ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 256                                               

गेरेरो

गेरेरो हे मेक्सिको देशाच्या दक्षिण भागातील एक राज्य आहे. गेरेरोच्या दक्षिणेस प्रशांत महासागर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. शिल्पांसिंगो ही गेरेरोची राजधानी तर आकापुल्को हे सर्वात मोठे शहर आहे. १८४९ साली स्थापन झालेल्या गेरेरो राज्याला म ...

                                               

नुएव्हो लेओन

नुएव्हो लेओन हे मेक्सिकोच्या उत्तर-पूर्व भागातील एक राज्य आहे. नुएव्हो लेओनच्या उत्तरेस अमेरिका देशाचे टेक्सास राज्य इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मॉंतेरे ही नुएव्हो लेओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

                                               

बाहा कालिफोर्निया सुर

बाशा कालिफोर्निया सुर हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या वायव्य भागात बाहा कालिफोर्निया द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात असलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला कॅलिफोर्नियाचे आखात, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर उत्तरेला बाशा कालिफोर्निया हे राज ...

                                               

फिनएअर

फिनएअर ही फिनलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ सालापासून कार्यामध्ये असलेली फिनएअर ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात जुनी विमानकंपनी आहे. फिनएअरचे मुख्यालय हेलसिंकीच्या व्हंटा ह्या उपनगरात असून हेलसिंकी विमानतळावर तिचा प्रमुख वा ...

                                               

फिलिपाईन एअरलाइन्स

फिलिपाईन एअरलाइन्स ही आग्नेय आशियातील फिलिपिन्स ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४१ साली स्थापन झालेली फिलिपाईन एअरलाइन्स आशियामधील सर्वात जुनी विमानकंपनी आहे. फिलिपाईन एअरलाइन्सचे मुख्यालय पासाय ह्या शहरात तर प्रमुख हब मनिलाच्या न ...

                                               

जोसेफ एस्ट्राडा

जोसेफ एस्ट्राडा हा फिलिपिन्स देशाचा १३वा राष्ट्राध्यक्ष होता. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी एस्ट्राडा फिलिपिन्समधील एक लोकप्रिय सिने-अभिनेता होता व त्याने आपल्या ३३ वर्षांच्या कारकीर्दीत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. आपल्या लोकप ...

                                               

कोराझोन एक्विनो

कोराझोन अक्विनो ही फिलिपिन्स देशाची ११वी व पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होती. १९८६ ते १९९२ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेली अक्विनो तिच्या कार्यकाळात फिलिपिन्समधील सर्वात प्रभावी राजकारणी होती. फेर्दिनांद मार्कोसच्या २० वर्षाच्या जुलुमी राजवटीव ...

                                               

फेर्दिनांद मार्कोस

फेर्दिनांद एम्मानुएल एद्रालिन मार्कोस हा फिलिपिन्साचा १०वा राष्ट्राध्यक्ष होता. इ.स. १९६५ ते इ.स. १९८६ या कालखंडात तो अधिकारारूढ होता. पेशाने वकील असलेला मार्कोस इ.स. १९४९-१९५९ सालांदरम्यान फिलिपिन प्रतिनिधिगृहाचा सदस्य होता, तर इ.स. १९५९-१९६५ या ...

                                               

शेख हसीना

शेख हसीना ह्या दक्षिण आशियामधील बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान असून जानेवारी इ.स. २००९ पासून पदारूढ आहेत. ह्यापूर्वी इ.स. १९९६ ते इ.स. २००१ दरम्यान त्या ह्या पदावर होत्या. शेख हसीना बांगलादेशाचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमा ...

                                               

अरिना सबालेंका

अरिना सियारहीजेव्ना सबालेंका ही बेलारुसची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहॅंड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.

                                               

ब्रसेल्स विमानतळ

ब्रसेल्स विमानतळ हा बेल्जियम देशाच्या ब्रसेल्स शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ब्रसेल्स शहराच्या ११ किमी ईशान्येस फ्लांडर्स भागात स्थित असलेला हा विमानतळ २०१३ साली युरोपमधील २५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. दुसऱ्या महायुद्धकाळामध्ये बेल्जि ...

                                               

बी अॅन्ड एच एअरलाइन्स

बी ॲन्ड एच एअरलाइन्स ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९४ साली एअर बोस्ना नावाने स्थापन झालेली ही कंपनी २००३ साली दिवाळखोरीमध्ये निघाली. २००५ साली बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सरकारने २००५ साली कंपनीची पुनर्रचना ...

                                               

एव्हो मोरालेस

हुआन एव्हो मोरालेस आय्मा हा दक्षिण अमेरिकेमधील बोलिव्हिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २००६ साली सत्तेवर आलेला मोरालेस अनेक इतिहासकारांच्या मते लोकशाही मार्गाने निवडून आलेला व स्थानिक आदिवासी वंशाचा असलेला बोलिव्हियाचा पहिलाच राष्ट्राध्यक् ...

                                               

पोर्ट ब्लेर

पोर्ट ब्लेर भारताच्या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे. येथे भारतीय नौदलाचा तळ आहे. येथे ब्रिटीश कालीन सेल्युलर जेल आहे. जेथे स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना येथे ...

                                               

भारतीय रुपयाच्या २०१६तील नवीन नोटा

भारत सरकारने वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६च्या मध्यरात्रीपासून रद्द केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला. या नव्या नोटा अनेक बाबतीत जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या आहेत ...

                                               

मुंबई रोखे बाजार

मुंबई शेअर बाजार हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. सध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्या बी.एस.ई.वर रोखे व समभागांची खरेदी विक्र ...

                                               

सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया

सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ची स्थापना सर्वप्रथम 1988 मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी वैधानिक संस्था म्हणून केली गेली. १२ एप्रिल 1992 रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि भारतीय संसदेने सेबी कायदा १९९२ संमत केल्याने व ...

                                               

कोहिनूर आशियाना हॉटेल

कोहिनूर आशियाना हॉटेल हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात असलेले पंचतारांकित हॉटेल आहे. हे १/२३८ आयटी एक्सप्रेसवे, जुना महाबलीपुरम मार्ग, सेम्मेंचेरी येथे आहे.

                                               

वेस्टिन चेन्नई

वेस्टीन चेन्नई हे भारत देशाचे तामिळनाडू राज्याचे चेन्नई राजधानीत चेन्नईच्या दक्षिण उपनगरात 154,वेलाचेरीच्या मुख्य रस्त्यावर दहा मजले असणारे स्टारवूड हॉटेल चेनचे सहावे हॉटेल आहे. या हॉटेलची वेबसाइट starwoodhotels.com/westin आहे.

                                               

इंडिया गेट

इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना एडविन लुटयेन्स यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा पॅरीस येथील आर्क दे ट्रायम्फे फ्रेंच: Arc de Triomphe या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज ...

                                               

राष्ट्रीय चरखा संग्रहालय

राष्ट्रीय चरखा संग्रहालय हे चरखा संग्रहालय आहे जे कनॉट प्लेस, नवी दिल्ली येथे आहे. हे पालिका बाजारात आधीपासून बांधलेल्या बागेत बांधले गेले आहे. नवी दिल्ली नगरपरिषद आणि खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाने संयुक्तपणे हे बांधकाम केले आहे. २१ मे २०१७ रो ...

                                               

लोहस्तंभ

दिल्ली येथील मेहरौली उपनगरात एक लोहस्तंभ आहे. हा एक २३ फूट ८ इंच उंच आणि १६ इंच व्यासाची दंडगोलाकार खांब असून त्याची निर्मिती "राजा चंद्र", बहुदा दुसरा चंद्रगुप्त याने केली. हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या धातूंच्या गंज-प्रतिरोधक रचनेसाठी ...

                                               

देवीगढ पॅलेस हॉटेल

देवीगढ पॅलेस हे वारसाहक्काने पुढे चालत असलेले हॉटेल आणि रिसॉर्ट आहे. सध्या ब्युटिक हॉटेल्स इंडिया प्रायव्हेट ली. यांची मालकी आहे. हे १८ व्या शतकात डेलवरा या गावात चालू झाले. मुलाचे देवीगढ पॅलेस १८ ते २० व्या शकापर्यंत डेलवरच्या उच्च कुलीन कुटुंबा ...

                                               

लेक पॅलेस

भारताच्या उदयपूर येथील पिछोला सरोवरामध्ये ४ एकराच्या बेटावर लेक पॅलेस हे आलिशान हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये ८३ खोल्या आणि कक्ष असून पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडापासून मजबूत भिंती बांधलेल्या आहेत. सरोवराच्या किना-यापासून हॉटेलपर्यंतच्या प्रवासासाठी हॉट ...

                                               

अकोला विमानतळ

अकोला विमानतळ हे महाराष्ट्र राज्याच्या अकोला शहरातील विमानतळ आहे. यास शिवणी विमानतळ या नावाने देखील ओळखले जाते कारण ते अकोल्याच्या पूर्वेस असलेल्या शिवणी या गावात स्थित आहे.हे विमानतळ महाराष्ट्रातील २६ विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळाची स्थापना ...

                                               

अगत्ती विमानतळ

अगत्ती विमानतळ आहसंवि: AGX, आप्रविको: VOAT हे भारताच्या लक्षद्वीप राज्यातील अगत्ती येथे असलेले विमानतळ आहे.याचे चालन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे.भारताच्या समुद्रकिनार्‍याच्या पश्चिमेस असलेले हे एकमेव विमानतळ आहे.

                                               

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारत देशाच्या दिल्ली भागातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ दिल्लीच्या पालम ह्या भागात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १५ किमी नैऋत्येस स्थित आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचे न ...

                                               

केशोद विमानतळ

केशोद विमानतळ आहसंवि: IXK, आप्रविको: VAKS हे भारताच्या गुजरात राज्यातील केशोद येथे असलेले विमानतळ आहे.हे प्राथमिकरित्या जुनागढ व वेरावळ या शहरांना व सभोवतालच्या क्षेत्रास सेवा पुरविते.

                                               

कोल्हापूर विमानतळ

कोल्हापूर विमानतळ आहसंवि: KLH, आप्रविको: VAKP हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे असलेले विमानतळ आहे.हे कोल्हापूरपासुन ९ कि.मी. अंतरावर उजलाईवाडी येथे आहे.

                                               

चंदिगढ विमानतळ

चंदिगढ विमानतळ हा भारताच्या चंदिगढ ह्या केंद्रशासित प्रदेशामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सध्या अनेक सोई उपलब्ध करण्यासाठी विस्तारला जात आहे.

                                               

झरसुगुडा विमानतळ

झरसुगुडा विमानतळ आहसंवि: VEJH हे भारताच्या ओडिशा राज्यातील झरसुगुडा येथे असलेले विमानतळ आहे.हे भारतातील एक जुने विमानतळ आहे.ओरिसा शासनाने सध्या याच्या सुधारणेत व आधुनिकीकरणात पुढाकार घेतला आहे. या संदर्भात अनेक माध्यमांद्वारे कथन करण्यात आले आहे ...

                                               

दुंडीगुल वायुसेना अकादमी विमानतळ

दुंडीगुल वायुसेना अकादमी विमानतळ आहसंवि: नाही, आप्रविको: VODG हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील दुंडीगुल येथे असलेले विमानतळ व वायुसेनेचा तळ आहे. भारताची एरफोर्स ऍकेडमी ही हैदराबाद व सिकंदराबाद या जुळ्या शहरांपासुन सुमारे २५ कि.मी दूर, दुंडीगुल ...

                                               

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील मुंबई शहराजवळचा प्रस्तावित विमानतळ आहे. हा विमानतळ कोपर-पनवेल भागात बांधण्याचा आराखडा आहे. यात भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकार सिडको द्वारे यांचे प्रत्येकी १३% तर ७६% खाजगी भांडवल असेल.

                                               

बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या झारखंड राज्यातील रांची येथे असलेला विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतरवर असलेला हा विमानतळावरुन गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू झाली आहे. येथून दर वर्षी २,००,००० प्रवासी येजा ...

                                               

बिर्सा मुंडा विमानतळ

रांचीचा बिरसा मुंडा विमानतळ भारताच्या झारखंड राज्यातील रांची येथे असलेला विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतारवर असलेल्या ह्या विमानतळावरुन अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू असतात. येथून दर वर्षी २,००,००० प्रवासी येजा करतात. बिरसा मुंडा आंतरर ...

                                               

बिलासपूर विमानतळ

बिलासपूर विमानतळ आहसंवि: PAB, आप्रविको: VABI हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे असलेले विमानतळ आहे.ते चकरभाटा या ठिकाणी, बिलासपूरपासुन सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे.

                                               

बेगमपेट विमानतळ

बेगमपेट विमानतळ आहसंवि: -, आप्रविको: VOHYआंध्र प्रदेशमधील हैदराबाद शहरातील विमानतळ होता.२३ मार्च २००८ला हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यावर हा विमानतळ बंद करण्यात आला.या विमानतळाचा सध्या आंध्र प्रदेश एव्हीएशन अकादमी,राजीव गांधी एव्हिएशन ...

                                               

भारतीय विमानतळ प्राधिकरण

भारतीय विमानतळ प्राधिकरण इंग्लिश- Airports Authority of India AAI हिंदी- भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ बांधणी आणि देखरेख आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे.

                                               

लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ

लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ हा भारताच्या जम्मु आणि काश्मीर राज्यातील लेह शहराचा विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून ३,२५६ उंचीवर असलेला हा विमानतळ जगातील सर्वात उंच विमानतळांपैकी एक आहे. याला लद्दाखमधील नेता कुशोक बकुला रिम्पोचेचे नाव देण्यात आले आहे.

                                               

वडोदरा विमानतळ

वडोदरा विमानतळ गुजरातच्या वडोदरा शहरातील विमानतळ आहे. याला हरणी विमानतळ असेही नाव आहे. वडोदरा वायुसेना तळ या विमानतळाशी संलग्न आहे. काही वर्षांत या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा बेत आहे.

                                               

शिमला विमानतळ

शिमला विमानतळ आहसंवि: SLV, आप्रविको: VISM हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला येथे असलेले विमानतळ आहे.जुब्बरहट्टी येथे असलेले हे विमानतळ शिमल्यापासुन २२ कि.मी.अंतरावर आहे.

                                               

हुबळी विमानतळ

हुबळी विमानतळ आहसंवि: HBX, आप्रविको: VAHB हे भारताच्या कर्नाटक राज्यातील हुबळी येथे असलेले विमानतळ आहे.याची सेवा हुबळी व धारवाड या जुळ्या शहरांना मिळते.येथे वायुसेनातळही आहे.

                                               

काँटिनेंटल प्रकाशन

कॉन्टिनेन्टल प्रकाशन ही पुण्यातील एक पुस्तके प्रसिद्ध करणारी संस्था आहे. हिची स्थापना अनंतराव कुलकर्णी यांनी १ जून १९३८ रोजी केली. स्थापनेनंतरच्या सुमारे ८० वर्षांत कॉन्टिनेन्टलने कथा, कविता, कादंबरी, ललितागद्य, समीक्षा, प्रवासवर्णन, शेती, निसर्ग ...

                                               

ग्रंथाली

ग्रंथाली ही पुस्तक प्रकाशन संस्था अशोक जैन आणि दिनकर गांगल यांनी इ.स. १९७४मध्ये स्थापन केली. स्थापनकर्त्या १४ सदस्यांच्या प्रत्येकी २५ रुपये भांडवलावर ही संस्था सुरू झाली. ही संस्था सुरुवातीला स्वयंसेवक चालवीत. दुर्गा भागवतांचा डूब हा ललितनिबंध स ...

                                               

मॅजेस्टिक प्रकाशन

मराठी पुस्तके छापून वितरित करणाऱ्या अनेक मराठी प्रकाशन संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी मॅजेस्टिक प्रकाशन ही एक प्रमुख प्रकाशन संस्था आहे. आंतरजाल दुवा- ठाणे: न्यू इंग्लिश स्कूल समोर, राम मारूती रोड, ठाणे ४००६०२ फोनः२५३७६८६५ संस्थापक केशवराव क ...

                                               

राजहंस प्रकाशन

राजहंस प्रकाशन या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री.ग. माजगावकर १९५७मध्ये राजहंस प्रकाशना त सहभागी झाले. त्यानंतर दिलीप माजग ...

                                               

समकालीन प्रकाशन

२४ एप्रिल २००६ रोजी पुण्यात ‘समकालीन प्रकाशन’ या प्रकाशनसंस्थेची सुरुवात झाली. सामाजिक विषय महत्त्वाचे मानणाऱ्या आणि ते विषय आतून-बाहेरून समजावून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांना एक भक्कम व्यासपीठ मिळावे या उद्देशानेच ‘समकालीन’ची आजवरची वाटचाल राहिलेली आ ...

                                               

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही भारत देशामधील एक दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आहे. एम.टी.एन.एल. देशाच्या दिल्ली व मुंबई ह्या दोन सर्वात मोठ्या महानगरांमध्ये दूरध्वनी व इतर संलग्न सेवा पुरवते. १०० टक्के भारत सरकारच्या मालकीची असलेली व भारतामधील नवर ...

                                               

टाटा डोकोमो

टाटा डोकोमो ही एक टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीची भ्रमणध्वनी सेवा आहे. जपानमधील मोठी दुरध्वनी कंपनी एन.टी.टी. डोकोमो व टाटा समुह ह्यांच्यात नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या करारानुसार ते संयुक्तपणे "टाटा डोकोमो" ह्या नावाने भ्रमणध्वनी सेवा पुरवितात. ही ...

                                               

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ही १९६८ साली स्थापन झालेली, माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे. ही टाटा उद्योगसमूहातील सर्वाधिक बाजार मुल् ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →