ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 263                                               

यवतमाळ

यवतमाळ Yavatmal/Yeotmal शहर हे यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १,२२,९०६ इतकी आहे. हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे कापूस पिंजण्याचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवायचे उद्योग आह ...

                                               

लातूर

लातूर शहराला बराच जुना इतिहास आहे. असे म्हणतात की तो राष्ट्रकूटांच्या काळापर्यन्त पोचतो. लातूर हे दक्षिणेवर राज्य करणाऱ्या राष्ट्रकूटनामक राजघराण्याची राजधानी होते. लातूरचे पूर्वीचे नाव लत्तलूर असे होते. राष्ट्रकूटचा पहिला राजा दन्तिदुर्ग हा याच ...

                                               

वर्धा

वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. १८६६ साली स्थापित झालेले हे शहर कापूस ...

                                               

वाई

वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये बांधलेले, एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे. व ...

                                               

शिवणी बु.

शिवणी बु. हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेस वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावात गोदावरी नदीची उपनदी मांजरा व तावरजा या नद्यांचा संगम आहे.

                                               

सातारा

सातारा इंग्रजी: Satara हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस ...

                                               

सोलापूर

सोलापूर उच्चार शहर इंग्रजीत Solapur/Sholapur हे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. या शहराला प्रा ...

                                               

जयपूर

जयपूर शहर ही राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये दुसऱ्या महाराजा जयसिंह यांनी केली. येथील लोकसंख्या इ.स. २००३ मध्ये जवळजवळ २७ लाख हो ...

                                               

दिल्ली

दिल्ली or Dehli हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. राजकीयदृष्ट्या दिल्ली शहर एक केंद्रशासित प्रदेश आहे. या शहराचा कारभार केंद्र सरकार, दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पालिका पाहतात. जी नवी दिल्ली भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी आहे, ती दिल्ली या महा ...

                                               

शिमला

श्यामला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी व शिमला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. १८६४ साली ब्रिटिशांनी श्यामला हिला उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केली. हे एक प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटनस्थळ असून पर्वतांची राणी म्हणून उल्लेखले जाते. ब्रिटिशां ...

                                               

अजमेर

अजमेर येथील जगप्रसिद्ध मुस्लिम धर्म देवता हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिस्ती बाबांचे भारतीय जगप्रसिद्ध दर्गा देवस्थान आहे. भारतीय हिंदू व मुस्लिम धर्मीय लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अजमेर प्राचीन नाव अज्मेरू हे ब्रिटिश भारतातील एक संस्थान होते ...

                                               

उदयपूर

उदयपूर हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील उदयपूर जिल्ह्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर आहे. सरोवरांचे शहर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले उदयपूर राजस्थानच्या मेवाड प्रांताच्या राजधानीचे शहर होते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी ...

                                               

चित्तोडगढ

चित्तोडगढ भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूरजवळचे एक शहर आहे. हे शहर चित्तोडगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. येथे जवळच चित्तोडगड नावाचाच किल्ला आहे. संत मीराबाईपासून राणी पद्मिनीपर्यंत अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिंचे स्थान असलेला हा रम् ...

                                               

जेसलमेर

जेसलमेर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.हे शहर जेसलमेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे पश्चिम राजस्थानात असून प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या शहराला मानाने गोल्डन सिटी असे संबोधतात. या शहरातील मध्ययुगीन प्राचीन किल्ला आजही शाबूत आहे व पर्य ...

                                               

जोधपूर

जोधपूर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. हे शहर जोधपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे तसेच पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे व ब्लू सिटी म्हणून ख्याती आहे. तसेच या शहराला अतिशय जुना इतिहास असून अनेक पाउल खुणा या शहरात आढळतात. सध्याच्या काळात ...

                                               

माउंट अबू

माउंट अबू हे भारताच्या राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील अरवली पर्वतश्रेणीतील एक उंच शिखर आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही माउंट अबू प्रसिद्ध आहे.ते गुजरात राज्याच्या पालनपूरपासून ५८ कि.मी.दुर आहे. येथे पर्वताचे २२ कि.मी. लांब आणि ९ कि.मी.रुंद अ ...

                                               

कुरुक्षेत्र

कुरुक्षेत्र हे भारत देशाच्या हरियाणा राज्यातील एक ऐतिहासिक शहर व कुरुक्षेत्र जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आहे. ह्याला धर्मक्षेत्र असेही संबोधले जाते. कुरुक्षेत्रचे नाव पौराणिक काळामधील कुरू राजावरून पडले आहे. महाभारतामधील कौरव व पांडवांदरम्यान झालेले ...

                                               

पानिपत

पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.दिल्लीपासून ९० किलोमीटरवर असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली. या ...

                                               

रेवाडी

सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य इ.स. १५०१–इ.स. १५५६ त्यांचे शिक्षण रेवाडीमध्ये झाले. रेवाडी त्यांची कर्मभूमी होती. ७ ऑक्टोबर, इ.स. १५५६ ते ५ नोव्हेंबर, इ.स. २५५६ या कालखंडात ते दिल्लीच्या सिंहासनाचे अधिपती होते. मुघल सम्राट/बादशहा अकबराने त्याला हरव ...

                                               

मनाली

मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर.या शहराची लोकसंख्या २२५४. हे शिमल्याच्या उत्तरेस सुमारे २५० कि.मी. समुद्रसपाटीपासून १७९८ मी. उंचीवर वसलेले आहे. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्र ...

                                               

मसूरी

मसूरी हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या डेहरादून जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. डेहरादून शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३०,११८ होती. हे शहर अनेक दशकांपासून थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यट ...

                                               

जोगोवा सेवा समिती

जोगोवा सेवा समिती ही महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींची संघटना आहे. २०१४ साली भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी या समितीत काम करतात. जोगोवा सेवा समितीमधील जोगोवा हा ...

                                               

राष्ट्र सेवा दल

युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता. विज्ञानाभिमुखता इत्यादींची शिकवण देण्यासाठी काम करणारी राष्ट्र सेवा दल ही एक प्रमुख स्वयंसेवी संघटना आहे. हिची स्थापना साने गुरुजी यांनी केली.

                                               

जीत एरोस्पेस इन्स्टिट्यूट

जीत एरोस्पेस इन्स्टिट्यूट ही वैमानिक होण्यासाठीचे बेसिक ट्रेनिंग देणारी भारतातील एक सामाजिक संस्था आहे. निवृत्त विंग कमांडर अनिल गाडगीळ आणि कविता गाडगीळ यांनी ही संस्था स्थापन केली. त्यांचा मुलगा फ्लाइट लेफ्टनन्ट अभिजित याचा मिग विमान अपघातील मृत ...

                                               

सर ज.जी. कलामहाविद्यालय

सर ज.जी. कलामहाविद्यालय तथा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही भारतातील एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. जमशेटजी जीजीभॉय यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून १८५७ च्या मार्च महिन्यात मुंबईत ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड इंडस्ट्री’ ही संस्था नाना शंकरशेट यां ...

                                               

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, कोलकाता

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, कोलकाता ही भारतातल्या कोलकाता, येथील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.

                                               

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, तिरुपती

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, तिरुपती ही तिरुपती, आंध्र प्रदेश येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.

                                               

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, तिरुवनंतपुरम

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, तिरुवनंतपुरम ही तिरुवनंतपुरम, केरळ येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.

                                               

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे ही पुणे, महाराष्ट्र येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत पाच भारतीय विज्ञान शिक् ...

                                               

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, ब्रह्मपूर

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, ब्रह्मपूर ही ब्रह्मपूर, ओडिशा येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.

                                               

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, मोहाली

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, मोहाली ही मोहाली, पंजाब येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.

                                               

दूर शिक्षण

भारतातील स्थिती: सन १९६१ मध्‍ये भारत सरकारच्‍या शिक्षणविषयक केंद्रीय सल्‍लागार मंडळानं केलेल्‍या शिफारशींनुसार भारतात दूरशिक्षण सुरू झालं. शिक्षणतज्‍ज्ञ डॉ. डी. एस. कोठारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नेमण्‍यात आलेल्‍या आयोगानं या शिफारशींवर विचार केल ...

                                               

कातकरी

कातकरी यांना कातवडी, कातोडी, काथोडी, काठोडी, काथकरी व काथोडिया असेही म्हणतात. ही महाराष्ट्रातील एक भटकी आदिवासी जमात आहे. कात तयार करणे हा जुन्या काळी कातकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि त्यावरूनच त्यांना कातकरी हे नाव पडले. शिकार करणे, कोळसा बनव ...

                                               

गाबीत

गाबीत हा समाज कोकणात सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतो. कोळी जमात ही वेगळी जमात आहे. त्यांची संस्कृती वेगळी आहे. गाबीत ही स्वतंत्र जात आहे. राजपूत मराठा जातीपासून तुटून पडलेली अनेक घराणी गाबीत या जातीच्या नावाने ओळखली जातात. मराठ्यांचे आरम ...

                                               

गोसावी समाज

ही नावे ‘गोस्वामिन्’ ह्या संस्कृत शब्दापासून आली आहेत. १गो म्हणजे गायकिंवा बैल आणि २गो म्हणजे इंद्रिय. त्यामुळे गोस्वामिन् शब्दाचे दोन अर्थ होतात: इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय. गोधनाचा मालक

                                               

पावरा समाज

आदिवासी पावरा समाज हा महाराष्ट्र,मध्य प्रदेश व गुजरात यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून धुळे,नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखु ...

                                               

भिल्ल समाज

तडवी भिल्ल समाज हा महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात आढळतो. पारध बुद्रुक, पारध खुर्द, कोसगाव, भोकरदन, अंबड, घनसावंगी,टाका,खालापुरी, धनगर पिंप्री, लिंगेवाडी, वाकडी, वढोद तांगडा, पद्मावती, धावडा, सेलूद, लिहा, पोखरी, जळगाव सपकाळ, हिस ...

                                               

मांगेला कोळी

ज्येष्ठ अभ्यासक पंढरीनाथ तामोरे यांनी खालील संशोधन केले आहे. या समाजाचा इतिहास पाहता वि.का. राजवाडे यांच्या महिकावतीची बखर या ग्रंथातील पृष्ठ ७९ वर स्तंभ ६ मध्ये तांडेला जातीला मांगेला हे दुसरे नाव आहे असे नमूद केले आहे. नाशिक येथील एक तीर्थोपाध् ...

                                               

बलुतेदार

महाराष्ट्र् हे राज्य शेतीप्रधान राज्य आहे. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकर्‍यास व इतरांस सेवा पुरवीत असत. यामध्ये जे ...

                                               

गावकामगार

बलुतेदार आणि अलुतेदार हे खरे गावकामगार. काहीजण तलाठ्याला गाव कामगार समजतात. बलुतेदारांच्या आणि अलुतेदारांच्या यादींमध्ये एकवाक्यता नाही. एका यादीप्रमाणे कुंभार, कोळी, मातंग, गुरव, चांभार, चौगुला, जोशी, धोबी, न्हावी, लोहार, सुतार, mahar, हे बारा, ...

                                               

गुरव

गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. मुलाण्याप्रमाणेच हाही तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाने देवळात देवाची पूजा करायची, आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायच्या. अजूनही अनेक गावांतील देवळांत ब्राह्मण पुजाऱ्याऐवजी गुरव असतो. इतिहासाप्रमाणे शैव ब्र ...

                                               

न्हावी

न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली, हजाम असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केश ...

                                               

मुलाणी

मुलाणी हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे असे काही ठिकाणी वाचनात येते, तर काही ठिकाणी मुलाणी किंवा मुलाणा हा अलुतेदार असल्याचे सांगितले जाते. मुलाणीऐवजी कोळी हे नाव कुठेकुठे बकुतेदारांच्या यादीत असते. प्रत्येक गावात जर मासेखाऊ लोक नसतील तर तेथे कोळी अ ...

                                               

लोणारी

लोणारी हे हिंदू धर्म व चालीरीती पाळणारे, पूर्वी क्षत्रिय धर्माचे पालन करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे तसेच शिव विष्णूची आराधना करणारे लोक आहेत. मुंबई गॅझेटियरच्या नोंदीनुसार लोणारी हे मराठा जातिधारक आहेत. ✍."प्रकाशझोत लेख-१९" "प्राचीन श ...

                                               

सुतार (बलुतेदार)

शेतक-याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरुस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदाराकडे असे. शेतीसाठी आवश्यक असणारे नांगर,पाभर, तिफण, वखर, बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित असे.महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागात याला वाढई असेही संबोधण्यात येते. दारे ...

                                               

देवदासी

देवदासी किंवा जोगिनी या दक्षिण आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये देवाची पूजा आणि सेवा करण्यासाठी जीवन समर्पित केलेल्या मुली होत. देवदासी होणाऱ्या मुलींचे वय १८ ते ३६ वर्षांचे असते. हे समर्पण पॉटकिट्टू समारंभात होते जे लग्नाच्या विधींसारखेच असते ...

                                               

अ‍ॅडमिरल (भारत)

अ‍ॅडमिरल हा भारतीय नौदलातील चार स्टार रँकचा नौदलाचा अधिकारी दर्जा आहे. हे भारतीय नौदलातील सर्वाधिक सक्रिय रँक आहे. अ‍ॅडमिरल हे व्हाईस अ‍ॅडमिरलच्या थ्री-स्टार रँकच्या वर आणि फ्लीटच्या अ‍ॅडमिरलच्या फाइव्ह स्टार रँकच्या खाली आहे. अ‍ॅडमिरलला पूर्ण अ‍ ...

                                               

आय.एन.एस. गोदावरी

आयएनएस गोदावरी या युद्धनौकेची 25 मेपासून एडनच्या आखातामध्ये नेमणूक करण्यात आली आहे. आयएनएस गोदावरीने आतापर्यंत जगभरातील एकूण २१९ जहाजांची समुद्री चाच्यांपासून सुटका करण्यात यश मिळवले आहे.

                                               

कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलातील सेवा निवृत्त अधिकारी आहेत. यांचा जन्म १६ एप्रिल १९७० रोजी झाला होता. इ.स. २००१ मध्ये ते नैदलातून निवृत्त झाले आणि ते निवृत्तीनंतर इराणमध्ये व्यवसाय करीत होते. पाकिस्तानी दाव्यानुसार दहशतवाद आणि भारताच्या गुप्तचर सं ...

                                               

नाविका सागर परिक्रमा अभियान

नाविका सागर परिक्रमा अभियान हे भारतीय नौदलातील महिला कर्मचाऱ्यांनी चालविलेले एक अभियान आहे. भारतीय नौदलाची आयएनएसव्ही तारिणी ही नौका घेऊन काही महिला कर्मचारी हे अभियान राबवित आहे.ही एक अतिशय धाडसी मोहिम आहे.या अभियानात सहा महिलांचा समावेश आहे ज्य ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →