. मात्र त्यांचे शालेय शिक्षण कुर्डुवाडीत झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले. कौटुंबि ...

                                               

संजय कुलकर्णी (मूत्रविकारतज्ज्ञ)

डॉ. संजय कुलकर्णी हे एक मूत्रविकारतज्ञ आहेत. तीन दशकांहून अधिक काळ ते या क्षेत्रात आहेत. ​युरोलॉजिकल तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये डॉ. कुलकर्णी यांनी भरीव योगदान दिले असून, ​ते ​ दी जेनायटो-युरिनरी रिकन्स्ट्रक्टिव्ह सोसायटी चे पहिले भारतीय अध्यक्ष ...

                                               

प्रफुल्लचंद्र विष्णू साने

प्रफुल्लचंद्र विष्णू साने हे भारतीय आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि वनस्पती फिजिओलॉजिस्ट आहेत. त्यांना प्रकाशसंश्लेषण विषयातील अग्रगण्य अभ्यासक समजले जाते. ते नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी संचालक आणि इंडियन एकेडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल स ...

                                               

हेमा साने

डॉ. हेमा साने या पुण्यात राहणाऱ्या एक वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. त्या वनस्पती शास्त्रातल्या एम.एस्‌सी., पी‌एच.डी. असून भारतविद्या शास्त्रातल्या एम.ए., एम.फिल. आहेत. पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या. त् ...

                                               

प्रशांत चंद्र महालनोबिस

प्रशांत चंद्र महालनोबिस हे भारतीय शास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांना भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यासाठी ओळखले जाते. ते स्वातंत्र्योत्तर भारताच्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे सांख्यिकी सल्लागार होते. तसेच औद्योगिक उत्पादन ...

                                               

विनायक महादेव दांडेकर

डॉ. वि.म. दांडेकर, पूर्ण नाव: विनायक महादेव दांडेकर हे महाराष्ट्रातील जागतिक कीर्तीचे अर्थतज्‍ज्ञ होते. संख्याशास्त्रज्ञ म्हणूनही गाजलेल्या दांडेकरांचा जन्म सातारा येथे झाला. पाणी, शेती, बेरोजगारी या क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. वि. ...

                                               

गोविंद स्वरूप

डॉ. गोविंद स्वरूप यांनी अलाहाबाद येथून १९४८ मध्ये बी.एससी.ची पदवी मिळवली. त्यानंतर १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स MSc पदवी संपादन करून त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. पुढे १९६१ मध्ये त्यां ...

                                               

राजाराम विष्णू भोसले

राजाराम विष्णू भोसले भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी देशातील पहिली रेडियो टेलिस्कोप दुर्बीण तयार केली. ग्रामीण भागातील संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन क्षेत्राबद्दल अभ्यास करता यावा यासाठी पन्हाळा त्यांनी अवकाश संशोधन केंद्र सु ...

                                               

पॉल हॅलमॉस

पाउल हॅलमॉस हे एक अमेरीकन गणिती होते. त्यांचा जन्म हंगेरीमधे झाला होता. प्रोबॅबिलीटी थिअरी, मेझर थिअरी, संाख्यकी, ऑपरेटर थिअरी, एरगॉडीक थिअरी नि फंक्शनल ऍनालिसीस या िषयांत त्यांनी काम केले.

                                               

अ‍ॅपोलोनियस (पेर्गा)

अपोलोनियस हे प्राचीन ग्रीक भूमितितज्ज्ञ होते. त्यांनी शंकुच्छेद या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. अ‍ॅलेक्झांड्रिया येथे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ पर्गामम येथे त्यांचे वास्तव्य होते.

                                               

ओगुस्तँ लुई कॉशी

ओगुस्तॅं लुई कॉशी हा फ्रेंच गणितज्ञ होता. गणित हा विषय म्हणजे बुद्धीला व्यायाम! या व्यायामासाठी आवश्यक असणारा बुद्धीचा खुराक उपजत असणारे, गणिताच्या अनेक कूटप्रश्नांची उत्तरे शोधून काढणारे फ्रेंच गणितज्ज्ञ ऑग्युस्तीन कोशी यांचा जन्म पॅरिस येथे २१ ...

                                               

एव्हारीस्त गाल्वा

एव्हारीस्त गाल्वा हा फ्रेंच गणितज्ञ होता. उच्च बीजगणितात महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म बूर-ला-रेन येथे झाला. गणिताच्या शिक्षणासाठी त्याकाळी फ्रान्समध्ये प्रसिद्ध असलेल्या एकोल पॉलिटेक्‍निक या संस्थेत प्रवेश मिळविण्याचा त्यांनी दोनदा प्रयत्‍न केल ...

                                               

ब्लेझ पास्काल

ब्लेझ पास्काल हा फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होता. त्याने आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरूनद्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब ...

                                               

एडविन अर्नोल्ड

सर एडविन अर्नाल्ड हे एक इंगजी कवी आणि पत्रकार होते. त्यांचा जन्म इंग्लंडमधील वायव्य केंट प्रांतातील ग्रेव्हसेंड या थेम्स नदीच्या दक्षिण तटावर असलेल्या गावी झाला. १८५२साली, एडविन अर्नाल्ड यांना ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी उत्तम काव ...

                                               

जॉफ्री चॉसर

जेफ्री चॉसर हा इंग्लंडच्या राजदरबारातील एक महत्त्वाचा मानकरी होता. त्याला लॅटीन, इटालियन आणि फ्रेंच या भाषाही अवगत होत्या. राजदरबाराच्या सेवेत असल्यामुळे राजा त्याला वेगवेगळ्या देशात कामगिरीवर पाठवित असे. इ.स. १३५९च्या फ्रान्सवरील स्वारीत तो कैद ...

                                               

एझ्रा पाउंड

एज्रा वेस्टन लूमिस पाउंड हे एक अमेरिकन कवी आणि समीक्षक होते. ते आधुनिकतावादी कविता चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व, आणि एक फॅसिस्ट सहानुभूतीवादी होते. त्यांच्या कवितेच्या योगदानाची सुरूवात त्यांच्या इमॅजिसम पासून झाली. इमॅजिसम ही एक चळवळ आहे जी ...

                                               

रॉबर्ट फ्रॉस्ट

रॉबर्ट ली फ्रॉस्ट ह्या कवीचा जन्म कैलिफ़ोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात 26 मार्च, 1874 रोजी झाला. अमेरिकी बोलीभाषेवरील प्रभुत्वासाठी व ग्रामीण जीवनाच्या वास्तववादी चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे. 22 जुुलै, 1961 साली फ्रॉस्ट यांना वरमोंटचे राजकवी ...

                                               

जॉन मिल्टन

जॉन मिल्टन इंग्लिश भाषेतील एक प्रसिद्ध कवी, तत्त्वज्ञ, आणि ऑलिव्हर क्रॉमवेलाच्या अधिपत्याखालील इंग्लंडच्या राष्ट्रकुलातील एक सनदी अधिकारी होता. उत्तरकालीन अनेक कवी आणि तत्त्वज्ञांवर याच्या विचारसरणीचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. याने लिहिलेले पॅर ...

                                               

थॉमस मेकॉले

थॉमस बॅबिंग्टन मेकॉले हे ब्रिटिश लेखक, इतिहासकार आणि राजकारणी होते. त्यांचे निबंध आणि इंग्लंडचा इतिहास ह्या ब्रिटिश इंग्लिशमधील अभिजात साहित्यकृती मानण्यात येतात.

                                               

रॉबर्ट ब्राउनिंग

रॉबर्ट ब्राउनिंग हा इंग्लिश कवी होता. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये थेम्स नदीच्या दक्षिणेला असलेल्या कॅम्बरवेल या गावी झाला. त्याचे आई-वडील हे पुराणमतवादी होते. ब्राउनिंग कुटुंब मध्यमवर्गीय होते. ब्राउनिंगचे बहुतेक शिक्षण घरीच झाले. त्याला चित्रकला व ...

                                               

विल्यम वर्ड्‌स्वर्थ

विल्यम वर्ड्‌स्वर्थ हा इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध कवी होता. विल्यम शेक्सपियर यांच्यानंतर इंग्रजी साहित्यात याच वर्ड्‌स्वर्थचे नाव आदराने घेतले जाते. जॉन वर्ड्‌स्वर्थ आणि ॲन कुकसन यांच्या पाच अपत्यांतील विल्यम दुसरे. मोठे झाल्यावर विल्यम वर्ड्‌स्वर् ...

                                               

एडवर्ड आल्बी

एडवर्ड आल्बी हे एक अमेरिकन नाटककार होते. त्यांनी उत्तरायुष्यात प्रेक्षकांना बौद्धिक आवाहन करणारी नाटके लिहिली. तरुणपणी त्यांना चार शिक्षणसंस्थांमधून काढून टाकण्यात आले होते.

                                               

मायकेल मधुसूदन दत्त

मायकेल मधुसूदन दत्त हे एकोणिसाव्या शतकातील बंगाली भाषेतील महत्त्वाचे कवी आणि आधुनिक बंगाली नाट्यलेखनाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. ब्रिटिश राजसत्तेची मुहूर्तमेढ भारतात बंगाल प्रांतात रोवली गेली. साहजिकच बंगालमधील अनेक विचारवंत ब्रिटिश आधुनिक शिक ...

                                               

फ्रेडरिक जेमिसन

फ्रेडरिक जेमिसन हे एक अमेरिकन मार्क्सवादी टिकाकार, विचारवंत, लेखक, व प्राध्यापक आहेत. त्यांच्या कार्यात भांडवलशाहीच्या मानवी संस्कृतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आहे. जेमिसन सध्या अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठात साहित्याचे प्राध्यापक आहेत. साहित्या ...

                                               

मार्गारेट मिचेल

मार्गारेट मनेर्लिन मिचेल ही एक अमेरिकन लेखिका होती. मिचेलला तिने लिहिलेल्या गॉन विथ द विंड ह्या ऐतिहासिक कादंबरीसाठी इ.स. १९३७ साली पुलिट्झर पुरस्कार मिळाला. गॉन विथ द विंड हे तिने लिहिलेले एकमेव पुस्तक आहे. आजवर सुमारे ३ कोटी प्रति विकल्या गेलेल ...

                                               

मसारु इमोतो

मसारु इमोतो हा एक जपानी लेखक, संशोधक, छायाचित्रकार व उद्योजक होता. त्याचा असा दावा होता कि मानवी जाणीवेचा पाण्याच्या रेण्वीय बांधणीवर परिणाम होतो.त्याचा अदमास हा अलीकडील वर्षांत उत्क्रांत झाला व त्याचे पूर्वीचे कामाने व त्याचे विश्वासाने हे शोधले ...

                                               

रेचल कार्सन

रेचल कार्सन ह्या अमेरिकेतील सागरी जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ तसेच निसर्ग व मानव यांचा परस्पर संबंध दाखवून देणाऱ्या प्रभावी लेखिका म्हणून ओळखल्या जातात.

                                               

उषा अकोलकर

उषा प्रकाश अकोलकर या एक मराठी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ’तुझंच तुला घडायचंय’ हे त्यांच्या विविध आत्मपर लेखांचे संकलन आहे. त्यांच्या काही कवितांचाही या पुस्तकात समावेश आहे. या पुस्तकाचे काम चालू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त् ...

                                               

अनुपमा उजगरे

डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. शिक्षण एम्, ए., बी.एड्., पीएच्.डी. सध्याचे वास्तव्य: ठाणे, महाराष्ट्र. त्यांचे पती निरंजन हरिश्चंद्र, सासरे हरिश्चंद्र भास्कर आणि आजेसासरे रेव्हरन्ड भास्कर ...

                                               

अनुराधा वैद्य

अनुराधा शशिकांत वैद्य या एक मराठी लेखिका होत्या. त्यांचे आई-वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात हिरीरीने काम केले होते. घरात एकूण ७ भावंडे, म्हणजे २ भाऊ आणि ५ बहिणी होत्या. शिक्षण संपल्यासंपल्या अनुराधा यांचे लग्न डॉ. ग ...

                                               

कुसुम अभ्यंकर

कुसुम अभ्यंकर या एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी कथा, कविता, नाटक, प्रवासवर्णन आणि कादंबरी या प्रकारचे लेखन केले. १९८३-८४ सुमारास त्यांचे निधन झाले. अभ्यंकर यांनी संपूर्ण इंग्रजी हा विषय घेऊन एम.ए. केले होते. त्यापूर्वी त्यांना बी.ए.साठी कोल्हापू ...

                                               

लक्ष्मीबाई गणेश अभ्यंकर

लक्ष्मीबाई गणेश अभ्यंकर या मराठी कवयित्री, कथालेखिका, कीर्तनकार, समाज कार्यकर्त्या आणि प्रभावी वक्त्या होत्या. या लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांच्या नात होत. या गोखल्यांचे चरित्रकार आणि सांगलीचे ख्यातनाम वकील गणेश अभ्यंकर यांच्या त्या पत्नी होत. अ ...

                                               

मंगला आठलेकर

मंगला आठलेकर जन्मदिनांक अज्ञात - हयात या मराठी भाषेतील लेखिका आहेत. आठलेकरांनी एम.ए., तसेच पीएच.डी केले आहे. त्या मुंबईतील विल्सन कॉलेजाच्या मराठी विभागप्रमुख होत्या. इ.स. २००४ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे.

                                               

साधना आमटे

साधना आमटे या मराठी समाजसेविका होत्या. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत व व्यवस्थापनात पती मुरलीधर देवीदास आमटे यांच्यासह त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

                                               

मंजूषा आमडेकर

मंजूषा आमडेकर या एक अनुवादक आणि बालसाहित्यासह अन्य लिखाण करणाऱ्या मराठी लेखिका आहेत. त्यांनी जे.के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटर मालिकेतील काही पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्यांच्या एकूण पुस्तकांची संख्या शंभराहून अधिक आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →