ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 253                                               

मेरीलँड

मेरीलॅंड हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर वसलेले मेरीलॅंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १९व्या क्रमांकाचे राज्य आहे. मेरीलॅंडच्या आग्नेयेला अटलांटिक महासागर, नैऋत्येला वॉशिंग्टन डी.सी., ...

                                               

मोंटाना

मोंटाना हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. मोंटाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील चौथे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४४व्या क्रमांकाचे राज्य आहे. मोंटानाच्य ...

                                               

युटा

युटा हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले युटा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १३वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३४व्या क्रमांकाचे राज्य आहे. युटाच्या पश्चिमेला नेव्हाडा, पूर्वेला कॉलोराडो, दक्षिणेला अ‍ॅरिझोना, उत्तरेला आयड ...

                                               

र्‍होड आयलंड

ऱ्होड आयलंड हे अमेरिका देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले र्‍होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. र्‍होड ...

                                               

लुईझियाना

लुईझियाना हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले लुईझियाना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २५व्या क्रमांकाचे राज्य आहे. लुईझियानाच्या दक्षिणेला मेक्सिकोचे आखात, पश्चिमेला टेक्सास, उत्तरेला आर ...

                                               

वायोमिंग

वायोमिंग हे अमेरिकेमधील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. वायोमिंग हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १०वे राज्य आहे. वायोमिंगच्या उत्तरेला मोंटाना, पश्चिम ...

                                               

विस्कॉन्सिन

विस्कॉन्सिन हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. विस्कॉन्सिन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २०व्या क्रमांकाचे राज्य आहे. विस्कॉन्सिनच्या उत्तरेला सुपिरियर सरोवर व मिशिगन, पूर्वेला मिशिगन सरोवर, दक्षिणे ...

                                               

वेस्ट व्हर्जिनिया

वेस्ट व्हर्जिनिया हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले वेस्ट व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३७व्या क्रमांकाचे राज्य आहे. माउंटन स्टेट ह्या टोपणनावानुसार ह्या राज्याचा सर्व भाग ॲ ...

                                               

वॉशिंग्टन (राज्य)

वॉशिंग्टन इंग्लिश: Washington, उच्चार हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य पॅसिफिक नॉर्थवेस्ट भागात वसलेले वॉशिंग्टन क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तेराव्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्याला हे नाव जॉर्ज ...

                                               

व्हरमाँट

व्हरमाँट हे अमेरिकेच्या न्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे. व्हरमाँट हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४९व्या क्रमांकाचे राज्य आहे. माँतपेलिए ही व्हरमाँटची राजधानी असून बर्लिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे.

                                               

व्हर्जिनिया

व्हर्जिनिया हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले साउथ व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने बाराव्या क्रमांकाचे राज्य आहे. व्हर्जिनियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला मेरीलँड व ...

                                               

साउथ कॅरोलिना

साउथ कॅरोलिना हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले साउथ कॅरोलिना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २४व्या क्रमांकाचे राज्य आहे. साउथ कॅरोलिनाच्या पूर्वेला व दक्षिणेला अटलांटिक महासागर तर नैऋत ...

                                               

साउथ डकोटा

साउथ डकोटा हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात वसलेल्या ह्या राज्यामध्ये तुरळक लोकवस्ती आहे. साउथ डकोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४६व्या क्रमांकाचे राज्य आहे. साउथ डकोटाच्या दक्षिणेला नेब ...

                                               

हवाई

हवाई हे अमेरिकेच्या ५०पैकी एक राज्य आहे. अमेरिकेच्या राज्यांपैकी हे एकमेव राज्य उत्तर अमेरिका खंडाच्या भूभागाशी जोडलेले नाही. हवाई प्रशांत महासागरामध्ये उत्तर अमेरिका खंडाच्या नैऋत्येला, जपानच्या आग्नेयेला व ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला पॉलिनेशिया उ ...

                                               

ॲरिझोना

अ‍ॅरिझोना हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले अ‍ॅरिझोना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सहावे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १६व्या क्रमांकाचे राज्य आहे. अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेला मेक्सिकोची सोनोरा व बाहा कॅलिफोर्निया ही राज्य ...

                                               

फेडरिको पेन्या

फेडरिको फाबियान पेन्या हे अमेरिकेतील राजकारणी आहेत. पेन्या हे डेन्व्हरचे महापौर, कॉलोराडोच्या प्रतिनिधीगृहाचे सभासद, अमेरिकेचे वाहतूकसचिव आणि अमेरिकेचे उर्जासचिव पदावर होते. पेन्या डेन्व्हरच्या महापौरपदी असताना त्यांच्या प्रयत्नांने डेन्व्हर आंतर ...

                                               

बराक ओबामा

बराक हुसेन ओबामा हे अमेरिकेचे ४४वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय ...

                                               

जॉन केरी

जॉन फोर्ब्ज केरी हा अमेरिकेचा माजी परराष्ट्रसचिव आहे. १९८५ ते २०१३ दरम्यान केरी मॅसेच्युसेट्स राज्यामधील एक वरिष्ठ सेनेटर होते. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असणाऱ्या केरी यांना २००४ साली जॉर्ज डब्ल्यू. बुश विरुद्ध अध्यक्षीय निवडणुक लढण्यासाठी पक्षाक ...

                                               

टेड क्रुझ

रफायेल एडवर्ड क्रुझ हा एक अमेरिकन राजकारणी व कनिष्ठ सेनेटर आहे. २०१३ सालापासून टेक्सास राज्यातून सेनेटरपदावर असलेला क्रुझ आपल्या धडाकेबाज भाषणांसाठी प्रसिद्ध आहे. मार्च २०१५ मध्ये क्रुझने २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी सालच्या रिपब्लिकन पक्षाच् ...

                                               

हिलरी क्लिंटन

हिलरी रॉडहॅम क्लिंटन ही अमेरिका देशामधील एक राजकारणी, २००९-१३ दरम्यान बराक ओबामाच्या मंत्रीमंडळामध्ये देशाची ६७वी परराष्ट्रसचिव, २००१-०९ दरम्यान न्यू यॉर्क राज्याची सेनेटर व १९९३-२००१ दरम्यान बिल क्लिंटनची पत्नी ह्या नात्याने अमेरिकेची प्रथम महिल ...

                                               

चक ग्रासली

चक ग्रासली हा एक अमेरिकन राजकारणी व वरिष्ठ सेनेटर आहे. १९८१ सालापासून आयोवा राज्यातून सेनेटरपदावर असलेला ग्रासली १९७५ ते १९८१ दरम्यान कॉंग्रेसमन व त्यापूर्वी १९५९ ते १९७५ दरम्यान आयोवा राज्याचा प्रतिनिधी होता.

                                               

सॅरा पेलिन

सॅरा लुई हीथ पेलिन ही अमेरिकेच्या अलास्का राज्याची माजी गव्हर्नर व रिपब्लिकन पक्षाची एक प्रमुख नेता आहे. पेलिन २००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीमध्ये जॉन मॅककेनच्या उमेदवारीत उपाध्यक्षपदासाठी उभी होती. परंतु निवडणुकीत मॅककेन-पेलिन जोडीला अपयश मिळाल ...

                                               

नॅन्सी पेलोसी

नॅन्सी पॅट्रिशिया दअलेसांद्रो पेलोसी या एक अमेरिकन राजकारणी आणि अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाच्या ६३व्या सभापती आहेत. या २००७ ते २०११ दरम्यान सभापती होत्या. पेलोसी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कॅलिफोर्नियाच्या ५व्या, ८व्या आणि १२व्या मतदारसंघातून १९९३पासून ...

                                               

रँड पॉल

रॅंड पॉल हा एक अमेरिकन राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे. २०११ सालापासून केंटकी राज्यातून सेनेटरपदावर असलेला पॉल माजी कॉंग्रेसमन रॉन पॉल ह्याचा मुलगा आहे. ड्युक विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतलेला पॉल पेशाने एक नेत्रशल्यचिकित्सक आहे. एप्रिल २०१५ म ...

                                               

कॉलिन पॉवेल

कॉलिन पॉवेल हा अमेरिका देशामधील एक राजकारणी, निवृत्त लष्करी अधिकारी, व २००१-०५ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या मंत्रीमंडळामध्ये देशाचा ६५वा परराष्ट्रसचिव आहे. परराष्ट्रसचिव पद भुषवणारा तो पहिलाच कृष्णवर्णीय व्यक्ती होता. १९५८ ते १९९ ...

                                               

जोसेफ बायडेन, जुनियर

जोसेफ रॉबिनेट बायडेन, ज्युनियर हे एक अमेरिकन राजकारणी व देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. ९ नोव्हेंबर, २०२० रोजी बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून गेले. ते २० जानेवारी, २०२१ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६वे राष्ट्र ...

                                               

जेब बुश

जॉन एलिस बुश उर्फ जेब बुश हे एक अमेरिकन राजकारणी व फ्लोरिडा राज्याचे माजी राज्यपाल आहेत. ते फ्लोरिडाच्या गव्हर्नरपदावर १९९९ ते २००७ दरम्यान होते. जेब बुश अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश ह्यांचा मुलगा तर अमेरिकेचे ४३वे राष्ट्रा ...

                                               

जॉन मॅककेन

जॉन सिडनी मॅककेन तिसरा हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर आहे. तो १९८७ सालापासून सलग सेनेटरपदावर आहे. मॅमकेनने २००० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले होते परंतु पक्षाच्या प्राथ ...

                                               

मिच मॅककॉनल

ॲडिसन मिचेल मिच मॅककॉनल, ज्युनियर हा एक अमेरिकन राजकारणी व वरिष्ठ सेनेटर आहे. १९८५ सालापासून सेनेटरपदावर राहिलेला मॅककॉनल २००७ पासून सेनेटमधील अल्पमतातील पुढारी होता. नोव्हेंबर २०१४ मधील निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सेनेटमध्ये बहुमत मिळाल्यानं ...

                                               

काँडोलीझ्झा राईस

कॉंडोलीझ्झा राईस ही अमेरिका देशामधील एक राजकारणी, राजदूत, व २००५-०९ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या मंत्रीमंडळामध्ये देशाची ६६वी परराष्ट्रसचिव आहे. परराष्ट्रसचिवपद भुषवणारी राईस ही देशातील पहिली कृष्णवर्णीय महिला होती. २००१ ते २००५ ...

                                               

पॉल रायन

पॉल डेव्हिस रायन हा एक अमेरिकन राजकारणी व प्रतिनिधींच्या सभागृहाचा ६२वा सभापती आहे. २०१० पासून सभापतीपदावर राहिलेल्या जॉन बेनरने ह्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर २९ ऑक्टोबर २०१५ रोजी रायनची नवा सभापती म्हणून निवड केली गेली. पॉल रायन १९९९ सालापासून ...

                                               

हॅरी रीड

हॅरी मेसन रीड हा एक अमेरिकन राजकारणी व वरिष्ठ सेनेटर आहे. १९८७ सालापासून सेनेटरपदावर राहिलेला रीड २००७ पासून सेनेटमधील बहुमतातील पुढारी होता. नोव्हेंबर २०१४ मधील निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सेनेटमध्ये बहुमत मिळाल्यानंतर रीड अल्पमतातील पुढारी ...

                                               

मार्को रुबियो

मार्को ॲन्टोनियो रुबियो हा एक अमेरिकन राजकारणी व कनिष्ठ सेनेटर आहे. २०११ सालापासून फ्लोरिडा राज्यातून सेनेटरपदावर असलेला रुबियो क्युबन वंशीय आहे. एप्रिल २०१५ मध्ये रुबियोने २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी सालच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निव ...

                                               

एलिझाबेथ वॉरन

एलिझाबेथ ॲन वॉरन ही एक अमेरिकन शिक्षिका, राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे. १९७७ सालापासून कायदा ह्या विषयाची प्राध्यापक राहिलेल्या वॉरनने आजवर अमेरिकेतील अनेक प्रमुख विद्यापीठांमध्ये कायदाशिक्षण दिले आहे. त्याचबरोबर सामान्य ग्राहकांच्या हक्कासाठी ल ...

                                               

बर्नी सँडर्स

बर्नार्ड सॅंडर्स हे एक अमेरिकन राजकारणी व विद्यमान सेनेटर आहेत. २००७ सालापासून सेनेटर असलेले सॅंडर्स १९९१ ते २००७ दरम्यान अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहाचे सदस्य होते. अमेरिकन कॉंग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ अपक्ष राहिलेल्या सॅंडर्सनी २०१५ ...

                                               

अडलाई स्टीव्हन्सन दुसरा

अडलाई स्टीव्हन्सन हे एक अमेरिकन राजकारणी व मुत्सद्दी होते. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेले स्टीव्हन्सन त्यांच्या वक्तृत्वासाठी व उदारमतवादी धोरणांसाठी प्रसिद्ध होते. १९४९ ते १९५३ दरम्यान इलिनॉय राज्याच्या राज्यपालपदावर राहिलेल्या स्टीव्हन्सनला १ ...

                                               

अलेक्झांडर हॅमिल्टन

अलेक्झांडर हॅमिल्टन हा अमेरिका देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राष्ट्रपित्यांपैकी एक मानला जातो. अमेरिकेचे संविधान लिहिण्यामध्ये व अमेरिकेची अर्थसंस्था निर्माण करण्यामध्ये त्याचे प्रमुख योगदान होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी होणारा हॅ ...

                                               

डेनिस हॅस्टर्ट

                                               

२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक

२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिका देशामधील ५६वी अध्यक्षीय निवडणूक होती. ४ नोव्हेंबर २००८ रोजी घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा ह्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅककेन ह्यांचा पराभव केला. ह्या विजय ...

                                               

२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक

२०१२ मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक ही अमेरिकेचा ४४वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५७वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ६, इ.स. २०१२ रोजी घेण्यात आली. ह्या निवडणूकीमध्ये डेमोक्रॅटिक ...

                                               

२०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक

२०१६ मधील अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४६वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५८वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ८, इ.स. २०१६ रोजी घेण्यात आली. या निवडणुकांत डोनल्ड ट्रंपने हिलरी ...

                                               

२०२० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक

२०२० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४६वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५९वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ३, इ.स. २०२० रोजी घेण्यात आली. या निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उ ...

                                               

डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)

डेमोक्रॅटिक पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकन राजकारणात डावीकडे झुकणारा पक्ष ...

                                               

रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)

रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. हा पक्ष ग्रॅंड ओल्ड पार्टी किंवा जी.ओ.पी. ह्या नावाने देखील ओळखला जातो. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश हे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक ...

                                               

इंटरस्टेट २

इंटरस्टेट २ तथा आय-२ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. संपूर्णपणे टेक्सास राज्यात असलेला हा रस्ता पेनितास शहराला हार्लिंजेन शहराशी जोडतो. हा महामार्ग ४६.८ मैल ७५.३ किमी लांबीचा असून तो अमेरिकेतील सगळ्यात छोट्या इंटरस्टेट महामार्गांपैकी एक आहे.

                                               

इंटरस्टेट ५

इंटरस्टेट ५ तथा आय-५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. वॉशिंग्टन, ओरेगन आणि कॅलिफोर्निया राज्यांना जोडणारा हा रस्ता देशाच्या उत्तर सीमेपासून दक्षिण सीमेपर्यंत आहे. हा महामार्ग २,२२२.९७ किमी लांबीचा आहे.

                                               

इंटरस्टेट २५

आय-२५ तथा इंटरस्टेट २५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्य-पश्चिम भागात उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता वायोमिंग राज्यातील बफेलो गावाला न्यू मेक्सिको राज्यातील लास क्रुसेस शहराला जोडतो. हा महामार्ग १,०६२.७७ मैल १,७१०.३६ किमी लांबीचा अस ...

                                               

इंटरस्टेट ३५

इंटरस्टेट ३५ तथा आय-३५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यभागातून भागात उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता मिनेसोटा राज्यातील डुलुथ शहराला टेक्सास राज्यातील लारेडो शहराला जोडतो. मिनियापोलिस-सेंट पॉल आणि डॅलस-फोर्ट वर्थ ही महानगरे तसेच कॅन ...

                                               

इंटरस्टेट ७०

इंटरस्टेट ७० तथा आय-७० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यातून पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता मेरिलॅंड राज्यातील बाल्टिमोर शहराला युटा राज्यातील कोव्ह फोर्ट गावाशी जोडतो. हा महामार्ग २,१५१.४३ मैल ३,४६२.३९ किमी लांबीचा असून तो मेरिलॅंड ...

                                               

इंटरस्टेट ८०

इंटरस्टेट ८० तथा आय-८० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यभागातून भागात पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता कॅलिफोर्निया राज्यातील सान फ्रांसिस्को शहराला न्यू जर्सी राज्यातील टीनेक शहराला जोडतो. याचे पूर्वेचे टोक न्यू यॉर्क शहरापासून ४ मैल ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →