ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 260                                               

तेलुगू देशम पक्ष

तेलुगू देशम पक्ष हा भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील लोकप्रिय पक्ष असून एन.टी. रामाराव यांनी मार्च २९, १९८२ रोजी त्याची स्थापना केली होती. चंद्राबाबू नायडू हे या पक्षाचे अर्वाचीन नेते आहेत. एन. टी. रामारावा 1 9 83 मध्ये पक्षाच्या स्थापनेच्या नऊ मह ...

                                               

नॅशनल पीपल्स पार्टी

नॅशनल पीपल्स पार्टी हा भारतातील राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे, जरी त्याचा प्रभाव मुख्यत: मेघालय राज्यात केंद्रित आहे. पी.ए. संगमा यांनी जुलै २०१२ मध्ये राष्ट्रवादीतून काढून टाकल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ७ जू ...

                                               

पुरोगामी लोकशाही दल

शरद पवार इ.स. १९६७ मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर प्रथम विधानसभा निवडणूक जिंकले. इ,स. १९७८ मध्ये विविध पक्षांचे ४० आमदार घेऊन शरद पवार कॉंग्रेसच्या बाहेर पडले आणि विधानसभा निवडणूक लढले. जनता पक्ष, शेकाप अशा निरनिराळ्या पक्षांचे नेते यामध्ये सामील झा ...

                                               

बलराज मधोक

बलराज मधोक हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि जनसंघ या राजकीय पक्षाचे सहसंस्थापक व माजी अध्यक्ष होते. लाहोरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९३८ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले. १९४२ मध्ये पूर्णवेळ प्रचा ...

                                               

भारतीय जनता पक्ष

भारतीय जनता पक्ष हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भार ...

                                               

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे ...

                                               

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र ...

                                               

राष्ट्रीय समाज पक्ष

राष्ट्रीय समाज पक्ष एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना २००३ मध्ये झाली. महादेव जानकर हेेे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या पक्षाने आज पर्यंत ४ राज्यात २ लोकसभा लढविल्या. या पक्षाने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आसाम विधानसभा निवडणूका ...

                                               

शिरोमणी अकाली दल

शिरोमणी अकाली दल हा एक भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. भारताच्या पंजाब राज्यामध्ये कार्यरत असलेल्या ह्या पक्षाचे ध्येय शीख लोकांचे हित जपणे आणि धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राध्यान्य देणे. या पक्षाची स्थापना १९२० साली करण्यात आ ...

                                               

शिवराज्य पक्ष

शिवराज्य पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत हे शिवराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. हा पक्ष भारतीय राज्य घटनेचे पूर्णपणे तंतोतंत पालन करण्यासाठी स्थापन झाला आहे, असे सांगितले जाते. अखिल भारतीय फाॅर्वर्ड ब्लॉक, वेल् ...

                                               

शिवसेना

शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत ...

                                               

शेतकरी कामगार पक्ष

शेतकरी कामगार पक्ष शेकाप हा एक महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. आमदार भाई जयंत पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेवर सलग ३ वेळा निवडून गेले आहेत, तर पक्षाचे आमदार भाई बाळाराम पाटील हेही कोकण शिक्षक मतदार संघातून विधानप ...

                                               

समाजवादी पक्ष

समाजवादी पक्ष किंवा तत्सम नाव असलेले अनेक राजकीय पक्ष भारतात आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. पुढे प्रजापक्ष नावाच्या एका समान विचारसरणी असलेल्या पक्षात सामील होऊन ...

                                               

स्वाभिमानी पक्ष

हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.याला निर्वाचन आयोगाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही.हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक स्वरुपाचा पक्ष आहे. या पक्षाचे एकमेव खासदार मा. खासदार राजू शेट्टी आहेत. हा पक्ष शेतकरी स्वाभिमानी संघटना व स्वाभिमानी पक्ष या नावा ...

                                               

ताम्हण

ताम्हण किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित शास्त्रीय नाव: Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढ ...

                                               

महाराष्ट्र राज्य फुलपाखरू

ब्लू मॉरमॉन तथा राणी पाकोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित झाले आहे. फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमींमार्फत राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी झाल्यावर २२ जून, २०१५ रोजी महाराष्ट्र ...

                                               

हरियाल

हरियाल हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे. याचे शास्त्रीय नाव आहे ‘ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा’.

                                               

विजयालक्ष्मी पंडित

१८ ऑगस्ट १९०० साली स्वरूपकुमारी विजयालक्ष्मी यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. त्यांना एक बहीण व एक भाऊ होता. भावाचे नाव जवाहरलाल नेहरू व बहिणीचे कृष्णा नेहरू हाथीसिंग असे होते. स्वरूपराणींचा स् ...

                                               

पेरियार ई.व्ही. रामसामी नायकर

पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी हे विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य,पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण ...

                                               

मेघनाद साहा

मेघनाद साहा एफआरएस ६ ऑक्टोबर १८९३ - १६ फेब्रुवारी १९५६ एक भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी सहा आयनीकरण समीकरण विकसित केले जे ताऱ्यां मधील रासायनिक आणि भौतिक परिस्थितीचे वर्णन करतात.

                                               

अनुसूया साराभाई

अनुसूया साराभाई भारतातील महिलांच्या कामगार चळवळीच्या एक अग्रणी होत्या. १९२० मध्ये त्यांनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन, भारतातील सर्वात जुनी वस्त्रोद्योग कामगारांची स्थापना केली.कामगारांना त्याची हक्काची लढाई लढता यावी यासाठी त्यांनी या संघाच ...

                                               

मिराई चटर्जी

मिराई चटर्जी या भारतीय समाजसेविका आहेत. त्या सेवा या अहमदाबाद येथील महिलांच्या स्वयंरोजगार संघटनेचे काम करतात.राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्या म्हणून जून २०१० मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. गेली ३० वर्षे भारतातील अनौपचारिक क्षेत्रातील स्त्रि ...

                                               

चित्रा रामकृृष्ण

नॅशनल टाॅक एक्सचेंजची सीईओ म्हणून २०१२ साली चित्रा यांनी पदभार स्वीकारला.भारतीय जनतेच्या आर्थिक कल्याणाचे माध्यम अशी चित्रा यांची आपल्या कामाविषयी धारणा आहे. बाजारपेठेचा अभ्यास,अर्थ शिक्षण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्य ...

                                               

टेसी थॉमस

टेसी थॉमस या भारतीय शास्त्रज्ञ भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या अग्नी-४ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका असून या पदावरील त्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३५०० किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर ...

                                               

शेरीन भान

शेरीन भान या भारतीय वार्ताहर आणि वृत्तनिवेदिका आहेत. सीएनबीसी टीव्ही १८ या दूरदर्शन वाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादिका म्हणून त्या कार्यरत आहेत. उदयन मुखर्जी यांच्यानंतर १ सप्टेंबर २०१३ पासून शिरीन यांनी हा पदभार स्वीकारला.

                                               

मनीषा म्हैसकर

मनीषा यांनी जिल्हाधिकारी सांगली, विक्रीकर उपयुक्त मुंबई आणि पालिका आयुक्त अमरावती या तीन पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या त्या मंत्रालयात महाराष्ट्राच्या माहिती महासंचालक पदावर आहेत.

                                               

सुमती मोरारजी

सुमती मोरारजी यांचा जन्म इ.स. १९०३ साली झाला. सिंधिया स्टीम नेव्हीगेशन या जहाजवाहतूक कंपनीचे मालक नरोत्तम मोरारजी यांच्या पुत्राशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी म्हणजे इ.स. १९२३ साली त्या कंपनीच्या व्यवस्थापन विभागात रूजू झाल्य ...

                                               

राधिका मेनोन

राधिका मेनोन यांना आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २१ नोव्हेंबर २०१६ ला लंडनमधील आयएमओ मुख्यालयात होणार्या समारंभाच्या वेळी हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल. जून २०१५ मध्ये बंगालच्या खाडीत फिशिंग बोटी बुडविण्यापा ...

                                               

निरूपमा राव

निरूपमा राव या भारताच्या भारतीय विदेश सेवा अधिकारी आहेत. त्या अमेरिकेत भारताच्या राजदूत होत्या त्यांनी भारताच्या परराष्ट्र सचिवपदीही त्या कार्यरत होत्या. ही जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक ...

                                               

दुर्गाबाई व्याम

दुर्गाबाई व्याम या आदिवासी गोंड जमातीतील कलाकार-चित्रकार आहेत. भारताच्या पूर्व मध्य प्रदेशातील त्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म बुरबासपूर येथे झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित भीमायन: अस्पृश्यतेचे अनुभव या श्रीविद्या नटराजन आणि एस. आनं ...

                                               

गौरी लंकेश

गौरी लंकेश ही बंगळूरची एक भारतीय पत्रकार व कार्यकर्ता होती. तिने लंकेश पत्रिकें ह्या तिचे वडील पी. लंकेश ह्यांच्या साप्ताहिकामध्ये संपादक म्हणून काम केले. त्यानंतर ती गौरी लंकेश पत्रिके ह्या नावाने स्वतःची साप्ताहिक चालवायची. ५ सप्टेंबर २०१७ रोजी ...

                                               

अलोंग

अलॉंग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर पश्चिम सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलॉंग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शह ...

                                               

काकीनाडा

काकीनाडा हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख बंदर आहे. काकीनाडा शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर विशाखापट्टणमच्या १५० किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.१२ ला ...

                                               

पालाकोल्लू

आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील नरसपुरम महसूल विभागातील पालकोल्लू मंडळाचे प्रशासकीय मुख्यालय पाकोकोलु आहे. पालाकोल्लू हे राज्यातील कोस्टल आंध्र भागात आहे. हे साचा:रूपांतरित करते. 19.49. भारताची जनगणना, याची लोकसंख्या 61१,२०० आहे आणि शह ...

                                               

विजयवाडा

विजयवाडा हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. विजयवाडा शहर आंध्र प्रदेशाच्या मध्य भागात कृष्णा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती. वि ...

                                               

विशाखापट्टणम

विशाखापट्टणम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या ईशान्य भागात पूर्व घाट व बंगालच्या उपसागराच्या मध्ये वसले आहे. २०११ साली १७.३० लाख लोकसंख्या असलेले विशाखापट्टणम भारतामधील १७व्या क्रमांकाचे ...

                                               

जोरहाट

जोरहाट हे भारत देशाच्या आसाम राज्यातील जोरहाट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जोरहाट शहर आसामच्या पूर्व भागात गुवाहाटीच्या ३०० किमी पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असून ते पूर्व आसामधील एक महत्त्वाचे शहर मानले जाते. जोरहाट आहोम साम्राज्याचे अखे ...

                                               

तिनसुकिया

तिनसुकिया भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९९,४४८ होती. हे शहर तिनसुकिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. आसामच्या भाषेत तिनिसुकिया म्हणजे तीन कोपरे होय. त्या भागात असणाऱ्या त्रिकोणी तळ्यावरून त्या गावाला ...

                                               

धेमाजी

धेमाजी हे भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. ते धेमाजी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. धेमाजी गाव ब्रम्हपुत्रा नदीच्या उत्तरेकडे वसलेले आहे. १४ ऑक्टोबर १९८९ साली धेमाजी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण झाला. २०११ सालच्या जनगणनेनुसार धेमाजी या गावाची ...

                                               

सिलचर

सिलचर हे भारत देशाच्या आसाम राज्यातील कचर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिलचर शहर आसामच्या दक्षिण भागात गुवाहाटीच्या ३४० किमी आग्नेयेस बराक नदीच्या काठावर वसले असून ते गुवाहाटीखलोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. २०११ साली येथील ...

                                               

अलीगढ

अलीगढ हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर व अलीगढ जिल्हा आणि अलीगढ विभागाचे मुख्यालय आहे. अलीगढ शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात नवी दिल्लीच्या १४० किमी आग्नेयेस, आग्र्याच्या ८५ किमी उत्तरेस तर लखनौच्या २०० किमी नैऋत्येस वसले आहे. अ ...

                                               

आग्रा

आग्रा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर आहे. आग्रा शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात यमुना नदीच्या काठावर लखनौपासून ३७८ किमी पश्चिमेस व नवी दिल्लीपासून २०६ किमी दक्षिणेस वसले आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्य ...

                                               

कनौज

कन्नौज हे उत्तर प्रदेश राज्यातील कन्नौज जिल्ह्यातील एक शहर, प्रशासकीय मुख्यालय आणि एक नगरपालिका किंवा नगर परिषद आहे. शहराचे सध्याचे नाव हे कन्याकुब्जा या शास्त्रीय नावाचे आधुनिक रूप आहे. ९ व्या शतकाच्या आसपास गुर्जर-प्रतिहार सम्राट मिहीरा भोजाच्य ...

                                               

कानपूर

कानपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे तर भारत देशातील १२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. कानपूर नगर जिल्हा व कानपूर देहात जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यांचे मुख्यालय असलेले कानपूर दिल्लीखालोखाल उत्तर भारतातील सर्वात मोठे औद्योगिक शहर म ...

                                               

कुशीनगर

कुशीनगर हे भारतीय राज्य उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर गोरखपूर पासून ५२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २८ वर स्थित आहे. कुशीनगर हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते. ...

                                               

गाझियाबाद

गाझियाबाद हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर आहे. गाझियाबाद शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात नवी दिल्लीपासून २५ किमी व नोएडापासून २० किमी अंतरावर वसले आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग असलेल्या गाझियाबादची लोकसंख्या ...

                                               

झांसी

तिसरे रघुनाथराव नेवाळकर – १८३५ – १८३८: १८३८ मध्ये यांचा मृत्यू झाला. महाराजा छत्रसाल – १७२९-१७४२ च्या सुमारास किल्ला यांच्याकडेच होता. राजा बिरसिंह देव – १६१३ – झाशीच्या किल्ल्याचा निर्माणकर्ता नारो शंकर – १७४२-१७५७ – नारो शंकर यांना पेशव्यांनी प ...

                                               

पिलीभीत

पिलीभीत भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर पिलीभीत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. पिलीभीत हा बरेली विभागातील उत्तर-पूर्व जिल्हा आहे. हा नेपाळच्या सीमेवर शिवलिक रेंजच्या पायथ्याशेजारील उप-हिमालयीय पठार पट्ट्याच्या रोहिलखंड प्रदे ...

                                               

प्रयागराज

प्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहार आहे. काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे. हे शहर प्रयागराज जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. गंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वत ...

                                               

बहराईच

बहराइच हे उत्तर प्रदेश राज्यातील बहराइच जिल्ह्यातील एक शहर आणि एक महानगरपालिका आहे. हे शहर बहराईच जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. घाघरा नदीची उपनदी असलेल्या सरयू नदीच्या काठावर हे शहर आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर लखनौच्या ईशान्य दि ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →