ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 270                                               

ससा

ससा हा एक छोटा सस्तन प्राणी आहे. सस्याचे दोन प्रकार असतात. रानटी ससे आकाराने खूप मोठे असतात. ते पाळीव नसतात किंवा त्यांना पाळणं कठीण असतं. काही शतकांपूर्वी त्यांचा खाण्यासाठी वापर केला जायचा. त्याचं मांस खूप स्वादिष्ट लागते. त्याची कातडी पण खूप म ...

                                               

सायाळ

सायाळ, साळिंदर, साळू या नावाने ओळखला जाणारा साधारण तीन फुटांपर्यंत वाढणारा हा कुरतडणाऱ्या जातीचा प्राणी आहे. सस्तन प्राणी असल्याने सायाळीची मादी पिलांना जन्म देते आणि त्यांना आपले दूध पाजते. नर पिले मोठी झाल्यावर आपला वेगळा घरोबा करतात तर मादी पि ...

                                               

मासा

मासा हा पाण्यात रहणारा जलचर प्राणी आहे.मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीराला पोषक आहेत. ती कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांसारखी जैव मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी खनिजेही थोड्या प्रमाणात माशांपासून मिळतात. मासळीत क ...

                                               

कॉड

गॅडिफॉर्मिस गणाच्या गॅडिडी कुलातील निरनिराळ्या जातींच्या माशांना एकत्रितपणे कॉड म्हणतात. हे सागरी मासे आहेत. उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर पॅसिफिक महासागर आणि बाल्टिक समुद्र यात ते आढळतात. अटलांटिक महासागरात आढणार्‍या कॉडचे शास्त्रीय नाव गॅडस मोर ...

                                               

गप्पी मासे

गप्पी मासे हे उष्णकटिबंधीय जलचर प्राणी असून त्यांना मिलिअन फिश किंवा रेनबो फिश असे सुद्धा म्हटले जाते. हे गोड्यापाण्यातील मासे असून यांची उत्पत्ती ईशान्य दक्षिण अमेरिकन उपखंडात झालेली आहे. आजमितीस हे मासे विविध उप-प्रजाती सहित जगभर आढळतात. अत्यंत ...

                                               

गोल्डफिश

गोल्डफिश हा एक प्रकारचा मासा आहे. हा सहसा मत्स्यपेटीमध्ये शोभेसाठी ठेवला जातो. सोनेरी मासा कारासिउस औराटस औराटस साईप्रिनीफॉर्म्स च्या क्रमा ने साईप्रिनीडाई च्या परिवारात एक ताज्या पाणी चा मासा आहे. हा पाळीव बनवणारी सर्वात पहिला मासा आहे आणि सर्वा ...

                                               

तिरंदाज मासा

तिरंदाज माशाचा समावेश पर्किफॉर्मीस गणाच्या टॉक्झोटिडी कुलात होत असून सामान्यपणे आढळणाऱ्या माशाचे शास्त्रीय नाव टॉक्झोटिस जॅक्युलॅट्रिक्स आहे. या कुलात टॉक्झोटिस ही एकच प्रजाती असून त्यात सात जातींचे तिरंदाज मासे आहेत. या माशांचे डोळे मोठे असतात. ...

                                               

नळी मासा

सिन्‌ग्नॅथिडी या मत्स्यकुलात घोडामाशांच्या बरोबरच नळी माशांचाही समावेश होतो. जगाच्या बहुतेक भागातील उष्ण समुद्रांत नळी मासे आढळतात. त्यांच्या बहुतेक जाती समुद्रकिनाऱ्याजवळील उथळ पाण्यात राहतात आणि त्या सामान्यतः समुद्रतृणात आढळतात. यांच्या काही ज ...

                                               

पर्च

हे नाव पर्सिडी मत्स्य कुलातील पर्का वंशातील जातींना देतात परंतु इतर काही माशांनाही पर्च हे नाव दिलेले आढळते. पर्कावंशात सु. ९० जाती असून बहुतेक अमेरिकन आहेत. हे गोड्या पाण्यात राहणारे असून खाद्यमत्स्य आहेत. सामान्य पर्चचा प्रसार सामानयतः उत्तर यू ...

                                               

पाइक (मासा)

पाईक हे मासे एसॉसिडी मत्स्यकुलातील असून त्यांच्या कित्येक जाती आहेत. सामान्य जातीचे शास्त्रीय नाव एसॉक्स ल्यूसिअस असे आहे. हे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर आशिया आणि उत्तर अमेरिकेतील नद्या व सरोवरे यांत आढळतात.

                                               

पापलेट

पापलेटचे शास्त्रीय नाव ब्रामा ब्रामा असे आहे.मासळीच्या बाजारात पॉँफ्रेट मासे पापलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पाँफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पाँफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात – करडा किंवा रुपेरी पाँफ्रेट, पांढरा पाँफ्रेट आण ...

                                               

पाला (मासा)

पाला हा मत्स्यवर्गातील क्लुपिइडी कुलातील एक मासा आहे. याचे शास्त्रीय नाव क्लुपिया इलिशा आहे. याला ‘भिंग’ असेही म्हणतात. पर्शियन आखातापासून ब्रह्मदेशापर्यंत भारताच्या सर्व समुद्रकिनाऱ्यालगत आणि द. भारतातील व बंगालमधील सर्व नद्यांमध्ये हा आढळतो. तस ...

                                               

पिकू (मासा)

पिकू या माशाचा समावेश सायप्रिनोडोंटिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनोडोंटिडी मत्स्यकुलात करतात. अप्‍लोकाइलस लिनीअटस हे त्याचे शास्त्रीय नाव हे. तो झिर या नावानेही ओळखत जातो. त्याची लांबी साधारणत: ८-१० सेंमी. असून जाडी हाताच्या करंगळीएवढी असते. हा मुख्यत: ...

                                               

पिरान्हा

पिरान्हा हा प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळणारा एक मासा आहे. चॅरॅसिडी मत्स्यकुलातील सेरॅसाल्मस वंशातील बऱ्याच जातींना पिरान्हा या नावाने ओळखले जाते. या माशाला टायगर फिश, पेराई, पिराया व कॅराइब ही पण इतर नावे आहेत. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिक ...

                                               

पॅसिफिक हॅगफिश

पॅसिफिक हॅगफिश ही हॅगफिश ची एक प्रजाती आहे. हे मेसोपेलाजिक पासून महासागरांच्या तळापर्यंत असलेल्या भागामध्ये राहतात. माशांना जबडा नसतो आणि त्याच्या शरीराची योजना पेलियोझोइक माश्यासारखी असते. ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रचंड प्रमाणात चिखल उधळतात.

                                               

बिटर्लिंग

बिटर्लिंग हा सायप्रिनिडी कुलातील मासा आहे. ऱ्होडियस सेरिसियस हे ह्याचे शास्त्रीय नाव आहे. हा गोड्या पाण्यात राहाणारा असून मध्य व पूर्व यूरोप आणि आशिया मायनरमध्ये आढळतो. याची लांबी ९ सेंमी. पेक्षा क्वचितच जास्त असल्यामुळे व याच्या सुंदर रंगांमुळे ...

                                               

बॅराकुडा

बॅराकुडा हा म्युजिलिफॉर्मिस गणाच्या स्फिरीनिडी कुलातील मासा आहे. या कुलातस्फिरीना हा एकच वंश असून त्यातील २० जातींच्या माशांना बॅराकुडा हे नाव देतात, तसेच त्यांना ‘सी पाइक’ असेही म्हणतात. त्यांचा प्रसार उष्ण सागरांत जगभर सर्वत्र आहे, काही जाती सम ...

                                               

मरळ (मासा)

चॅनिडी या मत्स्यकुलात मोडणारे हे मासे भारतातील सर्व नद्यांमध्ये व जलशयांत आढळतात. महाराष्ट्रात मरळींच्या मुख्यत्वे चार जाती आहेत. त्यांना अनुक्रमे चॅना मरूलियस, चॅ स्ट्राएटस,चॅ पंक्टॅटस व चॅ.गाचुआ असे म्हणतात. मरळींचे डोके सापाच्या डोक्यासारखे चप ...

                                               

मांदेली

मांदेली हा माश्याचा एक प्रकार असून विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर सर्वत्र मिळतो आणि आवडीने खाल्ला जातो. क्लुपिफॉर्मीस गणाच्या एन्‌ग्रॉलिडी कुलातील एक खाद्य मासा. याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिर असे आहे. हा उष्ण कटिबंधातील बहुतेक ...

                                               

मोतक

मोतक नर, मादी) हा भारतातील सर्वांत कमी वजनाचा मासा आहे. याचे वजन फक्त ० ०८ ग्रॅम इतके आहे. याचे शास्त्रीय नाव होराइक्थीस सेठनाय हे आहे.या माशाचा शोध १९३८ साली लागला व याचे शास्त्रीय नाव सुंदरलाल होरा व एस्. बी. सेठना या दोन भारतीय शास्त्रज्ञांच्य ...

                                               

रावस

रावस हा सॅमन माशाचा प्रकार आहे. हा मासा सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात सापडतो. हे मासे विखुरलेल्या थव्यांतून असतात. हिवाळ्यात हे मासे नद्यांच्या मुखात शिरतात. हे मासे मुख्यतः झिंगे आणि इतर छोटे मासे खातात. अतिप्रमाणात मासेमारी झाल्याने रावसची संख ...

                                               

वाम

ईल हा ॲंग्विलिडी मत्स्यकुलातील ॲंग्विला वंशाचा मासा आहे. या वंशाचे मासे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर अमेरिका, जपान, भारत इ. प्रदेशांत आढळतात. यूरोपीय जातीचे नाव ॲंग्विला आहे.

                                               

शार्क

शार्एक मांसाहारी जलचर प्राणी आहे.शार्क मास्यांच्या ४४० जाती आजतागायत माहीत आहेत.समुद्रातील सर्वांत धोकादायक प्राणी किंवा टायगर ऑफ दी सी म्हणून शार्क मासे ओळखले जातात. त्यांच्या सु. ३५० जाती आहेत. त्यांपैकी ३० जाती मानवाच्या दृष्टीने धोकादायक आहेत ...

                                               

सूर्यमासा

सेंट्रार्किडी मत्स्यकुलातील अनेक प्रजातींमधील गोड्या पाण्यातील माशांना व मोलिडी मत्स्यकुलातील सागरी जातींच्या गटाला हे नाव देतात. सागरी सूर्यमासे बहुधा समशीतोष्ण व उष्णकटिबंधांतील समुद्रांत पाण्याच्या पृष्ठभागाजवळ विश्रांती घेत असलेले आढळतात.

                                               

सोनमासा

सोनमासा या माशाचा समावेश अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिडी मत्स्य कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव कॅरॅसियस ऑरॅटस आहे. ही जाती घरगुती मत्स्यालयात पाळण्याच्या दृष्टीने फारच लोकप्रिय आहे. ती मूळची पूर्व आशियातील असून तिचा प्रसार पुष्कळ देशांत झालेला आ ...

                                               

सोनमुशी

सोनमुशी या माशाच्या प्रकाराचा समावेश काँड्रिक्थीज वर्गाच्या सेलेची उपवर्गातील कॅरकॅनिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव स्कॉलिडान सॉरकोव्ह किंवा कॅरकॅरिअस लॅटिकॉडस आहे. तो भारत, श्रीलंका, फिलिपीन्स व वेस्ट इंडीज येथील समुद्रांत आढळतो. त्यास मुशी ...

                                               

हलवा (मासे)

हलवा हा एक प्रकारचा मासा आहे. हा मासा रुपेरी आणि पांढर्‍या पाँफ्रेटांच्या कुलातला नसून भिन्न कुलातला आहे; पण दिसायला तो बराचसा रुपेरी पाँफ्रेटासारखा असल्यामुळे मासळी बाजारात यालाही पाँफ्रेट हे नाव मिळालेले आहे.याचे शरीर सापेक्षतेने मोठे असते. शरी ...

                                               

पश्मी

पश्मी ही भारतातील कुत्र्याची एक जात आहे. हिला मुधोळ हाऊंड किवा कॅराव्हान हाऊंड असेही म्हणतात. कुत्र्याची ही जात मुख्यतः कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आढळते. पूर्वी या कुत्र्याचा उपयोग शिकाऱ्याच्या मदतीसाठी होत असे. आता हा घ ...

                                               

झिंगा

हा लेख झिंगा या प्राण्याविषयी आहे, वाद्याच्या माहितीकरिता कृपया झींगा पहावे. झिंगा Prawn नावाचे काही कंकटी प्राणी खार्‍या आणि काही गोड्या पाण्यात राहतात. या दोन्ही प्रकारातले झिंगे एकमेकांपेक्षा भिन्न असतात. काटेरी शेवंड Spiny Lobster आणि पाणझिंग ...

                                               

डायनोसॉर

डायनोसॉरjmpta हे इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे १६ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; का ...

                                               

दिलोफोसॉरस

दिलोफोसॉरस ही थेरपीड डायनासॉरची एक प्रजाती आहे जी सुमारे ९ कोटी ३० लाख वर्षांपूर्वी जुरासिक काळाच्या सुरुवातीच्या दरम्यान उत्तर अमेरिकेमध्ये वास्तव्य करत होती. १९४० मध्ये उत्तर ॲरिझोनामध्ये हाडांचे तीन सापळे आढळून आले आणि १९४२ मध्ये अजून दोन उत्त ...

                                               

प्राण्यांचे आवाज

बदक: पकपक रातकिडा - किरकिर साप, नाग - फुस्स करणे, फिसकारणे सिंह - गर्जना माणूस - आकांत करणे, आक्रोश करणे, टाहो फोडणे, मुसमुसणे, रडणे, रुदन, विलाप, स्फुंदणे, बैल-रेडा - डुरकणे कुत्रा - भुंकणे, केकाटणे, गुरगुर पाल - चुकचुक भुंगा - गूं गूं करणे, गुं ...

                                               

कुरतडणारे प्राणी

कुरतडणारे प्राणी म्हणजेच कृंतक पशू हे सस्तन पशू आहेत. ससे, उंदीर, घुशी, खारी, सायाळ, बीव्हर वगैरे पशू कुरतडणारे प्राणी म्हणून ओळखले जातात. या प्राण्यांच्या तोंडात कातरे दात असतात. हे दात विशेष बळकट, लांबट आणि धारदार असतात. उंदीर, घुशींना दोन कातर ...

                                               

पाळीव प्राणी

पाळीव प्राणी प्राणी पाळणे – डोमिस्टिकेशन- हा इंग्रजी शब्द लॅटिन ‘डोमेस्टिकस’ या शब्दापासून तयार झालेला आहे. प्रत्यक्षात, पाळणे याचा अर्थ एखादा समुदाय, प्राणी किंवा वनस्पति मानवी संपर्कात कृत्रिम रीत्या आणून नियंत्रित करणे. जैवविविधतेमध्ये पाळीव ज ...

                                               

पृष्ठवंशी प्राणी

पृष्ठवंशी प्राणी म्हणजे काय पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना पृष्ठवंशी असे म्हणतात. पाठीचा कणा हा हाडांच्या स्वरुपात असू शकतो किंवा कार्टिलेज च्या स्वरुपात असतो. ५ प्रमुख प्रकारचे जीव हे पृष्ठवंशी प्रकारात मोडतात

                                               

सुसर

सुसर हा उभयचर/सरपटणाऱ्या वर्गातील मांसाहारी प्राणी आहे. सुसर कदाचित उत्तरी भारतीय उपखंडात विकसित झाला असेल. जीवाश्म सुसरीचे अवशेष शिवालिक टेकड्यांमध्ये आणि नर्मदा नदीच्या खोऱ्यात असलेल्या प्लायसीन ठेवींमध्ये खोदले गेले. सध्या भारतीय उपखंडाच्या उत ...

                                               

चुरमुरा

चुरमुरा हे उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असणारे एक गाव आहे. येथे हत्तींवर उपचारासाठी एक आधुनिक सोयींनी सुसज्ज असे रुग्णालय स्थापण्यात आले आहे. हे रुग्णालय वाईल्ड लाईफ एसओएस या संस्थेद्वारे स्थापण्यात आले आहे. येथे हत ...

                                               

अगरू

अगरू ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते - गुजराती-अगर मल्याळम-अकिल हिंदी भाषा-अगर लॅटिन- Aquilaria agallochamalaccensis बंगाली-अगर तेलुगू-अगर तमिळ- इंग्लिश भाषा-Eaglewood संस्कृत-अगरु; अगुरु हा एक सुगंधी वृक्ष आहे.यात कृष्णागरु, ...

                                               

अर्जुन वृक्ष

अर्जुन वृक्षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते - बंगाली-अर्जुन मल्याळम-मारुत संस्कृत-अर्जुन, अर्जुनसादडा, अर्जुनाव्हय, इन्द्रू, ककुभ, देवसाल, धनंजय, धाराफल, धूर्तपाद्य, नदीसर्ज, पार्थ, शक्रतरू, क्षीरस्वामी, सर्पण, सेव्य, वगैरे ...

                                               

उंबर

उंबराचे झाड खूप मोठे असते. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर शिरा असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते.या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ...

                                               

कळंब वृक्ष

कळंब किंवा कदंब ही झाडे भारतात पूर्व हिमालयाच्या पायथ्यापासून बंगाल, ओरिसाश व आंध्र प्रदेश या राज्यांत आर्द्र पानझडी जंगलात आढळतात. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या ...

                                               

पळस

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड राहतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याचे पानाचा वापर होतो. उत्तर भारतात या झाडास वसंत ऋतुत गर्द केशरी रंगाची फुले येतात, तर महाराष्ट्रात हिवाळ्यातफुले येतात. या फु ...

                                               

पिंपळ

पिंपळ हे भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशे ...

                                               

बेल

बेल हा दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे. फुलांमुळे, फळांमुळे प्रसिद्ध असलेले बरेच वृक्ष आहे. केवळ पानांसाठी ओळखले जाणारे थोडेच आहेत. बेल हा वृक्ष त्यापैकी एक आहे. बेल हे वृक्ष त्रिदल हिंदू धर्मीय भारतीयांच्या मनात उ ...

                                               

मोह (वृक्ष)

मोह शास्त्रीय नाव: Madhuca longifolia, मधुका लॉंगीफोलिया/लॉन्जीफोलिया ; हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

                                               

रुई

रुई ही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती झुडुप आहे. शास्त्रीय नाव - Calotropis Procera. या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ चीक निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वाव ...

                                               

शमी

अरबी - घफ इंग्रजी - संस्कृत - शमी राजस्थानी - खेजडी. लूंग सिंधी - कांडी, जांद, जांदी सिंहली - वण्णी अंदरा, काटु आंदरा, लूणू अंदरा बलुची - कहूर पंजाबी - जांद बिश्नोई - जांटी तमिळ - कलिनम, जंबू, वण्णी तेलुगू - जंबी, जांबी कानडी - बन्‍नी, शमी मराठी ...

                                               

सांवर

सांवर किंवा काटेसांवर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा ज्येष्ठा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. हे एक मोठे झाड असूनही याचे खोडास काटे असतात. हे काटे जनावरांच्या पाठ घासण्यापासून वाचण्यासाठी असावेत. झाडाचे खोड बघून असे वाटते की यापा ...

                                               

रताळे

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो. यात पांढरा व लाल असे दोन प्रकार आहेत.लाल रताळे जास्त गोड असते व गुणांनी जास्त चांगले असते. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणुन वापर अनेक ठिकाणी होतो.तसेच हे गरीबांचेही खा ...

                                               

केवडा

केवडा ही आग्नेय आशिया, दक्षिण आशिया या प्रदेशांत आढळणारी सुगंधी वनस्पती आहे. केवड्याची नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. याचे कणीस म्हणजे नरफूल २५-५० से.मी. लांब असते. त्यात ५-१० से.मी. लांब अनेक तुरे असतात व त्यावर पांढरट पिवळे सुगंधी आवरण असते, तर ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →