ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 271                                               

अ‍ॅव्होकाडो

अ‍ॅव्होकॅडो. हे मूळचे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील झाड आहे. अ‍ॅव्होकॅडोला आंब्यासारखेच एक बी असलेले मोठे फळ येते. भारतात कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गोवे, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी अ‍ॅव्होकॅडोची लागवड केली जाते. अ‍ॅव्होकॅडो भारतामध्ये पहिल्यांदा १९४ ...

                                               

केळ

‎ मूसा जातिच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात. केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठीच याची लागवड करण्यात येते. केळाच्या झाडाची उंची ...

                                               

खरबूज

हे एक फिकट पिवळ्या रंगाचे अगोड फळ आहे. खरबुजामुळे उष्णतेपासून बचाव होतो आणि आजारांपासून संरक्षणही मिळतं. कारण, खरबुजात ९५ टक्के पाण्‍यासोबत व्हिटामिन्‍सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. उन्‍हाळ्यात शरीरात पाण्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. ...

                                               

चिक्कू

चिक्कू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिक्कू असेच संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा हे आहे. चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार ...

                                               

चेरी

चेरी हे थंड हवामानात होणारे, लाल रंगाचे, आंबटगोड चवीचे एक गुठळीदार फळ आहे. याचा रंग लाल, पिवळा व क्वचित काळा असतो. या फळाचा व्यास अर्धा ते सवा इंच असतो. त्याला हिंदी भाषेत आलूबालू म्हणतात.

                                               

नागपूर संत्री

फळामध्ये असम आणि विषम बाह्य आणि आत गोड आणि रसदार लगदा असतो. या फळामुळे नागपूर शहराला संत्रा नगर असे टोपणनाव आहे. भौगोलिक संकेत मानक नागपूर संत्र्यांसाठी भारतातील जीआयच्या रजिस्ट्रारकडे लागू केले गेले होते आणि एप्रिल २०१४ पासून ते प्रभावी आहेत. पा ...

                                               

पपई

पपई हे एक पिवळ्या व लालसर रंगाचे, गोड चवीचे फळ आहे. हे फळ पचनास मदत करते व त्याचा गर व बिया औषधी असतात. पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया carica papaya असे आहे. त्याचे कुळ केरीकेसी Caricaceae हे आहे पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय ...

                                               

पेरु (फळ)

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते.कच्चा पेरू वरुन हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचे ही खाद्य आहे. याचे श ...

                                               

सफरचंद

सफरचंद गडद लाल वव भरंगाचे आंबट-गोड चवीचे एक फळ आहे. हे फळ थंड हवामानात होते. तसेच आरोग्यासाठी अत्यंत फलदायी आहे.सफरचंद हे फळ वेग वेगवेगळ्या आजांरावर लाभदायक आहे। सफरचंद हे त्वचेसाठीही उपयोगी आहे.वैज्ञानिक भाषेत याला मेलस डोमेस्टिका म्हणतात.याचे म ...

                                               

सीताफळ

सीताफळ हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापाऱ्यांनी ते आशियामध्ये आणले. ह्या फळाचे जुने मेक्सिकन नाव, अता. हे अजूनही बंगाली व इतर भाषांमध्ये वापरतात. हे हिरव्य ...

                                               

हनुमान फळ

हनुमान फळ हे रामफळ व सीताफळ यांच्या जातीचेच एक फळ आहे. याचे शास्त्रीय नाव Annona Muricata आहे. हनुमान फळ हे सीताफळाप्रमाणेच असले तरी आकाराने ओबडधोबड असते. ते फळ चवीला अननसाप्रमाणे आंबट-गोड असून त्याचा गर आइस्क्रीमसारखा मऊ असतो, त्यामुळे तो चमच्या ...

                                               

झेंडू

झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन मुख्य प्रकार आहेत. झेंडूच्या काह ...

                                               

लाजाळू

ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता तिची पाने मिटतात. लाजाळू लाजणारे, ही एक बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ...

                                               

आफ्रिकन ट्युलीप ट्री

Spathodea campanulata beauv,Bignoniaceae पिचकारी,आफ्रिकन ट्युलिप ट्री भारतीय संस्कुर्ती हि आपला स्वताचा असा खास वेगळेपणा सांभाळूनही इतरांचे नवनवीन चांगले गेऊन सतत समृद्ध होणारी अशी आहे.त्याचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या परदेशात्याला वनस्पती आज भारत ...

                                               

कुंकुम वृक्ष

कुंकुम वृक्ष, शेंदरी किंवा कपिला हा युफोर्बिएसी कुलातील एक वृक्ष आहे. अनेक फांद्यांचा हा एक लहान, ७ ५–९ मी. उंच सदापर्णी वृक्ष महाराष्ट्रात रुक्ष, विरळ व काटेरी अथवा पानझडी जंगलात आढळतो. याशिवाय हा वृक्ष सिंध, श्रीलंका, मलाया, चीन, ऑस्ट्रेलिया इ. ...

                                               

कुंबी

कुंबी किंवा कुंभी हा भारतभर आढळणारा एक वृक्ष आहे. याची उंची ९ ते १८ मी. असते व त्याचे अंतकथ हलका किंवा गंध लाल रंगाची असते. या वृक्षाचे लाकूड खूप जड आणि कठोर असते.

                                               

गावठी बाभूळ

गावठी बाभूळ हे बहुधा मोठे झाड असते. त्याला काटे असतात. "सरकारी बाभळीपेक्षा" आपली गावठी बाभूळ जास्त उपयोगी आहे. बाभळीची कडी टणक चिक्कान असते. तुटल्याने तोडल्याने लवकर तुटत नाही.

                                               

ग्लिरिसीडिया (वृक्ष)

गिरीपुष्प हा जलद वाढणारा ठिसूळ खोड असलेला वृक्ष असून शेतात, कुंपणाला लागून, रस्त्याच्या दुतर्फा, भात-खाचरांच्या बांधांवर, मोकळ्या जागेत लावण्यासाठी योग्य असतो. त्याच्या बिया खाल्ल्यावर उंदीर मरतात, त्यामुळे त्यास उंदीरमारी म्हणतातत. गिरीपुष्पपासू ...

                                               

ताग

ताग ही वनस्पती ‘फ्लोएम’ पेशीपासून माणसाला उपयुक्त असे तंतू देणारी वनस्पती आहे. वनस्पतीजन्य धागेनिर्मिती हे हरित तंत्रज्ञान आहे. भाताची लागवड करताना पाण्याच्या साठवणीसाठी बांध घालावे लागतात. या बांधांवर ताग लावण्यात येतो. तागाचा दोन प्रकारे उपयोग ...

                                               

दंती

दंती: हे एक लहान कणखर ० ९ ते १ ८ मीटर उंचीचे झुडूप असून त्याचा प्रसार हिमालयात काश्मीर ते भूतानमध्ये ९३० मी. उंचीपर्यंत, आसाम, खासी टेकड्या, उत्तर बंगाल, बिहार, मध्य भारत, पश्चिम द्वीपकल्प, बांगला देश, ब्रह्मदेश, मलेशिया इ. प्रदेशांत आहे. दंती, द ...

                                               

नांदुरकी

नांदरुख, नांद्रुक किंवा नांदुरकी हा एक मोठा वृक्ष आहे. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हल ...

                                               

पापडी (वृक्ष)

फोड झाले किंव्हा जखम झाली तर पापडीच्या मुळ्या किंव्हा साल ठेचून त्याचा लेप फोडांना लावतात. व जखमेच्या आत भरतात. जखम लवकर भरून येते.गोंदेच्या गोंदे झुपकेच्या झुपके शेंगा लागतात. आत बिया असतात. या बियांपासून तेल काढतात. हे तेल डोक्याला लावायला,दिवा ...

                                               

बिब्बा

बिब्बा बिब्बा, भिलावा, बिबवा, इंग्रजीमध्ये मार्किंग नट ट्री इत्यादी नावाने ओळखला जाणारा व ॲनाकार्डिएसी या कुळातला हा पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखांवरून हा मूळचा भारतीय असावा असे वाटते. भारतासहित ऑस्ट्रेलिय ...

                                               

भेरली माड

भेरली माड, अर्धी सुपरी हा ताड कुळातील एक वॄक्ष आहे. तो जास्त पावसाच्या भागात नैसर्गिकरीत्या आढळत असला तरी उद्यानात व सुशोभीकरणासाठी देखील लावला जातो. मोठ्या झाडापासून एका दिवसात १५ लिटर नीरा काढता येऊ शकते. नीरा आंबली की तिची माडी होते. माडी उकळू ...

                                               

रक्तचंदन

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत "टेरोकाप्स सॅन्टलिनस असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर ...

                                               

शिंदी

शिंदी, खजुरी हा ताड कुळातील एक वॄक्ष आहे. जवळजवळ सर्व भारतात, तसेच बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ येथे देखील आढळतो. या वृक्षापासून नीरा काढतात, तसेच नीरेपासून ताडी व गुळीसाखर तयार करतात. याचे खोड खडबडीत असते कारण त्यावर गळून गेले ...

                                               

शिसम

शिसम तथा काळा रूख एक मोठा वृक्ष आहे. या झाडाची पाने आमटीच्या झाडाच्या पानांसारखीच दिसतात. शिसम हे फारच मजबूत, किमती लाकूड आहे. खोडाचा आतील भाग काळ्या रंगाचा असतो. मोठ्या लाकडापासून घरासाठी पाट्या, मुंड्या टेबल, खुर्च्या, दरवाजे, खिडक्या, पलंग, बै ...

                                               

सातविण

Apocynaceae सातवीण किंवा सप्तपर्णी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. वेगवेगळ्या भाषांमधून वेगवेगळ्या नावाने हा व्रुक्ष ओळखला जातो. हिंदी-सातविन/सतिआन तेलुगू-एडाकुलरिटिचेट्टू कानडी-हाले/कडूसले तामिळ-एळिलाप्पाले संस्कृत-सप्तपर्णी/सप ...

                                               

सुंदरी (वृक्ष)

सुंदरी हा वृक्ष प्रामुख्याने बंगालमधील सुंदरबनाच्या दलदलीत मोठ्या प्रमाणात आढळतो. पानाच्या खाली असलेल्या चंदेरी आवरणामुळे याचे इंग्लिश नाव पडले आहे. सुंदरी हे या वृक्षाचे बंगाली नाव आहे. हा वृक्ष तिवरांच्या गटात मोडतो. सुंदरी वृक्षाची पाने साधारण ...

                                               

सुबाभूळ

सुबाभूळ हा एक जळणासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त समजला जाणारा वृक्ष आहे. वि.वि. देशपांडे यांनी सन १९८० मध्ये लुकेनाचे बी फिलिपाइन्समधून आणले आणि मुंबईचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव शेटे यांना दिले. त्याचवेळी त्यांनी ते बी भारताच्या अनेक ...

                                               

हादगा वृक्ष

हादगा हा एक वृक्ष आहे.कुळ फॅबेसी याला अगस्ती किंवा अगस्ता या नावानेही ओळखले जाते. या वृक्षाची वाढ झटपट होते. याचे आयुर्मान तीन ते साडेतीन वर्ष इतके असते व उंची जवळपास १५ ते ३० फुटांपर्यंत असते. ही झाडे देवळांजवळ लावली जातात. तसेच शेताच्या बांधावर ...

                                               

हिरडा

हिरडा ही दक्षिण आशिया, आग्नेय आशिया व नैऋत्य चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील युइन्नान प्रांत या प्रदेशांत उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. हिरडा स्वास्थ्यसंवर्धक आणि रोगनाशक आहे. औषधात व आरोग्य वाढविणार्‍या द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे. लोक कथेनु ...

                                               

विषाणू

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूंसा ...

                                               

ऑर्थोहॅन्टा विषाणू

ऑर्थो हॅन्टा विषाणू हा एक एकल, आच्छादित, नकारात्मक अर्थाने आरएनए व्हायरस आहे. हे विषाणू सामान्यपणे उंदीरांना संक्रमित करतात परंतु त्यांच्यात आजार उद्भवत नाहीत. उंदीर मूत्र, लाळ किंवा विष्ठ यांच्या संपर्कातून मानवांना हंताविषाणूची लागण होऊ शकते.

                                               

कोरोनाव्हायरस

कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने हो ...

                                               

माउंट सेंट हेलेन्स

माउंट सेंट हेलेन्स तथा लूवाला-क्लाऊ हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील जागृत ज्वालामुखी आहे. सिॲटलच्या दक्षिणेस १५४ किमी दक्षिणेस आणि पोर्टलंडच्या ८० किमी ईशान्येस असलेला हा ज्वालामुखी कॅस्केड पर्वतरांगेचा भाग आहे. १८ मे, इ.स. १९८० रोजी या ज्वाला ...

                                               

द्रव्याच्या अवस्था

भौतिकशास्त्रात द्रव्याची अवस्था म्हणजे द्रव्याने धारण केलेला विशिष्ट आकार होय. प्रामुख्याने, द्रव्याच्या ४ अवस्था असतात. घन वायू द्रव आयनद्रायू प्लाझ्मा याशिवाय इतर काही अवस्थांचाही शोध लागलेला आहे. या अवस्था नैसर्गिकरीत्या अभावानेच आढळतात परंतु ...

                                               

स्थायू (पदार्थ)

स्थायु स्तीथी पदार्थ तीन स्तीथी मध्ये राहतात. स्थायु, द्रव आणि वायु स्तीथी.स्थायु स्थीथी मध्ये पदार्थाला विशिष्ट आकृती आणि वस्तुमान असते.ही भूमितीय स्थीरता स्थायु पदार्थ मध्ये त्यांच्या स्पटिकांच्या स्तिर रचाने मुदे असते. प्रत्येक स्थायु पदार्थ ह ...

                                               

सेर्न

सेर्न ही मूलभूत भौतिकीमध्ये संशोधन करणारी जागतिक दर्जाची संघटना. अशा प्रकारची संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने १९५२ मध्ये यूरोपात एक हंगामी संस्था स्थापन करण्यात आली. तिचे फ्रेंच भाषेतील नाव Conseil Europe’en pouer la Recherche Nucle’aire हे हो ...

                                               

रिचर्ड फाइनमन

रिचर्ड फिलिप्स फाइनमन एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त् ...

                                               

आयरिन जोलिये-क्युरी

नोबेल परोतोषिक मिळविणाऱ्या रेडीअम धातूचा शोध लावणाऱ्या प्रख्यात विज्ञानिक प्येअर व मारी क्युरी यांची मुलगी इरिन ज्योलीयो क्युरी या सुद्धा भौतिक विज्ञानिक होत्या.त्यांनी आपल्या आई वडिलांचा उज्ज्वल वारसा तेवढ्याच सामर्थ्याने चालवून आपले नाव अजरामर ...

                                               

दिलीप देविदास भवाळकर

दिलीप देविदास भवाळकर ऑक्टोबर १६ / ऑक्टोबर १९, १९४० - हयात हे मराठी, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. लेसर तंत्रज्ञानामधील संशोधनाबद्दल त्यांची विशेष ओळख आहे. २००० साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना शास्त्रीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्कार ...

                                               

एम.जी.के. मेनन

मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करुन मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले. विज्ञान मुत्सद्दी एम.जी.के मेनन यांचे 22 नोव्हेंबर 2016 रोजी वयाच्या ...

                                               

रोहिणी गोडबोले

गोडबोले यांचे शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून झाले. त्यांनी १९७२ साली बी.एस.सी.ची पदवी मिळवली, तेव्हा त्या पुणे विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ...

                                               

अणुभट्टी

अणुभट्टी हे अणुकेंद्रकीय शृंखला अभिक्रिया सुरू करण्यासाठी व तिचे नियमन करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण असते. अणुभट्टीत इंधन म्हणून वापरले जाणारे युरेनियम किंवा प्लुटोनियमवर न्यूट्रॉन्सचा मारा करून नियंत्रित शृंखला अभिक्रिया घडवली जाते. अणुभट्टीतील ...

                                               

केरोसीन

केरोसीन किंवा रॉकेल हे एक ज्वालाग्राही हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग द्रव आहे. हे एक इंधन आहे. रॉकेलचा उपयोग मोठ्या प्रमाणात विमानात जेट इंधन म्हणून केला जातो. काही वेळा अग्निबाण इंजिन मध्येही त्याचा उपयोग केला जातो. तसेच लहान मासेमारी नौका आणि ...

                                               

कोळसा

लिगनाईट - मध्यम कडक दगडी कोळसा कोक - दगडी कोळशातून कोलगॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कार्बनी कोळशाला कोक म्हणतात. बदामी कोळसा - ब्राउन कोल ॲंथ्रेसाइट - कडक दगडी कोळसा पीट -कच्चा कोळसा

                                               

गोवरी

गोवरी म्हणजे गाय,बैल,म्हैस,रेडा किंवा टोणगा या पाळीव जनावरांच्या शेणापासून तयार केलेली वस्तू होय. हिचा इंधन म्हणून वापर केला जातो.शेण थापून वाळवून गोवरी करून चुलीत इंधन म्हणून जाळली जाते.ग्रामीण भाषेत यांना शेण्या असेही म्हणतात.

                                               

जीवाष्म इंधन

जीवाश्म इंधन म्हणजे,पृथ्वी पोटात सापडणारे कार्बनचे संयुग होय. यात बहुदा कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण असते. कोळसा हे जीवाष्म इंधनाचे उदाहरण आहे.

                                               

द्रवीकृत नैसर्गिक वायू

द्रवीकृत नैसर्गिक वायू हा मिथेन या नैसर्गिक वायूपासून बनवतात. हा वायू समुद्रतळातून नळाने द्रवीकरण प्रकल्पापर्यंत आणला जातो. तेथे हा वायू द्रवरूपात बदलला जातो. द्रवरूपात आल्यामुळे वायूचे आकारमान एकाच्या सहाशेव्या भागाएवढे कमी होते. आकारमान कमी झाल ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →