ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 27                                               

शेलारवाडी लेणी

शेलारवाडी बुद्ध लेणीं मध्ये ६ बौद्ध गुंफा आहेत. त्या पुण्यापासून २४ किलोमीटर अंतरावर पश्चिमेकडील देहूरोड शहराजवळील शेलारवाडी येथे आहेत. इ.स.पू. पहिल्या शतकामध्ये ह्या लेणी कोरलेल्या आहेत. या लेण्यांना पोहोचणे अत्यंत सोपे आहे. आज ही लेणी चैत्य शिव ...

                                               

विनायक पांडुरंग करमरकर

विनायक पांडुरंग करमरकर, ऊर्फ नानासाहेब करमरकर, हे मराठी शिल्पकार होते. मुंबईच्या सर जे.जे. कला विद्यालयात ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

                                               

प्रमोद कांबळे

प्रमोद कांबळे हे एक मराठी चित्रकार आणि शिल्पकार आहेत. प्रमोद कांबळे यांचे वडील आणि परिवारातील इतर लोक हे कला क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना हे कलागुण लहानपणापासुनच मिळाले. वडील कला महाविद्यालयात मुख्याध्यापक होते. त्यामुळे प्रमोद कांबळे यांच्या क ...

                                               

राम सुतार (शिल्पकार)

राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. सुतार यांनी २०० हून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडांत बनवली आहेत. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची शिल्पे आहेत.

                                               

रामकिंकर बैज

रामकिंकर यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्यात झाला. गावातीलच एका कुंभाराकडे त्यांनी मातीची भांडी आणि पारंपरिक पद्धतीच्या देवादिकांच्या मूर्ती घडविण्याचे प्रारंभिक धडे घेतले. स्वातंत्र्य चळवळीसाठी लागणारे प्रचारफलक रंगविण्याचे काम त्यांनी ...

                                               

नारायण लक्ष्मण सोनवडेकर

नारायण लक्ष्मण सोनवडेकर हे स्मारकशिल्पे, व्यक्तिशिल्पे घडविणारे नामवंत शिल्पकार होते. १९७१ साली कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांचा १० फुट उंचीचा भव्य पूर्णाकृती ब्रॉंझचा पुतळा सोनवडेकरांनी घडविला.

                                               

दत्ता भगत

प्रा. दत्ता गणपतराव भगत हे मराठी लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत. त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. मराठी पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथम श्रेणीत प्राप्त केली असून अधिव्याख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे.

                                               

विष्णु मोरेश्वर महाजनी

रावबहादुर विष्णु मोरेश्वर महाजनी हे मराठीतील समीक्षक, कवी व नाटककार होते. त्यांनी काव्ये, नाटके, कादंबऱ्या, चरित्रे, प्रवासवर्णने इत्यादी वाङ्‌मय प्रकारांबरोबर अर्थशास्त्र, इतिहास, राजकारण, शिक्षणशास्त्र अशा विषयांवरीलही मार्मिक समीक्षणे लिहिली आ ...

                                               

आर्थर मिलर

आर्थर अ‍ॅशर मिलर हा अमेरिकन नाटककार व निबंधकार होता. अमेरिकन रंगभूमीच्या क्षेत्रात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याने ऑल माय सन्स, डेथ ऑफ अ सेल्समन, द क्रुसिबल, इत्यादी प्रसिद्ध नाटके लिहिली आहेत. हाऊस अन-अमेरिकन अ‍ॅक्टिव्हिटीज् कमिटीपुढे द्यावी ...

                                               

शीला भाटिया

शीला भाटिया ह्या भारतीय कवयित्री, नाटककार, आणि भारतीय कलाप्रकारांच्या संवर्धनासाठी दिल्ली येथील दिल्ली आर्ट थिएटरच्या संस्थापक होत्या. त्या अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाशी पण संबंधीत होत्या. पंजाबी ओपेरा, एक भारतीय नृत्य नाटकाचा प्रकार आहे ज्या ...

                                               

अलॉइस सेनेफेल्डर

अलॉइज सेनेफेल्डर या बव्हेरियन मुद्रक आणि संशोधकाचा जन्म प्रेग येथे झाला. हा एक यशस्वी नट आणि नाटककार होता. इ‌.स. १७९६ मध्ये तेलकट खडूने ओल्या दगडावर लिहिताना त्याला अचानक शिळामुद्रणाची युक्ती सुचली. अनेक प्रयत्नांनंतर छपाई जमायला लागल्यावर त्याने ...

                                               

सत्यदेव दुबे

सत्यदेव दुबे हे भारतीय पटकथाकार, संवादलेखक, नाट्य-अभिनेते, चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते होते. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तन्वीर सन्मान, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार व पद्मभूषण पुर ...

                                               

निपुण धर्माधिकारी

निपुण धर्माधिकारी हे एक मराठी प्रतिभाशाली नाट्यकलावंत आणि नाट्य दिग्दर्शक/निर्माते आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून झाले. कॉलेजात असताना त्यांनी २००३ सालापासून पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धेत भाग घ् ...

                                               

अवघा रंग एकचि झाला (संगीत नाटक)

अवघा रंग एकचि झाला हे एक मराठी संगीत नाटक आहे. डॉ. मीना नेरूरकर यांनी लिहिलेले आणि नाट्यसंपदा या संस्थेने रंगभूमीवर आणलेल्या या नाटकाचे निर्माते अनंत पणशीकर असून दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले आहे तर रघुनंदन पणशीकर हे संगीत दिग्दर्शक आहेत. प्रसाद ...

                                               

आई रिटायर होतेय

भक्ती बर्वे यांना डोळय़ांसमोर ठेवूनच आई रिटायर होतेय नाटकाची निर्मिती झाली. अशोक पाटोळे यांनी लेखन आणि दिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग १७ ऑगस्ट १९८९ रोजी मुंबईच्या शिवाजी मंदिर येथे झाला होता. आयुष्यभर घरासाठी काब ...

                                               

आनंदडोह

आनंदडोह हे संत तुकारामांच्या जीवनावरती लिहिलेले नाटक आहे. नाटकाचे लेखन आनंद स्वरूप यांनी केले आहे तर, संगीत केदार दिवेकर यांचे आहे. निर्मिती श्री राजयोगतर्फे करण्यात आली आहे. रंगमंचावर हे नाटक एकपात्री स्वरूपात योगेश सोमण सादर करतात. तुकाराम महार ...

                                               

आलाय मोठा शहाणा (नाटक)

दादासाहेब नावाच्या गावातील वजनदार असामीने आपल्या सिंड्रेला नामक एकुलत्या एक पण ढ मुलीला शिकवण्यासाठी आपल्या नोकराकरवी एका मास्तरला गोणत्यात घालून पकडून आणला आहे. आपल्या मुलीला काहीही करून एस.एस.सी. पास करायचेच असा पण दादासाहेबांनी केलेला असल्यामु ...

                                               

एकच प्याला

एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले मराठीतील नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी, इ.स. १९१९ रोजी बडोद्यात, तर बलवंत ...

                                               

कट्यार काळजात घुसली (नाटक)

कट्यार काळजात घुसली हे श्री पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित एक मराठी संगीत नाटक आहे. ह्या नाटकातील सर्व पदे सुप्रसिद्ध आहेत. सर्व पदांना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले आहे. श्री प्रभाकर पणशीकर ह्यांच्या नाट्यसंपदा ह्या संस्थेतर्फे हे नाटक रंगमं ...

                                               

किरवंत

"किरवंत" म्हणजे स्मशानकर्म करणारा ब्राह्मण जातीचा पुरुष. ‘किरवंत’ हा कोकणी शब्द आहे. मूळ शब्द ‘क्रियावंत.’ प्रेमानंद गज्वी यांनी या विषयावर १९८१ साली नाटक लिहिले. एखाद्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही तर थेट दर्भाचा कावळा करून पिंडस्पर्श घडवून आणल ...

                                               

किर्लोस्कर संगीत मंडळी

किर्लोस्कर संगीत मंडळीची स्थापना ता. ३१ ऑक्टोबर १८८० या तारखेस झाली. स्वतः बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर हा पहिल्या अमदानीतला नटवर्ग - नंतर केशवराव भोसले, बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर. हे तिघेही नट-गायक ...

                                               

कोण म्हणतो टक्का दिला? (नाटक)

आरक्षणाच्या सवलतींना पन्नास वर्षे झाल्यानंतर केंद्र सरकारने असा अध्यादेश काढला आहे की सवलतींमुळे समाज वर्णवर्गविरहित झाला असला तरी अजूनही एकात्मता साधली जाण्यासाठी प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय पुरुष अथवा स्त्री ठेवणे कायद्याने बंधन ...

                                               

गर्वनिर्वाण

राम गणेश गडकरी यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या "संगीत गर्वनिर्वाण नाटकाचा रंगमंचावर प्रयोग होऊ शकला नाही; तो २४ फेब्रुवारी २०१४ला पुणे येथे विनोद जोशी महोत्सवात होणार आहे. नंतरचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये २५-२-२०१४ला होईल. राम गणेश ग ...

                                               

गाढवाचं लग्न

गाढवाचं लग्न हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेले मराठी भाषेतील प्रसिद्ध वगनाट्य आहे. या नाटकास भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. या वगनाट्याचे सादरीकरण दादू इंदूरीकर यांनी केले होते, तर वगातील प्रमुख भूमिका राजा शिवणेकर, वसंत अवसर ...

                                               

गिरगाव व्हाया दादर

"गिरगाव व्हाया दादर" संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या तत्कालीन पार्श्वभूमीवर आधारीत अमोल भोर दिग्दर्शीत,हृषीकेश कोळी लिखित नाटक आहे. मुंबईतल्या महविद्यालयीन नाट्यक्षेत्रातल्या मंडळींनी गिरगाव व्हाया दादर’ ह्या एकांकिकेला आकार दिला.रिद्धी निर्मित आणि ...

                                               

घाशीराम कोतवाल (नाटक)

घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहिलेले मराठी नाटक आहे. १६ डिसेंबर, इ.स. १९७२ रोजी हे नाटक रंगमंचावर आले.या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल, नृत्य दिग्दर् ...

                                               

टॉम अॅन्ड जेरी

टाॅम आणि जेरी हे एक दोन अंकी मराठी नाटक आहे. निखिल रत्‍नपारखी हे नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असून नाटकात स्वतः निखिल रत्त्‍नपारखींव्यतिरिक्त, कादंबरी कदम यांची प्रमुख भूमिका आहे. मिलिंद जोशी यांनी नाटकाला संगीत दिले आहे. ‘टॉम आणि जेरी’. नावावरून न ...

                                               

डॅम इट अनू गोरे

भारत सरकार सह्य़ाद्रीच्या खोऱ्यात ‘सह्य़ाद्री जल प्रकल्प’ या नावाचे एक धरण बांधू इच्छिते. हा प्रकल्प पूर्ण करण्याचं काम भारतीय कंपनी ‘गंगोत्री’ करणार असते, पण नेहमीप्रमाणेच माशी शिंकते आणि ते काम ‘कोलंबस वॉटर प्रोजेक्ट’ नावाच्या अमेरिकन कंपनीला द ...

                                               

तृतीय रत्न

तृतीय रत्न हे महात्मा फुले लिखित नाटक आहे. विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। हे सारे अनर्थ एका अविद्येने केले।। हे अनर्थ दूर करण्यासाठी जोतिराव फुल्यांनी व्रत घेतले शूद्रातिशूद्र ...

                                               

दाभोळकरचे भूत

दाभोलकरांचे भूत हे श्याम पेठकर यांनी लिहिलेले एक मराठी नाटक आहे. वैदर्भीय कलावंतांनी बसवलेले हे नाटक हरीष इथापे यांनी दिग्दर्शित केले होते. या नाटकाची निर्मिती समीर पंडित यांची होती.

                                               

दोन स्पेशल

दोन स्पेशल हे मराठी नाटक आहे. नाट्य-चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी आणि निर्माते संतोष कणेकर यांची निर्मिती असलेल्या दोन स्पेशल या नाटकात पत्रकारिता, तीत झालेली स्थित्यंतरे आणि सामान्यजनांच्या जगण्याशी असलेला त्यांचा अन्योन्य संबंध चितारण्यात आला आ ...

                                               

नवा गडी. नवं राज्य (नाटक)

या नाटकाची सुरुवात होते ती ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या ऋषी उमेश कामत आणि अमृता प्रिया बापट या एका नवीन जोडप्याने. लग्न झाल्याझाल्या काही दिवस इंग्लंडमध्ये राहून आलेले हे जोडपे येथे पण एकदम खुशीत आहे. दोघांमध्ये ८ वर्षांचे अंतर असले तरी तो तिला ...

                                               

बॉम्बे-१७ (नाटक)

बॉम्बे-१७ हे शाहीर संभाजी भगत यांनी लिहिलेले नाटक आहे. मूळच्या त्यांच्या प्रायोगिक, एकपात्री दीर्घांकी अडगळ’च्रे त्यांनी केलेले हे व्यावसायिक रूपांतर आहे. मुंबईतील झोपडपट्टीतील माळ्यावर राहणार्‍या सुशिक्षित, बेरोजगार, प्रौढ तरुणाची सर्वच बाबतीत ह ...

                                               

मंदारमाला

संगीत मदारमाला हे मराठी नाटककार विद्याधर गोखले यांनी लिहिलेले एक मराठी नाटक आहे. इ.स. १९५५-६० या काळात मरगळलेल्या अवस्थेत असलेली मराठी संगीत रंगभूमी, नाटककार-पत्रकार विद्याधर गोखले यांच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि ‘सुवर्णतुला’ या दोन लागोपाठ आलेल्य ...

                                               

मिस्टर अँड मिसेस (नाटक)

मिस्टर ॲन्ड मिसेस हे नाटक म्हणजे रिॲलिटी शो आता कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात किती आणि कशी ढवळाढवळ करू शकतात, त्याचे उत्तम उदाहरण आहे. या शोजमध्ये पैसा भरपूर मिळतो आणि र‌िॲलिटीच्या नावावर अनेकदा खोटरडेपणाही केला जातो ...

                                               

मृच्छकटिक

मृच्छकटिक हे शूद्रक कवीने लिहिलेले उत्तम संस्कृत प्रकरण रूपक आहे. संस्कृतभाषेमध्ये नाटकास रूपक असे म्हणतात. तसेच नाटक हा दहा रूपकांपैकी एक प्रकार आहे.उज्जयिनी नगरीतील गणिका वसंतसेना ही या नाटकाची नायिका आणि चारुदत्त हा नायक.हा नायक जातीने ब्राह्म ...

                                               

मोरूची मावशी

मोरूची मावशी हे एक प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेले विनोदी नाटक आहे. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण अशा नामांकित कलाकारांनी त्यात काम केले आहे. ब्रॅन्डन टॉमसच्या "चार्लीज ऑन्ट" ह्या इंग्रजीतील विलक्षण विनोदी नाटकाचे हे बेमालूम मराठी ...

                                               

योनी मनीच्या गुजगोष्टी (नाटक)

स्त्री अवयवाच्या स्वगतांचे अभिवाचन मांडणार्‍या नाट्यप्रयोगात ‘योनी’ या स्त्री अवयावला मध्यवर्ती व्यक्तिरेखा केले गेले आहे. स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी बोलायला एक ‘अवकाश’ स्पेस निर्माण करणारी संधी या नाटकाच्या निमित्ताने तयार व्हावी, या मूळ उद्देश ...

                                               

वल्लभपूरची दंतकथा

वल्लभपूरची दंतकथा हे बादल सरकार यांनी लिहिलेल्या ‘बोल्लोवपुरेर रूपकथा’ या बंगाली नाटकाचे अमोल पालेकर यांनी केलेले मराठी रूपांतर आहे. ‘थिएटर युनिट’ या संस्थेतर्फे रंगमंचावर सादर केलेले वल्लभपूरची दंतकथा हे पहिले मराठी नाटक होते. हे नाटक अमोल पालेक ...

                                               

वीर विडंबन

संगीत वीर विडंबन हे न.चिं केळकरांनी लिहिलेले एक नाटक आहे. हे नाटक बलवंत संगीत मंडळीने रंगमंचावर आणले. नाटकाच्या प्रयोगाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १८-१-१९१९ रोजी पुण्यातील किर्लोस्कर नाट्यगृहावर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. शापित अर्जुनाचा अज्ञातवास ...

                                               

शांतता! कोर्ट चालू आहे

शांतता! कोर्ट चालू आहे हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आणि मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले मराठी नाटक आहे. या नाटकाला २० डिसेंबर २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली.

                                               

संगीत उग्रमंगल

संगीत उग्रमंगल हे इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलेले एक काल्पनिक ऐतिहासिक नाटक होते. या नाटकाचे प्रयोग बलवंत संगीत मंडळी करीत असे. ’शटं प्रति शाठ्यम्‌’ आणि ‘शठं प्रति सत्यम्‌’ या दोन तत्त्वांचा योग्य परामर्श घेणारे ‘उग्रमंगल’ हे नाट ...

                                               

संगीत पुण्यप्रभाव

संगीत पुण्यप्रभाव हे राम गणेश गडकरी यांचे स्वतःची पद्यरचना असलेले हे एकमेव पूर्ण नाटक आहे. हे नाटक १९१६च्या जून-जुलैच्या सुमारास रंगभूमीवर आले. पण त्याचे लेखन गडकऱ्यांनी १९१४च्या सुमारास सुरू केले होते. भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या पातिव्रत्याल ...

                                               

संगीत श्री

’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक नरहर गणेश कमतनूकरांनी इ.स. १९२२ साली लिहिले. घोड्यांच्या रेसच्या नादावा दुष्परिणाम हा नाटकाचा विषय होता. ’ललित कलादर्श’ या नाट्यसंस्थेने हे नाटक १९२४ साली रंगभूमीवर आणले, पण तत्कालीन व्यावसायिक रंगभूमीवर मात्र काही ...

                                               

सखाराम बाईंडर

सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे. सखाराम बाईंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिव ...

                                               

सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)

सीता स्वयंवर हे १८४३ साली रंगमंचावर प्रथम आलेले नाटक मराठी आधुनिक नाट्यपरंपरेतील पहिले नाटक मानले जाते. आधुनिक मराठी नाटकांचे जनक मानल्या जाणाऱ्या विष्णुदास भाव्यांनी हे नाटक लिहिले व बसवले होते. नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ सांगली ...

                                               

सौभद्र

संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग १८ नोव्हेंबर, इ.स. १८८२ या दिवशी पुण्याच्या पूर्णानंद थिएटरात झाला. नाटक: संगीत सौभद्र लेखक: बलवंत पांडुरंग तथा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर साल: इ.स. १८८२ पात्रे: अर्जुन बलराम कुसुमावती गर्गमुनी रुक्मिणी सुभद्रा ...

                                               

हे राम नथुराम

हे राम नथुराम हे शरद पोंक्षे यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले मराठी नाटक आहे. त्यातील नथुराम गोडसेची प्रमुख भूमिका त्यांनीच केली आहे. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नाशिकमध्ये ५ ऑक्टोबर, २०१६ रोजी झाला. प्रमोद धुरत आणि शरद पोंक्षे यांच्या माउली भग ...

                                               

संशयकल्लोळ

संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर, इ.स. १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला. या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग इ.स. १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने ...

                                               

काशीबाई साखाजी मिन्धर

काशीबाई साखाजी मिन्धर देशमुख माहेरचे नाव काशीबाई नागुजी बदनापूरकर या साखाजी मिन्धर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा विवाह काशीबाई नागुजींचे आत्येभाऊ गंगाधरपंत सूर्याजी ठोसर यांनी साखाजी मिन्धर यांच्याशी करून दिला.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →