ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 267                                               

ऑरोरा, कॉलोराडो

ऑरोरा ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक शहर व राजधानी डेन्व्हरचे एक उपनगर आहे. आहे. २०१० साली ३.२५ लाख लोकसंख्या असलेले ऑरोरा हे कॉलोराडोमधील तिसऱ्या तर अमेरिकेमधील ५६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

                                               

ब्रायटन, कॉलोराडो

ब्रायटन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. हे शहर ॲडम्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून ॲडम्स काउंटी आणि वेल्ड काउंटीमध्ये वसलेले आहे. २०१८च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४१,५५४ होती.

                                               

एल पॅसो

एल पॅसो हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या टेक्सास राज्यामधील एक शहर आहे. पश्चिम टेक्सासमध्ये मेक्सिको देशाच्या व न्यू मेक्सिको राज्याच्या सीमेवर व रियो ग्रांदे नदीच्या किनारी वसलेले एल पासो हे टेक्सासमधील सहव्या क्रमांकाचे तर अमेरिकेतील १९व् ...

                                               

कॉलेज स्टेशन

कॉलेज स्टेशन अमेरिकेतील टेक्सास राज्यात असलेले शहर आहे. ब्राझोस काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ९३,८५७ इतकी तर २०१३च्या अंदाजानुसार १,००,०५० होती. कॉलेज स्टेशनची बहुसंख्य वस्ती टेक्सास ए ॲंड एम युनिव्हर्सिटीशी संलग्न ...

                                               

गॅल्व्हस्टन

गॅल्व्हस्टन हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन या महानगराजवळचे शहर आहे. हे शहर टेक्सासच्या आग्नेय भागात गॅल्व्हस्टन ह्याच नावाच्या मेक्सिकोच्या आखातामधील बेटावर वसले असून ते अमेरिकेमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. २०१२च्या अंदाजानुसार ...

                                               

डॅलहार्ट, टेक्सास

डॅलहार्ट हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डॅलाम काउंटी व हार्टली काउंटीत वसलेले गाव आहे. डॅलाम काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेले हे गाव इ.स. १९०१मध्ये वसवले गेले. २०००च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२३७ आहे. हे गाव यु.एस. हायवे ८७, यु.एस. हायवे ...

                                               

ह्युस्टन

ह्युस्टन हे अमेरिका देशातील चौथे मोठे व टेक्सास राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. टेक्सास राज्याच्या पूर्व भागात मेक्सिकोच्या आखाताच्या जवळ १,५५८ चौरस किमी एवढ्या विस्तृत भूभागावर वसलेल्या ह्युस्टन शहराची लोकसंख्या २०१० साली २३ लाख इतकी तर ह्युस्टन ...

                                               

मेम्फिस

मेम्फिस हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या नैऋत्य भागात आर्कान्सा व मिसिसिपी राज्यांच्या सीमेजवळ व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६.४७ लाख लोकसंख्या असलेले मेम्फिस अमेरिकेमधील विसव्या क्रमांका ...

                                               

डेट्रॉईट

डेट्रॉईट हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. डेट्रॉईट शहर मिशिगनच्या आग्नेय भागातील वेन काउंटीमध्ये डेट्रॉईट नदीच्या काठावर वसले असून नदीच्या पलिकडील बाजूस कॅनडातील विंडसर हे शहर आहे. डेट्रॉईट शहर येथील मोटारवाहन उद्योगासाठी जगप् ...

                                               

हलाम, नेब्रास्का

हलाम हे अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील गाव आहे. लिंकन शहराजवळच्या या गावाची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २१३ होती. या गावाची स्थापना १८९२मध्ये झाली. त्यावेळी शिकागो, रॉक आयलंड अँड पॅसिफिक रेलरोड हा रेल्वेमार्ग येथपर्यंत आला. येथील पहिल्या रहि ...

                                               

लास व्हेगस

लास व्हेगास हे अमेरिका देशाच्या नेव्हाडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या दक्षिण भागात लॉस एंजेल्स शहराच्या ईशान्येला २६५ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.८४ लाख शहरी व १९.५१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले लास व्हेगास अमेरिकेमध ...

                                               

न्यू ऑर्लिन्स

न्यू ऑर्लिन्स हे अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील सर्वात मोठे शहर व अमेरिकेतील एक मोठे बंदर आहे. या शहरास क्रेसेंट सिटी, नोला वा द बिग ईझी असेही संबोधतात. हे शहर लुईझियानाच्या आग्नेय भागात मिसिसिपी नदी व पॉंचरट्रेन सरोवराच्या काठावर वसले असून ह्या ...

                                               

कॅम्डेन, न्यू जर्सी

कॅम्डेन हे अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्यामधील एक शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या दक्षिण भागात डेलावेर नदीच्या किनार्‍यावर वसले असून ते फिलाडेल्फिया महानगराचा भाग मानले जाते. एकेकाळी अमेरिकेमधील मोठे औद्योगिक केंद्र असलेले कॅम्डेन सध्या येथील हि ...

                                               

जर्सी सिटी, न्यू जर्सी

जर्सी सिटी हे एक हडसन काउंटी, न्यू जर्सी, अमेरिकेमधील महत्त्वाचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, जर्सी सिटीची लोकसंख्या २४७,५९७ असून न्यू जर्सीमधील लोकसंख्येच्या आधारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. न्यू यॉर्क शहरी विभागाचा भाग असणारी जर्सी सिटी, पश ...

                                               

प्रिन्स्टन, न्यू जर्सी

प्रिन्स्टन हे अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्यामधील एक छोटे शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या मध्य भागात वसले असून ते न्यू यॉर्क व फिलाडेल्फिया शहरांपासून सम अंतरावर आहे. प्रिन्स्टन शहर प्रामुख्याने येथील प्रिन्स्टन विद्यापीठासाठी ओळखले जाते.

                                               

न्यू यॉर्क शहर

न्यू यॉर्क हे लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेतील सगळ्यात मोठे शहर व जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांच्या यादीत समाविष्ट आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय असलेले हे शहर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक आहे. न्यू यॉर्क शहर अमेरिकेच्या ...

                                               

बफेलो

बफेलो हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पश्चिम भागात ईरी सरोवराच्या व नायगारा नदीच्या काठावर वसले असून नायगारा धबधबा बफेलोपासून १७ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली २,६१,३१० इत ...

                                               

रॉचेस्टर

रॉचेस्टर हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. न्यू यॉर्क राज्याच्या उत्तर भागात ओन्टारियो सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या रॉचेस्टर शहराची लोकसंख्या २०१० साली २.१० लाख इतकी होती. १०,५४,३२२ इ ...

                                               

टाइम्स स्क्वेअर

टाइम्स स्क्वेअर हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील मध्यवर्ती भाग आहे. मिडटाउन मॅनहॅटनमध्ये असलेला हा चौक पर्यटन, व्यवसाय आणि मनोरंजनाचे मोठे केन्द्र आहे. टाइम्स स्क्वेअरचा केन्द्रबिंदू ब्रॉडवे आणि सेव्हेन्थ ॲव्हेन्यू असला तरी फॉर्टी सेकंड ते फॉर्ट ...

                                               

द न्यू यॉर्कर

द न्यू यॉर्कर अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरातून प्रसिद्ध होणारे एक सुप्रतिष्ठीत इंग्लिश साप्ताहिक आहे. १९२९ सालापासून प्रसिद्ध होत असणाऱ्याया नियतकालिकात चालू घडामोडींवर लेख तसेच ललित लेख, कथा, कविता, व्यंगचित्रे, निबंध, पुस्तक परिक्षणे, व नृत्य, न ...

                                               

ब्रॉडवे, न्यू यॉर्क

ब्रॉडवे हा न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन भागातील प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याभोवती ५०० किंवा अधिक प्रेक्षकांची सोय असलेली सुमारे ४० नाट्यगृहे आहेत. हा रस्ता बोलिंग ग्रीन उद्यानापाशी स्टेट स्ट्रीटपासून सुरू होतो आणि मॅनहॅटनमधून २१ किमी साधारण उत्तरेस ...

                                               

हॉटेल पेनसिल्व्हेनिया

हॉटेल पेनसिल्व्हेनिया न्यू यॉर्कच्या मध्यवर्ती भागात पेन प्लाझा पॅव्हेलियन आणि मॅडिसन स्क्वेर गार्डन पासून कांही अंतरावर एंपायर स्टेट बिल्डिंगच्या जवळ असलेले हॉटेल आहे.

                                               

पिट्सबर्ग

पिट्स्बर्ग हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पेनसिल्व्हेनियाच्या नैऋत्य भागात अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ओहायो नदीची सुरूवात ह्या संगमामधूनच होते. पिट्स्बर्ग शहराची लोकसंख ...

                                               

फिलाडेल्फिया

फिलाडेल्फिया हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील सर्वात मोठे शहर असून लोकसंख्येनुसार अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. फिलाडेल्फिया पेनसिल्व्हेनिया राज्याच्या आग्नेय कोपर्‍यात न्यू जर्सी राज्याच्या सीमेवर डेलावेर नदीच्या काठ ...

                                               

जॅक्सनव्हिल

जॅक्सनव्हिल हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात जॉर्जिया राज्याच्या सीमेजवळ अटलांटिक महासागराच्या किनार्‍याजवळ व सेंट जॉन नदीच्या काठावर वसले आहे. ८.२१ लाख शहरी व १५.२५ ...

                                               

मिनीयापोलिस

मिनीयापोलिस हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी सेंट पॉलचे जुळे शहर आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असलेले मिनियापोलिस अमेरिकेमधील ४८वे मोठे शहर आहे. मिनियापोलिस शहरामधून मिसिसिपी नदी आणि शहराच्या बाजूने मिनेसो ...

                                               

मार्शल, मिशिगन

मार्शल अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील छोटे शहर आहे. बॅटल क्रीक या शहराचे उपनगर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ७,०८८ होती. हे शहर कॅल्हून काउंटीचे प्रशाकीय केन्द्र आहे. या भागात १८३०च्या सुमारास युरोपीय लोकांनी पहिल्यांदा वस्ती के ...

                                               

जॉपलिन, मिसूरी

जॉपलिन अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील एक शहर आहे. राज्याच्या ईशान्य भागातील जॅस्पर आणि न्यूटन काउंट्यांमध्ये वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५०,१५० होती. २२ मे, २०११ रोजी ईएफ-५ तीव्रतेचा टोर्नेडो शहराच्या पश्चिम भागात आला होता. १. ...

                                               

केंब्रिज, मॅसेच्युसेट्स

केंब्रिज हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या बॉस्टन महानगर क्षेत्रामधील एक शहर आहे. २०१० साली १.०५ लाख लोकसंख्या असलेले केंब्रिज हे मॅसेच्युसेट्स राज्यातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर आहे. केंब्रिज शहर येथील एम.आय.टी व हार्वर्ड व ...

                                               

बाल्टिमोर

बाल्टिमोर हे अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलॅंड प्रांताच्या पूर्व-मध्य भागात अटलांटिक महासागराच्या चेसापीक ह्या उपसागराच्या किनार्‍यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बाल्टिमोर अमेरिक ...

                                               

मिलवॉकी

मिलवॉकी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या विस्कॉन्सिन राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या पूर्व भागात लेक मिशिगनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून ते शिकागो शहराच्या उत्तरेला ९० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.९५ लाख शहरी ...

                                               

हार्पर्स फेरी

हार्पर्स फेरी अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील छोटे गाव आहे. शेनान्डोआह आणि पोटोमॅक नदीच्या संगमावर असलेल्या या गावची लोकसंख्या २०२०च्या जनगणनेनुसार २८६ होती. हार्पर्स फेरी जेफरसन काउंटीमध्ये मोडते व व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया आणि मेरी ...

                                               

सिअ‍ॅटल

सिॲटल हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाच्या उत्तर पश्चिमी भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे एक बंदर असून, वॉशिंग्टन राज्यात आहे. कॅनडाच्या सीमेपासून हे साधारणतः १५४ कि.मी. दक्षिणेला आहे. सिॲटलच्या परिसरात ४००० वर्षांपासून मनुष्यवस्ती आहे, पण यु ...

                                               

फ्रंट रॉयल

फ्रंट रॉयल अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहर आहे. हे वॉरेन काउंटीमधील एकमेव शहर तेथील प्रशासकीय केन्द्रही आहे. या शहराची लोकसंख्या २०२०च्या जनगणनेनुसार १४,४०० होती.

                                               

व्हर्जिनिया बीच

व्हर्जिनिया बीच हे अमेरिका देशाच्या व्हर्जिनिया राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. व्हर्जिनियाच्या आग्नेय टोकाला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या व्हर्जिनिया बीच शहराची लोकसंख्या सुमारे ४.३८ लाख लोकसंख्या इतकी तर व्हर्जिनिया बीच-नॉर्फोर्क-न ...

                                               

चार्लस्टन, साउथ कॅरोलिना

चार्ल्सटन अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील मोठे शहर आहे. राज्यातील सगळ्यात जुनी युरोपियन वसाहत असलेले हे शहर चार्लस्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२०,०८३ होती. तर महानगराची लोकसंख्या अंदाजे ७.१२,२२० हो ...

                                               

जॉन बॅटमन

जॉन बॅटमन ने ऑस्ट्रेलिया मधील व्हिक्टोरिया राज्य येथे यारा नदीच्या काठी मेलबर्न शहराची स्थापना केली. यांच्या नावाने शहरात बॅटमन पार्क नावाचा बगीचा आहे.

                                               

मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात सार्वजनिक परिवहन वापरण्यासाठी ट्रॅम, बस, रेल्वे हे पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व सेवांचे खाजगीकरण झाले असून अनुक्रमे यारा ट्रॅम, नॅशनल बस व कॉनेक्स या कंपन्या या सेवा चालवतात. या सर्व परिवहन सेवांसाठी एकच तिकिट काढावे ल ...

                                               

अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ

अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मध्य आशियामधील कझाकस्तान देशाच्या अल्माटी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. अल्माटीच्या १५ किमी ईशान्येस स्थित असलेला अल्माटी विमानतळ कझाकस्तानमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. कझाकस्तानची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी ...

                                               

क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ हा चीन देशाच्या क्वांगचौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१४ साली क्वांगचौ बैयून विमानतळ चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील १५व्या क्रमांकाचा विमानतळ होता. एअर चायना, चायना सदर्न एरलाइन्स, षेंचेन एअ ...

                                               

बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ

बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा चीन देशाच्या बीजिंग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१२ साली बीजिंग राजधानी विमानतळ आशिया खंडामधील सर्वात वर्दळीचा तर अटलांटाच्या हार्ट्सफील्ड-जॅक्सन खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ होता. जागतिक क्र ...

                                               

२०१९ हाँगकाँग गुन्हेगार हस्तांतर बिल निषेध

२०१९ च्या हाँगकाँग गुन्हेगार हस्तांतर बीलचा विरोध म्हणजे हाँगकाँग आणि जगभरातील इतर शहरांमधील सामुहिक विरोधी सभांची मालिका आहे. यात हाँगकाँग सरकारकडून प्रस्तावित गुन्हेगारी कायदे दुरुस्तीचे विधेयक २०१९ मधील अपराधी आणि म्युच्युअल लीगल सहाय्य मागे घ ...

                                               

व्हात्स्लाफ हावेल विमानतळ प्राग

व्हात्स्लाफ हावेल विमानतळ हा चेक प्रजासत्ताक देशाच्या प्राग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. प्राग शहराच्या १० किमी पश्चिमेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार चेक प्रजासत्ताकमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून युरोपियन संघात नव्याने सामील झाले ...

                                               

कोराकु-एन

कोराकु-एन ही जपानच्या ओकायामा शहरातील एक बाग आहे. ही बाग जपानच्या तीन महान पारंपरिक बागांपैकी एक मानली जाते. हिची रचना इ.स. १६८७ ते इ.स. १७००च्या दरम्यान ओकायामाचे अधिपती इकेदा त्सुनामासाने केली. इ.स. १८६३च्या सुमारास या बागेला आत्ताचे रूप आले. स ...

                                               

योकोहामा सिटी युनिव्हर्सिटी

योकोहामा सिटी युनिव्हर्सिटी हे एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. ते जपानमधील योकोहामा येथे स्थित आहे. २०१० पर्यंत, वायसीयूमध्ये सुमारे ४,८५० विद्यार्थी शिकतात, त्यापैकी १११ परदेशी विद्यार्थी आहेत. येथे दोन विद्याशाखा आहेत. वायसीयूमध्ये चार कॅम्पस आहेत. ...

                                               

म्युनिच हत्याकांड

म्युनिच हत्याकांड पश्चिम जर्मनी च्या म्युनिच मधे आयोजित १९७६च्या उन्हाळी ऑलिंपिक मधे झाला ज्यात अकरा इस्रायलचे ऑलिंपिक चमू चे सदस्य बंधक बनवले होते व शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. तसेच, एक जर्मन पोलीस अधिकारी देखील ठार झाला. हा दहशतवादी हल्ला ...

                                               

इस्तंबूल अतातुर्क विमानतळ

इस्तंबूल अतातुर्क विमानतळ हा तुर्कस्तान देशामधील सर्वात मोठा व इस्तंबूल शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ इस्तंबूलच्या पश्चिम भागात स्थित आहे. १९२४ सालापासून वापरात असलेल्या ह्या विमानतळाला १९८० साली तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष मुस्तफा ...

                                               

अरेना नात्सियोनाला

अरेना नात्सियोनाला हे रोमेनिया देशाच्या बुखारेस्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५५,६३४ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम रोमेनियाचे राष्ट्रीय मैदान असून रोमेनिया फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथून खेळतो. हे स्टेडियम युएफाच्या क्रमवारीमध्ये प्रतिष्ठि ...

                                               

कुइंब्रा

कुइंब्रा हे पोर्तुगाल देशामधील एक शहर आहे. हे शहर पोर्तुगालच्या मध्य भागात मोंदेगू नदीच्या काठावर वसले असून २०११ येथील लोकसंख्या सुमारे १.५ लाख होती. लोकसंख्येच्या बाबतीत कुइंब्राचा पोर्तुगालमध्ये लिस्बन व पोर्तोखालोखाल तिसरा क्रमांक आहे. कुइंब्र ...

                                               

गजरा

गजरा म्हणजे फुलांच्या छोट्या माळेसारखे केसांत माळायचा आभूषणाचा प्रकार असतो. दक्षिण आशिया व आग्नेय आशियात हे केशाभूषण सहसा स्त्रियांमध्ये प्रचलित असलेल्या वेणी, अंबाडा इत्यादी केशरचनांमध्ये गुंफले जाते. गजरा बहुतेक करून मोगरा या फुलाचा असतो. तसेच ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →