ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 250                                               

तुर्कमेनिस्तान

तुर्कमेनिस्तान रशियन Туркмения, तुर्कमेन Türkmenistan मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोव्हियत संघाचा एक घटक होता. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

                                               

जावा

जावा हे इंडोनेशिया देशाचे एक बेट आहे. जावा हे आकाराने जगातील १३व्या क्रमांकाचे व जगातील सर्वाधिक व सर्वात घनदाट लोकसंख्येचे बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता ह्याच बेटावर वसलेली आहे व देशाच्या लोकसंख्येच्या ६० तक्के लोक जावा बेटावर राहतात. ऐ ...

                                               

बाली

बाली हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.लेसर सुंडा बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेेले आहे.जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला बाली प्रांत असून ह्या प्रांतात बालीचे बेट तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन या लहानलहान बेटांचा समावे ...

                                               

सुमात्रा

प्राचीन काळात सुमात्राला सुवर्णद्वीप किंवा सुवर्णभूमी या संस्कृत नावांनी ओळखले जायचे. हे नाव कदाचित तेथील सापडणाऱ्या सोन्यामुळे असावे. अरब नकाशेकारांनी इसवी सनाच्या १० ते तेराव्या शतकात याचे नाव लामरी लामुरी, लांब्री किंवा रामनी असल्याचे नमूद केल ...

                                               

होन्शू

होन्शू) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात मोठे बेट आहे. देशाचा बहुतांश भूभाग या बेटाचा बनलेला आहे. होन्शू हे आकाराने जगातील ७वे सर्वात मोठे बेट आहे आणि लोकसंख्येनुसार जागतिक क्रमवारीत इंडोनेशियातील जावा बेटानंतर होन्शू बेटाचा दुसरा क्र ...

                                               

गंजगोलाई

हे लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ आणि बाजारपेठ आहे. गंज हा शब्द उर्दू असून याचा अर्थ बाजारपेठ असा होतो.तर रचना गोलाकार असल्याने गंजगोलाई असा नामोल्लेख केला जातो.हैदराबादच्या निजाम राजवटीतील गुलबर्गाचे तत्कालीन सुभेदार राजा इंद्रकर्ण बहादुर यांच् ...

                                               

बाणकोट किल्ला

बाणकोट किल्ला / हिम्मतगड किल्ला / व्हिक्टोरिया किल्ला हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून ४७ किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापार मार्ग ...

                                               

बारामोटेची विहीर

बारामोटेची विहीर म्हणजेच बारा मोटा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावल्या जात.

                                               

भारतातील विमानतळांची यादी

Airports Authority of India: AirportsIndia.org.in or AAI.aero List of airbases in India at GlobalSecurity.org "ICAO Location Indicators by State" PDF. "UN Location Codes: India" "includes IATA codes". UN/LOCODE 2006-2.

                                               

एमएम-१०४ पेट्रियट

एमएम-१०४ पेट्रियट हे अमेरिकेचे पृष्टभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेतील रेथिऑन कंपनीद्वारे उत्पादन केले जाणारे हे क्षेपणास्त्र अमेरिकेन भूदलात व अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या सैन्यदलांत वापरले जाते. सध्या अमेरिकन भूदलात ते प्र ...

                                               

हार्पून (क्षेपणास्त्र)

हार्पून क्षेपणास्त्र हे इ.स. १९७७ साली विकसित करण्यात आलेले अमेरिकेचे क्षेपणास्त्र आहे. याचे विकसन व उत्पादन बोइंग कंपनीद्वारे केले जाते. हे एक क्षितिज-समांतर, जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे. विविध आवृत्त्यांगणिक याचा पल्ला ९३ कि.मी. ते २८० कि.मी. अ ...

                                               

घौरी क्षेपणास्त्र

घौरी हे पाकिस्तानचे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला तेराशे किलोमीटर इतका आहे. भारतातील अनेक ठिकाणे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. या क्षेपणास्त्राचा विकास करण्याचा निर्णय १९९३-९४ मध्ये बेनजिर भुट्टो यांचे सरकार निवडून आल्यावर घेण ...

                                               

अग्नि-५ क्षेपणास्त्र

अग्नि-५ क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून त्याचा वेग २४ मॅक असा नोंदवला गेला.

                                               

अग्नी (क्षेपणास्त्र)

अग्नी क्षेपणास्त्र हे भारताने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा सध्याचा पल्ला ५००० किलोमीटर असून पुढील आवृत्ती मध्ये ते आंतरखंडिय क्षेपणास्त्र ८००० ते १०००० किलोमीटर पल्ल्याचे म्हणून विकसित करण् ...

                                               

आकाश क्षेपणास्त्र

भारताच्या संरक्षण सामग्रीत असलेले हे आकाश क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याचा पल्ला ६० किलोमीटरपर्यंत आहे. हे ५५ किलो स्फोटके घेऊन प्रवास करू शकते. ‘आकाश’चे वजन ७२० किलो असून त्याची लांबी ५.२ मीट ...

                                               

पृथ्वी क्षेपणास्त्र

"पृथ्वी" हे भारतीय सैन्याचे "पृष्ठभाग ते पृष्ठभाग" निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र आहे. हे प्रक्षेपास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने

                                               

प्रतिभेदक क्षेपणास्त्र

शत्रूच्या क्षेपणास्त्राचा पाडाव करू शकणारे किंवा हल्लेखोर क्षेपणास्त्राचा वेध घेऊन ते नष्ट करण्याची क्षमता असलेले हे एक भारतीय क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्र प्रतिबंधक यंत्रणा भक्कम होते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या उपक्रमाने ...

                                               

ब्राह्मोस क्षेपणास्त्र

ब्राह्मोस हे भारताचे स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. स्वनातीत, म्हणजे ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग असलेले, हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था व रशियाची एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया ...

                                               

शौर्य क्षेपणास्त्र

शौर्य हे क्षेपणास्त्र बंदिस्त आवरणातून सोडण्यात येणारे भारतीय क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला ७५० ते १९०० किलोमीटरपर्यंतचा आहे. अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी प्रामुख्याने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.

                                               

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ही महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने स्थापण्यात आलेली सार्वजनिक क्षेत्रीय मर्यादित कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून इ.स. २०११च्या सुमारा ...

                                               

व्हिवो (तंत्रज्ञान कंपनी)

व्हिवो कम्युनिकेशन टेक्नोलोजी कंपनी लिमिटेड तथा व्हिवो ही एक चिनी तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी बीबीके इलेक्ट्रोनिक्सच्या पूर्ण मालकीची आहे. व्हिवो स्मार्टफोन, त्यासाठी लागणारी उपकरणे, सॉफ्टवेर आणि सेवा पुरवते. व्हिवोचे भ्रमणध्वनी हे स्वतः तयार ...

                                               

सिल्व्हियो बेर्लुस्कोनी

सिल्व्हियो बेर्लुस्कोनी हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. बेर्लुस्कोनी राजकारणात येण्यापूर्वी इटलीतील उद्योग-धंद्यात अग्रणी होता.

                                               

एन्रिको लेता

एन्रिको लेता हा एक इटालियन राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे. फेब्रुवारी २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे संसद दुभंगलेल्या अवस्थेत होती. अखेर राष्ट्राध्यक्ष ज्योर्जियो नापोलितानोने लेताच्या पक्षाला सिल्व ...

                                               

एहूद ओल्मर्ट

एहूद ओल्मर्ट हा इस्रायल देशामधील एक राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे. इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेला ओल्मर्ट एरियेल शॅरनच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होता. ४ जानेवारी २००६ रोजी पंतप्रधान असताना शॅरनला पक्षाघात झा ...

                                               

बिन्यामिन नेतान्याहू

बिन्यामिन नेतान्याहू हे इस्रायल देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. तत्पूर्वी जून, इ.स. १९९६ ते जुलै, इ.स. १९९९ या कालखंडातही त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळली. हे लिकुड पक्षाचा विद्यमान अध्यक्ष आहेत. बिन्यामिन नेतान्याहू हे इज्राइल चे प्रथम पंत ...

                                               

मेनाकेम बेगिन

मेनाकेम बेगिन हा १९७७ ते १९८३ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इ.स. १९७९ मध्ये बेगिनला इजिप्तच्या अन्वर अल सादात ह्याच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. बेगिनचे शिक्षण पोलंडच्या वर्झावा येथे झाले. त्याचे वडील कट्टर ज्यू धर्मीय होते. ...

                                               

गोल्डा मायर

गोल्डा मायर, पूर्वाश्रमीच्या गोल्डा माबोविच, या शिक्षिका, किब्बुत्झ्निक व इस्रायेलच्या राज्याच्या चौथ्या पंतप्रधान होत्या. त्यांनी १७ मार्च, इ.स. १९६९ ते ३ जून, इ.स. १९७४ या कालखंडा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. रशियन साम्राज्यामधील क्यीव येथे जन ...

                                               

पोल पोट

सालोथ सार उर्फ पोल पोट हा कंबोडियामधील एक कम्युनिस्ट व ख्मेर रूज ह्या संघटनेचा म्होरक्या होता. एप्रिल १९७५ ते जानेवारी १९७९ दरम्यान तो कंबोडियाचा राष्ट्रप्रमुख होता. पोल पोट हा एक क्रुर हुकूमशहा होता ज्याने कंबोडियामध्ये संपूर्ण कृषीप्रधान साम्यव ...

                                               

जस्टिन त्रूदो

जस्टिन पेरी जेम्स त्रूदो हा कॅनडा देशातील एक राजकारणी व लिबरल पार्टी ऑफ कॅनडा ह्या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जस्टिन हा कॅनडाचा भूतपूर्व पंतप्रधान पिएर त्रूदो व मार्गारेट ट्रुडो ह्यांचा जेष्ठ पुत्र आहे. जस्टिन पापिन्यू मतदारसंघातून २००८ मध्य ...

                                               

जोमो केन्याटा

जोमो केन्याटा हा केनिया देशाचा स्वातंत्र्यसेनानी, पहिला पंतप्रधान व पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९६३ ते मृत्यूपर्यंत केनियाचे नेतृत्व करणाऱ्या केन्याटाला देशाचा जनक मानले जाते. केन्याटाचा जन्म तत्कालीन पूर्व आफ्रिकेतील किकुयू प्रदेशात २० ऑक्टोबर १ ...

                                               

पुष्पकमल दाहाल

पुष्पकमल दाहाल उर्फ प्रचंड हा एक नेपाळी राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्ष ह्या पक्षाचा तो विद्यमान चेअरमन आहे. ह्यापूर्वी प्रचंड २००८ ते २००९ दरम्यान पंतप्रधानपदावर होता. कट्टर साम्यवादी विचारांच्या प्रचंडने १९९६मध्य ...

                                               

जॉन की

जॉन फिलिप की हे न्यू झीलँड देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहेत. नोव्हेंबर २००८ त २०१६ हे पंतप्रधानपदावर होते. की २००६ पासून न्यू झीलँड नॅशनल पार्टीचे पक्षप्रमुख देखील होते. ऑकलंड येथे जन्मलेले व क्राइस्टचर्च येथे शिक्षण घेतलेले की यांनी राजकारणामध्ये ...

                                               

बर्नार्ड कॅझनूव

बर्नार्ड कॅझनूव हे फ्रांसचे पंतप्रधान आहेत. हे ६ डिसेंबर, इ.स. २०१६ रोजी सत्तेवर. फ्रांसचे याआधीचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अंतर्गत सुरक्षा मंत्री असलेले बर्ना ...

                                               

इंदिरा गांधी

इंदिरा गांधी जन्म: १९ नोव्हेंबर १९१७; मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४ या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लाल बहादूर श ...

                                               

राजीव गांधी

राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे इ.स. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप ...

                                               

इंद्रकुमार गुजराल

इंद्रकुमार गुजराल हे भारताचे ११ वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या झेलम या शहरात झाला. त्यांनी इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला आणि त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक ...

                                               

चंद्रशेखर

हा लेख भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याविषयी आहे. कवी चंद्रशेखर यांच्याविषयीचा लेख येथे आहे. क्रिकेटपटू चंद्रशेखरविषयीचा लेख येथे आहे. चंद्रशेखर १ जुलै १९२७ - ८ जुलै २००७ हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ ...

                                               

गुलझारीलाल नंदा

गुलझारीलाल नंदा एक भारतीय राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते जे कामगार प्रश्नांमध्ये तज्ञ होते. १९६४ मध्ये जवाहरलाल नेहरू आणि १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर दोन अल्प कालावधीसाठी ते भारताचे कार्यवाहक पंतप्रधान होते. सत्ताधारीभारतीय ...

                                               

पी.व्ही. नरसिंहराव

पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.

                                               

मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंह मराठीत: मनमोहनसिंह हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) भारताचे पन्तप्रधान होते. हे १४वे पन्तप्रधान होते. ते कॉंग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मन्त्रिमण ...

                                               

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसं ...

                                               

लालबहादूर शास्त्री

लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्ह ...

                                               

विश्वनाथ प्रताप सिंग

सिंगचा जन्म २५ जून १९३१ रोजी, अलाहाबाद जिल्ह्यातील बेलन नदीच्या काठी वसलेल्या दैया येथे राजपूत जमीनदार घराण्यात झाला. त्यांना दोन मोठे भावंड होते. लवकरच मांडा येथील राजा गोपाळसिंग यांनी त्यांना दत्तक घेतले. १९४१ साली वयाच्या १० व्या वर्षी ते मांड ...

                                               

७, लोक कल्याण मार्ग

७, लोक कल्याण मार्ग हे भारतीय पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि मुख्य कार्यस्थळ आहे. लोक कल्याण मार्गावर, नवी दिल्ली येथे स्थित, पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे अधिकृत नाव "पंचवटी" आहे. हे १९८०च्या दशकात बांधले गेले. हे लुटियन्स दिल्लीतील पाच बंग ...

                                               

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बॅंक ही भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीयीकृत बॅंक आहे. ची नोंदणी भारतीय कंपनी अधिनियमांतर्गत 19 मे 1894 रोजी झालेली होती. लाहोरमधील अनारकली बाजार येथे बॅंकेचे तेव्हाचे मुख्य कार्यालय होते. भारतातील द्वितीय क्रमांकाची सरकारी मालकीची व्याव ...

                                               

भारतीय बँका

जनता, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक, सरकार, शेअर मार्केट आणि देशी-परदेशी संस्था यांच्याशी आर्थिक व्यवहार करणार्‍या संस्थेस बॅंक म्हणतात. इ.स. २०१४ सालच्या मोजणीनुसार, भारतामधील व्यावसायिक बॅंकांची एकूण संख्या १६७ आहे व त्यांच्या शाखांची स ...

                                               

भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भार ...

                                               

अब्दुल्ला, सौदी अरेबिया

अब्दुल्ला बिन अब्दुलअझीझ अल सौद हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा राजा होता. ऑगस्ट २००५ साली मोठा भाऊ व तत्कालीन राजा फह्द ह्याच्या मृत्यूनंतर राज्यपदावर आलेला अब्दुल्ल्ला जानेवारी १९९६ ते ऑगस्ट २००५ दरम्यान राज्यगादीचा वारसदार व कार्यवाहू र ...

                                               

एच-१ बी व्हिसा

एच-१ बी व्हिसा हा अमेरिकेमध्ये दाखल होण्यासाठीचा एक प्रकारचा व्हिसा आहे. हा व्हिसा इमिग्रेशन ॲंड नॅशनालिटी ॲक्टच्या कलम १०१ -नुसार दिला जातो. अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक व्हिसांपैकी हा एक आहे. हा व्हिसा परदेशी लोकांनी अमेरिकेत ठर ...

                                               

भारतीय निवडणुकांतील उमेदवाराचे अ व ब प्रपत्र

भारतातील कोणत्याही निवडणुकीत मान्यताप्राप्त राजकीय पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून जाहिर होण्यास, त्या उमेदवाराला, संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे आपला उमेदवारीचा अर्ज सादर करतेवेळी, अ व ब प्रपत्र सादर करावा लागतो. या प्रपत्राच्या आधारे अमुएक उमेदव ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →