ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 264                                               

प्रीतम सिंग जौहल

प्रीतम सिंग जौहल हे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते. जौहल यांचा जन्म पंजाबमधील एका छोट्या गावात झाला. हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण होणारे गावातील ते तिसरे विद्यार्थी uals. त्यांचे वडील लष्करात असल्याने प्रीतम सिंग यांनाही लष्करातच जायचे होते. १ ...

                                               

प्रिया झिंगन

प्रिया झिंगन या भारतीय लष्करातील अधिकारी आहेत. भारतीय लष्करातील २५ महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीच्या सदस्य होत्या. झिंगन ह्या चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये कॅडेट नंबर ०१ होत्या.

                                               

संतोष बाबू

कर्नल संतोष बाबू हे सूर्यापेट तेलंगणा येथील रहिवासी होते. ते भारतीय सेनेत १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल होते. १६ जून २०२० रोजी गलवान खोरे येथे चिनी सैनिकांसोबत झालेल्या हल्ल्यात ते शहिद झाले.

                                               

कुमाऊं रेजिमेंट

कुमाऊं रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

                                               

गोरखा रेजिमेंट

गोरखा रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. 1815 मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. धारदार खंजर ...

                                               

जम्मू काश्मीर रायफल्स

जम्मू काश्मीर रायफल्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

                                               

जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री

जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

                                               

बॉम्बे ग्रेनेडियर्स

बॉम्बे ग्रेनेडियर्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

                                               

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना १७६८ साली झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इ ...

                                               

महार रेजिमेंट

महार रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक महत्त्वाचे सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. १९४१ मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स 1818 च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आल ...

                                               

मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट

मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला.

                                               

राजपूत रेजिमेंट

राजपूत रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

                                               

सिख रेजिमेंट

सिख रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

                                               

५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड

५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड ही भारतीय सैन्याची तुकडी आहे. या ब्रिगेडची रचना दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑक्टोबर १९४१मध्ये झाली. सुरुवातीस स्वतंत्र ब्रिगेड असलेली ही तुकडी नंतर ४४व्या भारतीय हवाई डिव्हिजनचा भाग होती.

                                               

के.व्ही. कृष्णराव

जनरल के.व्ही. कृष्णराव हे भारताचे लष्करप्रमुख होते. त्यांच्याच पुढाकाराने १९८०च्या दशकात भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला होता. ९ ऑगस्ट १९४२ रोजी ते लष्करात दाखल झाले. ते दुसर्‍या महायुद्धादरम्यान ब्रह्मदेश, ईशान्य भारत व ब ...

                                               

जोगिंदर जसवंत सिंह

जे.जे.सिंग हे भारताचे माजी लष्करप्रमुख आहेत. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. प्रेमविवाहही पुण्यात झाला. पत्नीचे नाव अनुपमा. ही मराठी आहे. जे.जे.सिंग यांचे वडील आणि आजोबाही सैन्यात होते. त्यांची बहुतेक लष्करसेवा मराठा रेजिमेन्टमध्ये झाली. सेवानिवृत्त ...

                                               

एअरएशिया

एअरएशिया ही आग्नेय आशियाच्या मलेशिया देशामधील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासह आशियामधील अनेक देशांमध्ये उपकंपन्या चालवणाऱ्या एअरएशियाद्वारे २२ देशांमधील सुमारे १०० शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. सरासरी 0. ...

                                               

मलेशिया एअरलाइन्स

मलेशिया एअरलाइन्स ही मलेशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या मलेशिया एअरलाइन्सचे मुख्यालय क्वालालंपूर महानगरामधील सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर असून क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा मुख्य विमानतळ आह ...

                                               

सान लुइस पोतोसी, मेक्सिको

सान लुईस पोतोसी हे मेक्सिकोच्या सान लुइस पोतोसी राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची लोकसंख्या अंदाजे ७,३५,८८६ तर महानगराची लोकसंख्या १०,२१,६८८ इतकी आहे. या शहराला फ्रांसचा राजा नवव्या लुईचे नाव देण्यात आले होते. लुई या शहराचा रक्षक ...

                                               

एरोमेक्सिको

एरोमेक्सिको ही मेक्सिकोमधील प्रमुख विमानकंपनी आहे. याची धारक कंपनी एरोव्हियास दे मेक्सिको, एस.ए. दे सी.व्ही आहे. मेक्सिको सिटीमध्ये मुख्यालय असलेली ही विमानकंपनी मेक्सिको, अमेरिका, कॅरिबियन, युरोप आणि आशियातील ५६ गंतव्यस्थानांना विमानसेवा पुरवते. ...

                                               

डेव्हिड कॅमेरॉन

डेव्हिड विल्यम डॉनल्ड कॅमेरॉन हा युनायटेड किंग्डम देशातील एक राजकारणी, माजी पंतप्रधान व हुजूर पक्षाचा माजी पक्षाध्यक्ष आहे. मे २०१० मध्ये घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकांमध्ये हुजूर पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पक्षाध्यक्ष डेव्हिड कॅमेरॉन ...

                                               

मार्गारेट थॅचर

मार्गारेट हिल्डा थॅचर, पूर्वाश्रमीच्या मार्गारेट हिल्डा रॉबर्ट्स, या इ.स. १९७९ ते इ.स. १९९० या काळात ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या तसेच इ.स. १९७५ ते इ.स. १९९० या काळात हुजूर पक्षाच्या त्या अध्यक्षा होत्या. थॅचर या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान ...

                                               

टोनी ब्लेअर

ॲंथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे. १९९७ ते २००७ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेला ब्लेअर त्याच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे चर्चेत राहिला. अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष जॉर् ...

                                               

हॅरल्ड मॅकमिलन

मॉरीस हॅरल्ड मॅकमिलन, स्टॉक्टनचा पहिला अर्ल हा ब्रिटिश राजकारणी व १९५७ ते १९६३ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ॲडॉल्फ हिटलरच्या खुशामतीच्या ठाम विरोधात असलेला मॅकमिलन त्याच्या धोरणी व दूरदृष्टी स्वभावासाठी ओळखला ...

                                               

थेरीसा मे

थेरीसा मेरी मे ही युनायटेड किंग्डम देशातील एक राजकारणी, देशाची माजी पंतप्रधान व हुजूर पक्षाची पक्षाध्यक्ष आहे. १३ जुलै २०१६ रोजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन ह्याने पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदी मेची निवड करण्यात आली. मार्गारेट थॅचर नंतरची ...

                                               

डेव्हिड लॉइड जॉर्ज

डेव्हिड लॉइड जॉर्ज, ड्वायफोरचा पहिला अर्ल लॉइड-जॉर्ज हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०८ ते १९१६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमधील लष्करी व राजकीय आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात एच.एच. आस्क्विथला मोठ्या प ...

                                               

थोरला पिट

विल्यम पिट, चॅटहॅमचा पहिला अर्ल हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. या विल्यम पिटने फ्रेंच व इंडियन युद्धादरम्यान परराष्ट्रसचिवपदावर असताना कीर्ती मिळवली.अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहराला याचे नाव आहे. याश ...

                                               

आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन

फील्ड मार्शल आर्थर वेलेस्ली, वेलिंग्टनचा पहिला ड्युक हा एक इंग्लिश सेनापती होता. ब्रिटनच्या इतिहासातील एक अत्यंत चाणाक्ष सेनापती, ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून वेलस्ली याचे नाव प्रसिद्ध आहे. नेपोलियनसारख्या महान सेनापतीला त्याने वारंवार जेरीस आणले आण ...

                                               

क्लेमेंट अॅटली

क्लेमेंट ॲटली हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धकाळात चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या मजूर पक्षाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला. महायुद्धानं ...

                                               

हाउस ऑफ कॉमन्स

युनायटेड किंग्डमचे हाउस ऑफ कॉमन्स हे युनायटेड किंग्डमच्या संसदेमधील कनिष्ठ सभागृह आहे. हाउस ऑफ लॉर्ड्स हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. हाउस ऑफ कॉमन्सचे कामकाज लंडनमधील वेस्टमिन्स्टर राजवाड्यामध्ये भरते. ६५० संसद संख्या असलेल्या हाउस ऑफ कॉमन्सचे सदस ...

                                               

जॉर्ज पोकॉक

ॲडमिरल जॉर्ज पोकॉक हा रॉयल नेव्हीचा आरमारी अधिकारी होता. याच्या नेतृत्त्वाखाली रॉयल नेव्हीने भारताच्या किनाऱ्यावर फ्रेंचांचा पराभव केला व भारताच्या किनारपट्टीवर आपली पकड बळकट केली.

                                               

एच.एम.एस. व्हिक्टरी

एच.एम.एस. व्हिक्टरी नावाच्या रॉयल नेव्हीच्या सहा नौका होत्या. एच.एम.एस. व्हिक्टरी १७३७ - १०० तोफा असलेली फर्स्ट-रेट नौका. १७४४मध्ये इंग्लिश चॅनलमध्ये बुडाली. २००८मध्ये हिचा शोध लागला. एच.एम.एस. व्हिक्टरी १७६५ - जगातील सगळ्यात प्रसिद्ध युद्धनौकांप ...

                                               

एच.एम.एस. एक्झेटर (६८)

एच.एम.एस. एक्झेटर ही रॉयल नेव्हीची यॉर्क वर्गाची क्रुझर होती. १९२८ ते १९३१ दरम्यान बांधली गेलेली ही युद्धनौका अटलांटिक तांड्यात शामिल केली गेली. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर एक्झेटरला दक्षिण अमेरिकेत पाठविले गेले. तेथे ये-जा करणाऱ्या व्यापारी नौक ...

                                               

एच.एम.एस. करेजस (५०)

एच.एम.एस. करेजस ही रॉयल नेव्हीची विमानवाहू नौका होती. ही नौका १९१६मध्ये क्रुझर रुपात बांधली गेली होती आणि १९२४मध्ये तिचे रुपांतर विमानवाहू नौकेत करण्यात आले. करेजस प्रकारच्या क्रुझरांपैकी पहिली असलेल्या या नौकेवर २६ तोफा होत्या आणि हीचे चिलखतही फ ...

                                               

कियेरा नाइटली

कियेरा क्रिस्टिना नाइटली ही एक ब्रिटिश सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. १९९३ सालापासून ब्रिटिश टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी नाइटलीने १९९९ सालातील स्टार वॉर्स भाग १ मध्ये एक छोटी भूमिका केली होती. २००२ सालच्या बेन्ड इट लाइक बेकहम ह्या चित्रपटान ...

                                               

एडविन कॅनन

एडविन कॅनन एक ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक विचारांचे इतिहासकार होते. ते डेव्हिड कॅनन आणि कलाकार जेन कॅनन यांचा मुलगा होते. ते १८९५ ते १९२६ या काळात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर ऑफ सायन्स य ...

                                               

जॉन मेनार्ड केन्स

केंब्रिज विद्यापीठात अल्फ्रेड मार्शल आणि ए.सी पिगू यांचा एक शिष्य जॉन मेनार्ड केन्स १८८३-१९४६ अध्यापनाचे काम करत असे.१९१८ मध्ये जेव्हा पहिले महायुद्ध संपले तेव्हा व्हर्सायच्या तहासाठी ब्रिटीश शासनाचा अर्थप्रतिनिधी म्हणून केन्सला पाठविण्यात आले. " ...

                                               

रॉबर्ट गिल

रॉबर्ट गिल हा ब्रिटिश भारतातील एक सैन्याधिकारी, चित्रकार तसेच छायाचित्रकार होता. अजिंठा येथील चित्रशिल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी इंग्रजांनी इ.स. १८४४ मध्ये त्यांच्या सैन्यातील चित्रकार रॉबर्ट गिल याची नेमणूक केली ...

                                               

जॉन डाल्टन

जॉन डाल्टन हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. जॉन डाल्टन जन्म: ६ सप्टेंबर, १७६६ मृत्यू: २७ जुलै, १८४४ जॉन डाल्टन हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ; भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होता." आधुनिक अणु सिद्धांता” मांडण्यासाठी जॉन डाल् ...

                                               

रोझालिंड फ्रँकलिन

रोझालिंड एल्सी फ्रँकलिन या एक इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ आणि एक्स-रे क्रिस्टलोग्राफर होत्या. ज्यांचे कार्य डीएनए, आरएनए, व्हायरस, कोळसा आणि ग्रेफाइटच्या आण्विक संरचनांच्या समजुतीच्या महत्वाचे होते. त्यांच्याडीएनएच्या संरचनेच्या शोधात त्यांच्या योगदा ...

                                               

ऑलिंपिक एअर

ऑलिंपिक एअर ही ग्रीस मधील प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. ही एजियन एरलाइन्सची सहायकारी एअरलाइन आहे. या कंपनीची सुरुवात ६ एप्रिल, इ.स. १९५७ रोजी ऑलिम्पिक एअरवेज नावाने झाली. ही कंपनी बंद झाल्यानंतर २९ सप्टेंबर २००९ रोजी ऑलिम्पिक एअरची मर्यादित स् ...

                                               

ऑलिंपिक एरलाइन्स

ऑलिंपिक एरलाइन्स ह ग्रीसमधील विमानवाहतूक कंपनी होती. याला ऑलिंपिक एरवेझ असेही नाव होते. ही कंपनी ग्रीसची मुख्य कंपनी होती. या कंपनीचे मुख्यालय अथेन्स शहरात होते. कंपनीच्या ३७ देशांतर्गत आणि ३२ आंतरराष्ट्रीय सेवा आहेत. कंपनीचा मुख्य तळ अथेन्स आंतर ...

                                               

राज्यत्व दिवस (स्लोव्हेनिया)

राज्यत्व दिवस हा १९९१ मध्ये युगोस्लाव्हियापासून देशाच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या स्मरणार्थ स्लोव्हेनियामध्ये दार वर्षी २५ जून रोजी सुट्टीचा दिवस असतो. स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा ६२ जून १९९१ पर्यंत आली नसली तरीही स्वातंत्र्य संदर्भातील आरंभिक ...

                                               

स्वातंत्र्य आणि ऐक्य दिवस (स्लोव्हेनिया)

स्वातंत्र्य आणि ऐक्य दिवस ही एक स्लोव्हेनियचा राष्ट्रीय दिवस आहे जो २६ डिसेंबर १९९० रोजी झालेल्या स्लोव्हेनियन स्वातंत्र्य सार्वमतच्या अधिकृत घोषणेच्या स्मरणार्थ प्रत्येक २६ डिसेंबर रोजी होते. त्यावर्षी 23 डिसेंबर रोजी जनमत घेण्यात आले. त्यामध्ये ...

                                               

स्वेरकर योहानसन

स्वेरकर योहानसन हे एक स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ आहेत. जोहानसन यांच्याकडे अभियांत्रिकी आणि भाषाशास्त्राची पदवी आहे. स्वेरकर हे त्यांच्या स्वीडिश आणि सेबुएनो विकिपीडियातील योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेल्या एलएसजे बॉट ह्या सांगकाम्याने ...

                                               

आल्फ्रेड नोबेल

नोबेलचा जन्म ऑक्टोबर २१, १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरी ...

                                               

कार्ल विल्हेम शील

डिसेंबर ९ १७४२ मध्ये जन्मलेले कार्ल विल्हेम शील हे जर्मन-स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावूनही त्यांचे जनकत्व शील यांना देण्यात येत नाही म्हणून आयझॅक असिमोव्ह हे शील यांना दुर्दैवी शील असे म्हणत. उदा. का ...

                                               

दाग हामारहोएल्ड

दाग हामारहोएल्ड हा एक स्वीडिश अर्थतज्ञ, लेखक व संयुक्त राष्ट्रांचा दुसरा सरचिटणीस होता. तो सरचिटणीस पदावर १९५३ ते १९६१ सालच्या मृत्यूपर्यंत होता. सरचिटणीसपदावर असताना हामारहोएल्डने इस्रायल व अरब जगतादरम्यान शांतता निर्माण होण्यासाठी अनेक प्रयत्न ...

                                               

दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ

दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी दोमोदेदोवो हा सर्वात मोठा विमानतळ आहे. शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व व्नुकोवो आंतरराष्ट्रीय ...

                                               

शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ

शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ रशियन: Международный аэропорт Шереме́тьево आहसंवि: SVO, आप्रविको: UUEE हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी शेरेमेत्येवो एक आहे. दोमो ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →