ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 265                                               

सर्गेई इव्हानोविच वाव्हिलोव्ह

सर्गेई इव्हानोविच वाव्हिलोव्ह हे सोवियेत भौतिकशास्त्रज्ञ होते. हे १९४५पासून मृत्यूपर्यंत रॉसीस्काया अकादेमिया नाउकचे अध्यक्ष होते. त्यांनी पावेल चेरेंकोव्हबरोबर वाव्हिलोव्ह-चेरेंकोव्ह परिणामाचा शोध लावला. याबद्दल चेरेंकोव्ह यांना नोबेल पारितोषिक ...

                                               

रासपुतीन

ग्रिगोरी येफिमोविच नोविख उर्फ रासपुतीन याचा जन्म जुन्या दिनदर्शिकेनुसार जानेवारी १० तर नव्या दिनदर्शिकेनुसार जानेवारी २२ १८६९ रोजी सायबेरियातील पोक्रोवस्कोये या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. एक अशिक्षित, दुर्व्यसनी माणूस म्हणून याची ख्याती होती. ...

                                               

त्रायन बसेस्कू

त्रायन बसेस्कू हा मध्य युरोपाच्या रोमेनिया देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००० ते २००४ दरम्यान बुखारेस्टच्या महापौरपदी असणारा बसेस्कू २००४ साली राष्ट्राध्यक्षपदावर निवडुन आला. २००७ व २०१२ मध्ये आपल्या सत्तेचा गैरवापर तसेच असंविधा ...

                                               

हो चि मिन्ह

हो चि मिन्ह, जन्मनावः एंयुएन् सिन्ह कुंग, हे व्हियेतनामी मार्क्सवादी क्रांतीवीर व उत्तर व्हियेतनामचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष होता. उत्तर व्हियेतनामच्या १९४५ मधील निर्मितीमध्ये हो चि मिन्हचे महत्वपूर्ण योगदान होते. १९४१ सालापासून त्याने व्हियेत ...

                                               

जाफना विद्यापीठ

जाफना विद्यापीठ श्रीलंकेच्या जाफना शहरातील सरकारी विद्यापीठ आहे. याची स्थापना १९७४मध्ये श्रीलंका विद्यापीठाचा भाग म्हणून केली गेली होती. १९७९मध्ये यास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला गेला. येथे शेतकी, शास्त्र, कला, व्यापार, अभियांत्रिकी, अनुस्ना ...

                                               

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील विमानतळ आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात मोठा असलेला दुबई विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. एकूण प्रवाशांच्या संख्ये ...

                                               

दुबई फ्रेम

दुबई फ्रेम दुबईच्या झाबील पार्कमधील एक वास्तुशिल्प चिन्ह आहे. द गार्डियन या वृत्तपत्राने या ग्रहावरील सर्वात मोठी चित्र फ्रेम म्हणून याचे वर्णन केले आहे. या प्रकल्पाचे, फर्नांडो डोनिस यांनी वास्तुविशारद केले होते आणि विजेता म्हणून निवडले गेले होत ...

                                               

बुर्ज अल अरब

बुर्ज अल अरब हे संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक आलिशान हॉटेल आहे. ३२१ मीटर उंच असलेली बुर्ज अल अरब ही संपूर्णपणे हॉटेल म्हणुन वापरली जाणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज अल अरब दुबईच्या जुमेराह बीचपासुन २८० मीटर अ ...

                                               

एअर अरेबिया

एअर अरेबिया ही संयुक्त अरब अमिरातीमधील स्वस्त दरात विमान प्रवास देणारी विमान वाहतूक कंपनी असून त्याचे मुख्यालय शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळामधील शारजा व्यापारी केंद्र येथे आहे. शारजापासून मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, भारतीय उपखंड, मध्य आशिया आणि युर ...

                                               

एतिहाद एअरवेज

एतिहाद एअरवेज ही संयुक्त अरब अमिराती देशाच्या अबु धाबी शहरामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. २००३ साली स्थापन झालेली एतिहाद एअरवेज एमिरेट्स अमिरातीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. एतिहाद दर आठवड्याला जगातील ९६ शहरांमध्ये प्रवासी व मालव ...

                                               

एमिरेट्स

एमिरेट्स ही संयुक्त अरब अमिराती देशाच्या दोन राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनींपैकी एक आहे. दुबई शहरामध्ये मुख्यालय व दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूकतळ असलेली एमिरेट्स जगातील सातव्या क्रमांकाची व मध्य पूर्वेमधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एमिरे ...

                                               

फ्लायदुबई

फ्लायदुबई ही संयुक्त अरब अमिराती देशातील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. दुबई शहरामध्ये मुख्यालय व दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूकतळ असलेली फ्लायदुबई दुबई सरकारच्या मालकीची आहे. २००८ साली स्थापन झालेल्या फ्लायदुबईद्वार ...

                                               

सिंगापूर एअरलाइन्स

सिंगापूर एअरलाइन्स ही आग्नेय आशियामधील सिंगापूर देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया ह्या खंडांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या सिंगापूर एअरलाइन्सद्वारे ३५ देशांमधील ६२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली ...

                                               

सेंबावांग

सेंबावांग हा सिंगापुरातील सर्वात उत्तरेकडच्या सेंबावांग गट प्रतिनिधित्व मतदारसंघातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा विभाग आहे. अलीकडच्या काळात निवासी बांधकामांमध्ये वाढ झाल्याने सेंबावांगाला जरी उपनगरी स्वरूप प्राप्त झाले असले तरीही वसाहतकाळापासून या भागा ...

                                               

पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी

पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी ; सोपी चिनी लिपी: 人民行动党 ; पारंपरिक चिनी लिपी: 人民行動黨 ; फीनयीन: Rénmín Xíngdòngdǎng, रन्मिन शिंतोंतांग ; मलय: Parti Tindakan Rakyat, पार्टी तिंदाकान राक्यात ; तमिळ: மக்கள் செயல் கட்சி हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील ...

                                               

सिंगापूर डेमोक्रॅटिक पार्टी

सिंगापूर डेमोक्रॅटिक पार्टी ; चिनी: 新加坡民主党 ; तमिळ: சிங்கப்பூர் மக்களாட்சி ; मलय: Parti Demokratik Singapura, पार्टी देमोक्रातिक सिंगापुरा हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील एक विरोधी राजकीय पक्ष आहे. सिंडेपाची स्थापना इ.स. १९८० साली च्याम सी ...

                                               

कोह चोक थोंग

हे चिनी नाव असून, आडनाव कोह असे आहे. कोह चोक थोंग हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील राजकारणी असून इ.स. १९९० ते इ.स. २००४ या कालखंडात प्रजासत्ताकाचा दुसरा पंतप्रधान होता. तो सध्या सिंगापूर मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री असून सिंगापुराच्या केंद्रीय बॅंक ...

                                               

टोनी तान केंग याम

टोनी तान केंग याम हा सिंगापुरी राजकारणी, बॅंकर व गणिती असून सिंगापुराचा विद्यमान ७वा राष्ट्राध्यक्ष आहे. १ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी त्याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्याआधी १ जुलै, इ.स. २०११ पर्यंत तो गव्हर्मेंट ऑफ सिंगापूर इन्व्हेस्टमेंट क ...

                                               

ली क्वान यू

हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे. ली क्वान यू हा १९५९ ते १९९० सालांदरम्यान सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचे पहिले पंतप्रधान असलेले राजकारणी होते. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी ते एक होते. ते पीपल्स अ‍ ...

                                               

चन चोंग स्वी

हे चिनी नाव असून, आडनाव चन असे आहे. चन चोंग स्वी हा जलरंगातील चित्रे चितारणारा सिंगापुरी चित्रकार होता. तो इ.स.च्या विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सिंगापुरात उपजलेल्या नान्यांग चित्रशैलीतील चित्रकारांच्या पहिल्या पिढीतील चित्रकारांपैकी एक होता. त् ...

                                               

सौदी अरेबियन एअरलाइन्स

सौदी अरेबियन एअरलाइन्स किंवा सौदिया ही सौदी अरेबिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या सौदियाचे मुख्यालय जेद्दा येथे असून तिच्या ताफ्यामध्ये १५३ विमाने आहेत. सध्या सौदियामार्फत जगातील ८० शहरांमध्ये प्रवासी व माल वा ...

                                               

किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ

किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सौदी अरेबियाच्या जेद्दा शहराजवळील विमानतळ आहे. सौदी अरेबियाचा भूतपूर्व राजा अब्दुल अजीज अल-सौद ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. हा आकाराने सौदी अरेबियामधील तिसर्‍या क्रमांकाचा तर प्रवासी संख्ये ...

                                               

किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ सौदी अरेबियाच्या दम्मम शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरापासून २० किमी वायव्येस असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. याची पायाभूत रचना १९९०च्या सुमारास झाली. त्यावेळी याचा वापर मुख्यत् ...

                                               

साल्व्हादोर दाली

साल्वादोर दालीने जवळपास १५०० चित्रकृतींची निर्मिती केली. इ.स. १९२७ साली साल्वादोरने `हनी इज स्वीटर दॅन ब्लड हे आपले पहिले अस्तित्ववादी चित्र रेखाटले. `इल्यूमिड प्लेझर्स या त्याच्या चित्रकृतीत त्याने परस्परविसंगत जटिल प्रतिमांच्या गर्दीत स्त्रीवर ...

                                               

पाब्लो पिकासो

पाब्लो पिकासो हा युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होता. पिकासो हा चित्रकलेतील त्याच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मि ...

                                               

रफायेल नदाल

रफायेल नदाल स्पॅनिश: Rafael Nadal Parera हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे.राफेल नडाने आजपर्यंत २० ग्रँड स्लॅम ज ...

                                               

लिओनार्ड ऑयलर

लिओनार्ड ऑयलर हे स्विस गणिती जगाच्या इतिहासातले एक सर्वोच्च गणितज्ञ मानण्यात येतात. त्यांनी लिहिलेल्या गणितातल्या संशोधनपर लेखांनी ७५ जाडजूड ग्रंथ व्यापलेले आहेत. ते ७६ वर्षे जगले, पण त्यांच्या तरुणवयापासूनच त्यांची दृष्टी काही व्याधीने मंदावली ह ...

                                               

ग्वानाहा

ग्वानाहा हे होन्डुरास देशातील एक बेट आहे. कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या मुख्य भूमीपासून ७० किमी उत्तरेस व इस्ला रोआतानपासून १२ किमी अंतरावर असलेले हे बेट इस्लास दे ला बाहिया प्रांतातील मोठे बेट आहे. येथे राहणारे सुमारे १०,००० लोकांचा मुख्य व्यव ...

                                               

स्वान आयलंड्स

स्वान आयलंड्स, स्वान द्पीवसमूह, इस्लास सांतानिया तथा इस्लास देल सिस्ने हा होन्डुरास देशाच्या इस्लास दे ला बाहिया प्रांताचा एक भाग आहे. कॅरिबियन समुद्रातील तीन बेटांचा समावेश असलेला हा प्रदेश मुख्य भूमीपासून अंदाजे १५३ किमी उत्तरेस आहे. येथे होन्ड ...

                                               

टेनेसी नदी

टेनेसी नदी अमेरिकेच्या केंटकी, टेनेसी, अलाबामा आणि मिसिसिपी राज्यांतील मोठी नदी आहे. ही नदी नॉक्सव्हिल शहराजवळील हॉल्सटन आणि फ्रेंच ब्रॉ़ड नद्यांच्या संगमापासून सुरू होते व नैऋत्येकडे वाहते. चॅटानूगा शहराजवळून ही नदी अलाबामामध्ये प्रवेश करते व ते ...

                                               

विलामेट नदी

विलामेट नदी अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील प्रमुख नदी आहे. ३०१ किमी लांबीची ही नदी ओरेगनच्या वायव्य भागात असून ती कोलंबिया नदीची उपनदी आहे. या नदीचा उगम युजीन शहराच्या दक्षिणेस होते व कॅस्केड पर्वतरांग आणि ओरेगन किनारी पर्वतरांगेच्या मधून ही नदी उत् ...

                                               

बिग थॉम्पसन नदी

या नदीचा उगम रॉकी माउंटन नॅशनल पार्कमध्ये होतो. तेथून पूर्वेस वाहत ही नदी एस्टेस पार्क गावाजवळ येते. तेथे या नदीवर ऑलिम्पस धरण आहे. या धरणामुळे लेक एस्टेस हे सरोवर निर्माण झालेले आहे. तेथून पुढे नदी युएस-३४ या महामार्गाच्या बाजूने ८०० मी खाली वाह ...

                                               

जेनेसी नदी

जेनेसी नदी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया आणि न्यू यॉर्क राज्यांतून वाहणारी नदी आहे. ही नदी पेनसिल्व्हेनियाच्या युलिसिस टाउनशिप गावाजवळ उगम पावते व उत्तरेकडे वाहत ऑन्टॅरियो सरोवरास मिळते. १५७ मैल लांबीची ही नदी अंदाजे २,००० फूट खाली वाहते. ही नदी अम ...

                                               

शेनान्डोआह नदी

शेनान्डोआह नदी अमेरिकेच्या व्हर्जिनिया आणि वेस्ट व्हर्जिनिया राज्यांमधून वाहणारी नदी आहे. ही नदी पोटोमॅक नदीची उपनदी असून ब्लू रिज पर्वतरांगेच्या पश्चिम भागात वाहते.

                                               

आइ नदी

आइ नदी अथवा ऐए नदी अथवा अइ नदी हि भारताच्या आसाम राज्यामधील एक नदी आहे. आइ नदी भूतानमध्यें उगम पावून तीस भूतान मध्ये अनेक छोट्या उपनद्या मिळतात. खडकाळ प्रदेशांतून पूर्वेस गोवालपारा चिरांग आणि बॉॅंगाइगांव या जिल्ह्यांतून वहात जाऊन बंगपारी येथे मना ...

                                               

बेतवा नदी

बेतवा नदी ही भारतातील उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम हुशंगाबाद शहराच्या उत्तरेस विंध्य पर्वतमालेत झाला आहे. साधारण ईशान्येकडे वाहत ही नदी ओरछा शहराजवळ यमुना नदीस मिळते. या बेतवा नदीच्या काठी भीमबेटकापासून दक्षिणेल ...

                                               

मांजरा नदी

मांजरा ही महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांतून वाहणारी एक नदी आहे. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. गोदावरी नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे. सु ...

                                               

अलकनंदा नदी

अलकनंदा ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदी व गंगेच्या दोन मूळनद्यांपैकी एक आहे. अलकनंदा उत्तरखंडच्या उत्तर भागातील तिबेटच्या सीमेजवळील एक पर्वतशिखरामध्ये उगम पावते. ती चमोली, रुद्रप्रयाग व पौडी ह्या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन देवप्रयाग येथे गंगेल ...

                                               

भागीरथी नदी

भागीरथी ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदी व गंगेच्या दोन मूळ नद्यांपैकी एक नदी आहे. भागीरथी उत्तराखंडच्या उत्तर भागात तिबेटच्या सीमेजवळील गोमुख येथे उगम पावते. ती उत्तरकाशी व तेहरी ह्या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन देवप्रयाग येथे गंगेला मिळते. हिं ...

                                               

दमणगंगा नदी

दमणगंगा नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही पश्चिमवाहिनी नदी भारताच्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. दमणगंगा नदीला दावण नदी देखील म्हणतात ही पश्चिम भारतातील एक नदी आहे. नदीचे हेडवेटर्स पश्चिम घाटांच्या रेंजच्या पश्चिम ...

                                               

गोव्यातील नद्या

कुशावती नदी सालेरी Saleri. काणकोण Canacona तालुक्यातील एक नदी. बागा Baga १० किमी या नदीला Riviera De Goa हे नाव आहे. साळ Sal १६ किमी झुआरी Zuari ९२ किमी. हिला अघनाशिनी नदी म्हणतात. साळावली तळपदी Talpona ११ किमी. हिला तळपण असेही नाव आहे. शापोरा Ch ...

                                               

निर्विंध्या

निर्विंध्या हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातल्या राजगढ जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नेवज नदीचे प्राचीन नाव आहे. या नदीच्या काठी अत्रि ऋषींचा आश्रम होता. भागवत पुरणामध्ये ज्या ४४ नद्यांचा उल्लेख आहे, त्यात निर्विंध्या आहे. चन्द्रवसा, ताम्रपर्णी, अवरिदा, ...

                                               

खाम नदी

खाम नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. सातारा पर्वतरांगा आणि लेकनंवारा टेकड्यांच्यामध्ये दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम होतो. आणि पैठणमध्ये गोदावरी नदीत नाथसागारात ती जाऊन मिळते. यादरम्यान सध्याच्या औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातून ७२ किमीच्य ...

                                               

देव नदी

पुणे शहरातून वाहणाऱ्या देव नदीचा उगम बंगलोर-मुंबई महामार्गाच्या डाव्या हाताला असणाऱ्या बाणेर टेकडीतून होतो. महामार्ग ओलांडल्यावर ही नदी साडेतीन किलोमीटर वाहून मुळा नदीला मिळते. त्यापूर्वी तिला पाण्याचे दोन मोठे प्रवाह येऊन मिळतात. ही नदी एकेकाळी ...

                                               

बुराई नदी

बुराई नदी ही महाराष्ट्राच्या तापी खोरे मधील तापी नदीची एक प्रमुख उपनदी आहे. बुराई नदी नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर आणि धुळे जिल्ह्याच्या साक्री व शिंदखेडा या तालुक्यांतून वाहते. नदीचा मार्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. नदीचा उगम नवापूर तालुक्यातील ...

                                               

बोरी नदी

बोरी नदी ही महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. याच नावाची एक नदी नाशिक जिल्ह्यातून आणि खानदेशातील जळगांव धुळे जिल्ह्यातून वाहते.

                                               

मांडवी नदी

मांडवी ही पुणे जिल्ह्यातील नदी आहे. नदीचा उगम ओतूर गावाच्या उत्तरेस 20किलोमीटर अंतरावर फोपसंडी गावात दर्याबाई मंदिर येथे अकोले तालुक्यात होतो. आणि नदी नेतवडगावाजवळ पुष्पावती नदीस मिळते. नदीवर ओतूर गावाजवळ कोल्हापूर पद्धतीचा केटी बंधारा आहे.या नदी ...

                                               

मिठी नदी

मिठी नदी ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक नदी आहे. मुंबईच्या साळशेत बेटावरील ही नदी विहार आणि पवई तलावांतून सुरू होते व बोरीवली नॅशनल पार्कमधून वहात वहात माहीमच्या खाडीस मिळते. मिठी म्हणजे मराठीत कडकडून मिठी मारणे किंवा आलिंगन देणे अशी ही समुद ...

                                               

राम नदी

राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या मुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील डोंगरात उगम पावते आणि पुण्यातील वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी करत पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध असा १८ किमीचा प्र ...

                                               

वारणा नदी

वारणा नदी ही सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर समुद्रसपाटीपासून ९१४ मीटर उंचीच्या प्रदेशात होतो. वारणा नदी सुरुवातीला वायव्येकडून आग् ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →