ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 261                                               

मथुरा

मथुरा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर मथुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मथुरा शहर हे, श्रीकृष्ण या विष्णूच्या मानवी अवतारी व्यक्तीची जन्मभूमी आहे. कृष्णाचा जन्म आणि त्याचा मृत्यू, डॉक्टर दफ्तरींच्या मते, अनुक्रमे इ.स.पूर् ...

                                               

महोबा

महोबा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक शहर व महोबा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. महोबा शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात स्थित असून ते कानपूरच्या १५० किमी दक्षिणेस तर अलाहाबादच्या २४० किमी पश्चिमेस आहे. महोबा ...

                                               

ललितपूर

ललितपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व ललितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ललितपूर शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या ४२५ किमी नैऋत्येस तर मध्य प्रदेशमधील भोपाळच्या २५० किमी ईशान्येस स्थ ...

                                               

अलमोडा

अलमोडा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. हे शहर अलमोडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे समुद्रसपाटीपासून १,६३८ मीटर उंच आहे. अल्मोडा जिल्ह्याची लोकसंख्या ३५,५१३ आहे. कुमाऊं प्रदेशातील अल्मोडा हे एक सुंदर शहर आहे ज्यात हिमालयातील सुंदर ...

                                               

डेहराडून

डेहराडून ही भारताच्या उत्तराखंड राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. डेहराडून शहर उत्तराखंडच्या पश्चिम भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डून खोऱ्यामध्ये वसले आहे. गंगा नदी डेहराडूनच्या पूर्वेकडून तर यमुना नदी पश्चिमेकडून वाहते. डे ...

                                               

नवे तेहरी

नवे तेहरी भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. हे शहर तेहरी गढवाल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या नगरपालिका क्षेत्रात विधी विहार ते विश्वकर्मा पुरम पर्यंत ११ वॉर्ड आहेत. सध्या श्रीमती सीमा कृषाली नगर पालिका तेहरीच्या अध्यक्षा आहेत. त्या ...

                                               

हरिद्वार

हरिद्वार हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.हरिद्वार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. हरिद्वार शहर उत्तराखंडच्या दक्षिण भागात गंगा नदीच्या काठावर वसले आहे व ते राजधानी डेहराडूनच्या ५० किमी नैऋत्येस स्थित आहे. २०११ साली हरिद्वारची लोकसंख्या सु ...

                                               

पुरी, ओडिशा

पुरी भारताच्या ओड़िशा राज्यातील एक शहर व पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर तेथे असलेल्या जगन्नाथाच्या मंदिरामुळे जगन्नाथपुरी म्हणून अधिक ओळखले जाते. सध्या असलेल्या मंदिराची पुनर्बांधणी दहाव्या शतकाच्या नंतर जुन्या मंदिराच्या जागेवर झाल ...

                                               

ब्रह्मपूर

ब्रह्मपूर हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक प्रमुख शहर आहे. ब्रह्मपूर शहर ओडिशाच्या दक्षिण भागात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या १७५ किमी नैऋत्येसस तर, तर विशाखापट्टणमच्या २७५ किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली ...

                                               

भुवनेश्वर

भुवनेश्वर ही भारताच्या ओड़िशा राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर शहर ओरिसाच्या पूर्व भागात वसले आहे. महानदी भुवनेश्वरच्या ईशान्येकडून वाहते. १९४६ साली वसवले गेलेले भुवनेश्वर जमशेदपूर व चंदिगढसोबत भारतामधील सर्वात पहिले रे ...

                                               

रुरकेला

रुरकेला हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. रुरकेला शहर ओडिशाच्या उत्तर भागात झारखंड राज्याच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या उत्तरेस ३४० किलोमीटरवर, तर जमशेदपूरच्या नैर्ऋत्येस २२० किमी अंतरावर आहे. २०११ साली रुरकेलाची ...

                                               

कुमठा

कुमठा हे भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील तालुक्याचे छोटे शहर आहे. हे शहर मडगावच्या दक्षिणेला १४२ कि.मी. आणि भातकलच्या उत्तरेला ५८ कि.मी. तसेच जिल्हा मुख्यालय कारवारपासून ७२.७ कि.मी. अंतरावर स्थित आहे. कोकण रेल्वेच्या मुंबई ते ...

                                               

गुलबर्गा

गुलबर्गा भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हे शहर गुलबर्गा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. गुलबर्ग्यापासून हैद्राबाद सुमारे २०० कि.मी. तर बंगलोर दक्षिणेस ६२३ कि.मी. अंतरावर आहे.

                                               

बंगळूर

बंगळूर भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ मध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बंगळूरू असे ठेवले. तरी मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत या शहराचे नाब बंगलोर असेच समजले जाते. उद्यानांचे शहर किंवा ...

                                               

बनवासी

बनवासी हे दक्षिणी भारतातील कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यातील सिरसी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव वरदा नदीच्या काठी वसले आहे. या गावाला कोंकणपुरा या नावाने देखील ओळखले जाते. हे गाव तेथील प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.

                                               

बेळगाव

कृपया उत्तर रद्द करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नंतर. याबद्दलची माहिती आपण येथे पाहू शकता. राइड ईरडेन रॅन्नी इन एनमिस्प्लिप्ट महाग्नर. इंडल वापरल्या जाणार्या. त्यामध्ये स्थानिक सोसायटीच्या भाषेचे सदस्यत्व आणि त्यासंबंधित व्यावसायिक वेश्याव्यवस्थेच ...

                                               

मडिकेरी

मडिकेरी भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे शहर कोडागु जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

                                               

मैसुरु

मैसुरु तथा म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील तिसरे सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे आणि म्हैसूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. ९,२०,५५० लोकसंख्या असलेले म्हैसूर शहर बेंगळुरूच्या १४६ किमी दक्षिणेस चामुंडी टेकड्याच्या पा ...

                                               

अलप्पुळा

अलप्पुळा किंवा आलप्पुळ हे भारत देशाच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. अलप्पुळा शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १५५ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६२ किमी दक्षिणेस अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०११ साली १.७४ लाख लोकसंख्या असलेले ...

                                               

कोचीन

कोचीन हे बऱ्याच शतकांपासून भारतीय मसाल्यांच्या व्यापाराचे केंद्र होते, आणि ते प्राचीन काळापासून यवन ग्रीक आणि रोम तसेच यहूदी, अरामी, अरब आणि चिनी लोकांना माहीत होते. अनेक इतिहासकारांच्या मते, १२ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कोचीनचे राज्य अस्त ...

                                               

कोट्टायम

कोट्टायम हे भारत देशाच्या केरळ राज्यामधील कोट्टायम जिल्ह्याचे मुख्यालय व एक प्रमुख शहर आहे. कोट्टायम शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १४७ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६० किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली कोट्टायमची लोकसंख्या सुमारे ...

                                               

शोरणूर

षोरणूर हे भारत देशाच्या केरळ राज्यामधील पलक्कड जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. शोरणूर हे शहर केरळच्या राजधानी तिरुवनंतपुरमच्या ३१० किमी उत्तरेस तर पलक्कडच्या ५० किमी पश्चिमेस भारतपुळा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमा ...

                                               

गांधीधाम

गांधीधाम हे भारताच्या गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यामधील मधील एक सुनियोजित शहर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंध प्रांतामधून स्थलांतरित झालेल्या हिंदू निर्वासितांसाठी गांधीधाम शहर १९५० साली वसवले गेले. गांधीधाम कच्छ प्रदेशाच्या दक्षिण भ ...

                                               

गोधरा

गोधरा हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर व पंचमहाल जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गोधरा गुजरातच्या पूर्व भागात बडोद्याच्या ८० किमी ईशान्येस तर अहमदाबादच्या १२० किमी पूर्वेस वसले आहे. २०११ साली गोधराची लोकसंख्या १.६१ लाख होती. २७ फेब्रुवारी २००२ रोजी ...

                                               

जामनगर

जामनगर हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. जामनगर शहर गुजरातच्या सौराष्ट्र भागात कच्छच्या आखाताच्या किनाऱ्याच्या जवळच वसले असून ते राजधानी गांधीनगरपासून ३२० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली ४.८ लाख लोकसंख्या असणारे जामनगर अहमदाबाद, ...

                                               

पाटण

पाटण हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे पाटण जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. पाटण हे शहर जुन्या काळी अन्हीलवाड या नावाने प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावात अजूनही जुन्या तटबंदीचे आणि वेशींचे अवशेष दृष्टीस ...

                                               

बोरसद

बोरसद हे भारतातील गुजरात राज्याच्या आणंद जिल्ह्यातील शहर आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९६,९९८ होती. बोरसद तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर चरोतर भागातील शेतमालाचे मोठे खरेदी-विक्री केन्द्र आहे. बोरसदच्या आसपासच्या सुपीक जमिन ...

                                               

भरूच

भरूच हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर व भरूच जिल्ह्याचे मुख्यालय आहे. भरूच शहर गुजरातच्या दक्षिण भागात नर्मदा नदीच्या उत्तर काठावर वसले असूने ते राजधानी गांधीनगरपासून २१० किमी तर सुरतहून ७० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली भरूचची लोकसंख्या ...

                                               

राधनपूर

राधनपूर भारताच्या गुजरात राज्यातील छोटे शहर आहे. पाटण जिल्ह्यातील शहराची लोकसंख्या २००८च्या अंदाजानुसार ५०,००० होती. राधनपूर संस्थान इ.स. १६९३मध्ये स्थापन झालेले छोटे राज्य होते.

                                               

वडोदरा

वडोदरा बडोदे, बडोदा गुजराती: વડોદરા हे भारताच्या गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर आहे आणि बडोदा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे/मुख्यालय आहे. या शहराचे गुजराती नाव वडोदरा, स्पेलिंग Baroda. २०११ साली २०.६५ लाख लोकसंख्या असलेले वडोदरा गुजरातमधील अहमदाबाद ...

                                               

वापी

वापी हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर आहे.वापी हे वलसाड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण/मुख्यालय आहे. वापी शहर गुजरातच्या दक्षिण भागात गुजरात-महाराष्ट्र राज्यांच्या सीमेजवळ राष्ट्रीय महामार्ग ८ वर वसले असूने ते राजधानी गांधीनगरपासून ३७८ किमी ...

                                               

संजाण

इ.स. ६९८च्या सुमारास भारतात आलेल्या पारशांनी या गावात सर्वप्रथम वसाहत केली होती. समुद्रकिनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी त्यावेळच्या तेथील राजा जडी राणाकडे तेथे राहण्याची परवानगी मागितली. राजाने उत्तर म्हणून दुधाने काठोकाठ भरलेला पेला पारशांना दिला. प ...

                                               

सांतलपूर

हे शहर सांतलपूर संस्थानाची राजधानी होते. सांतलपूर संस्थानावर तुर्कांचा उमायद खिलाफतीतील सरदार अंमल असल्याची नोंद आहे. त्यानंतर जाडेजा राजपूत येथील राजे होते. त्यानंतर झाला कुटुंबातील पुरुष येथील राजे झाले. पैकी सांतल झालाला त्याचा मेव्हणा राधनपूर ...

                                               

सुरत

सुरत हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. सुरत शहर गुजरातच्या दक्षिण भागात तापी नदीच्या काठावर राजधानी गांधीनगरच्या २८० किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली ४४.६२ लाख लोकसंख्या असणारे सुरत अहमदाबादखालोखाल गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे त ...

                                               

मंगेशी

मंगेशी गोव्यामधील एक गाव आहे. हे गाव मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे मूळ गाव आहे. श्री क्षेत्र मंगेश हे हे गोव्यातले पहिल्या क्रमांकाचे हिंदू देवस्थान आहे. पूर्वी मंगेश हे दैवत कुठ्ठाळी कुशस्थळी येथे होते. पोर्तुगीज लोकांच्या बाटवाबाटवीच्या काळात तिथल ...

                                               

सांकवाळ

सांकवाळ हे गोव्यातील एक शहर आहे. येथे पूर्वी सारस्वत समाजाची लक्ष्मी-नृसिंह, शांतांदुर्गा शंखवलेश्वरी आणि विजयादुर्गा यांची मंदिरे होती. साधारण १५६०च्या सुमारास पोर्तुगीजांपासून वाचविण्यासाठी येथील मूर्ती वेलिंग आणि फोंडा येथे हलविण्यात आल्या.

                                               

जगदलपूर

जगदलपूर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर बस्तर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. येथील बस्तर राजवाडा ही राजघराण्याची वास्तू आहे.यास जगदलपूर पॅलेसही म्हणतात.येथे गंगामुंडा व दलपत लेक नावाचे दोन तलाव आहेत. येथून जवळच सुमारे ४५ किमी अंत ...

                                               

बिलासपूर

बिलासपूर हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील बिलासपूर जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. राजधानी रायपूरच्या १३३ किमी उत्तरेस वसलेले बिलासपूर छत्तीसगढमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.३१ लाख ...

                                               

कटरा, जम्मू आणि काश्मीर

कटरा हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या रियासी जिल्ह्यामधील एक लहान गाव आहे. कटरा जम्मू आणि काश्मीरच्या नैऋत्य भागात जम्मूच्या ४६ किमी उत्तरेस हिमालय पर्वतरांगेच्या पायथ्याशी जवळ वसले आहे. हिंदू धर्मामधील पवित्र वैष्णोदेवी मंदिर कटरापा ...

                                               

कारगील

कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख ...

                                               

जम्मू

जम्मू ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची हिवाळी राजधानी व जम्मू जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जम्मू शहर दिल्लीच्या ६०० किमी उत्तरेस तावी नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली जम्मूची लोकसंख्या सुमारे ५ लाख होती. दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल ह्या हिवा ...

                                               

पहेलगाम

पहेलगाम हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातले एक गाव आहे. ते जम्मू आणि काश्मिरातले प्रमुख पर्यटनस्थळ आहे.

                                               

श्रीनगर

श्रीनगर ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची उन्हाळी राजधानी व राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. श्रीनगर शहर काश्मीर खोऱ्यात झेलम नदीच्या काठावर वसले असून ते जम्मूच्या २५० किमी उत्तरेस व दिल्लीच्या सुमारे ८०० किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ ...

                                               

जमशेदपूर

जमशेदपूर संताली: ᱡᱟᱢᱥᱮᱫᱽᱯᱩᱨ हे भारताच्या झारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आग्नेय भागात पश्चिम बंगाल व ओडिशा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १३०० किमी आग्नेयेस स्थित आहे.ते पूर्व सिंघभूम जि ...

                                               

धनबाद

धनबाद संताली: ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ हे भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रमुख शहर आहे. धनबाद शहर झारखंडच्या पूर्व भागात पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १४६ किमी ईशान्येस व कोलकात्याच्या २७० किमी वायव्येस स्थित आहे. २०११ साली धनब ...

                                               

बोकारो

बोकारो स्टील सिटी संताली: ᱵᱚᱠᱟᱨᱚ हे भारताच्या झारखंड राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. बोकारो शहर झारखंडच्या पूर्व भागात पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या ११० किमी ईशान्येस व धनबादच्या ३६ किमी पश्चिमेस स्थित आहे. २०११ ...

                                               

कोइंबतूर

कोइंबतूर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील चेन्नई खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व कोइंबतूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कोइंबतूर शहर तमिळनाडूच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा भाग असलेल्या अनामलाई व निलगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले आहे. पालक्काड ...

                                               

तंजावूर

तंजावर तंजावर तामिळनाडूतील एक जिल्हा सतराव्या शतकाच्या प्रारंभी येथे नायिकांची सत्ता होती. नंतर शहाजीराजांना हा भाग जहागीर मिळाल्याने कालांतराने येथे मराठा सत्ता दृढ झाली. ती 1855 पर्यंत टिकली पुढे इंग्रज सत्ता सुरू झाली. भोसले वंशातील सरफोजी राज ...

                                               

पळणी

पळणी किंवा पझानी भारताच्या तमिळनाडू राज्यातील दिंडुक्कल ह्या जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर कोइंबतूरच्या दक्षिण-पूर्वेस १०० किलोमीटर, मदुराईच्या उत्तर-पश्चिमेला १०० किलोमीटर, आणि कोडैकानलपासून ६७ किलोमीटर अंतरावर आहे. भगवान मुरुगन यांना समर्पित प ...

                                               

रामेश्वरम

रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. या बेटालाच पंबन बेट म्हणतात. पंबन बेट हे भारताच्या मुख्य भूमील ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →