ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 266                                               

वाशिष्ठी नदी

वाशिष्ठी नदी कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. हिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर असून ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. ती सह्याद्रीतल्या तिवरे गावाजवळ अंदाजे ९०० मीटर उंचीवरून उगम पावते आणि चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी वाहत दाभोळजव ...

                                               

शिवनदी

वाशिष्ठी नदी ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण गावातून वाहते. शहरातून वाहणारी शिवनदी वाशिष्ठीला जाऊन मिळते व वाशिष्ठीचे पुढे दाभोळ खाडीत रूपांतर होते. शिवनदीचा उगम कामथे-कापसाळ परिसरात असलेल्या डोंगरा ...

                                               

सप्तलिंगी नदी

सप्तलिंगी नदी ही रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातली नदी आहे. ही नदी टिकलेश्वरच्या पायथ्याशी उगम पावते व देवरूख शहरातून वाहात वहात वांद्री येथे बाव नदीला मिळते. नदीची एकूण लांबी १८ किलोमीटर आहे. संगमेश्वरापासून ३२ किलोमीटर अंतरावर एका लहान तोंडाच ...

                                               

सुधा नदी

सुधा नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. पुण्याजवळच नाशिक रस्त्यावर भंडार्‍याचा डोंगर आहे. या डोंगरावर बसून तुकाराम महाराज देवाचे चिंतन करीत असत. डोंगराच्या पश्चिमेस जाधववाडी धरण आहे तेथे मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे व तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थ ...

                                               

आल्प्स

आल्प्स ही युरोपामधील एक प्रमुख पर्वतरांग आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइन व मोनॅको ह्या देशांमध्ये पसरली आहे. इटलीतील मॉंट ब्लॅंक हे आल्प्समधील सर्व ...

                                               

झोजी ला

झोजी ला हिमालयातील एक उंच डोंगराळ प्रदेश आहे जो भारताच्या लडाख केंद्र शासित प्रदेशात आहे. द्रास मध्ये स्थित, हि खिंड काश्मीर खऱ्याच्या पश्चिमेस आणि द्रास आणि सुरू खोरे त्याच्या ईशान्येकडे व पुढील पूर्वेस सिंधू घाटी आहे. हिमालयीन पर्वतरांगाच्या पश ...

                                               

होजे नेपोलियन दुआर्ते

होजे नेपोलियन दुआर्ते फुएंतेस हा मध्य अमेरिकेच्या एल साल्वाडोर देशाचा लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. दुआर्तेच्या कार्यकाळादरम्यान एल साल्व्हाडोरमध्ये मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले गेले तसेच अनेक नागरिकांची कत्तल करण्यात आली. ...

                                               

कॉलोराडोमधील फॉर्टीनर्स

कॉलोराडोमधील फॉर्टीनर्स ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात असलेली १४,००० फूटांपेक्षा जास्त उंचीची शिखरे आहेत. फॉर्टीनर्स हे विशेषण आसपासच्या प्रदेशापेक्षा कमीतकमी ३०० फूट उंच असलेल्या आणि १४,००फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्या अमेरिकेतील पर्वतशिखरांना ...

                                               

बर्बर लोक

बर्बर लोक हे उत्तर आफ्रिकेत राहणारी जमात आहे. हे लोक मुख्यत्वे अल्जिरीया, मॉरिटानिया, उत्तर माली, मोरोक्को, ट्युनिसिया, उत्तर नायजर, लिब्या आणि इजिप्तच्या पश्चिम भागात राहतात. हा प्रदेश साधारण पश्चिमेस अटलांटिक महासागरापासून इजिप्तमधील सिवा रणद्व ...

                                               

पूर्व आफ्रिकी महासंघ

पूर्व आफ्रिकी महासंघ स्वाहिली: Shirikisho la Afrika Mashariki पूर्व आफ्रिकन समुदायाच्या सहा सार्वभौम देशांची एक प्रस्तावित राजकीय संघटना आहे. हे सहा देश केनिया, टांझानिया, दक्षिण सुदान, बुरुंडी, युगांडा आणि रुवांडा आहेत. सप्टेंबर२०१८ मध्ये, प्राद ...

                                               

कोरिया

कोरिया हा पूर्व आशियामधील एक भूभाग आहे जो सध्या उत्तर व दक्षिण कोरिया ह्या दोन सार्वभौम देशांमध्ये विभागला गेला आहे. कोरियन द्वीपकल्पावर वसलेल्या कोरियाच्या वायव्येस चीन तर ईशान्येस रशिया देश आहेत. आग्नेयेस प्रशांत महासागराचे कोरिया सामुद्रधुनी व ...

                                               

युरोपियन संघ

युरोपियन युनियन अथवा युरोपियन महासंघ हा युरोप खंडातील २८ देशांचा संघ आहे. या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयु्क्तता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन अस्तित्वात आणणे हे आहे. युरोप खंडातील सर्वा ...

                                               

युरोपियन सांस्कृतिक राजधानी

युरोपियन सांस्कृतिक राजधानी हे युरोपियन संघाने दरवर्षी नियुक्त केलेले युरोपामधील एक शहर आहे. एका वर्षासाठी नियुक्त झालेल्या ह्या शहरामध्ये त्या वर्षी युरोपियन संस्कृतीचे प्रदर्शन करणारे सोहळे व समारंभांचे आयोजन केले जाते. युरोपियन सांस्कृतिक राजध ...

                                               

अटलांटिक महासागर

अटलांटिक महासागर हा जगातील दुसरा मोठा जलपृष्ठाचा विभाग आहे. याचे एकूण क्षेत्रफळ साधारणतः १०६.४दशलक्ष वर्ग-कि.मी. आहे. ह्या महासागराने पृथ्वीवरील जवळ एक पंचमांश पृष्ठ व्यापले आहे. अटलांटिक हे नाव ऍटलास या ग्रीक संकल्पनेवरून पडले. ऍटलासचा सागर तो अ ...

                                               

दक्षिणी महासागर

दक्षिणी महासागर किंवा दक्षिण ध्रुवीय महासागर किंवा ॲंटार्क्टिक महासागर किंवा अँटार्क्टिक वर्तुळ हा पृथ्वीवरील सर्वांत दक्षिणेकडील महासागर आहे. दक्षिणी महासागराने अंटार्क्टिका खंडाला चारही बाजूंनी पुर्णपणे वेढले आहे. दक्षिणी महासागर अंटार्क्टिक ह् ...

                                               

प्रशांत महासागरातील चक्रीवादळे

पॅसिफिक चक्रीवादळे हा एक परिपक्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा भाग आहे जो पूर्व आणि मध्य प्रशांत महासागरातील १८०° डब्ल्यूच्या पूर्वेस भूमध्यसागरीय उत्तरेस विकसित होतो. उष्णकटिबंधीय वादळ चेतावणी देण्याच्या उद्देशासाठी, उत्तर प्रशांत सागर तीन क्षेत्रा ...

                                               

मरियाना खंदक

मारियाना खंदक हा प्रशांत महासागराच्या तळावरील एक भूभाग आहे. समुद्रसपाटीपासून १०,९११ मीटर जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मारियाना खंदक ही पृथ्वीवरील सर्वात खोल जागा मानली जाते. हा खंदक २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तिचे भौगोलिक स्था ...

                                               

बंगालचा उपसागर

तीन बाजूंनी जमीन असलेल्या जलाशयाला त्याच्या आकारमानाप्रमाणे क्रमश: खाडी, आखात किंवा उपसागर म्हणतात. या तिघांत उपसागर सर्वात मोठा. भारत, बांगलादेश आणि ब्रह्मदेश यांच्या भूमींनी वेढला गेलेला बंगालचा उपसागर हा हिंदी महासागराच्या ईशान्येकडील भाग व्या ...

                                               

हिंदी महासागरावरील बंदरांची यादी

हल्दिया, पश्चिम बंगाल, भारत मंगलोर, कर्नाटक, भारत मोम्बासा, केन्या चेन्नई, तमिळनाडू, भारत ॲडलेड, दक्षिण ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका कृष्णपटनम, आंध्र प्रदेश, भारत जकार्ता, इंडोनेशिया पोर्ट हेडलँड, पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस ...

                                               

जयसिंगराव तलाव

हा तलाव राजर्षी छ. शाहू महाराजांनी कागल गावच्या पाणी पुरवठ्यासाठी स. न. १८९२ ते १८९४ या काळात बांधून घेतला. तलावाचे क्षेत्र ८२ एकर २१ गुंठे इतके असुन बंधारा १८०० फूट आहे. तलावाच्या बांधकामास त्यावेळी १९२।- रुपये इतका खर्च आला.हा तलाव १९४८ साली का ...

                                               

सान्तोरिनी

सान्तोरीनी ग्रीस देशाच्या अख्त्यारीखालील एजियन समुद्रातील बेट आहे. असे मानतात की ग्रीस मधील द्विपसमूहातील सर्वात सुंदर बेट आहे. हे बेट घोड्याच्या नाल्याच्या आकारात असून ज्वालामुखीने तयार झाले आहे. बेटामध्ये अजूनही काही ठिकाणी गरम पाण्याचे फवारे य ...

                                               

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्‍या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय वि ...

                                               

जी-२०

जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बॅंकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिन ...

                                               

संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स ...

                                               

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) ही अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्रांसाठीच्या लष्करी उद्देशासाठी तिचा वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. एक स्वतंत्र संस्था म्हणून २९ जुलै १९५७ रोजी ’आंअसं ...

                                               

संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त

संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभरातील निर्वासितांचे रक्षण करते. जगात चालणाऱ्या विविध युद्ध, लढाया, संघर्ष इत्यादींमध्ये स्थानिक जनतेला निर्वासित व्हावे लागते. अशा वेळी यजमान देशाच्या अथवा स ...

                                               

युनिसेफ

संयुक्त राष्ट्रे बाल निधी किंवा युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे. 11 डिसेंबर 1 9 46 रोजी युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड तयार करण्यात ...

                                               

संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद

संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख ६ अंगांपैकी एक आहे. ही परिषद संयुक्त राष्टांच्या १४ महत्त्वाच्या समित्यांच्या आर्थिक व इतर कामकाजांचे सुचालन करते. ५४ सदस्य असलेल्या ह्या परिषदेची सभा दरवर्षी जुलै महिन्यात ...

                                               

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबविण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे.ह्या कार्यक्रमद्वारे जगातील १७७ देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रे आमसभेच्या ...

                                               

शाश्वत विकास उद्दिष्टे-२०१५

सप्टेंबर २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने एकूण १७ उद्दिष्टे असणारा २०३० साठीचा शाश्वत विकास अजेंडा स्वीकारला. ही १७ उद्दिष्टे व त्याअंतर्गत असणारी १६९ छोटी ध्येये सदस्य राष्ट्रांनी २०१६ ते २०३० या कालावधीत साध्य करायची आहेत.

                                               

शाश्वत शहरे व वसाहती

१९५० साली जगाची लोकसंख्या साधारण २.५ अब्ज होती, आणि त्यातील जवळजवळ ३० टक्के लोक शहरांमध्ये रहात होते. आज जगाची लोकसंख्या तिपटीपेक्षा जास्तीने वाढली आहे, आणि त्यातले ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शहरात रहातात. भविष्यात होणारी लोकसंख्यावाढ आणि शहरीकर ...

                                               

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात.अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन हि पाच राष्ट्रे सुरक्षा ...

                                               

काश्मिरी पंडित

काश्मिरी पंडित हा भारताच्या काश्मीर प्रदेशातील एक समाज आहे. हा समाज काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक आहे. पण हा समाज ब्रिटिशकाळात राज्यकर्ता होता. काश्मीर संस्थान हे भारतातील अन्य संस्थानांप्रमाणे भारतीय संघराज्यात विलीन झाले नाही. ते पाकिस्तानातही सामी ...

                                               

भारतीय संविधानाचे कलम ३७०

कलम ३७० नुसार जम्मू काश्मीरची एक वेगळी राज्यघटना आहे. या कलमानुसार सुरक्षा, परराष्ट्र धोरण, अर्थ, दळणवळण या बाबी सोडल्या तर तिथे कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेची संमती असावी लागते. त्यामुळे तिथल्या राहिवाशांस ...

                                               

शांती स्तूप

शांती स्तूप हा उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील लेह जिल्ह्यातील टेकडीवर एका बौद्ध पांढऱ्या गुंफाचे स्तूप आहे. हे इ.स. १९९१ मध्ये जपानी बौद्ध भिक्खु, ग्योमोयो नाकामुरा आणि पीस पॅगोडा मिशनचा एक भाग म्हणून बांधण्यात आले. शांती स्तूप चौदावे दलाई ...

                                               

हानले

हानले हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या लेह जिल्ह्यातील एक गाव आहे. ते १७व्या शतकातील हानले बौद्ध मठाचे स्थान आहे. हा मठ हानले खोऱ्यात असून तो जुन्या तिबेट-लडाख व्यापारी मार्गावर आहे. हानले खोऱ्यात जवळपास एक हजार लोक राहतात, तर हानले गाव ...

                                               

हंट्सव्हिल, अलाबामा

हंट्सव्हिल अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील मोठे शहर आहे. मॅडिसन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,८०,१०५ होती तर हंट्सव्हिल महानगराची लोकसंख्या ४,१७,५९३ होती. हंट्सव्हिल टेनेसी नदीच्या काठी वसलेले आहे. ये ...

                                               

सीडार रॅपिड्स, आयोवा

सीडार रॅपिड्स हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आयोवाच्या पूर्व भागात व दे मॉईनच्या १०० मैल पूर्वेला वसलेल्या सीडार रॅपिड्सची लोकसंख्या सुमारे १.२६ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ४.२३ लाख ...

                                               

बेन्टनव्हिल, आर्कान्सा

बेन्टनव्हिल हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील छोटे शहर आहे. बेन्टन काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ३५,३०१ तर फेटव्हिल-स्प्रिंगडेल-रॉजर्स या नागरी क्षेत्राची लोकसंख्या ४,६३,२०४ इतकी होती. या शहरात वॉलमार्ट या जगातील ...

                                               

गॅरी, इंडियाना

गॅरी अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील शहर आहे. मिशिगन सरोवराच्या काठावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ८०,२९४ होती. १९६०मधील वस्तीपेक्षा ही संख्या अर्ध्यापेक्षा कमी होती. गॅरी शहराची स्थापना १९०६मध्ये युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्प ...

                                               

शिकागो

शिकागो अमेरिकेच्या इलिनॉय राज्यामधील सर्वात मोठे व अमेरिकेतील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. लेक मिशिगनच्या किनारी वसलेल्या या शहराची वस्ती सुमारे २७ लाख आहे. शिकागो महानगराची वस्ती अंदाजे ९७,००,००० असून ही लोकसंख्या इलिनॉय, वि ...

                                               

साउथ हॉलंड, इलिनॉय

साउथ हॉलंड हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. शिकागोचे उपनगर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २२,०३० होती. १८४६च्या सुमारास नेदरलँड्सच्या झुइडहॉलंड भागातून आलेल्या लोकांनी येथे वसाहत केली व त्यास आपल्या मूळ प्रदेशाचे नाव दि ...

                                               

क्लीव्हलंड

क्लीव्हलंड हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर व सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. क्लीव्हलंड शहर ओहायोच्या उत्तर भागात ईरी सरोवराच्या दक्षिण काठावर वसले आहे. १८१४ साली स्थापन करण्यात आलेले क्लीव्हलं ...

                                               

न्यूटाउन, कनेटिकट

न्यूटाउन हे अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील शहर आहे. हे शहर १७०५मध्ये वसवले गेले. फेरफील्ड काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २७,५६० होती. या शहराचा विस्तार ६०.३८ वर्गमैल आहे.

                                               

विचिटा

विचिटा हे अमेरिका देशाच्या कॅन्सस राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर कॅन्ससच्या दक्षिण-मध्य भागात लिटल आर्कान्सा नदी आणि आर्कान्सा नदीच्या संगमावर वसले आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असणारे विचिटा अमेरिकेमधील ४९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

                                               

अर्व्हाइन, कॅलिफोर्निया

अर्व्हाइन हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. २०१६च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,५८,३८६ होती. यांपैकी ४५% व्यक्ती आशियाई वंशाच्या होत्या. ऑरेंज काउंटीमधील हे शहर अर्व्हाइन कंपनीने नियोजित व विकसित केलेले आहे. येथे अनेक इलेक्ट्रॉनिक ...

                                               

पालो आल्टो, कॅलिफोर्निया

पालो आल्टो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. सांता क्लारा काउंटीच्या वायव्य कोपऱ्यात असेलेल्या या शहराची स्थापना लेलॅंड स्टॅनफर्डने स्टॅनफर्ड विद्यापीठाबरोबरच केली. येथे ह्युलेट-पॅकार्ड, स्पेस सिस्टम्स, व्हीएमवेर, टेसला मोटर्स, फोर्ड सं ...

                                               

सांता ॲना, कॅलिफोर्निया

सांता ॲना हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. ऑरेंज काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११मध्ये ३,२९,४२७ होती. हे शहर लॉस एंजेलस महानगराचा भाग आहे.

                                               

सॅन फ्रान्सिस्को

सॅन फ्रान्सिस्को हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील चौथे व अमेरिकेतील १२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात सॅन फ्रान्सिस्को आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून ते सॅन फ्रान्सिस्को बे एरियामधील प्रमुख शहर आहे.

                                               

अल्मा, कॉलोराडो

अल्मा हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव पार्क काउंटीमध्ये असून येथील लोकसंख्या २७० आहे. अल्मा ब्रेकेनरिज आणि फेरप्ले गावांच्यामध्ये कॉलोराडो ९ वर वसलेले आहे. अल्मा ३,२२४ मीटर १०,५७८ फूट उंचीवर आहे. हे गाव अमेरिकेमधील कायम वस् ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →