ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 26                                               

बहिणाबाई पाठक (संत)

बहिणाबाई ; मृत्यू: २ ऑक्टोबर १७००). संत तुकारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या. स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यां ...

                                               

विष्णुकवी

विष्णुकवी किंवा विष्णुदास जन्म:१८४४ सातारा-मृत्यू:सन १९१७ १९१८?) हे एक रेणुकादेवीचे भक्त होते. त्यांचे पूर्ण नाव श्रीकृष्ण श्रीधर रावजी धांधरफळे असे होते. धांधरफळ हे संगमनेर तलुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. परंतु, त्यांचे पूर्वज साताऱ ...

                                               

वॉलेस स्टीव्हन्स

वॉलेस स्टीव्हन्स हा अमेरिकन आधुनिकतावादी कवी होता. त्याचा जन्म पेनसिल्व्हेनियाच्या रिडींंग येथे झाला, त्याचे शिक्षण हार्वर्ड आणि त्यानंतर न्यूयॉर्क लॉ स्कूलमध्ये झाले आणि त्याने आपले बहुतेक आयुष्य कनेक्टिकटमधील हार्टफोर्डमधील विमा कंपनीत कार्यकार ...

                                               

व्हाल्टेअर

फ्रांस्वा-मरी अरूएत तथा व्हाल्टेअर हा एक फ्रेंच लेखक, कवी व तत्त्वज्ञ होता. व्हॅाल्टेअरने नवलकथा, निबंध, नाटके, कविता, ऐतिहासिक, शास्त्रीय असे चौफेर लेखन केले व त्यातून त्याने फ्रान्समधील अनियंत्रीत राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू व विलासी उमराव यांच ...

                                               

सावित्रीबाई फुले यांची काव्य रचना

१९ व्या शतकात जरी मनुचे प्रती राज्य म्हणून संबोधिले गेलेल्या पेशवाईचा अंत झाला असला तरी समाजावरील त्या चा पगडा कायम होता. या काळातील समाजाचे जीवन जुन्या परंपरेच्या ठराविक चाकोरीत बंदिस्त होते. अप्रत्यक्षरित्या समाजाचे नियमन आणि संचालन तथाकथित उच् ...

                                               

ओल्ड लँग साइन

ओल्ड लॅंग साइन lɑŋˈsəin": यात "z" या इंग्रजी अक्षराऐवजी "s" वापरला आहे) १७८८ मध्ये रॉबर्ट बर्न्स यांनी लिहिलेली स्कॉटिश भाषेतील निरोपाची कविता आहे. बऱ्याच देशांमध्ये, विशेषत: इंग्रजी भाषा बोलणाऱ्या देशांत, ही प्रसिद्ध आहे.जुन्या वर्षाच्या व नवीन ...

                                               

शतक (कविता)

शतक हि कवी वसंत आबाजी डहाके यांची चित्रलिपी या कविता संग्रहात आहे. या कवितेत एकूण सात कडवी आहेत. कवीचे स्वगत आणि शतकाची अखेर या समीक्षण लेखात कवितेचे समीक्षण करताना प्रा. देवानंद सोनटक्के म्हणतात शतक कविता वाचली की अंगावर काटा येतो. कारण एक क्षण, ...

                                               

तमिळ परिषदगीत

सेम्मोळियां तमीळ मोळियां तमिळ: செம்மொழியான தமிழ் மொழியே; alternately titled Tamil Meet Anthem or Semmozhi सेम्मोळि / चेम्मोळि हे गीत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.करुणानिधी ह्यांनी शब्दबद्ध केले असून संगीतकार ए.आर.रहमान ह्यांनी त्यास संगीत दिले आहे.अ ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिंदू चौक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा कोल्हापुरातील बिंंदू चौक येथील एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे १९५० मध्ये बिंंदू चौकात बसवण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल हे या पुतळा समितीचे अ ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा २०१६ मध्ये उभारलेला लडाखमधील लेह येथे स्थित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलै २० ...

                                               

तिरुवल्लुवर पुतळा

तिरुवल्लुवर पुतळा हा प्रसिद्ध तमिळ कवी तिरुवल्लुवर ह्याचा एक मोठा पुतळा आहे. १३३ फूट उंचीचा हा पुतळा तमिळनाडूच्या कन्याकुमारी गावाजवळ हिंदी महासागरातील एका छोट्या बेटावर बांधण्यात आला आहे. १ जानेवारी २००० रोजी ह्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. ...

                                               

द्वारपाल

दारात उभे राहून वास्तूचे रक्षण करणारे ते द्वारपाल होत. हे देव सदृश्य योनीतील मानले जातात. मोठ्या देवळांमध्ये आणि प्राचीन लेण्यांमध्येही असे द्वारपाल आढळतात.चंद-प्रचंड, जय-विजय, हराभद्र -सुभद्र, पद्मपाणी -वज्रपाणी अशी त्यांची नावे आहेत. शिल्पसंग्र ...

                                               

माउंट रशमोर

माउंट रशमोर राष्ट्रीय स्मारक हे अमेरिका देशाच्या साउथ डकोटा राज्यामधील एक स्मारक आहे. ह्या वास्तूमध्ये माउंट रशमोर ह्याच नावाच्या डोंगरावर शिल्पकला करून जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थियोडोर रूझवेल्ट व अब्राहम लिंकन ह्या चार माजी अमेरिकन राष्ट्रा ...

                                               

अहिंसेचा पुतळा

अहिंसेचा पुतळा महाराष्ट्रातील नाशिक राज्यातील मांगी-तुंगी येथे आहे. हा जगातील सर्वात उंच जैन पुतळा आहे. प्रथम जैन तीर्थंकर वृषभनाथ यांचा हा पुतळा आहे. हा पुतळा १०८ फूट उंच आहे, तर पायथ्यासह याची उंची १२१ फूट आहे. जैन लोकांसाठी पवित्र मानल्या जाणा ...

                                               

जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले पुतळे, औरंगाबाद

औरंगाबाद मधील औरंगपुरा भागात महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. शिल्पकार निरंजन एस. मडिलगेकर यांनी हा पुतळा तयार केला आहे. औरंगाबाद महापालिकेने हे पुतळे उभारले असून, त्याचे अनावरण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा किंवा भव्य स्मारकशिल्प हा नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात इ.स. १९६७ मध्ये उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पंचधातूचा पुतळा आहे. आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला आहे. आंबेडकरांचे हे स्मारकशिल्प चौथऱ्याशिव ...

                                               

शिव स्मारक

शिव स्मारक किंवा छ. शिवाजी महाराज स्मारक हे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ मुंबईत बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगांव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या ...

                                               

समतेचा पुतळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे मुंबई, महाराष्ट्रातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे. हे स्मारक भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आहे. येथे १३७.३ मीटर उंच बाबासाहेब आंबेडकरा ...

                                               

स्टॅचू ऑफ युनिटी

स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताततील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे. स्मारक २०,००० मी २ क्षेत्रात आहे आणि १२ किमी २ आकाराच्या कृत्रिम ...

                                               

महाराष्ट्रातील लेण्यांची यादी

नाशिक - अंकाई-तंकाई, चांभारलेणी, पांडवलेणी इ. देवगिरी- अजिंठा, औरंगाबाद, खडकी, घटोत्कच, पायण, पितळखोरे, वेरूळ, अंबाजोगाई इ. मागाठणे लेणी ही बोरीवलीच्या कान्हेरी गुहांच्या पश्चिमेला ६ किलोमीटरवर आहेत. कान्हेरी लेणी बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्री ...

                                               

अगाशिव लेणी

आगाशिव लेणी किंवा जखीणवाडी लेणी ही महाराष्ट्राच्या कराड शहराजवळची लेणी आहेत. कराडच्या सभोवती असलेल्या डोंगरात ही ६४ बौद्ध लेणी आहेत. ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या वर्षावासासाठी खोदलेली दिसतात. पावसाळ्यात चार महिन्यात एका ठिकाणी विश्रांतीसाठी स्थिर रा ...

                                               

अजिंठा लेणी

अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्र ...

                                               

अजिंठा-वेरुळची लेणी

मराठी विकिपीडियावर अजिंठा आणि वेरुळ लेणीचे स्वतंत्र लेख असणे अभिप्रेत आहे तसे दुवे वर दिले आहेत. अजिंठा-वेरुळची लेणी हा एकत्र लेख त्या दोन लेखांवर बेतलेला असणे अभिप्रेत आहे. हा लेख पुर्वी मासिक सदर होऊन गेला आहे, तेव्हा लेखाचे संपादन खुले असले तर ...

                                               

औरंगाबाद लेणी

औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली आहे. ही बौद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इ.स.चे ६ वे शतक ते इ.स.चे ७ वे शतक या ...

                                               

कान्हेरी लेणी

कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरीवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहेत. ही लेणी इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. १ ले शतक यादरम्यान निर्माण केलेली आहे. कान्हेरी लेणी बोरीवली उद्यानाच्या मधोमध आहेत. कान्हेरी या शब्दाचा उगम कृष् ...

                                               

कार्ले लेणी

कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६ किलोमीटर अंतरावर ल ...

                                               

कुडा लेणी

कुडा लेणी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० कि.मी. तर माणगावच्या आग्नेयस २१ कि.मी. कुडा हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. येथील समुद्रकिनाऱ्याजवळील टेकडीत २६ कोरीव लेण्याचा समूह कोरलेला आहे.

                                               

कोंडाणा लेणी

मुख्य लेख चैत्यगृह अंदाजे नऊ मीटर उंचीचे चैत्यगृह येथे आहे. पिंपळपानाच्या आकारातील कमानी कोरलेल्या येथे दिसून येतात. या कमानीभोवती दर्शनी भिंतीवर मोठे कोरीव काम केलेले आहे. चैत्याकार गवाक्ष, वेदिकापट्टी, नक्षीदार जाळी, नृत्य कलाकार आदींचे शिल्पपट ...

                                               

खरोसा लेणी

खरोसा हे लातूर जिल्यातील निलंगा तालुक्यातले गाव आहे. हे गाव लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोट्या डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे.

                                               

गणेशलेणी

अजिंठा लेण्यांच्या डोंगरापाठीमागे असलेल्या डोंगररांगेत काही हजार वर्षापूर्वीची गणेशलेणी आहेत. सोयगावपासून दक्षिण दिशेला पाच किलोमीटर अंतरावर, गलवाडा-वेताळवाडी मार्गाने गणेशलेणीच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्यापासून पाचशे मीटर अंतर डोंगरावर चढ ...

                                               

गांधारपाले लेणी

गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आहे. ह्या गुहा एनएच-17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत. हे एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. ह ...

                                               

घटोत्कच लेणी

घटोत्कच लेणी ही औरंगाबाद जिल्ह्याच्या व सिल्लोड तालुक्यातील जंजला गावाजवळील बुद्ध लेणी आहे. ही लेणी अजिंठाच्या पश्चिमेस १८ कि.मी अंतरावर आहे. लेणीमध्ये तीन बौद्ध लेणी आहेत, एक म्हणजे चैत्य आणि दोन विहार. ६ व्या शतकातील लेणी खोदलेल्या होत्या आणि म ...

                                               

घारापुरी लेणी

घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ही महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात ही लेणी आहेत. ही लेणी भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या काल ...

                                               

जोगेश्वरी लेणी

जोगेश्वरी लेणी हे भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरात असलेल्या भारतातील सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुंफांचे मंदिर आहे. येथील लेणी इ.स. ५२० ते ५५० दरम्यानच्या काळात बनली असावीत. या लेणी महायान बौद्ध वास्तुकलेतील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत ...

                                               

ठाणाळे लेणी

ठाणाले लेणी किंवा नाडसूर लेणी हा २३ बौद्ध लेण्यांचा समूह रायगड जिल्हातील, पालीपासून १८ किलोमीटर अंतरावर सुधागड येथे आहे. या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू. पहिल्या शतकातील आहेत. यामध्ये दोन चैत्य, दोन स्तूप आणि बाकीचे विहार आहेत. अलीकडच्या काळात ब्र ...

                                               

तुळजा लेणी

तुळजा लेणी हा महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यातील एक लेणी समूह आहे. शिवनेरी किल्याच्या पश्चिम बाजूला कड़ेलोटाच्या पायथ्याजवळ साधारण ३ किलोमीटर लांबीवर एक टेकडी लागते. त्या टेकडीपासून जवळच ठाकरवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी ...

                                               

त्रिरश्मी लेणी

त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व २०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केले आहे. सातवाहन राजांनी ही लेणी खोदण्यासाठी वेळो ...

                                               

धाराशिव लेणी

धाराशिव लेणी हा मराठवाड्यातील धाराशिव गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह आहे. धाराशिव पासून ५ कि.मी. अंतरावर शैव लेणी आहेत. त्यांना चांभार लेणी असेही म्हणतात.

                                               

नाणेघाट

नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगरजुन्नर व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. इस ...

                                               

नेणावली लेणी

नेणावली लेणी किंवा खडसांबळे लेणी ही महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील लेणी आहेत. हा इ.स.पू. पहिल्या शतकामध्ये कोरलेल्या ३७ बौद्ध लेण्यांचा हा समूह आहे. या लेणी नाडसूर लेणी ठाणाळ लेण्यांपासून दक्षिणेस ९ कि.मी. वर तर पालीपासून ...

                                               

पाटेश्वर लेणी

पाटेश्वरची लेणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लेणी आहेत. सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या बामणोली डोंगर रांगेतल्या एक डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर व लेणी आहेत. या लेण्यांची समुद्रसपाटीपासून उंची ३०२५ फूट आहे.

                                               

बहरोट लेणी

बहरोट लेणी ही भरदाणा या नावाने ओळखले जाणारे, दहाणूजवळील, भारतातील एकमेव पारशी / झोराष्ट्रियन गुंफा मंदिर आहे. बहरोट गुंफा गुजरात राज्यातील संजानपासून २५ कि.मी. अंतरावर दक्षिणेला असून त्या बोर्डी गावापासून ८ किमी अंतरावर वसलेल्या आहेत. ह्या लेणी ब ...

                                               

बेडसे लेणी

बेडसे लेणी ह्या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील बेडसे गावातील आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे जातांना हे गाव लागते. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्म ...

                                               

भाजे लेणी

भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मळवली गावानजीकच्या भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. बाजूला भिक्खूंना राहण्यांसाठी खोल्या आढळतात. या लेण्यांना २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्री ...

                                               

भूत लेणी

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात येणाऱ्या मानमोडी डोंगरातील भीमाशंकर आणि अंबा-अंबिका या लेण्यांबरोबरच त्याच डोंगरात भूत लेणी नावाने ओळखल्या जाणारा लेण्यांचा एक तिसरा गट आहे. अंबा-अंबिका गटापासून अर्धा किलोमीटरवर ही लेणी आहेत. डोंगरकड्यालगत आणि ...

                                               

महाकाली लेणी

कोंडीवटी बौद्ध लेणी Kondivati Buddhist caves or mahakali caves महाकाली लेणी ही मुंबई शहरातील प्राचीन बौद्ध स्थापत्य शैलीतील बौध्द लेणी आहेत. ही लेणी आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत. डोंगरावरील ही लेणी पूर्वेला पंधरा व पश्चिमेला च ...

                                               

माहूरची पांडवलेणी

माहूरची पांडवलेणी महाराष्ट्राच्या माहूर शहराजवळ असलेली लेणी आहेत. माहूरच्या बसस्थानकाजवळ एका टेकडीत ही लेणी कोरलेली आहेत. राष्ट्रकूटकालीन या लेण्यात असंख्य खांबानी युक्त असे १५ मीटर उंचीचे मोठे दालन व त्याला जोडून गर्भगृह कोरले आहे. गर्भगृहाच्या ...

                                               

लेण्याद्री

लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे. व याच रांगांच्या अतिशय परीपक्व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राच ...

                                               

शिरवळ लेणी

शिरवळ लेणी १५ बौद्ध लेणींपैकी एक असून ती पुणे पासून ४८ किलोमीटर अंतरावर, शिरवळ नावाच्या लहान खेड्यात आहे. यात एक चैत्य आहे आणि १४ लेणी विहार दर्शवतात. सर्व लेणी बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळाशी सापेक्ष आहेत. शिरवळ लेणी किंवा पांडवदरा लेणी साता ...

                                               

शिवनेरी लेणी

महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्लावरील ही शिवनेरी लेणी आहेत. ह्यांत सुमारे ८४ लेण्यांचे खोदकाम आहे. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा आहे, पण तेथील लेणी नाहीत. या शि ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →