ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 254                                               

क्वांटास

क्वांटास एअरवेज लिमिटेड ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे. क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनीच्या मॅस्कॉट उप ...

                                               

मेलबर्न विद्यापीठ

मेलबर्न विद्यापीठ ही ऑस्ट्रेलियातल्या, व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहरात इ.स. १८५३ साली स्थापन झालेली शिक्षणसंस्था आहे. ऑस्ट्रेलियामधील प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विद्यापीठ असलेले मेलबर्न विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी र ...

                                               

व्हिक्टोरिया विद्यापीठ

व्हिक्टोरिया विद्यापीठ हे मेलबर्न या शहरातील जुने विद्यापीठ आहे. या संस्थेची सुरुवात एक तंत्रशिक्षण संस्था म्हणून झाली व पुढे विद्यापीठाचे स्वरूप मिळाले. आज या विद्यापीठाचे फ्लिंडर्स स्ट्रीट, फूटस्क्रे हे स्थानीय कँपस आहेत. या शिवाय सिंगापुर व ची ...

                                               

कतार एअरवेज

कतार एअरवेज ही मध्य पूर्वेतील कतार ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९३ साली स्थापन झालेली कतार एअरवेज दोहाजवळील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगातील १४५ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. ऑक्टोबर २०१३ पासून कतार एअरवेज वनवर्ल्ड ह् ...

                                               

आल्बर्टा

आल्बर्टा हा कॅनडा देशाच्या पश्चिम भागातील एक प्रांत आहे. आल्बर्टाच्या पूर्वेला सास्काचेवान, पश्चिमेला ब्रिटिश कोलंबिया, उत्तरेला नॉर्थवेस्ट टेरिटोरीज तर दक्षिणेला अमेरिकेचे मोंटाना हे राज्य आहेत. एडमंटन ही आल्बर्टाची राजधानी तर कॅल्गरी हे सर्वात ...

                                               

नोव्हा स्कॉशिया

नोव्हा स्कॉशिया हा कॅनडा देशाचा अतिपूर्वेकडील एक प्रांत आहे. नोव्हा स्कोशिया एका द्वीपकल्पावर वसला असून त्याच्या तीन बाजूंना अटलांटिक महासागर आहे. केप ब्रेतॉन द्वीप तसेच इतर अनेक लहान बेटे नोव्हा स्कॉशियाच्या प्रशासनाखाली आहेत. ५५,२८४ चौरस किमी इ ...

                                               

सास्काचेवान

सास्काचेवान हा कॅनडा देशाच्या गवताळ प्रदेशामधील एक प्रांत आहे. सास्काचेवानच्या पूर्वेस मॅनिटोबा, उत्तरेस नॉर्थवेस्ट टेरिटोरीज, पश्चिमेस आल्बर्टा हे कॅनडाचे प्रांत तर दक्षिणेस अमेरिका देशाची नॉर्थ डकोटा व मोंटाना ही राज्ये आहेत. सास्काचेवानमधील लो ...

                                               

लुइस स्लोतिन

लुइस अलेक्झांडर स्लोतिन हा कॅनडियन भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने दुसऱ्या महायद्धादरम्यान अण्वस्त्र बनविण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या गोपनीय मॅनहॅटन प्रकल्पात सहभाग घेतला होता. अण्वस्त्रामधील विखंडन रासायनिक क्रिया अखंडित चालू ...

                                               

फ्रांसिस्को मोराझान

फ्रांसिस्को मोराझान हा मध्य अमेरिकेच्या प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष होता. याशिवाय तो होन्डुरास, कॉस्टा रिका आणि एल साल्वादोरचा राष्ट्रप्रमुख होता. मध्य अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असताना याने देशात अनेक बदल घडवून आणले. यात अभिव्यक्तीस्वातंत्र्य, व ...

                                               

ओमर बाँगो

ओमर बॉंगो हा गॅबन देशातील एक राजकारणी व देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९६७ ते मृत्यूपर्यंत २००९ पर्यंत ४१ वर्षांहून अधिक काळ राष्ट्राध्यक्षपदावर राहणारा बॉंगो जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या राष्ट्रप्रमुखांपैकी एक आहे. गॅबनमधील खनिज ते ...

                                               

फ्रांकफुर्ट विमानतळ

फ्रांकफुर्ट आम माइन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जर्मनी देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ हेसेन राज्यामधील फ्रांकफुर्ट शहरामध्ये स्थित आहे. ८ जुलै १९३६ रोजी बांधून पूर्ण झालेला व २०१२ साली सुमारे ५.७५ कोटी प्रवाशांची वाह ...

                                               

एअर बर्लिन

एयर बर्लिन PLC & Co. लुफ्तवेर्केर्स केजी चे बोधचीन्ह एयरबर्लिन किंवा एयरबर्लिन.कॉम आहे. जर्मन देशाची सर्वात मोठी असणारी लुफ्तान्सा एयर लाइन नंतर ही मोठी दोन क्रमांकाची एयर लाइन आणि प्रवाशी वाहतुकीचे दृष्टीने युरोपची आठ क्रमांकाची एयर लाइन आहे. या ...

                                               

जर्मनविंग्ज

जर्मनविंग्ज ही जर्मनी देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. कमी दरात विमानसेवा पुरवणारी जर्मनविंग्ज लुफ्तान्सा ह्या जर्मनीमधील सर्वात मोठ्या विमानकंपनीच्या मालकीची असून जर्मनीमधील अनेक शहरांमध्ये तिचे वाहतूकतळ आहेत. जर्मनविंग्ज प्रामुख्याने युरोप, ...

                                               

जाक्सन-आनहाल्ट

झाक्सन-आनहाल्ट हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. झाक्सन-आनहाल्टच्या भोवताली जर्मनीची नीडरझाक्सन, ब्रांडेनबुर्ग, झाक्सन व थ्युरिंगेन ही राज्ये आहेत. माक्देबुर्ग ही झाक्सन-आनहाल्टची राजधानी तर हाले हे येथील एक प्रमुख शहर आहे. दुसऱ्या महायुद्धामधील न ...

                                               

थ्युरिंगेन

थ्युरिंगेन हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या मध्य भागात वसलेल्या थ्युरिंगेनच्या भोवताली जाक्सन, नीडरजाक्सन, जाक्सन-आनहाल्ट, बायर्न व हेसे ही राज्ये आहेत. १६,१७२ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे २२ लाख लोकवस्ती असलेले थ्युरिंगेन जर्मनीमधील आ ...

                                               

नीडरजाक्सन

नीडरजाक्सन हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला उत्तर समुद्र, पश्चिमेला नेदरलँड्स देशाचे ओव्हराईजल, ड्रेंथ व ग्रोनिंगन हे प्रांत इतर दिशांना जर्मनीची राज्ये आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व ...

                                               

नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन

नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन हे जर्मनी देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. जर्मनीच्या पश्चिम भागातील ऱ्हाइनलॅंड भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालनच्या उत्तरेस नीडरजाक्सन, पूर्वेस हेसेन, दक्षिणेस ऱ्हाइनलांड-फाल्त्स ही जर्मनीची राज्य ...

                                               

बाडेन-व्युर्टेंबर्ग

बाडेन-व्युर्टेंबर्ग हे जर्मनीचे एक महत्त्वाचे राज्य असून औद्योगिक व शैक्षणिक दृष्टया पुढारलेले राज्य आहे. जर्मनीचा नैऋत्य दिशेचा बहुतेक भाग व्यापते. र्‍हाइन नदीचा वरचा भाग हा बहुतांशी या राज्यात येत असला तरी या राज्यातील बहुतेक मुख्य शहरे नेकार न ...

                                               

मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न

मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या ईशान्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र, पश्चिमेला श्लेस्विग-होल्श्टाइन, नैऋत्येला नीडरजाक्सन, दक्षिणेला ब्रांडेनबुर्ग तर पूर्वेला पोलंड देशाचा झाखोज्ञोपोमो ...

                                               

ऱ्हाइनलांड-फाल्त्स

ऱ्हाइनलांड-फाल्त्स हे जर्मनी देशाच्या १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. हे राज्य जर्मनीच्या पश्चिम भागातील ऱ्हाइनलँड प्रदेशामध्ये असून त्याच्या उत्तरेस नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, पूर्वेस बेल्जियम व लक्झेंबर्ग, दक्षिणेस फ्रान्स, नैर्ऋत्येस जारलांड, आग्नेये ...

                                               

कोन्राड आडेनाउअर

कोन्राड आडेनाउअर हा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या पराभवानंतर निर्माण झालेल्या पश्चिम जर्मनी देशाचा पहिला चान्सेलर होता. १९४९ ते १९६३ ह्या दरम्यान चान्सेलरपदावर असणाऱ्या आडेनाउअरने महायुद्धामध्ये बेचिराख झालेल्या जर्मनीला विकास व समृद्धीच्या ...

                                               

हेल्मुट कोल

हेल्मुट जोसेफ मायकेल कोल हा १९८२ ते १९८९ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा व जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर १९९७ सालापर्यंत संयुक्त जर्मनी देशाचा चान्सेलर होता. शीतयुद्ध समाप्त करण्यात व जर्मनीच्या एकत्रीकरणात कोलची अत्यंत महत्त्वपूर्ण भुमिका होती. कोल ...

                                               

ओटो फॉन बिस्मार्क

ओटो फॉन बिस्मार्क हा जर्मन साम्राज्याचा पहिला चान्सेलर व तत्कालीन युरोपातील एक प्रभावी नेता होता. प्रशियाचा राष्ट्रप्रमुख असणाऱ्या बिस्मार्कने इ.स. १७७१ साली संपलेल्या युद्धात फ्रान्सचा पराभव केल्यानंतर अनेक जर्मन भाषिक राज्यांचे एकत्रीकरण करून श ...

                                               

आंगेला मेर्कल

आंगेला मेर्कल ही जर्मनी देशाची विद्यमान चान्सेलर आहे. २००५ सालापासून चान्सेलरपदावर असलेली मेर्कल ही जर्मनीची पहिली महिला चान्सेलर आहे. भौतिक रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरकीची पदवी मिळवलेली मेर्कल १९९० सालच्या जर्मनीच्या पुन:एकत्रीकरणानंतर मेक्लेनबुर् ...

                                               

बॉन विद्यापीठ

बॉन विद्यापीठ जर्मनीतील बॉन शहरातील विद्यापीठ आहे. येथे स्नातक, अनुस्नातक आणि विद्यावाचस्पती अभ्यासक्रम उपलब्ध असून ५४४ प्राध्यापक अंदाजे ३५,००० विद्यार्थ्यांना शिक्षण देतात.बॉन विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५०,००,००० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. या विद ...

                                               

वुर्झबर्ग विद्यापीठ

वुर्झबर्ग विद्यापीठ तथा जुलियस मॅक्सिमिलियन वुर्झबर्ग विद्यापीठ हे जर्मनीच्या वुर्झबर्ग शहरातील उच्चशिक्षण संस्था आहे. १४०२मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ जर्मनीच्या सगळ्यांत जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. याला जुलियस एक्टर फोन मेस्पेलब्रुन आणि ...

                                               

श्टुटगार्ट विद्यापीठ

स्टुटगार्टमधील सर्वात महत्वाची शिक्षणसंस्था असलेले स्टुटगार्ट विद्यापीठ हे जर्मनीतील उच्च दर्जाचे विद्यापीठ असून पहिल्या ९ विद्यापीठात याचा समावेश होतो. विद्यापीठात साधारण पणे १९,००० विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेतात. स्टुटगार्ट विद्यापीठाची ...

                                               

मिखाइल साकाश्विली

मिखाइल साकाश्विली हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष आहे. २००३ सालच्या रक्तहीन क्रांतीनंतर सत्तेवर आलेल्या साकाश्विलीने जॉर्जियामध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्याने नाटो व पश्चिम जगतासोबत जॉर्जियाचे संबंध बळकट केले. सध्य ...

                                               

झिने एल अबिदिन बेन अली

झिने एल अबिदिन बेन अली हा उत्तर आफ्रिकेमधील ट्युनिसिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. ट्युनिसियाचा पहिला अध्यक्ष हबीब बुरग्विबाला एका बंडादरम्यान सत्तेवरून हाकलून बेन अली १९८७ साली राष्ट्राध्यक्षपदावर आला. आपल्या २४ वर्षांच्या कार्यकाळात बेन अली ...

                                               

क्वाझुलू-नाताल

क्वाझुलू-नाताल हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. क्वाझुलू-नातालच्या पूर्वेस हिंदी महासागर, उत्तरेस स्वाझीलँड व मोझांबिक तर पूर्वेस लेसोथो हे देश आहेत. पीटरमारित्झबर्ग ही क्वाझुलू-नातालची राजधानी तर डर्बन हे सर्वात मोठे शहर आहे. १९९४ सालापर् ...

                                               

आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस

आफ्रिकन राष्ट्रीय कॉंग्रेस हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकातील समाजवादी गणतांत्रिक विचारसरणीचा पक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या या पक्षाची सत्ता असून पक्षाध्यक्ष जेकब झुमा हे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाचा कालख ...

                                               

केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ

केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून २० किमी आग्नेयेस आहे. हा दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. केप टाउन ...

                                               

जेकब झुमा

जेकब झुमा हे दक्षिण आफ्रिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. झुमा ह्यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने एप्रिल इ.स. २००९ मधील राष्ट्रीय निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर इ.स. २०१४ सालच्या निवडणुकांत विजय मिळवून झुमा पुन्हा एकदा र ...

                                               

गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ

गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा किम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दक्षिण कोरियाच्या सोल शहरातील मोठा विमानतळ आहे. २०१० पूर्वी हा विमानतळ सोलमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधल्यावर येथील बरीचशी वाहतूक तेथून होत ...

                                               

ग्याँगी प्रांत

ग्यॉंगी हा दक्षिण कोरिया देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या उत्तर भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. दक्षिण कोरियाची राष्ट्रीय राजधानी सोल पूर्णपणे ग्यॉंगीच्या अंतर्गत असली तरीही सोल शहर ग्यॉंगीचा भा ...

                                               

मुहम्मदू बुहारी

मुहम्मदू बुहारी हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च २०१५ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये बुहारीने विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथनचा २५ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. बुहारी २९ मे २०१५ रोजी राष्ट्राध्यक ...

                                               

युसफ रझा गिलानी

युसफ रझा गिलानी हा पाकिस्तानातील राजकारणी असून २५ मार्च, इ.स. २००८ ते १९ जून, इ.स. २०१२ या कालखंडादरम्यान पाकिस्तानाचा १६ वा पंतप्रधान होता. पकिस्तानी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दलच्या चौकशीचे न्यायालयीन आदेश डाव ...

                                               

क्रिशन भील

भीलने पाकिस्तानच्या संसदेत मजलिस दुसऱ्या एका सदस्याच्या थोबाडीत मारल्यावरून त्याची ख्याती जास्त पसरली आहे. संसदेतील चर्चे दरम्यान भीलच्या पक्षातील एका सदस्याने राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफची निंदा केली. त्यावरून विरोधी पक्षाच्या कारी गुल रेहमानने ...

                                               

मुझफ्फराबाद

मुझफ्फराबाद ही पाकव्याप्त काश्मीरची राजधानी आहे. हे शहर मुझफ्फराबाद जिल्ह्यात असून झेलम व नीलम ह्या नद्यांच्या काठावर वसलेले आहे. मुझफ्फराबादची एकूण लोकसंख्या साधारण ७,४१,००० आहे. हे शहर मुझफ्फराबाद जिल्ह्याचा एक भाग आहे आणि हे झेलम आणि किशनगंगा ...

                                               

जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ

इ.स. १९४०च्या सुमारास या विमानतळाच्या जागी एक धावपट्टी व हॅंगर बांधले गेले. आर-१०१ या विमानाच्या जगप्रवासासाठी बांधल्या गेलेल्या तीन हॅंगरपैकी ते एक होते. हे विमान प्रवासात असताना फ्रान्समध्ये अपघातात नष्ट झाले व कराचीस कधीच आले नाही. १९६०च्या दश ...

                                               

बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ

बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा इस्लामाबाद ह्या पाकिस्तानच्या शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जात असे.

                                               

बेनझीर भुट्टो

बेनझीर भुट्टो ही पाकिस्तानातील राजकारणी व माजी पंतप्रधान होती. ती पाकिस्तान पीपल्स पार्टी या डाव्या-मध्यममार्गी पक्षाची अध्यक्ष होती. एखाद्या मुस्लिम देशाच्या सर्वोच्च नेतृत्वपदापर्यंत पोचलेली ती पहिली महिला होती. इ.स. १९८८ - इ.स. १९९० व इ.स. १९९ ...

                                               

रोशन जफर

रोशन जफर ह्या पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्त्रियांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे हा त्यांच्या कामाचा उद्देश आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात कश्फ या संस्थेची स्थापना केली. जफर ह्या व्हार्टन बिझिनेस स्कूल, पेंसिल्वेनिया विद्यापीठाच्या ...

                                               

पंजाबी चंदु हलवाई

पंजाबी चंदु हलवाई कराचीवाला हे मुंबईमधील हलवायाचे दुकान आहे. याची स्थापना १८९६मध्ये आताच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची शहरात झाली. महाराष्ट्रातल्या मुंबई जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेवरील ग्रॅंट रोड स्थानकावर उतरून पश्चिमेला बेस्ट बसने अथवा शेअर ट ...

                                               

बुना, न्यू गिनी

बुना हे पापुआ न्यू गिनी देशाच्या ओरो प्रांतातील खेडे आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान बुना-गोनाची लढाई येथे लढली गेली. १९४०च्या सुमारास बुना काही झोपड्यांचे गाव होते. दोस्त राष्ट्रांनी येथे विमानतळ उभारला होता. या विमानतळावर उतरलेले सैनिक कोकोडा वाट ...

                                               

आंद्रे गोराक

आंद्रे गोराक हे एक पोलिश रसायन अभियंते आहेत. ते डॉर्टमुंड विद्यापीठातील जैवरसायन आणि रसायन अभियांत्रिकी विभागात पदार्थ पृथक्करण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

                                               

लेख वावेंसा

लेख वावेंसा हे पोलंडचे माजी अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी ते कामगार नेते होते विद्युत उपकरणे दुरुस्त करणाऱ्या वालेंसाने आपली राजकीय कारकिर्द कामगार संघटनेपासून केली. त्यावेळच्या रशियाधार्जिण्या पोलिश सरकारने परवानगी शिवाय कामगार संघटना करणे बेकायदा ठर ...

                                               

एव्हॉन

एव्हॉन हा इंग्लंडमधील एक भूतपूर्व परगणा आहे. १९९६ साली ह्या काउंटीचे विभाजन करण्यात आले. ही १९७४ ते १९९६ पर्यंत इंग्लंडच्या पश्चिमेकडील नॉन-मेट्रोपॉलिटन व औपचारिक काउंटी होती. काउंटीचे नाव एव्हॉन नदीच्या नावावरून ठेवले गेले होते जी नदी त्या क्षेत ...

                                               

कॉर्नवॉल

कॉर्नवाल ही इंग्लंडची एक काउंटी आहे. कॉर्नवॉल इंग्लंडच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये वसलेली असून तिच्या उत्तरेला व पश्चिमेला सेल्टिक समुद्र, दक्षिणेला इंग्लिश खाडी तर पूर्वेला डेव्हॉन काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत कॉर्नवॉलचा इंग्लंडमध्ये १२वा तर लो ...

                                               

आचे

आचे हा इंडोनेशिया देशाचा एक विशेष प्रांत आहे. हा प्रांत सुमात्रा बेटाच्या उत्तर टोकास वसलाआहे. भारताचा अंदमान आणि निकोबार प्रदेश अंदमानचा समुद्रात आच्याच्या उत्तरेला वसला आहे. इंडोनेशियातील सर्वाधिक मुस्लिम जनता आचे येथे वसलेली असून येथील काही का ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →