ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 252                                               

कॉलोराडोचे गव्हर्नर

कॉलोराडोचे गव्हर्नर हे अमेरिकेतील कॉलोराडो राज्याचे मुख्याधिकारी असतात. या पदान्वयी ते राज्यातील सशस्त्र सेनेचे सरसेनापती असतात. राज्याच्या विधानसभेने पारित केलेले कायदे मान्य करणे किंवा नाकारणे तसेच मान्य केलेले कायद्यांच पालन करविणे ही गव्हर्नर ...

                                               

जिमी कार्टर

जेम्स अर्ल कार्टर, कनिष्ठ, ऊर्फ जिमी कार्टर हा अमेरिकेचा ३९वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९७७ ते २० जानेवारी, इ.स. १९८१ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. याला इ.स. २००२ सालातला नोबेल शांतता पुरस्कार देऊन गौरवण्यात ...

                                               

जॉर्ज डब्ल्यू. बुश

जॉर्ज वॉकर बुश, अर्थात जॉर्ज डब्ल्यू. बुश, हा अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी हा इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात टेक्सासाचा ४६वा ...

                                               

ॲन्ड्‌र्‍यू जॉन्सन

ॲन्ड्‌र्‍यू जॉन्सन ; इंग्लिश: Andrew Johnson) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या ज ...

                                               

जेम्स पोक

जेम्स नॉक्स पोक हा अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८४५ ते ४ मार्च, इ.स. १८४९ या काळात त्याने अध्यक्षपद सांभाळले. पोक याचा जन्म अमेरिकेतील उत्तर कॅरोलिन्यात झाला असला तरी याचे बरेचसे जीवन टेनेसीत गेले. अमेरिकेच्या प्रतिनिधिगृह ...

                                               

वूड्रो विल्सन

थॉमस वूड्रो विल्सन shist utkranti इंग्लिश: Thomas Woodrow Wilson) हा अमेरिकेचा २८वा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १९१३ ते ४ मार्च, इ.स. १९२१ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूर्त्रे सांभाळली. इ.स. १९१२ सालातल्या निवडणुकींत प्रोग्रेसिव्ह पक्षाच ...

                                               

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट), हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्याची या पदी ४ वेळा निवड झाली. १९३२ ते १९४५ या काळात सलग तेरा वर्षे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पद सांभाळले.

                                               

थियोडोर रूझवेल्ट

थियोडोर रूझवेल्ट हे मूळचे जमीनदार होते. संशोधक आणि लेखक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना शिकारीचा छंद होता. राजकारणी आणि मुत्सद्दी म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय आहे. थियोडोर रूझवेल्ट हे न्यूयॉर्कचे राज्यपाल म्हणून काम करत असतानाच अमेरिकेच्य ...

                                               

मार्टिन वान ब्यूरन

मार्टिन वान ब्यूरन हा अमेरिकेचा आठवा अध्यक्ष होता. तो ४ मार्च, इ.स. १८३७ ते ४ मार्च, इ.स. १८४१ या कालखंडात अध्यक्षपदावर होता. त्याआधी इ.स. १८३३ ते इ.स. १८३७ या कालखंडात तो अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्षही होता. ॲंड्र्यू जॅक्सन याच्या कारकिर्दीत त्यान ...

                                               

कॅल्विन कूलिज

जॉन कॅल्विन कूलिज, कनिष्ठ हा अमेरिकेचा ३०वा राष्ट्राध्यक्ष होते. याने २ ऑगस्ट, इ.स. १९२३ ते ४ मार्च, इ.स. १९२९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. पेशाने वकील असलेला कूलिज रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. राजकारणात तळापासून सुरुवात करून ...

                                               

मिट रॉम्नी

विलार्ड मिट रॉम्नी हा एक अमेरिकन उद्योगपती व राजकारणी आहे. रॉम्नी इ.स. २००३ तो इ.स. २००७ सालांदरम्यान मॅसेच्युसेट्सराज्याचे गव्हर्नर होता. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या रॉम्नी ह्याने २०१२ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे न ...

                                               

टिम केन

टिमोथी मायकल केन हा एक अमेरिकन वकील, राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे. २००६ ते २०१० दरम्यान व्हर्जिनिया राज्याच्या राज्यपालपदावर असलेला केन २०१२ साली अमेरिकन सेनेटवर निवडून आला. नोव्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक् ...

                                               

जॉन टायलर

जॉन टायलर हा अमेरिकेचा दहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ एप्रिल, इ.स. १८४१ ते ४ मार्च, इ.स. १८४५ या कालखंडात त्याने अध्यक्षपद सांभाळले. डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षाकडून दीर्घकाळ राजकारण केलेला टायलर इ.स. १८४१ साली व्हिग पक्षाच्या तिकिटावर उभा राहून उपर ...

                                               

इंडियानापोलिस

इंडियानापोलिस ही अमेरिकेच्या इंडियाना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इंडियाना राज्याच्या मध्यभागात एका सपाट पठारावरील ९६३.५ वर्ग किमी जागेवर वसले आहे. २०१० साली ८.३९ लाख शहरी व १७.५६ लाख महानगरी लोकसंख्या असलेले इंडियानापोलिस मिड- ...

                                               

ओक्लाहोमा सिटी

ओक्लाहोमा सिटी ही अमेरिका देशातील ओक्लाहोमा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सुमारे ५.८ लाख शहरी लोकसंख्या व १२.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले ओक्लाहोमा सिटी ह्या दृष्टीने सध्या अमेरिकेतील ३१व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ओक्लाहोमाच् ...

                                               

कोलंबस, ओहायो

कोलंबस इंग्लिश: Columbus ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्याची राजधानी, सर्वात मोठे शहर व तिसर्‍या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. सुमारे ८ लाख लोकसंख्येचे कोलंबस हे अमेरिकेमधील १५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे व बर्‍याचदा अमेरिकेतील ...

                                               

डेन्व्हर

डेन्व्हर ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. डेन्व्शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी साउथ प्लॅट नदीच्या किनारी वसले आहे. डेन्व्हरची समुद्रसपाटीपासूनची उंची बरोबर १.६ किमी किंवा १ मैल असल्यामुळे डेन्व्हरला माइल हाय सि ...

                                               

साक्रामेंटो

सॅक्रामेंटो ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी आहे. हे शहर कॅलिफोर्निया खोर्‍याच्या उत्तर अमेरिकन नदी आणि सॅक्रामेंटो नदीच्या संगमावर वसले असून ते सॅन फ्रॅन्सिस्कोच्या ९० मैल ईशान्येस स्थित आहे. आहे. २०१० साली ४,६६,४८८ इतकी लोकसंख्या अस ...

                                               

हार्टफर्ड, कनेटिकट

हार्टफर्ड ही अमेरिका देशातील कनेटिकट राज्याची राजधानी व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर अमेरिकेच्या न्यू इंग्लंड प्रदेशात कनेटिकटच्या मध्य भागात कनेटिकट नदीच्या किनाऱ्यावर वसले असून येथील लोकसंख्या १.४४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ...

                                               

माउंट कॅमेरॉन

माउंट कॅलिब्रॉन अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर १४,२२३ फूट उंचीचे असून कॉलोरा ...

                                               

माउंट डेमोक्रॅट

माउंट डेमोक्रॅट अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी आणि लेक काउंटीच्या सीमेवर कॉन्टिनेन्टल डिव्हाइडवर आहे. अल्मा गावापासून जवळ असलेले हे शिखर सान इसाबेल राष्ट् ...

                                               

माउंट ब्रॉस

माउंट ब्रॉस अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी मध्ये कॉन्टिनेन्टल डिव्हाइडवर आहे. अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिख ...

                                               

माउंट लिंकन, कॉलोराडो

माउंट लिंकन अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी मध्ये आहे. अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर कॉलोराडो फॉर्टीनर्समधी ...

                                               

माउंट मासिव्ह

माउंट मासिव्ह अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,४२८ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. हे शिखर रॉकी माउंटन्स रांगेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची माउंट एल्बर्टपेक्षा ...

                                               

अलास्का

अलास्का हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का व हवाई ही दोन राज्ये अमेरिकेच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या अन्य ४८ राज्यांपासून वेगळी पडली आहेत. अलास्काच्या पूर्वेला कॅनडा देशाचे युकॉन व ब्रिटिश कोलंबिया हे प्रांत, उत्तरेला आर्क्टिक महासागर ...

                                               

इलिनॉय

इलिनॉय हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले इलिनॉय हे लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेत पाचव्या क्रमांकावर असून देशातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर शिकागो ह्याच राज्यात आहे. राज्याच्या एकूण १.२८ कोटी लोकसंख्येच्या ६५ टक्क ...

                                               

ओक्लाहोमा

ओक्लाहोमा हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले ओक्लाहोमा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २८व्या क्रमांकाचे राज्य आहे. अमेरिकेच्या संघात सामील झालेले ओक्लाहोमा हे ४६वे राज्य आहे. ओक्लाहोमाच् ...

                                               

ओरेगन

ओरेगन हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य भागात वसलेले ओरेगन क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील नववे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २७व्या क्रमांकाचे राज्य आहे. ओरेगनच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्वेला आयडाहो, दक्षिणेला कॅलिफोर्निया व ...

                                               

ओहायो

ओहायो हे अमेरिकेच्या मध्य भागातील एक राज्य आहे. ओहायो हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सातव्या क्रमांकाचे राज्य आहे. ओहायोच्या उत्तरेला ईरी सरोवर व मिशिगन, पश्चिमेला इंडियाना, दक्षिणेला केंटकी, आग्नेयेला वेस्ट ...

                                               

कनेक्टिकट

कनेटिकट किंवा कनेक्टिकट हे अमेरिका देशामधील आकाराने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले कनेक्टिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्य ...

                                               

कॅन्सस

कॅन्सस हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले कॅन्सस क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २८व्या क्रमांकाचे राज्य आहे. कॅन्ससच्या उत्तरेला नेब्रास्का, पूर्वेला मिसूरी, पश्चिमेला कॉलोराडो, तर दक्षि ...

                                               

कॅलिफोर्निया

कॅलिफोर्निया हे अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे. अमेरिकेच्या ५० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया र ...

                                               

केंटकी

केंटकी हे अमेरिकेच्या मध्य-दक्षिण भागातील एक राज्य आहे. केंटकी हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २६व्या क्रमांकाचे राज्य आहे. केंटकीच्या उत्तरेला ओहायो व इंडियाना, वायव्येला इलिनॉय, दक्षिणेला टेनेसी, नैऋत्येला ...

                                               

कॉलोराडो

कोलोराडो अमेरिकेचे एक राज्य आहे. कोलोराडो हे नाव स्पॅनिश भाषोत्पन्न आहे. या भाषेतकोलोराडोचा अर्थ लाल नदी असा होतो. कोलोराडो साधारणपणे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागात आहे. कोलोराडोला रॉकी पर्वताचे घर मानतात.

                                               

जॉर्जिया (अमेरिका)

जॉर्जिया हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले जॉर्जिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने नवव्या क्रमांकाचे राज्य आहे. जॉर्जियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर असून ईशान्येला साउथ कॅरोलायना, उत् ...

                                               

टेक्सास

टेक्सास हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात मेक्सिकोच्या सीमेवरील हे राज्य एकेकाळी मेक्सिकोचा प्रांत तसेच अमेरिकन संघात विलिन होण्याआधी काही वर्षे स्वत ...

                                               

टेनेसी

टेनेसी हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले टेनेसी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १७व्या क्रमांकाचे राज्य आहे. टेनेसीच्या दक्षिणेला अलाबामा व मिसिसिपी, पश्चिमेला आर्कान्सा व मिसूरी, उत्तरे ...

                                               

डेलावेर

डेलावेर हे अमेरिका देशामधील आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. डेलावेरच्या पूर्वेला ...

                                               

नेब्रास्का

नेब्रास्का हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले नेब्रास्का हे एक कृषीप्रधान राज्य असून येथे मोठ्या प्रमाणावर मक्याची शेती होते. नेब्रास्का हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३८व्या क्रम ...

                                               

नेव्हाडा

नेव्हाडा हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले नेव्हाडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सातवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३५व्या क्रमांकाचे राज्य आहे. नेव्हाडाच्या पश्चिमेला कॅलिफोर्निया, पूर्वेला युटा, आग्नेयेला अ‍ॅरिझोना ...

                                               

नॉर्थ कॅरोलिना

नॉर्थ कॅरोलिना हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले नॉर्थ कॅरोलिना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने दहाव्या क्रमांकाचे राज्य आहे. नॉर्थ कॅरोलिनाच्या उत्तरेला व्हर्जिनिया, पूर्वेला अटलांटिक म ...

                                               

नॉर्थ डकोटा

नॉर्थ डकोटा हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. नॉर्थ डकोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४८व्या क्रमांकाचे राज्य आहे. नॉ ...

                                               

न्यू जर्सी

न्यू जर्सी हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले न्यू जर्सी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने अकराव्या क्रमांकाचे राज्य आहे. न्यू जर्सीच्या पूर्वेला व दक्षिणेला अटल ...

                                               

न्यू मेक्सिको

न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले न्यू मेक्सिको क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील पाचवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३६व्या क्रमांकाचे राज्य आहे. हे राज्य देशात सहाव्या क्रमांकाचे तुरळक लोकवस्तीचे आहे. अमेरिक ...

                                               

न्यू यॉर्क

न्यू यॉर्क हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. न्यू यॉर्क हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे. न्यू यॉर्कच्या उत्तरेला कॅनडाचे ओन्टारियो व क्वेबेक हे प्रांत, वायव्येला ओन्टार ...

                                               

न्यू हॅम्पशायर

न्यू हॅम्पशायर हे अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे. न्यू हॅम्पशायर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४२व्या क्रमांकाचे राज्य आहे. कॉंकोर्ड ही व्हरमॉंटची राजधानी असून मॅंचेस्टर हे सर ...

                                               

पेनसिल्व्हेनिया

पेनसिल्व्हेनिया हे अमेरिकेच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. पेनसिल्व्हेनिया हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३३वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचे राज्य आहे. पेनसिल्व्हेनियाच्या उत्तरेला न्यूयॉर्क, वायव्येला ईरी सरोवर, पूर्वेला ओ ...

                                               

फ्लोरिडा

फ्लोरिडा हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय टोकापाशी वसलेले फ्लोरिडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. फ्लोरिडाच्या पश्चिमेला मेक्सिकोचे आखात, पूर्वेला अटलांटिक महासागर तर उ ...

                                               

मिनेसोटा

मिनेसोटा हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. मिनेसोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २१व्या क्रमांकाचे राज्य आहे. मिनेसोटाच्या उत्तरेला कॅनडाचे मॅनिटोबा व ओंटारियो हे प्रांत, पूर्वेला सुपिरियर सरोवर व ...

                                               

मिशिगन

मिशिगन हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. मिशिगन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ११वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने आठव्या क्रमांकाचे राज्य आहे. जगातील सर्वात लांब गोड्या पाण्याच्या साठ्यांचा किनारा मिशिगनला लाभला आहे. भव्य सरोवर परिसर ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →