ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 255                                               

फार्स प्रांत

फार्स हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. इराणचे सांस्कृतिक हृदय मानला जाणारा हा प्रांत देशाच्या दक्षिणांगास असून शिराझ येथे याची राजधानी आहे. भौगोलिक विस्तारानुसार याने १,२२,६०८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ व्यापले असून येथे ४५.७ लाख लोकसंख्येची ...

                                               

मर्काझी प्रांत

मर्काझी प्रांत हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. "मर्काझी" या शब्दाचा अर्थ "मध्यवर्ती" असा असला, तरी मर्काझी प्रांत इराणाच्या वर्तमान सीमांनुसार पश्चिम भागात वसला आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ २९,१२७ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६च्या गणनेनुसा ...

                                               

केंद्रशासित प्रदेश

भारत देशामध्ये 28 राज्यांसह 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात. जम्मू काश्मीर आणि लडाख यां ...

                                               

दमण आणि दीव

दीव आणि दमण ही गुजरात राज्याच्या दक्षिणेस एकमेकांपासून दूर असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत दीव सौराष्ट्राच्या दक्षिण किनार्‍यालगतचे एक बेट असून दमण हे सुरतजवळ समुद्रकिनार्‍यावरील एक भूखंड आहे. या प्रदेशांचे एकत्रित क्षेत्रफळ ११२ चौ.कि.मी. असून लोक ...

                                               

लक्षद्वीप

लक्षद्वीप हे भारतातील नऊ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३२ चौ.किमी. आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४,४२९ एवढी आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. लक्षद्वीपची साक्षरता ९२.२८ टक्के आहे. लक्षद्वीप साक्षरत ...

                                               

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. या र ...

                                               

आंध्र प्रदेश

आंध्रप्रदेश हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १६०.२०५ वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. २०११ च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४९,३८६,७९९ एवढी आहे. लोकसंख्येनुसार आंध्र प्रदेश भारतात ...

                                               

आसाम

आसाम ईशान्य भारततील एक महत्त्वाचे व सर्वात मोठे राज्य आहे. अासामच्या उत्तरेला भूतान व अरूणाचल प्रदेश आहे. पूर्वेला नागालॅंड व मणिपूर ही राज्य आहेत. तर दक्षिणेला मेघालय, त्रिपूरा व मिझोरम ही राज्य आहेत. ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी आसाम सगळ्यात ...

                                               

उत्तराखंड

उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ. किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. डेहराडून ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे ...

                                               

केरळ

केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. के ...

                                               

गुजरात

गुजरात उच्चार हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे.

                                               

गोवा

गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ ...

                                               

छत्तीसगढ

छत्तीसगढ हे नाव १५ व्या शतकात परिसरातील ३६ गडांवरून पडले असावे असा अंदाज आहे. यापैकी रायपूर आणि रतनपूर क्षेत्रात प्रत्येकी १८ गड आहेत. या काळाच्या आधी या भागास दंडकारण्य-दक्षिणकोशल या नावाने ओळखले जात होते. स्वातंत्र्यपूर्व काळात छत्तीसगढ राज्य म ...

                                               

झारखंड

झारखंड हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे. बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्त ...

                                               

तेलंगणा

तेलंगण भारताचे २९वे राज्य आहे. जून २, इ.स. २०१४ रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती. तेलंगण भौगोलिक दृष्ट्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलग ...

                                               

त्रिपुरा

त्रिपुरा हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोराम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. य ...

                                               

नागालँड

नागालॅंड उच्चार हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. नागा ...

                                               

पंजाब

पंजाब हे भारताच्या वायव्येकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या ईशान्येला हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मीर, पूर्वेस चंदिगड, दक्षिण व आग्नेय दिशांना हरयाणा, नैऋत्येस राजस्थान ही राज्ये आहेत तर पश्चिमे ...

                                               

बिहार

बिहार उत्तर भारतातील राज्य आहे. बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी एवढे आहे. याची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के ...

                                               

मणिपूर

मणिपूर मणिपुरी लिपीत: মণিপুর हे भारत देशेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मणिपूरच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिणेस मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये तर पूर्वेस म्यानमार हा देश आहे. इंफाळ ही मणिपूरची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. मणिपूर राज् ...

                                               

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प ...

                                               

मिझोरम

मिझोरम हे भारत देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणिपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत. ऐझॉल ही मिझोरमची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मिझोरम राज ...

                                               

मेघालय

मेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलॉंग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले ग ...

                                               

राजस्थान

राजस्थान हे उत्तरी भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्था ...

                                               

हरियाणा

हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे ...

                                               

हिमाचल प्रदेश

कोहिली, हली, दगी, धुघरी, दासा, खसा, कनौरा आणि "किरात असे आदिवासी प्रागैतिहासिक युग परिसर आहे. २२५० ते १७५० दरम्यान विकसित झालेल्या सिंधू खोरे संस्कृतीतील लोकांचे हिमाचल प्रदेश हे तळघर आहे. कोल्स किंवा मुंडस हिमाचल प्रदेशातील भोटस आणि किराट्सच्या ...

                                               

अ‍ॅकितेन

अ‍ॅकितेन हा फ्रान्सच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. फ्रान्सच्या नैऋत्य भागामध्ये पिरेनीज पर्वतरांगेमध्ये वसलेल्या अ‍ॅकितेनच्या दक्षिणेला स्पेन तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. बोर्दू ही अ‍ॅकितेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इतिहासपूर्व काळात अ‍ ...

                                               

इल-दा-फ्रान्स

इल-दा-फ्रान्स हा फ्रान्स देशाच्या २२ प्रदेशांपैकी सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशात मुख्यतः राजधानी पॅरिस महानगर क्षेत्राचा समावेश होतो. सुमारे १.१७ कोटी लोकसंख्या असलेला इल-दा-फ्रान्स हा युरोपातील चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रशासकीय वि ...

                                               

ऑत-नोर्मंदी

ऑत-नोर्मंदी हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. १९८४ साली ऐतिहासिक नोर्मंदी प्रांताचे दोन तुकडे करून ऑत-नोर्मंदी व बास-नोर्मंदी हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले.

                                               

नोर-पा-द-कॅले

नोर-पा-द-कॅले हा फ्रान्स देशाच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीवर व बेल्जियम देशाच्या सीमेवर वसला आहे. लील ही नोर-पा-द-कॅलेची राजधानी व सर्वांत मोठे शहर तर कॅले हे दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आह ...

                                               

पॉयतू-शाराँत

पॉयतू-शारॉंत हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसला आहे. पॉइती ही पॉइतू-शारांत प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर तर ला रोशेल हे दुसरे महत्त्वाचे शहर ...

                                               

प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर

प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र व मोनॅको तर पूर्वेला इटली हे देश आहेत. प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर हा प्रदेश खालील भूभागांचा बन ...

                                               

फ्रांश-कोंते

फ्रांश-कोंते हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पूर्व भागात स्वित्झर्लंड देशाच्या सीमेवर वसला आहे. बेझॉंसों ही फ्रांश-कोंते प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

                                               

बूर्गान्य

बूर्गान्य हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागात स्थित असून तो ऐतिहासिक बरजंडी प्रांताचा एक भाग आहे. कृषीप्रधान व ग्रामीण स्वरूपाच्या बूर्गान्यमध्ये तुरळक लोकवस्ती आहे. येथील लोकसंख्या घटत चालली ...

                                               

ब्रत्तान्य

ब्रत्तान्य हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात बिस्केचा उपसागर व इंग्लिश खाडी ह्यांच्या मधील एका द्वीपकल्पावर वसला असून तो ऐतिहासिक ब्रत्तान्य प्रांताचा व भौगोलिक प्रदेशाचा ८० टक्के व्या ...

                                               

रोन-आल्प

रोन-आल्प हा फ्रान्सच्या आग्नेय भागातील एक प्रदेश आहे. रोन-आल्पच्या पूर्वेस इटली तर ईशान्येस स्वित्झर्लंड हे देश आहेत. युरोपातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेली रोन नदी तसेच आल्प्स पर्वतरांगा ह्यांवरुन ह्या प्रदेशाचे नाव रोन-आल्प असे पडले आहे. ...

                                               

लांगूदोक-रूसियों

लांगूदोक-रूसियों हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावर वसला असून त्याच्या नैऋत्येला स्पेन व आंदोरा हे देश आहेत. माँतपेलिए ही लांगूदॉक-रोसियोंची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ...

                                               

क्राइमिया

क्राइमिया हा पूर्व युरोपातील एक वागद्रस्त भूभाग आहे. मार्च २०१४ सालापर्यंत युक्रेन देशाचे एक स्वायत्त प्रजासत्ताक असलेले क्राइमिया सध्या रशियाच्या अधिपत्याखाली आहे. क्राइमिया युक्रेनच्या दक्षिणेस व रशियाच्या नैऋत्येस काळ्या समुद्राच्या उत्तर किना ...

                                               

कातालोनिया

कातालोनिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. बार्सिलोना ही कातालोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. कातालान, स्पॅनिश व ऑक्सितान ह्या कातालोनियाच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.

                                               

कॅनरी द्वीपसमूह

कॅनरी द्वीपसमूह हा अटलांटिक महासागरामधील एक द्वीपसमूह व स्पेन देशाचा स्वायत्त संघ आहे. कॅनरी द्वीपसमूह उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को व पश्चिम सहारा देशांच्या १०० किमी पश्चिमेस स्थित असून तो एकूण ७ बेटांचा बनला आहे. पोर्तुगालच्या असोरेस व मादेईरा सोबत ...

                                               

कालिनिनग्राद ओब्लास्त

कालिनिनग्राद ओब्लास्त हे रशियाच्या संघातील सर्वांत पश्चिमेकडील ओब्लास्त आहे. हा रशियाचा एकमेव भूभाग आहे जो एकसंध रशियापासून वेगळा आहे. कालिनिनग्राद ओब्लास्त बाल्टिक समुद्रकिनार्‍यावर वसले असून त्याच्या भोवताली लिथुएनिया व पोलंड हे देश आहेत. कालिन ...

                                               

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त हे रशियन संघाच्या अतिपूर्व जिल्ह्यातील चीन देशाच्या सीमेवरील एक स्वायत्त ओब्लास्त आहे. हे रशियाचे एकमेव स्वायत्त ओब्लास्त आहे. जोसेफ स्टालिनाने इ.स. १९३४ साली ह्या ओब्लास्ताची स्थापना केली. ह्या भागात मोठ्या प्रमाणावर वस् ...

                                               

क्रास्नोदर क्राय

क्रास्नोदर क्राय हे रशियाच्या संघातील एक क्राय आहे. उत्तर कॉकेशस प्रदेशात वसलेल्या क्रास्नोदर क्रायच्या पश्चिमेस अझोवचा समुद्र, नैऋत्येस काळा समुद्तर दक्षिणेस जॉर्जिया देशाचा अबखाझिया हा फुटीरवादी प्रदेश आहेत. अझोवच्या समुद्राच्या पलिकडे युक्रेनच ...

                                               

साखा प्रजासत्ताक

साखा प्रजासत्ताक ; साखा: Саха Өрөспүүбүлүкэтэ) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. रशियाच्या पूर्व भागात सायबेरियामध्ये ३०,८३,५२३ चौरस किमी क्षेत्रफळाच्या जमिनीवर वसलेला साखा हा जगातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. जर वेगळा देश असता तर क ...

                                               

खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग

खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग हे रशियाच्या संघाच्या त्युमेन ओब्लास्तमधील एक स्वायत्त ऑक्रूग आहे. ह्या प्रदेशाला युग्रा ह्या नावाने देखील ओळखले जाते. खान्ती-मान्सीस्क ही ह्या ऑक्रूगची राजधानी व सर्वात मोठे शहर तर निज्नेवार्तोव्स्क हे येथील दुसऱ्या ...

                                               

जोहोर

जोहोर भासा मलेशिया: Johor; जावी लिपी: جوهر ; चिनी: 柔佛州 ; तमिळ: ஒஹொரெ ; सन्मान्य नाव: दारुल ताझिम प्रतिष्ठेचा प्रदेश;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या दक्षिणेस वसले आहे. मलेशियातील सर्वाधिक पुढारलेल्या राज्यांपैकी ते एक आहे ...

                                               

नगरी संबिलान

नगरी संबिलान हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. नगरी संबिलानाच्या उत्तरेस सलांगोर व क्वालालंपूर, पूर्वेस पाहांग, तर दक्षिणेस मलाक्का व जोहोर ही राज्ये आहेत. सरेंबान येथे नगरी संबिलानाची प्रशासकीय राजध ...

                                               

पराक

पराक हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. पराक द्वीपकल्पीय मलेशियातील दुसरे मोठे राज्य आहे. पराकाच्या पूर्वेस कलांतान व पाहांग, दक्षिणेस सलांगोर, वायव्येस पेनांग ही मलेशियाची राज्ये असून उत्तरेस थायलंडा ...

                                               

पाहांग

पाहांग हे मलेशियामधील एक राज्य असून साबा व सारावाक यांच्या पाठोपाठ मलेशियातील तिसरे मोठे, तर द्वीपकल्पीय मलेशियातील सर्वांत मोठे राज्य आहे. हे राज्य द्वीपकल्पीय मलेशियाच्या पूर्व किनाऱ्यावर वसले आहे. याच्या उत्तरेस कलांतान, पश्चिमेस पराक, सलांगोर ...

                                               

सलांगोर

सलांगोर हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या उत्तरेस पराक, पूर्वेस पाहांग, दक्षिणेस नगरी संबिलान, तर पश्चिमेस मलाक्क्याची सामुद्रधुनी आहे. क्वालालंपूर व पुत्रजया हे दोन मलेशियन संघाचे संघशासित ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →