ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 257                                               

विप्रो

विप्रो टेक्नॉलॉजीज ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कारपोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर उत्पन्न, ९४००० कर्मचारी आणि जगभरातील ५३ विकसन केंद्रे असलेली विप्रो टेक्नोलॉजीज ही भारतीय माहिती त ...

                                               

इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन

इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतीय रेल्वेची एक कंपनी आहे. ही कंपनी रेल्वेमधील खानपान सेवा, तिकिट विक्री तसेच रेल्वेसंबंधित पर्यटन इत्यादी खाती संभाळते. इंटरनेट वापरून भारतामधील रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण तसेच रद्दीकरण ...

                                               

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एअर इंडियाचे भारतातील च ...

                                               

गेल (इंडिया) लिमिटेड

गेल लिमिटेड ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली गेल इंडिया देशातील नैसर्गिक वायू व द्रवित पेट्रोलियम वायूचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. १९८४ साली स्थापन झालेल्या गेल इंडियाचे मुख्यालय नवी दिल् ...

                                               

बीईएमएल लिमिटेड

बीईएमएल लिमिटेड ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीचे पूर्वीचे नाव भारत अर्थ मूवर्स लिमिटेड होते. याचे मुख्यालय कर्नाटक, बंगळुरु येथे आहे. ही कंपनी विविध अवजड उपकरणे तयार करते. ही उपकरणे पृथ्वीचे खोदकाम, वाहतूक आणि खाणीसाठी वाप ...

                                               

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली बी.एच.इ.एल. वीजनिर्मिती केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व सामग्रीचे उत्पादन करते. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये देखील बी.एच.इ.एल.ने मुसंडी ...

                                               

भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित

भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित ही एक विशिष्ट प्रयोजन महामंडळ आहे जी २०१२ मध्ये भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील रेल विकास निगम लिमिटेड ची अनुषंगी कंपनी म्हणून समाविष्ट केली गेली आहे. एया कंपनीची भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत ...

                                               

राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित

राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित भारतातील द्रुतगती रेल्वे मार्गांसाठी वित्तपुरवठा, बांधकाम, देखभाल आणि व्यवस्थापन या उद्देशाने विधिसंस्थापित करण्यात आले. राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित ची स्थापना रेल्वे मंत्रालय, भारत सरकारच ...

                                               

एशिया मोटरवर्क्स

एशिया मोटर वर्क्स लिमिटेड एएमडब्ल्यू ही एक भारतीय ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. ती कंपनी व्यावसायिक वाहने, वाहनाचे सुटे पार्टस्, पूर्णपणे तयार केलेली वाहने आणि बनावट घटकांची निर्मिती करते. या कंपनीची स्ठापना स.न. २००२ मध्ये झाली. एएमडब्ल्यूने २००८ साली ए ...

                                               

नवनीत शिक्षण

नवनीत एज्युकेशन लिमिटेड ही एक भारतीय कंपनी आहे जी शैक्षणिक आणि मुलांच्या पुस्तक प्रकाशन, शैक्षणिक स्टेशनरी आणि नॉन-पेपर स्टेशनरी उत्पादनांचा व्यवसाय करते. हे तीन विभागांमध्ये कार्य करते: प्रकाशन, स्टेशनरी आणि इतर. त्याची उत्पादने नवनीत, विकास, गा ...

                                               

पार्ले ॲग्रो

पार्ले अ‍ॅग्रोची सुरुवात १९८४ मध्ये झाली. या कंपनीने शीतपेयांपासून सुरूवात केली आणि नंतर बाटलीबंद पाणी १९९३ प्लास्टिक पॅकेजिंग १९९६ आणि मिठाई २००७ अशा विविध क्षेत्रात काम पसरवले. १९८५ मध्ये पार्ले अ‍ॅग्रोमधून तयार झालेले फ्रुटी हे भारतातील सर्वाध ...

                                               

बजाज कंझ्युमर केअर

बजाज कंझ्युमर केअर लिमिटेड ही कंपनी पूर्वी बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड नावाने ओळखली जात होती. ही एक भारतीय ग्राहक वस्तूंची कंपनी असून केसांची निगा राखण्यासाठीच्या वस्तूंसाठी प्रमुख ब्रँड आहे. जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेल्या बजाज समूहाचा हा भाग आहे ...

                                               

अरबिंदो फार्मा

अरबिंदो फार्मा लिमिटेड ही फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. हिचे मुख्यालय भारतातील हैदराबाद येथील हायटेक सिटी येथे आहे. ही कंपनी जेनेरिक फार्मास्युटिकल्स आणि सक्रिय फार्मास्युटिकल साहित्य तयार करते. कंपनीच्या क्रियाकलाप क्षेत्रात सहा प्रम ...

                                               

एन.टी.पी.सी. लिमिटेड

एन.टी.पी.सी. लिमिटेड ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली एन.टी.पी.सी. वीज निर्मिती करणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या सर्व एन.टी.पी.सी. वीजनिर्मिती केंद्रांची एकत्रित क्षमता ४१,७९४ मेगावॉट इत ...

                                               

बजाज ऑटो

बजाज ऑटो लिमिटेड आहे भारतीय दुचाकी कंपनी आहे. ही कंपनी जगभर दुचाकी आणि तीन चाकी वाहने विकते. या कंपनीचे तिन चाकी गाड्यांचा कारखाना पुणे येथे स्थित आहे. ही कंपनी मोटारसायकली, स्कूटर आणि ऑटो रिक्षा तयार करते. बजाज ऑटो हा बजाज ग्रुपचा एक भाग आहे. रा ...

                                               

अरुण जेटली

अरुण जेटली जन्म: २८ डिसेंबर १९५२; मृत्यू: २४ ऑगस्ट २०१९ हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते होते. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. इ.स. २०००मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. ३ जून २००९ रोजी त्यांची र ...

                                               

नारायण दत्त तिवारी

नारायण दत्त तिवारी ऑक्टोबर १८,१९२५ - ऑक्टोबर १८,२०१८ हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश राज्याचे इ.स. २००७ पासून राज्यपाल होते. ते मार्च इ.स. २००२ ते मार्च इ.स. २००७ या काळात उत्तरांचलचे आणि जानेवारी इ.स. १९७६ ते एप्रिल इ.स. १९७७, ...

                                               

बिंदेश्वरी दुबे

बिंदेश्वरी दुबे हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, व्यापार संघटक आणि एक सक्षम प्रशासक होते. त्यांनी २५ मार्च इ.स. १९८५ आणि १४ फेब्रुवारी इ.स. १९८८ दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. दुबेंचा भारतीय collieries राष्ट्रीयीकरण मध्ये सहभाग होता, ...

                                               

रवी शंकर प्रसाद

रवी शंकर प्रसाद हे एक भारतातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. पेशाने वकील असलेल्या प्रसाद ह्यांनी १९७०च्या दशकादरम्यान जयप्रकाश नारायण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रा ...

                                               

पोक्सो कायदा

पोक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल ...

                                               

मृत्युपत्र

मृत्युपत्रात वारसा हक्कांचे नियोजन केले जाते. यास इच्छापत्र असेही म्हणतात. मृत्युपश्चात मयत व्यक्तीच्या इच्छेनुसार मालमत्तेचा विनियोग करणे हे प्रमुख कार्य या दस्तऐवजांचे असते. मृत्युपत्र नमूद करून ठेवले असले तर वारसांना त्यानुसार विनियोग करणे बंध ...

                                               

हिंदू वारसा कायदा

पाहा हिन्दु वारसा कायदा १९५६ कायदा क्र. ३० वर्ष् १९५६, १७ जुन १६५६ हा कायदा जम्मु - काश्मिर् वगळता इतर भारताच्या सर्व राज्याना लागु आहे. हा कायदा हिन्दु, जैन, बुद्ध, शिख या धर्माच्या सर्व व्यक्तिना लागु होतो. खालिल पैकी कुठ्ल्याही ती व्यक्ति ह्या ...

                                               

दूधसागर धबधबा

दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडोवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून ६० किमी अंतरावर आहे. हा धबधबा मडगाव-बेळगाव लोहमार्गावर असून मडगावच्या पूर्वेला ४६ किमी आणि बेळगावच्या दक्षिणेला ८० किमी अंतरावर आहे. दूधसागर धबधबा भारतातील सर्वात ...

                                               

भारतातील धबधब्यांची यादी

साथोडी धबधबा मुत्याला माडवू धबधबा गोडचिनामलाकी धबधबा चुंची धबधबा कुंचीकल धबधबा इरुपु धबधबा गोकाक धबधबा बरकना धबधबा उंचाल्ली धबधबा केप्पा धबधबा कलहट्टी धबधबा शिमसा धबधबा वारापोहा धबधबा कुडुमारी धबधबा बेन्नेहोल धबधबा कूसाल्ली धबधबा जोग धबधबा शिवसमु ...

                                               

कलहट्टी धबधबा

कलहट्टी धबधबा किंवा कलहस्ती धबध बा हा चिकमगलूर जिल्ह्याच्या कल्लट्टीपूरा येथे आहे.केम्मनगुंडी या थंड हवेच्या ठिकाणापासून तो फक्त १० कि.मी. दूर आहे.१२२ मीटर (४०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा हा उत्तम दिसतो.हा विरभद्रेश्वर या देवळाचे समोर स्थित आहे.

                                               

सहस्रकुंड धबधबा

यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते. तिचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झाला असून, ती पुढे वर्धा नदीला मिळते. उमरखेड तालुक्‍यात पैनगंगा नदीवर सहस्ररकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे १२५ कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ’इस्लापूर पाटी’पा ...

                                               

अलमट्टी धरण

अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधलेले विशाल धरण आहे. धरणाची भिंत विजापूर जिल्ह्यात असून पाण्याचा साठा बागलकोट जिल्ह्यात पसरला आहे. धरणाचे बांधकाम इ.स. २००५ साली पूर्ण झाले. अलमट्टी धरणाच्या भिंतीची लांबी १५६५ मीटर आणि उंची ५२४ मीटर ...

                                               

प्राणहिता चेवेल्ला उपसा सिंचन योजना

प्राणहिता चेवेल्ला उपसा सिंचन योजना ही एक उपसा सिंचन योजना आहे. त्याचा उद्देश गोदावरी नदीची उपनदी असलेल्या प्राणहिता नदीतून वहात असलेले पाणी उपयोगात आणणे असा आहे. या योजनेचा फायदा तेलंगणा राज्यास होणार आहे. प्राणहिता नदी वळविण्यासाठी तयार करण्यात ...

                                               

अजय खानविलकर

अजय खानविलकर हे एक मराठी न्यायाधीश आहेत. २०१६ साली ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश झाले. खानविलकर यांनी मुंबईतील मुलुंडच्या वाणिज्य महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्यानंतर तेथेच के.सी. विधि महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घे ...

                                               

लीला सेठ

लीला सेठ या दिल्ली उच्च न्यायालयातील पहिल्या स्त्री-न्यायाधीश होत्या. भारतातील राज्य-उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या स्त्री-सरन्यायाधीश झाल्या. लीला सेठ यांचा जन्म १९३० मध्ये लखनौत झाला. वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंब सावर ...

                                               

विशाखा कमिटी

कामाच्या/व्यवसायाच्या ठिकाणी विशाखा मार्गदर्शक तत्व याचे पालन करण्यासाठी, काम देणाऱ्याला विशाखा कमिटी स्थापन करणे बंधनकारक आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावे, कुठल्याही प्रकारचा लैगिक छळ होऊ नये यासाठी कमिटी काम करणे लागते. याला विशाखा ...

                                               

भारतामधील उच्च न्यायालयांची यादी

भारत देशाची न्यायव्यवस्था राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालय व राज्य पातळीवर २४ उच्च न्यायालयांवर आधारित आहे. ह्या उच्च न्यायालयांचा अंमल एका किंवा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांवर असू शकतो. ह्या सर्व उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची नियुक् ...

                                               

गुवाहाटी उच्च न्यायालय

गुवाहाटी उच्च न्यायालय हे भारत देशाच्या २४ उच्च न्यायालयांपैकी एक आहे. १ मार्च १९४८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या ह्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ईशान्य भारताची आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड व मिझोराम ही राज्ये येतात. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे क ...

                                               

यशवंतराव चव्हाण

यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील दे ...

                                               

यशवंत सिन्हा

यशवंत सिन्हा हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी इ.स. १९६० मध्ये भारतीय प्रशासनीय सेवेत प्रवेश केला आणि ते इ.स. १९८४ पर्यंत सेवेत होते. त्यानंतर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन जनता पक्षात प्रवेश केला. इ.स. १९८६ मध्ये त्यांची जनता पक्षा ...

                                               

विद्याचरण शुक्ला

विद्याचरण शुक्ला हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते छत्तीसगढ राज्यातील महासमुंद लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्यांन ...

                                               

सुषमा स्वराज

सुषमा स्वराज कौशल ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील व भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या होत्या. त्या २६ मे २०१४ पासून ते २०१९पर्यंत भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या; इंदिरा गांधीनंतर हे पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्या संसदे ...

                                               

कालापाणी प्रदेश

कालापाणी प्रदेश हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिथोरगढ जिल्ह्यातील पूर्वोत्तर तिबेट आणि नेपाळच्या सीमेवरील उत्तरेकडील हिमालयातील एक भाग आहे. हा प्रदेश हिमालयात समुद्र पातळी पासून ६१८० मीटर उंचीवर आहे. परंतु नेपाळने १९९८ पासून या क्षेत्राचा दावा ...

                                               

पद्म पुरस्कार

पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. प्रत्येक वर्षी गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. प्रतिवर्षी मार्च वा एप्रिल ह्या महिन्यांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात ...

                                               

जवाहरलाल नेहरू पुरस्कार

जवाहरलाल नेहरू पुरस्कार आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी भारत सरकारतर्फे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सन्मानार्थ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो.

                                               

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार खालील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो:- कला पत्रकारिता क्रीडा लोक प्रशासन विज्ञान उद्योग आरोग्यसेवा समाजसेवा

                                               

परमवीर चक्र पुरस्कार

परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय ...

                                               

धरमतर

धरमतर भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यात असलेले अतिशय छोटे बंदर आहे. ते अंबा नदीमुळे बनलेल्या धरमतर खाडीच्या उजव्या काठावर नदीच्या मुखापासून १६ किलोमीटर आत आहे. ही खाडी अंबा नदी, कारंजा खाडी व पाताळगंगा नदी यांचा संगम आहे. मुंबई खाड ...

                                               

युएसएसडी

युएसएसडी हे अरचित पुरवणी सेवा डाटा अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा) याचे लघुरुप आहे. याला अनेकदा युएसएसडी कोड असेही म्हंटले जाते. हा एक जीएसएम मोबाईल सेवा वापरातील भाग आहे. ही सेवा एसएमएस सेवेपेक्षा वेगळी आहे. युएसएसडी वापरून फोनसेवा देणा ...

                                               

मधू दंडवते

दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुख ...

                                               

शंकरराव चव्हाण

डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटुंबात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया विद्यापीठातून ते बी.ए., एल्.एल्. ब ...

                                               

डिजिलॉकर

डिजिलॉकर ही एक भारत सरकार द्वारे विमोचित केलेली एक डिजिटल लॉकर सेवा आहे.ही सेवा फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु झाली.या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. ही भंडारण जागा आधार या स ...

                                               

पुनर्नवीकरण आणि शहरी बदलांसाठीची अटल मोहीम

शहरी मूलभूत सुविधा व पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने २५ जून २०१५ ला अमृत योजना सुरु करण्यात आली. २०११ मधील. उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार शहरी पायाभूत सुविधांसाठी १७.३ लाख कोटी व इतर मूलभूत सुविधांसाठी ८ लाख कोटी रु. व इतर प्रशासक ...

                                               

भारतीय पारपत्र

भारतीय पारपत्र हे भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या नागरिकांच्या परदेशगमनासाठी दिलेला परवाना आहे. पासपोर्टधारक भारतीय पासपोर्ट ॲक्ट नुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रमण करणास सक्षम असतो. मात्र हा परवाना बाळगणाऱ्याला परकीय देशात प्रवेश मिळण्यासाठी त ...

                                               

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे भारतामधील एक सरकारी अनुदानावर चालणारे खुले विद्यापीठ आहे. इ.स. १८७५ साली सय्यद अहमद खान ह्या शिक्षणतज्ञाने मोहमेडन ॲंग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. इ.स. १९२० साली त्याचे रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झाले. ह ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →